"कोण हे सत्यशील शेरकर?? आम्ही त्यांना ओळखत नाही.."

  Рет қаралды 10,876

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 371
@Mamache_gav
@Mamache_gav 9 сағат бұрын
Satyashil दादा म्हणजे शेतकऱ्यांची जान असलेला नेता👑👑
@vaibhavibangar536
@vaibhavibangar536 8 сағат бұрын
ताई अणे पठारावर गुरांसाठी उन्हाळ्यात जे छावण्या लावून चारा पुरवलेल्या आहेत तेच ✌सत्यशिल दादा शेरकर✌ अडचणी च्या काळात जो मदत करतो तो देवच असतो .
@जुन्नरवार्ता
@जुन्नरवार्ता 9 сағат бұрын
दमदार आमदार सत्यशील शेरकर लवकरच ओळखशील
@kiranmore2525
@kiranmore2525 8 сағат бұрын
*जुन्नर विधानसभा शेतकरी पुत्र भावी आमदार सत्यशिल शेरकर ✌🏻*
@dineshkorde6126
@dineshkorde6126 9 сағат бұрын
तयार करून भाषण बोलत आहे बाई फक्त सत्यशील दादा
@borhadeavi3135
@borhadeavi3135 9 сағат бұрын
ताई तुमचा वडिलांना विचारा सत्यशील दादा शेरकर कोण आहे ते तुमचे वडील पूर्ण माहिती देतील
@Engineeringstudent-k5r
@Engineeringstudent-k5r 8 сағат бұрын
गोरगरिबांच्या हाकेला धावणारा युवा आमदार...✌️
@prathmeshthorave6547
@prathmeshthorave6547 9 сағат бұрын
सम विचारांचा सर्वांना आवडणारा नेत सत्यशील शेरकर.. परिवर्तन होणार.. चेहरा नवा सत्यशील हवा 🙌
@शिवजन्मभूमी
@शिवजन्मभूमी 10 сағат бұрын
आमदार शरद दादा होणार ❤❤❤❤
@ShevntaOturkar
@ShevntaOturkar 10 сағат бұрын
छान तयार केलंय ताई ला 👍👍
@bhushantathed4395
@bhushantathed4395 10 сағат бұрын
तयार नाही केलं काम बोलतंय काम करत आलोय काम करत राहू ✌️
@सखारामवाघमारे
@सखारामवाघमारे 8 сағат бұрын
@@bhushantathed4395गद्दार आमदार
@सखारामवाघमारे
@सखारामवाघमारे 8 сағат бұрын
@@bhushantathed4395आपण लाभार्थी आहात. ...तुम्हाला कंमेंट्स कराव्याच लागतील आम्ही समजू शकतो ( कॉन्ट्रॅक्टर )
@SagarSarwade-k7i
@SagarSarwade-k7i 9 сағат бұрын
दुष्यकाळी परीस्थितीत शेरकर दादानी आणे पठारावर बराच चारा पुरवला आहे ताई त्या वेळी कुठे होते तुमचे आमदार
@राकेशदेशमुख
@राकेशदेशमुख 9 сағат бұрын
फक्त कोविड मध्ये जरी लोकांना मदत केली असती तुम्ही थोडी फार तरी सत्यशील शेरकर कोण आहेत हे तेव्हाच समजले असते 👍
@manojvidhate1852
@manojvidhate1852 8 сағат бұрын
गोरगरीब जनतेच्या अडचणी आणि संकटकाळात मदतीसाठी धावणारं संवेदनशील नेतृत्व : श्री सत्यशिलदादाशेरकर
@nileshauti5734
@nileshauti5734 9 сағат бұрын
ताई साहेब तुम्ही सत्यशिल दादांचे काम अनुभवलेच नाहि आहो सत्ता असेल तर कामाचा निधि उपलब्ध होतोच पन ददावर नसतानि सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सत्यशिल दादा नेहमिच अग्रस्थानी असतात आनि आज पर्यंत दादांनिच अतुल शेठ यांना कायम सपोर्ट केला आहे तुम्हि बोलता सत्यशिल दादांना ओळखत नाहि आहो आपन जबाबदार नागरिक तुम्हाला माहित हवे ताई साहेब दादा हे दोन तालुक्याच नेतृत्व करतात ज्या विघ्नहर कारखान्यामुळे कित्तेक तरुनांना रोजगार मिळतो त्या कारखान्याचे ते चेअरमन आहेत ते तुम्हाला माहित असने गरजेचे
@kunalgholap6257
@kunalgholap6257 9 сағат бұрын
FIX MLA Satyashil Dada ❤✌🏻
@किसनफापाळे
@किसनफापाळे 10 сағат бұрын
फिक्स आमदार शरद दादा
@संतोषमहाले
@संतोषमहाले 8 сағат бұрын
ज्याला बापाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही तो तालुक्याचे स्वप्न काय पूर्ण करणार..... चुकून आमदार 2019
@राकेशदेशमुख
@राकेशदेशमुख 8 сағат бұрын
बरोबर 👍👍
@सुश्मिताजाधव
@सुश्मिताजाधव 8 сағат бұрын
2019 मध्ये ज्यांच्या जीवावर अतुल दादा आमदार झाले ते सत्यशील दादा शेरकर आहे
@vaibhavnavle3012
@vaibhavnavle3012 8 сағат бұрын
कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे सत्यशिलदादा शेरकर❤❤
@thorvenrahul6714
@thorvenrahul6714 9 сағат бұрын
सत्यशील शेरकर च आमदार होणार. जुन्नर चा एक नंबर फक्त सत्यशील शेरकर
@krishnashinde4846
@krishnashinde4846 9 сағат бұрын
कोणी काहीही म्हणा पण आमदार सत्यशील दादा च 💯😎
@akshaypawar1284
@akshaypawar1284 8 сағат бұрын
आमदार सत्यशील दादा शेरकर फक्त
@Kkanbsbshysbsb776
@Kkanbsbshysbsb776 9 сағат бұрын
आतुन फिदा असेल सत्यजीत वर पण बेनके ची सरपंच असल्यामुळे ओळखत नाय म्हणते 😂😂
@manojvidhate1852
@manojvidhate1852 9 сағат бұрын
जुन्नर तालुकाच्या विकासाचा एकच कणखर पैलू : सत्यशिलदादा शेरकर ✌️👑
@vedantkutepatil__206
@vedantkutepatil__206 8 сағат бұрын
आग बाईशेरकर तालूकात राहाणारे कारखानचलवतात शेरकर निवडून येणार 100
@hemantyendhe7570
@hemantyendhe7570 9 сағат бұрын
ज्यांच्या जीवावर अतुल बेनके ना आमदार होता आलं ते सत्यशील दादा😎 आता ओळखलं का ताई😄
@akshaykakade4278
@akshaykakade4278 10 сағат бұрын
चेहरा नवा सत्यशील हवा
@Shetkari.vachva
@Shetkari.vachva 9 сағат бұрын
महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय....पवार साहेबांची गरज आहे आता
@manojvidhate1852
@manojvidhate1852 9 сағат бұрын
ताई लोक उगवत्याला नमस्कार करतात...मावळ्यत्याला नाही... कणखर... सत्यवादी...आणि सक्षम नेतृत्व हे सत्यशीलदादांच आहेत... आणि परिवर्तन हे होणार...100 टक्के भावी आमदार फक्त सत्यशील दादांच् ❤❤
@JayramTambe-c7r
@JayramTambe-c7r 9 сағат бұрын
बेनके साहेबांनी शेरकरांचा खुपच धसका घेतलाय
@Khanduwaykar9999
@Khanduwaykar9999 9 сағат бұрын
नाहीं
@राकेशदेशमुख
@राकेशदेशमुख 8 сағат бұрын
😂😂बरोबर
@Rocky05204
@Rocky05204 8 сағат бұрын
बच्चा बच्चा जाणता है सत्यशील शेरकर कोण है !!!!! ताई तुम्ही सगळं पाट करून आल्यात ओ 😂
@KokaneRahul
@KokaneRahul 9 сағат бұрын
*रामकृष्ण हरी वाजवा तुतारी✨✌🏻*
@vighnahartacreationjunnar7911
@vighnahartacreationjunnar7911 9 сағат бұрын
दुष्काळात पाठरावर मोफत चारा वाटप करणारा सत्यशिल दादा आम्हाला आमदार म्हणून बघायचा आहे
@deepakdongre-x9c
@deepakdongre-x9c 8 сағат бұрын
लोकांच्या मनातील आमदार सत्यशील शेरकर
@yashjadhav2166
@yashjadhav2166 9 сағат бұрын
चेहरा नवा सत्यशील हवा ❤🎉
@deepakmalve1202
@deepakmalve1202 9 сағат бұрын
महागाई वाढली याचा परिणाम गरिबांवर होतो श्रीमंतांवर नाही ताईसाहेब
@rahuldewade-x8s
@rahuldewade-x8s 8 сағат бұрын
आमदार झाल्यावर ओळखशील
@vasantsangare2432
@vasantsangare2432 10 сағат бұрын
बाई तु कार्यकरती आहेस अतुल ची तुला सत्यशील शेरकर कसे ओळखशील 😂😂
@viveknavale6912
@viveknavale6912 9 сағат бұрын
कामाचा माणुस सत्यशिलदादा शेरकर
@rameshbangar21
@rameshbangar21 10 сағат бұрын
ताई तुम्हाला पॉकेट आलं वाटतं
@Sunilgaikwad-t6j
@Sunilgaikwad-t6j 9 сағат бұрын
ताई ला सत्यशीलदादा करून वयक्तिक पाकीट मिळालेलं नाही
@akashthorat5229
@akashthorat5229 8 сағат бұрын
सत्यशील शेरकर हे आमदार होणार आहे
@pravinmundhepm11
@pravinmundhepm11 9 сағат бұрын
फक्त आमदार सत्यशिल दादा शेरकर 👑
@Satish_ghadge
@Satish_ghadge 9 сағат бұрын
गावाच्या बाहेर येऊन पहा सत्यशील शेरकर कोण आहेत
@vijaygadekar1721
@vijaygadekar1721 8 сағат бұрын
गेली नऊ वर्षे सतत सत्यशिल शेरकर हे आणे व पठार भागामध्ये सत्तेत नसताना देखील पाण्याचा टॅंकर पाणी पुरवठा व जनावरांच्या चाऱ्यांची सोय करतात हे सरपंचांना माहित नाही का? या भाषणबाजीसाठी किती रूपये घेतलेत. शेती मालाच्या भावाचे काय?
@sahebraomule7107
@sahebraomule7107 9 сағат бұрын
अतुल बेनके पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा त्यांनी काय काम केली होती
@maheshtamboli6491
@maheshtamboli6491 8 сағат бұрын
पत्रकारांनी पण ताईला नुसतं सत्यशील दादांबद्दल विचारला आहे का बाकीचं बद्दल का नाही विचारलं ताई चा पूर्ण व्हिडिओ मध्ये फक्त सत्यशील दादा बद्दलच बोलत आहे ठीक आहे ओळखत नसेल तर आता ओळखून ठेवा सत्यशील दादा हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे भावी काळात आमदारही होती
@vikasamale-zs4zj
@vikasamale-zs4zj 10 сағат бұрын
जुन्नर तालुक्याचा आमदार आहे सत्यशील दादा
@GhogareAppa
@GhogareAppa 10 сағат бұрын
😂कोण आहेत ते 😂
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse 10 сағат бұрын
​@@GhogareAppaTuzy vadil ahet tenla vichar kon ahe
@balasahebghodekar4301
@balasahebghodekar4301 9 сағат бұрын
सर्वसाधारण महिला या लाखामध्ये बोलतात पण ताई तुम्ही लक्ष मध्ये बोलत आहात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ट्रेनिंग करून पाठवलं आहे बेन के साहेब आमदार यांनी
@navnathnavale2282
@navnathnavale2282 8 сағат бұрын
मालाना बाजार नाही पण खताचे बाजार वाढले औषधाचे बाजार वाढले ते नाही दिसत का ताई साहेब हे सर्व नियोजित भाषन आहे सगळे
@Rahul-i3f9l
@Rahul-i3f9l 9 сағат бұрын
आमदार सत्यशिलदादा शेरकर
@sanjaywagh3767
@sanjaywagh3767 8 сағат бұрын
शरद दादा सोनवणे विकास पुरुष बाकी कोण नाही, आमदार आपला माणूस.
@yashrajpatole8405
@yashrajpatole8405 9 сағат бұрын
आमदार सत्यशिलदादा_शेरकर ❤
@vishalkashid9662
@vishalkashid9662 9 сағат бұрын
25 वर्ष आमदारकी कोणाच्या घरात होती हे पण सांगा ताई
@surajsomoshi4291
@surajsomoshi4291 9 сағат бұрын
आणे पठारावर सत्यशील शेरकर ह्यांनी चारा दिला होता हे काय माहित नाही का तुम्हाला ..जाणून बुजून बदनामी करताय हे जाणून येतंय..
@vilasshete2905
@vilasshete2905 9 сағат бұрын
दमदार नेतृत्व सत्यशिलदादा शेरकर
@manojvidhate1852
@manojvidhate1852 9 сағат бұрын
खोट बोलायचं पण रेटून बोलायचं ताई चांगलं जमतं तुम्हांला.😂😂
@dineshkhandagale-d8g
@dineshkhandagale-d8g 9 сағат бұрын
गोरगरिबांच्या घरात तेल नाही आणि हि म्हणतीये महाघाई वाढलेली नाही
@manojvidhate1852
@manojvidhate1852 8 сағат бұрын
ध्यास नवा फक्त आणि फक्त सत्यशील दादाच हवा...✌️✌️
@संतोषमहाले
@संतोषमहाले 8 сағат бұрын
शरद पवार देतील तोच उमेदवार आमदार होईल... मग अतुल बेनके असू नाहीतर दुसरा कोणी.... पण पवार साहेब फक्त
@RijwanPathan-w1u
@RijwanPathan-w1u 10 сағат бұрын
ताई थांबा जरा,तुतारी वाजणार आहे
@ashishshinde6310
@ashishshinde6310 9 сағат бұрын
फक्त सत्यशील दादा आमदार
@Rocky05204
@Rocky05204 8 сағат бұрын
ताई ५० वर्षांचा विकास ५ वर्षात केलेला दिसतोय तुमचा गावात....
@Shivani12khaire
@Shivani12khaire 9 сағат бұрын
सरपंच असल्यामुळे महागाईची झळ ताईंना बसत नाही वाटतं महागाईवर बोला की
@RajendraDevkar-j8i
@RajendraDevkar-j8i 8 сағат бұрын
महागाई ला चांगल बोलणारी ताई
@ghuyrxxchjkl
@ghuyrxxchjkl 8 сағат бұрын
Bjp chi hawa lagli tila
@harshalgholap1400
@harshalgholap1400 9 сағат бұрын
मना मनात सत्यशिल शेरकर ✌🏻
@navnathnavale2282
@navnathnavale2282 9 сағат бұрын
ताई साहेब नळवणे गावात एक काम दाखवा सत्यशिदादा शेरकर आमदार होणार आहे गद्दारी ला माफी नाही आणि मग कळेल सत्यशिदादा कोण आहे हे कळेल
@manojtambe63
@manojtambe63 8 сағат бұрын
3कोटी 76लाखाची कामं जर झाली तर मग नंदनवन झालं असेल आणे पठार च
@ghuyrxxchjkl
@ghuyrxxchjkl 8 сағат бұрын
😂😂
@sameernavale2315
@sameernavale2315 9 сағат бұрын
या ताई कोण आहेत...आम्ही नाय ओळखत...आम्ही फक्त सत्यशील दादा लां ओळखत आहेत....
@Ashokamle-c3l
@Ashokamle-c3l 9 сағат бұрын
चेहरा नवा सत्यशील हवा 🙌
@सुश्मिताजाधव
@सुश्मिताजाधव 9 сағат бұрын
सत्यशील शेरकर माहिती असण्यासाठी ताई तुम्ही समाजकारणात या आधी..... नुसते राजकारण करून होत नाही
@satishgholap732
@satishgholap732 9 сағат бұрын
Only Satyashil Dada Sherkar
@gokulmore6278
@gokulmore6278 9 сағат бұрын
आमदार सत्यशील दादा
@संतोषमहाले
@संतोषमहाले 8 сағат бұрын
आरक्षण घालवणाऱ्यांना कधीच मतदान होणार नाही.... फक्त शरद पवार साहेब
@sunilhile9107
@sunilhile9107 9 сағат бұрын
कुणी किती लावा ताकत पर्याय आहे only आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब❤❤🎉🎉
@nitinaher192
@nitinaher192 10 сағат бұрын
ही बाई जुन्नर तालुक्यातील आहे का तिला विचारा ती सांगती 50 वर्षाचं
@agneykudekar709
@agneykudekar709 8 сағат бұрын
ताई सरपंच कशा काय झाल्या तुम्ही 😅 तुम्हाला तालुक्याची तरी माहिती पाहिजे ओ तुम्ही विचारा आमदारांना कोण आहेत ते...सत्यशील शेरकर हे पहिल्यांदा आमदार होणार आहेत आणि काम पण त्यांची तुम्हाला लवकरच कळतील wait n watch
@manojvidhate1852
@manojvidhate1852 8 сағат бұрын
जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी निरंतरपणे लढणारं नेतृत्व : श्री सत्यशिलदादा शेरकर
@gauravpatade-z3c
@gauravpatade-z3c 9 сағат бұрын
अजितदादा पवार यांनी पाणी आणले 😀😀😀
@manojvidhate1852
@manojvidhate1852 9 сағат бұрын
सुसंस्कृत राजकारणाची रीत आणि युवकांचे प्रेरणास्रोत- भावी आमदार श्री सत्यशिलदादा शेरकर 👑✌️❤️
@sitaramthorat-n6d
@sitaramthorat-n6d 9 сағат бұрын
भावी आमदार सत्यशील शेरकर
@sahebraomule7107
@sahebraomule7107 9 сағат бұрын
संदीप भाऊ एवढ्या हुशार लोकांना जास्त फुटेज देऊ नका.
@manojvidhate1852
@manojvidhate1852 9 сағат бұрын
तुम्ही सांगताय व्हिडीओ मध्ये विरोधक हे टीका करणार... मग तुम्ही काय करताय... कमाल आहे ताई 😂😂
@maheshtamboli6491
@maheshtamboli6491 8 сағат бұрын
ताईला आमदारकीचे तिकीट दिलं पाहिजे होतं खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे विकासाचा दृष्टिकोन ताई इकडे भरपूर आहे
@prasadnaykodi5555
@prasadnaykodi5555 9 сағат бұрын
सत्यशिल शेरकर आमदार होणार...!
@nikhilthorave601
@nikhilthorave601 8 сағат бұрын
शिवजन्मभूमीत परिवर्तन अटळ... नांदी परिवर्तनाची, चाहूल बदलाची...! #आमदार सत्यशिलदादा शेरकर
@sanketthorve2488
@sanketthorve2488 9 сағат бұрын
#सत्यशिल दादा ❣️❣️ #माणूस_आपला_ज्याने_प्रत्येक_माणूस_जपला #satyashil s sherkar
@akshayshinde2053
@akshayshinde2053 9 сағат бұрын
Only satyashil Dada sherkar
@jitendramande2050
@jitendramande2050 9 сағат бұрын
सत्शील शेरकर आमदार 2024
@spb8112
@spb8112 8 сағат бұрын
देशात यांना अर्थतज्ज्ञ म्हणून घेतले पाहिजे कारण यांना महागाई दिसत नाही
@Laxmanyadav-b3p
@Laxmanyadav-b3p 9 сағат бұрын
यांच्या मुलाने पण यांची स्क्रिप्ट वाचलेली दिसतीये
@manojvidhate1852
@manojvidhate1852 9 сағат бұрын
बापरे ताई तुम्ही खूप जास्तच लोड घेतला आहे असे दिसतंय... पार चिमणी ला पायला पाणी शिल्लक नाही एवढा अभ्यास तुमचा😂😂
@ghuyrxxchjkl
@ghuyrxxchjkl 8 сағат бұрын
😂😂
@nitinaher192
@nitinaher192 10 сағат бұрын
कोणी आला तरी कामच करणार बेनके साहेब होते तेव्हा पासून पाण्याचा प्रश्न पाठरावा ४० वर्षे झाले पाणी येतय् आणी हिच काय ऐकता
@ghuyrxxchjkl
@ghuyrxxchjkl 8 сағат бұрын
अहो लुटला बेनके नी जुन्नर तालुका एवढी पण लाल नाही करावा या बाई नी😂
@surajsomoshi4291
@surajsomoshi4291 9 сағат бұрын
तालुक्यात योगदान नाही बोलता तिथे च कळते तुम्हाला तयार केलं आहे भाष्य करण्या साठी
@pradipkawade-q7n
@pradipkawade-q7n 8 сағат бұрын
गाद्दरांना धडा जुन्नरचे मतदार शिकवणार only पवार साहेब
@sameergaikwad3398
@sameergaikwad3398 8 сағат бұрын
तरुणांच्या मनातील खरे विकास पुरुष अतुल दादाच✌🏾
@sagarnaykodi9481
@sagarnaykodi9481 10 сағат бұрын
किसे भी पूछो गल्ली का बच्चा बच्चा जानता है सत्यशिल शेरकर कोण हे ?
@Khanduwaykar9999
@Khanduwaykar9999 9 сағат бұрын
Sagarbhau vidhanasabha aahe
@Tejas_gawari_07
@Tejas_gawari_07 9 сағат бұрын
Nhi malum 😂
@mahesh15224
@mahesh15224 8 сағат бұрын
अतुल बेनके पेक्षा जास्त लोक सत्यशील शेरकर यांना ओळखतात आणि मुख्यतः अतुल बेनके जास्त चांगले ओळखत असतील😅
@Vitthalbenke-v9d
@Vitthalbenke-v9d 9 сағат бұрын
लोक तर म्हणतात विकास झालाय मग विकास गेला कुठ
@atulshinde5888
@atulshinde5888 9 сағат бұрын
चेहरा नवा सत्यशील हवा ✌️✌️
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 13 МЛН
25 October 2024
14:00
VIGHNAHAR TIMES
Рет қаралды 222
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН