❤तुमची तळमळ खुपचं वाखाणण्याजोगी आहे,तुमचे विचार ही मानवतेच्या दृष्टीने खुप प्रामाणिक ,पण ह्या गोष्टी सरकार मध्ये बसलेले काहीजण तरी लक्ष घालतील तर किती बरे होईल 🙏🙏
@rajkumarjadhav97836 ай бұрын
सरकार च माहिती नाही.. पण प्रत्येक कोकण वासियाने याची दखल घेतली पाहिजे...🙏
@deepaksawant29676 ай бұрын
माझ्या बालपणी हरवलेली ही अशी पारंपरिक वायगणी शेती आज तु माहितीसहीत दाखवतोस त्या साठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत खऱ्या कोकणचं सादरीकरण तुझ्याकडूनच पहावं.... धन्यवाद
@vinodmirge37636 ай бұрын
प्रसाद तु खरचं निसर्गगुरु आहेस भावा , तुला पूढील कार्यास शुभेच्छा .
@roshanshinde75063 ай бұрын
2.31 te 2.38 छान आणि अप्रतिम वाक्य ऊर्जा ही वाहत्या नदीच्या पाण्यात आहे ती साठवलेल्या धरणाच्या पाण्यात नाही ❤❤❤❤❤
@suhaslande13696 ай бұрын
प्रसाद मस्तच अल्पसंतुष्ट असलं की समाधानी राहतच पण सध्या ध्येयवादाच्या नावाखाली फक्त ओरबडणे चालू आहे आणि हळूहळू विनाशाकडे वाटचाल काय करायचे धन्यवाद असेच चालू राहू दे
@maheshpm65006 ай бұрын
अप्रतिम चलचित्र !! कोकणातल्या आठवणींनी जीव आनंदी होतो आणि पोळून ही जातो कारण हे आता फक्त दुरून बघण्याची वेळ आली आहे.. तुझे फार उपकार आहेत बाबा, धन्यवाद माझो कोकणचं दर्शन मला परत परत करवण्यासाठी..❤🫡🙏👏👍👌
रिफायनरी होऊ देऊ नका कोकणात काही हालचाल दिसली सरकारची तर तुम्ही व्हिडिओ बनवा आम्ही येऊ तुमच्या मदतीला #Savekokan
@aniketrelekar6 ай бұрын
I Love ❤ कोकणी भाषा
@ujwalamhaskar28496 ай бұрын
खरच खूप छान माहिती आहे. तुम्ही अगदी मनापासून व सखोल माहिती देत आहात. तरूण पिढीने ही माहिती नुसती ऐकली तरीही खूप परिणाम होईलच. तुमच्या उर्जेला , तळमळीला मनापासून नमस्कार व खूप कौतुक. तुम्ही देवदूतच आहात.
@prashantmodak94226 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani koti molachi mahiti dili ani he tikun rahile pahije ani tya gawatlya lokanla ani tuzya Kamala manaapasun salaam
@ashokgaikwad19576 ай бұрын
खूप छान...सुंदर, माहितीपूर्ण,..आणि आमच्या सारख्यांना पुःनप्रत्ययाचा आनंद देणारा एपिसोड..!!!...प्रसादा....अनेक आशिर्वाद.....!!!
@ak_creation21002 ай бұрын
दादा तुमचे विडिओ पाहून तर खुप शिकायला भेटतो. तुला माहित आहे आता काही दिवसामधेच पाऊस येणार आणि मि कमी झालेली झाड त्यांच्या बिया शोधून ठेवल्या आहेत त्या मी लावनार आहे. आणि ति झाड फलांची नाहीत तरी तुझ्यामुले ति जपन्याची मानुस्की मिलाले. म्हणून लावणार. रोज तुझ्यामुले खुप शिकते अजुन खुप शिकायचय. खुप खुप थैँक्यू.
@rutujabapat63786 ай бұрын
खूप छान माहिती दादा...save kokan
@user-ek8gg4hr9b6 ай бұрын
दादा एक नंबर प्रेसेंटेशन.... एवढ्या साध्या आणि उत्तम पद्धतीने तू सांगितलंस..
@bhaveshkolwalkar56906 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे प्रसाद दादा खरंच कोकण म्हणजे स्वर्ग आहे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@milindtawde78896 ай бұрын
आदर्श जीवनशैली ❤
@pvdhule6 ай бұрын
आमच्या आचऱ्या जवळील असलेल्या वाईंगणी गावात सुद्धा गाव मळ्यात आता भाताची शेती चालू आहे.वर्षात दोन वेळा शेती होते.
@steel22512 ай бұрын
होय बरोबर 👍🏻
@alkamagdum63246 ай бұрын
Khup chan Informative video 👌👍🍃
@SakshiRawale6 ай бұрын
आमच्या गावात सुद्धा वायंगणी शेती करतो... कधी तरी आमच्या गावाला पण भेट द्या...निवती रोडला राहतो.. आम्ही... कुडाळ..निवती रोड..यंदा लावणी नाय... पाणी कमी म्हणान यंदा वाफ टाकली.. आम्ही सेंद्रिय शेती करतो..
@amitmole51336 ай бұрын
अस्थितत्व छोटे का असेना पण सर्वांच्या लक्ष्यात राहणारे असले पाहिजे. जीवन किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला खुप महत्व आहे.......
@FARUKHKHAN-ez7mb6 ай бұрын
दादा धन्यवाद आभारी. मी सुद्धा एक शेतकरी आहे.माझी शेती नदी काठी आहे.
@amitbhole27706 ай бұрын
I salute your dedication
@adityashroff35574 ай бұрын
खुप छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@deepakkamath75136 ай бұрын
The wisdom of the traditional farmer. Enjoyed this.
@ankushpadave54486 ай бұрын
Lay bhari Prasad ❤. Praud u
@tanujamodak60036 ай бұрын
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण vlog 👌🙏
@iconghe23186 ай бұрын
good prasad bhai
@deepadabhne90736 ай бұрын
अप्रतिम 🙏🏻🙏🏻👌👌
@vaibhavrane64206 ай бұрын
Khup sunder....🙏Prasaad...asach sunder ayushya jag tu...tu khup lucky ahes ki Tula as sunder ayushya jagayla bhetat...🙏God bless you...🙏
@vinayakparab97826 ай бұрын
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
@marutilad54206 ай бұрын
नवीन प्रस्तावित अंजिवडे जलविद्युत प्रकल्पामुळे सहयाद्रीच्या राखीव जंगल व वन्यप्राणी यासह पर्यावरणाची हानी होणार आहे.त्याबद्दल काय तरी करूक होया.
@yogeshbhusare74626 ай бұрын
खूपच छान ❤
@kakde.D.l84466 ай бұрын
खुप छान
@prakashsadalwad62306 ай бұрын
खुप सुंदर माहिती
@arunmhatre24656 ай бұрын
खुप छान माहिती
@jagannathjadhav39596 ай бұрын
Khup Chan ❤❤👌
@kokanisameeryadav16936 ай бұрын
अप्रतिम ❤❤
@kavitaredkar34196 ай бұрын
DEDICATED TO NATURE N EDUCATED IN TRUE SENSE.🎉❤ GOD BLESS YOU 😇 THANK YOU SO MUCH
@NaipunyaWagh6 ай бұрын
Khup sunder
@subhashwaydande41756 ай бұрын
Nice word Muszium
@sunilmalivlog6 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@padmaphadke27626 ай бұрын
Agdi agdi barrobarrch kharyyyyy bollat. dadanu😊🙏🙏
@Ecoconscious7746 ай бұрын
Very appreciating. The efforts you are taking to create awareness, to showcase Konkan's rich natural and cultural heritage to the world.👏👏 Can we Expect you to speak on plastic pollution / non biodegradable litter that is tarnishing the beauty of our konkan?? Have seen the pathetic condition in some places. Mentioning the name of the places may attract filthy comments.
@yogagoanboy68506 ай бұрын
We also like to do vaigini sheti in Goa
@yatinashar38546 ай бұрын
Kubh saras Prasad
@riteshbhosale14846 ай бұрын
Dada khup chhan ani mast natural lifestyle ahe. Karan saddhyachya kalat manus fakt spardha kartoy to kharr jivan jagaycha visrun gelay jivan jaganyasathi paisa nasato lagat, lagato te apale manase, apale culture, apal gav hyani apal jivan khup sundar hott, dada kadhi tari nakki yeil tumhala bhetayla best of luck ani khup great work karata ahet apan keep it,,