ज्या मंदिरात अक्षता म्हात्रे यांच्यावर अत्याचार झाला त्या परिसराच्या आजुबाजुची भयानक परिस्थिती 😱

  Рет қаралды 59,135

MI AAGRI NERULKAR

MI AAGRI NERULKAR

Күн бұрын

Пікірлер: 90
@96k.22
@96k.22 3 ай бұрын
स्वामी समर्थ आहेत बाकी देव नही
@gargibhopi6106
@gargibhopi6106 3 ай бұрын
Nice vlog bro khup chan good job 👍
@manishagavand8711
@manishagavand8711 3 ай бұрын
Kharch dads tumhi chan boltay ani aple agri koli lok tr gapp nahi basnar akshata la nyay milnarach jay agri koli
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
ताईला न्याय मिळालाच पाहिजे
@sakshirajam8896
@sakshirajam8896 3 ай бұрын
खूप दुर्दैवी घटना आहे ही. पण तरी अक्षता ताईला हा न्याय मिळणारच. या भैय्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. श्री स्वामी समर्थ.
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
Ho mhanunach tar ha ek maja parine praytn kartoy
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 3 ай бұрын
एकटीने कशाला जायचं तिथे पोलिस स्टेशन ला सासरच्या लोकांची कम्प्लेंट करायची लगेच न्याय मिळाला असता, नगरसेवकांचे ऑफीसमध्ये जायचं तिथे पण न्याय मिळाला असता एकट जायचं असं सुनसान जागी कमाल आहे तिची
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
Tai ha khup juna vishay aahe tumhi ticha bahinichi stetment bagh news varchi tumcha laksht yeil sarv
@SujataPoul-b3t
@SujataPoul-b3t 3 ай бұрын
अक्षदा ताई ने टेन्शन होते सासर क्या लोकांचे तर direct आई वडिलांच्या घरी जायला पाहिजे होते तिच्या थोडे पण मनात आले असते की या जंगलात भीती आहे तर ती लगेच मागे वळली असती देवाने पण काय तिची परीक्षा घेतली काय बुध्दी दिली तिथे जायची किती सासरी टेन्शन असूद्या राग शांत करण्यासाठी आई वडिलांकडे जावे नाहीतर शांत होऊन घरात राहावे वेळ निघून जाते पण बाहेर घरात ल्या हैवान पेक्षाबहेर जास्तच हैवान बसले आहेत
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 3 ай бұрын
मी या आदी पण खुप लोकांचे वलोग बागितले आहेत. त्यात ती लेडीज चप्पल त्या सर्व व्हलोग मध्य दिसुन आली ती भवतेक त्या दिवसा पासुन तीतेयच आहेत. भवतेक ती त्या ताई ची असेल.
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
मनातलं बोललात तुम्ही...मला पण असंच वाटतं की ती चप्पल अक्षता ताईचीच असावी..कारण चप्पल एकडम साफ आहे..
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 3 ай бұрын
@@VinodPatil-4949 हो दादा या आदी पान मी या वरची vlogs बगितले तायत्त एक बई ने ती चप्पल त्या vlog मध्य दाकवली होती आणि त्यांची बायकांची टिम होती त्यात तिने ती चप्पल दाखवली होति.आज मी तुमचा वलोग् बागितला त्यात तुम्ही पण दाखवली म्हणून मला अंदाजे वाटलं.
@ishu_qu33n
@ishu_qu33n 3 ай бұрын
😢😢
@SnehalJoshi-p6c
@SnehalJoshi-p6c 3 ай бұрын
दादा फार फार भयानक मंदीर आहे. हे मंदीर वाटतच नाहीये. दादा अक्षता ताईला असा न्याय मिळणार नाही. तुम्ही सर्व समाजाने हे प्रकरण लावून धरलं पाहीजे. मोर्चे काढले पाहीजेत. आजकालच्या या युगात सहज न्याय मिळत नाही. फाशीच झाली पाहीजे म्हणून तुम्ही सर्व लोकांनी तिथे सतत पाठपुरावा व धरणे आंदोलन केलं पाहीजे. नाहीतर काही दिवसांनी सगळे सगळं विसरून जातात. हे असच वातावरण आहे सध्या. आपण ही कामात विसरून जातो. तर तसं करू नका. न्याय मिळेपर्यंत लढत रहा. बिचारी आमची ताई काय एक सहन केलं नाही तिने. लहान बाळ होतं तिला. का गेलीस गं ताई अशा सुनसान मंदीरात. आई बाबंकडे जाऊन खंबीर लढा द्यायचा होतास. 😢 अग सर्वांना दु:ख असतं ताई. पण तू माणसांत राहूनच जिद्दीने संकटावर मात करू शकली असतीस. मानसिक तणावात तू चुकीचा निर्णय घेतलास व फसलीस ग ताई. फार फार वाईट वाटतयं तुझ्याबद्दल. तुला न्याय मिळू दे. तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो ग ताई.😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
Ho Dada pan tumhi hi tumcha parine sahkary kara
@aparnajadhav423
@aparnajadhav423 3 ай бұрын
मंदीर बंद करा तुम्ही 😢
@Riteshpatil83
@Riteshpatil83 3 ай бұрын
Shilgaon cha gaonwalyna samjala pahije aaple gavan ky hotay tya sagla yan gaonwalchi pan chuk hy
@jayapatil5695
@jayapatil5695 3 ай бұрын
देव डोळ झाकून बसले होते देवावर पन विश्वास नाई रायला
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 3 ай бұрын
जे झालं ते चुकीचे आहे, ,पण अक्षता चा नवरा तीच्या वर सक्षयं घेत होता म्हणजें ती नक्कीच बाहेर खाली असेल,ती ऐकटीच जंगलं मध्यें मदीरं असताना तीथे गेलीच कशी,ती चुकीचं वागत असेल म्हणुन देवाने सजा दिली, आणी पुजारी अटक आहेत 14 वर्षं सजा मिळेल तीच देवाची सजा,समजा जे चागलीं वागतात रहातात त्यानां देव सजा देत नाही ,,झेल मध्यें 1 ही ब्राम्हणं कैदी भेटणार नाही ,,सगळे कैदी ओबीसी दलित, मराठा,सापडतील,शर्मा हा ब्राम्हणं नाही
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
अगदी बरोबर
@dipalidhure8628
@dipalidhure8628 3 ай бұрын
नराधमांना कडक शासन हे झालेच पाहिजे. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त करणेगरजेचे आहे. अन्यथा हे मंदिर बंद कराच☝️ 😡🙏 मुंबई
@sangeetanaik1056
@sangeetanaik1056 3 ай бұрын
मंदीर बंद झाले पाहिजे
@Rakeshbhoir7665
@Rakeshbhoir7665 3 ай бұрын
Good job vinod
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vandanapawar3340
@vandanapawar3340 3 ай бұрын
Hya bhayanak thikani ka jaave asa mala sawal aahe
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून गेली असावी
@milindrane4995
@milindrane4995 3 ай бұрын
उगीच अंदाज लावणं योग्य नाही कारण तपास करत आहेत ​@@VinodPatil-4949
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 3 ай бұрын
मनोरूग्ण होती का ती कोणी जाईल का जिथे बाकी कोणी माणसं नाहीत अशा ठिकाणी
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
निता ताई ,ती मनोरुग्ण नव्हती.‌‌... असे सांगण्यात येते की तीच्या सासर ची मानसे पैशाची मागणी करत होते. याच टेन्शनमध्ये कदाचित ताई तिकडे गेल्या असतील...
@HarshvardhanChakor
@HarshvardhanChakor 3 ай бұрын
भारतामध्ये बाई आणि मुलगी सुरक्षित नाही यांना प्रोटेक्शन dya
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
Aagdi barobar
@surekhagovekar9624
@surekhagovekar9624 3 ай бұрын
Good 👍
@shubhangidhumal815
@shubhangidhumal815 3 ай бұрын
भलतीकडे जावू नये हेच बरोबर आहे,माणूस जरी बाईच्या सोबत असला तरीही असे दुष्ट नराधम त्यालाही पिद्दाडून बाईला हस्तगत करायला कमी करत नाहीत,जायचंच असेल तर मोठ्या गृपमध्ये जावे व तरीही सजग रहावे हेच उत्तम
@SnehalJoshi-p6c
@SnehalJoshi-p6c 3 ай бұрын
@@shubhangidhumal815 अगदी बरोबर आहे. मागे एकदा कार मधे कुटुंब होतं कुठतरी मधल्या रस्त्याने चालले होते. मग एका ढाब्यावर उतरले जेवायला. आणि तिथच चुकलं त्यांचं. तिथं ३ दारूडे बसले होते. त्यांची टू व्हीलर होती. आणि त्यांनी चक्क ३५ कीलोमीटर पिच्छा करून त्यांची गाडी अडवली. त्यांना बाहेर काढलं आणि पैसे वगैरे न मागता चक्क लहान पाच वर्षाच्या मुलाला चाकू लावला व बायकोला ताब्यात दे म्हणून सांगितलं. बिचारी ती माऊली मुलाच्या जीवासाठी मुकाट्याने त्यांच्या सोबत गेली. आणि नको ते घडलं. तोपर्यंत नवरा त्या जंगलात काहीच करू शकला नाही. तिला वाईट अवस्थेत सोडून ते पळून गेले. आणि हे जोडपे अक्षरश: झालेले सहन करून परत घरी आले.पण बसलेल्या मानसिक धक्क्याने ती बाई गप्प बसू शकली नाही. तिला मानसोपचार डाॅक्टरकडे नेल्यावर झाला प्रकार उघडकीस आला. समाजात बदनामी होऊ नये म्हणून हे जोडपे चक्क गप्प बसले होते बिचारे. शेवटी पोलिसांची चक्र फीरली व गुन्हेगार पकडले. पण त्या बाईलाच त्यांना ओळखण्यासाठी दुर्दैवाने जावे लागले. त्यांना पाहून तिला चक्कर आली म्हणतात. कीती भयंकर आहे हे पहा. म्हणून खरच सावध रहा. कधीही ग्रुपमधेच जा. ते ही दिवसा.
@milindrane4995
@milindrane4995 3 ай бұрын
आगरी बंधू अजुन गप्प कसे? हा विषय लाऊन धरा. तपास होऊन आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
Sarvach kade gavo gavi praytan suru aahet
@Riteshpatil83
@Riteshpatil83 3 ай бұрын
Mandir gaonwalencha aani poojari baherch
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
अगदी बरोबर
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 3 ай бұрын
देवा समोर हे सगळं कसझाल
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
Karn te naradham hote
@bharatipatil4605
@bharatipatil4605 3 ай бұрын
Tila ky haraj padli hoti ekti jaaych shant basaych hot tr ti rahte tikde pn mandir astil ki tikde jaaun basaych na
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
ताई बरोबर आहे तुमचं पण अक्षता ताईचा सासरी छळ होत होता. असं अक्षता ताईच्या घरच्यांचं म्हणणं आहे छळाच्या टेन्शन मध्ये बहुतेक गेल्या असतील तितक्या लांब
@bharatipatil4605
@bharatipatil4605 3 ай бұрын
@@VinodPatil-4949 aho jagat khup baaykana saasri chal hoto pn tya ashya nijan thikani jaat nhi aani jaaych hot tr konala tr sobt kon tr msitrinila nhitr konala tr nyaych na ewd dhads ka kel mahit aahe ki tension asl ki shant basaw waatate pn as nhi na ekt aslya nirjan thikani jaaych mi pn jaate tension asl ki pn ewd nirjan stali nhi ha jikde shant kon jast wardal naste tikde jaate mi pn hine tr ekdam ch nijan thikani jaaun swatawr odawun getl
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
ताई... तुम्ही जे बोलताय ते बरोबरच आहे कि सोबत कोणाला तरी घेऊन जायला पाहिजे होतं... नक्की ताई एकटीच का गेली..ह्या प्रश्नाचे उत्तर अजून तरी क्लेअर झालं नाही...
@RohiniKini-ii9fb
@RohiniKini-ii9fb 3 ай бұрын
दादा कमेंट,, वाचुन त्याला रिप्लाय दे,,,,🙏🙏
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
👍
@anuradhachavan2585
@anuradhachavan2585 3 ай бұрын
Mulatach asha nirjan bhayanak jagevar tya ektya stri ne javech ka???? He ase Landge saglikadech daba dharun astat. Aapan aaplya safety cha vichar karava. 😢
@kavitarasal1828
@kavitarasal1828 3 ай бұрын
Nerul hikde rahta ka bhau tumhi Plz reply
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
Ho
@PriyaShende-n1m
@PriyaShende-n1m 3 ай бұрын
Asha jangal sarkha mandir asel ya kahi tri shant tya jagi ladies jau mye
@ronak221-l
@ronak221-l 3 ай бұрын
Wow mi ite yeil firayla mitrasobat mast jaga ahe firayla ..kon ahe ka mazhysobat ite firayla yeil ka?
@JayaDubey-pk7yt
@JayaDubey-pk7yt 3 ай бұрын
We want justice for akshta tai 🥹😭🙏 mandir Nako devane tuka vachwale nahi dev nahi ahe ya jagat aropinna fashi dya bhar choukaat
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
Ho fashi tar zhalich pahije
@SantoshiPawar-s2p
@SantoshiPawar-s2p 3 ай бұрын
Hi Vinod mein Santoshi bolate
@kalpeshbhoir1637
@kalpeshbhoir1637 3 ай бұрын
Nagde karun mara bhadvyana Tai la nyay dya
@madhviraut3092
@madhviraut3092 3 ай бұрын
तीच्या घरच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे 3 वर्षे मुलाला टाकून गेली तो मुलगा आईविना पोरका झाला झाली पाहिजे झाली पाहिजे हीच्या सासरच्याना शिक्षा झाली पाहिजे
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
नक्कीच शिक्षा झाली पाहिजे.. नवरा आणि सासूला अटक केली आहे
@chandrakalapawar2922
@chandrakalapawar2922 3 ай бұрын
त्या पुजारीला मेलेल्या हाकला तिथून काही गणपतीची सेवा करायला ठेवू नका
@chandrakalapawar2922
@chandrakalapawar2922 3 ай бұрын
तिच्या सासरच्या घरी मोर्चा न्या परत पोरींना त्रास देणार नाहीत अशी त्यांची हालत करा मेल्याना समजू दे आई बाप पोटची पोर आवरी वर्ष सांभाळून लग्न करून देतात त्यांची अशी हाल करायला
@VinodPatil-4949
@VinodPatil-4949 3 ай бұрын
नवरा आणि सासूला अटक करण्यात आली आहे
@GokulDhumal-f9p
@GokulDhumal-f9p 3 ай бұрын
आमचे पण असेसांगनेआहे कीत्यां नराधमांना न फाशीं ही झालीच पाहीजे
@PravinPathade-hq3wz
@PravinPathade-hq3wz 3 ай бұрын
Baela garachya baher kadu Ney mansane Kam karavi 500 roj anava
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 3 ай бұрын
अरे पण कशाला जायला पाहिजे सारखं सारखं मंदिर मध्ये चांगले विचार ठेवा चांगलं मन साफ ठेवा जंगलाच्या ठिकाणी कशाला जायचं ते सुद्धा एकटीने बाप्पा आला का वाचवायला कोणाच्यातरी रूपात येऊन त्यांना वाचवायला पाहिजे होतं छोट्याशा भक्तीने देव पावत नाही वेदिका विठोबा घाडीगावकर
@AkbarRaje
@AkbarRaje 3 ай бұрын
Very.bad.news.
@SantoshiPawar-s2p
@SantoshiPawar-s2p 3 ай бұрын
😂
@piyushjain185
@piyushjain185 3 ай бұрын
Hasayla kay Zale tumhala
@SnehalJoshi-p6c
@SnehalJoshi-p6c 3 ай бұрын
@@SantoshiPawar-s2p आपल्याला यात हसण्यासारखं काय वाटलं ताई? तुमच्या वर हा वाईट प्रसंग आला नाही म्हणून असं हसताय का? की तुम्ही कीती भाग्यवान आहात म्हणून हसताय? का दुसर्याच्या दु:खावर हसताय? काहीच कसं वाटत नाही तुम्हाला नक्की माणूस च आहात ना लाज वाटायला हवी या कृतीची तुम्हाला मॅडम हा प्रसंग कुठेही कुणावरही येऊ शकतो हसू नका याच समाजात याच कलीयुगात आहात आपण वेळ सांगून येत नाही तर यायची असली की बरोबर तशी दुर्बुध्दी देते कीव करावीशी वाटते तुमच्या सारख्यांची 😡😡😡😡😡😡
@manjirigawde9114
@manjirigawde9114 3 ай бұрын
खूप वाईट घडले ताई बरोबर
@user-kz6xn2cy1p
@user-kz6xn2cy1p 3 ай бұрын
😡😡😡😡
@nehautekar8284
@nehautekar8284 3 ай бұрын
Kay dok firakat kay tumch dat kadhat te
@PrafulDeshbhratar-n1c
@PrafulDeshbhratar-n1c 3 ай бұрын
Are dev hota tithe devane ka br naahi waachwala ??????????
@bharatipatil4605
@bharatipatil4605 3 ай бұрын
Ya jagat dev aahe ka ky pn dev asta na tr he zaalvh nast ky pn andshrddha baalgu naye mansaani
@PrafulDeshbhratar-n1c
@PrafulDeshbhratar-n1c 3 ай бұрын
@@bharatipatil4605 Brobr aahe dev naahi aahe te itthe Siddha zaala
@bharatipatil4605
@bharatipatil4605 3 ай бұрын
@@PrafulDeshbhratar-n1c lok igich daan dakshina detat wedhyasaarkhe khr manje je nashibaat aahe te honarch te koni nhi thambvu shkt aani koni ky karm kelit tya karmaachi shiksha pn ikdech milte sagl bhogun jaaych ewdch baaki dev waigere andshrddha aahe
@PrafulDeshbhratar-n1c
@PrafulDeshbhratar-n1c 3 ай бұрын
Devalaa maannare hyaa Ghatneviroddhat rastayaawr kaa naahi yet ??????????
@bharatipatil4605
@bharatipatil4605 3 ай бұрын
@@PrafulDeshbhratar-n1c mi devala manat nhi mi fakt karmala mante aani nashib ya wr vishwaas maaza dusr khi nhi dewala manun kon Aaj prynt warti aalay
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 3,1 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 3,4 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 78 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 31 МЛН
जळणारे लोकं जवळ असावे | Namdev Shastri Kirtan | Anandache Siddhant
34:49
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 803 М.
मम्मी ने घेतले सगळयांना कपडे
9:31
ashwini dhone sangamner
Рет қаралды 4,1 М.
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН