जिजाऊ मासाहेबांच्या वडिलांचा तुम्ही न ऐकलेला दुर्मिळ ईतिहास | लखुजीराजे जाधवराव । lakhujiraje jadhav

  Рет қаралды 388,339

Maratha History Channel

Maratha History Channel

Күн бұрын

Пікірлер: 195
@क्षत्रीयमराठा96
@क्षत्रीयमराठा96 Жыл бұрын
जाधव कुळाची उत्पत्ती ची माहिती एकदम चुकीची सांगितली भगवान श्रीकृष्ण द्वारकेला आले आणि द्वारका समुद्राच्या पाण्यात बुडाल्या नंतर जे वाचलेले यदुवंशी होते ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातल्या चंद्रादित्यपुर मध्ये त्यांनी पहिली राजधानी बनवली चंद्रादित्यपुर म्हणजे आजचा चांदवड तालुका आणि दृढप्रहार यादव हा महाराष्ट्रात आलेला पहिला राजा त्यानंतर सिंघनदेव यादव ने राजधानी श्रीनगर ला बनवले म्हणजे आजचे सिन्नर त्यानंतर भिल्लमदेव पंचम ने राजधानी देवगिरीला स्थलांतरित केली आणि देवगिरीवर खिलजीचे आक्रमण झाल्यानंतर शेवटचा राजा रामचंद्र यादव चे वंशज महाराष्ट्रातील विदर्भात गेले बुलढाणा जिल्ह्यात लखुजीराजे जाधवराव हे रामचंद्र यादव चे 8 वे वंशज आहेत. दुसरी गोष्ट चालुक्य वंश हा वेगळा आणि यादव वेगळा चालुक्यांचे मुळस्थान कर्नाटकातील बदामी त्यानंतर बसवकल्याण राजधानी होती आणि चालुक्य आणि यादव कुळ वेगळे चालुक्यांचे गोत्र मांडव्य आहे यादवांचे अत्रिआहे तुम्ही दोन्ही कुळ एक कस काय सांगता होयसळ वंश हा यादव वंशाची शाखा आहे एवढे खरे फक्त
@MarathiHistoryChannel
@MarathiHistoryChannel 4 ай бұрын
तसे पहिले तर पश्चिम चालुक्य, होयसळ आणि काकतीय हे राज्यकर्ते सर्वजण स्वतःला शून्य यादव म्हणवून घ्यायचे. एकाच घराण्याच्या त्या पोटशाखा आहेत. (संदर्भ- A Concise History of Karnataka लेखक- सूर्यकांत कामत १९८०, पान क्रमांक १३६-१३७). देवगिरी यादवांनी महाराष्ट्रात इसवी सन ११७५ पासून राज्य केले पण त्यांच्या राज्यकारभाराची भाषा-ताम्रपट आणि शिलालेख पहिले दोनशे वर्षे फक्त कानडी आणि संस्कृत भाषेत आढळतात. मराठी भाषा हि यादवांच्या शिलालेखात किंवा ताम्रपटात १४ व्या शतकापासून दिसते. त्यांची पहिल्या राज्यकर्त्यांची नावेही कर्नाटकी शैलीची आहे उदाहरणार्थ- भिल्लमदेव, जैतुगी, सिम्हन, अम्मन, हरपाळदेव ईत्यादी. त्यामुळे देवगिरी यादव हे कर्नाटकातून आले असल्याच्या धारणेला समर्थन मिळते. पश्चिमी चालुक्य हे ब्राम्हण मानले जातात त्याच कारण हे आहे कि त्यांच्या पहिल्या राज्यकर्त्यांनी अगोदर जैन धर्म स्वीकारला होता पण नंतर आदी जगतगुरु शंकराचार्य , मध्वाचार्य, रामानुजाचार्य यांच्या हिंदू-धर्म पुनर्स्थापनेच्या चळवळीच्या प्रभावाने नंतरच्या राज्यकर्त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. त्यावेळी त्यांना थेट ब्राम्हण म्हणून मान्यता देण्यात आली होती. अशीच गोष्ट आपल्याला सातवाहन किंवा शालिवाहन राजांच्या बाबतीतही आढळते त्यांचे पहिले राज्यकर्ते हे क्षत्रिय हिंदू सूर्यवंशी रघु-कुळातील (प्रभू श्रीरामांच्या) होते तर नंतरचे राजे बौद्ध, जैन आणि हिंदू-ब्राम्हण होते.
@क्षत्रीयमराठा96
@क्षत्रीयमराठा96 4 ай бұрын
@@MarathiHistoryChannel वारंगल चे काकतीय हे सूर्यवंशी आहेत ते कस काय स्वतःला यादव कुळातील म्हणतील यादव कुळ हे चंद्रवंशी आहे वारंगलचे काकतीय त्यांच्या अनेक शिलालेखांमध्ये स्वतःला सूर्यवंशी सांगतात मराठ्यांचे काकडे कुळ पण सूर्यवंशी आहे जे काकती यांचे वंशज आहेत दुसरी बाब चालुक्य यांनाही ब्राह्मण घोषित करताना पाहिलेले नाही सातवाहन वाकाटक आणि कदंब या राजवंश यांना फक्त मिराशी इतिहासकार आहे त्यांनी ब्राह्मण घोषित केले त्याचे वेगवेगळे कारणं आहेत तुम्ही रामकृष्ण कदम लिखित भारतीय राजवंश एक सत्य संशोधन हा ग्रंथ वाचा व त्यांनीच लिहिलेला मराठा 96 कुळे हा देखील वाचा त्यामध्ये त्यांनी याचे खंडन केले आहे की सातवाहन वाकाटक कदंब हे क्षत्रियच होते आणि चालुक्य स्वतःला चंद्रवंशी म्हणतात बदामी ही त्यांची मूळ राजधानी त्यांच्या शिलालेखांमध्ये त्यांचे गोत्र मांडव्य किंवा मानव्य आहे मराठ्यांच्या 96 कुळातील चालुक्य साळुंखे इंगळे पिंगळे हे चार चालुक्य राजवंशाचे वंशज आहेत आणि देवगिरीच्या यादवांचे जे सुरुवातीचे नाव तुम्ही कानडी म्हणताय ते कानडी नसून प्राकृत महाराष्ट्री भाषेतील आहे जुनी मराठी आणि जुनी कानडी भाषा जुनी तमिळ भाषा यांतील बरेचसे शब्द सारखे आहेत मराठी भाषा सातवाहन काळापासून आहे सातवाहनांचे शिलालेख त्यातील प्रामुख्याने नाणेघाट मधला शिलालेख हा प्राकृत महाराष्ट्र भाषेमधील आहे आपल्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या प्राचीन इतिहासाला तमिळ आणि कानडी लोक त्यांच्याकडे ओढायला पाहतात आणि मध्यकालीन इतिहासाचे राजपूतीकरण केले त्याला आपल्याच लोकांनी खतपाणी घातले देवगिरीचे यादव आणि होयसळ हे द्वारके वरून आले म्हणून होयसळांनी त्यांच्या राजधानीला द्वारसमुद्र नाव दिले आणि रामचंद्र यादव चे पंडित हेमाद्री पंडित त्यांच्या चतुर्वर्गचिंतामणी आणि राजप्रशस्ती या ग्रंथात देवगिरीच्या यादवांचे पूर्वज मथुरे वरून द्वारका आणि द्वारका वरून महाराष्ट्र असेच सांगतात आणि त्यांना ते यदुवंशी क्षत्रिय मराठा म्हणतात
@yadavdynasty3131
@yadavdynasty3131 Ай бұрын
जय यदुवंशी क्षत्रिय समाज🚩🚩🚩
@pushpajadhav3578
@pushpajadhav3578 3 жыл бұрын
खरच,हा इतिहास आम्ही कधीच ऐकला नव्हता.शूर पित्याची शूर कन्या जिजाई.
@paradox.812
@paradox.812 22 күн бұрын
लखोजी राजे यांच्या सैन्यात वंजारी सैनिक मोठे पराक्रमी व मोठ्या संख्येने होते... त्यांचे अंगरक्षक बाळोजी कांदे होते ते युध्यात मारले गेले.. ❤❤❤ जय शिवाजी जय भवानी🚩🚩
@kishorkeni3204
@kishorkeni3204 4 жыл бұрын
अत्यंत उत्तम माहीती,मराठी जनतेला जर असा इतिहास शिकवीला गेला असता तर आजचा महाराष्ट्र काही वेगळाच असता.
@akshaybankar1329
@akshaybankar1329 4 жыл бұрын
देवगिरी खरे राजेजाधव होते 🚩🚩जय महाराष्ट्र 🙏🙏जय जिजामाता 🙏🙏जय शिवराय🚩🚩
@shriharinaik6616
@shriharinaik6616 3 жыл бұрын
लखुजी राजे यांचा ईतिहास सांगितल्या बदल खूप खूप आभार 🙏🙏🙏
@ashoksonawane5899
@ashoksonawane5899 3 жыл бұрын
अतिशय प्रभावी ,सुंदर व मोलाची माहिती
@manjuraje-jadhav7794
@manjuraje-jadhav7794 2 жыл бұрын
यादव हेच जाधव या विषयावर मार्गदर्शन करावे खुप खुप छान माहिती दिली आहे तुम्ही
@ashishjadhav17
@ashishjadhav17 3 жыл бұрын
Very Very Too Much Very Thanks... Sirjeee Me Sinnar cha ch Jadhav ... kai bolu me aata ha video pahila aani aakash mala thenge jhale Sirjeee soo Proud to Me this ..... Majha Janm Sarth jhala ....Aahmi Lakhuji rao Jadhav Yanche Vanshaj ..... Me aadhi lokana maskarit bolaycho ki aahmi jadhav Jijau aahmchya gharaynyatlya aahet mahnun But Now Its Truth My God M really too much Happy ... thnks Sirjeeee....
@artorcraft6045
@artorcraft6045 4 жыл бұрын
मैं शिव भक्तों फूल और शिवाजी महाराज की हिंदुओं को प्रणाम करता हूं
@namdevrajejadhav2397
@namdevrajejadhav2397 4 жыл бұрын
जय हारी माउली खुप छान माहिती दिली आपल्याला सुध्दा मानाचा त्रिवार मुजरा
@rekhadabir8207
@rekhadabir8207 Жыл бұрын
अप्रतिम!!!केवढा भायानक वेगळा इतिहास आहे आणि सांगितला वेगळा !!!!वास्तव खरा इतिहास नविन पिढी समोर लवकरात लवकर आणावा यातून बोध घेऊन नवीन मराठी साम्राज्य निम्राण कराव यासाठी तुमच्यासारख्या इतिहास संशोधकाची मदत व्हावी अस मला वाटत!!!!लिहणारी स्त्री सोनोपंत डबीरांची वंशज आहे त्यामुळे कदाचित तस वाटत आहे.
@Krushantshort3012
@Krushantshort3012 11 ай бұрын
P hu hu j89 ko hu ek se t⁷ hu hu hu 00
@yadavdynasty3131
@yadavdynasty3131 Ай бұрын
जय श्री कृष्ण जी🙏🙏🙏
@shahajikarande8495
@shahajikarande8495 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती देतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
@yadavdynasty3131
@yadavdynasty3131 Ай бұрын
जय जीजाबाई यदुवंशी क्षत्राणी🙏🙏🙏
@lordShiva5894
@lordShiva5894 4 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली लखुजी राजे मानाचा मुजरा जय शिवराय
@abasahebjadhav407
@abasahebjadhav407 Ай бұрын
आम्ही राज राजेश्वर भगवान श्रीकृष्ण यांचे वंशज आहोत
@chandanmore9734
@chandanmore9734 4 жыл бұрын
Very nice video
@tusharyadav866
@tusharyadav866 8 ай бұрын
मलिक अंबर चे खरे रूप समजले, धन्यवाद
@p.9094
@p.9094 4 жыл бұрын
खुप छान माहिती l प्रणाम त्या थोर मातेला l जिच्या उदरी जन्म शिव तेजाचा झाला. I
@pukhrajpardhi8672
@pukhrajpardhi8672 2 жыл бұрын
Khoob chhan mahiti Sangeet yapan kya Badal dhanyvad Ashish kahani sangit rava
@sarkardesai5347
@sarkardesai5347 3 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद
@shriharinaik6616
@shriharinaik6616 3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे दादा
@sandeepgaikwad9199
@sandeepgaikwad9199 3 жыл бұрын
खुप छान माहिती
@jalindarsakore705
@jalindarsakore705 4 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
@akashshirsat8921
@akashshirsat8921 4 жыл бұрын
Khup chhan mahiti
@mrinalinivaidya2698
@mrinalinivaidya2698 Жыл бұрын
फार छान संविसतर माहिती
@AdmiringCougar-jf6by
@AdmiringCougar-jf6by 6 ай бұрын
Praimari mahiti dya aani chhatrapati shivaji maharajanche purvaj kontya dharmache hote kontya devachi aaradhana aani Puja karayche va tyanch isvisan vagere sangave ,khup feka feki Karu nakaa savistar itihas saangava.dhanyavad. jay hind.
@jagdishjadhav8953
@jagdishjadhav8953 Жыл бұрын
खूप खूप सुं दर इतिहासाची माहिती दिली चांगली जय शिवराय
@lilawatimehere9165
@lilawatimehere9165 7 ай бұрын
अतिशय सुरेख माहिती
@shrikantthobade3776
@shrikantthobade3776 3 жыл бұрын
Very NIce information
@sourabjoshivlogs1699
@sourabjoshivlogs1699 3 жыл бұрын
Khup khup chhan
@shubhambagewar7265
@shubhambagewar7265 4 жыл бұрын
Khup chhan
@sharadbadhe9242
@sharadbadhe9242 4 жыл бұрын
Chhan mahiti itihasachi mahiti milali
@sujatamusale5173
@sujatamusale5173 4 жыл бұрын
खूप छान माहिती आहे जिजाऊंच्या वडील लांना ची माहिती मिळाली 👍🏻🙏🏻
@bhimraomore4130
@bhimraomore4130 2 жыл бұрын
खूप छान जय शिवाजी
@sudhakarjain6012
@sudhakarjain6012 3 жыл бұрын
खुप छान इतिहास कळला. धन्यवाद.
@janardhannagre4509
@janardhannagre4509 3 жыл бұрын
छान व सत्य माहिती मिळाली, धन्यवाद
@aparna7252
@aparna7252 2 жыл бұрын
Apratim!
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 Жыл бұрын
चांगली माहिती आहे
@priyankasant9034
@priyankasant9034 3 жыл бұрын
Khup chan information dili 🚩
@abhijitkode9436
@abhijitkode9436 4 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार
@babasahebjawale6261
@babasahebjawale6261 3 жыл бұрын
Thanks very beautiful
@MarathiHistoryChannel
@MarathiHistoryChannel 3 жыл бұрын
Thank you! Cheers!
@nareshbajolge6482
@nareshbajolge6482 10 ай бұрын
Good work
@vishaljadhav4496
@vishaljadhav4496 4 жыл бұрын
Nice information
@जोशभगव्याचा
@जोशभगव्याचा 3 жыл бұрын
Khup Chan 💐💐💐🔥👑❤️🚩🚩
@amodchoudhari2484
@amodchoudhari2484 4 жыл бұрын
Khup chan mahiti dilit vachan pn mast
@shrimantgaikwad2968
@shrimantgaikwad2968 3 жыл бұрын
Very excellent and detail information ,give next story in other topic.
@balasahebpatil4148
@balasahebpatil4148 3 жыл бұрын
खुप सत्य माहीती दिल्या बदल धन्यवाद
@devidasubale4276
@devidasubale4276 Жыл бұрын
आता सत्य इतिहासाची गरज आहे सावधान
@prasadpotdar8280
@prasadpotdar8280 4 жыл бұрын
छान माहिती 👍👍👍👍👍👍👍👍
@bhagwatkadbhane7073
@bhagwatkadbhane7073 Жыл бұрын
Chan
@subhashwankhede881
@subhashwankhede881 Жыл бұрын
लिहिणारे सर्व ब्राह्मण होते.. लिहिण्याचा अधिकार त्यांनाच होता.म्हणून खरा ईतिहास लिहिला असेल अस वाटत नाही..!
@tusharjadhav711
@tusharjadhav711 2 жыл бұрын
Very great information and all these should be teach in school syllabus by all means
@santoshkale7141
@santoshkale7141 4 жыл бұрын
Jay shivray
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
जय शहाजी राजे,जय जिजाऊ साहेब
@sarojac4699
@sarojac4699 2 жыл бұрын
Thuramil maahiti million dhanyavad
@surajk7416
@surajk7416 4 жыл бұрын
Nice..
@devidasyeul2985
@devidasyeul2985 3 жыл бұрын
आपण इतिहास हुबेहुब चित्र +कथा साकारले आहेत असे ऐकताना वाटत होते वास्तव आपण स्वता हजर कथन केले बद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@riteshsaste7091
@riteshsaste7091 4 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती...🙏🙏🙏
@popatjadhav460
@popatjadhav460 4 жыл бұрын
Nice
@C9chaitan
@C9chaitan Жыл бұрын
जय भवानी जय
@mahadeoraopandit9846
@mahadeoraopandit9846 Жыл бұрын
जाधवांच्या वाड्यावरील मुळनामफलकाचादगड कुठे संग्रहीत ठेवला आहे?
@omkarp8521
@omkarp8521 4 жыл бұрын
Khup chan sir..barich Navin mahiti milali hya video madhun..aaplya Yadav ani Vijaynagar hya gharanyavar video chi vat pahato aahe🙏
@umeshsurvase9045
@umeshsurvase9045 4 жыл бұрын
Nice sir, please write the book on लखुजीराव जाधव.
@ashokgondane2412
@ashokgondane2412 3 жыл бұрын
कितीही ऐका, ऐकतच राहावं वाटते
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 4 жыл бұрын
Very nice video!
@arunpatil7297
@arunpatil7297 4 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद ! 👌👌💐💐
@sameeryadav9709
@sameeryadav9709 3 жыл бұрын
Chan mahit
@uab7327
@uab7327 3 жыл бұрын
देवगिरिचे यादव हे राजपूत होते ?
@Hrishikesh7272
@Hrishikesh7272 7 ай бұрын
​@@uab7327 नाही , यादव हे दक्षिणेतून आले होते त्यामुळे ते राजपूत नव्हते.
@sanjayjadhav5929
@sanjayjadhav5929 3 жыл бұрын
Ok thanks
@highfie2948
@highfie2948 4 жыл бұрын
Very good work sir🙏🙏
@sg-de4ds
@sg-de4ds 4 жыл бұрын
⛳🙏‼जय जिजाऊ माँसाहेब‼🙏⛳
@aashishgadgae1370
@aashishgadgae1370 3 жыл бұрын
👌👌👌👌
@upendrakamble3731
@upendrakamble3731 3 жыл бұрын
यादव, भोसले यांची प्रामाणिक माहिती ग्रंथ रूपाने जनतेसमोर आनावी !
@kishorwarade9982
@kishorwarade9982 3 жыл бұрын
भोसले घराने म्हनजे सिसोदीया घराने आहे
@क्षत्रीयमराठा96
@क्षत्रीयमराठा96 Жыл бұрын
@@kishorwarade9982 सिसोदिया नाही तर सिसोदे राजवंश आणि शिसोदे राजवंश हा मूळचा महाराष्ट्रातील मुंगी पैठण चा आहे मेवाडचा नाही
@bhauraokhanvilkar5377
@bhauraokhanvilkar5377 Жыл бұрын
​@@kishorwarade9982❤
@Krushantshort3012
@Krushantshort3012 11 ай бұрын
Hu hu ki​@@क्षत्रीयमराठा96
@Krushantshort3012
@Krushantshort3012 11 ай бұрын
Hu hu hu hu hu hu 00❤
@manjuraje-jadhav7794
@manjuraje-jadhav7794 2 жыл бұрын
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा सिंदखेडराजा येथे जाधव आहेत हेच जाधव वंशज आहेत
@advradheyshyamyadav1651
@advradheyshyamyadav1651 Жыл бұрын
JAY YADAV, JAY MADHAV.
@santoshmodhe127
@santoshmodhe127 3 жыл бұрын
राजमाता जिजाऊ यांच्या भावांचे नाव काय होते....सांगा
@vishalsatve7170
@vishalsatve7170 3 жыл бұрын
एवढे मताबदार मराठी सरदार होते तेव्हाच सर्व एक होऊन स्वराज्य निर्माण केले असते तर हे सुलतान किती टिकले असते आपल्या समोर पण हिंदू मराठी नेहमी स्वतःच अहंकार आणि मीच श्रेष्ठ करत राहिले सुलतान ची गुलामी करत राहीले पण मराठी माणसांची दोस्ती करण्यात नेहमी विफल झाले ते आज हि असेच secular आज हि आहेत
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
महाराष्ट्र राज्य चा मालक ,,,,? कोण ,,,,? नवाब 🤑 🤣🤣😂 शिवाजी महाराज की जय ,,, जय महाराष्ट्र ,,,,,, दिवस उजाडतो ,,,,,? पहाटे भोग्या वर च नमाज पठण ✅📢🔉🔈📣🔊 जय महाराष्ट्र ,,,,,
@Mohit.jadhav150
@Mohit.jadhav150 2 жыл бұрын
@@buldozarplus3719 dokyala pani lagla ki kay
@jayashripatil2023
@jayashripatil2023 3 жыл бұрын
जय शिवराय जय जिजामाता
@minakshichannel8624
@minakshichannel8624 3 жыл бұрын
Nice very good Doct.Sir.
@santoshkale7141
@santoshkale7141 4 жыл бұрын
Jay shiv chhatrapati
@kisanjadhav1225
@kisanjadhav1225 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र.....
@dyneshwarjadhav1004
@dyneshwarjadhav1004 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद. Jadhav D V . Chakan
@ketanjadhav3813
@ketanjadhav3813 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@shambho3
@shambho3 4 жыл бұрын
👌👌👌
@balajikamble2298
@balajikamble2298 3 жыл бұрын
सिंदखेडराजा येथे किती जाधव कुटुंबाची घरे आहेत? लखुजी जाधवा चा इतिहासात का इतिहास लिहिला नाही?
@insane-f5y
@insane-f5y 3 ай бұрын
खूप इतिहास लिहला आहे.. वंचित बुद्धीला नाही समजायचा
@jagdishramanathan2091
@jagdishramanathan2091 Жыл бұрын
Lakhu ji direct descendant of yadav Dynasty!
@amodchoudhari2484
@amodchoudhari2484 4 жыл бұрын
Aprtim jay jijau Jay shivray
@rohidasmurkar3672
@rohidasmurkar3672 2 жыл бұрын
Jai jijau 🙏 jai shahaji raje 🙏 jai shiv Rai 🙏 jai Shambhu raje 🙏
@suvaranamilindjoshi5724
@suvaranamilindjoshi5724 2 жыл бұрын
जय जिजाऊ
@arungaikwad7410
@arungaikwad7410 3 жыл бұрын
सध्या शिंदखेड राजा येथे वंशज आहेत काय या बाबत ही माहिती ध्यावी हि विनंती.
@ShubhamGangurde1
@ShubhamGangurde1 3 жыл бұрын
🙏🚩
@yadavdynasty3131
@yadavdynasty3131 Ай бұрын
देवगिरि राजवंश एक यादव क्षत्रिय राजवंश है।
@bharatfunde7699
@bharatfunde7699 2 жыл бұрын
आडनाव जाधवर/जाधव
@highfie2948
@highfie2948 4 жыл бұрын
Tumchya channel cha khup motha fan🙂
@MarathiHistoryChannel
@MarathiHistoryChannel 4 жыл бұрын
Thanks Aditya
@mahadevbhosale5406
@mahadevbhosale5406 2 жыл бұрын
🙏🌹👌🚩
@satishlokhande723
@satishlokhande723 4 жыл бұрын
👍👍👍👍
@appasahebchavan1813
@appasahebchavan1813 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@abasahebborade3381
@abasahebborade3381 3 жыл бұрын
सर जनतेला सत्य माहिती द्या ..
@vaijanathkambale6834
@vaijanathkambale6834 3 жыл бұрын
इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा जो तो आपापल्या परीने मांडण्याचा प्रयत्न करतो पण शिवकालीन चरित्राचा बाखरिंचा अभ्यास केला तर भोसले सरदार आणि कुटंब शंभू भक्त शांत संयमी शुर आणि निष्ठावान होते तर लखुजीराव जाधव आणि दत्ताजी राजे हे tapat स्वरूपाचे होते असे आढळून येते इंदापूर bhatvadi chya युद्धात शहाजी राजे आणि भोसले सरदारांनी पराक्रम गाजवीत मुघलांना धूळ चारली तर स्वराज्याच्या उभारणीत शहाजी राजांना खुद्द लखुजी जाधवराव यांचा विरोध patkrava लागला अहमदनगर निवास स्थानी चांद बिबी चां जो अपघाती खून झाला त्यातून मुघलांनी दौलताबाद किल्ला ताब्यात घेतला त्यावेळेस शहाजी राजांचा पाठलाग लखुजी जाधवराव यांनी केला अशी नोंद आहे पण फलटण चे निंबाळकर हे शहाजी राजांचे आजोळ होते वेळेवर निंबाळकर फौजा आल्या लखुजी जाधवराव यांना माघारी फिरावं लागलं शिवाय स्वराज्य स्थापनेत ही सुरुवातीला निंबाळकर घरान महारांच्या बाजूला होत असो jai शिवराय जय शंभू राजे
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 2 жыл бұрын
ह्या सर्व आप्त घराण्यानी हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजाना आणि संभाजी महाराजांना साथ दिली असती तर शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजांचे औरंगजेबाने हाल करण्याची काय बिशाद होती.
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН