No video

प्रगती न होण्याचं कारण... - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol - 804 | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 35,748

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-804 | प्रगती न होण्याचं कारण... - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#destiny #life #successful #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 284
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 2 жыл бұрын
जीवनविद्येचा कोणताही एक सिद्धांत आचरणात आणा तुमची प्रगती शंभर टक्के होणार विठ्ठल विठ्ठल माऊली
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 6 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SnehaJarande
@SnehaJarande 2 жыл бұрын
जीवन विद्या फिलॉसॉफी ज्यांनी ज्यांनी स्वीकारली त्यांचं भलं झालं........ देवाचा शब्द
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौशारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
जीवनविद्येची philosophy ही आगळी आणि वेगळी आहे.जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्या बद्दल शुभ चिंतन केल्याने आपले सबंध सुधारतात.ह्याचे अनेक अनुभव इथे ऐकायला मिळतात. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा एकदम क्रांतिकारक सिद्धांत आपल्या पै सद्गुरूंनी सांगितला. जीवन विद्येचा एक एक सिद्धांत घट्ट धरून त्या प्रमाणे जीवन जगायला सुरुवात केली तर जीवनात अनेक चांगले चांगले अंनुभव यायला लागणारच. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा विचार मनाशी धरून जे प्रयत्न करतील तर त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडणार आहे. जीवनविद्येचे तत्वज्ञान हे तर्कशुध्द,अनुभवसिद्ध,शास्त्र शुध्द आहे.ती निसर्ग नियमावर आधारित आहे.जीवनविद्या वास्तववाद शिकवते .आदर्श वाद जीवनविद्या सांगत नाही. ह्याउलट आपल्या देशात पूर्वापार आदर्शवाद स्वीकारल्यामुळे आपला देश रसातळाला गेला.ह्यामुळे अनेक दुष्परिणाम आपल्या देशाच्या प्रगतीवर झाले. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्या विचारा भोवती सर्व जीवन विद्येची philosophy मांडलेली आहे.त्यामुळे कर आणि पाहा ह्या उक्ती प्रमाणे त्याचे रिझल्ट्स लगेच आहेत. ह्या philosophy ची आपल्या देशाला अत्यंत गरज असल्याने आपण तिचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करूयात स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 жыл бұрын
Jeevanvidya philosophy great Thank you Satguru🙏🙏🙏🙏🙏🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@sunetrakeny9121
@sunetrakeny9121 2 жыл бұрын
जीवनविद्येचा एक जरी सिद्धांत पकडला तरी आपल्या जीवनात क्रांती होते. सदगुरूं माऊली दीव्य ज्ञान देत आहेत. कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी धन्यवाद सदगुरूं माऊली🙏🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकररक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना मिळू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
शुभ सकाळ चाहन मार्गदर्शन सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल देवा
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
माऊली सांगतात जीवन विद्येचे तत्वज्ञान तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्यावर आधारित आहे. जीवन विद्या वास्तववादाच्या अधिस्तांनावर प्रयत्न वादाची कास धरायला शिकवते. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Жыл бұрын
VIthhal Vithhal Sadguru Jai Jeevan Vidya
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर. 🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 жыл бұрын
Thank you Satguru
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
@sushamachavan5485
@sushamachavan5485 2 жыл бұрын
जीवन विद्येची Philosophy ही अत्यंत Scientific आहे. याने माणसाचे जीवन सुखी होते.सद्गगुरू श्री वामनराव पै. धन्यवाद माऊली. 🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@niteshpawar2989
@niteshpawar2989 10 ай бұрын
Jai sadguru
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे जीवनविद्येचे सार आहे.तरूणांची या तत्वज्ञानामुळे खूप प्रगती झाली.अखंड कृतज्ञता माऊली
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 жыл бұрын
# jeevan Vidya philosophy# तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार♥️ वस्तुस्थितीचा स्वीकार करून प्रयत्न वादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या🙏🌹🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 2 жыл бұрын
जीवन विद्या ची फिलोसोफी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 жыл бұрын
जीवन विद्या ही निसर्गनियमावर आधारित आहे. जीवन विद्या ही वास्तवादाचा स्वीकार करायला शिकविते अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.....जीवन विद्येचे , तत्व ज्ञान. ज्यांनी ज्यांनी स्वीकारले . त्यांच्या जीवनाचे कोट कल्याण झाले ..,होत आहे ,आणि होणारच आहे .. म्हणून विश्वातील प्रत्येकाने विश्व प्रार्थना करूया ,जीवन विद्या शिकून घेवू या ..... जय सदगुरू जय जीवन विद्या..... जयहिंद जय भारत......
