Рет қаралды 2,993
किल्ले जीवधनच्या वाटेचा जीवघेणा थरार!
जीवधन किल्ला हा जुन्नर तालुक्यातील घाटघर येथे आहे.जीवधन किल्ल्याची निर्मिती प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती.जीवधन गड किल्ल्याला पूर्वी 'जुधान' असं नाव होतं,पुढे जाऊन त्याच 'जीवधन' असं नाव झालं.
घाटघर गावातून जुन्नर दरवाजा मार्गे आणि नाणेघाटातुन reverse waterfall जवळून जाणाऱ्या वाटेने कल्याण दरवाजा मार्गे आपण या जीवधन किल्ल्यावर जाऊ शकतो.naneghat jivdhan fort trek म्हणजे पर्यटकांचा आवडीचा विषय आहे त्यामुळे असंख्य पर्यटक दरवर्षी जीवधन किल्ल्याला भेट देत असतात.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवधन किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि जीवधन किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत तसेच आज आपण जीवधन किल्ल्यावर जाणारी एक hidden वाट explore केली आहे हि वाट बहुतांशी लोकांना माहिती नसणार हे नक्की आहे.
जीवधन किल्ल्यावर कसे याल ? / how to reach jivdhan fort.
१)जुन्नर तालुक्यातील घाटघर हे जीवधन किल्ल्याचे पायथा गाव आहे. जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर सर्वात आधी जुन्नरला यावं तिथून घाटघर २०-२५किमी अंतरावर आहे.
२)जर तुम्ही मुंबई वरून येणार असाल तर तुम्ही नाणेघाटामार्गे जीवधन किल्ल्यावर येऊ शकता,त्यासाठी मुरबाडला आल्यानंतर कल्याण-नगर रस्त्यावर वैशाखरे गावापासून थोडं पुढे नाणेघाटाची कमानी लागते.
३)जर तुम्हाला मुंबईहून थेट घाटघरला यायचं असल्यास तुम्ही माळशेज घाटमार्गे घाटघर/नाणेघाट जाऊ शकता.
पुणे ते जीवधन किल्ला अंतर - १५० कि.मी.
मुंबई ते जीवधन किल्ला (माळशेज घाट मार्गे) अंतर- १७० कि.मी.
Checkout Our Recent Stuff :
१)विसापूर किल्ला संपूर्ण माहिती
• Visapur fort | विसापूर...
२)राजगड किल्ला संपूर्ण माहिती
• Rajgad fort | स्वराज्य...
३)तोरणा किल्ला संपूर्ण माहिती
• तोरणा किल्ला “शिवरायां...
४)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती
• Tikona fort | तिकोना क...
५)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
• माहुली किल्ला “ज्याने ...
६)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
• सिंहगड किल्ला | sinhag...
Contact Us :
instagram : spo_bhramanti
gmail : spobhramanti@gmail.com
Videography By : Pratham Desale, Rohan Chaudhari.
Logo Designed by : @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari, Pratham Desale, Dakshata Gandhe, Roshan Bhande, Rohan Dhanke & all team.
Sound used in this video :-
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name. - background cinematic epic music by infraction [No Copyright Music] / Mercury
jivdhan fort trek
jivdhan fort
jivdhan fort trek monsoon
jivdhan killa
jivdhan
jivdhan vanarlingi valley crossing
jivdhan trek
jivdhan fort to vanarlingi
jivdhan killa junnar
jivdhan naneghat trek
jivdhan fort history in marathi
jivdhan fort zipline
jivdhan fort trekking
jivdhan fort in monsoon
jivdhan fort reverse waterfall
jivdhan fort status
jivdhan fort rappelling
jivdhan fort history
jivdhan killa
jivdhan killa junnar
jivdhan killa video
kille jivdhan
kille jivdhan in marathi
jivdhan gad trek
jivdan gad
jivdhan gadh
jivdhan ghat
jivdhan fort junnar darwaja
jivdhan fort junnar
jivdhan fort kalyan darwaja
jivdhan naneghat trek
jivdhan naneghat reverse waterfall
jivdhan naneghat waterfall
jivdhan fort naneghat
jivdhan fort ghatghar
जीवधन किल्ला
जीवधन किल्ला माहिती
जीवधन फोर्ट
जीवधन
जीवधन नाणेघाट
जीवधन किल्ला इतिहास
जीवधन गड
जीवधन ट्रेकिंग
#jivdhanfort
#jivdhanforttrek
#jivdhanforthistory
#jivdhankilla
#जीवधन_किल्ला
#जीवधन_फोर्ट
#जीवधन_किल्ला_इतिहास
#hiking
#forts
#fortsofmaharashtra