No video

तुम्हालाही खूप राग येतो का?- श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-758 | Shri Pralhad Wamanrao Pai

  Рет қаралды 21,451

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

बरेचदा आपल्या मनात अनेकांबद्दल राग, द्वेष असतो. राग मनातून तर काढायचा असतो...पण ते कसे कराचे हेच कळत नाही. इतरांना क्षमा करणे इतके सोपे असते का? हे Life Management Coach श्री. प्रल्हाद पै यांच्याकडून जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा..
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
#jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
*Retired as General Manager from a Multinational firm
*Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
*Man of Integrity, Eye on Quality
*Inspirational and Visionary Leader
*Youth Mentor
*Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
+He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+Many people look up to him for guidance on counseling.
Related Tags:
#gratitude #grateful #success #happylife #gratitudemeditation #gratitudeattitude #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathipravachan #marathimotivational #motivational #pralhad

Пікірлер: 272
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा सांगतात जीवनात निर्मळ मन करायचे म्हणजे दुसऱ्याला माफ करा आणि आपले मन साफ करा.म्हणून जीवनात तीन गोष्टी महत्वाच्या क्षमाशीलता,नम्रता आणि कृतज्ञता.ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचा हवेपणा कमी व्हायला लागेल,मन स्थिर होईल,शांत होईल,निवांत होईल,निर्मळ होईल.दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@daivashalagaikwad9921
@daivashalagaikwad9921 Ай бұрын
.णजबहफ
@ramdasdhamale1616
@ramdasdhamale1616 2 жыл бұрын
SADGURU BLESS ALL जीवन विद्येचा पंप लावायलाच पाहिजे सद्गुरू सांगतात तु उपयोगी हो सद्गुरु सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🥀🥀
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@user-be4mw9lp8w
@user-be4mw9lp8w 2 жыл бұрын
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌷🌸🌹
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 жыл бұрын
आपले विचार हिताचे आहेत की अमिताभचे आहेत यांच्याकडे आपण लक्ष ठेवायचे असते 🙏 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 2 жыл бұрын
घेण्यात stress आहे देण्यात grace आहे... सुंदर मार्गदर्शन.. thank you
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
जिवन जगण्यासाठी चांगले सद्गुरू चांगले मार्गदर्शन करणारे सद्गुरु मीळाल पाहिजे. जीवनविघेसारखा सतसंग सर्व।ना मीळाला पाहिजे.greatfulthink.
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 2 жыл бұрын
मनाची अधोगती थांबवायची असेल तर त्याला ज्ञान आणि साधनेची गरज आहे आणि हे ज्ञान मिळवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे.. ज्ञान मिळवण्यासाठी जीवन विद्या हा एकमेव पर्याय आहे... खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माऊली माईंची दादांची..
@parijakhot4272
@parijakhot4272 2 жыл бұрын
हवेपणा कमी करण्यासाठी जीवनविद्येच शहाणपण पाहिजे असे दादा सांगतात. 🙏🙏
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद् गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
मनाला वळण द्यायचे म्हणजे विचारांना वळण द्यायचे, म्हणजे विचारांकडे लक्ष द्यायचे. तुमचे हित कशात आहे हे समजणे म्हणजे शहाणपण... धन्यवाद दादा
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹
@sureshparab5359
@sureshparab5359 2 жыл бұрын
समाधानाच्या adhishthanavar प्रयत्न व शहाणपणाची कास धरली की हव्यास कमी होऊन मन हातात येते व सुख प्राप्त होते. Excellent guidence..
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 жыл бұрын
दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏
@shubhangishetye1714
@shubhangishetye1714 2 жыл бұрын
May God bless all 🙏
@vithalgole3270
@vithalgole3270 2 жыл бұрын
घेणं म्हणजे त्रास....आणि देणं म्हणजे सुखाचा वास...!!
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 жыл бұрын
मनावर लक्ष दिले तर चंचल मन स्थिर व्हायला लागते.खुपच सुंदर मार्गदर्शन दादा.
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU n DADA..🙏🙏
@ramakantshetye6859
@ramakantshetye6859 2 жыл бұрын
Very nice guidance dada 👌👌👌👍🙏
@vidyadandekar3716
@vidyadandekar3716 2 жыл бұрын
जीवन विद्या मध्ये मार्गदर्शन दादा खूप सुंदर सागत आहे.मनाबदल.
@nehaghag9995
@nehaghag9995 2 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏धन्यवाद दादा 🙏🙏 कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
समाधानाच्या अधिष्ठानावर आपल्याकडे नाही असलेले मिळवणे... कसे ते विस्ताराने ऐका प्रल्हाद दादा यांच्याकडून...
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@leelachaudhari169
@leelachaudhari169 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु कोटी कोटी प्रणाम
@Supremeedits999
@Supremeedits999 2 жыл бұрын
Thank you Sadguru 🙏 🙏
@gaurishinde3021
@gaurishinde3021 2 жыл бұрын
दुसऱ्यांचे हित ज्या गोष्टीत आहे त्यातच आपले हित आहे एवढ्या लक्षात ठेवून जीवन जगलं की सगळं सोपं होईल थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या मिशन🙏🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 2 жыл бұрын
आपली अधोगती थांबवायची असेल तर सद् गुरु चं मार्गदर्शन हवे.ते आपल्या ला उन्नती कडे नेतात.
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 жыл бұрын
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@urmilaroman3525
@urmilaroman3525 2 жыл бұрын
Khupach sunder margdarshan and exelant Dada 🙏🙏🙏
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 жыл бұрын
💐Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
देणे पणा वाढवायचा, शहाणपणा वाढवायचा, माफ करायला शिका, कृतज्ञ रहा. खूप खूप सुंदर अप्रतिम मार्गदर्शन थॅंक्यू थॅंक्यू दादा🙌🙌💐💐
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
सद्गुरूंच्या बोधाने मार्गदर्शनाने मनाचे उन्नयन होणार आहे. आपल्या जीवनात सुख समाधान यश वैभव त्यानेच येणार आहे. सर्वकाही मिळवून देण्याचे सामर्थ्य सद्गुरु बोधात आहे. जय सद्गुरू.
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
👍🙏
@aakrutikadam895
@aakrutikadam895 2 жыл бұрын
खूप सुंदर प्रवचन Thanku so much
@smitagawde1762
@smitagawde1762 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 तू त्यागीही होऊ नकोस, भोगीही होऊ नकोस, तू उपयोगी हो, उद्योगी हो. मार्गदर्शन करत आहेत दादा. खूप खूप खूप धन्यवाद दादा 🙏 कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन दादा 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 жыл бұрын
excellent knowledge, we are very greatful to u dada
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 жыл бұрын
मनाला निर्मळ करून, चांगलं वळण लावणे.🙏
@meenanandoskar665
@meenanandoskar665 2 жыл бұрын
Veri nice philosophy thank you Dads & Sadguru mauli
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 2 жыл бұрын
दादा सांगतात तू त्यागी होऊ नकोस, तू भोगी होऊ नकोस तर तू उपयोगी हो अप्रतिम ज्ञान गुरू प्रल्हाद दादा यांना कोटी कोटी प्रणाम Thank you dada 🙏🌹
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन प्रल्हाद दादा थँक्स विठ्ठल विठ्ठल देवा
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
मनाचे अधोगतीकडे होणारे मार्गक्रमण रोखण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या जीवनविद्येमधील साधनांची जोपासना करणे किती आवश्यक आहे.. हे सांगताहेत ज्ञानगुरू प्रल्हाद दादा... अवश्य ऐका...
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏🙏.
@dayanandkhade2587
@dayanandkhade2587 2 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन धन्यवाद दादा 🙏🙏
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 жыл бұрын
Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you so much dada❤
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 жыл бұрын
दुसऱ्यांना माफ करा आणि मनाला साफ करा अधोगती कडे धावणाऱ्या मनाला निर्मळ करण्याचा हा मार्ग आहे थँक्यू दादा🙏🙏🙏🙏
@laxmibhovad3388
@laxmibhovad3388 Жыл бұрын
अधोगती कडे जाणाऱ्या मनाला उर्ध्व गती कडे जाण्यासाठी जीवन विध्येच्या ज्ञानाचा पंप वापरून मन निर्मळ करून विचारांवर लक्ष कसे दयायचे अतिशय अप्रतिम मार्गदर्शन.... खूप खूप धन्यवाद दादा.
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@shamalnayak8189
@shamalnayak8189 2 жыл бұрын
दिल्याने येत आहे रे, आधी दिले पाहिजे, wow khupach divine sunder margadarshan thank you so much dada🙏🙏🙏🌹🌹🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
"Tumhalahi Khoop raag yeto ka?"....ha azcha vishay aahe Pralhad Dada aplyala samjavun sangat aahet. Dhanyavaad dada🙏🙏🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
सद्गुरु सांगतात विरक्ती म्हणजे असले तरी चालेल नाही तरी चालेल. पण प्रपंचात असेल तर छानच पण नसले तर प्रयत्न केले पाहिजे. पण दुःखी होऊन प्रयत्न न करता समाधानाच्या अधिष्ठानावर करायचे आहे.आहे त्याबद्दल कृतज्ञ,आनंदी राहून प्रयत्न करायचे . आहे तो एकच आहे तो सगळी आपल्याला मदत करतो.हेच चरण धरणे म्हणजे मार्गदर्शन समजून घ्यायला पाहिजे.समाधानच हे मोठे धन आहे.ह्यामुळे सुख,शांती समाधान मिळणार आहे.
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 2 жыл бұрын
आपल्याला रोज नविन सुख हवं असते हा हव्यास वाढत जाऊन आपण विकृतिकडे जाऊ शकतो, डिप्रेशन येऊ शकतो, मन अशांत होते, जर मनाला आपण वेळीच लगाम नाही घातला तर. मन डिफॉल्ट अधोगतीकडे जाते. स्वरूपाचा जेंव्हा विसर पडतो तेंव्हा सुखासाठी मन खालीच जाते. त्याला उर्ध्व गतीला नेण्यासाठी jeecanvidyechi खूप गरज आहे, कारण satguru आपल्याला ज्ञान देऊन आपला उद्धार करतात. अभ्यास- ज्ञान आणि साधना. वैराग्य- Satguru सांगतात त्यागी, योगी न होता उपयोगी व्हा. प्रमार्थात असलं तरी चालेल नसलं तरी अकांड तांडव नको. पण प्रपंचात मात्र असलं तर उत्तम आणि नसलं तर समाधानाच्या अधिष्टणावर, प्रामाणिक, मनापासून परमेश्वराला स्मरून प्रयत्न. समधानामध्ये शहाणपण आहे. आहे त्यात समाधान मानले तर जो आहे परमेश्वर तो वाट दाखवतो, सतगुरुंच दर्शन नाहीं तर मार्गदर्शन घ्या. समाधान हे एक मोठे धन आहे. मन निर्मळ करायचे म्हणजे हवेपणा कमी करून देणेपणा वाढवा, शहाणपणा आणायचा. दुसऱ्यांना माफ करा, आपलं मन साफ करा. क्षमाशिलता, नम्रता, कृतज्ञता, याने आपलं मन स्थिर, शुद्ध होऊन तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं. जो द्वेष मत्सर करतो त्यालाच त्रास होत असतो, ज्याचा द्वेष मत्सर करतो त्याला काही फरक पडत नाही. त्याने आपल्याला काहीच फायदा होत नाही. घेणेपणात त्रास आहे, देणेपणात सुखाचा वास आहे. घेण्यात स्ट्रेस आहे, देण्यात ग्रेस आहे. मनाला वळण - विचारांना वळण. विचारांना सक्षित्वे पहा. म्हणजे विचारांची गर्दी कमी होऊन मन शांत होते. सर्वांचं भलं तरच तुझं भलं होइल. Thank you so much Dada 🙏
@anaghakulkarni9708
@anaghakulkarni9708 2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 жыл бұрын
देण्यात Grace आहे घेण्यात stress आहे🙏🌹
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 жыл бұрын
Peace of mind 🌹 Excellent knowledge🌹 Divine knowledge🌹 आदरणीय प्रल्हाद दादा सांगत आहेत🙇 आहे त्याबददल समाधानी राहिलो तर आहे तो तुम्हाला मदत करतो सर्व काही मिळून देण्यासाठी I am very grateful to every thing & everyone♥️
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 жыл бұрын
सद्गुरू सांगतात नेहमी समाधानी रहावं आहे त्यामध्ये समाधान नाही त्यामध्ये समाधान धन्यवाद दादा 🙏🙏 कोटी कोटी वंदन जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏🌹🌹
@namratasawant8167
@namratasawant8167 2 жыл бұрын
असेल नसेल तरी जीवन आनंदी सुखी ठेवा..
@anitapanat746
@anitapanat746 2 жыл бұрын
आदरणीय दादा ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 अप्रतिम मार्गदर्शन ! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन ! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rangnathkulkarni4385
@rangnathkulkarni4385 2 жыл бұрын
असतो तो सुखच असतो तो मिळविण्यासाठी प्रयत्न करतो तेंव्हा दुःखाला सुरुवात होतो त्या साठी सुखाच अनुभव सतत घेण्यासाठी नेमकं काय केला पाहिजे ते उत्तम रीतीने समजावून सांगितले आहे हे अप्रतिम मार्गदर्शन आहे त्या साठी कोटी कोटी करतज्ज्ञपूर्वक वंदन 🙏🙏
@meenaarekar3481
@meenaarekar3481 2 жыл бұрын
Thanks Dada 🙏🙏🙏 मन स्थिर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे सर्वांकडे क्षमाशीलता, नम्रता, कृतज्ञता हे गुण असणे आवश्यक आहे 🙏🙏🙏
@bhaktibagwadkar9545
@bhaktibagwadkar9545 2 жыл бұрын
सद्गुरू सांगतात," तू त्यागीही होऊ नकोस,भोगी ही होऊ नकोस; तू उपयोगी हो, उद्योगी हो .. " समाधानाच्या अधिष्ठानावर जे नाही ते मिळविण्याचा प्रयत्न कर. जे जे आहे त्याबद्दल तू समाधानी ,कृतज्ञ राहिलास तर जो आहे तो तुला सुखाची वाट दाखवेल, जे नाही ते मिळायला सुरुवात होईल " त्यामुळे तुझा हवेपणा कमी होईल... हवेपणा कमी करून देने पणा वाढव.. "
@ushamalpekar6579
@ushamalpekar6579 2 жыл бұрын
सद्गुरू सांगतात त्यागीही होऊ नकोस भोगीही होऊ नकोस उपयोगी हो
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
Sundar Margdarshan Thanku Dada
@prachimohite9587
@prachimohite9587 2 жыл бұрын
आपल्या मनाला अधोगती पासून रोकन्यसतिफक्त जीवन्विद्या पंपाची गरज आहे 🙏🙏🙏🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 жыл бұрын
सुख नेमके काय आहे ते कशात आहे हे दादा समजून सांगितले खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले धन्यवाद दादा वहिनी विठ्ठल विठ्ठल🙏
@anjaysarfare6448
@anjaysarfare6448 2 жыл бұрын
नेरुळ, विठ्ठल विठ्ठल, सर्वांना, नमस्कार
@shitalparte6715
@shitalparte6715 2 жыл бұрын
Khupch chhan margdarshan... Thank you Dada... 🙏🙏🙏
@rugvedabagwe7720
@rugvedabagwe7720 2 жыл бұрын
घेण म्हणजे त्रास , देण म्हणजे सुखाचा वास, घेण म्हणजे strees, देण म्हणजे grace.
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 жыл бұрын
मन निर्मळ करण्याचा सोपा उपाय सांगितला दुसर्‍यांना माफ करा व आपले मन साफ करा क्षमाशीलता नम्रता आणि कृतज्ञता खूप अप्रतिम मार्गदर्शन थँक्यू दादा
@ravimadkaikar9203
@ravimadkaikar9203 2 жыл бұрын
Manala adhogati pasun rokhanyasati fackta Jeevanvidyechach pump lavayala lagel, satsang hach yogya Marg hoy. Satguru love you dear 😘😘😘🙏🙏🙏
@myclassroom1200
@myclassroom1200 2 жыл бұрын
मनाचे सामर्थ्य मोठे..अप्रतिम मार्गदर्शन
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 2 жыл бұрын
माणसाच्याजवळ क्षमाशीलता,नम्रता , कृतज्ञता असेल तर हवेपणा कमी होऊन मन स्थिर होते व आयुष्यात सर्व मिळू शकते धन्यवाद दादा
@ravimadkaikar9203
@ravimadkaikar9203 2 жыл бұрын
Jeevanvidya knowledge is the only solution for better, butiful and fruitful life. Shree Satguru Wamanrao Pai 🙏🙏🙏🙏🙏
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 жыл бұрын
Jeevanvidya garjechich aahe he barobar sangatathet Dada Thank you Dada Thank you Satguru
@neel8840
@neel8840 2 жыл бұрын
माफ करा मनाला साफ करा, घेणं म्हणजे त्रास देण म्हणजे सुखाचा वास, देण जास्त मग आपल्या कडे सर्व सुख, समाधान, शांती यायला लागेल थँक्यू दादा 🙏🙏🙏🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा आनंदाचा वभरभराटीचा होत आहे जय सद्गुरु जय जीवनविद्या
@mugdhauchagaonkar9384
@mugdhauchagaonkar9384 2 жыл бұрын
Dusaryala maph kara manala saph kara krutadnyata balaga vithal vithal Thank you Sadguru vithal vithal
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
पै मॉर्निंग सद्गुरु सर्वांना चागली बुद्धी दे सव्हची भरबराट ओहूदे विठ्ठल विठ्ठल देवा
@rangnathkulkarni4385
@rangnathkulkarni4385 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 жыл бұрын
विचारावर लक्ष ठेवलं तर मन स्थिर व्हायला लागते
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
चरण पकडू नका तर आचरण करा. समाधान मोठे धन आहे. मनाचे नियंत्रण करण्यासाठी मन निर्मळ करणे आवश्यक आहे. हवेपणा कमी करायचा व देणेपणा वाढवायचा. म्हणजे शहाणपण वापरायचे. दुसऱ्याला माफ करा, मनाला साफ करा. म्हणजे मन स्थिर होईल, मन शुद्ध होईल... छान मार्गदर्शन. धन्यवाद दादा..औरंगाबाद
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
चंचल मनाला लगाम घालण्यासाठी सद्गुरूंनी मनाला धरायला पाहिजे.मन हे नेहमी अधोगतीला च का जाते तर मन खर तर हे highest level सच्चीदानंद स्वरूप च आहे.ती highest level असते त्याच्या वर ते जाऊ शकत नाही म्हणून त्याची गती अधोगतीला जाते. 🙏
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 2 жыл бұрын
Jeevanvidya is the best center of konwldege in our life Thank You Dada 🙏
@amolrevankar8780
@amolrevankar8780 2 жыл бұрын
घेण्यात स्ट्रेस आहे तर देण्यात ग्रेस आहे. इतरांना माफ करा आणि मन साफ करा. जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी जीवंविद्या मिशन शिवाय पर्याय नाही. थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या 🙏🙏🙏🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@shaileshandha3486
@shaileshandha3486 2 жыл бұрын
Very nice guidance dada,thank mauli dada bless all🙏❤️
@balwantatkari2550
@balwantatkari2550 10 ай бұрын
🎉
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
सर्व गोष्टी पूर्व ग्रहाने होतात. आपण कायमचे दुःखी होतो. ज्याचा मत्सर करतो त्याला काहीही फरक पडत नाही परंतु जो मत्सर करतो त्यालाच त्रास होतो. आपण प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी करतो. मग द्वेष, तिरस्कार करून आपल्याला काहीही फायदा नाही. घेणे म्हणजे त्रास, देणे म्हणजे सुखाचा वास. घेण्यात ट्रेस आहे, देण्यात ग्रेस आहे. ..छान मार्गदर्शन दादा...औरंगाबाद
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू.. कोल्हापूर
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
आभारी आहे
@kiranbhat9056
@kiranbhat9056 2 жыл бұрын
There is a Grace in Giving others and There is stress from taking others. Thank you "Jeevanvidya".
@shrutikawadkar4279
@shrutikawadkar4279 2 жыл бұрын
"समाधान हेच खरं धन आहे" फक्त असं न सांगता ते मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण आणणे महत्वाचे तर ते कसं आणायचे हे सुद्धा जीवनविद्या (सतगुरु, प्रल्हाद सर) शिकवतात. खुप खुप कृतज्ञता🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@laxmisaharkar8254
@laxmisaharkar8254 2 жыл бұрын
Powerful viodio thanku deva
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g Жыл бұрын
Thanks dada khup khup sunder thank you satguru Mai mauli
@MangeshRGhade
@MangeshRGhade 2 жыл бұрын
आपण नवीन सुखाच्या शोधात असतो त्यामुळेच माणूस Depression मध्ये जातात.
@namratasawant8167
@namratasawant8167 2 жыл бұрын
प्रयत्न हे रत्न हे देवा पेक्षाही श्रेष्ठ आहे.
@Fireinme170
@Fireinme170 Ай бұрын
Vitthal vitthal 💐🙏🙏 Jai sadguru 💐🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
In "giving" there is Grace & in "taking" there is stress...how?..well-explained by Pralhad Dada ... Worth listening.
@maddytuja9897
@maddytuja9897 2 жыл бұрын
Yes, everyone will have calm, cool and maintain our mind because if loose this things will disappear and lost everything. Great words Sir Vamanrao Pai 🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
For UNNATI of mind, we will get the ways from JEEVAN VIDYA ideology. Knowledge through study.
@nanakhole4613
@nanakhole4613 2 жыл бұрын
आपले विचार हिताचे आहे त किंवा अहिताचे आहेत हे पाहिले पाहिजेत!!!
@hemlatadhake6842
@hemlatadhake6842 2 жыл бұрын
Chanchal मनाला लगाम घालण्यासाठी सदगुरु नि sagitle. Thank you सदगुरु, दादा कृतज्ञता कृतज्ञतापूर्वक वंदन🙏🙏
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 жыл бұрын
सदगुरु, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी,संपूर्ण पै कुटुंबियांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन..
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 41 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,7 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 20 МЛН
असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
1:05:25
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 99 М.
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 41 МЛН