ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी योजना l महाराष्ट्र शासन l New Scheme For Senior Citizen l नवीन घडामोडी l

  Рет қаралды 542,517

Naveen Ghadamodi

Naveen Ghadamodi

Күн бұрын

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी योजना l महाराष्ट्र शासन l New Scheme For Senior Citizen l नवीन घडामोडी l
#जेष्ठ_नागरिक
#महाराष्ट्र_शासन
#योजना
-विवाहबाह्य संबंधांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय l Court rules on extramarital affair l
• विवाहबाह्य संबंधांसंदर...
पहिली पत्नी हयात असतांना दुसरा विवाह करणे l कायदा l To marry a second while the first wife is alive
• पहिली पत्नी हयात असतां...
ट्राफिक पोलीसांनी अडविल्यास हे नियम तुम्हाला नक्की कामी पडतील I पुन्हा कधीच पोलिसांना घाबरणार नाही l
• ट्राफिक पोलीसांनी अडवि...
गुंठेवारी प्लॉट्स आता होणार नियमित l महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय l Maharashtra Govt l
• गुंठेवारी प्लॉट्स आता ...
सरपंच,उपसरपंच,सदस्य आता यांना मनमानी कारभार करता येणार नाही l ग्रामस्थांना मिळाला हा अधिकार l
• सरपंच,उपसरपंच,सदस्य आत...
-बीपीएल, अंत्योदय, केशरी, अन्नपुर्णा राशन कार्डधारकांसाठी महत्वाची माहिती lGovt of Maharashtra l
• बीपीएल, अंत्योदय, केशर...
‘ड्रायव्हिंग लायसन्स’ साठी आता कोणतीही टेस्ट द्यावी लागणार नाही l BIG UPDATE ON “DRIVING LICENSE” l
• ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ ...
मुलींचा आता लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीप्रमाणेच ह्या गोष्टीवरही 100% हक्क आहे l High Court l
• मुलींचा आता लग्नानंतरह...
ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच ‘शरद शतम’ योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय योजनांच्या दृष्टीने 'शरद शतम्' नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू करण्यासाठी तीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्च स्तरीय समिती नेमली आहे.समितीचा अहवाल प्राप्त होतोच ही योजना मंत्रीमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहेत.
जेष्ठांना आजाराचे वेळीच निदान व्हावे व त्यासाठी सर्व आरोग्य तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी केल्या जाव्यात व त्या मोफत असाव्यात या उद्देशाने 'शरद शतम्' ही योजना खूप महत्वाची आहे. या योजनेची कार्यपद्धती,सर्वेक्षण या सर्व बाबींबरोबरच आजाराचे निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कमीत कमी खर्चात उपचार केले जावेत यासाठीचे समन्वयन या सर्व बाबी ठरवून अंतिम ऍक्शन प्लान तयार करण्यासाठी आरोग्यसह विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती नुकतीच गठीत केली आहे.या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर मंजुरीसाठी ठेवणार आहोत. ही सगळी कार्यवाही येत्या काही दिवसातच पूर्ण होणार आहे
शरद शतम योजना
SHARAD SHATAM YOJANA
SHARAD SHATAM YOJANA KAY AAHE
WHAT IS SHARAD SHATAM YOJANA
WHAT IS SHARAD SHATAM SCHEME
BENIFIT OF SHARAD SHATAM SCHEME
JESHTANSATHI YOJANA
KENDRA SARAKARACHYA YOJANA
MANANIYA DHANANJAY MUNDE
SHRI DHANANJAY MUNDE
MAHARASHTRA SARKAR
MAHARASHTRA SHASANACHYA YOJANA KAY AAHET

Пікірлер: 224
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 7 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 40 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 12 МЛН
ENGLISH SPEECH | PALKI SHARMA: India's Right Path (English Subtitles)
14:44
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 7 МЛН