No video

वेंगुर्ल्याची नैसर्गिक "आमराई" | Organic Mango Farm 🥭

  Рет қаралды 52,509

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

आमच्या वेंगुर्ल्या चा नैसर्गिक आंबा 🥭
कोकणातील नैसर्गिक आंबा खरतर उशिरा लागतो म्हणून त्याला कमी रेट मिळतो पण खरा शेतकरी फळा पेक्षा मातीवर प्रेम करतो .. म्हणून तो उत्पन्न वाढवायला रसायने , कीटकनाशके , फवारण्या ऐवजी आजूबाजूच्या निसर्गात मिळणाऱ्या घटकांपासून च शेती करतो🙏...
अश्या प्रामाणिक शेतकऱ्यां कडून नक्कीच आंबा खरेदी करा..
तुमच्या बघण्यात कोणी असे शेतकरी असतील तर आम्हाला कळवा...त्यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच करू...
नैसर्गिक आंबा.
हापूस रायवळ पायरी मांकुराद रत्ना केशर ई. साठी संपर्क.
+919420648198 भालचंद्र परब वेंगुर्ला

Пікірлер: 160
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 3 жыл бұрын
आंब्याच्या बागेत फिरत असल्याचा फिल आला. आंबे काढताना पहायला भारी वाटलं. निसर्गाचा विचार करून पिक घेणारे बागायतदार फारच कमी आहेत. खूप छान!!
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
फारच छान माहीती दिलीत धन्यवादखरच आंबा हा नैसर्गिक रीत्या पिकवला पाहिजे
@amolghadigaonkar8656
@amolghadigaonkar8656 3 жыл бұрын
खूप छान
@reshmakudalkar9958
@reshmakudalkar9958 3 жыл бұрын
Nice aamba
@0jasagrofrom497
@0jasagrofrom497 Жыл бұрын
Ok Balu Dada and Prasad Bhai
@snehazemse9830
@snehazemse9830 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली Thanks एक vidio असा बनवा ज्यामध्ये इस्रायल आंबा लागवड चांगली की आपली पारंपरिक आंबा लागवड चांगली ..
@varshapendse371
@varshapendse371 3 жыл бұрын
Uttam vdo, hya prakarche nisargachi v shaashwatatechi japnuk karne, sarwadhik garajeche ahe, je aapan karat ahaatabhinandan ani shubhechchha
@narendragawde3459
@narendragawde3459 3 жыл бұрын
साश्वत
@mahendrakadam9206
@mahendrakadam9206 3 жыл бұрын
Salam tumala... Konkni manus mange mango sarkhas.. Madhur.. Rasar..
@minaltamhane9730
@minaltamhane9730 3 жыл бұрын
Mala zelya ni aambe utaravtat te khup kutuhal vaatate.Haatala ti kaathi heavy lagat asel.Masta mahiti .
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 2 жыл бұрын
प्रसाद माझी जाकादेवीवर छोटीशी बाग आहेनी नेहमी शेण आणी गोमुत्रच घातले माती घातली कातळावरच बाग फुलवलेली आहे तू म्हणाल्याप्रमाणे कातळावरचा आंबा फार गोड आहे यंदाच पहिल्यांदा चारशे आंबा मिळाला बागेला वीस वर्ष झाली तू फार उशीरा भेटलास तरआनंदाचे कोकणातले जीवन जगता आले असते
@suchetakinkar9808
@suchetakinkar9808 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण. खरंच कोकणात पोहोचल्याचा feel आला. धन्यवाद.
@snehakhot4933
@snehakhot4933 3 жыл бұрын
खूप सुंदर विषय आहे.मेहनतीला पर्याय नाही.
@GaneshShinde-sb6ne
@GaneshShinde-sb6ne 3 жыл бұрын
Khup sundar. Dada tumhi khup mehnat gheta.
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 3 жыл бұрын
Khup chan ahey Video
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
आंब्या विषयी खूपच छान व उपयुक्त माहिती सांगितले.
@omkarnaik4305
@omkarnaik4305 3 жыл бұрын
👌👌
@sadanandgote5544
@sadanandgote5544 3 жыл бұрын
वा छान... असे शेतकरी खरेच महान आहेत... आत्महत्या करन्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांनी ह्यांच्या पासून शिकले पाहिजे
@namastesahyadri7154
@namastesahyadri7154 3 жыл бұрын
मनापासून आभार. खूप छान माहिती दिलीस🙏🏻🇮🇳
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 3 жыл бұрын
रायवल अंबा पन भारी लागतो चोखायला , बालू दादा सुद्धा जे शाश्वत पद्धतीन काम करत आहेत ते चांगल आहे आणि आम्ही नक्कीच त्यांच्या कडून मागउ आंब्बे.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
भारीच काय ?..... लय भारी. त्या मध्ये सुध्दा वेगवेगळ्या चवीचे रसाळ आंबे असतात व त्या नुसार त्याची नांवेही असतात. 👌👌👌👌👌
@narendragawde3459
@narendragawde3459 3 жыл бұрын
गोवा मानखूर बाप आंबा
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 жыл бұрын
नैसर्गिक पद्धतीने काढलेल्या भाज्या,फळांना हल्ली लोक जास्त पसंत करतात
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 жыл бұрын
आंब्या ची बाग आणि नैसर्गिक जीवन शैली आणी आंब्याच्या वेगवेगळ्या जाती विषय खूपच महत्व पूर्ण माहिती मिळाली नेहमी प्रमाणेच विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 жыл бұрын
खूप छान मस्त
@Rideyoung2323
@Rideyoung2323 3 жыл бұрын
Ek number 👍, 🥭
@dKrutika
@dKrutika 3 жыл бұрын
इतर शेतक्यांना अश्या ऑरगॅनिक शेतकऱ्यांची आणि शेतीच्या पद्धतींची माहिती व्हावी यासाठी please ajun असेच व्हिडिओ बनवा. Your efforts are applaud worthy. 👏
@mangeshjog
@mangeshjog 3 жыл бұрын
आत्ताच बाळुच्या बागेतील आंबे आले घरी thanks 🙏
@ganeshshinde8482
@ganeshshinde8482 3 жыл бұрын
प्रसाद...तुझा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. निसर्गाच्या संवर्धनासाठी तसेच मानव जातीच्या कल्याणासाठी तू हा जो उपक्रम हाती घेतलेला आहेस, तो खरोखर खूपच प्रशंसनीय आहे. इथे फक्त एक गोष्ट नमूद करावीशी वाटते....बाळू दादा परब यांचा नंबर बऱ्याच वेळेला संपर्कात नसतो. तसेच संपर्कात असला तरी त्यांच्याकडून काही उत्तर मिळत नाही..
@prakashpatil9068
@prakashpatil9068 3 жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती मिळाली.......अणखी अंब्यातील प्रकार,योग्य वेळ व दर कळाले तर उत्तम ......त्या निम्मीत कोकण पहायला मिळेल व आंबे पण खायला मिळतील......maza नैसर्गिक शेतीला पाटीम्बा आहे👍🙏🌿
@ramsawant7652
@ramsawant7652 3 жыл бұрын
स्वर्गीय कोकणात आशी तुझी सुरवात खूप भाऊन मनाला भिडतेच त्या बरोबर रानमाणूस म्हणून साद घालत पुढील तुझा प्रवास सुरु करतोस नी तुझा विडिओ पूर्ण बघावासा वाटतोच. 🙏राम सावंत. ठाणे.
@mitalitawde5824
@mitalitawde5824 3 жыл бұрын
farch chan mahiti asete tuzi khoop subhecha tumha doghana ambyasathi 🙏🙏
@namastesahyadri7154
@namastesahyadri7154 3 жыл бұрын
मी या वर्षीच आंब्याचा व्यवसाय चालू केला आहे. अजून थोडी थोडी माहिती घेणे चालू आहे माझे. तुझ्या या व्हिडिओने माझ्या ज्ञानामध्ये भर पडली. मला आवडेल यांचा माल विकायला.
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
Organic farming and sustainable development Are the best two things where the farmers can not only increase their quantity but also the quality.
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
Ho mi laptop ghein dada lavkarch.. mobile var karto editing tyamule possible hot nahi
@tanmayambre4109
@tanmayambre4109 3 жыл бұрын
Are u an farmer?
@anjalikulkarni6277
@anjalikulkarni6277 3 жыл бұрын
निसर्गा बद्दल तुम्हाला एवढं आदर, प्रेम आहे, बघून खूप आनंद वाटला.👍🙏🙏. आजकाल चया माणसाला निसर्गा कडून ओरबाडणे येते. निसर्ग टिकवता येत नाही
@tejashreewarkhandkar5774
@tejashreewarkhandkar5774 3 жыл бұрын
Mast 👍 video my village nice
@vishalmestry7208
@vishalmestry7208 3 жыл бұрын
या व्हिडिओ चा आणखी एक भाग बनवा जेणेकरून आमच्या सारख्या शेतकऱ्यांना उपयोगी माहिती मिळेल
@tejassatam321
@tejassatam321 3 жыл бұрын
आजच आलो गावा वरून खूप मिस करत होतो मग तुमचा विडिओ पहिला आणि पुन्हा गावात आल्यासारखं वाटल. लोकांनी जमिनी चा असा सुंदर उपयोग करून घेतला पाहिजे.
@manojdalvi877
@manojdalvi877 3 жыл бұрын
Khup chan
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 жыл бұрын
Chan mahiti
@siddheshtopare1859
@siddheshtopare1859 3 жыл бұрын
आमराई बघून मी तिथे असल्यासारखे वाटले , प्रसाद तुझे विडिओ बघितल्यानंतर मनाला एक वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते
@sushiljoshi4759
@sushiljoshi4759 3 жыл бұрын
You are right and inspiring and like to know more about your love to nature
@sushmaghotge1703
@sushmaghotge1703 3 жыл бұрын
गोव्याचा माणकुरात आंबा हापुसपेक्षा गोड असतो व चवीला छान असतो. गोव्यात फर्नादिन नावाचा आणखी एक प्रकार आहे. त्याची माहिती सांगीतली नाही. हा आंबा झाडावरून काढल्यावर 3ते 4महिने चांगला रहातो.असे माझी आजी सांगायची.माझं माहेर सावंतवाडी(गोवा बाॅर्डर)आणी सासर वेंगुर्ल्याला आहे.
@i.chaitannya
@i.chaitannya 3 жыл бұрын
6:59 किती छान आवाज ऐकू येतोय पक्षांचा 😍😍
@pravin671
@pravin671 3 жыл бұрын
Ek number bhava...
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
Khup Chan Mahiti👍 👌🙏
@BrijeshSingh-ex8bu
@BrijeshSingh-ex8bu 3 жыл бұрын
बहुत सुन्दर..👌
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 3 жыл бұрын
आंबेमोहोर 🌾🌦️🌴
@prajaktamawlankarprajaktam9737
@prajaktamawlankarprajaktam9737 3 жыл бұрын
खूप छान माहिती 👌🙏👍
@sunilmachewad
@sunilmachewad 3 жыл бұрын
कोकणातील खुप छान माहिती.
@vtworld9019
@vtworld9019 3 жыл бұрын
Asech USA madhun marathi vlogs:kzbin.info/www/bejne/jF7WgIpmpaieqLM
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची चव खूपच छान असते. आंब्याच्या बागेत स्वतःहून आंबे काढण्याची मजाच काही वेगळी आहे. बाळू दादांनी दिलेली माहितीही खूप छान👌🤗🙏
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
कोकणात जांभूळ फळ ही उपयुक्त व गुणकारी आहे पण त्याला तितकेसे प्राधान्य दिले गेले नाही जितके काजू, फणस, कोकम, आंबे यांना दिले जाते. या फळाचा vlog बनवतात येईल का
@suhassawant4236
@suhassawant4236 3 жыл бұрын
प्रसाद मित्रा,उन्हाळ्यात हिरवळीचा हिरवा गारवा व्हिडिओ पाहतना डोळ्यास बरा वाटला...! इकडे मुंबईत लाॅकडाऊन असताना आमराईत फिरायला बरं वाटलं सुखद अनुभव... सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ ❤️👌👌👍👍🙏
@rututambitkar507
@rututambitkar507 3 жыл бұрын
तो हिरवळी दाखवत नाही तो नैसर्गिक आंबा दाखवतो आहे ते बघा येवा कोकन आपलाच असा पन हीत रहवान नका हा आमचा कोकण असा🙏🙏🙏🙏🙏
@suhassawant4236
@suhassawant4236 3 жыл бұрын
@@rututambitkar507 मी उपरा नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मूळचे वाडीकर सावंत-भोसले असून माझं घरदार व शेतीवाडी आहे.... काजू -आंब्यांची बाग आहे‌.लाॉकडाऊन लावल्यामुळे गावी येऊ शकत नाही.एवढेच....
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली आणि मित्रा तू जे काही विषय घेऊन त्यातून जो संदेश देतो तो लोकांच्या हितासाठी असतो मित्रा खूप छान काम करतो आहेस
@aakashbambardekar9413
@aakashbambardekar9413 3 жыл бұрын
👍👍
@vksomji
@vksomji 3 жыл бұрын
Good Wishes for a joyous Gudi Padwa 2021 and a Happy New Year with a plenty of Peace and Prosperity. Stay safe.🌱🌴🧘🏞️🏖️. Hare Krishna.
@deepamore7603
@deepamore7603 3 жыл бұрын
Khup chan amraii ahe tumchi🥭🥭..naisargik sheti hich shashwat sheti..khup uttam upkram..🌳🌳 Thanks you both of you..
@jaymalharindustries4285
@jaymalharindustries4285 3 жыл бұрын
Mast information ahe 👍
@vtworld9019
@vtworld9019 3 жыл бұрын
Asech USA madhun marathi vlogs:kzbin.info/www/bejne/jF7WgIpmpaieqLM
@vedaredkar8183
@vedaredkar8183 3 жыл бұрын
हा व्हिडीओ बनवल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार. खरं तर आम्हालाही नैसर्गिक रित्या पिकलेला आंबा खायला नक्की आवडेल पण अस उत्पादन कोण करत हे माहिती नसत. ह्या तुमच्या व्हिडीओ मुळे हे उत्पादन कोण करत ते कळाले.☺️☺️
@archanaparab1534
@archanaparab1534 3 жыл бұрын
Hapus Amba ha ek varsha lagla tar next year lagel asa nahi . Tya mana ne Keshar dar varshi lagtat. Nehmi Amba chi bag tayar kartana mix varieties lavne yogya ahe. Rayval amba ha muddam lavtat jya mule Mohara pasun fhal dharana honya chya kamat kitkan chi help jast hote . Jeevamrut ,compost lendikhat ashi sendriya khate use karun amba lagwad karane hi kala chi garaj ahe. Goa mankur chavi la apratim asto.
@acupressureacupuncturecupp2919
@acupressureacupuncturecupp2919 3 жыл бұрын
Khu sunder👍
@shubhamdalvi8044
@shubhamdalvi8044 3 жыл бұрын
दादा मस्त काम करतोय असाच छोटया छोट्या शेतकऱ्यांकडे जा आणि त्यांना एक उत्पादनाचा फायदा हिईल 🙏👌
@hetalkorgaonkar4848
@hetalkorgaonkar4848 3 жыл бұрын
Kup chan 👍👌👍
@neelagondhalekar1840
@neelagondhalekar1840 3 жыл бұрын
मला तुमच्या व्हिडिओ मुळे वेंगुर्ला येथे सर्व रानोमाळ फिरत असल्याचा आनंद झाला आहे मी आपला मराठेची बहिण आहे मला मांकुलपायरी रायवळ असाआंबा हवा आहे कळवावे 🙏🌹
@udaydixit1603
@udaydixit1603 3 жыл бұрын
Very informative video, it's very motivated to do natural farming without using any chemicals. Instead of looking quantity mr. Parab and other farmers doing quality products. Providing natural taste of Verity of mangoes.. very nice video.
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 3 жыл бұрын
प्रसाद, तुझ्यामुळेच तळकोकणातील गोष्टी पुनः जिवंत होत आहेत. प्रसाद आपल्याकडच्या गारपी आंम्ब्याक काय म्हणतत जे जाड सालांन्चे, वाघळांनी पाडलेले कुमठकच्चे सालांसकट खावची मजाच वेगळी. या सगळ्या आठवणी तुझ्यामुळेच जाग्या झाल्या. देव बरें करो.
@baalah7
@baalah7 3 жыл бұрын
भालचंद्र परब यांना खूब-खूब धन्यवाद 🙏🏼 आयुष्यात हापुस आमराही बघायची इच्छा पूर्ण झाली Thanks to Prasad & Team 🤝🏻 शेवटचा निवेदन करत है, इंग्लिश सबटाइटल please include करा 🙏🏼
@techvision1492
@techvision1492 3 жыл бұрын
दादा Isha Agro Movement , Rally for Rivers , Project Green Hands चे पण videos एकदा बघून घे
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
👍👍👍👍👍
@minalchavan1003
@minalchavan1003 3 жыл бұрын
Vengurla fal sanshodhan kendratil amba variety cha eka video banava. Taste comparisoncha video uttam banel.
@rasikasawant9086
@rasikasawant9086 3 жыл бұрын
Majha Gaav 😊
@rahulkapoor3574
@rahulkapoor3574 3 жыл бұрын
sir hindi bhi use karey
@vijaykoshti1612
@vijaykoshti1612 3 жыл бұрын
आंबा लागवड माहीती द्या
@dayanandparab8826
@dayanandparab8826 3 жыл бұрын
Kaka tumhi kudal vangurla bazar math parabwadi etala aaha kaa vangurla bazar hospitalnaka , rameshvar mandir etha raha ta kaa
@dayanandparab8826
@dayanandparab8826 3 жыл бұрын
Kaka rahat aasla ter mala reply dya
@vijayshirodkar9734
@vijayshirodkar9734 3 жыл бұрын
No more chemical only organic .
@anupverlekar
@anupverlekar 3 жыл бұрын
I want to visit this place
@sulabhawadmare9125
@sulabhawadmare9125 3 жыл бұрын
🥇👍
@sanjaykulkarni5531
@sanjaykulkarni5531 3 жыл бұрын
👍🙏👍
@ridzchronicle3671
@ridzchronicle3671 3 жыл бұрын
Yummmyyyy
@harishghadi1829
@harishghadi1829 3 жыл бұрын
Aapli bhashashaili farach uttam aahe aaple vidios mala farach aavdtat dhanyavad mitra.
@prakashgosawi4840
@prakashgosawi4840 3 жыл бұрын
भालचंद्र परब यांचा फोन लागत नाही. आंब्याच्या उपलब्धते बाबत व आॅरडर बाबत विचारना करावयाची आहे
@tanmayambre4109
@tanmayambre4109 3 жыл бұрын
हापूस तो हापूस
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 3 жыл бұрын
Majha mitr girish gogte pan hech karat ahey vengurla jawal👍
@annapurnaabhyankar9928
@annapurnaabhyankar9928 3 жыл бұрын
मदी जागा खुप साडलय आमराईत
@jyotii1864
@jyotii1864 3 жыл бұрын
Can I have alternate number, the one given isn’t reachable. Pls.....
@prafuldhurivlogs99
@prafuldhurivlogs99 3 жыл бұрын
Lotan coconut tree paije aahe tar mala changli narsari konti n ret pan kami paije kon asel tar sanga
@khairerahul
@khairerahul 3 жыл бұрын
👍
@pritimalandkar6576
@pritimalandkar6576 3 жыл бұрын
Sir yancha number milel ka? amhala amchya zada sathi khat ghalaych aahe, but aamhala kaltar nakoy amchi zad 18 varsh old aahet, saglya zada paiki fakt 2 zada na every year ambe lagtat pls information dyal ka next year sathi aamhala karta yeil
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 3 жыл бұрын
मला हि आंबे घ्यायचे आहेत. नॅचरल पिकलेले. नैसर्गिक आंबा एप्रिल पासून येतो.
@atharvapendse7612
@atharvapendse7612 2 жыл бұрын
Kiti acre chi bag ahe???
@prathampm8343
@prathampm8343 3 жыл бұрын
Hapus hyo fakt hapus ch asa Kokan la milalila dengi asa
@vaishalibadgujar1174
@vaishalibadgujar1174 3 жыл бұрын
Mumbai la pathau shaktat ka amba.sadaran kiti dozen chi order deta yeil
@mukeshjadhav3299
@mukeshjadhav3299 3 жыл бұрын
जळे का लावले आहे याची पण जरा माहिती दिलीस तर खूप चांगलं होईल इतर लोकांना पण त्याचा उपयोग होईल
@milapnashikkar1333
@milapnashikkar1333 3 жыл бұрын
मला पण नैसर्गिक झाडे लावायची आहे . तर कुठाली लावू.
@prathampm8343
@prathampm8343 3 жыл бұрын
Hapus fakt bhawa kokanchoch asa Cultar he ek sanjivak ha ek lakshat ghe Gairsamaj hou nye lokanche
@shailendrasawant3671
@shailendrasawant3671 3 жыл бұрын
Parab sahebancha no switch off yetoy
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
Plz connect us on instagram.com/konkaniranmanus
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 3 жыл бұрын
Call lagat nahi aahe ....
@arunmayekar8017
@arunmayekar8017 3 жыл бұрын
😃😃😃😃😃
@bahubalijunavane4501
@bahubalijunavane4501 3 жыл бұрын
Hi Bahubali junavane from pune Firstly thanks for you are tring to save our valuable nature I also came from village farmer family We running social foundation for rural area development.
@jyteli7754
@jyteli7754 3 жыл бұрын
👌👏👏👏🙌
@shraddharanekadam2061
@shraddharanekadam2061 3 жыл бұрын
Bhalchandra parab hyana contact hot nahi ahe...whats app msg la pun reply nahi...
@bhimraochavan7686
@bhimraochavan7686 3 жыл бұрын
प्रसाददादा तूझे विडीओ खूप सुंदर आहेत तू Kolhapurlaa येऊन ऐक विडीओ कर ना please
@tiger835
@tiger835 3 жыл бұрын
Kesar mango milel ka rate kay
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
Plz connect us on Instagram instagram.com/konkaniranmanus
@manishkudtarkar424
@manishkudtarkar424 3 жыл бұрын
😍
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 12 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН