साहेब टिळकांना भाषण करताना आम्ही पाहिले नाहीत पण असे वाटते कदाचित तुम्ही असेच सरकारचे वाभाडे ओढले आहेत
@prakashpatil56744 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर खान्देश, विदर्भ मराठवाडा, कोकणात सर्वत्र अशा सभा घेऊन जनजागृती करा नवे वक्ते तयार करून जाग करा उपकार होतील
@bhausahebsargar45094 ай бұрын
सर तुम्ही अगदी खरे बोलतात 👌 अधिकारी जमा केलेल्या फाईल मधील कागद पत्र गहाळ करतात व त्रुटी काढतात. वैतागून जातो व पैसे दयाय ला तयार होतात. सगळी सरकारी ऑफिस भ्रस्टाचाराचे अड्डे झाले आहेत. एजेंट थ्रो गेला तर काम लगेच होतंय पैसे फेको तमाशा देखो असे झाले आहे.
@umakantkawale17494 ай бұрын
कायदा पुस्तकात आहे प्रत्यक्षात राबत नाही आम्ही तक्रार केली तर त्याचा फायदा होत नाही
@sudamdivate452410 күн бұрын
हे अशे कार्यक्रम कधी होत असतात , ही आम्हाला पण माहिती द्या , जेणेरून आम्हालाही अशी माहिती मिळेल ❤
@kailasrahane10364 ай бұрын
एकदम छान माहिती मिळाली माहिती अधिकार कायदा काय असतो ते आज समजले. तुम्हाला खुप खुप धन्यवाद आणि शुभेछ्या.
@maheshdudhalkar7014 ай бұрын
अतिशय छागली माहिती दिली व मी माझ्या मित्रानाही वीडियो शेअर केला 🙏
@mh-502 ай бұрын
विवेक जी ❤
@gmilind3 ай бұрын
shri Vivek Velankar is Fearless, honest man.
@satishkamble27744 ай бұрын
Khup chan sir
@prashantkuyre35214 ай бұрын
The job you are doing is amazing! Kudos to you! 👏
@shahupaikrao56824 ай бұрын
Khup chan mahiti dili sir.
@vittalnivargi61034 ай бұрын
Solapur treasury madhe form A,B,C व 42A पूर्ण करून दिल्यानंतर किती दिवसात पेन्शन मिळेल.
@rahultiple87804 ай бұрын
Thank u sir for bringing this ❤❤❤
@laxmanlokare84384 ай бұрын
जिप . शाळेशिवाय सर्वत्र एजंट आहेत . तलाठी सुद्धा एजंट नेमतात .
@shankarkumbhar80143 ай бұрын
Sir aamchakade eak Sabha ghavoon mahiti dya.pls......
@milindgadkari88794 ай бұрын
आपल काम फार चांगल आहे ... देव बरे करो .
@jalbagaiyakwad57103 ай бұрын
कौन आहेत,असे लाच घेणारे लोकांना जवळ करणारे कौन आहेत.........?
@user-bhau24284 ай бұрын
राळेगण सिद्धी मध्ये झालेल्या माहिती अधिकार अधिवेशनाचा संपूर्ण व्हिडिओ भेटेल का
@SanjayAher-hf2fu2 ай бұрын
वन जमिनीवर अर्ज देऊन ही प्रदुषण नियंत्रण होत नाही या बाबत माहिती दयावी
@vinayaktayade91564 ай бұрын
Pratyek karyalat Asech board tyanchya dara babat hi board laalach pahije,
@rahultiple87804 ай бұрын
Sir tumhi paid classes ghya
@balshiramshinde20094 ай бұрын
साहेब कृपया त्या जी.आर.प्रत प्रसारित करण्यास विनंती आहे.
@vinayaktayade91564 ай бұрын
Aapan 100/. Khare Sangitle, pratyek kamache Welwche bandhan kele pahije, Anyatha sambandhit vyaktikadun Lokana TA D A dila pahije
@SanjayRaut-l4v3 ай бұрын
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
@Sheela99994 ай бұрын
Saheb fifo method ne kuthlich file clear hot nahi ,kay karta yeil ka
@SanjayRaut-l4v3 ай бұрын
दफ्तर दिरंगाई कायदा 2006
@prashantkuyre35214 ай бұрын
For this a nice way would a job card. For every task a job card should be given on first visit, detailing visit date, entry time, reviewing officer's name, his comment, status of the application, next visit date (if any), next officer's name and exit time. Every task at offices should have certain defined stages like 1, 2, 3 and so on. Every visit should be documented with entry and exit time. The applicant as well as officer should know at which stage the application is lying. With this both the applicant and the officers would know aging of the application and work accordingly. Also, all delays would be documented for audit or escalation purpose.
@patilmh102 ай бұрын
Islampur
@mtbrideratharva66234 ай бұрын
MSEB nuksan bharpayi gr chi copy dhyavi
@satishkamble27744 ай бұрын
Hi sanghatana ahe ka
@vijaytayade47244 ай бұрын
सर कलम ४ मधील (1)(ख)(१०) अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन प्रपत्र भरणे रेल्वे विभागास लागू नाही का?
@PathPurava4 ай бұрын
आहे तर सर्व शासकीय प्राधिकरण म्हणजे ते पण आले ना त्यात
@gajanand.phadakale2843 ай бұрын
सर्वात भ्रष्ट महसूल खाते आहे, यात सर्वात एजंट राज येथेच आहे.
@rahultiple87804 ай бұрын
Sir mobile number dya please Kiva tumhi online classes ghya aamhi paid classes join Karu please sir
@vijayrokde27903 ай бұрын
राज्य माहिती अधिकारी यानी निकाल देऊन.अधिकाऱ्यास आदेश देऊन 3महिने झाले अद्याप पाहिजे असलेली कागदपत्रे मिळाले नाहीत आता काय करावे?
@PREET-qh9np4 күн бұрын
राज्य माहिती आयोगाला तक्रार दाखल करा .youtube ला बग तक्रार कशी दाखल करतात ते
@nanabhaudarade9894 ай бұрын
तो जीआर पाठवा
@jyotideshpande47704 ай бұрын
घरचा मीटर खराब झाला तर बदलण्यासाठी सहा महिने घेतात..मीटर अव्हेलेबल नाहीत सांगून..याचं काय करता येईल..
@satishkamble27744 ай бұрын
Mala tumcha mo no dya
@PathPurava4 ай бұрын
@@satishkamble2774 8087270122 मेसेज करा नंबर आहे कॉल लागणार नाही only whatsapp
@onlinedoctor27274 ай бұрын
Welankarancha mobile number milel ka whats app varun त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी