गावात राहून, जीवन जगण्यासाठी, आवश्यक पैसे कसे मिळवावे, उद्योग, व्यवसाय कोणते करावे, यावर व्हिडीओ बनवा, दादा.
@ganeshshirsekar23067 ай бұрын
यार तुझा आवाज ऐकला ना तरी मन भरून येत प्रसाद असाच साधा राहून कोकण जप आम्ही येतोच आहे तुझ्या मागून
@bigmilindsarang7 ай бұрын
एक नंबर प्रसाद दादा,मी पण ह्या पावसात ५० वरायटीची टोटल १२० स्थानिक झाड लावतो आहे.
@pramodshinde50757 ай бұрын
फार छान
@varshapendse3716 ай бұрын
सर्वच उत्तम...योग्य मराठी शब्दांचा उपयोग केलात तर सुवर्णाचा सुगंध..कृपया,,🙏🙏..अधिकाधिक मराठी शब्द उपयोगात आणावेत अशी अतिशय नम्र विनंती..मराठी भाषा निसर्गा इतकीच समृद्ध आहे🙏🙏..आभार
@amitmole51337 ай бұрын
*_लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत.._* *_दिवस तेच आहेत..._* *_पण खरं तर लोकं पाहिल्यासारखे राहिले नाहीत..!_* *_✍️ जिंदगी जिंदाबाद ✍️_*
@tejasjoshi33567 ай бұрын
Ky bollat saheb ek no
@vrishalisi51477 ай бұрын
Satya paristhiti mandlit 👍
@vasudeokshirsagar7528Ай бұрын
एक नंबर भाऊ, लोकं पहिल्या सारखी राहिलेली नाहीत, बरोबर आहे आपले मत,
@HanmantChorage7 ай бұрын
लाख मोलाचा ठेवा आहे हा जपलाच पाहिजे असाच आहे.प्रसाद धन्यवाद तुझं आणि आभार मानावे तेवढे थोडेच... निसर्ग देवता तूझ्या या उपक्रमात नेहमीच सहभागी असते.. धन्यवाद
@ShrutiSakpal-gv7jg7 ай бұрын
Hi prasad mazi tula 1 li comment aahe . vel milala ki video baghte pan kay bolav tech kalat navta.mhanun hi comment aahe mazi tula . kharach tuzyavar khup prem karav vatta ❤ Nisargala vachvinyachi talmal pahun khup Abhiman vatto tuza Prasad. Mi Ratnagiri madhil Aadivare gav mhanje sasar maza. Mi rahayla mumbai t Lalbaug yethe rahate.gav ha vishay nighala ki dolyat pani yeta. Maza khup prem aahe gavavar aani Nisargavar ❤ kadhi yog aala tr mala tula bhetayla nakki aavdel prasad .byy..tc..ones again love u. n thanks. 🙏
@AJ007-d8r7 ай бұрын
Khup chaan vichaar aahet tumche pan mulina gaav Ani nisarga fakt videos Ani selfie 🤳 purata aavadate rahnya saathi city ch pahije aste....katu satya aahe 😢
Mazhi hech मत ahe.. तुला भेटायला खूप खूप आवडेल ❤️ शेच्छा
@smuudcandles7 ай бұрын
Hello Prasad....tunhe videos, prayatna aani knowledge khup sunder aahe.... Mi usually foreigners che videos pahun inspired hot asto...pan tunhe video pahun khup bhari vatta.... Majahi swapna aahe ki Mumbai sodun gaav kade ekhada plot gheu. Tithe naisargik padhatine rahava pan kalat nahi aahe..kasa rahava te......khup lokani majha ya sakalpane la vedepana mhnatala aahe ....pan majhe plans tharle aahet ki rojgar vagere kasa nirman karava te...pan nakki kasa jaga gheun rahayala jaava hech kalat nahi aahe... please guide me. If i can learn something new feom you it would be great.
@pramodkulkarni5867Ай бұрын
प्रसाद आपण जे निसर्गाचं वणऀन करता ते खुप सुंदर आहे. अगदी आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं वाटतं. धन्यवाद!!!!
@pankajnaigude6 ай бұрын
प्रसाद दादा तुझ्या कडून खुप काही शिकायला मिळतं. सर्वात महत्वाच म्हणजे तुझा आवाज..... वा काय आवाज आहे दादा तुझा. एकदम भन्नाट, आवाज ऐकला तरी मन प्रसन्न होतं.....💯 सलाम भाई 😊👌🏼🙏🏼
@chandrakantshinde65186 ай бұрын
निसर्ग फक्त मज्जा करण्याची जागा नसून जीवन जगण्याची शाळा आहे❤❤❤
@bhagyashreelele60577 ай бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्याच सोबत बोली भाषेतील इंग्रजी शब्दां ऐवजी मराठी शब्द वापरले तर सहजच मायबोलीचीही सेवा होईल
@vikaspekhale49797 ай бұрын
झाडे म्हणजे पावसाचे ए टी एम आहे.... खूपच छान मित्रा....
@VIJAYAPATIL-lv9gp7 ай бұрын
सलाम तुम्हाला निसर्ग प्रेमाला आणि झाडे लवण्यासाठी फार दिवसांनी विडवो मध्ये कुळाग र पाहिला आनंद झाला i love नेचर आणि झाडे देव तुमच बरे करो
@chidanandpote64977 ай бұрын
धन्यवाद प्रसाद (रणमाणूस ) आपण जंगली झाडांची थोडक्यात खूप छान माहिती दिलेली आहे. आपले प्रत्येक विडिओ मी बघतो आणि कोकणात फिरून आल्याचा भास होतो. कोकणचा निसर्ग जपण्यासाठी आपले जे प्रयत्न चालू आहेत त्याला माझा सलाम. आपण या विडिओ मध्ये जी जंगली झाडे सांगितली आहेत त्याची रोपे जर कुठे मिळत असतील तर सांगावे तशी रोपे गोळा करून या पावसाळ्यात आम्हाला लावायची आहेत.
@sureshdatre13637 ай бұрын
खूप सुंदर प्रयत्न. परमेश्वर तुला शक्ती देवो. एकदा भेटायची निश्चित ईच्छा आहे.
@FARUKHKHAN-ez7mb7 ай бұрын
हिरडा बेहडा वावडिंग रिटा अशा दुर्मिळ झाडाची रोप वाटिका तयार करा .आपल्या कार्यास शुभेच्छा.धन्यवाद.
@vishalchuri7 ай бұрын
@KonkaniRanmanus भावा, कोकण संवर्धन आणि पर्यटन या बद्दलची आपली तळमळ खुप आहे , आपल्या सारख्या मोजक्या लोकांमुळे लोकांना त्याचे महत्व कळते. आपल्याला एक विनंती आहे, आपल्याच कोकणातील पालघर जिल्ह्यात वाढवण गावात भले मोठे बंदर सरकार बनवू पाहत आहे, या बंदरमुळे आपल्या पूर्ण कोकण किनारपट्टीला धोका आहे, कांदळ वने नष्ट होतील, मासेमारी नष्ट होईल.. कृपया यावर एक जनजागृती video बनवा.. Please. एक भूमिपुत्र
@radhakrishnamhapsekar35847 ай бұрын
🙏 नमस्कार प्रसाद, विविध झाडांबद्धल थोडक्यात पण खूप सुंदर माहिती या व्हिडियोत दिलीस, धन्यवाद.
@vaibhavpawaskar50687 ай бұрын
प्रसादजी तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 👍🏻
@eyeclinicwagholi7 ай бұрын
Prasad tu khup chan explain krtos...
@MrKartikpatil68997 ай бұрын
Mitra I am not even konkani but I have lot of fascination about Konkan. Recently started to see your videos, outstanding oratory as well as explanatory skills in Marathi. And amazing work with great initiatives. Whenever I will visit India surely I am coming to Konkan. Wish you best luck.
@manishapatil98137 ай бұрын
प्रसाद नवा प्रमाणे सर्वाना video करून प्रसाद देत आहेस. तुझी निसर्गा बद्दल चि तळमळ पाहून खूप छान वाटत. हिरवागार परिसर पहिल्या वर वाटत सगळे सोडावे आणि तुझ्या गावी याव .खरच तुम्ही खर जगता. मलाही खूप झाडाची आवड आहे. माझ् गाव राजापूर पण लहान पानापासून आम्ही मुंबई la राहिलो त्यामुळे हा निसर्गाचा आनंद घेताच आला नाही
@manishapatil98137 ай бұрын
तुम्ही फळ झाडे जास्तीत जास्त लावा जेणे करुन पक्षांना प्राण्यांना ते खायला मिळतील. फळातील बिया jari जमिनीत लावल्या तरी त्या ugaun येतात. तुमच्या गावी कसे यायचे tapan सांग मला यायचे आहे. धन्यवाद 😊
@SayliGugale21007 ай бұрын
आजच दादा तुमची आठवण काढली आज आम्ही झाड लावुन आल्यानंतर, तुमच्या नवीन विडिओ साठी, माहित आहे मिरग निगाला, शेती , झाड़ लावण्यामधे व्यस्त असाल तुम्ही तरिसुद्धा हा विडीओ पाहण्यासाठी आम्ही आतुर होतो. आम्ही सुद्धा प्रयत्न केला आहे कि, जी झाड माझ्या परिसरामधे आहेत नैसर्गिक तिच लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि ति वाढवनार थैंक्यू सर. आवडला विडीओ, खुप शिकायला मिलतो. रोज विडीओ ची वाटच पाहत असते.
@vaishalikadam79467 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे.
@pramodkulkarni5867Ай бұрын
आता जे सांगत आहात ते ठिकाणांची माहिती मिळाली तर बरं होईल. म्हणजे ज्याठिकाणी व्हिडिओ करत आहात त्या परिसराचं नांव सांगत जा. आणि आम्हाला तिथे येता येईल.
@DrShridharRupnur7 ай бұрын
या तळमळीला सलाम 🙏🏻🙏🏻
@kashinathvardekar33427 ай бұрын
अनेक दिवस ज्यांच्या विडिओ बघतोय.. त्या कोकणी रानमाणसाच्या विडिओ चा छोटासा का असेना, आपण भाग आहोत याचा अतिशय आनंद होतोय.. खरंतर हा दिवस फारच ऊर्जादायी होता..प्रसाद दादासोबत असताना एक सकारात्मकता जाणवत होती.. निसर्गावर आणि पृथ्वीवर प्रेम करणारे असे अनेक युवक जर एकत्र आलेत तर नक्कीच आपलं भविष्य सुरक्षित असेल... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.. ❤️🌿
@SayliGugale21007 ай бұрын
तुम्हाला दादा सोबत राहण्याची संधि मिलाली उत्तम स्वर्गसुखच
@sohamrokade22447 ай бұрын
Great job bhava
@neetamanjrekar44657 ай бұрын
खूप छान माहितपूर्ण video. तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना खूप यश मिळो ❤😊
@factically49727 ай бұрын
प्रसाद acharya prashant yani aajch झाडे आणि climate crisis vr video upload केलाय, तुझ्यासारख्या dnyan समृद्ध व्यक्तीने नक्की पाहिला पाहिजे... नक्की पाह
@jayabhaik55037 ай бұрын
Nice video
@carvalhofarmgoa40507 ай бұрын
Best n best video 😊
@abhimanmungal7757 ай бұрын
hya vikasachya rakhsespasun sundar asya kokanala vachvyla pahije
@VinayakPatil-MH107 ай бұрын
A perfect source of Good knowledge in this bad social media This is a man who lives and teach us how to live ...... great salutes 👏👏🙏
@babitapunjari33487 ай бұрын
दादा आम्हाला पण यायचं आहे ह्या कोकणच्या सुंदर परीसरात
@sudhakarpatil68177 ай бұрын
Khup Sundar Prasad, Itka sundar Informative video, Ashi Mahiti veloveli det raha, Amhala nature madhalya bahu upayogi goshti samajatil. Amhi ashi kahi zade Dandeli, Tilari side la pahili ahet.Thank you so much.
@ashokkambli29837 ай бұрын
प्रसाद व्हिडीओ पाहून थक्क व्हायला झाले बाबा तुला खूपखूप शुभेच्छा तुझी खूप प्रगस्ती होऊदेत
@Rachana-f9e7 ай бұрын
खुप सुंदर निसर्ग अप्रतिम एक नंबर विडीयो
@chandamane64967 ай бұрын
🙏🏼 खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद दादा...
@chittaranjanbasrur42897 ай бұрын
God bless you prasad
@Maharashtra75577 ай бұрын
आपण जसे कोकण वाचवा ही मोहीम चालवली आहे तसे महाराजांचे दुर्ग वाचवा विशाळगड व अनेक दुर्ग वाचवा ही पोस्ट तुम्ही आणि सर्वांनी मुख्यमंत्री ना टाका⚔️🙏🚩 जय महाराष्ट्र
@critic81347 ай бұрын
एकटा माणूस करतो आहे हेच खूप आहे.
@ShekharDanke-sy7ks7 ай бұрын
Good information & god bless u mitra
@AmolKadam-s5w7 ай бұрын
रायवळ आंब्याची रोपं लावा भरपूर.
@vishwanathpatil59507 ай бұрын
प्रसाददादा सेंद्रीयशेतीची पण माहिती द्यावी यावर खरोखर विचार कर दादा आणि शेतकर्यांलाही माहिती मिळो
@rajutetambe29507 ай бұрын
जबरदस्त. 🙏
@jyanodaya7 ай бұрын
Your work deserves praise. Many people, like me, learn about nature through your videos. I have one request - please substitute plastic baskets and other plastic products with bamboo, metal baskets, or mud pots.
@RohitSShembavnekar7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीस! तसेच तुझ्या ह्या अन्नवनाला शुभेच्छा! सर्वांनीच प्रसाद सारखे किमान अन्नवन आपापल्या घराजवळ केले तर निसर्गाचा समतोल अबाधित राहील! धन्यवाद!😊👃
@kabira22037 ай бұрын
Very good initiative. I would like to part of this movement. I am from Ratnagiri.
@amitbhole27707 ай бұрын
प्रसाद फारच सुरेख उपयुक्त माहिती
@geetashukla27207 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती,तुमच्या सारखी नवीन पिढी पर्यावरणाचा इतका छान विचार करत आहात,धन्यवाद तुम्हाला प्रंचड यश मिळो आणि ही चळवळ मोठी होवो😊
@milindgirdhari66437 ай бұрын
खूप सुंदर 👌👍🌹🌹🌳🌳👏👏
@jiitsanzgiri77047 ай бұрын
Amazing👍 you are a example for today's youth...... Keep it up bro ❤
@mansurshaikh81407 ай бұрын
छान माहिती दिली आहे🙏
@mansurshaikh81407 ай бұрын
हि सर्वे वृक्ष जास्त पाऊसच्या ठिकाणी येत आहे, मराठवाडा या कमी पाऊस च्या ठिकाणी येतील काय? आपल्या कार्य या साठी शुभ च्या.हि सुंदर कोकण नगरी आजून निसर्गा नी संपूर्ण नटू दे
@amitakocharekar35917 ай бұрын
👌👍🌹🌹
@dhananjayShelkePatil7 ай бұрын
I love tree 🌴🌲🌳
@kiranbane25037 ай бұрын
खूप छान दादा
@rahuldharpawar95267 ай бұрын
खूप सुंदर प्रसाद दा❤
@pravinlondhe59177 ай бұрын
तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे आमची एक NGO आहे कोल्हापूर जिल्हा मध्ये आजरा या गावी आंबोली पासून 30 किलोमीटर वर गाव आहे... इथं आम्ही कोल्हापूर जिल्हातले पहिले मियावाकी जंगल केले आहे....तुमच्या सोबत बोलून यावर खूप चर्चा करायची आहे कृपया करून तुम्ही कसं भेटायचे सांगू शकता का.
@anandkale39887 ай бұрын
अप्रतिम, धन्यवाद...
@MahendraBapardekar-x8k7 ай бұрын
Mast
@polyglot527 ай бұрын
कोकण हे कॅलिफोर्निया पेक्षाही छान आहे त्याच नैसर्गिक वैभव हे असच टिकून राहावे !
@sharadsohoni7 ай бұрын
जंगल निर्मितीत आपले योगदान सर्व श्रेष्ठ आहे. यशस्वी भव. 💐💐💐💐💐
@atulsawant477 ай бұрын
Nice Prasad dada
@GautamGavaskar-fp9hz7 ай бұрын
खूप छान माहिती देता निसर्गाबद्दल
@pramodpalande40727 ай бұрын
Khup chhan
@rameshgaikwad76597 ай бұрын
माणसाने निसर्गाची वाट लावली...save nature only
@Chandan385MH08BA7 ай бұрын
I love your videos, all those are really very informative.
@vidyagawade33477 ай бұрын
काय ना लोकांना जीव तोडुन सांगावं लागतं 🌳🌲🎄🌴 किती उपयोगी आहेत
@-yh3wg7 ай бұрын
जगण्याची प्रेरणा देणारा जीवन प्रवास....❤
@advaeetmanjrekarvlogs53337 ай бұрын
Khoop chan😊
@santoshakhade34045 ай бұрын
खूप छान.
@ganeshindap66927 ай бұрын
👌🏽👍🏼
@krishnamurthyramanathan62473 ай бұрын
Superb message
@Rooohaan7 ай бұрын
Mla as vaatay prasad tuzya hya upkramana global reach dyala haava... tuzya aavaj ani prayatnana mothya stage var gel pahije...tar aapn AI cha thoda changla use karun tuzya vdo's anek bhashe madhe translate karun publish karta ale tar uttam kaam hoel...tuz kay maat ahe hyachya var
@rajashreedhawle33547 ай бұрын
Kharch khup सुन्दर❤❤❤❤
@ashokgaikwad19577 ай бұрын
मस्तच रे...❤❤❤❤❤
@shubhangikatdare5375 ай бұрын
मस्त
@hard_pawara_yt7 ай бұрын
Superb dada❤
@sonalgupte83117 ай бұрын
Nice work you doing
@sakshimane81607 ай бұрын
खूप छान सांगितलं ददा
@mangeshsatam11097 ай бұрын
Me Post- Aynal Tal- kankavali cho suputra asay. Kadhi vel milat ter gawak ye. Mazo gav pan sunder asa.
@dineshkamble49287 ай бұрын
सर्वात सुंदर व्हिडिओ.... खूप छान माहिती दिली ..... तुमचं अभिनंदन.......❤❤❤❤
@swatipradhan68397 ай бұрын
तुला खुप खुप आशिर्वाद !!! आणि शुभेच्छा !!!
@memalvani83747 ай бұрын
👌👌
@kiranpanchal59457 ай бұрын
Khup Chan mahiti dili Dada Keep it up ❤
@mahammadjunaid60087 ай бұрын
Good job bro 👍👏👍👍
@mahadevkatke19717 ай бұрын
Super Video bhai
@NishaJoshi-w3y7 ай бұрын
You are great #kokani ranmanus❤❤
@amitpardule51557 ай бұрын
खूप छान prasad जी
@santoshparab65897 ай бұрын
प्रसाद सर खूप छान माहिती दिलीत तुम्ही ❤❤
@rameshgaikwad76597 ай бұрын
माणूस कधीही Nature cycle प्रमाणे जगणार नाही त्या मुळे save only nature