अफजलखानानेच हा बुरुज बांधल्याचे अस्सल पुराव्यानिशी सादर!

  Рет қаралды 77,474

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

Пікірлер: 78
@tkva463
@tkva463 2 жыл бұрын
पुराव्यानिशी सिद्ध होतो, तोच खरा इतिहास! उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@dipakshewale2220
@dipakshewale2220 2 жыл бұрын
प्रविणजी आपले खुप खुप आभार आपण इतिहास जिवंतपणे मांडता तसेच नकाशे शिलालेख इतर भाषेतील मराठीकरण करुण सांगणे खरच पुन्हा एकदा धन्यवाद
@keshavmaske9247
@keshavmaske9247 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण ससंदर्भ अपरिचित नवीन माहिती मिळाली. धन्यवाद सर
@devenkorde3563
@devenkorde3563 2 жыл бұрын
खुप जबरदस्त अभ्यास करून सादरीकरण , तुमच्या कार्याला माझा मानाचा मुजरा 🙏🏻👌
@pandharinathkashid5728
@pandharinathkashid5728 2 жыл бұрын
धन्यवाद सर आपणाकडून इतिहासाची साक्ष अशी माहिती मिळत असते त्यात आम्ही आमचे भाग्य समजतो.
@rajekhanshaikh5535
@rajekhanshaikh5535 2 жыл бұрын
Bhosale Sir khup chan Mahiti jai Bhavani🙏🏻👌🏻👍🏻
@hindavitravals2845
@hindavitravals2845 2 жыл бұрын
आदरणीय गुरुवर्य श्री प्रविणजी राजे भोसले साहेब आपल्या कार्यास मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 2 жыл бұрын
श्री भोसले साहेब नमस्कार आपल्या कार्याला मन: पूर्वक मानाचा मुजरा ।
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩
@shahajideshmukh4906
@shahajideshmukh4906 2 жыл бұрын
मुलूख मैदान तोफःअद्भुत
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 2 жыл бұрын
सर खरच सुंदर काम करत आहात . जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र तुमच्या कामाला सलाम दिल से
@ravindrabhosle1654
@ravindrabhosle1654 2 жыл бұрын
जय शिवराय. अप्रतिम आणि फारच सविस्तर माहिती मिळाली.
@narayandeshmukh7550
@narayandeshmukh7550 2 жыл бұрын
सरजी एक विनंती आहे.... आपण मराठ्यांची धारातीर्थे या बाबत सखोल अशी अतिशय शास्रोक्त माहिती जमा केली आहे... या स्थळांचे ...आपल्या सोबत ...प्रत्यक्ष दर्शन घडावे अस मनापासून वाटते ...त्यासाठी आपण आपला एक ग्रुप तयार करुन आठेक दिवसाची.एक सहलीचे आयोजन केले तर .......?????
@nareshgaykar999
@nareshgaykar999 Жыл бұрын
।।जय शिवराय।। सर,खुप महत्त्वपुर्ण माहिती मिळाली.
@prakashwalvekar2470
@prakashwalvekar2470 2 жыл бұрын
खुप छान, धन्यवाद सर. वेगळी पण उत्कंठावर्धक माहिती.
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 2 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती.धन्यवाद.
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 2 жыл бұрын
सर तुम्ही वेगवेगळ्या विषयावर पुरावे सहित सादर करीत आहात गौरवास्पद आहे
@adhirajdafle5328
@adhirajdafle5328 2 жыл бұрын
अतिशय सुंदर खुलासा
@नरहारीआसारामडोगंरे
@नरहारीआसारामडोगंरे 2 жыл бұрын
तुमच बरोबर हाइ वाटत
@sachinnatkar479
@sachinnatkar479 2 жыл бұрын
आपन प्रत्येक भाग हा खुप छान पने समजाऊन सांगता 💛💛💫
@manishasanwar7895
@manishasanwar7895 2 жыл бұрын
Wow very nice 👌
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@sachinnatkar479
@sachinnatkar479 2 жыл бұрын
ञिवार मानाचा जय शिवराय 💛💫👑⚔️
@apcyber484
@apcyber484 2 жыл бұрын
khupach chyan mahiti sangitli khup khup abhar
@ashrafshaikh4792
@ashrafshaikh4792 Жыл бұрын
माहिती साठी धन्यवाद सर
@ajinathjagdhane4337
@ajinathjagdhane4337 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@sudhirkulat799
@sudhirkulat799 2 жыл бұрын
सरजी खूप चांगली माहिती दिलीत.
@sachinpandre4948
@sachinpandre4948 2 жыл бұрын
Thanks saheb I belong to bijapur city very good information from you sir I subscribed your channel 🙏🙏🙏🙏😂
@narayandeshmukh7550
@narayandeshmukh7550 2 жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती...
@vishnumhaske152
@vishnumhaske152 2 жыл бұрын
Sir, Chan mahiti..Dhnnyavad.
@vinayakmahale839
@vinayakmahale839 2 жыл бұрын
छान माहिती दिली सर, आभारी आहे
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 2 жыл бұрын
Great information
@pravinkolhapure7499
@pravinkolhapure7499 2 жыл бұрын
शत्रू च्या प्रदेशात राष्ट्रपिता परमवीर वीर शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आहे हे बघून खूप मन समाधान झालं आहे
@shripadmuley5258
@shripadmuley5258 2 жыл бұрын
Beautiful and perfect information
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 2 жыл бұрын
सर तुमची माहिती देण्याची पद्धत छान आहे ठळक शब्दात तुम्ही न अडखळता सांगता ते आम्हा सर्वांना व्यवस्थीत कळतं . पुराव्यासहीत छान माहिती व त्याचा नकाशासहित दाखवता व सांगता आभार
@sachinnatkar479
@sachinnatkar479 2 жыл бұрын
वा छान सर💛💫
@marutiabagole2567
@marutiabagole2567 2 жыл бұрын
उपयुक्त खुलासा
@saiecorp5646
@saiecorp5646 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती..एवढी प्रचंड तोफ बुरुजावर कशी चढविण्यात आली तसेच ही तोफ बुरुजावरुन कशी फिरवली जायची ( अर्ध वर्तुळात) ह्याची माहिती दिली तर बरे वाटेल..धन्यवाद
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
यावर 3D Walkthrough बनवायचे सुरू आहे.
@saiecorp5646
@saiecorp5646 2 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद सर.
@maheshshevate9950
@maheshshevate9950 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👍👍👍🙏🙏
@shantadevagonavar7623
@shantadevagonavar7623 2 жыл бұрын
👍👍👌👌
@rkkdigrajkar1
@rkkdigrajkar1 2 жыл бұрын
छान माहिती. मी ५८-५९ साली समोरच्या शाळेत ६वीत होतो. दुपारचा डबा आम्ही ५-६ मित्र रोज तोफेखाली बसून खात असू.त्यावेळी बाहेरची हिरवळ नव्हती. दोन्ही हाताची घडी घालून त्यावर तोफेचे कडे उचलू शकला तर त्यावर्षी पास नाहीतर नाप्पास असा संकेत रूढ होता.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
हे भारीच सांगितले तुम्ही.
@morehemantkumar1569
@morehemantkumar1569 2 жыл бұрын
कडक बिजली तोफ जिथे बुडाली तिथला video करा
@ganeshnagargoje3458
@ganeshnagargoje3458 Жыл бұрын
कडक बिजली तर झाशीची राणी यांच्याकडे मालिकेत दाखवली आहे
@technicalmarathi4786
@technicalmarathi4786 2 жыл бұрын
उमाजी नाईक यांच्या वती एक व्हीडिओ टाखा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Please
@vandemataram09
@vandemataram09 2 жыл бұрын
पुराव्यासह केलेले उत्तम विश्लेषण, धन्यवाद. मुलुख मैदान तोफ कुठे आणि कधी तयार केली त्या बाबत माहिती देता येईल का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहेत. पहावे
@pravinkulkarni1687
@pravinkulkarni1687 2 жыл бұрын
mala ek shakyata vatate ki muluhk maidan tofe barobar banavaleli dusari tof ji nadit padali tichya sathi tar ha dusara buruj nasel na?
@shashujoshi3935
@shashujoshi3935 2 жыл бұрын
afjalkhanache shir rajgadachya balekilyachya darvajat gadle ahe he khare ahe kai sir
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ येईल
@PalwankarRavi
@PalwankarRavi 2 жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
शिवछत्रपती हे प्राचीन महाराष्ट्रातील कोणत्या मुळ राजवंशातील आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल.
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale वर्ष होत आलय आता तुम्ही असेच म्हणताय🤔😐😧
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 2 жыл бұрын
राजस्थान मधील सिसोदिया राजवंश शेवटच्या वंशाचे घराणे कारण नंतर ते दक्षिणेकडे स्थलांतरित झाले
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 2 жыл бұрын
@@बारगीरशिवशंभुंचा राजस्थान मधील सिसोदिया राजवंश शेवटच्या वंशाचे घराणे कारण नंतर ते दक्षिणेकडे स्थलांतरित झाले
@ganeshshelke2465
@ganeshshelke2465 2 жыл бұрын
होयसळ राजघराण्याचे वंशज आहेत भोसले. मुळचे दख्खन प्रदेशातीलच आहेत होयसळ/भोसले राजघराणं, काही राजस्थानातून वगैरे आलेले नाहीत.
@sushilvarma1939
@sushilvarma1939 2 жыл бұрын
अफझलखानाचे जन्मवर्षं कोणते आहे सर..?? खूप गरजेचे आहे.. 🙏🙏
@Vertigo8750
@Vertigo8750 8 ай бұрын
Hi tof kuthun aanli hoti
@vlogger...1118
@vlogger...1118 3 ай бұрын
Sir ti warcha katta kadak bijalli tof satti hota
@rajkumarnimbalkar6637
@rajkumarnimbalkar6637 2 жыл бұрын
Rajkumar Nimbalkar AAGDI YOGAY THIKANI MULUKH MAIDAN TOF THEVALI AAHE. 💐👈🙋‍♂️💁‍♂️💁‍♀️👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧💁‍♀️👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧💁‍♀️👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦🙏
@marathiatoz4799
@marathiatoz4799 2 жыл бұрын
Sir tumcha number dyana
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 2 жыл бұрын
सर, छत्रपती शिवाजी राज्यांच्या राज्यभिषेकला ब्राम्हणांनी का विरोध केला होता? छञपती शिवाजी राजांनी दुसरा राज्यभिषेक 24 सप्टेंबर 1674 ला निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून शाक्तं पद्धतीने का करून घेतला यावर एक स्वतंत्र video तयार करावा ही विनंती.
@positivekumar3546
@positivekumar3546 2 жыл бұрын
ब्राह्मणी विरोध याला काही पुरावा नाहिये. बामण द्वेष आधारित राजकारणी यांनी पेरलेली ती एक गोष्ट वाटते. शिवचरित्र मध्ये बामणी विरोध केला असा पुरावा वाचनात आला नाही. गागा भट्ट नावाचा ब्राह्मण काशि वरुन या कामासाठी magavla अस दिसतय
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 2 жыл бұрын
अफझल म्रुत्यु १६५९ म्हणजे कमीत कमी वय ५९ बुरुझ बांधकाम १६३२ म्हणजे ५९वजा ३२ बरोबर २७ म्हणजे त्या वेळी तो तरुण वयात सरदार होता का इथे वय जास्तीत जास्त ५९ धरले आहे जसे जसे वय कमी करत गेले तर तरुण वयाचा काळ आणखी कमी होईल आणि आम्हाला शिकविलेल्या इतिहास मध्ये त्याचे वय तेवढे दाखवले नाही जर अफझल च्या जन्म तारखेची माहिती असली तर द्यावी मी ईतिहास जाणकार नाही फक्त गणितावर हे मत किंवा शंका उपस्थित केली आहे
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ येईल.
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 2 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद
@sambhajishinde3159
@sambhajishinde3159 2 жыл бұрын
Khup सुंदर माहिती आहे
@SureshYadav-ne7xt
@SureshYadav-ne7xt 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
लांडा कसाब: अवाढव्य असूनही का दुर्लक्षित राहिली आहे?
12:19
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 14 МЛН
खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
7:52
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 548 М.
तीनवेळा हे गुप्तधन फक्त शिवरायांनाच का मिळाले?
10:27
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 80 М.
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН