या शिवा सिरीयल मध्ये, सिताई नावाचे एक कॅरेक्टर आहे, ती बाई आपल्या नवऱ्याच्या जीवावर उठलेले तिची मुलगी व जावई यांना माफ करते परंतु शिवायच्या नवऱ्याचा जीव वाचला ते विसरून शिवाचा नेहमी तिरस्कार करते. अगं सिता आई तुला लाज कशी वाटत नाही.
@alkarajmane540917 минут бұрын
वंदनाचे नाव बदलले आहे का जरा लक्ष दया
@jyotiithosar10602 сағат бұрын
हे खरे की स्वप्न?
@jyotiithosar1060Сағат бұрын
वंदना ऐवजी वत्सला कुठून आणली मधेच?ओ निवेदक नावे तर नीट घ्या. लवकरच सिताई व किर्ती गजाआड कधी होणार?