सर तुमच्या अशा पध्दतीने मृत्यू झाला , फारच वाईट वाटले . डोळ्यात अश्रू आले आणि समोर तुमचे पाहिलेले चित्रपट दिसत होते. तुमच्या सारखे अभिनेते पुन्हा जन्माला येणार नाहीत सर . जय महाराष्ट्र मानाचा मुजरा भावपूर्ण श्रद्धांजली...
@jyotideshmukh5697 Жыл бұрын
खरच,कोण होतास तू आणि😢काय झालास तू? जरी जगात नसलात तरी ह्या भूमिकांच्या रूपाने अमर आहात❤ 🙏🙏🙏
@nileshhembade1234 Жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली🙏🏻
@manishabhatkar3258 Жыл бұрын
भावपूर्ण श्रधांनजली, 🙏🙏🙏💐💐
@ketannikam6984 Жыл бұрын
आज त्यांचच गीत त्यांना लागू झाल :- खेळ कुणाला दैवाचा कळला ..दैव लेख ना कधी कुणा टळला ...भावपुर्ण श्रध्दांजली सर🙏
@pravinwalke843 Жыл бұрын
दोन्हीही दिग्गज कलाकारांना भावपूर्ण आदरांजली ❤❤
@balkrishnapashankar4024 Жыл бұрын
लहानपणी सिनेमा घरात बघितला सिनेमा, आजही तोच आनंद देत आहे, महान,रंजना, महाजनी,😊कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sunitashinde8300 Жыл бұрын
माझ्या आवडत्या सुपर हीरोला भावपुर्ण श्रद्धांजली 😢💖💖💖
@bharatisalunke-uk1sn Жыл бұрын
माझ्या लहानपणापासून ते आजतागायत आवडत्या हीरो ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😔😔
@रामभक्त-द7फ Жыл бұрын
अशा महान कलावंताला अशा प्रकारे मरण नही आले पाहिजे... हें आपल्या महाराष्ट्राचे दुर्देव आहे.... 😞😞
@onkarsawantovs1191991 Жыл бұрын
अजरामर, डॅशिंग व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी सर 🙏
@rakshakudekar9309 Жыл бұрын
❤
@shrirampardeshi3786 Жыл бұрын
माझ्या आवडत्या हीरोला रवींन्द्र महाजनी भाव पूर्ण श्रद्धांजली 🌹