ज्योतिबा फुलेंना एका इंग्रजामुळे लागला शोध शिवसमाधीचा | Namdevrao Jadhav

  Рет қаралды 214,079

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

Күн бұрын

Buy Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
About Mahatma Jyotirao Phule : Jyotirao Govindrao Phule (11 April 1827 - 28 November 1890) was an Indian social activist, a thinker, anti-caste social reformer and a writer from Maharashtra.
His work extended to many fields including eradication of untouchability and the caste system, women's emancipation and the reform of Hindu family life. On 24 September 1873, Phule, along with his followers, formed the Satyashodhak Samaj (Society of Seekers of Truth) to attain equal rights for people from lower castes. Phule is regarded as an important figure of the social reform movement in Maharashtra. He and his wife, Savitribai Phule, were pioneers of women's education in India. He is most known for his efforts to educate women and lower caste people. The couple were among the first native Indians to open a school for girls in India in 1st january 1848. He is a great follower of Chhatrapati Shivaji Maharaj. He wrote Powada on Shivaji Maharaj known as Powada : Chatrapati Shivajiraje Bhosle Yancha, June 1869
----------------
Follow Us :
/ jalloshh
© Jalloshh Media Works Mumbai

Пікірлер: 639
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
त्या २२ लोकांची नावे येत्या आठवडा भरात जाहीर करू. पण तूर्तास संयम ठेवावा
@tejasdaware766
@tejasdaware766 6 жыл бұрын
वाट बघतोय ...
@sumitpatil2160
@sumitpatil2160 6 жыл бұрын
आतुरतेन वाट बगतोय सर
@sagar14091991
@sagar14091991 6 жыл бұрын
Namdevrao Jadhav Sir barobar ahe Mahtma Jyotiba phule Chalu keli... Pudhe Lokmanya Tilakani pn Chalu keli na Shivjaynti tyanche nav rahile..
@dhirajpatil8762
@dhirajpatil8762 6 жыл бұрын
Ho sir vaat ch bagtoy sir Ane ha video pan kup ch chaan hota sir thank you 😊
@virensawant1827
@virensawant1827 6 жыл бұрын
Namdevrao Jadhav ..... Thank you very much
@atishbedre
@atishbedre 2 жыл бұрын
ज्यांनी शिवाजी महाराज आमच्या पर्यंत पोहचवले ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांना मानाचा मुजरा..!
@digital.manthan
@digital.manthan 2 жыл бұрын
प्रत्येक शिवजयंती मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो व जयजयकार झाला पाहिजे,आणि फुलेंच हे महान कार्य सर्व लोकांना कळाले पाहिजे.
@sandeeppadaye6372
@sandeeppadaye6372 6 жыл бұрын
पण आजही शिवजयंती च्या उत्सवात महात्मा ज्योतिबा फुलेंना स्थान दिलेले दिसत नाही..."शिवजयंती चे खरे जनक"
@darshaksalvi4262
@darshaksalvi4262 5 жыл бұрын
🙏Awesome i appreciate you sir🙏 🙏🙏🌹Superb good job🌹🙏🙏
@gavachiyatra
@gavachiyatra 5 жыл бұрын
Sandeep Padaye खर
@karanshinde3952
@karanshinde3952 5 жыл бұрын
Dyala pahije
@adinathvyavhare7470
@adinathvyavhare7470 5 жыл бұрын
Sandeep Padaye bhau yana fakt maharaj pahije phule nahi
@user-gi8hs3ft3t
@user-gi8hs3ft3t 5 жыл бұрын
adinath vyavhare Kiti jalata ata gand Kali jhali Asen jalun jalun........................
@overtaker3295
@overtaker3295 6 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खरा इतिहास पुढे आणत आहात तेही पुराव्यासह तुम्ही असेच खरे आणि तथ्यासहित इतिहास जागृत करत आहात ... पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवभक्त महात्मा फुलेंना शत शत प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
OVer TaKER हि आमची जबाबदारी आहे
@shrimantsupekar3717
@shrimantsupekar3717 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना कोटी कोटी प्रणाम
@shahajidoke4869
@shahajidoke4869 4 жыл бұрын
महात्मा ज्योतीराव फुले यांनी पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली आणि शिवजयंती साजरी होऊ लागली . हे जनतेला समजण्यासाठी प्रत्येक शिवजयंती साजरी करताना तेथे रराष्ट्रपिता म. फुले यांचा फोटो ठेवून आदर केला पाहिजे असे वाटते.
@totalgeming5463
@totalgeming5463 3 жыл бұрын
Nahi Mahatma Phule Yanchya Bhaktani Sagle Milun Chattrapati Shivaji Maharaj Yanchi Mothi Jayanti Keli Pahije Jay shivaji Maharaj
@surajmude2047
@surajmude2047 Жыл бұрын
लोकमान्य टिळकांनी केली पहीली शिवजयंती 🙏🙏
@dhammadeepshahare8199
@dhammadeepshahare8199 11 ай бұрын
​@@surajmude2047adhi itihash vachun ghe
@nandasonawane7563
@nandasonawane7563 6 ай бұрын
म.फुले नी ​@@surajmude2047
@nandasonawane7563
@nandasonawane7563 6 ай бұрын
त्यांच्यावर पोवाडा लिहीला
@rajeshmhatre129
@rajeshmhatre129 6 жыл бұрын
James staglas तुम्हाला सल्युट, महात्मा ज्योतीबा तुम्हाला त्रिवार वंदन, जाधव सर तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार, *जय शिवराय*
@paragakluj
@paragakluj 3 жыл бұрын
James Douglas
@sumitbiranage9005
@sumitbiranage9005 2 жыл бұрын
शिवजयंती साजरी करणारे भारतातील एकमेव समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव इतिहासाच्या पुस्तकात यायला पाहिजे. यासाठी आवाज उठवला पाहिजे. नामदेवराव जाधव साहेब याकडे कृपया तुम्हीच लक्ष घालू शकता. तुमच्याकडूनच काम होईल.
@sangitapawar9072
@sangitapawar9072 5 жыл бұрын
खरोखरच सर आपण समाजा साठी स्वाभिमानास्पद काम करूण खरा इतिहास जगा समोर आनण्याचे काम करीत आहात ह्यामुळे आमच्या मुलाबाळांना छत्रपती बद्धल खरा इतिहास समजत आहे
@parthmarkad8346
@parthmarkad8346 2 жыл бұрын
महात्मा फुले यांना मानाचा मुजरा 🙏🙏
@ajinkyapawar883
@ajinkyapawar883 6 жыл бұрын
Mahatma Phule he amche adarsh
@sureshingle3459
@sureshingle3459 2 жыл бұрын
या अश्या विधायक काम व कारणां साढीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना थेट "गुरू"स्थानी ठेवले🙏
@sangramdhage6006
@sangramdhage6006 6 жыл бұрын
आमच्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहील...जय शिवराय ,जय ज्योती जय क्रांती
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
jarur share kara ha vidio lagech
@sandeepraut3751
@sandeepraut3751 5 жыл бұрын
शिवजयंतीचे खरे जनक महात्मा फुले । । जय ज्योती जय क्रांती ।। जय शिवराय
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय शिवराय
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
तमाम शिवभक्तांचे शिव-आभार आपल्या सर्वांच्या मिळणाऱ्या प्रतीसादामुळे आम्हाला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच आम्ही आमचे काम तेवढ्याच ताकदीनं वाढवत आहोत.... वेगवेगळ्या विषयांवर आम्ही आपल्या समोर व्यक्त होत राहू आणि आपणही हे शिवकार्य समजून social media चा योग्य वापर करून आपला इतिहास जगभर घेऊन जाऊया...
@tusharbhosale81
@tusharbhosale81 6 жыл бұрын
आम्ही आपल्या पाठिशी कायमच आहे आणि या पुढेही राहणार.आपल्या video न मुळे आमच्यामध्ये अनेक वैचारिक प्रेरणादायी बदल घडून येत आहेत आणि या मुळे गावापासून ते शहरा पर्यत अनेक उद्योग स्थापित होऊन मराठी माणसाला एक नवीन वाट मिळत आहे.जी माणसे आपल्या कार्यामध्ये अडधळे आणत आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष न दिलेलेच बरे .आपले कार्य असेच सदैव चालू रहावे . तू चाल पुढ तुलर गड्या तुला भीती कशाची
@kshatriyacaneverythingposs9313
@kshatriyacaneverythingposs9313 6 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्ताचे वंशज जिवंत आहेत का ?? कारण इंग्रज नितीनुसार छत्रपती प्रतापसिंह शिवरायांचे शेवटचे वंशज होते त्यांनतर पुढे दत्तक वारीस बसवण्यात आल्यामुळे त्या दत्तक वारसांना त्यांनी शिवरायांचे रक्ताचे वारस असल्याचे नाकारले याची कागदपत्रे व पुरावे देखील आहेत ....तर महाराष्ट्राच्या जनतेला या प्रश्नाची खुप उत्सुकता आहे कि एवढ्या महान राजा छत्रपती शिवरायांचे खरे रक्ताचे वारीस आता आहेत का व असतील तर ते कुठे आहेत ???????????????????.
@darshaksalvi4262
@darshaksalvi4262 5 жыл бұрын
🙏🙏🌹I appreciate you sir superb good job awesome🌹🙏🙏
@keshavbapu8137
@keshavbapu8137 Жыл бұрын
जोतिबा फुले यांच्या वैङ्मयाचा मी बराच अभ्यास केला आणि एक बिग्रेडी माणसाच्या फेसबुकवर मी जेव्हा हे वाचले कि जोतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली आणि तिची मनुवादी पद्धतीने पूजा केली आणि पुण्यात येऊन शिवजयंतीला सुरुवात केली तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटले ज्या पोवाड्याला फुले शिवाजी महाराजांचा पोवाडा असे म्हणतात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ) त्या पोवाड्यात अफजलखानविषयी फुले काय लिहितात ते वाचा "आबाजुलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फोजेस / कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास / माते पायी डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास / समीप येत शिवाजी जसा भ्याला व्याघ्रस/कमी करी आपल्या चालीस/ वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास / पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास / हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस/पठाण मुकला प्राणास / वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षिस /फ़ितुर्य गोपीनाथास / या पोवाड्यात काय लिहिले आहे ते वाचा १)अफजल शूर पठाण होता २)शिवाजीने अफजलचा वकील गोपीनाथ फितूर करून घेतला ३)अफजलला पाहून एखाद्या वाघाला पाहून घाबरतात तसे शिवाजी घाबरला ४)शिवाजीने वरवर भेटण्याचे सोंग करून कपट करून अफजलखानाला ठार मारले ५) कबूल केल्याप्रमाणे शिवाजीने अफजलच्या वकील गोपीनाथ याला हिवरे गाव इनाम दिले म्हणजे म फुलेंच्या मते अफजल शूर आणि शिवाजी भित्रा(आपण शिवराय किंवा शिवाजी महाराज असे म्हणतो पण फुले शिवाजी असा एकेरीच उल्लेख करतात ) पहा बरे अफजल शूर आणि शिवाजी भित्रा अफजल भोळा आणि शिवाजी कपटी, त्यामुळे कपटी शिवाजीने दगा करून अफजलला ठार मारल्याने त्याच्यावर जो अन्याय शिवाजीने केला त्याचे परिमार्जन करण्यासाठी फुले यांनी अफजल शाहिद दिन साजरा करण्याचे ठरविले · २)शिवाजी हा अज्ञानी होता असे लिहितात (पुस्तक :गुलामगिरी (म फुले समग्र वैन्ग्मय सुधारित ३रि आवृत्ती पान न ११८) "भटब्राह्मण शिक्षक शूद्राचे मुलास केवळ कामापुरते व्यावहारिक ज्ञानसुद्धा न शिकविता ते त्यांच्या मनात अनेक तर्हेची अप्रती देशाभिमानाची खोटी तत्वे मात्र भरवून त्यास पक्के इंग्लिश "राज्य भक्त "करून त्यास शिवाजीसारख्या धर्मभोळ्या ,अज्ञानी ,शुद्र ,राजाने आपला देश म्लेन्छांपासून सोडवून गाई ब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक भूलथापा देवून त्यास पोकळ धर्माभिमानी करून सोडतात ") फुले म्हणतात ३)शिवाजी हा शूद्र होता असे लिहितात ४)शिवाजी हा अडाणी होता असे लिहितात (म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म ") (म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न 215 पुस्तक शेतकऱ्याचा आसूड ) " भट ब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदासस्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्ट्ल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही " ५)शिवाजी हा भोळा होता असे लिहितात ( संदर्भ फुले यांनी लिहिलेला शिवरायांवरील पोवाडा ) ६)शिवाजीला दादोजी कोंडदेवाने निरक्षर ठेवले असे लिहितात * ( संदर्भ फुले यांनी लिहिलेले गणेश देवतेचे विडंबन काव्य ) ७) शिवाजीने लोकप्रितीकरिता स्वामी समर्थ रामदास याना गुरु केले असे लिहितात ( संदर्भ फुले यांनी लिहिलेला शिवरायांवरील पोवाडा ८) शिवाजीच्या राज्यात शूद्र अतिशूद्र लोकांचे हाल मुसलमानी राजवटीपेक्षाही जास्त झाले कारण शिवाजी हा फक्त गोब्राह्मण प्रतिपालक होता असे लिहितात
@ashokkhare9951
@ashokkhare9951 3 жыл бұрын
महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले छत्रपती राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास विनम्र अभिवादन जय भारत जय महाराष्ट्र
@rationalthought6789
@rationalthought6789 5 жыл бұрын
सर्व लोकांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुलामगिरी पुस्तक वाचावे...🙏🙏
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
अगदी
@sandeepjunjarkar9053
@sandeepjunjarkar9053 5 жыл бұрын
शिव भक्त माहात्म्या फुले यांना शत शत प्रणाम
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती
@prathameshmali3335
@prathameshmali3335 6 жыл бұрын
JAY SHIVRAY.... The greatest social worker of maharashtra is MAHATMA PHULE.....
@aniketunhavane3986
@aniketunhavane3986 6 жыл бұрын
Thanks sir for information जय शिवराय महात्मा फुले जी की जय
@godashish9495
@godashish9495 5 жыл бұрын
विचारांचे नाते खुप भावनिक व जवळचे असते... शिवाजी महाराजांपासुन तर ज्योतीबा फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अन्नाभाऊ साठे यांचे नाते एकदम जवळीक आहे.. हे विचारांचे नाते आहे... कुनी कितीही प्रयत्न केला विचारांच्या नात्याला तोडन्याचा तरीही हे नाते तुटनारे नाही... जाधव सरजी तुमचे उद्योगाविषयी व्हीडीओ मला खुप आवडतात, एक नविन प्रेरना मीळते.. धन्यवाद सरजी... कोनतेही कार्य सक्सेस करन्यासाठी प्रेरना आवश्यक असते ...
