झणझणीत गावरान अंडे फोडून केलेला अंड्याचा रस्सा | andyacha rassa | kolhapuri style anda curry

  Рет қаралды 1,454,648

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

4 жыл бұрын

पाहुणे आले कि पटकन काय करायचे असा प्रश्न पडतो अश्या वेळी पटकन करण्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत गावरान अंडे फोडून केलेला अंड्याचा रस्सा वेगळाच असा
साहित्य - ५ अंडी
वळले खोबरे , आलं , लसूण , कोथिंबीर , कांदा
लवंग , मिरे , धने , तीळ , जिरे ,तमालपत्री
तेल , मीट , हळद , कोल्हापुरी लाल तिखट
#eggcurry #gavran
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...

Пікірлер: 1 600
@DJ-ms5iq
@DJ-ms5iq 4 жыл бұрын
आजी वयाच्या 110 व्या वर्ष पर्यंत काही होत नाही तुम्हाला अजून अश्याच ठणठणीत रहा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , dada tumchya tondat sakhar pado
@priyakolekar2019
@priyakolekar2019 2 жыл бұрын
मलाही असेच वाटते.
@bhagyashreedarekar1135
@bhagyashreedarekar1135 2 жыл бұрын
@@gavranekkharichav ⁹
@deepakdeshmukh4465
@deepakdeshmukh4465 4 жыл бұрын
माउली मि व्हेजीटेरिअन आहे पण तुमची रेसेपी तुमच बोलण आणी सांगण्याची पध्दत खुप आवडली ... लाईक ,शेअरिंग तो बनता है
@NITINPATIL-vn9jo
@NITINPATIL-vn9jo 4 жыл бұрын
Very nice
@anantg49
@anantg49 3 жыл бұрын
Same here , mi pan khat nahi but video t aaji ch bol n bagay aawad yay
@vishalkhatkale3741
@vishalkhatkale3741 4 жыл бұрын
एक like camera man साठी 🙏👍👍👍👍👍👍
@cricketindia1896
@cricketindia1896 3 жыл бұрын
खुप छान आजी मला तुमच्या रेसीपीज खुप आवडतात
@sp.electronic415
@sp.electronic415 3 жыл бұрын
Ha
@KolhapuriKitchenFood
@KolhapuriKitchenFood 3 жыл бұрын
Ho nakkich👍
@sayyadnaveed8512
@sayyadnaveed8512 4 жыл бұрын
खूप मस्त आजी .. देव तुम्हाला 101++++ आयुष्य देवो .. तुम्ही खूप मेहनती आहात. 🚩जय महाराष्ट्र..🚩
@schoolstudent6501
@schoolstudent6501 3 жыл бұрын
Hi
@rajputg4263
@rajputg4263 4 жыл бұрын
नमस्कार आजी 🙏 बहुत सुंदर सब्जी देख कर मजा आ गया। हम भी प्रयत्न करेंगे इस विधी से बनाने की। धन्यवाद 🙏
@FSLF
@FSLF 3 жыл бұрын
It’s wonderful ... how sick and sad people disliking it see the efforts of this old lady .. it reminds me my grandmother ... 💖
@shubhangiraut9612
@shubhangiraut9612 4 жыл бұрын
अप्रतिम... खुपच छान.... खरच इतके छान पदार्थ तुम्ही आम्हाला शिकवताय... खरच खुप धन्यवाद... आम्ही सुद्धा हि परंपरा अशीच सुरू ठेवु
@kavitaambekar4406
@kavitaambekar4406 4 ай бұрын
एक नंबर कालवण...आज्जी आजही एवढं निगुतीने करतात.खूप कौतुक आहे... नमस्कार त्यांना
@salunke7286
@salunke7286 4 жыл бұрын
नमस्कार आई आणि ताई: मी नेहमी तूमची रेसेपी पाहते आणि ट्राय पण करते: धन्यवाद: तुम्हीं ही काळजी घ्या स्वताची: गावरान एक खरी चव , 1 : नंबर यूट्यूब चॅनल 😊😊👍👍👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@akshaytupe1245
@akshaytupe1245 4 жыл бұрын
आजी तुम्ही सुद्धा काळजी घ्या! तुम्हाला पाहुन मला माझ्या आजीची आठवण आली..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@marathidiscovery
@marathidiscovery 4 жыл бұрын
गावरान नंबर एक चँनल . ही चवच न्यारी लोकेशन छान.
@jyotip7998
@jyotip7998 3 жыл бұрын
आज्जी, एक नंबर पाक कृती. खूप आवडली. तुम्ही सांगताय पण मस्त. अजुन भरपुर विडिओ टाका
@archanagore1202
@archanagore1202 4 жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान आहात माझी आई पण अशी च कष्टाळू आहे अशाच रहा खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 4 жыл бұрын
मी पहिल्यांदा ही पदुत पहिली मी नकी बनवणार खूप आभार तुमचा मला आवडल
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@rahulsadakale1833
@rahulsadakale1833 3 жыл бұрын
आजी खूपच छान... अजून पण स्वयंपाक करते...खूप गोड..
@nageshnashte744
@nageshnashte744 2 жыл бұрын
ताईंच व आज्जी चं ट्युनिंग एकदम झकास कोल्हापूरी भाषेचा लहेजा स्पेशली आमचं कोल्हापूरी लाल तिखट ताईंचा हमखास वापरला जाणारा शब्द ( पेटंट ) सारखा मला यां दोघींना पाहिलं की मला माझ्या आईची व मोठ्या बहिणीची आठवण येते त्यांच्या रेसिपी लाजवाब आज्जी ना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभावे व अश्याच उत्तमोत्तम रेसिपी चोखंदळ खवय्यांना पहायला व शिकायला मिळाव्यात.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@shikhad4789
@shikhad4789 3 жыл бұрын
Purely natural. God bless you all!
@sunitatayade5848
@sunitatayade5848 4 жыл бұрын
खुप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहून रेसिपी बनवून खायला भाग्य च लागतं रेसिपी खुप छान झटपट तुम्ही पण सगळ्यांचीच काळजी घ्या धन्यवाद आई वहिनी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 4 жыл бұрын
गावरान एक चव खरी जिवनाची,जेवणाची मौजच भारी तुम्ही आहात तोच धरतीवरचा स्वर्ग देहभान हरपून जावा असा तो निसर्ग ... जिवनात याहून ते सुख काय असतं!! तुम्हाला खूप खूप धन्यवाद!आणि शुभेच्छा!!
@pravinsarang202
@pravinsarang202 4 жыл бұрын
सुंदर गावरान बनवण्याची पद्धत आम्हाला तुम्ही समजावून सांगता त्यामुळे तुमचे मनस्वी आभार असेच नव नवीन व्हिडिओ बनवत जा आम्ही बघत जाऊ
@rahulkeney5354
@rahulkeney5354 4 жыл бұрын
"आमचं कोल्हापूरी लाल तिखट!!!" 😋😋😋 रेसिपी दाखवाना या मसाल्याची.
@ranvirhude6496
@ranvirhude6496 4 жыл бұрын
हो. ना....
@virtualvoyage4257
@virtualvoyage4257 4 жыл бұрын
आजींच्या हाताची चव काही वेगळीच असेल ना? मला ह्या recipes.बघायला खूप आवडतात. अशेच वेगवेगळे पदार्थ आमच्या पर्यंत पोहचवत जा.. खूप शुभेच्छा तुमच्या channel साठी.💐 मातीच्या भांडीचा उपयोग हा आता बंद च झाला आहे. पण ती भांडी वापरणे ही काळाची गरज वाटू लागली आहे. तुम्ही ही मातीची भांडी कशी खरेदी करावी आणि त्याचा कसा उपयोग करावा यावर video बनवाल का?..please आम्ही वाट पाहतो.
@vilasraorane9061
@vilasraorane9061 4 жыл бұрын
आजी आणि मावशी तुमच्या गावरान रेसीपी लय भारी असतात विडीयो बघतानाच आपण गावात आहोत असे वाटत
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
पहिल्यांदा आजींना मनापासून नमस्कार इतके वय असून शेतात काम करत आहे व छान छान रेसिपी दाखवतात तेही वाटण पाट्यावर करून रानात चालतात देव त्यांना खुप आयुष्य देवो व त्यांच्यामुळे व्हिडिओ पाहायला छान वाटते तुम्ही भाग्यवान आहात इतकी अन्नपूर्णा असलेली आई चा आशीर्वाद मिळाला वछान शिकायला मिळाले तुम्ही छान व्हिडिओ अपलोड करता समजून सुंदर पद्धतीने सांगता व तेही निसर्गाच्या सानिध्यात मातीच्या भांड्यात पाहून सुंदर वाटते नाती सुंदर आहेत पाहून तोंडाला पाणी सुटते सगळे व्हिडिओ अप्रतिम आहे मस्तच धन्यवाद 👌🙏🙏🙏
@sajidshaikh5171
@sajidshaikh5171 4 жыл бұрын
Ajji is so cute 😍. Would love to eat her cooked food. ❤️
@sunitashirtode4251
@sunitashirtode4251 4 жыл бұрын
खूपच छान आजी! तुमच्या या रेसेपीची चव खूपच छान आहे. मी स्वत: घरी ही रेसेपी करून पाहिली. सर्वांना खूप आवडली. त्यामुळे तुमचे मनापासून आभार!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@advparikshitbade3364
@advparikshitbade3364 4 жыл бұрын
छान आजी,खूप छान..
@pallavikhandale9824
@pallavikhandale9824 4 жыл бұрын
Recepie bghunch tondala pani sutalay...aajji tumchya recepies lai bhari astat...😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@shkan3828
@shkan3828 4 жыл бұрын
फारच छान आहे. सगळे वीडियो. मी बघते.
@Shadowvlogandgaming
@Shadowvlogandgaming 4 жыл бұрын
तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या..आजी किती ग गोड आहेस तू..love you so much..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sarveshm.7539
@sarveshm.7539 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaTKnmmGqb12p8k विदर्भ पाण्यातले वडे नक्कीच बघा
@philomenapatrick7378
@philomenapatrick7378 3 жыл бұрын
God Bless you Aajee Nd your daughter very clean beautiful nature cheering bird , koel fresh air . Very very good and holy atmosphere . I am very happy to see you.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@gunwantishende131
@gunwantishende131 4 жыл бұрын
Aaj chya modern ani busy jaga la ashya aplya matichi ankhi Maharashtra che jhanjhanit swadachi odhkh karun deyla khup khup dhanyawad... Aaji layi god aahe..😘😘😘
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 4 жыл бұрын
तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान असतात. अक्षरशः तोंडाला पाणी सुटतं. Love you गावरान एक खरी चव
@yashpawar7338
@yashpawar7338 4 жыл бұрын
I made this recipe today and it was amazing 👍 Thanks
@TripVibes
@TripVibes 4 жыл бұрын
1:45 सनी देओल चा 2.५ किलो चा हात पण पाणी भरेल आजी समोर , ८० व्या वर्षी हि ऊर्जा कमाल आहे, तुमच्या रेसिपी खूप छान असतातच पण आजी ज्या आपुलकीने संवाद साधतात त्याच्या १०टक्के जरी आम्हाला जमलं तरी खूप. #lovefromkonkan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@annasahebbugade6515
@annasahebbugade6515 4 жыл бұрын
आई खूपच मस्त लई भारी आपली रेसिपी खूपच आवडली आजच सांगतो घरी करायला
@optimusprime692
@optimusprime692 4 жыл бұрын
जबरदस्त चव आहे आपल्या आजी ने सांगितलेली भाजी ची. अंड्याची ची भाजी म्हंटली रस्या मध्ये अंड्याची चव तेव्हडी येत नाही पण ह्या भाजी ची खूप चव येते. मागच्या दोन महिन्यात मी आज पर्यंत कमीत कमी ५ वेळेस ही भाजी बनवली ते पण विना मिक्सर ग्राइंडर ची आणि प्रत्येक वेळी मजेदार भाजी बनते. भात (Rice) बरोबर खाल तर कधीच अंड्याची दुसरी पद्धतीची भाजी नाही खाणार तुम्ही १००%
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 4 жыл бұрын
बरं वाटलं तुम्हाला बघुन.शेतात बरे वाटत असेल.आजी छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@billionaire9723
@billionaire9723 4 жыл бұрын
यात dislike करण्यासारखे काय आहे ?? किती जळके लोक असतात
@shetkrino1333
@shetkrino1333 4 жыл бұрын
मि बर्याचदा विचार करतो की लोक डिसलाईक का करतात
@nikhilkhamkar4589
@nikhilkhamkar4589 4 жыл бұрын
Barobar ekdum
@durgesh5palav
@durgesh5palav 4 жыл бұрын
they never understand the test of PAATA
@prashantganate8387
@prashantganate8387 4 жыл бұрын
एखाद्याला नाही आवडलं म्हणुन dislike केलं असल
@gladi7241
@gladi7241 4 жыл бұрын
Kadaachit purogami vicharache atishahaane astil.
@premnathpawar1231
@premnathpawar1231 4 жыл бұрын
जे सुरवातीला संगीत आहे त्याने मन हरपून गेले आणि आजीला बघून डोळे
@sangitakarande3074
@sangitakarande3074 3 жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण,,, मस्त निवेदन,, मायलेकींची प्रेमळ जोडी,,झणझणीत रेसिपी,,,
@bhavna569
@bhavna569 4 жыл бұрын
So sweet aaji. Thank you for sharing delicious recipe. Will try at home
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sameerparve1151
@sameerparve1151 4 жыл бұрын
अस्सल कोल्हापुरी व्यंजन तुमच्या कडून शिकायला मियाळी। आपले खुप आभार।। असच आणखी शिकवा आम्हाला।।
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@pallavidhawane6880
@pallavidhawane6880 4 жыл бұрын
khup chan aaji ek no tumchya saglya recipe khup chan aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@user-100ooo
@user-100ooo 4 жыл бұрын
ये हाथ मुझे दे दो आजी खरंच किती चविष्ट रेसीपी असतात हो आजी तुमच्या देव तुम्हाला खुप खुप आनंदात ठेवो
@komalpatil6091
@komalpatil6091 4 жыл бұрын
Maz sagl ayushy ajji la labho...he ch devakde prarthna😊😘🙏🙏
@ASFashion
@ASFashion 4 жыл бұрын
खूपच छान 👌👌
@vijayjorapure1125
@vijayjorapure1125 4 жыл бұрын
फिल्म ट वरी
@pallavi2408
@pallavi2408 4 жыл бұрын
Aaji khup ch aavdatat mala aani tyacha hathchya recipe tar apratim tondala Pani sutata bagun 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@kavitajadhav8229
@kavitajadhav8229 4 жыл бұрын
1 no aaji ani Kaki........tumhala khup khup shubhechha ....asech Navin Navin recipes amhala shikva.....🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@indarrajeghorpade3223
@indarrajeghorpade3223 3 жыл бұрын
आज्जी खरचं खुप छान ❤❤❤ माझ्या आज्जीची खुप आठवणं येते 😭😭😭
@Me...priyanka2512
@Me...priyanka2512 4 жыл бұрын
Mazi aaipn krte asa same...chan receipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@padminirandive1140
@padminirandive1140 4 жыл бұрын
Tumche shet mala far aavdle ani aaji tumhi pan far aavdle Unda kaalvan ekdam mast me karum bahin thanks
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@nitusuryavanshi6279
@nitusuryavanshi6279 4 жыл бұрын
Tumche recipes mi halli try karte, apratim hotat agdi gavran, chav khup chhan hote
@shriganeshshree6665
@shriganeshshree6665 4 жыл бұрын
आजी तुमची भाषा फारच सुंदर आहे.....तुमची बोलण्याची पध्दत पण फार सुरेख गाणं आहे.... आमच्या इकडे पण करोनाचा जास्त प्रवाह आहे..... तुम्ही पण आपल्या तब्यतिची काळजी घ्या....बाहेर जाऊ नका....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@akshaypapti9283
@akshaypapti9283 4 жыл бұрын
वरवंटावर केलेला मसाला😋 पाहून खूप छान वाटलं
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@akshaypapti9283
@akshaypapti9283 4 жыл бұрын
@@gavranekkharichav आपणही काळजी घ्या 🙏🙏
@S.U.T.-24
@S.U.T.-24 4 жыл бұрын
एकच नंबर कोरड्यास हाय! लय भारी!
@laxmithomke4450
@laxmithomke4450 4 жыл бұрын
Ajji mast kha.....swasth raha☺☺☺
@tanusactivityenjoylife5286
@tanusactivityenjoylife5286 4 жыл бұрын
Khup Chan Ajibai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@supriyapawar8098
@supriyapawar8098 4 жыл бұрын
My favourite...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@komalghatage832
@komalghatage832 4 жыл бұрын
Must ch aaji...khup ch chnnnn...mla mzya aaji chi athvan aali....
@discovery9721
@discovery9721 4 жыл бұрын
मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे भाजी बनवत असतो खुप छान माहिती देतात त्या बद्दल धन्यवाद . मला अशीच गावरान पदतीने बोंबीलाची भाजी बनवण्याची पद्धत सांगावी धन्यवाद आजी ......
@madansinghthakur2479
@madansinghthakur2479 4 жыл бұрын
mast, jabardast, farch chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@ajijmulani4913
@ajijmulani4913 4 жыл бұрын
Khup divsachi icha hoti aas kalvn shiknychi thnks aaaou
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@ajijmulani4913
@ajijmulani4913 4 жыл бұрын
Tumhi hi kalji ghya
@ajijmulani4913
@ajijmulani4913 4 жыл бұрын
Mi recipe bnvli hi khup chn zali roja iftari la tich khalli
@meenakshiawaghade2338
@meenakshiawaghade2338 3 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले खूप छान धन्यवाद काकू आणि आज्जी🙏
@TheProudSanataniHindu
@TheProudSanataniHindu 4 жыл бұрын
एक नंबर मावशी…… माझा अंड्याच्या रश्श्याचा आवडता प्रकार
@poojakumbarkumbar4373
@poojakumbarkumbar4373 3 жыл бұрын
I try dis recipe, so yammi😘😘😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@rakeshuniyal4381
@rakeshuniyal4381 4 жыл бұрын
Shakshuka is a copied and modified version of this ancient recipe. Good to see age old recipe brought back to life.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sachinmane4205
@sachinmane4205 4 жыл бұрын
आजी मी तुमची रेसीपी केली आज खुप छान झाली Thanku aaji 😘😘
@swatinagaonkar5717
@swatinagaonkar5717 3 жыл бұрын
Khup chan zali bhaji👍🙏
@nitinsilasraiborde8834
@nitinsilasraiborde8834 4 жыл бұрын
Wow, what a country life, guarantee curry tasty hogi. Hello aajji GOD bless, be safe.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@wondermeals3273
@wondermeals3273 4 жыл бұрын
Mast ,,,😊👌
@tanipariyar4327
@tanipariyar4327 3 жыл бұрын
Aa ha kiti sundar drushya ani tyat hi background music.... June diwas athwtat....... 😇
@vidyakelaskar4124
@vidyakelaskar4124 4 жыл бұрын
खूप छान आहे कालवण आजी.....आणि तुम्ही सुध्दा...
@user-pq6xj8ne4f
@user-pq6xj8ne4f 4 жыл бұрын
खुपच छान👌👌👌 आज्जी तुम्ही पण काळजी घ्या.....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@anilgite7268
@anilgite7268 4 жыл бұрын
आपणही काळजी घ्या आई...आजी. आपले व्यंजन अस्सल असतात. मला पण आजी आहे ती सुध्दा तुमच्यासारखी उत्तम सुगरण आहे. 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@pragatishivankar1152
@pragatishivankar1152 4 жыл бұрын
खुप छान आहे आजी तुमची रेसिपी
@sandhyashinde5152
@sandhyashinde5152 4 жыл бұрын
आज्जी बाई खूप गोड 🥰आहेत मला माझ्या आज्जी ची आठवण झाली.. Recipe ekdam Chhan 👌👌
@asmitamore9626
@asmitamore9626 4 жыл бұрын
Khup sunder recipe... Tumi pn kalgi gya...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@pranavphadatare3446
@pranavphadatare3446 4 жыл бұрын
Aaji ly bhari😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@manishsarode9461
@manishsarode9461 3 жыл бұрын
मी कधी चहा बनवला नव्हता आज सर्व बोलतात मनीष खूप छान जेवण बनवतो तू Khup Chan Chan shiklo tumchya pasun
@mayurasaavi54
@mayurasaavi54 4 жыл бұрын
Kasli zabardast video ahe hi.. Recipie bhariye.. ani cinematography tar ekach number. Mi aaji chya premat ahe.. 💙
@pratikshasatpute3887
@pratikshasatpute3887 4 жыл бұрын
Mst ahhha
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@pravinbadiger5107
@pravinbadiger5107 4 жыл бұрын
Using leaves wow superb concept!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@pravinbadiger5107
@pravinbadiger5107 4 жыл бұрын
@@gavranekkharichav tqsm, I really love such kind of life, humble n kind people, nature, I even made my parents watch d videos of kanda bhajji , ajji n aayi is loved by all, wishes from Belagavi, karnataka
@Re-gt3qp
@Re-gt3qp 4 жыл бұрын
Khup Chan edit kelay ani shoot pn khup chan Kelay...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@uttamredekar5060
@uttamredekar5060 3 жыл бұрын
जबरदस्त आहे आपली संस्कृती आणि रेसिपी मायलेकी ची जोडी खूप छान माहिती देत आहात असाच सूंदर सुंदर रेसिपीज करत रहा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pramodsalve4991
@pramodsalve4991 4 жыл бұрын
One of the my favourite channel.....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sonalgole7780
@sonalgole7780 4 жыл бұрын
खूप छान 👌आजी तुम्ही पण काळजी घ्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 3 жыл бұрын
खूप खूप छान बोलता आजी मस्त रेसिपी👍
@artisardesai3782
@artisardesai3782 4 жыл бұрын
आजी, मावशी तुम्ही पण सगळे जपून राहा. पानात आणि रोवळीत कोरडे जिन्नस ठेवण्याची कल्पना छान आहे...तुम्ही निसर्गाच्या जास्त जवळ आहात...छान वाटतं सगळं बघायला.
@nayanasalunke2847
@nayanasalunke2847 4 жыл бұрын
मस्त ना
@reshmaathavale7749
@reshmaathavale7749 4 жыл бұрын
Maushi, aaji MI aata kharokhar Ekda bhetayla yenar aahe tumhala
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@prakashsathe5594
@prakashsathe5594 4 жыл бұрын
Happy mothers day Aai.
@hun73rentertainment76
@hun73rentertainment76 3 жыл бұрын
Tyana aanda fodlela nahi avadla 😂
@ashwinigunjal8750
@ashwinigunjal8750 3 жыл бұрын
निसर्गाच्या कुशीत जेवण हे किती मस्त
@manishagaikwad870
@manishagaikwad870 3 жыл бұрын
Thank u so much aaji n kaku 🙏kharch khup chan zali bhaji🙏👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ishvarpawar8077
@ishvarpawar8077 4 жыл бұрын
मस्त आजी अस जेवन कोण बनवतच नाहित आजकाल. हिरवगार रान आणी मध्येच झाडाच्या सावलीत बसून अंड्याच कालवन खायला खुप मजा येते.
@chandrakantyadav8578
@chandrakantyadav8578 4 жыл бұрын
नक्की च आपना कडे खुप चागले recepe आहेत, देव आपल्या ला उदड आयुष् दे ही प्रभु चरनी प्राथॆना,
@sandippawar7481
@sandippawar7481 4 жыл бұрын
Tumchi recipes aani camerapn lay bhari Aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी ,तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,घरी राहा सुरक्षित राहा
@yogeshrajput2099
@yogeshrajput2099 4 жыл бұрын
आजी आप को देखकर हमे बहुत खुशी होती है
@mitu1598
@mitu1598 3 жыл бұрын
Love u aunty♥️♥️♥️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@samavlogs0
@samavlogs0 4 жыл бұрын
पुढच्या एपिसोड मधी कॅमेरामन दाखवा . ही विनंती
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , ho nakkich dakhvu kakunchi mulgi shooting ghete
@williamliamsmith4923
@williamliamsmith4923 4 жыл бұрын
गावरान- एक खरी चव ! - Gavran अरे वा! तीन पिढ्या! कायम शेवट तिघी जेवताय असा करा.
@madhurishinde9059
@madhurishinde9059 4 жыл бұрын
मी आजच ही रेसिपी केली खूपच छान झाली होती
@nehadhanawde6364
@nehadhanawde6364 4 жыл бұрын
आम्हाला पण आमचा गावची आठवण येतेय तुमचा गावाकडचा video baghun mastach ahe👍
@akshata_k
@akshata_k 4 жыл бұрын
Love from SATARA🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@deepakkumar-fj5cp
@deepakkumar-fj5cp 4 жыл бұрын
@@gavranekkharichav g
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 37 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 54 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 37 МЛН