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 2 жыл бұрын
प्रगती होणं म्हणजे काय? सांगत आहेत पै माऊली. जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🏻🙏🏻🙏🏻
@milindghadi7372
@milindghadi7372 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. देवा सर्वांचं भलं कर. जीवनविद्या ज्यांनी स्विकारली आणि तसे आचरण केले तर त्यांचे कोटकल्याण झालेच समजा. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै.
@surekhadalvi5160
@surekhadalvi5160 2 жыл бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा एक सिद्धांत आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
@rajanibendale1823
@rajanibendale1823 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
निसर्गाचे नियम लाथाडून, वास्तववाद सोडल्यास अपयश येणारच . तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सिद्धांत मनात रूजवून मार्गक्रमणा केल्यास प्रगती होणारच. जय सद्गुरू.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात जीवनविद्येची फिलाँसफी ऐका वाक्या भवती फिरते ती म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्यकार जय सद्गुरू जय जीवनविद्या सांगते वास्तवादाच्या अधिष्ठांवर प्रयत्न वादाची कास धरत विकासवादा कडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या
@priyankaraut9116
@priyankaraut9116 7 ай бұрын
कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल तर.. आपल्या मनात म्हणा की देवा ह्यांचं भलं कर, ह्यांना सुखी कर, ह्यांना मानसिक शांती मिळू दे. ह्यांची भरभराट होऊ दे. असे सद्गुरू सांगत आहे.🙏
@chandrakantzurange7674
@chandrakantzurange7674 9 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 2 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम उदाहरण,thanks sadguru deva.
@vithalgole3270
@vithalgole3270 Жыл бұрын
जीवनविद्या तत्वज्ञान हे "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" ह्या सिद्धानता भोवती फिरते.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
तुच आहेस तुझे जीवनाचा शिल्पकार आहे हा फार महत्वाचा सिध्दांत आहे
@vishakhasarvankar8847
@vishakhasarvankar8847 2 жыл бұрын
वास्तववादाचा स्वीकार करून प्रयत्नवादाकडे झेप घेणे हीच खरी यशस्वी जीवनाची गुरू किल्ली आहे
@user-be4mw9lp8w
@user-be4mw9lp8w 2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
@sanjaymukadam330
@sanjaymukadam330 Жыл бұрын
एक जरी सिद्धांत अनुभवला तरी पूर्ण जीवनविद्या अवगत होणार . सद्गुरू पै माऊली thanks🙏
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 жыл бұрын
वास्तववाद स्वीकारून त्याला आकार देण्याच सुरेख ज्ञान म्हणजे जीवन विद्या त्यातून शहाणपण निर्माण होऊन यशाकडे झेप घे. सर्वांनी ऐकावे थँक्यू सद्गुरु🙏🙏🙏
@sushmapatil198
@sushmapatil198 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माई माऊली 🙏🙏
@vinod5568
@vinod5568 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sakshishelar7177
@sakshishelar7177 2 жыл бұрын
तुम्हाला जे त्रास देतात त्यांचे भलं होवू दे, त्याचे कल्याण होवू दे ,त्याची भरभराट होऊ दे...अशी साधना केल्याने काय होते... जरूर ऐका या प्रवचनातून.. कृतज्ञतापूर्वक धन्यवाद माऊली..#Satguru shree Wamanrao Pai #Jeevanvidya Mission.
@abhishek_kadam
@abhishek_kadam 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🏼
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा महावाक्य प्रत्येकाला प्रेरणा देईल।
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व माउलींना विठ्ठल विठ्ठल थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले थँक्यू सद्गुरू
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 2 жыл бұрын
जीवनविद्येचे तत्वज्ञान स्विकारल्यास जगात काहीही अशक्य नाही. प्रक्टीकल जीवनविद्या, 100% रीजल्ट
@nilimapadwal5863
@nilimapadwal5863 Жыл бұрын
Khupch sunder margdarshan 🙏 Satguru 🙏🙏🌹🌹thanku 🙏 🌹
@laxmibhovad3388
@laxmibhovad3388 2 жыл бұрын
प्रगतीचे मार्ग आज सद्गुरूंनी सुंदर मार्गदर्शन केले 🙏🏻 धन्यवाद देवा 🙏🏻
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 жыл бұрын
सर्व ठिकाणी देव भरलेला आहे सर्व काही देव सर्व करतो ही संकल्पना जीवन विद्याने नाकारली आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ठासून सांगितलं थँक्यू सद्गुरु
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Thank you
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@musicaltanmay5506
@musicaltanmay5506 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार 🌺🙏👌
@arunapawar7851
@arunapawar7851 2 жыл бұрын
जीवन विद्येचा एक तरी सिद्धांत आपल्या जीवनामध्ये पकडून ठेवा तो अमलात आणा त्याने आपल्या जीवनाचं कल्याण होईल खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहे 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 2 жыл бұрын
जीवनविद्या misson ज्यांच्या आयुष्यातआल 👑👑👑जीवनामध्ये क्रांति झाली म्हनून समजा…..🥳🥳🥳🥳
@shailashanbhag3880
@shailashanbhag3880 11 ай бұрын
Pai mauli sadhehav tumchya smranath🙏
@namratasawant8167
@namratasawant8167 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे कानांत पडणे हें महत्त्वाचे
@balikapatil3739
@balikapatil3739 2 жыл бұрын
ईश्वर त्यालाच मदत करतो जो प्रयत्न करतो त्यालाच...... excellent margadarshn thank 🙏🙏🙏🙏💐
@ratnabolke5375
@ratnabolke5375 2 жыл бұрын
मनस्थिती बदला परीस्थिती बदलेल. U r Architect of ur Destiny
@shalininaiknaware8394
@shalininaiknaware8394 2 жыл бұрын
धन्य धन्य सद्गुरू माऊली.
@AmoghKeKarname
@AmoghKeKarname 2 жыл бұрын
Vitthal Vitthal
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
जीवनविद्येचे सिद्धांत, व तत्वज्ञान हे शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध, अनुभवसिद्ध, आहे. जीवनविद्येचे सिद्धांतातील एक सिद्धांत जरी माणसाने स्वत: घेऊन आचरणात आणले तर कोट कल्याण होणार. थॅंक्यू💐 सदगुरू🙌🙌
@manmhada4884
@manmhada4884 2 жыл бұрын
जीवनविद्येचे तत्वज्ञान वास्तववादावार अधिष्टीत आहे. 'तूच आहे तूझ्या जीवनाचा शिल्पकार ' हे जीवनविदयचे ब्रीद आहे. त्यामुळे प्रारब्ध वाद, दैव वाद यांना येथे जागा नाही. प्रयत्नवादाला येथे श्रेष्ठ स्थान दिले आहे. त्यामुळे प्रगती हमखास! खूप खूप धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 2 жыл бұрын
जीवनविद्या सायंटीफिक फिलॉसॉफी व निसर्गनियमावर कशी आधारलेली आहे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 жыл бұрын
पर्यंतणांची दिशा व योग्य मार्गदर्शन लाभले की आपली प्रगती होते. 🌹
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 жыл бұрын
Jeevanvidyet aalyavar praytn kelyas manus topla jato Thank you Satguru Mauli #Satguru Shri Wamanrao Pai #Shri Pralhad Wamanrao pai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankushsawant3032
@ankushsawant3032 2 жыл бұрын
JVM मध्ये सर्वांना सुखी करण्याचे सामर्थ्य. 100% आहे
@chandrabhagabodke2157
@chandrabhagabodke2157 2 жыл бұрын
खुपच छान ''देव त्यालाच मदत करतो जो प्रयत्न करतो'' 🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 2 жыл бұрын
Very important, satguru vamanrav pai संतांची शिकवण,ऋशी मुनींच तत्वज्ञान, सखोल चिंतन, सद्गुरू कृपा, अभ्यास यातून जीवन विद्येची निर्मिती झाली आहे.
@sumitg8158
@sumitg8158 Жыл бұрын
प्रगती न होण्याचे कारण अवास्तव वाद
@yogeshtemkar2528
@yogeshtemkar2528 2 жыл бұрын
क्रांती ही विचारांतून झाली पाहिजे..…जीवनविद्येच्या तत्वज्ञानातून आपलं भलच होणार कारण ते निसर्गाच्या नियमांना धरून आहे.🙏 Thank you satguru mauli
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini
@dattamisal3231
@dattamisal3231 2 жыл бұрын
सद्गुरू देवा सर्वांचे भलं कर....
@shalanthorat8805
@shalanthorat8805 2 жыл бұрын
जीवन विद्येचाएक तरीसिद्यांतॶनुभवला तरीआपलीप्रगती होते हे जीवन विद्येच शास्त्रॴहे
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
सद्गुरू माऊलींनी येथे स्पष्टपणे सांगितले आहे की, तुमच्या समोर जी परिस्थिती आहे तिचा ती आहे तशी स्वीकारा. उगाचच आदर्शवादाचे तर्क लावत बसू नका. नंतर ही परिस्थिती कशी बदलावी यासाठी कसून प्रयत्न करा. म्हणजेच मनस्थितीमध्ये बदल करावा लागेल. हेच तर जीवनविद्येच्या ज्ञानातून शिकायचे असते.... अवश्य ऐकावे असेच सदगुरु माऊलींचे मार्गदर्शन....
@vedanirgun8031
@vedanirgun8031 2 жыл бұрын
जीवनविद्या तत्वज्ञान हे निसर्गनिमांना धरून आहे तसेच हे तत्वज्ञान शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध व अनुभव सिद्ध आहे.हे तत्वज्ञान ज्यांनी-ज्यांनी स्वीकारलय त्यांच भलं झालंय. हो, हे अगदी खरं आहे. Thank you for this excellent creation.🙏🏻#satgurushriwamanraopai
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 жыл бұрын
फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹
@prashantshinde948
@prashantshinde948 2 жыл бұрын
ईश्वर त्यांनाच मदत करतो जे प्रयत्न करतात व आपल्या जीवनाचे शिल्प घडवतात खुप अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू धन्यवाद
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@urmilapatkar810
@urmilapatkar810 2 жыл бұрын
या सिद्धांताने क्रांती केली
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन तुम्ही आज आदर्शवाद आणि वास्तववाद यावर जे मार्गदर्शन केले खूपच छान आपल्यावर कोणतीही परिस्थिती आली तर आधी वास्तववाद स्वीकार करून त्यातून चांगला मार्ग काढणे यातच शहाणपण आहे म्हणून सद्गुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
You are the architect of your life, wish good for others # SATGURU PAI MAULI
@alpanakaklij
@alpanakaklij 2 жыл бұрын
Jeevan Vidya principles are scientific, practical,logical and most important implementable in life and so Satguru Wamanrao Pai says : *You are the Architect of your own life*
@kasturchandbhavsar9934
@kasturchandbhavsar9934 2 жыл бұрын
Tuch aahe tuzya jivnacha shilpkar , jay sadguru , jay jeevanvidya .
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
जो सतत प्रयत्न करतो त्याला परमेश्वर मदत करतो. ज्यानी ज्यानी जीवनविद्येची philosophy आचरणात आणली त्यांची खूप प्रगती झाली. Great jeevan vidya great sadguru great knowledge t
@laxmanjadhav1000
@laxmanjadhav1000 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जय सद्गुरु पै नाथ महाराज कोटी कोटी प्रणाम.
@ashamatele4351
@ashamatele4351 2 жыл бұрын
Thank you so much तुच आहेस तुझ्या जीवणाचा शिल्पकार मनजे काय यांच्ये खुपच सुंदर माग़द॔शन
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे तूच तुज्या जीवनाचा शिल्पकार आहे हेसिद्धांत लक्षात घेऊन कार्य करावे
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 2 жыл бұрын
जीवन विद्येचा कोणताही सिद्धांत आपण स्वीकारला तर जीवनात प्रगती झाल्या शिवायू राहणार नाही,अतिशय सुंदर प्रबोधन येथे सदगुरू करीत आहे!💐💐💐
@ganpatdhomse6731
@ganpatdhomse6731 2 жыл бұрын
जीवनविधेचा एक सिद्धांत जीवनातआमलात आणला तर माणूस सर्वांगाने सुखी होईल
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 2 жыл бұрын
जीवनविद्येचा एक जरी सिद्धांत अनुभवण्याचा प्रयत्न केला तर जीवनविद्या समजेल सद्गुरू समजेल।
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
जीवन विद्या मिशन chi philosophy तूच आहेस तुज्या जीवनाचा शिल्पकार आहे . हे एक महान मंत्र धरून ठेवला पहिजे हे प्रगती होण्याचे कारण आहे# thanks श्री सदगुरू वामनराव पै
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 100 М.
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 31 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39