आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
@ajayshinde487 күн бұрын
खूपच छान माहिती . जय शिवराय 🚩
@spobhramanti4 күн бұрын
जय शिवराय.. पण आमचे efforts आवडले असतील तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चैनलला नक्की subscribe करा 🙏🏻🚩♥️
@03-aartipawar13 Жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ❤️🙇🚩🚩🚩
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@nivartigiram6804 ай бұрын
अतिशय छान माहिती सांगितली,
@spobhramanti4 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या… जय शिवराय 🚩🚩
@ravindrakatkade97039 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙇❤️🚩
@spobhramanti9 ай бұрын
जय शिवराय 🚩❤️
@akshayrothe382 Жыл бұрын
तूझ्या माध्यमातून आम्हीही गडकिल्ले फिरत असतो ते अनुभवत असतो...खूप महत्त्वपूर्ण माहिती देतोस तू भावा.
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद❤️🚩
@sanketanbhule1668 Жыл бұрын
जय शिवराय
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय ❤️💯🚩
@shivaniubale4020 Жыл бұрын
video baghun ghari baslya Purandar killa phirlya sarkh vattay🙌 ani tya magcha itihas khup sundar padhatine sangitals dada ❤️
स्वप्नील भाऊ तुम्ही किती कष्ट घेतले आमच्या साठी🎉जय संभाजी महाराज
@spobhramanti10 ай бұрын
🙏🏻❤️🥰🚩
@siddheshchaudhari6232 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय..जय जिजाऊ..जय शंभूराजे🚩
@gayatrisunilpatil834911 ай бұрын
Movie bghtoy asa bhas zala khup ch sundr paddhatine mahiti sangitli 🤩👌
@spobhramanti11 ай бұрын
😄🙏🏻
@ShreyaJagadale-j3h7 күн бұрын
खूपच छान माहिती दिली आहेस स्वप्नील. तुम्ही माहीती देताना ती पूरेपूर भावते. Eshan, Shreya, Dhanashri And Me Visited this fort on 14 May 2019. Jai Shivray .
@spobhramanti4 күн бұрын
धन्यवाद..जय शिवराय.. पण आमचे efforts आवडले असतील तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चैनलला नक्की subscribe करा 🙏🏻🚩♥️
@deveshgumaste9336 Жыл бұрын
Atishya sundar mahiti dilis bhava ❤ Eka video mage khupp mehenat asti Itkya informative video sathi chi mehenat samju sakto All the best ❤ जय शिवाजी जय भवानी 🙏🏻
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
@travellingtime784410 ай бұрын
खुप खुप छान माहिती ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही दिलीत . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@spobhramanti9 ай бұрын
धन्यवाद ❤️🚩
@CD-wn9gx Жыл бұрын
खुप छान माहिती दिली 👌😊
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय..सहकार्य असुदे..सबस्क्राईब करायला विसरू नका❤️🚩
@sameeragre34993 ай бұрын
ऐक नंबर दादा खुप छान माहिती देता तुमि जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@spobhramanti2 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या… जय शिवराय 🚩🚩
जास्त काही नाही..जे वाचतो ते व्हिडिओच्या माध्यमातून समोर ठेवतो..असंच सहकार्य कायम असुदे..जय शिवराय🚩
@ravindrakatkade97039 ай бұрын
भाऊ एक नंबर माहिती दिली काही वेळ असे वाटले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरंदर किल्ला वरतीच आहे
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@prasadjadhav9499 Жыл бұрын
खूपच सुंदर भटकंती व्हिडिओ ❤भावा . बोले तो झकास
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय🚩
@akshayjamdare1215 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती❤🚩🚩🚩🚩
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय🚩
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar ❤
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय 🚩
@anandraomote88189 ай бұрын
खूप छान माहिती पुरेपूर दिली त्याबद्दल धन्यवाद स्वप्नील भाऊ
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
@sachinchoudhari2317 Жыл бұрын
जय शिवराय
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय🚩
@chandrakantsatope98209 ай бұрын
मित्रा खूप छान वाटत जय शिवाराय जय शभुरजे❤
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@shivajishete6399 Жыл бұрын
खुप छान जय शिवराय
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय❤️🚩
@akshaydalvi755611 ай бұрын
Khup Chan 👏👍
@spobhramanti11 ай бұрын
Thanks💯❤️🚩
@rohitkarale5803 Жыл бұрын
खुप छान माहिती
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय 🚩
@techs_of_mh1969 Жыл бұрын
Khup chan dada🚩🙏
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
@dr.priyankaisame5597 Жыл бұрын
Khup chan 👍
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय 🚩
@ketankhandale9772 Жыл бұрын
जय शिवराय
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय❤️
@KundankumarGumte9 ай бұрын
खुप खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर❤❤❤
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@keshavdeshpande1256 ай бұрын
मित्रा तुझे सादरीकरण उत्तम.बोलण्यातला आत्मविश्वास,शब्दांची मांडणी, छत्रपती शिवरायांबद्दल दिसलेली तुझी आत्मीयता, ते सहजतेने बोलणे खूप भावले.गडकिल्यांबद्दल व्हिडीओ करणारे खूप आहेत,पण तुझे सादरीकरण व मेहनत लाजवाब.पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. अश्या ध्येयवादी तरुणांना मनापासून शुभेच्छा.👌👌👌
@spobhramanti6 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
@shraddhakhamkar321411 ай бұрын
Khup Chan mahiti dilit
@spobhramanti11 ай бұрын
धन्यवाद..अश्याच प्रकारच्या व्हिडीओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..जय शिवराय💯❤️🚩
@rekhadabir820711 ай бұрын
हो!खूपच छान माहिती होती!!!!
@spobhramanti11 ай бұрын
🙏🏻❤️💯
@maheshkale40009 ай бұрын
खूप छान बंधू...माहिती ही छान देता
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@srgvideos2235 Жыл бұрын
Jay shivray 🚩❤️🙏
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय🚩
@sadananddingare-kr4ci9 ай бұрын
फार सुंदर माहिती,धन्यवाद
@sadananddingare-kr4ci9 ай бұрын
जय महाराष्ट्र
@spobhramanti9 ай бұрын
धन्यवाद भाऊ..असंच आपल्या कायम पाठीशी रहा..आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय 🚩🙏🏻❤️
@prajaktasureshpardhi6486 Жыл бұрын
छान माहिती देतो मामा
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय🚩
@dikaledhiraj6308 Жыл бұрын
Thank you dada... Mahiti danya sathi... ❤
@spobhramanti Жыл бұрын
कर्तव्य आहे आपलं शिवरायांच्या या गडकोटांची माहिती जसं शक्य होईल तस येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचवायची.तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे..असंच सपोर्ट कायम ठेवा..धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
@dikaledhiraj6308 Жыл бұрын
@@spobhramanti jai Shivaji jai bhavani..
@gajanansirsathАй бұрын
Ekdam mast Mitra
@spobhramantiАй бұрын
धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩
@OnakarVighe5 ай бұрын
Khup chan mahiti sangitali bhava tu sangat asatana janu sarva itihasach dolya samor chalatay asa vatala.
@spobhramanti5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,पण व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की subscribe करा.. जय शिवराय 🚩🚩
@nikitapashte1826 Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@pravinkpatil9290 Жыл бұрын
Apratim bhau❤
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद…जय शिवराय 🚩
@rahulchothe2308Ай бұрын
Nice Swapnil
@spobhramantiАй бұрын
धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩
@keshavraoshinde99209 ай бұрын
खुपच छान बधू धन्यवाद
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
@Aagri_4911 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩 भावा
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय🚩
@prasad26709 ай бұрын
उत्तम माहिती. आभारी आहोत
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@vaishalipote4793 Жыл бұрын
Jay shivaray
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@amoljadhav55489 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@santoshagre28149 ай бұрын
जय शिवराय
@spobhramanti9 ай бұрын
जय शिवराय 🙏🏻🚩
@jalindarchordhekar42979 ай бұрын
खूप छान प्रकारे माहिती दिलित मित्रा❤
@spobhramanti9 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण असंच आमच्या पाठीशी कायम उभं राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.. जय शिवराय 🙏
@naryanvitnor577910 ай бұрын
जय शिवराय 🙏
@spobhramanti10 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@sunilpawar33489 ай бұрын
Khup chan mahiti
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
@dineshbhavarthe Жыл бұрын
khup chhan swapnil
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय🚩
@siddheshsamgir79 ай бұрын
माहिती एक नंबर आहे
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@shaileshburse40089 ай бұрын
अप्रतिम vdo🎉 शूट फार सुंदर केले आहे. पुरंदर ची पश्चिम बाजू आणि इतर दिशा अपेक्षित होत्या. पण खूप सुंदर vdo. पुरंध्रीचा आवडता भाग म्हणून पुरंदर नाव पडले .अशी एक आख्यायिका आहे. Keep growing bro. खूप शुभेच्छा
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@vishalmanevlogs Жыл бұрын
खूप छान माहिती दादा 🚩💯जय शिवराय 🚩
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय🚩
@pramodgore28579 ай бұрын
जय शिवराय🚩🙏🏻
@spobhramanti9 ай бұрын
जय शिवराय ❤️🚩
@satishsarninge323 Жыл бұрын
Mast
@spobhramanti Жыл бұрын
धन्यवाद..जय शिवराय 🚩
@saurabhtoradmal769415 күн бұрын
bhai video recording sathi konta mobile use kela aahe
@spobhramanti14 күн бұрын
iphone 13
@chetnachavan7543 Жыл бұрын
Amazing history you told us, thanks bro. Beautiful fort but nearby anything to see and visit
@spobhramanti Жыл бұрын
Jejuri is nearby you can go there or Sonori's fort (Malhargad), Sinhagad are also nearby. Thanks for your support,keep supporting and don’t forget to subscribe our channel . Jay shivray ❤️🚩
@nikhilrane757511 ай бұрын
Best video I ever seen
@spobhramanti11 ай бұрын
It means a lot for us. Thank you so much for loving our content and efforts. I hope you like the video ,if you like the video then please show some love and don’t forget to subscribe our channel. Jay Shivray ❤️🚩
@SantoshAhire1239 ай бұрын
खुप घान वाटल भाऊ असेच विडीओ बनवत जा
@spobhramanti9 ай бұрын
घान वाटल? 😅
@saurbhdeshmukh45648 ай бұрын
Beautiful ❤️
@spobhramanti7 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
@priyankabhoir934811 ай бұрын
Jay shivaray
@spobhramanti11 ай бұрын
🚩❤️💯
@pravinvyawahare94974 ай бұрын
Supper infer❤❤
@ramkrushnagaware32869 ай бұрын
Very nice Very good
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@dangepatil909 ай бұрын
भावा तुम्ही एवढी मेहनत घेता आम्ही घर बसल्या बसल्या मोबाईल बघतो लाईक देने मोठी गोष्ट आहे का,जय शिवराय जय शंभुराजे
@spobhramanti9 ай бұрын
धन्यवाद..आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ❤️🚩🙏🏻
@NitinMarathe-r4r9 ай бұрын
Nice Histry bro salut
@spobhramanti9 ай бұрын
Thank You ❤️
@rohanchaudhari67339 ай бұрын
❤ apratim
@spobhramanti9 ай бұрын
❤️🚩
@anteshtenkale64074 ай бұрын
Jai shiv
@ganeshshendkar706510 ай бұрын
JAI SHIVRAI...
@spobhramanti10 ай бұрын
जय शिवराय 💯🙏🏻🚩
@lalitpawar10949 ай бұрын
पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील सर्वात भीषण लढाई म्हणजेच पुरंदरची. स्वराज्याला नेहमीच भारी पडलेला दिलेर खान याला सरदार मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेली कडवी झुंज तसेच दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्माची साक्ष असलेला हा किल्ला आणि माझ्याही आयुष्यातील सर्वात पहिली किल्लाभेट. *जय शिवराय, जय शंभूराजे*
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
@dineshbhavarthe Жыл бұрын
jay shivray
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय🚩🚩
@saurabhjoshi7667 Жыл бұрын
Awesome ❤️
@spobhramanti Жыл бұрын
जय शिवराय❤️🚩
@raghunathtayade80742 ай бұрын
Jay bhim jay shivray Jay Maharashtra
@PadraShubham10 ай бұрын
Grt borther
@spobhramanti9 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@ashwinibhoir6977 Жыл бұрын
👌👍
@spobhramanti Жыл бұрын
❤️🚩
@shantaramfulsundar4016 Жыл бұрын
Bhau army mobile allowed karat nahi tumhi shooting kase kele
@spobhramanti Жыл бұрын
बालेकिल्ल्या पायथा पर्यंत आहे परवानगी,तिथून पुढच्या क्लिप्स दुसऱ्या क्रिएटरच्या वापरल्या आहेत🙏🏻
@pravindattarambelwalkar93619 ай бұрын
धन्यवाद
@spobhramanti9 ай бұрын
🙏🏻❤️
@SAVI87210 ай бұрын
"Purandar Fort looks stunning and beautiful, especially since it's under the army's care, and they maintain it well. I request that all forts be handed over to the Indian Army so they can maintain them with perfect decorum. The public should also take care while visiting forts, ensuring they do not litter, especially in the presence of army personnel."
@spobhramanti10 ай бұрын
💯❤️🚩
@dattatrayborate108611 ай бұрын
I know history of Purandar Fort But where is exact place of Sambhaji Maharaj ? on fort
@spobhramanti11 ай бұрын
मला पण निश्चित जमस्थळ माहिती नाही.माहिती झाल्यास नक्की कळवतो.जय शिवराय🚩💯❤️
@rajendragopale87444 ай бұрын
म्हणून च मला माझ्या राजा बद्दल अभिमान आहे
@spobhramanti4 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
@rupalijagtap18565 ай бұрын
👍👍🚩🚩🚩
@Yadneshtupe.. Жыл бұрын
❤😍
@spobhramanti Жыл бұрын
❤️🚩
@ganeshvishe286 Жыл бұрын
🚩🚩🚩
@spobhramanti Жыл бұрын
🚩🚩
@utkarsh5800Ай бұрын
Bhau november madhe 10 am la gela tar unn lagto ka varti jaun?
@spobhramantiАй бұрын
हमखास! 😅
@abhijitsanas14919 ай бұрын
मुरारबाजी देशपांडे ज्या वेळेस धारातीर्थी झाले त्या नंतर पुरंदर किल्ला जंजावत राहिले ते म्हणजे सरदार पिलाजीराव सणस यांच तर कुठंच इतिहासात नाव येत नाही
@spobhramanti9 ай бұрын
याबद्दल मला जास्त काही माहिती नाही..पण त्याबद्दल योग्य ती माहिती मिळवून त्यावर डेडिकेटेड एक व्हिडिओ नक्की बनवेल भाऊ मी. जय शिवराय 🚩🙏🏻❤️
@abhijitsanas14919 ай бұрын
खरंच व्हिडीओ बनवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@PK-qe2py9 ай бұрын
@@spobhramantiएक पुस्तक आहे पुरंदरचे धुरंधर जरूर वाचा.
@spobhramanti9 ай бұрын
हो नक्की.. जय शिवराय 🙏@@abhijitsanas1491
@spobhramanti9 ай бұрын
हो नक्की वाचेल .. धन्यवाद .. जय शिवराय 🙏@@PK-qe2py
@yogeshkhulape19929 ай бұрын
❤❤
@spobhramanti9 ай бұрын
❤️❤️ आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
@rajkamble662710 ай бұрын
Dada I'd card म्हणून काय घेऊन यायचे?
@spobhramanti10 ай бұрын
आधारकार्ड,पैनकार्ड,वोटर id ई. काहीही चालेल
@ketangharat620 Жыл бұрын
❤
@spobhramanti Жыл бұрын
❤️
@PRATIKPACHURKAR3 ай бұрын
👍
@sahil41 Жыл бұрын
Mala vat ta tumhi vajragad cha vedio takava..koni youtube var tyachya badal jasta kahi nahi sangetla 😊
@spobhramanti Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू..जय शिवराय🚩❤️
@aniketdurge3367 Жыл бұрын
Aata vel chage zali १०te ३ahe
@spobhramanti Жыл бұрын
👍🙏🏻💯
@SamridhAnna5 ай бұрын
Ivaray
@bhatkanti181 Жыл бұрын
Ksl id card bhava 😢
@spobhramanti Жыл бұрын
For Indian citizens Adhar/pan/driving licence/voter id
@kaustubhjoshi10346 ай бұрын
व्हिडीओ उगाच लांबवला आहे भावा अख्खा इतिहास सांगितलास. फक्त गड दाखवायचा 😄
@spobhramanti5 ай бұрын
नाही मित्रा…आपला पॅटर्नच वेगळा आहे.. जय शिवराय🚩🚩
@rekhadabir82079 ай бұрын
आरे.... बाबा आधी शुध्द मराठी बैल मगच हिंदी बोलण्याचा प्रयत्न कर...!!