जुन्नर तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार उघड.🛑

  Рет қаралды 375,621

JUNNAR UPDATES

JUNNAR UPDATES

Күн бұрын

अजून किती दिवस हे सहन करायचे?
आत्ता वेळ आली आहे बदल घडवायची.
#junnar #junnarkar #जुन्नरअपडेट्स #junnarupdates #corruptionexpose #corruptions #corruptsystem #marathinews

Пікірлер: 1 400
@user-rs5ii1vu1j
@user-rs5ii1vu1j 3 ай бұрын
मित्रा,तु हा जो उपक्रम काही व्हिडिओ घेतलेला आहे ना..... ह्या साठी मी १००% सहमत आहे, तुम्ही फक्त आवाज उठवा पुर्ण समाज तुमच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिल......!!!
@saurabhshinde9964
@saurabhshinde9964 3 ай бұрын
मला भी हाच प्रश्न पडला पडला होता
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 3 ай бұрын
सर्व भ्रष्ट खाते आहेत सर्व अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा किंवा सीआयडी चौकशी करा एवढे संपत्ती एवढ्या गाड्या एवढं सोनं आलं कुठून लावा येडी😂😂😂😂😂😂😂😂😂
@adgaming6182
@adgaming6182 3 ай бұрын
सगळीकडे हेच चालू आहे तुम्ही मारल्या सारखकरा दुसरे गोजरले सारख करतात आत मध्ये ह्या लोकांची सेंटींग आहे एवढा पगार आहे तरी लालच कशासाठी
@chandrakantdeshmukh367
@chandrakantdeshmukh367 3 ай бұрын
सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज ५०/६० हजार + × ३० दिवस (१महिना) × १२ महिने😮
@shwetaaher613
@shwetaaher613 3 ай бұрын
Yacha pathpurava jhalach pahije, mla shasksnik कामासाठी satbare पाहिजे होते aani मडम ne ४५ magitle ५० dile tr mla ५ rupye prt dile nahi yachyavr aaata karvai jhalich पाहिजे
@preranahadawale5140
@preranahadawale5140 3 ай бұрын
बाळा तुझ्यासारख्या तरुणांची आज जनतेला गरज आहे.मी जुन्नर तालुक्यातील आहे .सलाम तुझ्या या कार्याला.अनेक आशीर्वाद.
@kunalingole6182
@kunalingole6182 3 ай бұрын
Barobar ahe sarvana shivaji phije pn dusryacha ghari swatchya gharatun bhrashtachar roknyachi surwat kara
@AniketGorade-uk9yz
@AniketGorade-uk9yz 3 ай бұрын
मी सर्वसामान्य आहे पण तुला दर महिन्याला या कामासाठी मी 5000 रुपये देऊ शकतो कारण तु जे काम करत आहे त्या कामाची गरिबांना आज खूप गरज आहे
@omkarlohote3819
@omkarlohote3819 3 ай бұрын
भ्रष्टाचारा विरुद्ध एक् पाउल....please continue 👍
@bhimagunjal
@bhimagunjal 3 ай бұрын
प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्या ची चौकशी झाली पाहिजे .
@khandagalepravin
@khandagalepravin 3 ай бұрын
मित्रा तुझी personality निडर आहे , पर्यटन तर आहेच परंतु अशी गैर प्रकरणं उघड केलीस तर गरीब सामान्य लोकांचे आशीर्वाद लाभेल...
@user-vh1vj1rs9p
@user-vh1vj1rs9p 3 ай бұрын
कसलं काय सेटलमेंट बहाद्दर आहे हा .. गडकिल्ले संवर्धनाच्या नावाखाली मौल्यवान वस्तू चोर ... पर्यटकांना लुटतो .. शासकीय नियमानुसार 1 हजर रुपये घेतले पाहिजे हा 2 ते 3 ते 4 हजार रुपये घेतो , धुतल्या तांदळाचा
@chandrakantwable4426
@chandrakantwable4426 3 ай бұрын
सगळ्याच तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयात रोजच भ्रष्टाचार चालतो. हे अधिकाऱ्यांना पण माहीत आहे, स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, आमदार यांना पण माहीत आहे. परंतु याला आवर घालायचा कसा, हेच त्यांच्यापुढे आवाहन आहे.
@dineshmondhe-l4x
@dineshmondhe-l4x 2 ай бұрын
बरोबर आहे भाऊ हे सगळी कडे चालू आहे आमच्या पेठ ला तर आता उत्त्पन्न दाखल्याची 120 रुपये घेतात तालुका पेठ ला जे तालाठ्या कड जे कोतवाल म्हणून काम करण्यासाठी असतात ते यांच्यावर कोणीच बोलत नाही
@Khumkar
@Khumkar 3 ай бұрын
नक्कीच सर्व सरकारी कार्यालयात असेच चालू आहे सगळीकडे असे स्टिंग ऑपरेशन झाले पाहिजे... जनतेने सतर्क राहावे ❤❤❤
@ganeshvarhadi836
@ganeshvarhadi836 Ай бұрын
ओंकार मित्र नाद केला तू गरिबा विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला तूआम्ही जुन्नरकर तुझ्या पाठीशी आहोतअसंच लढा देत रहा तू👏👏👏💪💪💪
@laxmanpimple8952
@laxmanpimple8952 3 ай бұрын
शाब्बास शाब्बास मित्र तू तू जो हा भ्रष्टाचार उघडकीस आणला त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन सावेडी तालुका नगर या तलाठी कार्यालयामध्ये असेच पैसे घेतात त्याबद्दल आवाज उठू या
@Myview123-j8z
@Myview123-j8z 20 күн бұрын
खूप छान काम केलं आहेस, आपल्याला यातून असा शिकला पाहिजे की आपण सुद्धा कुठल्याही सरकारी कार्यालयात पैसे देऊ नये. आपण पैसे देऊन आपण स्वतः भ्रष्टाचाराला पाठिंबा दिल्यासारखे आहे
@sunildeshmukh5124
@sunildeshmukh5124 3 ай бұрын
कोणत्या ही‌ सरकारी कार्यालयात जा. असेच प्रकार चालू आहेत. मागणारे ही देणारे ही आहेत . आपण हे पाऊल उचलले हे अभिनंदनीय आहे. पुढील कार्यास शुभेच्छा 🎉
@krushnapawar4582
@krushnapawar4582 Ай бұрын
भाई तूने तो दिल जीत लिया.... Go ahead.
@samirpatil4736
@samirpatil4736 3 ай бұрын
सलाम दादा तुमच्या धाडसाबद्दल..... पण हे तर छोटे मासे आहेत..... मोठे मासे पकडा.... भ्रष्टाचार करणारे.... तहसील असेल प्रांत कार्यालय असेल आरटीओ कार्यालय असेल.... गरिबांना असेच लुटले जाते.....
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 3 ай бұрын
तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. तुम्हाला आणखी कार्यकर्ते मिळत जाईल. आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल.
@onkararmy
@onkararmy 3 ай бұрын
महाराष्ट्रातील कोणतेही तहसीलदार ऑफिस नाही जिथे लाच घेतली जात नाही हे सर्व एकाच लेव्हलची लोक आहेत धन्यवाद दादा तुझ्या कार्याला
@ArvindBorse-tn4ek
@ArvindBorse-tn4ek 3 ай бұрын
दादा बरोबर आहे अशीच आदल घळवली पाहिजे यांना जय आदिवासी जय एकलव्य 🙏🚩🚩
@Ramdut966
@Ramdut966 2 ай бұрын
मानलं भवा तुला तू जे काही करत आहे,केलं आहे त्यामुळे खूप लोक जागरूक होतील तू असाच कार्य करत रहा माझा support तुला नेहमी असेल
@mangeshpanchppokle1303
@mangeshpanchppokle1303 Ай бұрын
वकील साहेब असा video मोठा कोटी कोटी भ्रष्टाचार उघड करण्यासाठी वापरा म्हणजे टीआरपी पण वाढेल...
@sohelshaikh9678
@sohelshaikh9678 3 ай бұрын
तुमच्या या धाडसा मुळे आज तुम्हाला सबस्क्राईब करत आहे❤❤❤
@user-qt3qg1xz5p
@user-qt3qg1xz5p 3 ай бұрын
दादा मी पण junnarcha आहे तुम्ही खूप छान काम केलं तुमच्या कार्याला सलाम असेच व्हिडिओ बनवा तुमचे आभार
@MangalBansode-gx7rb
@MangalBansode-gx7rb 13 күн бұрын
खूप खूप छान काम असे काम करण्यासाठी फार धाडस लागते सलाम भावा तुला
@pravinkumarn8867
@pravinkumarn8867 Ай бұрын
All the Best Sir. सातवा वेतन आयोग आला तरी हे लोक अजून किती खाणार फेड इथेच होईल.
@mininathpisal7447
@mininathpisal7447 3 ай бұрын
तुम्ही लय भारी काम करताय तुमचा मो. नं द्या आणि महाराष्ट्रा त जेथे अन्याय होईल तेथे हजर रहा यातच देव पण आहे धन्यवाद
@kishormaske7027
@kishormaske7027 3 ай бұрын
सर्व शासकीय कर्लयात हा प्रकार चालू आहे.आपण केलेले काम हे फार महत्वाचे जेणे करून गरीब अशिक्षित लोकांची सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या कडून होणारी पिळवणूक थांब विनेस चाप बसेल
@arunkad56
@arunkad56 3 ай бұрын
दादा 🙏. राम राम. तुझ्या सारख्या तरुणांनी असं काम केल पाहिजे.
@sandip3577
@sandip3577 3 ай бұрын
सगळीकडे हेच चालू आहे ...हे बंद झाले तर महाराष्ट्र खूप पुढे जाईल,. आणि भारतही .
@nandkumarauti851
@nandkumarauti851 3 ай бұрын
दादा हे तुम्ही काम केलं अतिशय उत्तम आणि चांगला आहे
@SambhajiJadhav-yv9fx
@SambhajiJadhav-yv9fx 11 күн бұрын
भाऊ खूप छान काम केलेस अभिनंदन
@amolganeshwade8610
@amolganeshwade8610 3 ай бұрын
तुम्ही चांगल काम करताय... नक्कीच हे काम अविरतपणे करत रहा... नक्कीच लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल
@myway6096
@myway6096 3 ай бұрын
खूप छान भाऊ... देश कोणताहि राजकीय नेता विकसित करु शकत नाही..पण आपण केलेल्या कार्यनुसार जर प्रत्येक नागरिक जागृत झाला तर नक्कीच देश खऱ्या अर्थाने विकसित होईल.
@user-lj9uo2yn7t
@user-lj9uo2yn7t 3 ай бұрын
घरकुल बांधायचे ग्रामसेवक पाच हजार रुपये मागतात पैसे दिले नाही तर घरकुल मंजूर होत नाही
@adgaming6182
@adgaming6182 3 ай бұрын
ग्रांमसेंवंकांना पगार चांगला आहे मग आपेक्षा कशाला करतात घरकुल क़ोंणाला मीळत असेल तर ते करत नसेल. सरपंच पोलीस पाटलांनी कळवा तेथून होत नसेल तर पूढे शासकीय वरीष्ठ आहे त्यांना कळवा
@AniketGorade-uk9yz
@AniketGorade-uk9yz 3 ай бұрын
असं एका सरकारी अधिकारी चे नाव सांगा तो लाच घेत नाही
@asaramshelke50
@asaramshelke50 3 ай бұрын
करोडोचा भ्रष्टाचार करणारे शोध मित्रा, चिंधी चोर पकडुन काय साध्य आहे, देश खरा लुटला कोणी हे पाहा, नेहमी उच्च ध्येय असावे..
@prakashjadhav2811
@prakashjadhav2811 3 ай бұрын
सर आम्ही पण आमचं रेशनींग कार्ड ऑनलाईन करण्यासाठी जुन्नर येथे जवळपास एक वर्ष झालं आहे चकरा मारत आहोत पण अजून काही आमचं काम झालं नाही
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 3 ай бұрын
जुन्नर च काय अख्खा महाराष्ट्र बघ ,कोकण,मुंबई।, रायगड,रे,निर्ढावलेयत,महसुल अधिकरीच जबाबदार आहेत,एका अर्जावरच कारवाई झाली तरच फायदा होईल, पहिले निलंबीत,करावे ,तरच वचक येईल,सर्व पाहीले रे,निलंबन हेच हत्यार चौकशी नंतर
@pravinkokate2315
@pravinkokate2315 3 ай бұрын
भावा एकदम बरोबर आहे सर्व सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न आपण मांडले तहसीलदार कार्यलयत सुविधा केंद्र मध्ये पण खूप मोठा भ्रष्टाचार आहे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला ऍफिडेव्हिट साठी पण 100 ते 150 रुपये घेतले जातात शासकीय फी, 33 रुपये आहे त्या साठी आपण त्याबद्दल पण चैकशी करावी
@govindpardeshi2812
@govindpardeshi2812 3 ай бұрын
हे कार्य असेच पुढे चालू राहू द्या ही काळाची गरज आहे तुमच्या सर्व टीमचे धन्यवाद
@ramakantchincholikar8325
@ramakantchincholikar8325 3 ай бұрын
Thank you for your bold action ,hats of ❤❤❤
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 3 ай бұрын
खूपच छान काम केले आहे. महसुल विभागच नाही तर इतरही बऱ्याच ठिकाणी असे प्रकार खुले आम सुरु आहेत. मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम आपण करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन!🙏 मी देखील आपल्याच तालुक्यातील संविधान सैनिक आहे.💪
@AkshayBagulk-
@AkshayBagulk- 3 ай бұрын
अरे वा सर तुम्ही उत्तम काम करताय आम्ही सोबत आहोत 🥰🥰🙏🏻
@rajubharmal85
@rajubharmal85 3 ай бұрын
मित्रा खुप छान जन जागृती केलीस तू. आपल्या पुर्वजांपासुन आपली लुट होत आली आहे त्यांच्याविरुद्ध आपण कुठे तरी जागृत राहून हे भ्रष्टाचार थांबेविले पाहिजेत.
@nayannakhwa7698
@nayannakhwa7698 15 күн бұрын
ज्ञान हीच सर्वात मोठी शक्ती
@santoshkurandale7279
@santoshkurandale7279 3 ай бұрын
शिरूरला पण हे असच चालतंय, ही मंडळी काहीच कळुन देत नाहीत.
@Junnarviral
@Junnarviral 3 ай бұрын
जुन्नर तहसील कार्यालय,रजिस्टर ऑफिस,भूमिअभिलेख,रेकॉर्ड रूम अशा बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि गरिबांवर अन्याय देखील होत आहेत त्यांचे देखील व्हिडिओ बनवायला पाहिजे काही मदत लागल्यास कळवा...
@vinaygogate7883
@vinaygogate7883 3 ай бұрын
पोलिंसासकट कोणाही कर्मचार्याला पगार देऊ नका त्याना पैसे खाउन पगार जमवायला सांगा निदान शासनाचे पैसे तरी वाचतिल
@chandrakantwable4426
@chandrakantwable4426 3 ай бұрын
पडद्यामागे जे अधिकारी आहेत, त्यांना पण पुढे आणा.
@anitawaingankar6785
@anitawaingankar6785 2 ай бұрын
खरं आहे दादा यांच भांड असंच फोडलं पाहिजे धन्यवाद दादा असंच काम चालू ठेव बंद नको करू
@balkrishnashinde463
@balkrishnashinde463 3 ай бұрын
अतिशय छान. मित्रा, बऱ्याच शासकीय कार्यालयात अशा प्रकारचे प्रकार चालतात. तुझ्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा.
@lendepb6174
@lendepb6174 3 ай бұрын
महसूल मंत्री काय करतायत. हे पैसे कदाचित महसूल मंत्र्यापर्यत जात असतील.
@anilchoudhri9292
@anilchoudhri9292 3 ай бұрын
छान काम करत आहे मित्रा असाच धडा शिकवला पाहिजे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांना गडगंज पगार आणि भरपूर जमीन बंगला, हायफाय कार, बंगला असताना देखील मजुरदार, शेतकरी यांच्या कडून पैसे घेतात.त्यांची अशीच पोलखोल करून त्यांची नोकरी घालवली पाहिजे.
@raghunathsonawane9525
@raghunathsonawane9525 3 ай бұрын
आमचा आपणास पूर्ण पाठिंबा आहे सर
@shashikantkulkarni4378
@shashikantkulkarni4378 3 ай бұрын
आहो जुन्नर च काय सांगताय महाराष्ट्रातील एक तरी तलाठी कार्यालय दाखवा तिथ । भ्रष्टाचार अनैतोक व्यवहार नाही तलाठ्या पासून मंत्रीमहोदय पर्यंत सर्वच पैसे खातात
@Bharatvlog4655
@Bharatvlog4655 3 ай бұрын
Barobar ahe dada... Junnar सारखेच आंबेगाव मध्ये पण हा प्रकार चालू आहे कोतवाल घरी बसवले पाहिजेत. ते तर फुकटचा गरीबाचा पैसा खातात
@dingoreketan8880
@dingoreketan8880 3 ай бұрын
एक नंबर काम केलं मित्रा..... सगळीकडे हेच चालू आहे....
@prakashlatke8931
@prakashlatke8931 3 ай бұрын
मस्त भावा तु नक्की अश्या गैर प्रकार असतील त्यावर काम कर तुमच्या सारखी लोक पुढे येणे गरजेचे आहे यासाठी हिम्मत लागते आणि जाणीव पण
@vaibhavmotghare9318
@vaibhavmotghare9318 3 ай бұрын
तुम्ही वकील लोकं पण लोकां कडून case लढवायचे भरपूर पैसे घेतात लोकांना 20 20 वर्ष खटला जिंकायला लागतात तुमच्या वकील लोकांमुळे लोकांना बरबाद करून सोडता
@user-kh4nw7to3h
@user-kh4nw7to3h 3 ай бұрын
भाऊ सरकारि अधिकारी आमदार खासदार सर्व नेते हे फक्त सर्व सामान्य लोकांना लुटतात
@sandipgangode4961
@sandipgangode4961 3 ай бұрын
दादा खूप छान काम करतोस...खरी गरिबीची जाणीव आहे आणि भ्रष्टाचारला आला घालण्याचं काम केलंस
@shantaramthube866
@shantaramthube866 3 ай бұрын
साहेब आपला उपक्रम अतिशय चांगला आहे परंतु 10/20 रुपये घेणारे कर्मचारी आहेत खरे तर त्यांनी घेऊच नये पण जे कर्मचारी खरोखर गरीब आहे विनम्र आहे आपुलकीने काम करणारे आहे लोकांना हेलपाटे मारायला लावत नाही त्रास न देता काम करतात त्यांना स्वखुशीने जर कोणी 10/20 रुपये इतकेच या पेक्षा जास्त देऊ नये व त्यांनीही घेऊ नये दिले तरखरोखर गरीब आणि विनम्र असेल तर त्यांची इतकी इज्जत काढू नये. उद्धट आणि माजुरी अडवणूक करून त्रास देत असेल तर त्यांना धडा शिकावीलाच पाहिजे . त्यासाठी आपले कौतुक केलें पाहिजे जगारूकता अभिनंदनस पात्र आहे . साहेब अशी जागरूकता पोलीस वाहतूक पोलीस कोर्ट रिव्हनू खाते जमीन मोजणी इत्यादी अनेक खात्यामधून 10/20 पेक्षा कितीतरी पटीने देवाण घेवाण चालते तेथे मात्र लोक स्वतःहून बिनभोभाट देतात. आज काल सर्वच हॉटेल मध्ये सक्तीने 20₹ पाण्याची बाटली विकली जाते . खरे तर हॉटेलवल्याणी पिण्याचे शुद्ध पाणी आणि बाथरूम सुविधा अगदी मोफत देने ही त्यांची जबाबदारी आहे परंतु 2₹/4₹ मिळणारी पाण्याची बाटली 20/30₹ विकून लोकांची लूट करीत आहे ज्यांनी विकत मागितली तर त्यांना खुशाल विकावी परंतु सर्वसामान्य ग्राहकांना शुद्ध पाणी द्यावं यासाठी आपण जरूर प्रयत्न करावे आम्ही आपणास साथ देण्यास सदैव तयार आहोत कृपाय अशा हॉटेल विरुद्ध चळवळ उभरावी ही विनंती पुन्हा एकदा आपल्या कामास वंदन करून शुभेच्छा देतो . काही खटकल्यास माफी असावी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय.
@ganapatgawade45
@ganapatgawade45 3 ай бұрын
अभिनंदन , पोलखोल केल्याबद्दल.
@anitadumbre7351
@anitadumbre7351 3 ай бұрын
भ्रष्टाचार खूप वाढला आहे खरंच हे कमी झाले पाहिजे ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे
@user-mm4bo2ki6d
@user-mm4bo2ki6d 3 ай бұрын
सरकारच भ्रष्टाचारी आहे तर कर्मचाऱ्यांना काय फरक पडणार भावा ही सिस्टम च निर्लज्ज आहे तुझ अभिनंदन
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 ай бұрын
खूप चांगले काम केले.ह्याची आजकाल गरज आहे.न देणाऱ्याचे काम उशिरा करणे सगळे चालते
@sudhirholkar9278
@sudhirholkar9278 2 ай бұрын
भावा काम चालू राहुदेत i support u..
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 3 ай бұрын
मी दुष्काळी तक्रार करून लवकर खात्यावर जमा रक्कम झाली नाही,20 दिवस उलटून, गेले तलाठी काम करत नाही जालना. मंठा तालुका सर 😢😢 काय करावं. काही कळणास झाले.
@pundlikmemane5732
@pundlikmemane5732 3 ай бұрын
जुन्नर मध्ये मावळ भागातील सगळेच ग्रामसेवक आणि तलाठी भ्रष्ट आहेत भावा एकच नंबर काम करताय माझा 200% पाठिंबा आहे तुझ्यासाठी
@user-jo8fb6ql5c
@user-jo8fb6ql5c 3 ай бұрын
वाह, दादा , एक नंबर, खूप छान
@mgonate6689
@mgonate6689 Ай бұрын
अधिकारी सर्व एकाच माळेचे मणी आहेत गरीब लोकांनाच लुटतात
@milinddeokar9651
@milinddeokar9651 2 ай бұрын
तुमचं खुप खुप अभिनंदन अशी अनेक माणसं तयार झाली तरच ह्या माजोऱ्या भ्रष्टाचारी लोकांचा भ्रष्टाचार उघड होईल.
@rajendrapatil1452
@rajendrapatil1452 3 ай бұрын
लगे रहो मुन्ना भाई
@dattatraylate3613
@dattatraylate3613 2 ай бұрын
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली आहे.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार कायमचा बंद झाला पाहिजे.जय श्री राम🚩🚩 🙏🙏
@machindragadekar8271
@machindragadekar8271 3 ай бұрын
माननीय श्री अमोल कोल्हे साहेबांच्या कानावर ही गोष्ट गेली पाहिजे, आणि त्यांनी अशा गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे..जय शिवराय
@sitaramphalke3094
@sitaramphalke3094 2 ай бұрын
एक नंबर काम आहे ईथुन पुढे सुध्दा तुमचे काम चालूच ठेवा
@riskreward9979
@riskreward9979 3 ай бұрын
भावा महसूल विभाग जुन्नर तालुक्यातील कार्यालयात नक्की जा एकदा, शेतजमिन मोजणी करणारे सगळे लाचखोर आहेत.
@sankalpitapatil8385
@sankalpitapatil8385 3 ай бұрын
दादा छान काम केलत तुम्ही 🎉 आणि हे काम सुरूच ठेवा. तुम्ही कायद्या अभ्यास करत आहात. त्यांचा उपयोग नक्कीच समाजाला होईल. बेळगाव सुळगा कर्नाटक मध्ये तर हा प्रकार खुप आहे. कृपया तिथे ही काही करता येत असेल तर करा.... गरिब लोकांची घरकुल पास होऊन ही ती दिली जात नाहीत. जमिनीची कामे असली की, २०-२५ हजार मागतात. पुढच्या कार्यसाठी हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏🙏 मी ही जुन्नर कुमशेत ची आहे.
@hemrajmandave6748
@hemrajmandave6748 2 ай бұрын
हे सर्वच ठिकाणी चालतं भावा, आपण कितीही प्रयत्न केला चांगलं करण्याचा तरी ईतर गावचे लोक सहकार्य नाही करत
@santoshbatwal3321
@santoshbatwal3321 3 ай бұрын
दादा खरंच आहे घराचा उतारा हवा असेल तर वीस कोणत्याही प्रकारचे दाखले घ्यायचे असतील तर ते पैशे दिल्यानंतरच आपल्याला दाखले देतात,आणि आपण त्याना पैशे दिले नाही तर तुमचं ते काम करत नाही .खरंच दादा तुमचे मनापासून आभार तुम्ही सर्व सामान्य माणूस व गरीब माणसांना तरी न्याय मिळेल
@vijaymore7026
@vijaymore7026 3 ай бұрын
हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे तुमच्याकडे तर बाबा विश्वास घेतात तिथं माढा 100 100 पन्नास पन्नास रुपये घेतात
@sudamkurhade5983
@sudamkurhade5983 3 ай бұрын
अरे भाऊ तलाठ्याला पैसे देऊन सुद्धा घेतलेली नोंद रद्द करतात . तेही बनावट कोतवाल्याच्या सांगण्यावरुन. असं हे तलाठ्यांचा कारभार यात सगळेच सामील आहेत. सामान्य माणसाला वेठीस धरतात........
@vaibhavjanrao6725
@vaibhavjanrao6725 3 ай бұрын
😂😂😂
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 3 ай бұрын
Cc tv लावा प्रतेक सरकारी खात्यात . Sir सर्व च ठिकाणी होत आहे. खादी ग्राम उद्यो ग . ह्या वर् च लक्ष द्या साहेब. ते रोजंदारी करतात पगार नसावा. घरी पाठवा
@sachin00156
@sachin00156 3 ай бұрын
CCTV लावले तर ते पैसे घ्यायचे ठिकाण किंवा माणूस बदलतील
@Chunotiya1640
@Chunotiya1640 Ай бұрын
भ्रष्टाचार कुठे होत नाहीं सागा भाऊ, सारे जहासे अच्छा भ्रष्टाचार हमारा, जय हिंद,
@Suyog00072
@Suyog00072 3 ай бұрын
माझे आजोबा वारले त्याच्या नंतर शेत जमिनीवर वारसदार लावण्यासाठी काका, वडील, आजी आणि आत्या अशे सगळ्यांना मिळून per head ५०० प्रमाणे ३००० रुपये घेतले तलाठ्याने... पैशे देऊन पण 2 महिने लावले कामाला.
