झणझणीत सुकट रस्सा कालवण | Sukat Recipe

  Рет қаралды 891,014

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

झणझणीत सुकट रस्सा कालवण | Sukat Recipe
#dryshrimps
#sukatrecipe
#सुकट
#marathirecipe
#dhangarijivan #siduhake #mutton
sukat recipe in marathi
sukatiche kalvan

Пікірлер: 400
@manishashedge8598
@manishashedge8598 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप सुगरण आहात.... एवढ्या मातीमध्ये सुद्धा. अगदी स्वच्छ आणि छान बनवता सगळं...😍😍😍👌👌👍👍👍
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 Жыл бұрын
अप्रतिम बेत. Banaich कौतुक करावे तितके थोडेच आहे. उघड्या माळरानावर इतके सुंदर चविष्ट स्वयंपाक बनवतेय. कोणत्याही सुविधा नसताना. कमाल
@urmilashinde3437
@urmilashinde3437 Жыл бұрын
माळावर राहून आनंदी जीवन जगता येते हे पाहायला मिळालं
@samnyojikakedare7178
@samnyojikakedare7178 Жыл бұрын
किती प्रतिकुल परिस्थितीत आनंद घेतला जातो ....याचे हे उत्तम उदाहरण...धन्यवाद 🙏🙏🙏
@balasahebsamindre3490
@balasahebsamindre3490 Жыл бұрын
ताई तुमचा आजचा बेत बघून तोंडाला पाणी सुटले तुमच्या हाताचे जेवन जेवायला एकदा तुमच्या वाड्यावर यावे असे वाटत आहे खुपच सुंदर ताई 👌👌🙏🙏
@aditiraorane9237
@aditiraorane9237 Жыл бұрын
तुम्ही किती आनंदी राहता दादा. शेतातील जीवन सोपे नाही. देव तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो. सुकट फारच छान, मी पण सेम बनवणार
@suvarnasutar3037
@suvarnasutar3037 Жыл бұрын
तुम्हाला बगून आई बाबा ची आठवण येते खूप छान तुमचा संसार
@ManishaThube-mb5vt
@ManishaThube-mb5vt 10 ай бұрын
खूप सरळ आणि साधं जीवन आहे तुमचं आणि म्हणूनच तुम्ही खूप समाधानी आहेत. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते.
@user-ug7ui8bq4n
@user-ug7ui8bq4n Жыл бұрын
अतिशय सुंदर व आकर्षक जेवण व करनी पण सुंदर आहे पण खायला नशीबातच लागतंय
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा खूप छान video वाटला सागरची 🤗 भारीच लुडबुड चाले वहिनी कालवणाला भाजीपाला नसला की पटकन सुकटीचा बेत लय भारी कालवण 😋👌👌👍
@ravindrajagtap2373
@ravindrajagtap2373 Жыл бұрын
🌹👌 बाणाईने खूप चांगला संदेश दिला आहे. त्यांच्या स्वतःचे दूध आहे तरी पण पाणी टाकावे लागते नुसते कोरे दूध तापवत नाही नाहीतर दूध देणारे आठ ते अशी माहिती आहे. याबद्दल बानाईचे खूप खूप धन्यवाद नवीन पिढीला माहिती दिल्याबद्दल 👍👍🙏🙏🙏🙏🙏
@ybb7196
@ybb7196 Жыл бұрын
Wah wa Maaaaaast char-chareet rassa aani bhakri. Kya baat hai .
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
हाच खरा राजेशाही थाट..,. छानच
@jitendrakhude6919
@jitendrakhude6919 Жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली तुम्ही खूप छान बोलता आणि माझ्या मुलीला तुमचा शब्द म्हणजे मस्तपैकी हा शब्द खूप आवडलाय तुम्ही खूप छान सांगता
@shabnammulani7573
@shabnammulani7573 Жыл бұрын
मस्त ओपन घर चुली वरचे जेवण....काय करायच बंगले आणी 5 स्टार हॉटेल..व्हेरी nyc
@ashokshinde4499
@ashokshinde4499 Жыл бұрын
अप्रतिम सुकटच खळगुट मोकळ्या हवेत मस्त जेवण होतं असेल खुप छान
@PoojaS4144
@PoojaS4144 2 ай бұрын
बाणाई ताई तुम्ही सगळे काम मन लावून , आनंदाने करतात , तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात , तुम्ही नेहमी आनंदी रहा
@MandaKardile-ko4vv
@MandaKardile-ko4vv Ай бұрын
खूप छान रेसीपी तोंडाला पाणी सूटले👌👌
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
बानाई सुगरण आहे. खूप छान झाले सूकटीचे खळगूट .👌👌
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
दादा वहिनी व जोडीला किसन भाऊ आणि तुमचं पिल्लू सागर खुप छान वाटतं, आनंदी व निरोगी रहा व प्रत्येकाने एकमेकांची काळजी घ्या 🙏🏼👍🏻
@muskanshaikh319
@muskanshaikh319 Жыл бұрын
Mazhya tondala Pani aale litrely excellent 👌👍 superb khari sugran banai lv u lot mumbai ❤️❤️💖
@jojo2010242
@jojo2010242 7 ай бұрын
असं चुलीवर भाकरी आणि सुकट खायला मस्त आहे. ते पण खुल्या शेतामध्ये बसुन एकदम भारी आहे.👍
@mayasuresh4985
@mayasuresh4985 Жыл бұрын
खूपच मस्त जेवण बनवले तोंडाला पाणी सुटले 🤤🤤🤤🤤
@A1User_1009
@A1User_1009 Жыл бұрын
बानाई ताई खूप छान, मला तर तुमच्यामध्ये साक्षात लक्ष्मी दिसते
@ushab1431
@ushab1431 5 ай бұрын
बानाईची रेसीपी बघायच येड लागलय आम्हाला बानाई बोलता बोलता सर्व सुब्या समजवून सांगते . सुगरण आहे बानाई खूप छान तुझ्या बऱ्याच रेसीपी मी बघील्या सर्वांना अगदी मायेने जेवण देते खडोबा बानाईची जोडी खूपच छान आहे छोटा सागर त्यांचा गणपती❤😊
@dayanandpavar929
@dayanandpavar929 Ай бұрын
Aprtim ATI sundar tondala pani sutla
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 7 ай бұрын
Chan.
@alkajadhav4975
@alkajadhav4975 Жыл бұрын
खूप छान बनवलं सुट्टी चे कालवण
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
Kiti chan zali sukat .ashi test ghari bnvli tr nahi yenar. Kyaa..bat hai.👌👌
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
बाणाई लय सुगरण आहे..छान छान कालवण करत आहे
@tusharkalbhor1677
@tusharkalbhor1677 Жыл бұрын
Khoop bhari Dada masta
@kuldipsanap2075
@kuldipsanap2075 Жыл бұрын
खळगुट खुप जुना ग्रामीण शब्द आहे 👍👍👍👍
@santoshithape8652
@santoshithape8652 Жыл бұрын
Apratim.....................! kiti chan banwalay....................................! Ati uttam...........!
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 5 ай бұрын
बानाईची हातची रेसिपी खुप छान बशशवतात बघूनच तोंडाला पाणी सुटलयबानाय येवढा रानात कसा चुलीवर सैनिक बनवतात धन्य धन्य ती बानाई
@abajizite3761
@abajizite3761 Жыл бұрын
खूप छान बनाईची रेशिप आणि सगरची लुडबुड जय मल्हार मी पण 10 वर्ष मेंढपाळ हा व्यवसाय केला भाऊ
@Angry_Buddha
@Angry_Buddha Жыл бұрын
खूप छान सागरराव पण छान तुम्ही नैसर्गिक सानिध्यात राहत असल्याने चांगले आयुष्य जगत आहेत. तुम्हाला शुभेच्छा 🌹💐
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले ताई. .. किती सुंदर जेवन आहे. .. शक्य नाही आस कुठं मीळन
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
सुकट भाजी आवडली करणार आहे
@jitendrakhude6919
@jitendrakhude6919 Жыл бұрын
आणि सुट्टीचं कालवण खूप छान झालं नाही तुम्ही खूप छान बोलता खूप छान रेसिपी सांगितले आणि छान झालं भाजी
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमीं पाहते , खूप आवडतात व्हिडिओ मला
@abhijittambe7629
@abhijittambe7629 Жыл бұрын
1 no. Vahini mast zale aahe sukat rassa
@ranipatil3267
@ranipatil3267 Жыл бұрын
एक नंबर, खुप समाधानी आहेत ताई
@manishashedge8598
@manishashedge8598 Жыл бұрын
ताई तुम्हाला नेहमी रेसिपी बनवायला लागत असल्यामुळे तुम्ही छान मोठा पाटा आणि वरवंटा आणायला सांगा दादा ना.... खूप छान बनवता सगळं....😋😋😋😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👍👍👍👍
@akashnagane9105
@akashnagane9105 Жыл бұрын
Khup chhan aahe t tumche video 👍👍👍
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
1 नंबर 👌 सुकट रस्सा 😋
@gayatrisridham7914
@gayatrisridham7914 Жыл бұрын
Shree Swami Samarth dada 🙏😊🥰😋😋👌👌
@balupawar1475
@balupawar1475 Жыл бұрын
छान झाली सुकटीचै खळगुट. झणझणीत जय हो बानाबाई
@user-kh9pb8pm4v
@user-kh9pb8pm4v 8 ай бұрын
खुप छान दादा 1 no,,,,,,,,,
@VarsharaniBhujbal
@VarsharaniBhujbal Жыл бұрын
खूप खूप छान सुकटीच खळगुट बनवलं लय भारी कालवण
@realindian278
@realindian278 9 ай бұрын
सागर 1 नंबर एन्जॉय करतोय सुकट.
@ashwinipatil9231
@ashwinipatil9231 Ай бұрын
ताई खुपच छान आहे रेसिपी ❤
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Жыл бұрын
खुपच छान ताई
@omkarjadhav3830
@omkarjadhav3830 Жыл бұрын
Very beautiful life inever..म्हणजी झकास हाय तुमच जगन.. मस्त.
@Aditya_02793
@Aditya_02793 Жыл бұрын
नमस्कार दादा माझं नाव आदित्य सुळ आहे आणि तुमचा व्हिडिओ पाहून मला माझ्या आजोबांची आठवण आली तेही असेच मेंढरं घेऊन फिरायचे खरच खरं धनगरी आयुष्य जगताय आम्ही तर फक्त नावाला धनगर आहे
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
मस्त सकाळ झाली कालवण भारी झालं आहे.
@baap6048
@baap6048 2 күн бұрын
अप्रतिम 😋😋😋😋
@trident8872
@trident8872 Жыл бұрын
Lay Bhari 1 Number.
@rameshwadve7022
@rameshwadve7022 Жыл бұрын
माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं. तुझ्या नावातच आई हा शब्द आहे.thanks बानाई.❤.
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
निसर्ग मला खूप आवडतो---पण तुम्हीच खरे निसर्गाचे पूजक आहेत👍🙏👌 आजच्या युगात कियीही पैसे खर्च करून आपल्याला असे सुख मिळवता येत नाही व येणार पण नाही-----मस्तपाकि खळगोट बनवलंय बाणाईने👌👍
@sunitathorat7988
@sunitathorat7988 Жыл бұрын
खुप छान मी पण करून बघीन आम्ही पण लहान असताना कच्ची सुकट खायाचो
@varunshelar5786
@varunshelar5786 Жыл бұрын
सिदुभाऊ मस्त
@kragineeyogesh9949
@kragineeyogesh9949 Жыл бұрын
खूपच छान ! फक्त एक महत्वाचे सांगायचे आहे शक्य झाल्यास जर्मनची (ऍल्युमिनिअम) भांडी वापरू नका. आरोग्यसाठी अपायकारक असतात.
@lalitabhand7493
@lalitabhand7493 Жыл бұрын
मस्त खुप छान भाजी बनवली
@siddharthdhainje728
@siddharthdhainje728 Жыл бұрын
एकदम सुंदर आणि मस्त जीवन आहे 👍👍
@hiddenworld999
@hiddenworld999 Жыл бұрын
भाऊ तुमचा video बघुन घरी असल्या सारखे वाटते गुज़रत कच्छ BSF camp मधुन बघतोय
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sandeepjadhav8367
@sandeepjadhav8367 Жыл бұрын
Tai ni Khup Chhan Sukaticha rasa Aani Bhakari Banavali. Khup Chhan recipe 🏵️👌
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ बानाई ची जोडवी मासोळ्या छान आहेत अगदी टप टपित
@mayus123
@mayus123 Жыл бұрын
लय तिखट केलंय वाटतं....आणि सागर तिखट खातोय गडी.... भारी
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 Жыл бұрын
खुप छान दादा व्हिडीओ
@user-is2zk1dx2x
@user-is2zk1dx2x 8 ай бұрын
Khup chan ❤ banai ❤ Tai 😊
@parthviers8235
@parthviers8235 8 ай бұрын
एक नंबर
@snehaskorde4922
@snehaskorde4922 Жыл бұрын
Sunder nice
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 Жыл бұрын
मस्तच 😋😋
@user-hk3wb3vc7d
@user-hk3wb3vc7d Жыл бұрын
सागर खूप छान आहे
@maheshkshirsagar6314
@maheshkshirsagar6314 Жыл бұрын
बानुताई स्वयंपाक भारी बनवता तुम्ही आणि तुमची जोडी पण छान आहे असेच रावा god bless you
@pradippatil763
@pradippatil763 9 ай бұрын
लय भारी
@vijayavaghade5796
@vijayavaghade5796 Жыл бұрын
! धन्यवाद! खूपच छान सुकटीचा रस्सा !🌹! !❤🌹🙆‍♀️🕺❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤!
@sandipkalwane2482
@sandipkalwane2482 10 ай бұрын
Khupch Chan
@nikskitchen24
@nikskitchen24 Жыл бұрын
As wataty lagech khava yeun ekdam mast kharch bhari
@drsonone9644
@drsonone9644 Жыл бұрын
Khup mst 👌😋
@mrs.sudhaghodake9243
@mrs.sudhaghodake9243 Жыл бұрын
बानाई ने खूप सुंदर भाजी बनवली आहे
@sararaniunhawane8150
@sararaniunhawane8150 Жыл бұрын
Ek no Tondala .paani sutla.taai.gaavchi aathavan aali
@sarojbisure1335
@sarojbisure1335 2 ай бұрын
मस्तच सुकटीच कालवण नाद करायचा नाय.
@rajsoni6865
@rajsoni6865 Жыл бұрын
Kisan raja and his family 🙏👌 God bless you 😊❤
@sunandamhaske5136
@sunandamhaske5136 3 ай бұрын
Ekach number bana Tai tumhi svayapak karta evdhya avghad thikani Ani gappa marat karta .tumchya Chehalis kayam hasra asto ..surat, bombiltar ekdam khakas😊
@tecnicalboyzzz6005
@tecnicalboyzzz6005 Жыл бұрын
फार सुंदर माहिती सुंदर भाजी बनवली ताईन
@sushmashete7396
@sushmashete7396 Жыл бұрын
बानाई तूझा सुकटिचा खळगट बघून मला आईची आठवण झाली मी पण लहानपणी हे भाकरी चूरुन खाल्ले आहे खूप छान लागते चटणी पण खूप छान लागते तूझे कौतूक आहे सूंदर बनवतेस
@jayshreepawar5198
@jayshreepawar5198 2 ай бұрын
खुप छान 👌😋
@sujalbangar5377
@sujalbangar5377 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ बनवलाय राव तुम्ही बानाई ताई सुगरण आहे जय मल्हार बिरोबाच्या नावानं चांगभलं
@poojarajendrapatil6426
@poojarajendrapatil6426 Жыл бұрын
दादा बाणाई सुगरण आहे खूप छान जेवण बनवते
@anandmk2902
@anandmk2902 Жыл бұрын
mast apratim video
@TechnoKing5104
@TechnoKing5104 3 ай бұрын
बाणाईच बोलण आणि करणं बघून बाणाई खूपच आपल्यातली आणि जवळची वाटते !!😊😊
@coolsurajhappy
@coolsurajhappy Жыл бұрын
जेवण एकदम झकास राव दादा 🙏👍
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Khupch chaan khalgut aahe dada
@RajaniPatil-xj2oz
@RajaniPatil-xj2oz 2 ай бұрын
बानाईच्या रेशिपी फारआवडतात
@gargibgaikwad3319
@gargibgaikwad3319 Жыл бұрын
नमस्कार, आक्का मी पण सुकटाच खळगूट करून खाल.लय भारी झालत.😋🙏
@shwetaghag6912
@shwetaghag6912 Жыл бұрын
बाणाई छान सुगरण आहे
@lakhankardile9443
@lakhankardile9443 Жыл бұрын
JAI MALHAR.....GREAT
@shashikalagawli8167
@shashikalagawli8167 Жыл бұрын
- तिखट च कालवण खूपच खळगट सुकट कालवण खूपच छान झाली आहे ताई मला असे वाटते की खाऊन टेस्ट बघाव खूप छान जीवन आहे मोकळ्या हवेमध्ये छान छान ताई धन्यवाद 🖕🖕🖕🖕
@vinodkadam9612
@vinodkadam9612 Жыл бұрын
ताई अभिनंदन खरंच खूप छान
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 193 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 23 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 55 МЛН
Happy Together Diary: Grind rice, make rice rolls, sell and give to villagers
59:32
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 193 МЛН