स्थिर मनाची शक्ती - श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-764 | Strength of mind- Pralhad Wamanrao Pai

  Рет қаралды 24,077

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 305
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 2 жыл бұрын
🙏🏻भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता यातच आपलं मन रमलेलं असतं ज्यामुळे आपल्या हातात असणारा वर्तमानकाळ हातातून निसटतो.खरं पाहता वर्तमानात आपण जेंव्हा असतो तेंव्हा आपण निवांत असतो आणि निवांत असतो तेव्हाच आपण वर्तमानात असतो.जेंव्हा आपण आतून निवांत होतो तेंव्हा आपला हृदयस्थ ईश्वर आपली काळजी घेतो,आपल्याला काळजी करावी लागत नाही.थोडक्यात वर्तमानात मन ठेवता आलं कि आयुष्यात आनंदीआनंद.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@SS-0807
@SS-0807 2 жыл бұрын
thanks जीवंविद्या thanks सद्गुरु🙏🙏
@harshadparbate5862
@harshadparbate5862 2 жыл бұрын
Vittal vittal 💐 thank you 💐 satguru 💐 dada 💐
@Fireinme170
@Fireinme170 2 ай бұрын
Vitthal vitthal 💐🙏🙏 Jai sadguru 💐🙏🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 Жыл бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinod5568
@vinod5568 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@janardanchavan5477
@janardanchavan5477 2 жыл бұрын
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. दादा तुम्हाला लाख लाख धन्यवाद. Thanku Dada.& Pai famili
@ashwiniwalavalkar6802
@ashwiniwalavalkar6802 2 жыл бұрын
Thank you
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
Thank you so much Dada 🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 3 ай бұрын
When you are in present, you are in peace. To do efforts & work honestly, Gratitudely. Thank u Dada 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@shamalnayak8189
@shamalnayak8189 2 жыл бұрын
वर्तमानात म न स्थि र असेल् तर् जीवनात आनंदी आनंद aahe, त्या सा ठी आपन present tense madhe सतत् राहिले पाहिजे wow khupach sunder margadarshan thank you so much dada🙏🙏🙏🌹
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 жыл бұрын
Hitachya thikani kamachya thikani man sthir karayche he sangtahet Dada Thank you Dada Thank you Satguru 🙏🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
Sundar Margdarshan Thanku Dada
@jyotishinde5216
@jyotishinde5216 2 жыл бұрын
अनुग्रह घेउन ज्ञान घेतल्यावर आपल्याला सर्व ग्रह अनुकूल होतात. खूप सुंदर प्रवचन आहे धन्यवाद दादा, माऊली, आणि पै कुटुंब. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@विनायकपिंगट-ष2थ
@विनायकपिंगट-ष2थ 2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
@kaminimanjrekar3120
@kaminimanjrekar3120 2 жыл бұрын
Khup Chan margdarshan.
@NamrataNK
@NamrataNK 2 жыл бұрын
Thank you thank you thank you dada🌸
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 жыл бұрын
🙏🏻🌹
@vishwanathshetye791
@vishwanathshetye791 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🌹🙏🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🌹🙏🌹 विठ्ठल विठ्ठल
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU n DADA..🙏🙏
@mayurirawool1049
@mayurirawool1049 2 жыл бұрын
Sundar pravachan apratiam margdrashan vittal vitthal✋🖐️
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
Khupch Sundar apratim margdarshn Dada.Thank you so much Dada.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 आवडीने आणि प्रेमाने काम करीत राहिले पाहिजे.
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 жыл бұрын
खूप छान 🌹🌹👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@poojaghadigaonkar6600
@poojaghadigaonkar6600 2 жыл бұрын
आपल काम मन लाऊन केल की विजय आपलाच आहे संदगुरू व माई तसेच दादा मींलद वैनी या सर्वाना माझे शतशा🙏🙏🙏🙏 रूनी
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 жыл бұрын
जीवनविद्येची" ज्ञानदृष्टी ".***अस्थिर मनाला स्थिर केल्याशिवाय जीवनात तरणोपाय नाही. *** मनाला आपल्या हिताच्या ठिकाणी स्थिर करणे अत्यावश्यक आहे.**** व्यापक दृष्टीने, कृतद्न्यतेने, कर्तव्य भावनेने, आनंदाने काम करण्यात अपल्यासहित "समाजाचे हित आहे, ह्या धारणेने काम करणे ही स्वसेवा, कुटुंबसेवा, राष्ट्रसेवा आणि परमेश्वरसेवा घडून त्यातच मानवतेची सेवा आहे म्हणून " जीवनविद्येची धरा कास, सुखशांतीची होईल बरसात ". जीवनविद्येचे विचार 100% देतील सुखी जीवनाला आकार.
@neelambidikar642
@neelambidikar642 2 жыл бұрын
कामावर मन स्थिर करा असे सद्गुरू सांगतात
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@9326564663
@9326564663 2 жыл бұрын
Thank you Dada
@Eknath-v7x
@Eknath-v7x 8 ай бұрын
Best❤
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
आपले विचार हिताचे की अहिताचे हे सतत बघायला पाहिजे.परमार्थाच्या दृष्टीने आपले मन स्वरूपाकडे स्थिर करत स्वरूपाकार करणे . प्रपंचात कामात मन स्थिर करा.आपल्या हाताच्या गोष्टीकडे स्थिर करा.सर्वात महत्वाचे हित म्हणजे आपले काम आणि आपली relationship आपले कुटुंब .प्रेमाने,आनंदाने, कृतज्ञतेने ,व्यापक दृष्टीने काम करायचे आहे.काम आपण समाजासाठी करतो हे नेहमी लक्षात ठेवायचे. प्रामाणिक पणे काम केले पाहिजे.असे काम केल्याने आपण व्यापक होतो.जे करायचे ते शरीराला सांभाळून करा.आपण प्रेमाने काम केले की तिथे मन स्थिर होते .स्थिर मन म्हणजे सुखाचा सागर आहे.ह्यामुळे सहज गोष्टी होत राहणार.बरोबर काम करतात त्यांच्या बद्दल प्रेम आणि कृतज्ञता पाहिजे.आपल्या वस्तू बद्दल पण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.पैश्या बद्दल पण कृतज्ञता पाहिजे . पैश्या बद्दल कृतज्ञता नसेल तर तो निघून जाईल. कंपनी बद्दल कृतज्ञता, कंपनी मधल्या लोकाबाबात कृतज्ञता पाहिजे हे सर्व करता करता प्रपंच स्थिर होईल. 🙏🙏 मन स्वरूपाकार करणे म्हणजे परमार्थ सिद्ध होईल.हे सद्गुरु शिकवतात.
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 жыл бұрын
Thank you Dada🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@sunitasave9201
@sunitasave9201 2 жыл бұрын
Praladh Vamanrao Pai says that we have to work honestly.
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara savanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@laxmisaharkar8254
@laxmisaharkar8254 2 жыл бұрын
Powerful viodio thanku deva
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@vasudhabirje6351
@vasudhabirje6351 2 жыл бұрын
खरच, दादा खुप सुंदर आणि महत्त्वाचा विषय सांगतायत, मन स्थिर कुठे करायचं? तर हिताच्या ठिकाणी, आपलं हीत कशात आहे, कामात. सद्गुरुंनी आधीच सांगुन ठेवलय, पण आपण विसरुन जातो, म्हणून हे सुंदर मार्गदर्शन सतत रोज ऐकत रहाणं आपल्यासाठी खुप आवश्यक आहे. इतकं सुंदर मार्गदर्शन आपल्याला रोज मिळण्याची व्यवस्था सद्गुरुंनी आपल्यासाठी करुन ठेवलीय, दादा करतायत, Thank you so so so........ Much सद्गुरु🌹🌹🙏Thank you so so so....... much दादा🌹🙏Thank you so much जीवनविद्या मिशन🌹🙏
@supriyasawant4545
@supriyasawant4545 2 жыл бұрын
Kill the Mind and you will get the Bliss. Jai Jeevanvidya Jai Sadguru 🙏🙏🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Prapanchyamadhe jyathikani aaple hit aahe tyathikani mann sthir karne. 👌👌🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Pl, pl.Pl.. Ha video sarvani paha , like Kara, share Kara. Comment Kara, Subscribe Kara. Thanku All .Bless Everyone 🙏🌹
@sonamsabale8957
@sonamsabale8957 2 жыл бұрын
Vary nice 👌👍thoughts
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 жыл бұрын
👍Peace of mind 🌹 present🌹 प्रयत्न प्रामाणिकपणे ,कृतज्ञतेने, निवांतपणे 🙏🌹 स्थिर मन सुखाचे सागर🌹
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Mann nirmal karta karta swarupakar hoil. Kamavr prem kara, mann sthir kar. Sthir man sukhacha sagar ani asthir mann dukhache aagar aaje. 👌👌🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru
@nandinirawool4350
@nandinirawool4350 2 жыл бұрын
🌺🙏🙏🌺
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@saritachavan707
@saritachavan707 2 жыл бұрын
खुपच सुंदर मार्गदर्शन 🙏थँक्यू दादा 🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 2 жыл бұрын
हे सर्व आपल्याला करायचे आहे थँक्स माऊली
@chhagandhandore5127
@chhagandhandore5127 2 жыл бұрын
Very nice Dada jai sadguru jai jivanvidhya
@aratisali6320
@aratisali6320 2 жыл бұрын
Thank you Dnyanguru
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@vishnuchavan9170
@vishnuchavan9170 2 ай бұрын
Jay sadguru Jay jivanvidya
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 दादा थाॅकयु खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 жыл бұрын
फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹👍🙏🌹 🌹🌹👍🙏🌹🌹👍🙏🌹🌹🌹👍👍🙏 🌹🌹👍🙏🌹🌹👍🙏🌹🌹👍 🙏🙏 🌹🌹 🌹👍👍🙏
@poojaparab9461
@poojaparab9461 2 жыл бұрын
Pramanikpane kelelya kamane sarvanche bhal hon hech khar punyachi kamai karnyach sadhan aahe, khup khol arth Dadani soppa karun sangitala aahe.Khup khup aabhar Dada🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 2 жыл бұрын
🙏🏻भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता यातच आपलं मन रमलेलं असतं ज्यामुळे आपल्या हातात असणारा वर्तमानकाळ हातातून निसटतो.खरं पाहता वर्तमानात आपण जेंव्हा असतो तेंव्हा आपण निवांत असतो आणि निवांत असतो तेव्हाच आपण वर्तमानात असतो.जेंव्हा आपण आतून निवांत होतो तेंव्हा आपला हृदयस्थ ईश्वर आपली काळजी घेतो,आपल्याला काळजी करावी लागत नाही.थोडक्यात वर्तमानात मन ठेवता आलं कि आयुष्यात आनंदीआनंद.
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 2 жыл бұрын
सर्वाना....... खूप सुंदर विचार प्रार्थनेचे साबण ने मन साफ करा love work sunder विचारायची जोपासना हिच प्रगती.........3 साधना जबरदस्त दादा धन्यवाद माऊली सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@surekhaamberkar5779
@surekhaamberkar5779 2 жыл бұрын
Man shant thevne Apratim Margdarshan
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 жыл бұрын
मन स्थिर करण्याची युक्ती, निवांत होण्याने मिळणारी शक्ती जीवनात अनुभवायचे असल्यास पुन्हा पुन्हा ऐका श्री प्रल्हाद दादा🙏🙏🙏Thank you Dada
@jyotishinde5216
@jyotishinde5216 2 жыл бұрын
विश्व प्रार्थना म्हणणे,सर्वांचे भले कर म्हणणे, सर्वांची कृतज्ञता व्यक्त करणे या तीन साधना केल्या तर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ. जेव्हा आपण आपल्या जीवनात निवांत होऊ, वर्तमान मध्ये राहू, योग्य दिशेने प्रयत्न करू तेव्हा आपल्याला अनपेक्षित यश मिळेल.कारण स्थिर मन सुखाचे सागर आहे. खूप सुंदर👌👌विचारांचे आपल्या जीवनात असलेले महत्व समजावून सांगत आहे दादा. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 жыл бұрын
मन कसे स्थिर करावयाचे सांगतात आदरणीय श्री प्रल्हाद पै. 🌹
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
@PradnyaBhowad
@PradnyaBhowad 6 ай бұрын
Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar vital vital Deva sarvache bhale kar kalyan kar raksan kar
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
अनिष्ट चिंतनाने भूतकाळातली भूते मागे भविष्यात जाल तर चिंता वाढते म्हणून वर्तमानात राहा निवांत राहा प्नयत्न योग्य दिशेने प्नामाणिकपणे करा जिथे आहे तिथे लक्ष द्या निवांत राहून आहे त्याच्या कुशीत राहा सर्वेश्वराचे स्मरण ठेवा अंर्तमन ईश्र्वराशी जोडलेले असते ते वर जात असते बर्हिमन जगाशी जोडलेने तिथे हव्यासअसतो म्हणून प्नेमाने प्नामाणिक पणे अपेक्षारहीत काम कराल तर अनपेक्षीत सर्व मिळेल धन्यवाद सद्गुरू दादा जय सद्गुरू जय जीवनविद्या
@anaghapawar7073
@anaghapawar7073 2 жыл бұрын
स्थिर मन हे सुखाचे आगर आहे हे खुप छान मार्गदर्शन केले आहे दादानी 🙏🙏🙏💐Thank you dada 🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Great मार्गदर्शन दादा 🙏 Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice video 👌👌👌🙏🙏
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 жыл бұрын
स्थिर मन हे सुखाचा सागर आहे तर अस्थिर मन दुःखाचे आगर आहे 🙏🙏 मग मन कुठे स्थिर करायचे ? परमर्थामध्ये कुठे स्थिर केले पाहिजे? आणि प्रपंचात कुठे स्थिर केले पाहिजे ? हे दादा खूप सोपं करून सांगत आहेत 🙏🙏 अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏💐💐
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 жыл бұрын
प्रेमाने आवडीने गोडीने, कृतज्ञतज्ञेतेने काम केले पाहिजे खुप समर्पक मार्गदर्शन दादा. खुप खुप कृतज्ञतापूर्वक​ अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
खुप सुदंर मार्गदर्शन दादा तुम्हांला कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल माऊली
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 2 жыл бұрын
आपलं हित ज्याठिकाणी असते त्याठिकाणी आपले मन स्थिर केले पाहिजे, ते का करावे याचे सुंदर मार्गदर्शन येथे आदरणीय दादा येथे करत आहे!💐💐💐💐
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
विचारावर लक्ष ठेवा हिताचे की अहिताचे हिताचे ठिकाणी प्नपंचात स्थिरकरावे परमार्थात स्वरूपाचे ठिकाणी स्थिरकरावे मन प्नपंचात मन कामावर स्थिर करा सुख मिळेल मनाला मारणे म्ॅणजे मन शुद्ध करणे नातेवाईकांचे ठिकाणी मन स्थिर करा काम आवडीने आनंदाने कृतज्ञतेने व्यापक दृष्टीने प्नेमाने गोडीने वसमाजासाठी काम करतो समाजात आपण ही असतो प्नामाणिकपणे काम करावे शरीराला सांभाळून सर्व कराशरीर शिव आहे परमेश्र्वर आहे कुटुंबाकडे लक्षद्या
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
आपले विचार हिताचे आहेत की अहिताचे आहेत याकडे लक्ष ठेवले की मन स्थिर व्हायला लागते. स्थिर मन हे सुखाचे सागर आहे तर अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे. म्हणून जेथे आपले हित आहे तेथे मन स्थिर करायला पाहिजे. प्रेमाने, आवडीने, आनंदाने, प्रामाणिकपणे, कृतज्ञतेने काम करण्यात आपले हीत आहे... छान मार्गदर्शन.. धन्यवाद दादा..
@sanjaygole6745
@sanjaygole6745 2 жыл бұрын
मनात येणार्‍या विचारांकडे हळूहळू पाहायचं पहात पहात मन स्थिर होते प्रपंचात आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे मन वळवायचा परमार्थाकडे वळते खूप छान मार्गदर्शन
@aparnakambli1690
@aparnakambli1690 2 жыл бұрын
सुखी होण्याचा सहज सोपा मार्ग दादानी सांगितला सर्वांनी ऐका, धन्यवाद दादा
@kalpanarane9097
@kalpanarane9097 2 жыл бұрын
Khup chan pravachan dada 🙏🙏
@snehashetye5645
@snehashetye5645 2 жыл бұрын
Most Scientific knowledge. आपण काम करताना प्रेमाने, प्रामाणिकपणे, कृतज्ञतेने करा. असे केल्याने प्रत्येक गोष्टी सहज अनुकूल होतात. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 2 жыл бұрын
Mind is superim in our life Reallly best expletion Thank You Dada 🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Sarvanmule mi aahe ani sarvanmadhe mi aahe. Sadaiv krutadnya🙏🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Krutadnyata, bhal kar sadhana ani vishwaprarthana karat raha. Present madhe raha. Success milanarach. 👌👌🙏🙏Thank u dada. Thank u mauli. Great jeevanvudhya. Great mauli. Nice guidance.. 👌👌🙏🙏
@sunitaborate5278
@sunitaborate5278 2 жыл бұрын
स्थिर मन सुखाचा सागर सर्वांना म्हणजे सवेश्वराला सर्वान मधे सवेश्वर आहे
@kusummukadam7222
@kusummukadam7222 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻खूप छान मार्गदर्शन दादा कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🏻🙏🏻
@sheelahonrao7916
@sheelahonrao7916 2 жыл бұрын
सर्व गोष्टींबद्धल कृतज्ञता हवी मन हितकारक गोष्टीवर स्थिर करायला हवे ,मन निर्मळ करायला क्षमाशीलता अंगी हवी
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 2 жыл бұрын
Very nice sadgur
@sanjanavirkud3150
@sanjanavirkud3150 2 жыл бұрын
Jevha Aapan nivant aasto tevha aapan present medhe aasto tevha parmeshwaracha kushit aasto .Thank you Dada.
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 жыл бұрын
सर्व स्तरातील लोकांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत प्रल्हाद दादांनी मार्गदर्शन केले आहे तुम्ही नक्कीच ऐका आणि आपल्या नातेवाईकांना ही ऐकवा 👍🙌❣️ थँक्यू थँक्यू थँक्यू 💕दादा 💕🙌
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@apurvanimbalkar4104
@apurvanimbalkar4104 2 жыл бұрын
Khup chaan guidance ...thank you very much Dada 🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Yogya dishene pramanik pane ani vyapak drushtine vichar karne.👌👌🙏🙏Thank u dada. Excellent guidance
@rangnathkulkarni4385
@rangnathkulkarni4385 2 жыл бұрын
जीवनात काय पाहिजे ते मिळविण्यासाठी नेमकं काय केला पाहिजे ते फार सोप करून सांगितले आहे. करण फार कठीण आहे केलेतर मिळणार हे 100% ग्यारंटी असल्या ज्ञान दुसरेकडे मिळणार नाही आम्हाला समजून सांगितल्याबदल खूप खूप धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
आपण जे कामकरतो ते समाज।साठी.प्रमाणे कु्तणतेने काम करायचे. शरीर।ला त्रास नदेता काम करा.कुटुंबाकडे लक्ष दया.gratitude dada mauli.
@ravindrahon2296
@ravindrahon2296 2 жыл бұрын
सद्गुरूंना कृतज्ञपूर्वक नमन:!सर्वांना सुख, शांती, समाधान, समृद्धी, यश, आनंद मिळो! ही सर्वेश्वराजवळ प्रार्थना!
@bindumadhavdeshpande4156
@bindumadhavdeshpande4156 2 жыл бұрын
भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता यातच आपलं मन रमलेलं असतं ज्यामुळे आपल्या हातात असणारा वर्तमानकाळ हातातून निसटतो.खरं पाहता वर्तमानात आपण जेंव्हा असतो तेंव्हा आपण निवांत असतो आणि निवांत असतो तेव्हाच आपण वर्तमानात असतो.जेंव्हा आपण आतून निवांत होतो तेंव्हा आपला हृदयस्थ ईश्वर आपली काळजी घेतो,आपल्याला काळजी करावी लागत नाही.थोडक्यात वर्तमानात मन ठेवता आलं कि आयुष्यात आनंदीआनंद.
@umakantkshirsagar6667
@umakantkshirsagar6667 2 жыл бұрын
मन निवांत कसे करायचे छान पद्धतीने सांगितले आहे. मनाला निवांत करण्याच्या छान छान युक्ती सांगितल्या आहेत.
@forgoodthingthought1148
@forgoodthingthought1148 2 жыл бұрын
nice explain
@sudhakadkade8748
@sudhakadkade8748 2 жыл бұрын
खूपच मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत आदरणीय प्रल्हाद दादा. 🙏🙏
@ravikirandavade476
@ravikirandavade476 2 жыл бұрын
मन करारे प्रस्सन सर्व सिध्दी चे कारण
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Kamchya thikani mann sthir hone mhanje love work. Premane ,aanandane ,krutadnyatene, vyapak drushite kam karne. 👌👌🙏🙏
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 122 М.
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН