किती अन कुठुन कुठून एवढे छान विषय मिळतात तुम्हाला😅..hats off..
@Manumaoo9188 ай бұрын
एक झोप न येण्यामागे मानसिक ताण या एका गोष्टी व्यतिरिक्त इतकी कारण असू शकतात, ऐकून झोप उडाली 😅. नेहमी प्रमाणे छान विषय आणि तज्ञ पाहुणे. अमुक तमुक फॅन झालिये मी तुमची
@सुनीतिलिमये8 ай бұрын
महत्वाचा विषय... stress हे सुद्धा खूप मोठं कारण आहे.. झोप न लागण्याचं... proper meditation सुद्धा खूप support करू शकतं...
@vilaschoudhari71214 ай бұрын
अमुक तमुक ला थॅन्क्स खूप चांगला एपसोड आहे अजून वेग वेगळ्या विषयांवर असे एपिसोड पाहायला आवडेल
@shubhangibalkawade33398 ай бұрын
मराठी podcast हे नेहमीच अतिशय माहितीपूर्ण आणि सरस असतात. तुम्ही ज्या तज्ञ व्यक्तीला या podcast वर बोलावता तेही त्या विषयावर सर्व बाजूंनी छान माहिती सांगतात. Thank you team अमूक तमुक 🙏
@gayatrijoshi45408 ай бұрын
मला मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाचा आजार आहे. मला डायग्नोसिसनंतर माझ्या न्युरोलॉजिस्टनी पहिला सल्ला दिला होता, "यापुढे तुला जर व्यवस्थित फंक्शन करायचं असेल तर तुला रोज कमीत कमी सहा तास शांत झोपणे गरजेचे आहे". गेल्या नऊ वर्षात या एका गोष्टीची काळजी घेतल्यामुळे माझ्या तब्येतीमध्ये झालेली सुधारणा अविश्वसनीय आहे. माझ्यासारख्या अनेक पेशंट्स मध्ये झोप न झाल्यामुळे लक्षणे सतत बदलत असतात आणि वाढत असतात.
@mohammedyunuspirjade97726 ай бұрын
Thanks
@mohammedyunuspirjade97726 ай бұрын
Excellent. Very nice. Very clear. Thanks for sharing such a nice information.
@bharatigogte79768 ай бұрын
अत्यंत needed आणी कायम sacrificed केलेली झोप हा खूपच महत्त्वाच्या विषयावरचा podcast केल्याबद्दल!! आता ऐकला, पुन्हा काढा पुन्हा ऐका असा हा विषय आणी एपिसोड आहे. खूप धन्यवाद!
@vattamma205 ай бұрын
रणवीर, राज शमानी हिंदी पॉडकास्ट किती उथळ वाटतात अशा पॉडकास्टस समोर. खूप खूप शुभेच्छा या चॅनल साठी. Like your episodes a lot. All great speakers with so much knowledge & information. Keep it up! Like your style of conducting interviews. डॉक्टर किती छान मराठी बोलत आहेत❤.
@raghavendrayesane92213 ай бұрын
तुमचे आभार की तुम्ही हा मुद्दा चर्चेला घेतला...🙏 पण हसायची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सगळं ज्ञान असून पण ते घ्यायला आपण बाहेर जातो... 🤣 शोकांतिका... 🙄 आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की दिवे लागणी नंतर काही तासातच झोपणे गरजेचे असते, पण आपण जितकं जास्त बाह्य ज्ञान घेत जातो तितकं जवळ असणाऱ्या ज्ञानाला नाव ठेवायला लागतो... 🫢 मग जागरूकतेची गरज पडते... चूका सुद्धा अगदी सहज स्वीकारून मग त्या गोष्टींना आपण विसरून जातो.. मुळात शरीरात आणि शरीराबाहेर कोणत्या गोष्टींना होऊ देणं आणि न होऊ देणं, हे समजणं सोप्प आहे, 🤔 पण माणसाचा स्वभाव असा आहे की जे आहे त्यात समाधान नाही, त्याची किंमत नाही 😓 मग ते नसताना किंवा नसल्यावर त्याचे महत्व समजते आणि मग त्यासाठी अट्टाहास... 🤕
@rupeshvispute24957 ай бұрын
खूप छान विषय निवडला त्या बद्दल तुमचे आभार, त्यांच्या (Dr.) बोलण्यातून त्यांचे ज्ञान कळत होते, कुठे तरी तुम्ही अजून जास्त चांगले, मुद्देसूद, next level चे प्रश्न विचारू शकले असतात अस मला वाटत पण संपूर्ण podcast छान होता, keep it up
@gauribasarkot21308 ай бұрын
खुपचं महत्त्वाचा आणि दुर्मिळ विषय खूपच सुंदर हाताळला. Very informative.....
@sushamayardi94668 ай бұрын
खूपच महत्त्वाचा पण कमी लक्ष दिलेला विषय! तो किती महत्वाचा आहे आणि कशाकशाशी जोडलेला आहे हे खूप चांगल समजल
@pratikshadhawalikar57798 ай бұрын
खुपच महत्वाच्या विषयी झोपेतून जाग केलंत, छान झोप किती महत्वाची आहे या करता..धन्यवाद 😊 दोघानाही..👍
@vikaspaygude16008 ай бұрын
खूप खूप छान आणि अत्यंत महत्वाचा विषय👌🙏🙏🙌💐💐झोपेचा डोळ्यांवर ,मेंदूवर ह्रदयावर कसा परीणाम होतो त्यावर 2भाग करावा डोळे दृष्टिदोष यावर झोपेचा परीणाम 🙏😍धन्यवाद 🙏
@padmajarajesh12998 ай бұрын
झोपेच्या गोळ्यांबद्दल विचारायचं राहिलं असं वाटलं, बाकी खूप चांगली माहिती मिळाली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद
@vaibhavmhetre72518 ай бұрын
खुप महत्वाचा विषय आहे. अक्षरशः झोप उडाली. 😂 पण खरोखर खुप माहिती मिळाली. असेच पाॅडकास्ट करत रहा. धन्यवाद.
@radhikakshirsagar26558 ай бұрын
खूपच छान episode झाला अत्यंत उपयुक्त .मला स्वतः ला झोपेचा त्रास आहे त्यामुळे खूप जवळचा विषय आहे.Dr खूप न घाबरवता पण झोपेच महत्त्व सांगितलं .शेवट sum up करताना 5/6मुद्दे महत्त्वाचे सांगितले .धन्यवाद ,मी स्वतः 70 वर्षाची आहे त्यामुळे झोप नाही ह्याचा खूप त्रास होतो awareness सांगीतला पण भयंकरीकरण (terrible ) नाही
@raobalaji31788 ай бұрын
Kharach Malahi geli 22 ek varsh needra nashacha traas ahe Tyamule mala ha vishay khup mahtwwach ahe
@sangeetabansal81758 ай бұрын
किती छान पद्धतीने आणि शांत पणे समजवून सांगितले. Thank you so much
@annaaai5778 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत...डाॅक्टर जेंव्हा सर्व रिपोर्ट्स मागून घेतात तेंव्हा गैरसमज दूर करून... त्यांच्या संशोधनाचा भाग म्हणून त्यांना सहकार्य करावे....कलेक्टीव्ह ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
@vandanasangle83527 ай бұрын
मी पण एक डॉक्टर आहे परंतु मेनोपॉज मुळे माझी ही झोप मध्ये उडाली होती बरेचदा आम्हा डॉक्टर लोकांनाही कळते पण वळत नाही ....या पॉडकास्ट मध्ये डॉक्टर साहेबांनी डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे त्यामुळे सगळ्यांना आता निश्चित चांगली झोप लागेल कारण खूप महत्त्वाची माहिती आपण इथे दिली आहे आणि झोप या विषयावर घेऊन आपण चांगलेच जनजागरण केले धन्यवाद अमुक तमुक 😊
@shilpa22178 ай бұрын
We as a family have gone through the sufferings due to sleep apnea, for my mom it all started with BP and sugar then kidney failure we realised this very late. With God's grace and wonderful doctors around, at 70 she is better but all that Dr. Seemab Shaikh said is true and I request all to be more aware about sleep. I request youngsters to see this topic more as they are yet to live a great life ahead Thanks a ton Team AmukTamuk for once again getting a topic which needs serious attention especially in this fast moving world 🙏🏻🙏🏻
@jadhavkapil8 ай бұрын
I'm a sleep apnea patient. I have been using CPAP machine since last 5 years and was lucky to have it diagnosed at the age of 34. Not sure kiti destruction already zhala ahe, but at least atta diwsa zop yet nahi and feel fresh after getting up in the morning. Did not have high blood pressure, but my blood pressure has come to normal levels.
@sushmajoshi62358 ай бұрын
वाह वाह खूप खूप महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही आज या प्लॅटफॉर्म through आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला असे व्यक्तिमत्व आज इथे बोलल्या बद्दल उत्तम podcast होता आज चा समाजाला जागृत करण्यासाठी
खूपच महत्त्वाचा विषय होता हा 👍आणि हे पॉडकास्ट पण एक नंबर होतं👍
@anitakarandikar31828 ай бұрын
❤ छान झाली मुलाखत परंतु 70 च्या पुढील व्यक्तींसाठी झोपेचे प्रश्न कसे सोडवावे हे समजले नाही बाकी मुलाखत छान झाली
@ladhaiatoz41917 ай бұрын
खूप माहिती पूर्ण आणि छान चर्चा झाली. झोप येण्यासाठी काही लोकं झोपेच्या गोळया घेतात, याबद्दल सविस्तर चर्चा व्हायला हवी. 🙏
@sharmilapuranik2298 ай бұрын
खूप छान विषय,खूप माहीती मिळाली व खूप बदल करण्याची गरज समजली ,रोज लक्षात ठेवण्यासारखे🙏
@dramrutapurohit13358 ай бұрын
Kiti bhari vishay ahe podcast cha! Needed this.. thank you 😊
@tausifpathan29578 ай бұрын
छान मित्रांनो... Dr. धन्यवाद आपले. अमुक तमुक आपली टीम भविष्यातील इंटरनेट जगातील साहित्यिक 👍🇮🇳🙏💐💪
@dilipdesai74488 ай бұрын
डाॅ. शेख ह्यांनी झोप ह्या विषयी जी माहिती समजावुन सांगितली. ती खुपच उद् बोधक आहे. निवेदकांनी सुध्दा डाॅक्टरांना चांगले बोलते केले. त्यांचे सुध्दा म्हणजे सगळ्यांचे धन्यवाद !!
@Harmonium.Chandrashekhar8 ай бұрын
आणि नेहमीप्रमाणे हा सुद्धा podcast मी उशिरा पर्यंत जागून ऐकतो आहे .. 😅 असेच छान विषय घेऊन येत रहा.. शुभेच्छा अमुक तमुक🎉
@shauryaskilbil92678 ай бұрын
Same ratri 1la
@rajatraut19528 ай бұрын
Me pan late baghtoy 😢
@kanchankatole98748 ай бұрын
Frist time sleep baddal serious zale. Thank you
@arunsatpute84938 ай бұрын
अतिशय सुंदर विषय, सर्व बाजूने चर्चा झाली. एकदम भारी. पुरुषांच्या prostate health वर सुद्धा चर्चा व्हायला हवी, झोपे सारखाच महत्त्वाचा विषय आहे असं वाटतं.
@pranetapawar8 ай бұрын
आभारी आहे महत्त्वाचं विषय आणि सरांनी खुप छान माहिती दिली
@sheetalghodam79068 ай бұрын
Thanks Thanks Thanks thank you very much honorable doctor and the whole team of Amuk Tamuk SALAM again n again as usual ❤🙏🙏🙏
@aanandee33066 ай бұрын
Very important information u have brought to people.... Excellent 👍🏼 thank you...all should watch this❤
@pallavisawant58758 ай бұрын
झोपेच्या गोळ्या का घ्याव्या लागतात? त्याचे परिणाम काय होतात? सवय होते का? हा प्रश्न विचारला पाहिजे होता बरेच लोक गोळ्या घेतात.
@lekhalokhande92198 ай бұрын
Amazing topic.. detailed discussion and very informative video. Concept of multi factorial treatment and hinderance of egoism in the patient’s treatment are simply amazing concepts. Introduction of more tests at various stages and fields seems very important not just flying and driving scenarios but many fields where focus and sleep induced activity mechanism are crucial part of getting the job correct. Thanks for this episode!!
@renukajoshi80018 ай бұрын
Guys ,way to go ,very very important topic and doctor is 🙏
@vrushalic33897 ай бұрын
धन्यवाद तुम्हा सर्वांना .खुप चांगला विषय ❤🙏🙏🏻🙏🏻
@deeptijoshi29528 ай бұрын
Sleep deprivation in children should also be addressed. Amuktamuk can take up this topic.
@medhawadekar2127 ай бұрын
Khupch interesting ,ani upyukt, rare mahiti dili tyabaddal dhanyavad!
Apratim mahiti khupach chan ❤kadhipasun ya vishayachi garaj hotich.hats off to you team amuk tamuk.khup chan vishay.apratim episode ani much much much needed.thnx a lot 😊keep up the good work
@sudhirbidye26967 ай бұрын
Thank you Amuk Tamuk for hosting this podcost on a very important but ignored topic and Dr. Seemab for providing such detailed information. Great podcast !!
@amuktamuk7 ай бұрын
🙏
@ashwiniwagh98228 ай бұрын
खूप छान विषय आणि खूप छान माहिती मिळाली....
@akshatatamhankar19738 ай бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@meherkhan37138 ай бұрын
Very helpful Sir 🙏🏻 thank you sir and you are the best doctor
After watching this I re realised की अनुलोम विलोम is sooooo important
@priyankssawant95768 ай бұрын
Very very insightful !Thanks !!
@urvipandit49028 ай бұрын
Really appreciate your subjects choosing ❤[I am very aware for sleep time;other friends laughed 😅 and criticism on me 😢(आज हे पहिले आणि समजलं की I am the best 👌 😊😊I am on right पथ
@shwetalikumbhar58998 ай бұрын
एकदम पर्फेक्ट topic आहे.. thank you 😊
@snehaghanekar68168 ай бұрын
ओंकार आणि शार्दूल नेहेमी प्रमाणे BEST podcast..... खूपच informative होते discussion ❤ एक untouched point "झोपेची गोळी "😅 त्याबद्दल थोडे बोलायला पाहिजे होते का ?
@JyotsnaAragade7 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली पन खूप जणांना स्वप्न पडतात त्याविषयी माहिती मिळायला हवी
@vishwajitdeshmukh84808 ай бұрын
Just Found ur channel Going to listen ur all Podcasts ❤🥰
@neelimadeshpande25368 ай бұрын
Very important and useful discussion
@jyotiraut61418 ай бұрын
Thanks Amuk Tamuk..... Useful topic..... Pl Epilepsy ver podcast kra
@varshagokhale44896 ай бұрын
Very nice Podcast & also Dr. Seemab.
@raginiapte74778 ай бұрын
Nice episode, very informative
@divyaninikam64918 ай бұрын
अरे देवा हा तर अगदी महत्वाचा विषय.. अगदि साथ आलीये झोप न लागण्याची 🙆🏻♀️🙄
@madhuriteli62457 ай бұрын
खुप छान विश्लेषण dr
@juibijapurkar98697 ай бұрын
Very nice video khup informative and important topic much needed information in today's age. So many myths and misconceptions
@maiskarsheetal8 ай бұрын
Very informative!! Thanks a lot!!
@priyapanvalkar43297 ай бұрын
This episode was too good and informative.
@ulhaspatil42988 ай бұрын
खूप छान माहिती 🎉🎉🎉
@nihalibhoir31178 ай бұрын
Khupch biomedical angle ne charcha zali. Biology kinva medical students audience asalyasarkhe bolat hote doctor. Overall lifestyle factors, ani sagle socio demographic groups na address kela Asta tar bara zala asta. Mhatarpanat zop kami honya baddal elaborate bolayla hava hota. Sleep deprivation ashi ekangi charcha zali. Ayushyat kahi asha phases pan astat Jeva ati zop yete. Tension, depression mule kinva ajun kahi karanamule atirikta zop yete. He pan sangayla hava hota.
@vinodgaikwad26067 ай бұрын
Hiii
@sparsha20115 ай бұрын
खूपच महत्वाचा विषय ...आणि अतिशय छान माहिती मिळाली ...झोप आपण खरंच compromise करतो ... माझी ऐकूनच झोप उडाली 😀 शिकाऊ डॉक्टरांना / डॉक्टरांना सुद्धा पुरेशी झोप मिळत नाही 😢 मुंबईत कुठे आपली झोप तपासली जाऊ शकते ?
@sanjyot07106 ай бұрын
Very important information topic thank you❤❤❤
@aparnajoshi3546 ай бұрын
Farach chan mahiti milali dhanyawad
@aishwaryaapte79838 ай бұрын
Melatonin secretion is the factor responsible for u r sleep… would like to hear podcast related to secretion of hormones in brain and relation of those with ur mental and physical health!
@shantanusaoji6718 ай бұрын
I am suggesting topic “ How one should go ahead second marriage at late 50 & what points they should remember to have healthy relations like 1st marriage
@shantanusaoji6718 ай бұрын
This podcast🎉
@vijayrthakurthakur71137 ай бұрын
Great moment for everyone to know facts.....
@chetanpatil58758 ай бұрын
I like the episode as well name of Doctor Saab....
As usual khupch informative and helpful👌🤘 झोपेच्या चक्रा मध्ये जरा स्वप्न येत नसले तर कस काय समजनार झोपेचे चक्र पूर्ण झाले आहे.
@patil41418 ай бұрын
धन्यवाद!
@sheetalghodam79068 ай бұрын
सच में नींद से जगा दिया आज आपने 😂❤
@efficienttailors16618 ай бұрын
❤
@medhadeshpande22957 ай бұрын
Khup chan mahite dile
@Anirum2678 ай бұрын
Khup chan subject mala 3 am paryant zop yett nai roj ....
@sudhakarmanjure52435 ай бұрын
Same subject घेऊन super senior Citizens बद्दल video केल्यास खूपच ऊपयोग होईल!
@ssp72537 ай бұрын
छान माहितीपूर्ण thanks सर
@pradippatil56657 ай бұрын
Birthday / anniversary celebrations ( expenditures / compassion / finance real fact / hope / need / children's birthday party expenses.... Etc... About this subject.... Plz take this subject
@vishwajitdeshmukh84808 ай бұрын
I want to listen about cognitive behaviour therapy Do a podcast with Amazing psychologists
@rishik79918 ай бұрын
Yes me too 👍
@sunitapimprikar21058 ай бұрын
Such an important topic!
@goeasyonlife19587 ай бұрын
Good info by Dr. Shaikh.
@harshaljam33838 ай бұрын
Awesome topic!!
@game-changer-brand72528 ай бұрын
Relationship & Marriage is when you Find "Compatible-Matching-Understanding-LIFE-PARTNER ( Mentally, "Physically", Financially ) "INSTINCTIVELY".....👍 Otherwise it is just a Show-Off of "Adjustment-Contract with Give-n-Take, T & C apply with Your STATUS-SYMBOL-PARTNER till Attraction Lasts".....🤷♂️🙄
@bhagyashribargale31718 ай бұрын
Khupch chan ❤ vegali mahiti milali
@sanjayjoshi26658 ай бұрын
Very nice topic and great information
@pakijashaikh56007 ай бұрын
So important information Shardul thanks a lot --Attar mam from Islampur Highschool Islampur
@amolvidhate33648 ай бұрын
फक्त " झोप येत नाही " हा Thumbnail पाहून आलेलं एक लाईक कराचं ...
@shraddhalad77664 ай бұрын
Thank you ❤
@sunitashinde72137 ай бұрын
तुमचा कार्यक्रम भारी असतो की भैया मी पाहत असते व रोज