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
आभार
@sagarsawant1696
@sagarsawant1696 6 жыл бұрын
jay shivray jay mahatma phule
@rushikeshgaikwad1477
@rushikeshgaikwad1477 6 жыл бұрын
शिवजयंतीचे जनक महात्मा फुले
@babanmore1187
@babanmore1187 5 жыл бұрын
Very very nice
@jaymaharashtra3210
@jaymaharashtra3210 5 жыл бұрын
बरोबर
@therahulspiano5476
@therahulspiano5476 5 жыл бұрын
@@karanshinde3952 कडक भाऊ खरे आहे हे
@govindraomali4356
@govindraomali4356 4 жыл бұрын
Mahatma phulenni Samadhi cha shod ghetla.ani tyamule kunbyala shreya jau naye mhanun tilakanni shivajayantiche shreya swatachya navavar kele
@ganeshsawant1076
@ganeshsawant1076 2 жыл бұрын
@@govindraomali4356 हे संविधान मध्ये बाबांनी सांगितलं का तूझ्या कानात
@anil76jadhav
@anil76jadhav 6 жыл бұрын
Sir, equally Mahatma Jyotiba Phule's jayanti should also be celebrated worldwide for his bravery and for the untiring contribution towards human rights and for the cause of indian women, downtrodden and education for the masses. He has worked immensely for the betterment of mankind without any prejudice towards none...
@_harshad_patole_25
@_harshad_patole_25 5 жыл бұрын
🚩🙏जय मह्त्मा फुले🚩🙏
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती
@pavanshivarkar5011
@pavanshivarkar5011 4 жыл бұрын
जय सावता Bhava⛳🚩🚩
@patolesaheb8381
@patolesaheb8381 3 жыл бұрын
mahatma jyotiba phule he khup great hote tyanchya vicharanchi hya deshala khup garaj aahe
@vilasganjare2201
@vilasganjare2201 6 жыл бұрын
जर महात्मा फुले जन्मले नसते तर कल्पना करा महाराज जाधव सराणां कळले नसते आणि आम्ही आमची माय बहिन शिकलि नसती अधिकारी झाली नसती मनुचे राज्य आपल्यावर अजुन पर्यन्त राहिले असते जय शिवराय जय जोति जय क्रांति जय भिम
@rahulpatil-fg8pd
@rahulpatil-fg8pd 5 жыл бұрын
Manuchye rajya mhanje Kay?
@Mrovhal-zr3nh
@Mrovhal-zr3nh 5 жыл бұрын
@@rahulpatil-fg8pd bhava mhnhe junya padtune chalt aalelei jativevasta aani jatifed pan tumhi evde offend ka hotay tumhi swtaal many samjta ka 😂😂
@hrithikpawar1132
@hrithikpawar1132 4 жыл бұрын
@@rahulpatil-fg8pd manu cha rajya manja jativad cha rajya brahman cha rajya
@abhishekpande6511
@abhishekpande6511 3 жыл бұрын
मनु ब्राम्हण नव्हता,
@abhishekpande6511
@abhishekpande6511 3 жыл бұрын
किती जणांनी मनुस्मृती वाचली आहे??????
@user-up7ee7ie4u
@user-up7ee7ie4u 6 жыл бұрын
खर तर आपल्या इतिहासात महाराजांची समाधी लुप्त झाली हेच दुर्भाग्याच होत
@MayurDhoke97
@MayurDhoke97 6 жыл бұрын
भारतवर्ष 1818 पासून पुढे इंग्रजांच राज्य होत शिवाय मुघलांनी किल्ल्याची नासधूस केली त्यामुळे समाधिकडे दूर्लक्ष झालं होतं
@Chefprashantk
@Chefprashantk 6 жыл бұрын
@@MayurDhoke97 संस्थान अन सरदार तर होते की नाही??
@rahulkhedkar99
@rahulkhedkar99 6 жыл бұрын
Itihas ha bhatudyanni lihila tyanna shivaji maharaj ani sambhaji maharaj hya lokanchi satta manya navhti tevha ha itihas janun bujun lapavnyat ala ahe Apan 1li te 4thi shivaji maharajancha itihas vachto aplya mulanna shivaji maharaj mahit hotat shiv charitra kalte tya nantrcha etihas pn khup mahan ahe sambhaji maharajanni swarajyasathi balidan kele chatrapati nantr rajaramraje tarabai yanni swarajya sambhalale ani vr swarajyacha vistar ha chatrapati shahu maharaj pahile yancha kalat sarvadhik zala hya goshti aplyala shodhun vachavya lagtat hya aplya abhyaskramat ka nhi ka shivaji maharaj nantr direct peshvai chalu zali Samjun ghya ha itihas janun bujun lapavnyat yet ahe
@sandeepjunjarkar9053
@sandeepjunjarkar9053 5 жыл бұрын
खर आहे
@sangramzol4266
@sangramzol4266 3 жыл бұрын
@@rahulkhedkar99 💯
@deorambhujbal483
@deorambhujbal483 Жыл бұрын
जाधव साहेब नमस्कार,शिवाजी महारांजाबद्दल प्रेम व आदर म्हणून आपण सर्वांनी त्यांचे गड व किल्ले आवर्जून भेट देऊन पाहणे गरजेचे आहे ,ही आपली सूचना स्वागतार्ह आहे। आम्ही या आमच्या सहकारी मित्रांनी अशीच उपक्रम असली कल्पना पुढे मांडली आहे।व आमच्या परीने अंमलात आणण्यास सुद्धा सुरवात केली आहे ,ती पुढीलप्रमाणे, प्रत्येक नवविवाहित जोडप्याने विवाह झाल्यानन्तर शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाई देवी ,व शिवजन्मस्थळ यांचे दर्शन घ्यावे । तसेच नवजात बालकास शिवाई मातेचे दर्शन ,शिवनेरीवर जाऊन घडवावे व आशीर्वाद घ्यावेत।व अशी कायम स्वरूपी परंपरा व पायंडा रुजू करावा। ही विनंती।आपले नम्र। देवराम भुजबळ व सहकारी।।
@satishmangale3781
@satishmangale3781 6 жыл бұрын
धन्यवाद सर सर तुमचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला प्रेरणादायी आहे. जय जिजाऊ , जय शिवराय
@madangoa6881
@madangoa6881 2 жыл бұрын
I am literally crying.. Jai Bhim Namo buddhay Jai shivaji Jai sambhaji Jai Fule 😌😌😌😌😌😌😌
@namastesahyadri7154
@namastesahyadri7154 6 жыл бұрын
सर तुमच्या प्रत्येक शब्द ऐकताना डोळ्यात पाणी येतं . तुम्ही जे काही आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करता त्याला तोड नाही.
@indian6322
@indian6322 5 жыл бұрын
छ. शिवाजी महाराज महात्मा फुले.
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय शिवराय
@ravilala8398
@ravilala8398 6 жыл бұрын
Good job sir. .. Tumcha mule, lokana khra itihas history" kartay. . Jay hind♥ Jay bhim♥ ♥Jay shivaji maharaj♥
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 6 жыл бұрын
धन्यवाद सर खरा इतिहास सांगताआहात आपल्या मुलांना हा इतिहास समजला पाहिजे आज समजण्याच्या मनस्थितीत आलेत नक्की मुलांमध्येही प्रगती होईल
@tusharbhosale81
@tusharbhosale81 6 жыл бұрын
Sir आपले उद्योजगतेवर एखादे नवीव भाषण पाहायला मिळावे.आपल्या video मुळे आम्हाला खुप प्रेरणा मिळते.
@siddhulonare5530
@siddhulonare5530 6 жыл бұрын
शिवजयंतीचे जनक जोतीबांना विनम्र अभिवादन
@shardabagate3770
@shardabagate3770 3 жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती ज्योती सावित्री
@sunilgaikwad9662
@sunilgaikwad9662 5 жыл бұрын
jotibana koti koti pranam tyanchya patni savitrimai yanahi koti koti pranam
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय ज्योती
@pawanmahajan2816
@pawanmahajan2816 6 жыл бұрын
6:07 to 6:18 Majhya Pavitra Rajala Manvandana!!! 🌹 🌹 🌹
@kunalmahajan1799
@kunalmahajan1799 4 жыл бұрын
Jay Jyoti Jay kranti
@hanmantranjanenari4769
@hanmantranjanenari4769 6 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय सर तुमचे कार्य छान आहे. ......!
@ashishk9494
@ashishk9494 6 жыл бұрын
जय शिवराय जय ज्योतीबा .
@shardabagate3770
@shardabagate3770 3 жыл бұрын
खरं आहे कि खरंच लोकांना भान नाही या गोष्टीच...
@pandurangphule9758
@pandurangphule9758 4 жыл бұрын
जय जोती जय क्रांती
@harshadbaravkar3782
@harshadbaravkar3782 6 жыл бұрын
जय शिवराय. जय ज्योती जय क्रांती
@vasantraojogekar4215
@vasantraojogekar4215 4 жыл бұрын
आमच्या साठी हा नवीन विषय आहे । धन्यवाद ।
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 6 жыл бұрын
खरोखर सर शिवजंयती राष्ट्रीय जंयती साजरी केली पाहीजे🙏🙏🙏
@darshansirsat1038
@darshansirsat1038 3 жыл бұрын
Jay joti jay bhim Jay shivray🙏✊
@vishalmule1959
@vishalmule1959 6 жыл бұрын
व्वाह खूप छान.......एकदम सविस्तर मांडणी... ⛳जय जिजाऊ ⛳ जय शिवराय⛳
@roshanbhagat2263
@roshanbhagat2263 6 жыл бұрын
mahatma phule tumche khup khup aabhar
@RamKarad
@RamKarad 5 жыл бұрын
खुप छान महात्मा ज्योतिराव फुले विशाया मझी अपुल्की खुपच वाधली आहे
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
त्याचं काम तेवढ मोठ आहे
@rajeshjadhav6813
@rajeshjadhav6813 6 жыл бұрын
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय || || जय हिंद जय महाराष्ट्र ||
@s.p.7815
@s.p.7815 4 жыл бұрын
धन्यवाद सर,जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी, जय भीम.
@nandkishormukne9434
@nandkishormukne9434 6 жыл бұрын
साहेब किती लाजिरवाणी गोष्ट आहे एक इंग्रज येथे येऊन महाराजची समाधी शोधतोय आणि थोर शिक्षण सम्राट महात्मा फुले सारखा महान आत्मा हे समाधी शोधण्याचे काम करतो त्या काळात जाधव, शिर्के , निंबाळकर भोसले, गायकवाड यांना विसर पडला का? याना महाराजांबद्दल थोडा ही अभिमान नव्हता का? हे महाराजांचे वंशज वाटत नाही
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
Nandkishor Mukne पण आता एकजुटीने आपण सर्वांनी पुढे यायला हवं
@sanketthorve891
@sanketthorve891 6 жыл бұрын
Nandkishor Mukne भाऊ महात्मा ज्योतिबा फुले हे आपलेच आहे त्यांचे कार्य खुप चांगले मीत्रा जय शिवराय जय ज्योतिबा
@yashwantshinde3297
@yashwantshinde3297 6 жыл бұрын
2नौदकिशोर मुकने तुझ्या किती पुर्वजांच्या समाध्या तुला माहित आहेत? पण याचा अर्थ तू त्यांना विसरला अथवा तुला त्यांच्याविषयी अजिबात आत्मीयता नाही असा घ्यायचा का? समयानुसार घटना बदलतात. राजे तेव्हाही आदरणीय होते आजही आहेत. समाधीईतकेच किंबहुना त्यापेक्षा चरित्र समजणे व तसे वागणे अत्यंत महत्वाचे. समजावे. सुज्ञास सांगणे न लगे.
@nandkishormukne9434
@nandkishormukne9434 6 жыл бұрын
+yashwant shinde साहेब माझे पूर्वज एवढे महान नव्हते की कोणी इंग्रज अधिकारी येईल व समाधी बाबतीत विचारतील मी साधारण माणूस आहे
@prashantfattepur
@prashantfattepur 6 жыл бұрын
Sir,we respect you....keep up your good work....
@rayatbhumivloga.j.6435
@rayatbhumivloga.j.6435 2 жыл бұрын
जशी थोर संतांची व थोर पुरुषांची जयंती उत्सव साजरे करतात तसेच त्यांचे विचार पण आत्मसात तरस त्यांना खरी मानवंदना होईल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩🇮🇳⚔️ छत्रपती शिव शंभू विचारक
@roofingsheetmanufacturertc6820
@roofingsheetmanufacturertc6820 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@mohitthorat6077
@mohitthorat6077 5 жыл бұрын
महात्मा ज्योतिबा फुले yani aaplya devachi samdhi sodhu kadli aani aaplya devachi jyanti pan tyanich chalu kele aashya Thor manvala mana cha muzra 🙏🙏🙏🚩 Jay shivray 🚩 jay Mahatma fule
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय शिवराय
@sachinshinde6136
@sachinshinde6136 6 жыл бұрын
Jay jijau Jay sivaray Jay samburaje....
@adinathvyavhare7470
@adinathvyavhare7470 5 жыл бұрын
Jay sawata Jay jyoti Jay kranti Jay shivray
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय क्रांती
@mh38gd60
@mh38gd60 4 жыл бұрын
Nice video
@shubhamkuwar5741
@shubhamkuwar5741 5 жыл бұрын
Khup sunder mahiti dilit sir. Thanks😊. Tumch kary asech chalu theva. Jai bhavani 🚩 Jai shivaji 🚩
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय जिजाऊ
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 2 жыл бұрын
इतिहास हा आपल्या स्वार्थासाठी कसाही वापरतात.
@nileshjathaar2250
@nileshjathaar2250 6 жыл бұрын
धन्यवाद सर आपल्या सारखे थोर अभ्यासक आहेत म्हणुन मला हा अमूल्य ईतिहास कळला
@sharadcholke7332
@sharadcholke7332 5 жыл бұрын
🌹🌹महात्मा फुले 🌹🌹🙏🙏 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय महात्मा
@abrahamkamble6915
@abrahamkamble6915 Жыл бұрын
धन्यवाद सर
@_harshad_patole_25
@_harshad_patole_25 5 жыл бұрын
🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय जिजाऊ
@satyenshirke6258
@satyenshirke6258 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब,खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत
@nayanjawarkar6332
@nayanjawarkar6332 5 жыл бұрын
शिव जयंती चे खरे जनक माहात्मा फुले आहे
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
अगदी
@jaybhimjaybharat2474
@jaybhimjaybharat2474 3 жыл бұрын
Great
@rahulbansode5601
@rahulbansode5601 5 жыл бұрын
सर तुम्ही समाधी शोधल्यानंतर ग्रामभटाने (ब्राम्हण) समाधीवरची फुल पायाने लाथाडली हे का सांगत नाही ? का तुम्हालाच माहिती नाही ?,का ब्राम्हणांनच्या दहशतीला घाबरता ???
@user-je1em1pg9t
@user-je1em1pg9t 4 жыл бұрын
अरे तुला स्वतः च डोकं आहे का , एका खोट्या जुन्या सिनेमात ब्राम्हणांने समाधीला लात दाखवल्याचे बघून तेच खरं मानतोयस ते..मुळ म्हणजे महात्मा फुले रायगडावर गेले तेव्हा कुणीच रायगडावर जात नव्हतै घानेरी जंगल रायगडावर सगळीकडे पसरलै होते मग ब्राम्हण काय जंगलात राहतात काय कि ते त्या जंगलातुन शिवसमाधीजवळ येतील आणि लात मारतील.... कधी महात्मा फुलेही ब्राम्हण लोकांनी शिवसमाधीला लात मारल्याचै कधीही सांगितले नाही मग तु कुठुन शोधलयंस..एक फाल्तु सिनेमाला खरं मानतोय का रे, तुला स्वतः ची बुध्दी नाही का रे यडझव्या......
@vaibhavmali3592
@vaibhavmali3592 3 жыл бұрын
@@user-je1em1pg9t mahatma fule n cha shetkaryancha asud novel read kara tya madhe tyani details madhe dile aahe brahman ne tyana kiti tras dila samadhi shodhtana te
@abhishekpande6511
@abhishekpande6511 3 жыл бұрын
काही ही सांगतो का?मुळात समाधी हरवेल कशी?इतक्या लोकप्रिय व्यक्तीची समाधी लोक विसतील अस वाटत नाही....... लाथ मारल्याचा पुरावा काय?
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 6 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 🚩🚩जय शिवराय🚩🚩 🚩🚩जय शंभु राजे🚩🚩 🙏🙏🙏🙏
@dneshpatle7132
@dneshpatle7132 3 жыл бұрын
धनयवाद sir..
@positivevibes9039
@positivevibes9039 6 жыл бұрын
सर एक विनंती आहे,स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजेंचा इतिहास काही लोकांनी चुकीचा सांगितला आहे.तर तुम्ही शंभुराजेंचा खरा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहचवावा ही नम्र विनंती. 🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभुराजे 🚩
@dilipbansode8868
@dilipbansode8868 6 жыл бұрын
Very good sar
@samindadisag8631
@samindadisag8631 2 жыл бұрын
काही निच लोकांनी भोसले घराण्याचा इतिहास बदलण्याचा विडा उचललाय...म्हणूनतर खोटी शिवजयंती...धाराऊ प्रकरण...आग्रा परतीचा प्रवास..इ.खोटी माहीती सतत जनतेसमोर मांडत आहे... जय शिवराय..
@sanketthorve891
@sanketthorve891 6 жыл бұрын
महात्मा ज्योतिबा फुले जयंती च्या महात्मा ज्योतिबा फुले ना मानाचा मुजरा
@krushnaghodke7752
@krushnaghodke7752 5 жыл бұрын
Jay Jyotirao Jay Shivray
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती
@shobharane7505
@shobharane7505 9 ай бұрын
जय. शिवाजी महाराज🙏🙏 🌹🌹
@agale919
@agale919 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती सर जय भवानी जय शिवराय
@darshaksalvi4262
@darshaksalvi4262 5 жыл бұрын
🎆🇮🇳Awesome good job superb🇮🇳 🎆 🙏🙏🌹🇮🇳Jay bhim 🇮🇳🌹🙏🙏 🇮🇳🇮🇳🎆Namo budhay🎆🇮🇳🇮🇳 🙏🇮🇳🌹 jay savidhan 🌹 🇮🇳🙏 🗡🗡🇮🇳🇮🇳Jay shivray 🇮🇳🇮🇳🗡🗡 🔥🔥🙏🌹Jay BHARAT🌹🙏🔥🔥
@shubhammane1531
@shubhammane1531 6 жыл бұрын
खरंच खूप आभारी आहे
@sunilgaikwad9662
@sunilgaikwad9662 5 жыл бұрын
mala he lahanpanapasunch mahit Hote babasahebani tyanchya aka pustakat yasathi ullekh kela aahe jotibana mahan aatma Hote mhanunch babasahebani. tyanantar guru manle hote
@sachiningle3603
@sachiningle3603 6 жыл бұрын
धन्यवाद सर उपयुक्त माहिती
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 6 жыл бұрын
यु ट्यूब वर जावा आणि तिथे ३/४ डॉक्युमेण्ट्री आहेत त्यात ज्योतिबा फुले यांनी सन १८६९ मध्ये ज्योतिबा फुले हे पुण्यातून जाऊन रायगडावर जाऊन त्यावेळचा रायगड चढून ३ दिवस थांबुन काट्याकुट्यातून शिवरायांची समाधी हुडकून काढली तिची पूजा केली (पूजा करणे हि पद्दतच मनुवादी आहे ) त्या ठिकाणी भटजी आला आणि त्याने ती पूजा लाथेने उधळून लावली (ज्या ठिकाणी अगदी १९४० शाळांपर्यंत ४/५ धनगरांच्या झोपड्या होत्या तिथे १८६९ मध्ये भटजी कोठून असणार आणि तो असणार महाडला ते सोडा)आणि १९ फेब्रुवारी १८६९ रोजी पहिली शिवजयन्ती सुरु केली (आता १९ फेब्रुवारी हि शिवजयंतीची तारीख सन २००४ रोजी नक्की करण्यात आली तोपर्यंत मराठी तिथीनुसार शिवजयंती साजरी होत होती )आणि भटजींवरील रागारागात शिवाजीराजेवरील प्रदीर्घ पोवडा १९ फेब्रुवारी १८६९ रोजी रायगडावर रचला असे म्हण्टले आहे त्या डॉक्युमेण्ट्री खालीलप्रमाणे आहेत १)महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिवसमाधीचा शोध हि इंद्रजित सावंत यांची डॉक्युमेण्ट्री आहे २)शिवाजी महाराज समाधी शिवजयंती व त्यामागील इतिहास हि नामदेवराव जाधव यांची डॉक्युमेण्ट्री आहे ३) राहुल टिळेकर यांची वाघ्या कुत्र्यावरील एक डॉक्युमेण्ट्री आहे ४) आणखीन एक डॉक्युमेण्ट्री आहे पण त्यात तो कोणाची आहे ते समजत नाही तेव्हा हे थोर शिवभक्त एवढ्या अडचणीतून त्या काळात कोणतीही सोय नसताना रायगड चंदने दिव्य असताना ज्योतिबा फुले यांचे शिवरायणावर अत्यंत प्रेम, आस्था, निष्ठा असली पाहिजे म्हणून मी फुले समग्र वैङ्मय पहिले त्यात फुले शिवराय यांच्याबद्दल खालीलप्रमाणे लिहितात म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पान न ४२० यात फुले लिहितात "मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशुद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केले .इतकेच नव्हे परंतु त्या सर्वांबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरु करून त्या सर्वास सर्व कामी बरोबरीचे हक्क दिले .आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटास टकामका पाहावयास लाविले ." म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म " "धूर्त आर्य भट्टानि आपल्या सोवळ्यात लपवून ठेवलेल्या त्यांच्या वेदाचा तपास काडून त्यातील एकंदर सर्व खोडसाळपणा तपासून, शूद्रादि अतिशुद्रास मुसलमान करून, त्या सर्वास आपल्यासारख्या पवित्र मानवी अधिकाराचा उपभोग घेण्यास लावले नाही म्हणून असा अधर्म घडून आला ,हि सर्व बेफाम मुसलमानांची चूक आहे म्हणून मी कबूल करतो " फुले पुढे लिहितात "मुसलमान लोक ऐश्वर्याच्या मदात बेफाम झाले असता अति पटाईत मुकुंदराज ,ज्ञानोबा ,रामदास वगैरे ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधूंनी भागवतात कावेबाज अष्टपैलू काळ्या कृष्णाने कुतर्कभरित गीतेत पार्थास उपदेश केलेला मात्र उचलून त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंधु ,ज्ञानेश्वरी ,दासबोध वगैरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वांचे कपटजालात अक्षरशून्य शिवाजीसारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लाविले " म फुले समग्र वैङ्मय पान न ५६९ ३री आवृत्ती पुस्तक अस्पृश्यांची कैफियत "आमच्या शूद्र लोकांचे राज्य आल्यावर तरी आमच्या स्तिथीत काही फरक पडला काय ?आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर अहमस सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभव होता .परन्तु काही झाले नाही .का आमच्या स्तिथीत फरक झाला नाही याचे काही तरी कारण असावे .शिवाजी आपण राजा होण्याचे कारण फक्त" गो-ब्राह्मणांचे रक्षण कारण्याकरिताच " असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणी धर्माचे रक्षणही करीत होता .मुसलमान धर्माचे राज्य असल्याकारणाने ब्राह्मणीधर्माचे चांगले संरक्षण होत नाही असे त्याचे मत होते " फुले पुढे लिहितात "शूद्र राजा असूनही आसपासची स्तिथी अशी असता व त्याचे मत अशा प्रकारचे असता आमच्या दुःखाचा बोजा व आमच्या अडचणी कमी होतील हे कधीही संभवणार नाही .मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते ,त्यापेक्षा भयंकर व दुःसह स्तिती मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही "
@avee1990
@avee1990 6 жыл бұрын
खूप छान
@sunilvanjiwale8115
@sunilvanjiwale8115 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहे
@best_movis
@best_movis 6 жыл бұрын
Jems staglas...आम्ही तुझे कायमस्वरूपी ऋणी राहू
@sunilsathe2189
@sunilsathe2189 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शभूंराजे
@chikujadhav8881
@chikujadhav8881 6 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏🙏
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
चिकू जाधव जय शिवराय
@lifecool7585
@lifecool7585 6 жыл бұрын
Mahatma phule var ajun ek video
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
life cool नक्की
@akashgaikwad7128
@akashgaikwad7128 6 жыл бұрын
@@NamdevraoJadhav thnx sis
@sharadingle432
@sharadingle432 6 жыл бұрын
THE REAL MAHATMA
@vaibhavkhelukar6901
@vaibhavkhelukar6901 6 жыл бұрын
Jay shivray sir aaple karya asech chalu rahudya👌👌👌 aaplya karyas manacha mujara
@rahulborade5771
@rahulborade5771 6 жыл бұрын
sir khup chhan mahiti milali dhanywad
@tejasbhagat5258
@tejasbhagat5258 5 жыл бұрын
Khuup dhanywaad jadhav sir haan vishay mandlyabddal, khare shivjaynti sajri karnare mahatma jyotiba fulech,pn kahik bhat Buddhi che Lok tilkachya navane shivjaynti khapavtat
@RajMore22
@RajMore22 6 жыл бұрын
खूप छान माहिती आहे.... धनयवाद
@sanjayjadhav2923
@sanjayjadhav2923 3 жыл бұрын
महाराज माणूस होते देव नाही मन्दिर बनू नका कर्तुत्व संपून जाईल
@sangeetadatrange6877
@sangeetadatrange6877 5 жыл бұрын
शभूराजे चा इतिहास खूप चांगला आहे आणि तो आम्हाला तूरत कळावा
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जरूर
@itsmyWay14
@itsmyWay14 6 жыл бұрын
mahatma fule yanna vandan...rajenchi samadhi apltamul amhala milali.....jay shivray
@vaibhavnangare4753
@vaibhavnangare4753 2 жыл бұрын
जय शिवराय😊🙏
@sunilgaikwad9662
@sunilgaikwad9662 5 жыл бұрын
jayshivray Jay jotiba jaybhim namo buddhay
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय शिवराय
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 675 М.
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН