कोणत्या रागापोटी लाट उसळलीय हे कळत नाही. उद्धव ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद

  Рет қаралды 20,315

Marathi Tech Update

Marathi Tech Update

Күн бұрын

Пікірлер: 262
@pandurangkhune7005
@pandurangkhune7005 14 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब तुमी युती तोडून फार मोठी चूक केली. भाजप सोबत राहिले असते तर तुम्ही सतत सत्तेत राहिले असते
@munnarathi9288
@munnarathi9288 14 сағат бұрын
टोमणे बहादूर
@dr.ramkachare
@dr.ramkachare 13 сағат бұрын
जे 20 आमदार आले आणि जे खासदार आहे त्यांना दररोज 3 टाइम विचारत जा आहे ना बाबा तु माझ्या सोबत नाही तर तें 20 परत पक्ष चिन्ह घेऊन जाईल काळजी घ्या.
@dipupatil4356
@dipupatil4356 3 сағат бұрын
😂
@kisanwaghmode112
@kisanwaghmode112 2 сағат бұрын
😂😂😂😂
@kisankakade289
@kisankakade289 13 сағат бұрын
वफफ, बोर्ड विषयी आपल्या मनात असलेली जवळीक . तसेच मुस्लिम तुष्टीकरण . इत्यादी गोष्टी आपल्याला इथे घेऊन आल्या
@bapuraodesai6122
@bapuraodesai6122 2 сағат бұрын
लँडया ना खांद्यावर घ्या
@NitinKariya-ej6iv
@NitinKariya-ej6iv 10 сағат бұрын
महाराष्ट्रा च्या खरा गद्दार कोण, जनता नी दाखवून दिला, जय हिंद🙏
@ankarnik
@ankarnik 13 сағат бұрын
युतीत सडले आणि आता त्याच शेणखत झाले 😂😂😂
@VidyadharShenolikar
@VidyadharShenolikar 3 сағат бұрын
तुम्हाला अजूनही असं वाटतंय का की तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता ?? काय भयानक गैरसमज......
@gopaldabhade3095
@gopaldabhade3095 15 сағат бұрын
केतकी चितळे ला किती काळ जेल मध्ये ठेवले होते ? का ?
@Spiritual_Bharat_108
@Spiritual_Bharat_108 15 сағат бұрын
तू घरीच बस आता भाऊ 😂
@saketjadhav3584
@saketjadhav3584 14 сағат бұрын
Vaat bagh😂
@dipupatil4356
@dipupatil4356 3 сағат бұрын
घर कोंबडा आहे 😂
@vijushewalevlog
@vijushewalevlog 5 сағат бұрын
तुम्ही राजकारण सोडा म्हणजे महाराष्ट्राचा विकास होईल😅
@mahadevnirmal5099
@mahadevnirmal5099 3 сағат бұрын
नेहमीच वर मान करून अपशब्द वापरून संजय राऊत बोलत होते .आता मान खाली घालुन बसलेत
@RGPangarkar-kg4dj
@RGPangarkar-kg4dj 7 сағат бұрын
आत्ता पाकिस्तान मध्ये जाऊन निवडणुका लढवा..
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 13 сағат бұрын
एका विशिष्ट समाजाचे लांगूलचालन बाकी काय
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 13 сағат бұрын
मान्य करायला शिका एकतर जनतेनं 2019 ला जनमत महायुती ला दिलं होतं तुमच्या वैयक्तिक वादात तुम्ही मुख्यमंत्री झाला. एक वेळेस सत्ता मधे सहभागी न होता जर तटस्थपणे राहीले असते तर साहजिकच इज्जत पण वाढली असती आणि त्या चा पक्षाला फायदा झाला असता. मुख्यमंत्री झाल्या नंतर हिंदू बंधू भगिनी हे शब्द विसरलात कोरोना काळात सर्व पक्षीय नेते शासकीय कर्मचारी सामाजिक संस्थांनी रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली त्याच श्रेय फक्त सत्ता तुमच्या हातात होती म्हणून तुम्हाला जात नाही. एस टी कर्म चारी चा विषय ईतका ताणला जवळपास 105 कामगारांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल तुम्हाला जराही वाईट वाटले नाही कोरोना काळात तुम्ही प‌‌क्षीय आमदारांना पण भेटत नव्हते पण इंटरनेट चया जमान्यात विडीओ मिटींग करून पण चर्चा करता आली असती
@Ram-l4y9w
@Ram-l4y9w 6 сағат бұрын
संजय राऊत आणी सुषमा अंधारे ची जादू आहे hi
@khatalvikram7085
@khatalvikram7085 5 сағат бұрын
😂😂
@abhishekkansare3460
@abhishekkansare3460 4 сағат бұрын
आता हे तिघ घरात बसून रडगाण लावत बसणार
@ashishphuladi7569
@ashishphuladi7569 3 сағат бұрын
Sushma alyapasun full dalindari lagli hindu shayp lagle
@sureshpawar1205
@sureshpawar1205 25 минут бұрын
Khar Ahe
@bharatsaswadkar9912
@bharatsaswadkar9912 4 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे यांना माणसांची पारख होती. ते परीस होते. त्यांचे विचार फक्त एकनाथ शिंदे च पुढे नेऊ शकतात असा जनतेला विश्वास आहे. आपल्याला जनतेने बरीच संधी देऊन बघीतले ?
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 13 сағат бұрын
सर्व लोकांना राग का आला ? सारखी बदललेली भूमिका, ओकलेली गरळ, दिलेल्या शिव्या, दुसऱ्यासाठी खोदलेले खड्डे, मुख्य मंत्री असताना केलेली माजोरी अशी अनेक कारणे आहेत
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj 15 сағат бұрын
डोळे उघडून बघा उददवजी लोकल मधून फिरा तुम्हाला सहज कळेल जनते मध्ये कोणता उद्रेक तयार झालाय तो तुम्हाला कळतय पण तुमचा अहंकारामुळे लक्षात येत नाही
@saketjadhav3584
@saketjadhav3584 14 сағат бұрын
Fadnavis Shinde ne kay kela aahe k tya lokana mat dila aahes. Jara amhala pan saang tyani kay kela aahe.
@anjaliayachit3010
@anjaliayachit3010 14 сағат бұрын
Konala वाट्टेल ते बोलणे हे तुम्हाला भूषणावह वाटत असेल पण लोकांना ते aawdat नाही सगळी कडचे कॉमेंट वाचा सभेला आणि tondavr सगळे छान बोलतात आणि शिंदेंनी भरपूर काम केले आहे ते कायम कार्यरत राहिलेत हो आम्हाला मान्य आहे
@shekharsane7147
@shekharsane7147 13 сағат бұрын
सुंभ जळला तरी ... ..😂
@makarandsawant8170
@makarandsawant8170 14 сағат бұрын
रडा फक्त तुम्ही उद्दव चाचाजान 😂😂
@sandipch2121
@sandipch2121 59 минут бұрын
तुम्ही हिंदू हृदय सम्राट नसून जनाब उध्दव ठाकरे झाला आहात त्यामुळे हिंदूंनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे. हे लक्ष्यात ठेवा ...... जनाब उध्दव ठाकरे जी......
@sudhirkudalkar7054
@sudhirkudalkar7054 12 сағат бұрын
हिंदुत्वाशी घेतलेली फारकत
@ashishphuladi7569
@ashishphuladi7569 3 сағат бұрын
Dharmantar kelaymule fatka basla
@कल्पेशभिसे
@कल्पेशभिसे 11 сағат бұрын
बाळासाहेबा चे विचार ऐकनाथ साहेबात आहेत मनून विजय झालेत तुमचात नाही तुमी नाही से जाले 🚩✌️🚩🚩
@sandipsutar3437
@sandipsutar3437 14 сағат бұрын
आता निवांत रडत बस 😂😂😂
@pradnyapol8602
@pradnyapol8602 13 сағат бұрын
अभ्यास कमी पडला. आत्मकेंद्रित राहिलात. देशभक्तीचा अभाव. दैवान दिल पण कर्माने गमावल.
@pandurangagale-o8i
@pandurangagale-o8i 14 сағат бұрын
तुम्ही नबाब झालात हे आम्हाला पटले नाही
@cbhagat8055
@cbhagat8055 15 сағат бұрын
शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवली
@AapliSanskruti-drVjambagi
@AapliSanskruti-drVjambagi Сағат бұрын
पक्ष गेला.चिन्ह गेले....आता मतदार ही गेले.. ईव्हीएम आदित्य ठाकरेंच्या साठी सुद्धा होता ना...
@tukaramdube9731
@tukaramdube9731 13 сағат бұрын
अहो उद्धव खाँ साहेब जरा सर की टोपी निकालो और भगवा देखो तुमने कहा छोड़ दिया है
@arunranbawale8089
@arunranbawale8089 13 сағат бұрын
भाषा चांगली वापरावी, सकाळी सकाळी चांगलं बोलावं....
@munnarathi9288
@munnarathi9288 14 сағат бұрын
बस करा साहेब रडणं किती जळता
@कांहींमनातलं
@कांहींमनातलं 4 сағат бұрын
मा.बाळासाहेब जिंकले तू हरलास
@luckynayak8906
@luckynayak8906 4 сағат бұрын
सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांचा आशीर्वाद आहे बाकी दुसरं काही नाही...😅
@Lifeart143
@Lifeart143 13 сағат бұрын
Tya YZ sanjya la haaklun laav adhi😅😅😅
@rameshtiwari5346
@rameshtiwari5346 3 сағат бұрын
आपण युती पासून दूर गेला. सर जी
@makrandmadkholkar2216
@makrandmadkholkar2216 9 сағат бұрын
कंगना राणावत ची आकाशवाणी आठवली का तुम्हांला आज tune मेरा घर तोडा एक दीन तेरा Aisa गूरुर हमेशा के लिये तुटेगा हा श्राप आठवला का तुम्हाला
@sheetalvlog1739
@sheetalvlog1739 4 сағат бұрын
Mi pan UBT विरोधक आहे पण आपण आधी मराठी आहोत बाहेरच्यांना डोक्यावर बसवू नये
@pad3805
@pad3805 Сағат бұрын
Bapka nam mitti me milaya 100percent true
@RamIngale-il3so
@RamIngale-il3so 2 сағат бұрын
hya sanjya la agodar hatva
@vijayrajpakale4722
@vijayrajpakale4722 2 сағат бұрын
सर्व सामान्य जनतेला पटलाय की नाही हे जरा बाहेर फिरून बघा कसा माहोल आहे.
@sunilvasekar9276
@sunilvasekar9276 Сағат бұрын
आहो साहेब लोकसभेला नव्हतेका व्ही यम चा घोटाळा😂😂
@SunilShelar-w6h
@SunilShelar-w6h 14 сағат бұрын
संजय राऊत अंधारे बस्स यांना हाकला एवढीच इच्छा 🙏🙏🙏🙏
@saketjadhav3584
@saketjadhav3584 14 сағат бұрын
Sanjay Raut Godi media la chup karnya sathi aahe ani Sushma Andhare mule Navneet Rana ani Kangna Ranaut Shiv Sena padun lamb rahtat. Mhanun tyana jayla sangitla tar pakshala sagle target karayla lagtil mhanun ya doghana party madhe thevla pahije.
@Shivay961
@Shivay961 14 сағат бұрын
​@@saketjadhav3584 हिंदू विरोधी बोलतात तेव्हा कुठे जात तुमच हिंदुत्व बाळासाहेब असते ना तर बंद केलं असत शटर
@Dd_12348
@Dd_12348 4 сағат бұрын
Kharay kharay​@@saketjadhav3584
@chandrahansban86
@chandrahansban86 14 сағат бұрын
हिंदू म्हणून मतदान केले
@dilipsompurkar3470
@dilipsompurkar3470 15 минут бұрын
आदित्य संजय आणि उद्धव यांची body language स्मशानात स्वताच्या पक्षाला श्रद्धांजली वाहत आहे असे वाटते.
@mahadevpatmas5947
@mahadevpatmas5947 12 сағат бұрын
ग्राऊड लेवल वर अभ्यास कर
@VijayMarathe-yl8tp
@VijayMarathe-yl8tp 3 сағат бұрын
मराठी माणसाची बेस्ट एसटी ची वाट लावून टाकली उद्धव ठाकरे
@anilpandit5354
@anilpandit5354 Сағат бұрын
आत्मपरीक्षण करून, टोमणे सोडून चूक कबुल करण्याचा मोठेपणा दाखवून पुढील वाटचाल सुरु करा.
@dinkarjakate5497
@dinkarjakate5497 59 минут бұрын
खूप चांगला सल्ला दिला.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 13 сағат бұрын
उद्धव साहेब अहंकार सोडा चुकीची संगत केली तर हे होणारच होतं
@ashokture5249
@ashokture5249 10 сағат бұрын
आम्हाला नको तुमची साथ तुम्ही घरीच बसा
@NitinKariya-ej6iv
@NitinKariya-ej6iv 10 сағат бұрын
चलो भई, वही घिसी पीटी टेप शुरू करो 😀😃😄😁😆
@pad3805
@pad3805 Сағат бұрын
Bap ka nam pura mitti me milaya no doubt in it it is 100percent true 👍
@narayantudame5724
@narayantudame5724 Сағат бұрын
साहेब तुम्ही हिंदुत्व सोडलं तेच तुम्हाला नडले...................
@ulhasrane6920
@ulhasrane6920 6 сағат бұрын
जनतेला पण तुम्ही घरातच बसलेले चांगले वाटते... शिवसेनेची शवसेना झालीय आता..
@VishawasTripure
@VishawasTripure 14 сағат бұрын
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला....... .आज आनंदी आनंद झाला.😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@arjunchavan2012
@arjunchavan2012 15 сағат бұрын
मातोश्री नंबर तीन बांधू नये म्हणून मते दिली असतील,,
@satishnare-l5u
@satishnare-l5u 4 сағат бұрын
एवढे होऊन अजून अक्कल नाही आली आता उपचार घ्या 😅
@anilchaudhari3990
@anilchaudhari3990 4 сағат бұрын
JE 20 SOBAT AHE TYATUN ATA KITI SOBAT RAHATI TYACHI KALAJI GHE USMAN VAKARE ANI 5 TIME CHI NAMAJ PADHAYALA SURUVAT KAR
@jyotsnasahasrabudhe7747
@jyotsnasahasrabudhe7747 4 сағат бұрын
हो मान्य आहे.भाषा सभ्य करा.सेन्सिबल वागा.हिंदुत्व विसरलात.गप्प घरी बसा.
@shraddhachougule2231
@shraddhachougule2231 5 сағат бұрын
तो साईटला बसलाय त्याला फक्त काढा तुमचं कल्याण होईल
@priyankamore6493
@priyankamore6493 11 сағат бұрын
Radubai 2.0
@subhashbangar2791
@subhashbangar2791 15 сағат бұрын
अरे उध्दवा अजूनहि शुद्धीवर ये. बाळासाहेंबाचा एक तरी विचार आहे का तुझ्या कडे. नशीब समज तुला भोपळा फोडता आला. संजयची हाकलपट्टी कर. फायदा होईल. आणि हिंदुत्व. आम्हांला उध्दव खान म्हणावसं वाटतंय. पहा पटतंय का?
@saketjadhav3584
@saketjadhav3584 14 сағат бұрын
Arey Uddhav ne Muslim sathi kay kela aahe mala sangtos ka? BJP ne kahi tari khota sangitla ani Marathi mansala fasavla. Aata 5 varsha fakt bagha kay kay hota te. 5 varsha tras bhoglas tarihi shudhi yenar nahi tula ani parat mat deshil. Fakt bholi Marathi/Bhaiya mansa Hindu karat bastat ani yacha fayda Gujrati karun ghetat. Modi la Ahmedabad cha naav badalta aala nahi hey lakshat ghey.
@rameshsawant3809
@rameshsawant3809 16 минут бұрын
संजय राऊत xx, सुषमा अंधारे xx, उद्धव ठाकरे xx.... 😂😂😂
@Sanjay-up9eu
@Sanjay-up9eu 8 сағат бұрын
Jai Bhavani, Jai Shivaji. Balasaheb amar rahe, Eknath shinde cha vijay aso, Jai hind, jai Maharashtra.
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 7 сағат бұрын
Ram bhektala heram Khor bolela
@ravindratakke8709
@ravindratakke8709 Сағат бұрын
पराभवाचे शिलेदार, संजय राऊत व अंधारे बाई
@pramoddushi542
@pramoddushi542 4 сағат бұрын
तुम्ही जनतेला फसवलं मागच्या निवडणुकीत, आज तुम्ही भाजप बरोबर असता तर इज्जत राहिली असती. त्या संज्या च्या नादी लागून पवारा बरोबर गेलात वडिलांना विसरलात. वचा वचा बोललात किती लोकांना दुखावलं यादी मोठी आहे. आता बसा बोंबलत. संजय पेटी वाजवलं सुषमा ताई गाणं गातील बसा ऐकत. शांत पणे.
@NitinKariya-ej6iv
@NitinKariya-ej6iv 10 сағат бұрын
चलो भई मैं भले ही हार गया लेकिन मुख्यमंत्री मै ही बनूंगा, जय हिंद🙏 😆😁😄😃😀
@anilmahalle8578
@anilmahalle8578 10 минут бұрын
😮राऊत नेहमी म्हणत होते उखाड दिया.आता तुम्हालाच उखाडले यालाच म्हणतात तीत फॉर ट्यात.आता बसा चूप.
@sanskarpanchariya5813
@sanskarpanchariya5813 2 сағат бұрын
पाच वर्षांपूर्वी तू गड्डारी केली नसती तर आज तुझी ही अवस्था झाली नसती..😅
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 7 сағат бұрын
Hindu virodhi aahe aaslekarnani hindu mendhir bend 10 vajhta kert hota
@sacch-boltahu
@sacch-boltahu 13 сағат бұрын
तू. बायकागत. बोलायचं. बंध.कर
@pravinlandge7970
@pravinlandge7970 14 сағат бұрын
सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनीच पाडलं तुम्हाला😂😂😂 तुम्ही बडबड करायचं सोडून द्या आणि मुलगा😂😂 आदित्यला बोलायला सांगितलं इंडियासमोर तुमच्या पेक्षा जास्त चांगलं बोलतो ❤❤
@shivprashant....
@shivprashant.... 14 сағат бұрын
Evm स्कैम बाकी काही नाही 🙏
@theNayak09
@theNayak09 13 сағат бұрын
Jharkhand madhil Andhra Modi ji Congress ke aur dusri party jite the EVM Jeet barabar JK seat lete EVM na lete apan sodu thya
@shivprashant....
@shivprashant.... 13 сағат бұрын
Evm स्कैम बाकी काही नाही 🙏
@pad3805
@pad3805 Сағат бұрын
MVA Gone with Talibani Praiser Maulana Sajjad Nomani so now downfall is correct and 100percent true 👍 👌
@SandeepAmbre-v4t
@SandeepAmbre-v4t 54 минут бұрын
आम्हाला पटलं आहे चांगला निकाल लागला आहे. सुषमा ताई संजय राऊत याचा मुळॆ लागला आहे
@shrikanttambe-sk1nq
@shrikanttambe-sk1nq 14 сағат бұрын
Ktori geun fir aata aani sanjyala pn geun ja. Paise miltil khup
@dipakmahadik845
@dipakmahadik845 2 сағат бұрын
आत्मचिंतन करा उत्तर नक्की मिळेल साहेब आपणास
@abhishekkansare3460
@abhishekkansare3460 4 сағат бұрын
Tumhi as fesbook live varch chan dista 😂😂😂😂
@maheshpatil-f7l
@maheshpatil-f7l 7 сағат бұрын
तुम्ही आमच्या सोबत असण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसा फोटो काढत
@nileshsuroshe2442
@nileshsuroshe2442 4 сағат бұрын
Sanjya tuza ga,,,,,panja 😂😂😂😂😂
@nmkalbhor9365
@nmkalbhor9365 6 сағат бұрын
आपल्या असंख्य चुकाचें प्रायश्चित आपणास मिळाले आहे. आपणास हिंदूनी सणसणीत चपराक हाणली आहे आता तरी स्व बाळासाहेब यांच्याच विचाराने चला संजय विचाराला घरचा रस्ता दाखवा आता तरी त्याला हकलाच
@rajeshsingh2552
@rajeshsingh2552 Сағат бұрын
HA EVM CHA VIJAY AAHE.. HE AMHALA MANYA NAHI.
@SupriyaKulkarni-b3u
@SupriyaKulkarni-b3u 4 сағат бұрын
अजून याला कळतच नाही??
@manojjangale2702
@manojjangale2702 4 сағат бұрын
Bap chorla bap chorla ass bolu nka ata swatach Maharashtra chya rajkarnache bap bana
@anshghatage
@anshghatage 15 сағат бұрын
नको काय गरज नाही,जय श्री राम🚩🚩🚩 आहात तिथेच थांबा मेहरबानी करा,
@saketjadhav3584
@saketjadhav3584 14 сағат бұрын
Ho aata gappa basun amhala maja pahaychi aahe pudhil 5 varsha 😂😂
@kiransakharkar8718
@kiransakharkar8718 3 сағат бұрын
कॉंग्रेस व शरद पवारांची साथ नडली😢😢
@krishnaghogale851
@krishnaghogale851 4 сағат бұрын
उध्वस्त जनाब उध्दव ठाकरे तु शिवसेने चि वाट लावली
@sukhadakulkarni7821
@sukhadakulkarni7821 6 сағат бұрын
Kitchen cabinet😃😃
@hemantavhad2101
@hemantavhad2101 5 сағат бұрын
Sahab swatala sudra .😂😂😂
@RakeshSharma-e7y6c
@RakeshSharma-e7y6c 4 сағат бұрын
Baju walane haarya
@storytime5898
@storytime5898 7 сағат бұрын
Saheb संजय राऊत cha aikun vatole kele
@kerappasurve2482
@kerappasurve2482 Сағат бұрын
मत पत्रिकेवर निवडणूक घेऊन पाहावे मग खर कळेल
@AiinkyaThombe
@AiinkyaThombe 14 сағат бұрын
जावा अजून शरद पवारांबरोबर विसरून जावा वडिलांचा वारसा आता विसरलेच नंतर फक्त शून्य बाकी राहील
@ashokgite8028
@ashokgite8028 13 сағат бұрын
तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना कॉग्रेस आणि राष्ट्रवादिच्या दावनीला बाधंली तीथच लाट उसळली
@gopichandsutar4302
@gopichandsutar4302 3 сағат бұрын
आजूनही पोटात दुघतोय 😅
@dhanajishelar9232
@dhanajishelar9232 5 сағат бұрын
Ekdam mast jhal
@DataVBlogger
@DataVBlogger 15 сағат бұрын
एक मुद्दा तुम्ही विसरताय ..
@saketjadhav3584
@saketjadhav3584 14 сағат бұрын
Shiv Sena hi Marathi mansa sathi party aahe. Itar bhadhikancha bolana aikun Marathi manus visarla aahe k Shiv Sena Marathi mansa sathi party aahe kaaran tyana itar bhashik topya lavat aahet k Shiv Sena Hindu party aahe.
@prabhakarrane4227
@prabhakarrane4227 4 сағат бұрын
वारकरी बाधवानि शपथ घेतली होती हा सुषमा अंधारे जा प़क्षात असेल त्याला आम्ही मतदान करणार नाही
@pradip9365
@pradip9365 15 сағат бұрын
*#तुतारी* _फुंकणाऱ्या माणसाने चुकुन_ 😂😂😂 *#मशाल* _च फुंकली..!!!_ _आणि यात _*_#हात_*_ ✋ जाळला_ 🫣😉😉
@sachinbhosale7144
@sachinbhosale7144 14 сағат бұрын
😂😂😂
@RaghunathDadas
@RaghunathDadas 14 сағат бұрын
2019 ची केलेली ती चुक महागात पडली
@gulabraomore8668
@gulabraomore8668 6 сағат бұрын
😂
@rohidasbankar3900
@rohidasbankar3900 14 сағат бұрын
मित्रांनो या मानसाचा राग राग करु नका बघा नीट विचार करा 1) अगोदर मुळ शिवसेना 2) नंतर उद्धव ठाकरे 3) आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गट 4) आणि कॉंग्रेस या चौघानाही संपवून महायुती ला याच माणसामुळे आज एवढं यश प्राप्त झाले आहे २३.११.२०२४ हा सोनेरी दिवस केवळ याच माणसामुळे महायुती ला पहायला मिळाला आहे
@Raju-l7x2h
@Raju-l7x2h 14 сағат бұрын
17मागण्या मान्य केल्या तेव्हाच निकाल फिरला साहेब.
@saketjadhav3584
@saketjadhav3584 14 сағат бұрын
Waqf board aata aahe ani 5 varsha nantar pan asel. Aata BJP chi satta center la ani Maharashtra la pan aahe. Tarihi Muslim population pan vadhnaar ani Waqf board pan chalu rahnaar. Mag 5 varsha nantar Hindu khatre mein hain mhanun Maharashtra madhle loka parat BJP ND Alliance la vote denar.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 13 сағат бұрын
हि गोष्ट खरी आहे पण ते जाहीर पणे बोलू शकत नाही
@priteshpatil6898
@priteshpatil6898 15 сағат бұрын
Ekch nath eknath shinde saheb❤
@saketjadhav3584
@saketjadhav3584 14 сағат бұрын
Pritesh Patil = Pritesh Eknath Shinde 👏👏👏
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,3 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 87 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН