कोण होता गणू रामोशी?

  Рет қаралды 11,980

SADETOD NEWS

SADETOD NEWS

Күн бұрын

कोण होता गणू रामोशी?
#सडेतोड_मराठी_NEWS, #maharashtra, #Maharsshtra_History, #इतिहास, #राम, #नाईक, #naik, #गणू_रामोशी, #Ganu_Ramoshi, #tasgaon, #sangli, #हातनूर, #ब्रिटिश, #स्वातंत्र्यदिन

Пікірлер: 13
@dattamandale76
@dattamandale76 8 ай бұрын
धन्य ते गणु रामोशी बापूने आपल्या समाजाचा मान रखला छान माहिती दिली धन्यवाद
@user-oo4us8kz5l
@user-oo4us8kz5l Жыл бұрын
इंग्रजांच्या काळामधील रामोशी समाज असो किंवा इतर समाज असो त्या सर्वांची जुनी ऐतिहासिक माहिती ही लंडन मधील इंग्रजांच्या म्युजिअम मध्येच पुरेपुर मिळते.
@user-vg9nd9tq2o
@user-vg9nd9tq2o 10 ай бұрын
खूप छान माहिती सर
@vishalkhomane7151
@vishalkhomane7151 Жыл бұрын
खुप चांगली माहिती सांगितली
@maheshbhandalkar1840
@maheshbhandalkar1840 Жыл бұрын
Khup chhan ajun ramoshi jaat jaga samor aana ,,🙏
@dattamandale76
@dattamandale76 8 ай бұрын
धाड़स्+ईमान = रामोशी
@rupayelve9853
@rupayelve9853 9 ай бұрын
राणीनेच आव्हान केले होते ना, गळ्यातील हार कोणी चोरून दाखवा. गणू रामोशी ने चोरून दाखवला,मग या कला कुसरी चे बक्षिस काय मृत्यू... हे चुकीचे आहे,या समाजाने न्याय मागायला हवा होता.
@NeetaPatil-el5zj
@NeetaPatil-el5zj 5 ай бұрын
🙏
@swarya_official
@swarya_official Жыл бұрын
Hi
@atulkamblesaheb3516
@atulkamblesaheb3516 Жыл бұрын
विक्रांत सर तुमचं परखड विषय खुप आवडतो पण तासगाव तालुका मावा खाऊन तरूण पिढी खुप नुकसान करून घेत आहे प्रबोधन चळवळ खुप गरजेची आहे...... तालुक्यातून मावा हद्द पार करण्यासाठी काय करावे हा विषय हाताळला तर बरं होईल
@vishalnaik699
@vishalnaik699 Жыл бұрын
खुप चालली माहिती दिली
@rahulsadakale1833
@rahulsadakale1833 Жыл бұрын
प्रत्येक गावात अशी एक तरी विशिष्ठ गोष्ट असते ज्याची माहिती आणि इतिहास दडपलेला असतो अथवा अज्ञात असतो
@atulkamblesaheb3516
@atulkamblesaheb3516 Жыл бұрын
विक्रांत सर खुप सुंदर विषय पण थोडा तालुक्यातील बौद्ध वस्तीची सध्य परस्थित पण थोडी समाजापुढे आना....
स्वराज्यासाठी प्राण दिलेले मांग जातीतील पहिले वीर
11:39
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 199 М.
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 205 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН