स्वराज्यासाठी प्राण दिलेले मांग जातीतील पहिले वीर

  Рет қаралды 200,242

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

Пікірлер: 671
@mangalakamble535
@mangalakamble535 2 жыл бұрын
यावरून स्पष्ट होते की शिवरायांच्या राज्यात मांग जात ही लढाऊ आहे. धन्यवाद सर या सुंदर माहितीसाठी...🙏
@damirashi
@damirashi 2 жыл бұрын
लढाऊ जात अलढाऊ जात हा भेद ब्रिटिशांनी आणला. वेळ पडली तर देशासाठी सशस्त्र लढून प्राण देण्याची तयारी या देशात सर्व जातीत होती. नाहीतर रामोशी , अधिवसी यांचे लढे उभे राहिले नसते
@vinaynikam211
@vinaynikam211 2 жыл бұрын
भाई 18 पगड जातीचे लोक स्वराज्य निर्माण करण्यासाठी झटले होते
@shashikantbaisane2592
@shashikantbaisane2592 2 жыл бұрын
आज ही लढाऊच आहे...
@narayansalvi6909
@narayansalvi6909 2 жыл бұрын
@@vinaynikam211 very Good
@chitniskd1
@chitniskd1 2 жыл бұрын
उदबोधक. धन्यवाद।
@singersunnykshirsagar
@singersunnykshirsagar 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत समस्त मांग जाती तर्फे आपले मनपूर्वक आभार!! 🙏कुणी तरी दखल घेतली कि येल्या मांग यांचा दडलेला इतिहासही सर्वांसमोर यावा म्हणून.... नाही तर आज वर फक्त्त मांग जातीचेच लोक म्हणत होते आमचे स्वराज्यरक्षक स्वराज्यासाठी हुतात्मे अमर झालेत आणखी एक विनंती आहे साहेब जशी येल्या मांग यांची माहिती दिली तशेच अजून बरेच मांग शुर मर्द मावळे स्वराज्याच्या कामी आले त्यांपैकी रायगडचे सुभेदार सर्जा मांग , विशाळगड चे कृष्णाजी मांग आणि पुरंदर किल्ल्याचे राखणदार लहुजी राऊत (मांग) [आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुर्वज अर्थात थोरले लहुजी ज्यांच्या शौर्यावर खुष होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच कड देऊन पुरंदरच्या किल्ल्याच्या रक्षणाची कामगीरी त्यांना दिली आणि राऊत हि पदवी देऊन गौरवलेल्या वीरा़ंची माहिती सांगावी तसेच शिवनेरी किल्यावर जो आंबुज नावाचा मांग बुरूज आहे डाव्याबाजूला त्याची हि माहितीपूर्ण सांगावी हि विनंती आहे... जय शिवराय जय लहुजी जय महाराष्ट्र
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 жыл бұрын
नक्कीच सांगेन. तुमच्या कमेंट बद्दल आभार.
@vilasthorat336
@vilasthorat336 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत ह्या अपरिचित मांग वीरांची माहिती ऐकण्या साठी
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale Matang Shabd Prayog Kara Vapra 💦🤠📢✍️
@jhonkamble556
@jhonkamble556 Жыл бұрын
खूप छान भावा आपल्या शूर पूर्वजांची आठवण करून दिलीस धन्यवाद
@tanaysuryavanshi9886
@tanaysuryavanshi9886 Жыл бұрын
Ĺllll⁰⁰⁰0⁰
@पै.अविनाशथोरात
@पै.अविनाशथोरात Жыл бұрын
👑🚩मी ही शिवरायांचा मांग मावळा आहे 🚩 हिंदवी स्वराज्य ही तो श्रींची इच्छा 🚩👑
@parmeshwarmore5116
@parmeshwarmore5116 Жыл бұрын
Bhau fakt mavala
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
मी हिंदू धनगर मावळा आहे जय मल्हार जय शिवराय जय लहूजी
@sanjayjogdand9102
@sanjayjogdand9102 Жыл бұрын
येल्लाजींचे वंशज सध्या वास्तव्यास कुठे आहेत? काही माहिती असल्यास पाठवावी. धन्यवाद. ❤
@nileshlondhe5671
@nileshlondhe5671 11 ай бұрын
हिंदू नव्हे हिंदवी स्वराज्य हीच श्रीं ची इच्छा....
@SAMRAT_Ashok733
@SAMRAT_Ashok733 6 ай бұрын
​@@मल्हारभक्तकट्टरहिंदूjai shivray jai🧡malhar💛jai lahuji
@khandarekarishma..6641
@khandarekarishma..6641 Жыл бұрын
सर मी मांग जातीची म्हणून .... विर येल्लाजी मांग यांच्या बद्दल ऐकून अभिमान वाटतो आहे...मांग जातींचे छत्रपतींच्या सेवेत विशेष योगदान होते हे ऐकून आम्ही धन्य झालो...जय शिवराय 🙏🏻...जय महाराष्ट्र 🚩
@AK_501
@AK_501 Жыл бұрын
नक्कीच स्वराज्या साठी 18 पगड जातींच्या मावळ्यांनी योगदान दिले आहे.. तुमच्या सोबत आम्हाला ही विर याल्लाजी मांग यांच्यावर अभिमान आहे
@Pravinpandarfhale
@Pravinpandarfhale Жыл бұрын
Hi
@chandrakantmahapure1567
@chandrakantmahapure1567 Жыл бұрын
जय लहूजी
@akashsaneshwar
@akashsaneshwar Жыл бұрын
Kharach khup abhima aahe amhala pn Jay Shivray Jay Bhim
@chandrakantmahapure1567
@chandrakantmahapure1567 Жыл бұрын
@@akashsaneshwar 👍
@akshaykamble5194
@akshaykamble5194 Жыл бұрын
येलया मांग, बाजी पासलकर ़ साळवे घराणे, यांसारख्या शूरवीर मावळयांची माहिती आम्हाला फक्त आमचे आजोबा सांगायचं ़आज आपल्या माध्यमातून ऐकल्याने एक वेगळेच समाधान मिळाले ़जय शिवराय ़मनापासुन धन्यवाद सर
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 2 жыл бұрын
भोसले साहेब, धन्यवाद 🙏🏽 लपून राहिलेल्या इतिहासाला तुम्ही प्रेरणादायी उजाळा देण्याचे समाज उपयोगी काम करीत आहात. परमेश्वर तुम्हाला आरोग्य देवो 🙏🏽
@jalindarargadepatil6931
@jalindarargadepatil6931 2 жыл бұрын
असे असले तर वीर यल्लाजी यांच्या समाधी ची जागेचा विस्तार करुन चांगले स्वरूप प्राप्त करून हीच खरी आपल्या सर्व जणतेची महानता ठरेल.
@babykidsvideos6529
@babykidsvideos6529 Жыл бұрын
एकदम बरोबर
@navneetjoshi2293
@navneetjoshi2293 2 жыл бұрын
सर्व विविध जातीतील वीर शीवकार्यासाठी लढले त्यामुळेच स्वराज्य उभे राहिले
@sureshpawar2831
@sureshpawar2831 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 भोंसले साहेब धन्यवाद 🙏🙏🙏यल्लाजीना न्याय मिळालाच पाहीजे जीर्णोधार व्हायला पाहीजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@babulalthorat9111
@babulalthorat9111 2 жыл бұрын
सासवड येथील पहिला स्वराज्य वीर येल्या मांग गोठे ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणची जागा शासनाने विकत घेऊन त्या ठिकाणची समाधीस्थळ म्हणून मान्यता देण्यात यावी येल्या मांग सन्मान करावा
@mohanwagh5106
@mohanwagh5106 2 жыл бұрын
Very nice information, Thank you.
@rajaramtupe8119
@rajaramtupe8119 Жыл бұрын
मांगाची शौर गाता सांगीतली धनवाद साहेब
@balasahebgaikawad3127
@balasahebgaikawad3127 Жыл бұрын
मांग समाजातील बहुसंख्य लोक निष्ठावान होते यारुन स्पष्ट होते 👍👍
@sudhakarkhadse8776
@sudhakarkhadse8776 Жыл бұрын
आदरणीय भोसले सर , लपूनछपून ठेवलेला मातंग समाजाचा इतिहास सर्वांसमोर उजेडात आणला आपले मनापासून धन्यवाद व आभार
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 2 жыл бұрын
श्री शिवाजी महाराज यांच्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या येला मांग यांना माझा मनः पूर्वक प्रणाम.
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
स्वराज्यात १८प्रगड,१२बलुतेदार,१६अलुतेदार,कणबी,९६कुळी आपन सर्वच "मराठे"आहोत. जय शिवराय
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 2 жыл бұрын
Yellaji gothe was great warrier but they hide from fame and glory of bahujan samaj he is dalit so keep in darkness jai bhim namo budhay
@vaibhavkambale597
@vaibhavkambale597 Жыл бұрын
सर आपण खुप चांगली माहिती दिली आहे. आपले खुप आभार, सर हा पोवाडा मिळेल का?🌹🌹🙏🙏
@Being_Game_Changer
@Being_Game_Changer Жыл бұрын
जय शिवराय ⛳
@Milindscomletefitnessvlogs
@Milindscomletefitnessvlogs 4 ай бұрын
​@@tribhuvansakhahari3635मांग वीर मावळे होतें आणि आजपण तेवढेच धाडसी आणि वीर आहेत💯कुणी सांगू नाय तर नाय सांगू एकदा भेटल्यावर कळतेच 💯💪🔥
@SMk-u4h
@SMk-u4h 3 ай бұрын
Ha he barobar aahe ,, Maharashtra madhe jevha maharaj ni svarajy nirman kept tar tevha tencha sobat aaple sarv 18 pragad jati che sobat gheun svaraj nirman kelte , aani maharajni sarvana mavle kehte the , aur , Maharashtra me rehne vala vyakti maratha hai ❤
@suryawanshisuryawanshi1444
@suryawanshisuryawanshi1444 2 жыл бұрын
येल्या मागं यांची समांधी महाराष्ट्र सरकार ने दखल घेऊन तात्काळ त्यांची मोठ आस स्मारक बांधावे ही नम्र विनंती जय येल्या मांग जय शिवराय
@user-sh1jg8yp6o
@user-sh1jg8yp6o 2 жыл бұрын
धन्यवाद...ज्याची वाट पहात होतो आश्वासन दिल्याप्रमाणे आपण पूर्ण केलीत ,हा video मी सर्व लोकांपर्यंत पोहोचवणार आहे ..छाती फाडून सांगेन , आमचा समाज हा लढवय्या आहे..क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे, वीर yelya जी गोठे ,मुक्ता साळवे, अण्णा भाऊ साठे ,जे स्व बळावर रशिया t गाजले, दादा भुतकर , असे अनेक वीर होऊन गेले ..या स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आमचाही वाटा आहे . पण त्यापेक्षा ही अभिमान वाटतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा, कारण किती दूरदृष्टीचा हा राजा होता, आनि आहे , हासत हासत कित्येक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली काय असेल ते व्यक्तिमत्व .18 पगड तर सोडाच पण मुस्लिम वीर ही श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारी होत. धन्यवाद. तुमचा प्रत्येक video मी आवर्जून पाहतो . मी सासवड जवळील rajewadi गावचा आहे .बेलसर हे आमच्या जगताप गुरुजींचे गाव आहे . पण yelya जी chi समाधी तिथे आहे हे आपणा कडून समजले .खूप खूप आभार.
@subhashbangar2791
@subhashbangar2791 2 жыл бұрын
मित्रहो, मख्य म्हणजे या जाती नाहीतच .पुर्वीपासून बारा बलुतेदारी ही पध्दति समाजामध्ये रुढ होती. त्याचेच रुपांतरण जातीमध्ये झालें आहे. कुणालाही दोष देण्यापेक्षा आपण सर्व भारतीय आहोत ही देशाभिमानी भावना महत्वपुर्ण आहे. जय महाराष्ट्र..
@amolrhiwarale5576
@amolrhiwarale5576 2 жыл бұрын
आपली सामाजिक शैक्षणिक विकास होत नाही , तोपर्यंत आपण दुलक्षीतच राहू ....
@user-sh1jg8yp6o
@user-sh1jg8yp6o 2 жыл бұрын
@@amolrhiwarale5576 bro im graduated from सावित्रीबाई फुले university ..कॉम्प्युटर डिपार्टमेंट ..just watching these video coz im very much keen about history.... peaople from OUR community are well educated IN IT , पॉलिटिकल, CULTUREL सेक्टर....THEY NEVER EXPOSE THEMSElves that they are from same cast .
@shilpaghewade9161
@shilpaghewade9161 Жыл бұрын
मांग जात खूप शूर आणी निष्ठावान आहे. फकिरा, लहुजी येलाजी आणी असे कित्येक वीर असतील याची गणना नाही.
@ganeshsakat6388
@ganeshsakat6388 Жыл бұрын
जय लहूजी भाऊ🙏💛
@babanraokamble6452
@babanraokamble6452 2 жыл бұрын
जय लहुजी शुरवीर येल्या मांग यांची माहिती दिली.यल्लाजी चे स्मृतीस कोटी कोटी नमन धन्यवाद सर
@sudhakarpacharne9853
@sudhakarpacharne9853 Жыл бұрын
आपण जो काय इतिहासातील वंचित वीरांना जनतेसमोर आणुन न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@amarnathdolare3062
@amarnathdolare3062 2 күн бұрын
MILLIONS THANKS. MARATHI SHAHI WAS INCLUSIVE OF ALL CAST COMMUNITY. JAI BHAVANI, JAI SHIVAJI.
@sachinbhore8188
@sachinbhore8188 Жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य कार्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे .स्वराज्याचे शिलेदार वीर येलजी गोठे (येल्ल्या मांग) महाराज आपणास मानाचा मुजरा
@vishalparde6625
@vishalparde6625 Жыл бұрын
मातंग समाजातील नेत्यांनी आपल्या पूर्वजांच्या समाधी वरील आतिक्रमन हटविले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने लक्ष वेधले पाहिजे .जय लहुजी जय शिवराय 🙏
@shubhamukande7019
@shubhamukande7019 2 жыл бұрын
धन्यवाद भोसले साहेब येल्या मांग यांच्या कार्याची माहिती दिल्या बद्दल जय शिवराय 🙏🙏🧡🧡
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 2 жыл бұрын
युटुब ईतिहासातिल फार फार मोलाचा व्हिडिओ आहे हा ...... आपले खुप खुप आभार . लहुजि साळवे हे येल्या मांगाचे वंशच आहेत .... मुलिकडुन .
@arvindchavan9875
@arvindchavan9875 2 жыл бұрын
thanks dhanyavad
@shivajithorat3325
@shivajithorat3325 2 жыл бұрын
भोसले सर खरोखरीच मांग जात किती शुर व प्रमाणिक होती ते आज पर्यत इतिहास कारानी व मनुवाद्यानी लपवलेल आहे ते तुमच्या संशोधनातुन समजते खुप छान माहीती
@AmolSonawale-f1v
@AmolSonawale-f1v Ай бұрын
हा इतिहास समस्त मांग समाजा पर्यंत पोचायला हवा जय शिवराय जय मल्हार
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 2 жыл бұрын
धन्यवाद भोसले साहेब आपन स्वराज्यासाठी लढणारे मातंग मावळेची शौर्यगाथा सांगितल्याबद्दल
@gajanandhage6865
@gajanandhage6865 2 жыл бұрын
धन्यवाद सर तूम्ही दिलेल्या माहिती बद्दल या विडेओ मधून हे लक्षात येते की मातंग समाज हा खरोखर लढाऊ आणि शौर्यवीर होता. जय महाराष्ट्र🚩
@DagajiraoPatil
@DagajiraoPatil 25 күн бұрын
खूपच छान माहिती. ऊर्जा देणारी कथा.जनतेला पटकन लक्षात येनेसाठी बोर्ड लावणे आवश्यक आहे.शुर विरास वंदन.
@p.r.bhisebhise6630
@p.r.bhisebhise6630 2 жыл бұрын
धन्यवाद भोसले सर, आणि आपले खुप खूप आभार. आपण मातंग समाजातील शुर वीर पुरुष येलाजी मांग यांच्या बद्दल अती महत्वाची माहिती व्हिडिओ सहित सांगितली जी की अद्याप पर्यंत आमच्या काही नेत्यांना सुद्धा माहीत नाही. म्हणजे मला एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा काळात मांग समाजाचं योगदान होत. ही बाब अदृष्य ठेवली. सदरील माहिती आपण व्हिडिओ द्वारे आम्हास अवगत केली त्या बद्दल आपले खुप खूप मना पासून आभार आदरणीय भोसले सर.
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
कसं आहे मांग वीरांचा उपयोग करून काही पारंपरिक धर्मद्रोही स्वतःला पण इतिहासात घुसवू पाहत आहेत. त्यांना इतर वेळी मांगना हिंदू धर्माची गुलामी करणारे म्हणून काही मुघलपुत्र हिनवत असतात पण स्वतःचा काही इतिहास सापडेना म्हणून लगेच मांग वीराच्या निमित्ताने स्वतःला पण त्यात घालू पाहत आहेत. इतर वेळेस हे दुसऱ्या धर्माचे असतात. यांचे काही नक्षली नेते शिवरायांवर किती हीन पातळीची टीका करतात हे पाहिले तर स्वराज्याचे शत्रू मुघलांपेक्षा हेच जास्त होते हे लक्षात येते
@SunnyKetPatil
@SunnyKetPatil Жыл бұрын
अठरा पगड जाती घेऊन स्वराज्य स्थापन केलेले.. त्यामुळे सर्वच आले त्यात
@MayurLOHE-h1w
@MayurLOHE-h1w 6 күн бұрын
Sir khib chan sangitli tumi jay lahujii jay shivray 😊😊😊❤❤
@umeshshinde1962
@umeshshinde1962 Жыл бұрын
आभारी आहोत आम्ही तुमचे खरा इतिहास प्रदर्शित केल्याबद्दल
@chandrakantmahapure1567
@chandrakantmahapure1567 Жыл бұрын
आमच्या पूर्वज्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा सार्थ अभिमान. जय लहुजी
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 2 жыл бұрын
प्रवीणराव भोसले आपण खरोखरच एक मोठे आव्हान स्वीकारले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक संदर्भासहित स्पष्टीकरण सत्यावर आधारित असल्यामुळे खूपच छान वाटत आहे मात्र काही लोकांना खऱ्या इतिहासाची ॲलर्जी असल्याने व आपण हिंदू धर्म आणि ब्राह्मण बद्दल प्रशंसा करत असल्यामुळे तीळपापड होत आहे
@Ravinkumar1236
@Ravinkumar1236 11 ай бұрын
Pravinji you r real hero of Maharashtra... Matanga mang is ...very very Brave tribe in India...
@killerboyfound3094
@killerboyfound3094 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भोसले साहेब तुमचे मांग जातीतील एल्लाजी गोटे उर्फ येलाजि मांग यांच्या इतिहासाबद्दल तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे आभार
@ramudanshive2267
@ramudanshive2267 2 жыл бұрын
यल्लाजी मांग या शुरविरास न्याय मिळाला पाहिजे, समाधिची अवहेलना होते आहे ती थांबली पाहिजे जिर्णोद्धार झाला पाहिजे ,बाजुची दुकानें आणि मंदिर हे सर्व समाधिवरिल अतिक्रमण आहे ,ते हटवून त्या स्वराज्य रक्षकाला उजाळा मिळायला पाहिजे...
@raghunathsathe5055
@raghunathsathe5055 8 ай бұрын
सर आपले खूप खूप आभार मातंग समाजाचा इतिहास आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण समाजासमोर तुम्ही ऐकवला आपले खूप खूप अभिनंदन
@ishwarkasabe5670
@ishwarkasabe5670 5 ай бұрын
खुप छान आणि तितकीच वस्तुनिष्ठ ऐतिहासिक मांडणी.... जय लहुजी ! जय शिवराय !!
@user-yi3qv1gp2f
@user-yi3qv1gp2f 5 ай бұрын
Sir khup chhan mahiti dilyabaddal tumcha aabhari aahe saprem namskar jay lahuji jay shivaji 💐💐💐
@anandapujari8331
@anandapujari8331 2 жыл бұрын
आपण अगदी बारीक सारीक माहिती देता त्यामुळे माहिती नसलेल्या गोष्टी समजतात.खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 👌👌
@suhaskshirsagar772
@suhaskshirsagar772 2 жыл бұрын
आपण अठरापगड जातींच्या वीरांचे वर्णन व समाधीस्थळे दाखवत आहात हे विशेष व शिवशाहीचे खरे दर्शक आहात. शिवरायांनी जाती व धर्मभेदाच्या अभेद्य भिंतीस भेदले व आजच्या हिंदुस्थानच्या घटनेस तीन शतकांपूर्वीच मूर्त केले. शिवराय खरे घटनाकार आहेत. जय शिवराय.
@SandipKhadse-t5x
@SandipKhadse-t5x 6 ай бұрын
Yaa mahitimule maharashtra jaagaa hoyil saheb dhannyavad
@maheshdinkar2118
@maheshdinkar2118 Ай бұрын
जय लहुजी साहेब आपण जी माहिती दिली आहे आपल्या समाजासाठी फार महत्त्वाची आहे जय लहुजी साहेब
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 Жыл бұрын
आपण एका मातंग समाजाच्या वीरपुरूषांची माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार !! आपले अभिनंदन !!
@satishsakat136
@satishsakat136 2 жыл бұрын
वीर योध्याला मानाचा मुजरा भोसले साहेब खूप सुंदर इतिहास सांगितला धन्यवाद
@shivajishelar4236
@shivajishelar4236 3 ай бұрын
सर्वा भावांनी समाधीला भेट दिली पाहिजे आता पालखीला जाताना कीव्हा तिकडे जाताना समाधीचे दर्शन घ्यावे जय लहूजी
@shivajinampalle4128
@shivajinampalle4128 2 жыл бұрын
वीर येलाजी मांग यांची इतिहासात नोंद घेतली पाहिजे..
@MKCAcademy
@MKCAcademy 2 жыл бұрын
खूप महत्त्वाची व दुर्मिळ माहिती लुप्त होणारा इतिहास सांगितला,खरे इतिहास सवंशधक आहेत आपण
@shahajideshmukh4906
@shahajideshmukh4906 2 жыл бұрын
आपल्या निरपेक्ष, पारदर्शी, ऐतिहासिक सत्यावर आधारित या माहितीचा ठेवा अद्वितीय
@ravindrabhosle1654
@ravindrabhosle1654 2 жыл бұрын
जय शिवराय माननीय प्रवीण भोसले साहेब आपण ऐतिहासिक कागदपत्रातील खरा ऐतिहासिक इतिहास संशोधन करून तो आम्हास सादर करून फार मोठे कार्य करत आहात. आपल्या कार्याला शतशः प्रणाम.
@user-mf9so5bd3s
@user-mf9so5bd3s Жыл бұрын
Khup motha abhyas ahe tumcha naman tumhala
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 жыл бұрын
मराठे शाही प्रविण भोसले चँनलचे मनपुर्वक आभार छत्रपती शिवाजी राजे महाराज यांचे शुर निष्ठावंत मावळे यांचा इतिहास महाराष्ट्रच्या जनतेला माहित केला
@nandkumarbhosalenandkumarb4748
@nandkumarbhosalenandkumarb4748 Жыл бұрын
Dhanywad sir yalajicha itihaas ujedat aanlyabaddal aamcha itihaas khup dabala gela ahe.anek veer mang samajat hote pan aamcha samaaj khup pramanik vishwaasu kastkari tyanchya vishwasacha fayada samajane ghetala ahe.
@ravindrabapat4261
@ravindrabapat4261 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
@pritampasalkar1056
@pritampasalkar1056 5 ай бұрын
भोसले सर... छान माहीत दिली धन्यवाद...🙏🏻
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p Ай бұрын
मातंग समाजाचे योगदान फार मोठे आहे. मातंग समाज हा शूर विरांचा आहे.. जय लहुजी जय आण्णा
@KanshiramJadhav-cw9yi
@KanshiramJadhav-cw9yi Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली आहे धन्यवाद
@dattatraytupsaundray1713
@dattatraytupsaundray1713 2 жыл бұрын
भोसले ,सर ,आपले खुप खुप अभिनंदन छत्रपती शिवाजीमहाराज ,यांचा पवित्र पावन इतिहास हा सर्व दुर प्रसिद्ध आहे,महाराज सर्व दूरदृष्टये होते , आज ,,येत्या मागाःचा,,शौर्य इतिहास पाहून ऊर अभिमानाने भरून आला ,त्यांच्या या पराक्रमाला कोटी कोटी प्रणाम.,आपणांस लाख थनयवाद
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजे महाराज यांचे मावळे येलाजी मांग व सर्व मावळे यांना कोटि कोटीसाष्टांग दंडवत
@keshavmaske9247
@keshavmaske9247 2 жыл бұрын
बाजींचे अंगरक्षक खंड्या यांची समाधी कोठे आहे. या video मधून खूप अनमोल माहिती मिळाली
@wandana124
@wandana124 2 жыл бұрын
भोसले साहेब आपले कार्य हे विलक्षण आहे, येल्लाजी ह्यांच्या स्मृतीस साष्टांग दंडवत, जे शिवरायांसठी लाद्धले तेच आमचे भाऊ मंग असो वा कोणीही....हरामी brigedinna हा vdo जरूर दाखवा...मराठा मांग कोष्टी कोळी रामोशी हे आमचे भाऊच आहेत. हीच तर शकाकरत्या महाराजांची शिकवण आहे...... 🚩
@mistari9720
@mistari9720 Жыл бұрын
धन्यवाद। खुपच छान माहिती दिली,
@ramdassalve2596
@ramdassalve2596 Жыл бұрын
Khara itihas samor anun tumi Chan mahiti dily badal dhanayvad
@user-yi3qv1gp2f
@user-yi3qv1gp2f Жыл бұрын
Sir khup khup aabhari aahe samsta matang samajytarpe aapale manpurvak aabhar aahe kuni tari dakhal ghetali shurvir Yelya Mangacha dadlela itihas dolysamor yava mhanun nahi tar matang jatiche shur veer swarajysathi amar zale pan namard itihas karani tyach itihas dadpanyacha prayatna kela aahe jase yely mang raygadache sbhedar sarjy mang vishal gadache krushnaji mang purandar killyache rakhandar raghoji mang jyana chhhatrapati shivaji maharajani Raut hi पदवी dili hoti ha itihas kon sangt nahi aapan mang veera cha itihas sangitala chhatrapti shivaji maharajacha khara shobhata आई तुळजाभवानी आपल्याला सदविवेक बुध्दी देवोvery nice speech mang brave i like it Thank you so much
@user-yi3qv1gp2f
@user-yi3qv1gp2f Жыл бұрын
Mavla shobhata
@mahadevpatil1447
@mahadevpatil1447 2 жыл бұрын
सर आपण खूप अनमोल नवीन माहिती दिलीत धन्यवाद 🙏 आपले मराठे शाहीची धारातीर्थे हा ग्रंथ घ्यायचा आहे 🙏
@mohanwaghmare191
@mohanwaghmare191 2 жыл бұрын
वीर यल्लाजी यांचे समाधी बाबत आपण जी अनमोल माहीत दिली आहे भोसले साहेब आपले खुप धन्यवाद ...!! साहेब.. मांग व रामोशी हा लढवय्या व निडर समाज होता इंग्रज राजवटीत इंग्रज सुध्दा या समाजाला अक्षरशः अत्यंत घाबरत होते . आपणास विनंती आहे की यल्लाजी हे एकटेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईतील मांग किंवा इतर समाजातील लढवय्ये नसावेत कृपया अशा इतिहासातील वीर योद्ध्यांची माहिती द्यावी.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 10 ай бұрын
किती असे वीर स्वराज्यासाठी कामी आले, नाही चिरा नाही पणती!
@vikashegade87
@vikashegade87 7 ай бұрын
भोसले साहेब तुमचे लाख लाख धन्यवाद 🙏🙏
@dipakukande144
@dipakukande144 8 ай бұрын
Khup Chan sir mahati dilyabadl
@santoshabakakade
@santoshabakakade 2 жыл бұрын
खूपच महत्त्वाची माहिती आपण दिली! धन्यवाद! सासवड हे आमच्या पांगारे गावापासून दहा किलोमीटरवर आहे आणि आपण सांगितलेले स्थान पासून आम्ही रोज जाये करत असतो परंतु आम्हाला सुद्धा ही माहिती नव्हती पुनश्चन धन्यवाद.
@sandipsgosavis8318
@sandipsgosavis8318 2 жыл бұрын
काकडे साहेब नमस्कार मी आंदोरीलोनंद इथे राहतो मी परवा पांगारे गावी आलो होतो आपल्या सूर्यराव काकडेंच्या काही पडक्या जुन्या वाड्यांचे अवशेष पाहिले मला ही येल्या मांग यांच्या समाधी विषयी काही च माहिती नव्हती ती आता या विडिओ द्वारे भेटली
@ganeshwagh1577
@ganeshwagh1577 Жыл бұрын
Bahut badhiya aapane mahiti aabhari hai dhanyvad
@kumar_pakhare
@kumar_pakhare 9 ай бұрын
खूप चांगली व महत्वाची माहिती दिली.👍
@BaluKamble-js3ku
@BaluKamble-js3ku 3 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद 🙏
@shashikantbaisane2592
@shashikantbaisane2592 2 жыл бұрын
खूपच छान व माहित नसलेला इतिहास सांगितला साहेब...खूप धन्यवाद...अशीच माहिती नियमित देत राहावे ही विनंती... जय शिवराय...
@vinodarsud868
@vinodarsud868 2 жыл бұрын
सर खूप खूप धन्यवाद तुम्ही ही दुर्मिळ माहिती समोर आणली. स्वराज्याचे हीरो ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांना एका अर्थाने न्याय देत आहात 🙏
@rushiKhavle-n2y
@rushiKhavle-n2y 9 ай бұрын
Apnala hup kup abhr jai lvuji
@rajarametame6186
@rajarametame6186 Жыл бұрын
सुन्दर माहिती। धन्यवाद
@bajarangbhosale7271
@bajarangbhosale7271 9 ай бұрын
नमस्कार सरजी थँक्स आपको व्हेरी व्हेरी नाईस खूप खूप आभारी धन्यवाद 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@mauliwagh8326
@mauliwagh8326 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@shrikantdeshpande965
@shrikantdeshpande965 Жыл бұрын
धन्यवाद आपले आभार. नवीन माहिती मिळाली
@vishalmane4398
@vishalmane4398 2 жыл бұрын
आई भवानी च्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो भोसले साहेब 🚩🚩🙏👍🥰
@sunilwade1755
@sunilwade1755 2 жыл бұрын
यल्लाजी यांच्या विरगाथेचा गौरव व्हायलाच पाहिजे 🌹🌹🌹🌹 छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार 🙏🙏🙏
@rohidaskharat9746
@rohidaskharat9746 Жыл бұрын
सर खूप खूप धन्यवाद सर आपण ज्या येल्या मांग यांचे बद्दल माहिती दिली 💐
@bharatlokhande581
@bharatlokhande581 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब आज पर्यंत दडऊन ठेवलेला इतिहास आपण खुला केला.
@popatgaykwad180
@popatgaykwad180 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@dilipmpradhan6438
@dilipmpradhan6438 2 жыл бұрын
फार चांगली आणि दुर्मिळ माहिती!यल्लाजीना शतशः नमन!
@balajigaikwad4385
@balajigaikwad4385 Жыл бұрын
मातंग समाजातील इतिहासाचा आपण उलगडा करणार नाही तर कोण करणार ! धन्यवाद, आभार, अभिनंदन !
@subhashbangar2791
@subhashbangar2791 2 жыл бұрын
जातीचं राजकारण महाराष्ट्रात महाराजांच्या नंतर आले आहे,संभाजी राजांच्या वेळी सुध्दा जातपात मानत नव्हतें. जय महाराष्ट्र...
@Omkar_Edits003
@Omkar_Edits003 2 жыл бұрын
भाऊ मी मातंग आहे पण आमचा इतिहास लपवलं आहे मग आम्ही क्षत्रिय की शूद्र 😔
@power3433
@power3433 Жыл бұрын
@@Omkar_Edits003 शिवरायांनी आपल्याला क्षत्रिय केले त्यांनी ओळखले होते सगळ्या महाराष्ट्र मधील लोक लढवय्ये आहेत गरज होती फक्त रस्ता दाखवण्याची
@ramdasdhotre8409
@ramdasdhotre8409 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे ही समाधी ओळखू येण्या साठी किमान बोर्ड लावायला पाहिजे
@hareshgothe3728
@hareshgothe3728 Жыл бұрын
Very Nice Information
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 2 жыл бұрын
विर यल्लाजी यांना कोटि कोटि प्रणाम .🙏🙏🙏 साहेब आपण दूर्मील माहिती उजेडात आणली, आपले खुप खुप आभार धन्यवाद हर हर महादेव 🙏🙏🙏
@chandrakantphadtare7575
@chandrakantphadtare7575 Жыл бұрын
बहुजनांचा खरा इतिहास बाहेर येत आहे धन्यवाद सर 👍
@sarjeraojadhav2720
@sarjeraojadhav2720 2 жыл бұрын
महाराष्ट्र म्हणजे मराठी आठरा पगड जाती या राजकीय पंडित यांनी तयार केलेल्या चुकांची आजही यातना माझ्या महाराष्ट्रातील जनतेला सोसाव्या लागत आहेत ज्यांनी ज्यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे व स्वराज्याच्या हितासाठी प्राणांची बाजी लावली त्या ज्ञात अज्ञात थोर विरयोध्याना माझा पामराचा शतशः प्रणाम 😭🙏
@abhiwankhade3774
@abhiwankhade3774 10 ай бұрын
Nice sir jay lahuji jay shivraay 💛🧡
@agatraosathe1762
@agatraosathe1762 8 ай бұрын
Chhan mahiti sir thanks
@abhishekmote7113
@abhishekmote7113 Жыл бұрын
Thank u For Imp Information Sir🙏 येल्या मांग यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व स्मारक व्हावे . 🙏💯🚩
@dhanuwantadagale4563
@dhanuwantadagale4563 Жыл бұрын
Thank u sir amala mahitidilyamule
@mahadevlondhe2528
@mahadevlondhe2528 2 жыл бұрын
प्रवीण सर आपले मनापासून आभार ... खरच पाहायचं झालं तर मातंग समाजाचा इतिहास हा लपवला गेलेला इतिहास आहे. तो तुम्ही तुमच्या अभ्यासातून या लढवाया मातंग समाज आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले मनापासून आभार..असेच मातंग शूरवीरा चे नाव आणि त्यांच्या इतिहास मातंग समाज बांधवांपर्यंत पोहोचावा अशी प्रांजल मनाने एक विनंती करतो व आपला यूट्यूब चैनल आमच्या सर्व ग्रुप वर पाठवलेला आहे. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ आम्ही बघून सबस्क्राईब लाईक केल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा प्रवीण सर आपले मनापासून आभार. ..जय लहुजी...जय भीम ...जय शिवराय... जय शंभुराजे 💐💐💐💐💐
@GaneshGaikwad-f9b
@GaneshGaikwad-f9b Жыл бұрын
धन्यवाद सर आपण सुंदर महिती दिली
@dasharathdevakule6024
@dasharathdevakule6024 2 жыл бұрын
सर तुमचे सर्व बरोबर आहे अनेकांनी रक्त सांडले आहे स्वराज्यासाठी पण बरेच वीर पडद्या आड आहेत परंतु तुमच्या सारखे धाडशी अभ्यासकांमध्ये अपल्यालोकांची विर गाथा समजत आहे समाज हुशार होत आहे
महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर
24:00
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 94 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 59 МЛН
अफजलखानाची कबर एक पण प्रश्न अनेक!
20:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 397 М.
भोसले आणि जाधवांचे कट्टर हाडवैर : कोण आहेत खरे खलनायक?
20:04
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
शिवरायांसाठी शेवटचे प्राणार्पण: सिदोजीराव निंबाळकर
17:04
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН