विचारांवर हा प्रयोग नक्की करून पहा- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai | Amrutbol 912

  Рет қаралды 44,611

Jeevanvidya

Jeevanvidya

Жыл бұрын

विचारांवर हा प्रयोग नक्की करून पहा- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai | Amrutbol 912
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #सुविचार #happylife #happiness #happy

Пікірлер: 272
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Жыл бұрын
नशिबाची साखळी माऊलींनी खुप छान सांगत आहेत धन्यवाद माऊली
@vandanadhande1609
@vandanadhande1609 Жыл бұрын
विचार ही गंगोत्री आहे, जसे तुमचे विचार तसा जीवनाला आकार
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौमाई दादा वहिनी पै कुटुंब
@rachanametre303
@rachanametre303 Жыл бұрын
Happy birthday Satguru Deva
@nandinirawool4350
@nandinirawool4350 Жыл бұрын
🌹🌹🙏🏻🙏🏻🎂❣️सद्गुरू माऊली आपणास वाढदिवसाच्या ह्रदयपुर्वक अनंत कोटी शुभेच्छा व आपल्या चरणी कोटी कोटी वदंन❣️🌹🌹🙏🏻🙏🏻😇💐💐
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
श्री सद्गुरू माऊली आपणांस वाढदिवसाच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा व कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम
@shankarsawant848
@shankarsawant848 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🌹🌹🌹❤️❤️विठ्ठल🌺विठ्ठल🌺 सद्गुरु पै माऊली🌺 सदैव तुमच्याच स्मरणात राऊ अंनत कोटी कोटी नंदन वंदन कृतज्ञ पुर्वक वंदन प्रणाम करते। सद्गुरु माऊली🌺 माई माऊली🌺 दादा वहिनी यानाः कृतज्ञ पुर्वक अनंत सागर कृतज्ञतापूर्वक वंदन प्रणाम करते। 🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🌹🌹❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌सर्वाचा संसार सुखांचा समाधानाचा भरभराटीचा आनंदाचा ऐश्र्वर्याचा होऊ हीच ईच्छा माऊली🌺 👏👏👏👏👏👏👏🧡💚🧡💚🧡💚🧡💚💚🌎🌎🌎🌎🌎🌎💐💐💐💐💐💐🍎🍎🍎🍎💐🪔🪔🪔🪔🪔🪔🍎🍎🍎🪔🪔🪔🪔🪔💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼प्रर्थम सद्गुरु माऊली🌺 माई माऊली🌺 चरणी कृतज्ञ पुर्वक वंदन प्रणाम करते। 🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️आणि धन्यवाद। 🙏🏼🙏🏼🙏🏼कर्व नामधारकाना खुप खुपशुभेच्छा धन्यवाद। 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌺❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐दादा वहिनी यानाः कृतज्ञ पुर्वक अनंत कोटी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐आणि धन्यवाद। 🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️सदैव कृपा राहो हीच ईच्छा माऊली🌺 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼👏👏👏👏👏🚩
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्याला वाढदिवसाच्या‌ लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा!🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏आपला कृपावर्षाव सर्वांवर सतत होवो व सर्वांची भरभराट होवो हीच ईश्वर चरणी कृतज्ञतेने नम्र प्रार्थना !🙏🙏🙏
@rahulnarkar7414
@rahulnarkar7414 Жыл бұрын
अखिल विश्वाला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश देणारे आणि शांती सुखाचा मार्ग दाखविणारे जगतसदगुरु श्री वामनराव पै माऊली यांच्या चरणी कृतज्ञता पूर्व अनंत कोटी कोटी नमस्कार 🙏🏻🙏🏻 व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🎂🌹❤️🎈🥰🙏🙏
@saritachavan707
@saritachavan707 Жыл бұрын
Excellent 🙏🙏🙏
@saritachavan707
@saritachavan707 Жыл бұрын
नशीब हे आपल्या कर्मातून निर्माण होतं. 🙏🙏🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
विचार हा ईश्र्वर आहे तुम्ही कोठेही जा विचार आपल्या बरोबरच आहे विचार हा सम्राट आहे म्हणून विचाराची काळजी घेतली पाहिजे अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Жыл бұрын
विचार बदला नशीब बदलेल, विचारांच्या ठिकाणी सदा सावध. सदा सावध तो सदा सूखी. आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आपल्याच विचारात. नशीब म्हणजे काय हो. नशीब ना जमिनीतून उगवत ना आभाळातून पडत. ते आपल्या विचारांतून कर्मातून घडत असत. 🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 धन्यवाद सद्गुरु मावली, शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच जिवनविद्या सर्व टीम.. जय सद्गुरु, जय जिवनविद्या......
@surekhapalav1055
@surekhapalav1055 Жыл бұрын
विचार च जीवनाला आकार देतात सद्गुरू वामनराव पै
@savitathakur3748
@savitathakur3748 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 Жыл бұрын
विचारांचा विचार करायला आपण आम्हाला शिकवले खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सद्गुरू माऊली
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Жыл бұрын
सद्गुरू माऊलींना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरणीय, वंदनीय पूजनीय श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊलींना प्रकट दिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐
@balikapatil3739
@balikapatil3739 Жыл бұрын
विचार हाच ईश्वर आहे...सुंदर अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏thank you so much dear सद्गुरू माऊली 🙏🙏🙏
@shobhashinde1326
@shobhashinde1326 Жыл бұрын
🌹🌹🙏Thankyou Satguru🙏🌹🌹
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सद्गुरु माऊली, 🌹🌹🌹🌹🌹🥰🥰🥰🥰
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 9 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Жыл бұрын
विचारांचे सामर्थ्य प्रचंड आहे. विचारांना जीवनविद्येने महत्त्वाचे स्थान दिलेले आहे
@ujwalapawar157
@ujwalapawar157 Жыл бұрын
जीवनात विचार खुप महत्वाचे असतात . असे जीवन विद्या सांगते. अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
@anaghakulkarni9708
@anaghakulkarni9708 Жыл бұрын
वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " विचारांचे सामर्थ्य " सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@malanpatil7736
@malanpatil7736 Жыл бұрын
Great satguru Shree wamanrao pai विचार हा आपल्या जीवनाचा सम्राट आहे.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Koti koti pranam mauli
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरणीय वंदनीय पूजनीय श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली ,मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@chandrakalabomble3852
@chandrakalabomble3852 Жыл бұрын
आज सद्गुरूना कोटी कोटी नमस्कार.अनंत जन्म हेच सद्गुरू मिळू दे अशी प्रार्थना.
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Жыл бұрын
पै माॅनिग विठठ्ल विठठ्ल देवा खूप सुंदर मार्गदर्शन देवा खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏👌👌
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@siddhiparkar2266
@siddhiparkar2266 Жыл бұрын
विचार ईश्वर आहे विचार आपल्या जीवनाला गती दे तो म्हणून शुभ विचार करा 👌👌🙏🙏💐💐👍
@chandrakalabomble3852
@chandrakalabomble3852 Жыл бұрын
विचार ईश्वर आहे.हेसदगुरूनी पटवून दिले.वाह! जय सदगुरू जय जीवन विद्या.
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरू देवा, दादा 🙏🙏🌹🌹
@uramilajadhav190
@uramilajadhav190 Жыл бұрын
विचार हाच ईश्वर आहे हे माऊलीच शिकवु शकते 🙏🙏
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Жыл бұрын
विचार हा जीवनाचा सम्राट आहे खूप छान सांगितले # thanks श्री सद्गुरू वामनराव पै
@nehaghag9995
@nehaghag9995 Жыл бұрын
Khup sunder Margadarshan 🙏🙏Dhaynwad Satguru Mauli 🙏🙏
@suvarnahanchate8998
@suvarnahanchate8998 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, सद्गुरु पै माऊली
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
विचार करताना फार सावध विचार केले पाहिजे विचारांचे महत्त्व फार आहे जीवन विद्या सायन्स वर आधारित आहे अति सुंदर मार्गदर्शन थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 Жыл бұрын
🙏🍓🇮🇳🍎🌍🌼🥭🌻🌺✈🇺🇲🍏🕉SATHGURU SMARAN 🕉🍏🇺🇲✈🌺🌻🥭🌼🌍🍎🇮🇳🍓🙏
@deepalikamble1425
@deepalikamble1425 Жыл бұрын
He ishawar saravan changli buddi de arogya de saravan sukhat anandat ani Aishwaryat thev saravanch bhanl Kar Kalyan Kar rakshan Kar ani tuze god naam mukhat akhand rahu de 🙏🙏🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार.....
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
विचारांचे अनन्यसाधारण महत्व सद्गुरुंनी यात अत्यंत सोपे करुन सांगितले आहे.🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 Жыл бұрын
विचार हा विचार पुर्वक करा. जसा विचार तसा जीवनाला आकार.
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Жыл бұрын
नशिब आपल्या कर्मातुन उदयाला येते, हे नवीन आज समजले. धन्यवाद..
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Жыл бұрын
शुभ अशुभ हॆ कोणावर अवलंबून आहॆ तर विचारावर काय जबरदस्त अप्रतिम विचार माऊली तुम्ही hai सांगितले म्हूणन आज आम्ही विचाराचे विचार करायला लागलो ओळ्ख झाली खूपच दिव्य मार्गदर्शन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ojassonar00
@ojassonar00 Жыл бұрын
वाढदिवसाच्या मनापासून शुभेछा माऊली
@sarwitdraws
@sarwitdraws Жыл бұрын
विचारावर हा प्रयोग नक्की करून पहा सुंदर मार्गदर्शन . Thank you sadguru विठ्ठल विठ्ठल पै माउली. कोटी कोटी प्रणाम.👌👌 👍👍 🙏🙏
@vinodpalav6201
@vinodpalav6201 Жыл бұрын
जगातील सर्वांनीच ऐकायलाच हवे असे महत्त्वपूर्ण कथन.
@harshadworld
@harshadworld 9 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वाचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणी तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@vijaymohite1935
@vijaymohite1935 Жыл бұрын
विचार हाच सम्राट असलेने तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@shashiladke3159
@shashiladke3159 Жыл бұрын
Thank you Sadguru 🙏🏻
@mugdhasachintikone1937
@mugdhasachintikone1937 Жыл бұрын
विचारांचे सामर्थ्य मोठे सांगताहेत पै सद्गुरुं
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@deepashreerawool9902
@deepashreerawool9902 Жыл бұрын
Thank u satguru.
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you sadguru
@kishortandel9116
@kishortandel9116 Жыл бұрын
सद्गुरू पै माऊलींना वाढदिवसाच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा! सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक वंदन! 🙏🙏🙏🌹
@deepalikamble1425
@deepalikamble1425 Жыл бұрын
Thank you satguru 🙏🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Vitthal vitthal deva
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Жыл бұрын
कर्म महत्वाचे..
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 3 ай бұрын
Thank you satguru mouli
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 Жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू माऊली 🙏🙏🙏
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Жыл бұрын
Jay sadguru Jay Jeevanvidya 👏👏🙏🙏💐💐
@vishwajeetpatil9943
@vishwajeetpatil9943 Жыл бұрын
Happy Birthday my dear Satguru
@smitabhosale2298
@smitabhosale2298 Жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@anitagaonkar5246
@anitagaonkar5246 Жыл бұрын
Happy Birthday Sathgururaya 🌹
@shobhashinde1326
@shobhashinde1326 Жыл бұрын
🌹🌹🙏Thankyou Satguru 🙏🌹🌹
@snehalkadam3904
@snehalkadam3904 Жыл бұрын
Thank you so much sadguru sundar margdarshan
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 Жыл бұрын
शांतिसुखाचा राजमार्ग दाखविणाऱ्या जीवन विद्येचे शिल्पकार, सद्गुरू श्री. वामनराव पै. यांचा दिव्य संदेश :तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून तूच तुझ्यारे जीवनाचा आहेस शिल्पकार, मानवा थोर तुझा अधिकार. जसे विचार तसेच जीवन नशीब घडते विचारातून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏💐💐💐
@snehagirkar3065
@snehagirkar3065 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@surekhaghadi842
@surekhaghadi842 Жыл бұрын
Thank you satguru Mauli 🙏🙏
@kavitabhide6467
@kavitabhide6467 Жыл бұрын
Very excellent pravachan Guruji koti koti Dhanyawad 🙏🙏 Kavita Bhide
@vaishalipawar2785
@vaishalipawar2785 Жыл бұрын
Thanku satguru koti koti vandan mauli
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 Жыл бұрын
Thoughts in mind determine our life direction
@arunmanohar7107
@arunmanohar7107 Жыл бұрын
Jeevan Vidya is science of life and art of harmonious leaving
@mayajadhav3680
@mayajadhav3680 Жыл бұрын
वाढदिवसाच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा सद्गुरू माऊली 🎂🎂🎂🎊🎊 पुढचे सगळे जन्म आम्हाला तुमच्या छायेखाली च राहूद्य 🙏🙏
@vidulamayekar2633
@vidulamayekar2633 Жыл бұрын
Happy birthday Sadguru mauli ❤️❤️🙏🙏🙏
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Jeevadya is a science of life and art of harmonious life
@rajshreetarde8358
@rajshreetarde8358 Жыл бұрын
थँक्यू सद्गुरू देवा खुपच अप्रतिम मार्ग दर्शन केले आहे सद्गुरू नी
@AmarRamane
@AmarRamane Жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@subhashpatil6825
@subhashpatil6825 Жыл бұрын
🙏जय जय सद्गुरू देवम्🙏 🙏"परमानंद दातारम्"🌼👏 👍"MAY GOD BLESS ALL"👏
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
चांगले विचार जीवनाला आकार 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@harshadparbate25
@harshadparbate25 Жыл бұрын
🌺💐 Vittal Vittal 🌺💐 thank you 🌺💐 🌺💐Satguru 🌺💐 Mai 🌺💐 Dada 🌺💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 Жыл бұрын
नशीब हे कर्मात असत....कर्मातूनच नियती आणि नशीब घडत ....ब्रह्मादेव ,विष्णू ,महेश ,हे कर्मच आहे ....पहिला आपण विचार करतो .....विचारांचं translation and trasnformatiom परिस्थिती मधेय होत. ##Jivanvidya mission## ##मधेय अंधश्रद्धा नाहीच.First you think then you act🎉🎉wow ##best knowledge## ###Life transformation### विचारांना पहिलं पहा मग धरा आणि मग वळवा आयुष्य मग स्वप्नासारखे जगाला किंवा त्या पेक्षा किती तरी भारी आयुष्य तुम्ही जगू शकता wow 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍👑
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
पैमार्निंग वि
@surekhadalvi5160
@surekhadalvi5160 Жыл бұрын
विचार म्हणजे सम्राट आहे खुप सुंदर माऊली
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Thank you
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 Жыл бұрын
जय सद्गुरू
@anaghakulkarni9708
@anaghakulkarni9708 Жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना ही परमेश्वराची उपासना 🙏🙏🙏
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Жыл бұрын
Khup sundar margdharshan. Thank you Satguru.
Mindfulness Meditation | Swami Sarvapriyananda
58:34
Vedanta Society of New York
Рет қаралды 707 М.
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 47 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 44 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
सार्थ हरिपाठ आरती सह
33:25
Amogh Ke Karname
Рет қаралды 132 М.
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 47 МЛН