चार वर्षे जास्त वयाच्या कलमाला चार घमेली शेणखत, १०० ग्रॅम नत्र (युरिया २.२०० किलो) २५० ग्रॅम स्फुरद (१.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २५० ग्रॅम पालाश (४०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत. या प्रमाणापैकी १/४ भाग पहिल्या वर्षी, १/२ दुसऱ्या वर्षी आणि ३/४ भाग तिसऱ्या वर्षी द्यावा. चौथ्या वर्षापासून खताची पूर्ण मात्रा वरीलप्रमाणे द्यावी.
@prathamapishte48163 ай бұрын
Apan aplya kalamana सेंद्रिय आणि युरिया सम प्रमाणात वापरले आहे दोन्ही मिळून अर्धा किलो प्रत्येक झाडाला
@sumeshsawant29716 ай бұрын
तुम्ही एकट च बोलताव तुम्हाला उत्तर पण कोण देत न्हाय आणि व्हिडिओ बनवताव, सगळा बुलबुलीत 😂
@rnrider48486 ай бұрын
एकदिवस काम करून बघा मग कळेल कती बुळबुळीत होत ते😂
@prathamapishte48166 ай бұрын
😂😂😂 सगळंच बुलबुलीत होता - सुमेश सावंत... या कधी काम करायला... 4 झाड लावायला... शेती असेल तर करा मग बुलबुलीत झाली तरी समाधान वाटत 😂😂😂
@AnantApishte5 ай бұрын
अशीच काही लोक असतात त्यांना कोणाची प्रगती बगवत नाही