कोण कोण आला आहे पेडगाव मैदानाला निसर्गाची नाळ #बैलगाडी_शर्यत
Пікірлер: 70
@Mynameislakhan123Ай бұрын
आज सरांच्या बाजूने सगळी यूटुब वाली उभी राहिली असती तर ताठ मानेने फिरला असतात मैदानात. आज मैदानात यायला लाज वाटतीय ह्यांना❤😢😢
@asmrart8933Ай бұрын
Ekda youtube chalu kr Ani tu saranchya bajune ubha Raha,Bala sagle ubhe rahilet,ekhi youtube vala asa nahi jyane video takun nyay magitly nahi,ghari basun konihi comment krt,patrata asel tr youtube chalu kr Ani tak video
@djbuntyjadhav4763Ай бұрын
Tyancha bhau ahe tyo ksa takl kon video bhava baddl
@BlackFace_0Ай бұрын
Mi tar pahile pasun hoto tyanchya pathi 😢
@djbuntyjadhav4763Ай бұрын
Are KZbin valycha bhau ahe tyamule konhihi aplya भावाचा asa video taku shakt nahi tyamule कुणीही youtube valyana comment kru nka sarrana nyay milel १०० takkw
@user-cp7qr7cz1rАй бұрын
घरनीकी राजा आलाय का भावा
@sanjaymohite5022Ай бұрын
सरांना न्याय मिळाला पाहिजे अमोल साहेबाना21 तोफेची सलामी
@raviprakashpawar0606Ай бұрын
सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.
@ravikamble4741Ай бұрын
आज फक्त अमोल सरांचा व्हिडिओ कोण कोण आलंय. चॅनेल च नावच आहे निसर्गाची नाळ.ही कधी तोडायची नाही.छान सर तुमचं कार्य उत्तम आणि सरांच्या न्यायासाठी तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवला.असेच पुढे वाटचाल राहु दे.
@sachinsalunkhe6650Ай бұрын
आमचा देव कै.निंबाळकर सर मैदानात नाहीत वाईट वाटते फार सर आठवण येते तुमची..... नक्कीच नक्कीच खऱ्या आर्थाने .....हे शब्द आयकायला मिळत नाहीत
@dattajadhav1489Ай бұрын
आज सर ना सगळे मिस करणार
@gagaramamore3486Ай бұрын
आमचा वाघ हरपला रणजित निंबाळकर सर 😢आता मैदानाला मज्जा नाही पण जिकडे आमचे सरांचे बैल असतील तेव्हा तेव्हा आम्ही मैदान बघु कारण आमच्या सर्जा आणि सुंदर विठ्ठल नाना ला नेहमी सहकार्य करु
@sandeshmate96Ай бұрын
आपला सर्जा आलाय
@vishalhelekar3812Ай бұрын
खूप शुभेच्छा आजचा मैदानासाठी सर्वांना कट्टर बकासुर प्रेमी ❤
@pravinjagadale1364Ай бұрын
KZbin वाल्यांनी सरांना न्याय मिळण्यासाठी काहीतरी केले पाहिजे
@अंकुरणАй бұрын
सरांचा साई आज नक्की कमबॅक करेल
@dattajadhav1489Ай бұрын
@@अंकुरण nakich
@rohanpatil2193Ай бұрын
साई चा गट नंबर किती आहे
@ganeshmalusare8197Ай бұрын
Bakasur cha 32 tas 9
@Surajnale7Ай бұрын
नक्कीच करणार @@dattajadhav1489
@rameshborge4603Ай бұрын
तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या मैदान बघायला भेटतो धन्यवाद दादा
@mithunfadtare2199Ай бұрын
अमोल भाऊ मस्त.. 💞👌👌🥰
@user-zk3sz4xz9yАй бұрын
Chan video ❤ miss you sir 😢😢
@nileshnaikwade3427Ай бұрын
साई आज 100 गुलालात राहणार
@SachinGunjal-w3cАй бұрын
Aare aaj laj वाटायला पाहिजे होती इथे आले तर आज सगळे सरांकडे पाहिजे होते आणि मैदान क्यांसल करायला पाहिजे होते
@IrfanShaikh-jo1fvАй бұрын
Miss you sir
@sushantsanas2950Ай бұрын
आरे भावा एकसळ नाही वाई एकसर करांचा बिल्ला
@user-ks7de4qc9wАй бұрын
सरांन न्याय भेटेल तेव्हाच मैदान बागील
@uttamgejage9502Ай бұрын
जय श्री राम
@user-sharyatpremiАй бұрын
Thakur कोणत्या गट आहे ❤
@ashokdoiphode4038Ай бұрын
Amol dada❤❤❤
@sachinmerta7933Ай бұрын
❤❤❤❤
@anilmohite5620Ай бұрын
Nice ❤
@Sanee_official_belgada_sharyatАй бұрын
सर्जा आणि बकासुर एकाच गटात आहे 33 मध्ये
@surajpatil5465Ай бұрын
ठाकूर कोणत्या गटात आहे
@chorgheshrikrishna8771Ай бұрын
❤❤❤
@kiranmadane3294Ай бұрын
Mahibya don alay ka bhai
@dattajadhav1489Ай бұрын
नाना ❤❤❤
@vishaljadhav8722Ай бұрын
राजा आला आहे का
@dattatrayjadhav8814Ай бұрын
घरनिकीचा राजा आलाका
@deepakkamble1940Ай бұрын
Bakasur 25 gat no madhe aahe
@ghorpadesandeep1204Ай бұрын
दादा तूम्ही फार चांगल काम करताय मी तमचा चेनल फार दिवसा पासून पाहतोय पण तूम्ही फार गलत शब्द बोला अस परत बोलू नका वाईट वाटत आम्ही आमि वाले गावाकडच खेल फार उस्पुत पणे आपूलकीने पहतो पण मनाला लागल अस बोलत जाऊ नका😂
@TP4338eАй бұрын
Baki KZbinr ka disat nahi
@dhirajmeshram26Ай бұрын
Pedgao ❤❤
@SataraexpressАй бұрын
धुमाळ कुठं आहे
@AjayJadhav-qq3xqАй бұрын
Mathur kuthe aahe
@GaneshSutar-cq9ipАй бұрын
Aapala sarja aala aahe ka
@ganeshmalusare8197Ай бұрын
Nahi saii aani chota sundar aalay
@nirajkate4921Ай бұрын
बकासुर आला आहे का ❤
@vikasgavade5892Ай бұрын
Aaj ahe ka
@ShdhrufcnchrkАй бұрын
बारीक मोठा केला नाही म्हणुन तुम्ही आज वर माण करून मैदानात येताय बाकीचे तुमची व्हीडीओ बगतात😂
@TP4338eАй бұрын
Agadi barobr
@accountsde3639Ай бұрын
खरंय हा you Tuber prompt Ani Pramanik आहे
@Manthanmanthan8792Ай бұрын
Mathur 1001 aalay ka
@user-hs7lh3of7sАй бұрын
देव बकासुर आहे का दादा
@parshu_vlogs07Ай бұрын
Chota mathur aahe ka
@kiranvagare2405Ай бұрын
साई आहे क
@Cartoonmania8403Ай бұрын
Raja alai ka 9950
@suchitpatil9599Ай бұрын
नाही आली
@jahindramisal1688Ай бұрын
साई आहे का
@kiranvagare2405Ай бұрын
सर्जना आहे का
@SurprisedArmadillo-rq5chАй бұрын
सर्जा आलाय का नाही
@dattajadhav1489Ай бұрын
@@SurprisedArmadillo-rq5ch नाही आज 13 वा आहे सर यांचा phaltan ला गेलय सर्ज्या