हा videos बगीतल्यावर खरच ती क्लिप डिलीट केली पाहीजे सर तुमी आतिशय उत्कृष्ट मागणी केली❤❤❤❤🎉जय शिवराय
@dadasanap1779 Жыл бұрын
आपण अत्यंत प्रभावी पणे खरा इतिहास शोधून मांडत आहात, धन्यवाद !, हे कार्य असेच चालू ठेवा.
@balakrishnapradhan56967 ай бұрын
इतिहास जसा घडला तसाच मांडला गेला पाहिजे . आजच्या काळांत तर तुमच्या सारखी अभ्यासपूर्ण व प्रामाणिकपणे इतिहास निर्भयपणे लोकांसमोर आणू शकणारी माणसे दुर्मिळ होऊ लागली आहेत .
@sarajeraochavan58452 жыл бұрын
खऱ्या इतिहासाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद या अशा खोटा इतिहास निर्माण करणाऱ्या किंवा चित्रपट निर्माण करणाऱ्याला धिक्कार असो जय भवानी जय शिवाजी
@surendrajadhav10472 жыл бұрын
ऐतिहासिक सत्यता सोडून केवळ स्वतःचा गल्ला भरणाऱ्या कलम बहाद्दर लोकांना कायद्याने शिक्षा व्हायला हवी नायतर कोणीही बाजार बुणगे येतील आणि आमच्या राजाच्या तेजस्वी इतिहासाची मोडतोड करतील तर यासाठी कठोर शासन असायला हवे. भोसले सर खूप थोर कार्य आपण करत आहात.🙏🙏
@NineshwarPatil11 ай бұрын
धन्यवाद भोसले साहेब तुम्ही पुराव्यानिशी विडीओ बनवून इतिहास सांगतात तेच कोणी महापुरुषांच्या तोंडी काही ऐक संभाषण देऊन महापुरुषांचा अवमान करतात यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे हर हर महादेव
@maheshshevate99502 жыл бұрын
अशा लोकांना असचं कुणीतरी ठणकावून सत्य सांगणारं हवं होतं.ते काम सर आपण चोखपणे पार पाडत आहात.मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@sambhajishelar19674 ай бұрын
प्रवीण सर मराठी शिवप्रेमी तुमची साथ कधी देतील. राजकीय पक्षाचा मोर्चा असेल तर लाखो सामील होतील. पण खऱ्या शिवप्रेमीला कोणी साथ देत नाही हेच मराठ्यांचे पर्यायाने हिंदूंचे दुर्दैव म्हणावे..
@ravipradhan47702 жыл бұрын
शेवटी हे सिनेमावाले महाराज आणि त्यांच्या साथीदारांचा उपयोग गल्ला जमवण्यासाठीच करणार आणि त्यासाठी इतिहासाची तोडमोड करणार. सुबोध भावे you too
@dppatil17432 жыл бұрын
सर, आपले इतिहासाचे ज्ञान खुप चांगले आहे. आमचे डोळे उघडल्या बद्धल धन्यवाद 🙏🏽 जय शिवराय 🙏🏽
@saiecorp56462 жыл бұрын
प्रवीण भोसले सर तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास कळतो...
@Prof.pavanjadhav2 жыл бұрын
जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा पासुनच मनात खद खद होत होती। कुठे तरी बोलावे अस वाटत होतं परंतु अतिशय अभ्यास पूर्ण आपन बोललात। समाधान वाटल। जय शिवराय
@Renaissance8612 жыл бұрын
कशाला बघितला तो चित्रपट. फालतू मांजरेकर
@pravinsanap5392 жыл бұрын
सर्व मुद्दे अगदी योग्य आहेत... लोकांनी असे पिक्चर बघू नये असं माझं वैयक्तिक मत आहे कारण असे पिक्चर चालले तर अशा कुप्रथा पुढेही चालू राहील आणि पुढच्या पिढीला खरा इतिहास कधीच कळणार नाही... इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे मनोरंजनाचा नाही हे या धंदेवाईक लोकांना पण कळणार नाही त्याशिवाय
@ganeshmankar12482 жыл бұрын
आजकाल कुणीही उठतो आणि काहीही मसाला भरून शिवकालावर चित्रपट तयार करतो. याकरिता आता शासनानेच संहिता तयार करायला हवी...☝🚩
@vijaybokare91872 жыл бұрын
बरोबर आहे सर आपल्या इतिहासावर चित्रपट निघत आहेत आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण इतिहासाची तोडमोड न करता खरा इतिहास दाखवायला पाहिजे शेवटी जय भवानी जय शिवाजी🙏❤️
@isshiomi63642 жыл бұрын
अश्या चुका नेहमी होत असतील तर भविष्यात कोणीही विश्वास ठेवणार नाहीत ....
@maheshsatpute9576 Жыл бұрын
चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार नाही मिळाला तर चालेल परंतु खोटा इतिहास दाखवण्याची काही गरज नाही असं मला वाटतं दुसरं म्हणजे तुम्ही दहा वर्षे इतिहास गडांची माहिती नकाशा असेल काही शिलालेख पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले आहे खरंच खूप छान आणि जिवतोडुन तुम्ही सर्व महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशात हा पोहचतो आहे हे फार महत्त्वाचे बहुमुल्य आपण कार्य करत आहात खुप खुप धन्यवाद तुम्हाला माझ्या कडून 🙏🙏🙏
@suhassgholap Жыл бұрын
महोदय, आपण जे खरा इतिहास मांडण्याचे अग्निदिव्य मांडले आहे.. त्यासाठी नमन 🙏🏻
@nitinbagkar14352 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी बघितला सिनेमा .वेळ व पैसे वाया गेल्यामुळे डोळ्यात पाणी आले....भालीजी पेंढारकरांचेच सिनेमे ऊत्तम होते
@dhananjaylokhande76232 жыл бұрын
धन्यवाद सर, तुम्हीं तुमची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे व परखडपणे निभावलीत. तुमच्या सारख्या ईतिहास संशोधका कडून हिच अपेक्षा होती.
@pandharinathkashid57282 жыл бұрын
मा .प्रवीण भोसले सर,तुमचा इतिहासाचा अभ्यास योग्य आहे,तुम्ही माहिती अभ्यास करून देत असता, ज्यांनी असे चित्रपट तयार केले,त्यांना च मूळचा इतिहास माहीत नसतो , आणि महत्वाचे म्हणजे सेन्सॉर बोर्डाने मान्यता कोणत्या आधारावर दिली ,त्यांनाच विचारणा करणे जरुरीचे आहे.
@avadhutaradhye9308 Жыл бұрын
वैयक्तिक मतापेक्षा इतिहास महत्वाचा.आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.
@narendrawalunje23202 жыл бұрын
सर,चित्रपट प्रदर्शित करणारे लोक व निर्माते यांनाच चांगला धडा शिकवावा लागेल व त्याचीच भलावण करून आपणास किती इतिहास माहित आहेत असे समजणाऱ्यांना पण समज द्यावी लागेल असे वाटते जय जिजाऊ, जय शिवराय.
@ajayvaidya65382 жыл бұрын
धन्यवाद आज आपल्या मुळे आज आपल्या मुळे सत्य टिकून आहे.
@kedardeshpande64482 жыл бұрын
भोसले सर, प्रथम स्मसत देशपांडे यांच्या वतीने आपल्याला शतशः धन्यवाद. ज्वलंत आणि जाज्वल्य सत्य परिस्थिती आपण सांगीतली नाहीतर सत्य माहीत नसल्याने आम्ही देशपांडे खूप खजील झालो असतो. आत्ता आम्हाला अभिमान वाटतो देशपांडे असल्याचा. इतिहासीक चित्रपट बनवतांना इतिहासातील अजरामर व्यक्तीरेखाना अशा खोटारडा संवादा मुळे कुठे गालबोट लागणार नाही व या व्यक्तीमत्वाची उंची कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असे मला वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ईतरञ घ्यावे पण इतिहास जसाआहे तसाच मांडावा असे मला वाटते.
@namdevnirgun42832 жыл бұрын
अहो सुरुवातीला जात पात होती शिवरायांच्या कृपेने सगळे एक झाले। बाजीप्रभूंच शिवप्रेम दिसतंय चित्रपटात कोणताही एन्याय झालेला नाही
@mihirkarkhanis2563 Жыл бұрын
Deshpande hei ek post/rank ahe je brahman ani ckp hyna deli hoti....😅..
@maheshghare17192 жыл бұрын
पुराव्यांनुसार आपण केलेले विवेचन उल्लेखनीय आहे व चुका करणार्यांना त्याची शिक्षा मिळायलाच हवी. जय शिवराय 🚩🚩
@sundarpatil14462 жыл бұрын
आपण दोनचार जणांनी मराठीचा मान राखून इतिहासातील खाणा खुणा आम्हा इंग्लिश ना समजणाऱ्या वाचकांना सांगितल्या त्या बद्दल आपणास नमस्कार. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आस्था असणाऱ्या जनतेचा विषय असूनही अनेक इंग्लिश बांधवानी त्यांच्या आवडीच्या भाषेत तो मांडलाय,आम्हाला तो सिनेमा पहाणे शक्य नाही पण, व्हाट्सअप च्या माध्यमातून अनेक इंग्लिश जाणकारांनी तो मराठी भाषेत लिहिला असता तर आम्हाला थोडी जास्त माहिती कळाली असती. असो 🙏🙏
@suryakantpatil59202 жыл бұрын
आपण बोललात ते खरोखर खर आहे. आपला समाज इतिहास वाचत नाही. म्हणून काही लोक चुकीचा इतिहास सांगत आहे. हे आम्हास आपल्या बोलण्याहून कळते. जय शिवराय जय शंभुराजे
@somnathkhilare50392 жыл бұрын
आजवर विक्रुत इतिहास सांगणारे ब्राह्मणी लोकच आहेत...ते आम्हाला आमच्या महापुरूषांच्या नावाने भावनिक करतात आणि आपला स्वार्थ साधतात..किती हास्यास्पद गोष्ट आहे की आपल्याला ते लोक मानसिक गुलाम किती सहज बनवतात... हे लोक आपल्या फायद्यासाठी त्यांचा खोटारडेपणावर चालणारा धार्मिक प्रोपगंडा चालवतात हेच कुणाला समजत नाही...
@bhalchandraranade73922 жыл бұрын
धन्यवाद. हा विषय मांडला जाणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.
@ravikiranrane33032 жыл бұрын
खरतर हा सिनेमा मी आणि माझे कुटुंब बघायला जाणार होतो , पण असत्य घटना या चित्रपटात दाखवली असल्याचे कळल्यामुळे आता हा सिनेमा बघायला जाणार नाही .
@kishorajadhav9718 Жыл бұрын
शिवचरीत्र आणि बाजी प्रभुंची स्वाॅमीनिष्टा मळीन करना=या चित्रपटास प्रदर्शना आगोदर विरोध झाला पाहीजे. वखोटा इतिहास दाखवणा=यावर कडक कारवाई झाली पाहिजे. || जय महाराष्ट्र ||
@absabs43432 жыл бұрын
इतिहास हा विषयच मुळात खूप कठीण.तो कुणीही कसाही आपल्याला पाहिजे तसा वाकविला.तसे गणित,विज्ञान वगैरे विषय वकविता येत नाहीत.त्यामुळे मूळ इतिहास कोणता याविषयी पण शंकाच निर्माण होतात.अलीकडे शरद पवार आणि राज ठाकरे पण इतिहास सांगतात.त्यांना पाहिजे तसा.धन्यवाद भोसले साहेब.
@yogeshsawale56202 жыл бұрын
प्रविण सर, अचूक विश्लेषण करून, वास्तव पुरावे सादर करून, खराखुरा इतिहास सकलजनांना उपलब्ध करून देण्याचे आपले कार्य प्रशंसनीय आहे. या कार्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त आपले सदैव आभारी आहोत.
@singingilove22262 жыл бұрын
Do u think that Shiv devotees are only in Maharashtra??These words of you pinch yaar
@tsgaagam6558 Жыл бұрын
Thank you sir
@dhirajdeshmukh52812 жыл бұрын
सर ख़रा इतिहास मांडल्या बद्दल आभार 🚩🚩
@profanandrdeshpande11752 жыл бұрын
फारच अभ्यासपूर्वक केलेले हे पृथक्करण आहे.मनोरंजन आणि ईतिहास याचा योग्य तो संगम सिनेमात असावा.
@rajupatil4618 ай бұрын
शिवराजे यांचे व्यक्तिमत्व धारदार आणि विलक्षण प्रभावी होते
@narayangomase89012 жыл бұрын
अगदी खरोखरच अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत तुम्ही त्याबद्दल अभिनंदन.
@harikulkarni35322 жыл бұрын
भोसले सर खरच तुम्ही फार छान सर्व उलगडा केला त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आजा इतिहास सर्व ज्याला जसा वाटेल तसा सागितला जातो एवढ खर आहे तुम्हाला खरच आमचा नमस्कार सर 🙏🙏🙏👌👌👌
@dnyandeopurane20112 жыл бұрын
देशपांडे यानी चित्रपटात महाराजांचे भांड्वल केले आहे.पैसे कमवण्यासाठी सगळ केलय.
@harishranaware07 ай бұрын
इतिहासची विटंबना करणारे समाज द्रोही शिक्षेस पात्र का असु नयेत हे थांबले पाहिजे, कायदा कड़क करुण आशांना शिक्षा झालीच पाहिजे.
@bhuvaneshsatam46142 жыл бұрын
ऐतिहासिक चित्रपट बनविण्याआधी आपल्यासारख्या तज्ज्ञ इतिहासकारांशी चित्रपट निर्मात्यांनी चर्चा करायला हवी होती!...यापुढील काळात तरी ही सुधारणा व्हावी...
@madhavashtekar92612 жыл бұрын
आपण खरे सडेतोड सरदारच वाटता,तुमचा अभ्यास,नेमकेशब्द,मुद्देसूदपणा,समाजाला समजावून वास्तवाचा आरसा दाखवण्याचे कसब आश्चर्यकारकच आहे,असे मराठमोळे यांचीच महाराष्ट्राला आज गरज आहे. जय महाराष्ट्र, जयशिवराय.मान्यवर _नमस्कार.
@shashikantpatil91542 жыл бұрын
या सिनेमावाल्याला इतिहासाचे ज्ञान नाही.कोणिहि उठतो आणि शिवरायांवर चित्रपट काढतो.तूम्ही केलेली टिका इतिहासाला धरुन आहे.धन्यवाद साहेब,जय शिवराय जय शंभुराजे.
@dasshelke5500 Жыл бұрын
🚩 मराठा भूषण श्री भोसले, अतिशय सुंदर माहिती दिलीत 🙏 🚩
@vinayakkulkarni45622 жыл бұрын
भोसले साहेब ईतिहास ची इतकी चोख माहिती हिंदू सनातनी हिताची अमुल्य ठेव आहे आणि देशहिताला संरक्षित करनारी आहे या कार्या साठी देव आपणास उदंड आयुष्य देओ हि ईश्वर चरणी साष्टांग नमन
@chaganmore5542 жыл бұрын
हिंदू सनातनी हिताची नाही तर देशहिताची देशाच्या संस्कृतीची आणि भावी पिढीच्या हिताची सनातनी हा शब्दप्रयोग केल्यानंतर त्याच्यात कर्मठपणा आला जे कर्मठ होते ते समाजाची लबाडी करीत होते
@sandeepambavanekar94382 жыл бұрын
धन्यवाद सर खर तर दुर्दैव आहे आपलंच कारण छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असले भरपूर चित्रपट निर्माण होत आहेत. यातले काही खरच सुंदर व भव्य दिव्य बनले आहेत पण काही फक्त पैसे कमवायचे साधन व भडकपणा असलेले बनत आहेत. थोडक्यात मूळ कथा न बदलता काही केलं तरच छ. शिवाजी महाराज यांचे विचार पुढील पिढीला मार्गदर्शक ठरतील.
@jamirinamdar42222 жыл бұрын
गुरुवर्य आपण माझ्याही मनात असलेल्या शंकेचं निरसन केलंत. मी ही कथा पावनखिंड या कादंबरी मध्ये वाचली होती. पण आपण अगदी पुराव्या सह सर्व शंका च निरसन केलंत त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आपलं अमूल्य मार्गदर्शन आणि अभ्यासपूर्ण ज्ञान आम्हाला असंच मिळतं राहो हिच इच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sudhiragashe44202 жыл бұрын
अगदी योग्य कान उघाडणी केलीत.... धन्यवाद
@pundlik42072 жыл бұрын
खरं आहे..... यांना कळत कसं नाही की महाराजांचा आहे तसाच इतिहास अत्यंत दमदार आहे.. त्यात काहीच बदल करण्याची गरज मुळीच नाही...🙏
@sampatpisal74872 жыл бұрын
अशा प्रकारच्या विकृत स्वरूपाच्या इतिहासाच्या सादरीकरणाला सेन्सॉर बोर्ड कसे प्रमाणपत्र देते, आपल्या देशाच्या घटनात्मक तरतुदींचा गैर फायदा असे लोक घेत असे उद्योग करतात. त्याला पायबंद बसेल अशा नविन तरतुदी करण्यात आल्या पाहिजेत. आपल्या संशोधनात्मक कार्यास सहस्त्र प्रणाम 🙏
@phbhanage63232 жыл бұрын
तुम्ही मोलाचं काम करत आहात. जय शिवाजी राजे ! जय बाजी प्रभू !
@शिवराष्ट्र-घ1ष2 жыл бұрын
100% खरा इतिहास खरा आहे आपण सांगितलेला
@arunasane56902 жыл бұрын
आपण केलेले परिक्षण परखड आणि अभ्यास पूर्ण आहे . ऐतिहासिक सिनेमा करणारे जे आहेत त्यांनी नीट अभ्यास करण्याची गरज आहे सामान्य माणूस हा मेंढरा सारखा असतो जे समोर दिसत त्यावर विश्वास ठेवतो तेंव्हा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.
@shriram10062 жыл бұрын
सिनेमा म्हणून चांगला आणि ठीकच्या मध्ये आहे...पण इतिहासाच्या नजरेतून पूर्ण वाट लावलीय...
@ashokbhide46032 жыл бұрын
आपण खोट्या इतिहासाची चीरफाड केली खुप खुप धन्यवाद
@gopinathsambare34922 жыл бұрын
सर नमस्कार अगदी बरोबर जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@amudesai67932 жыл бұрын
धन्यवाद सर आपल्या सारख्या लोकांमुळे कानउघडणी होते आणि जे खरं आहे ते प्रखर पणे मांडताय
@haripatankar17562 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन आपले महोदय, चांगले ऐतिहासिक स्पष्टीकरण केले आहे आपण.
@ashwin5722 жыл бұрын
साहेब अश्या खोट्या गोष्टी सांगणाऱ्याना फाशी द्यायला पाहिजे. तुमचे काम खूप चांगले आहे धन्यवाद
@dineshkadam51912 жыл бұрын
धन्यवाद साहेब हि बाब चीत्रपट पाहील्यावर लगेचच लक्षात आले खुप अचुक वेध घेतलाय या तुच्छ मावळ्याचा आपणास मानाचा मुजरा
@ganeshbangale2974 Жыл бұрын
सर ,ज्याने हा चुकीचा इतिहास सांगून आपणास उघड चॅलेंज करणाऱ्या विकृतीला आपला आजचा व्हिडिओ जबरदस्त चपराक आहे
@sumitraingale31882 жыл бұрын
संयमित भाषेत माहिती दिलीत,की जी आताच्या घडीला खूप महत्त्वाची आहे.👌👌
@nandakumarpatil30802 жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन आवडले. मतितार्थ लक्षात घ्यायला हवा.. आपल्या भावना आणि त्यामागची तळमळ कळली. आपला इतिहास कुठल्याही मसाल्याशिवाय जाज्वल्य च आहे. महाराज आणि त्यांचे वेगवेगळे सेनापती हे महानच. त्यावेळी महाराज जात आणि धर्मावरून माणसाची निवड नव्हते करत, कर्तुत्व हा एकच निकष होता. पण आज काही लोक आपला मोठेपणा सांगताना जात आणि धर्म वारंवार मधे आणतात कारण त्यांच्याजवळ स्वताःच असं काही नसतंच.. असो तो एक वेगळाच विषय आहे. तुमचे विशेष आभार वरील माहिती साठी...
@niranjantamboskar77882 жыл бұрын
तुम्ही दिलेले दाखले हे निःशब्द करणारे आहेत. संकेस कुठेही वाव उरत नाही. तुमच्या अध्ययनास आमची मानाचा मुजरा.
@aishwarybandal1762 жыл бұрын
खरा इतिहास तुम्ही मांडत आहात खूप खुप धन्यवाद सर 🙏
@pushkargameingyt51022 жыл бұрын
🙏🚩
@madhavisamant81452 жыл бұрын
होय सर, मला देखील हेच वाटत होतं....हल्ली फक्त हुल्लडबाजी चालते....इतिहासाशी ह्या लोकांना काही देणे घेणे नसते....Thanks Sir आपण अतिशय logically उत्तर दिलं.... मला देखील हे सिनेमा अजिबात आवडला नाही. जय शिवराय 🙏
@Hanumant_P_Sanap2 жыл бұрын
खरंय सर 🙏 खरा इतिहास सांगितल्या बददल धन्यवाद !
@santoshshelke59242 жыл бұрын
भोसले सरांनी सबळ पुरव्यानिशी दर्शविलेला विरोध... अतिशय महत्वाचा आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी यात बदल व्हायला हवा...
@ishwaraglave94752 жыл бұрын
खुप छान..अभ्यासपूर्ण विश्लेषण सर
@amollehane80222 жыл бұрын
छत्रपती संभाजी राजेंना आमचा पूर्ण पाठिंबा 🚩
@babannatu5900 Жыл бұрын
धन्यवाद काका जय शिवराय हरहर महादेव
@pradipghosalkar63902 жыл бұрын
चांगलीच कान उघडणी केलीत, ह्या चित्रपटवाल्यांची. हे सर्व पाहून सेंसाॅरवाल्यांची मठ्ठ बुध्दी समजते. जय शिवराय.
@rameshwarkale72282 жыл бұрын
खरं आहे सर, आपण चांगली कान उघाडणी केली या कलम कसायांची.
@mohansuryawanshi71612 жыл бұрын
आपण सांगितलेले अत्यंत खरे आणि सप्रं सत्य आहे.
@Rvsaysss2 жыл бұрын
मला पडलेला प्रश्न अगदीच बरोबर होता. धन्यवाद सर🙏🙌🏾
@gabbar_jan_blossom48342 жыл бұрын
सुंदर सर... योग्य विश्लेषण.... योग्य बोलता आपण सर 👌👌👍👍👍
@nileshgawande34842 жыл бұрын
सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण इतिहास सांगितला.आपल्या अनेक महापुरुषांचे इतिहास या लोकांनी विकृत केले.
@ravipradhan47702 жыл бұрын
सर आपण सगितल्या प्रमाणे जर तो संवाद आणि प्रसंग कापला तरच आम्ही हा सिनेमा पाहू. जय शिवराय आणि त्यांचे सर्व सहकारी
@naadaumeuphonicskedardighe63362 жыл бұрын
Saaheb, dhanyavaad. Aaple kartavya ani itihaasache sarva mudde mannaala bhaavle. Love❤ your channel. 🙏😍👏👏👌
@rahulmestry83202 жыл бұрын
खूप चांगल्याप्रकारे आपण पुरावे सादर केलेत 🙏🏻😇
@sameerapte66032 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर... खूप छान कारण मीमांसा केली तुम्ही.. इतिहास ही सगळ्यात लवचिक गोष्ट झालेली आहे. स्वतःच्या फायदयासाठी कोणीही हवा तसा वाकवतोय. ९५% लोकांना तो माहीत नसतो हीच फार मोठी खंत आहे..
@prashantpawardharpawar26832 жыл бұрын
ब्रिगेड, बहुजन इतिहास संशोधन ह्यास जबाबदार आहे
@hindavitravals28452 жыл бұрын
फारच छान काम केले साहेब आपण , खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🚩🚩🚩
@mangeshjadhav97572 жыл бұрын
पूर्ण पणे सहमत आहोत सर...खूप खूप धन्यवाद आपण सत्य समोर आणून बहुसंख्य शिवरायांच्या अनुयायांना शिक्षित केले..
@amitddhanrajjanrao71042 жыл бұрын
अत्यंत मार्मिक पणे आणि मुद्देसूद रीतीने आणि सभ्य भाषेत खरा इतिहास सांगितला सर. तुमचा व्हिडिओ चित्रपट निर्मात्या पर्यंत पोहोचवा आणि तो बदल घडून यावा ही सदिच्छा
@manojkapse12712 жыл бұрын
निर्माते तसे करणार नाहीत, ते फारतर चित्रपट च्या सुरुवातीला एक लाईन टाकतील "निर्माते निर्देशक यातील घटना व पात्र पूर्णतः ऐतिहासिक असल्याचा दावा करीत नाहीत " बस झाले, यावर उपाय कोर्टात केस टाकून खोटा भाग काढून टाकल्या शिवाय चित्रपट प्रदर्शीत होता कामा नये,
@swapnabhoi26652 жыл бұрын
अगदी खर आहे सर तुमचे इतिहासात घडलेले काही प्रसंग आपण आम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत उलगडून दाखवले त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
@UserUSA-z1b2 жыл бұрын
Thanks Sir. Usually we common people do not know details of history. You are very right to point out the errors of this cinematic liberty. They are interested in making money. Respect you Sir for making us understand the reality.🙏🙏🙏
@mansaramsonawane68822 жыл бұрын
सर मी आपल्याशी १००%सहमत आहे.काही खोट्या इतिहासतज्ञानी जाणीव पुर्वक महान व्यक्तीमत्वांची प्रछन्न बदनामी केल्याची खुप उदाहरणे आहेत.मोहीत्याची मंजुळा..थोरातांची कमळा.. अनारकली..मोगल ई आझम इत्यादी..
@vikastiwari3022 жыл бұрын
Sir great great information 👍 Many thanks 💓 Jai shivray
@pradeepnimbalkar2172 жыл бұрын
Sir.I am with you I appreciate Thanks Regards ........ .Pradeep Nimbalkar Nanded
@मीमहाराष्ट्रसैनिक2 жыл бұрын
बरोबर साहेब कारण हे लोक स्वतःच्या फायदा साठी काहीपण बदल करतात
@baluayare18362 жыл бұрын
खरा इतिहास आम्हाला सांगितल्याबद्दल आपले धन्यवाद सर
@Vinu-sneha1232 жыл бұрын
इकडे 10 इतिहास कार आहेत कुणाचा इतिहास खरा मानायचा
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
जो ठाम पुरावे देईल त्याचा.
@pradnya12282 жыл бұрын
Khar ahe, satyach vipryas hots ksms naye, hi tyvar kam karnarya mansschi jabbadari ahe.
@PrathmeshBandaldeshmukh2 жыл бұрын
खूपच छान कान उघाडणी केली भोसले साहेब भांडवल केलं यांनी इतिहासच विकृत चित्रण करून
@krishnajadhav31752 жыл бұрын
आपण सूज्ञ आहात छान मत व्यक्त करून बोलत आहेत आवडले मला
@ganeshgaikwad62772 жыл бұрын
धन्यवाद सर, खोटा इतिहास सांगणे हे येणाऱ्या पिढी सोबत अन्याय आहे असे पाप करू नका
@dhalemadhav44812 жыл бұрын
खरी व सत्य माहिती दिली दिल्याबद्दल धन्यवाद
@meerakale98642 жыл бұрын
भोसले सर आम्ही परवा तो चित्रपट नातीसह पाहीला.तुम्ही सांगितले ते मुद्दे अगदी रास्त आहेत.तुमचे अभिनंदन करते.असा चुकीचा इतिहास चित्रपट माध्यामाद्वारे दाखवणे हा निंदनीय प्रकार आहे.सेन्सारबोर्डाने थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे. . पुढील पिढी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाते त्यांना चुकीच्या इतिहास दाखवून त्यांची दिशाभूल करणे गैर आहे...चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे.
@allinonevlog19412 жыл бұрын
योग्य विचार मांडला सर आपण 🙏जय शिवराय
@vinoddeshpande92932 жыл бұрын
तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य च आहे आणि ज्या वेळी ऐतिहासिक चित्रपट बनवतात त्या वेळेला ज्या कुणी ऐतिहासिक व्यक्ति वर माणसावर चित्रपट बनवल्या जातो त्याच्याविषयीची माहिती असणाऱ्या इतिहासकारा बरोबर ही मंडळी जी चित्रपट बनवणारी आहे ती त्यांना त्यामध्ये सामील का करून घेत नाही किंवा त्यांची इतिहासामध्ये काय स्थिती होती हे जाणून का घेत नाही आणि महत्त्वाचं की जर समजा आपण इतिहासावर सिनेमा करतो आहे तर इतिहासकाराला बरोबर घेऊनच तो चित्रपट करावा आणि पुराव्या सकट करावा जेणेकरून तुमच्यासारखे किंवा माझ्यासारख्यांनी कोणीही त्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये असं मला वाटतं बोलण्यालाएक खूप काही आहे पण कॉमेंट्स मध्ये मी एवढेच लिहू शकतो एवढेच सांगू शकतो
@bhanudasnavale32692 жыл бұрын
जय शिवराय! वास्तविक पाहता अश्या एतिहासिक चित्रपटांच्या मान्यता सेन्सॉर बोर्डाकडे न मागता, तुमच्या सारख्या तज्ज्ञ व निपक्ष इतिहास संशोधक समिती कडे अधिकार द्यावेत.