@Tukaram-c7l
@Tukaram-c7l 3 ай бұрын
गुड भाऊ जय आदिवासी
@sachinchaudhari2143
@sachinchaudhari2143 16 күн бұрын
दादा मला पण तुमच्या सारख शिकायचं आहे कोणते पुस्तक वाचावं लागेल सांगा मला धन्यवाद
@vwoodworld1571
@vwoodworld1571 3 ай бұрын
मी केलं होतं असं पन् त्या नंतर माझ्या कामासाठी मला खुप त्रास झाला. सर्व staff मिळून एक झाले होते. 6 महिने काम नाही केले
@sandipdarekar1087
@sandipdarekar1087 3 ай бұрын
खूपच छान मित्रा
@user-jy8cp2ip6l
@user-jy8cp2ip6l Ай бұрын
त्या बाईला रात्रभर झोप आली नसेल पण भाऊ नात्याने तिला माफ केले
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 2 ай бұрын
दादा हे तलाठी ग्रामसेवक एव्हढ गरिबांना पिळून खातात याच्या आयच्या दाना
@rushikeshransoure4703
@rushikeshransoure4703 23 күн бұрын
Power of Indian constitution 🔥😎
@sanjayshinde7845
@sanjayshinde7845 3 ай бұрын
दादा असलीच सत्याची मशाल सगळ्या महाराष्ट्र राज्यात पेटली पाहिजे
@shonamhaske8148
@shonamhaske8148 3 ай бұрын
जुन्नर मध्ये सर्रास हे सगळीकडे चालते. कोणीच असे नाहीत. जे भ्रष्टाचार करत नाही.
@JUNNARUPDATES
@JUNNARUPDATES 3 ай бұрын
चला प्रयत्न करूयात. हे थांबवूयात.
@prabhakarwaydande
@prabhakarwaydande 20 күн бұрын
✨️🙏🏽✨️भावा तुला दिल से सलाम आधार कार्ड 100रू तलाटी दाखला 50रू तहशील उत्पन्न आनलाईन 350रू मंडल कार्यालयात दाखला 200रू हे पुण्यात चालू आहे हे सर्व पेपर देऊन सुधा 6 महिने माझं रेशन कार्ड बनवून मिळालं नाही ..कय तर ऑनलाइन सर्वर डाउन
@sureshshelke7387
@sureshshelke7387 2 ай бұрын
Great work 👍
@SubhedarSable
@SubhedarSable 3 ай бұрын
Congratulations.Pl.continue this in addition to your regular job.This will open your destiny.Best Luck.Advocate.Pune.
@az-co2os
@az-co2os 3 ай бұрын
दादा तुझा या कायला सलाम 👌👌 1 दिवस भ्रष्टाचार बंद होईल
@ruthmakwana8133
@ruthmakwana8133 3 ай бұрын
Great work🎉🎉😊
@dinakrbhore6860
@dinakrbhore6860 3 ай бұрын
नक्कीच दादा खुप चांगले काम करता. भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे
@adityajadhav5121
@adityajadhav5121 2 ай бұрын
Ek Number Kaam Kela bhau ❤
@vishalbawane3376
@vishalbawane3376 3 ай бұрын
भाऊ तुला hats off... खूप क्रांतिकारी पाऊल घेतले आहे ...
@sujay7301
@sujay7301 3 ай бұрын
Ek number दादा. Full support 2 u ❤
@harshaldhobale6057
@harshaldhobale6057 3 ай бұрын
माझ्या कडून 100घेतले ह्याच मॅडम ने
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,8 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,2 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН