Рет қаралды 990,739
झणझणीत गावरान चवीचं
मांसाहारी लोकांची आवडती आणि पौस्टिक पदार्थ म्हणजे खेकड्याचे कालवण आणि हे कालवण चुलीवर रानात बसून केलं म्हणजे क्या बात है म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत झणझणीत गावरान चवीचं खेकड्याचे कालवण
साहित्य - ताजे काळ्या पाटीचे खेकडे १ kg
ओले खोबरे , आलं , लसूण , कोथिंबीर
जिरे , लवंग , मिरे
तेल , कोल्हापुरी लाल तिखट , हळद
#khekdyachekalwan #gavranekkharichav