कोणाच्या विरोधात बोलण्यासाठी आलो नाही, Manikrao Kokate यांनी Chhagan Bhujbal यांना डिवचलं | Nashik

  Рет қаралды 23,634

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 135
@Shruti_Patil7
@Shruti_Patil7 Күн бұрын
दोन दिवस झाले मंत्री झाले जमिनीवर या
@yogeshharak4733
@yogeshharak4733 Күн бұрын
कोकाटे कृषी मंत्री पद हे शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे भुजबळा वरती टीका करण्यासाठी नाही महाराष्ट्रात राजकारण सोडा आणि राज्यात जागोजागी गारपीट अवकाळी पाऊस झाला आहे तिकडे जाऊन अधिकाऱ्यांना पंचनामे करायला लावा आणि नुकसान झालेल्या शेतकर्यांना त्वरित मदत मिळवून द्या
@rmk995
@rmk995 Күн бұрын
याला भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला
@dhananjayshinde4211
@dhananjayshinde4211 Күн бұрын
💯
@sachinnikam8889
@sachinnikam8889 Күн бұрын
राष्ट्रवादी पक्ष काय भुजबळ च्या बापाचा आहे काय
@ajaypachore2533
@ajaypachore2533 10 сағат бұрын
अरे भावा आणि हा काय बोलतोय जातीपातीच राजकारण आम्ही करत नाही हा माणूस कट्टर जातीवादी आहे हा
@SopanShinde-t3z
@SopanShinde-t3z 9 сағат бұрын
Kel ghe mhne bhujbal ne pravesh dila kahi pn fektoy
@bdib567g
@bdib567g Күн бұрын
याला मंत्रिपद शेतकऱ्यांची काम करण्यासाठी दिलं का भुजबळ भुजबळ करण्यासाठी दिलाय😂😂😂
@Sharad13829
@Sharad13829 Күн бұрын
भाऊ मी व्हिडिओ पूर्ण बघितला पण त्यांनी भुजबळ भुजबळ केलेलं नाही
@surajkhairnar3393
@surajkhairnar3393 Күн бұрын
कर्तव्य दक्ष मंत्री
@bdib567g
@bdib567g Күн бұрын
@@surajkhairnar3393 😂 2दिवसात बर झाल 5 टर्म नाहीत नाहीतर तुम्ही रेकॉर्ड ब्रेकच बोले असते सर
@sampatshinde1k328
@sampatshinde1k328 Күн бұрын
तुला काय रोग झाला आहे काय भुजबळच नाव पण घेतल नाही
@vilasnikam3985
@vilasnikam3985 Күн бұрын
पद आलं काम करा रिकामी कामं करू नका
@rambhau6308
@rambhau6308 Күн бұрын
तू हे विनाकारण टीका करू नको तुझ्या पक्षाला खिंडार पडले की तुझे मंत्रिपद जाइल
@भुषणजाधव-ध9प
@भुषणजाधव-ध9प Күн бұрын
कांदा भाव वाढले पाहिजे साहेब
@BabuAndhale
@BabuAndhale Күн бұрын
तुम्ही आता एकच काम करा सर्व शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती करून द्या
@yogeshharak4733
@yogeshharak4733 Күн бұрын
कोकाटे भुजबळांच काय करायचं ते अजित पवार आणि फडणवीस पाहातील कृषी मंत्री आहात राज्यात जागोजागी गारपीट आणि पाऊस झाला आहे त्याचे बांधावरती जा आणि नुकसाणीचे पंचनामे करा आणि त्वरित त्यांना मदत मिळवून द्या हे प्रथम कर्तव्य आहे राजकारण करायची ही वेळ नाही
@tusharmandlik8427
@tusharmandlik8427 Күн бұрын
कांद्याचे भावाचे बघा बाकी मंत्री कामाला लागले तुम्ही फक्त मुलाखती नका देऊ
@bapusahebpagare3484
@bapusahebpagare3484 19 сағат бұрын
👍👍👍👍👍👍
@PuroshattamBombatkar
@PuroshattamBombatkar Күн бұрын
कोकाटे भौ तुम्ही ओन्ली भुजबळ साहेब यांच्या मुळे निवडून आले हे विसरू नका
@SopanShinde-t3z
@SopanShinde-t3z 9 сағат бұрын
Bhujbal cha kay sabndh
@ravindravispute9180
@ravindravispute9180 Күн бұрын
कृषी खात्याचे काहीच माहिती नाही😂😂😂
@BabasahebSomavanshi-iy1ki
@BabasahebSomavanshi-iy1ki 15 сағат бұрын
तुला माहित आहे का
@paci191
@paci191 Күн бұрын
संयम व परीपूर्ण मांडणी ... खुपच छान कृषीमंत्री...❤
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 Күн бұрын
माणिक राव कोकाटे साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री झाले त्याबद्दल मनापासून खुप खुप शुभेच्छा,, परंतु तुम्ही जर माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना जर डिवचले तर जसेच्या तसे उत्तर देऊ, महाराष्ट्र भर तुमच्या विरोधात आंदोलन उभे करू , भुजबळ साहेब हे ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आहे, तुम्ही केलेले बिनबुडाचे आरोप खपुन घेतले जाणार नाही
@vishalbhalerao5487
@vishalbhalerao5487 Күн бұрын
बोलता येत का😂😂
@vitthalnirwal1632
@vitthalnirwal1632 Күн бұрын
साहेब तुम्ही फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री बनले नाहीत या महाराष्ट्रामध्ये कापूस सोयाबीन तूर हीदेखील पिके घेतली जातात व तेही दुष्काळग्रस्त भागांमध्ये म्हणून या पिकाला ही योग्य दर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करा हीच विनंती🙏
@ravindrapatil1618
@ravindrapatil1618 Күн бұрын
कांदा भावच पघा बाकी राजकारण करू नका
@bapusahebpagare3484
@bapusahebpagare3484 19 сағат бұрын
👍👍👍👍👍👍👍👍
@kiranpadol7919
@kiranpadol7919 Күн бұрын
आरे आमच्या कडून GST खातात आणि तुम्हाला शेतकऱ्याची साधी कर्ज माफी करता येईना
@AshokVispute-q2h
@AshokVispute-q2h Күн бұрын
कोकाटे साहेब शांततेने घ्या. पतंग उंच उडते पण कटते जरूर . वकील साहेब शेतकरी बांधवांना मदत करा म्हणजे बरे होईल.
@swapniljadhav4049
@swapniljadhav4049 Күн бұрын
पहिले कांद्याला भाव द्या रिकामी बड बड बंद करा 😂
@bapusahebpagare3484
@bapusahebpagare3484 19 сағат бұрын
👍👍👍👍👍
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Күн бұрын
मानिक, कोकाटे, मुदम, हा, विरोधात, ज़ोरदार बंटीग, लासलगांव,,तू,थोड,दिवस, मंत्री, राहणार, आहे लासलगाव जानता, मनित, आहे,
@GANESHMORESHIROLI
@GANESHMORESHIROLI Күн бұрын
20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा ही विनंती.
@dattatraybankar7034
@dattatraybankar7034 Күн бұрын
फक्त भुजबळ साहेब
@shankarmanjare2726
@shankarmanjare2726 Күн бұрын
Only one buzbal saheb boss
@sharadavhad2692
@sharadavhad2692 Күн бұрын
Jaytiywadi
@swapniljadhav4049
@swapniljadhav4049 Күн бұрын
भुजबळ भुजबळ कमी करा तुम्हाला लवकरच प्रसान होणार
@DashrathSontakke-ge8gb
@DashrathSontakke-ge8gb Күн бұрын
OBC King Only Bhujbal Saheb
@Siddhesh1994
@Siddhesh1994 Күн бұрын
कोकाटे याच्ची लायकी नाही भुजबळ साहेब आणि कोकाटे replacement होऊ शकत नाही भुजबळ हे नाव महाराष्ट्र मध्ये नवे तर भारत मदे आहे
@kailashNanwate
@kailashNanwate Күн бұрын
बेसन
@raps9858
@raps9858 Күн бұрын
हो बरोबर आहे, भ्रष्टाचारच एवढा केलाय की सगळ्या देशाभरातील मिडियाने भ्रष्टाचारी भुजबळ च नाव भारतामधे पोचवलं 😂😂😂😂
@surajkhairnar3393
@surajkhairnar3393 Күн бұрын
​@@raps9858😂
@SopanShinde-t3z
@SopanShinde-t3z 9 сағат бұрын
भारतामधे भ्रष्टाचारी भुजबल म्हणून ओळखतात😂
@AshokVispute-q2h
@AshokVispute-q2h Күн бұрын
आहो साहेब मोर्चे बांधणी करण्या पेक्षा आपल्या जिल्ह्यातील पिक विमा योजना कशी राबविण्यात आली आहे ते पहा. फार मोठी जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचा विचार करा.
@sampataher7038
@sampataher7038 Күн бұрын
कांद्याचा वांदा पहिला मिटवा. कांद्याला आज किमान 3000 रू.प्रती क्विंटल भाव मिळाला पाहिजे,तरच शेतकरी जगेलं.
@LoyTruth
@LoyTruth 15 сағат бұрын
एक नंबर साहेब..one side king
@HaribhaouSuse
@HaribhaouSuse Күн бұрын
कोकाटे साहेब ऐवडे नका हवेत आवाज करू तुम्ही भुजबळ साहेब सारखे आवाज नाही उचलू शकत तुम्ही कळेल जरंगे पाटलाच्या उपोषण वेळेस तुम्ही ओबीसी नेते म्हणतात तर बघू आपण थोड्याच दिवसात 😊😊😊😊
@arifshaikh5413
@arifshaikh5413 9 сағат бұрын
Heartly Congratulations MSK Saheb All the Best for your future tenure.
@सत्यमेवजयते-ण1फ
@सत्यमेवजयते-ण1फ Күн бұрын
फार हुरळून जाऊ नकोस. खाते सांभाळायची लायकी नाही म्हणून सांग.
@sanjaybaviskar621
@sanjaybaviskar621 Күн бұрын
मंत्री साहैबाचा रेग्युलर हप्ता सुरु झाला की पुन्हा गैरसोईचा पाढा सुरु होणार.
@vilasshinde4941
@vilasshinde4941 Күн бұрын
किती आले किती गेले भुजबळ साहेब ऐकच नंबर
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 Күн бұрын
भुजबळ साहेब यांच्या वर टीका करणाऱ्या माणिक राव कोकाटे यांचा जाहीर निषेध
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Күн бұрын
कृषीमंत्री म्हणून आपल्या हातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा
@ramchandragarde5417
@ramchandragarde5417 Күн бұрын
कोकाटे माणकोजी कोकटत रहा सतत सतत भु भु भुजबळ करत रहा यासाठी निवडून आले आहात
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Күн бұрын
दोन दिवसात माज चढला मंत्रीपदाचा
@GANESHMORESHIROLI
@GANESHMORESHIROLI Күн бұрын
"कांद्याचा भाव जसा वाढतो, तसा सरकारचा ताळमेळ बिघडतो! शेतकऱ्यांच्या हक्काच्या कष्टाचा भाव मिळायलाच हवा. कांदा करणार सरकारचा वांदा, आता शेतकरी उठणार लढा!" शेतकऱ्यांसाठी न्यायाची लढाई, भाव मिळेपर्यंत शांतता नाही!
@kishormali11
@kishormali11 16 сағат бұрын
कोकाटे साहेब कोणाच्या जीवावर मोठे झाले भुजबळ साहेबांच्या
@SantoshSonawane-v3t
@SantoshSonawane-v3t 11 сағат бұрын
तुम्ही फक्त शेतकरी कर्ज मुक्त करा साहेब...
@santoshpawar4949
@santoshpawar4949 19 сағат бұрын
कोकाटे साहेब कृषी मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन साहेब फक्त अल्पभूधारक शेतकर्याचं सिब्बिल मध्ये सामावेश करु नये याची करणे खुप आहेत
@anantmali6903
@anantmali6903 Күн бұрын
कोकाटे मंत्रिपद दिले म्हणून हवेत उडू नको कुणावर टिपणी करायचं नाही ती काय तुझे राष्ट्रवादी सोडून गेलेत का टिपणी करतोय कांद्याचा भाव उतरला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Күн бұрын
मानिक कोकाटे, काही,फिरून,काही, उपयोग, होणार, नाही,तू,काही,काम,होणार, नाही,थोडे, दिवस मंत्री, राजीनामा, देव,लागल, थोड़े, दिवस, मंत्री, आहे
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Күн бұрын
साहेब,आपल्याकडे राज्याची मोठी जबाबदारी आहे,ती व्यवस्थित आपण पार पाडाल अशी खाञी आहे
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Күн бұрын
कृषिमंत्री झाला भुजबळ साहेबांच्या विरोधात बोलायचं मंत्री झाला
@dinkaraher478
@dinkaraher478 Күн бұрын
टिका करताना आपली माणसिकता‌ विचार ज्ञान टिप्पणी ‌वरुन आपली ओळख जनतेला समजते प्रथमच‌ मंत्रि झाले,कामाचे‌आहे.लगेच‌‌ रिप्लाय करत काम सुद्धा करता अनुभव घ्याच.
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Күн бұрын
मानिक कोकाटे, काही,काम,होणार, नाही,,पैस,,गोल,करणार, आहे पैस,दिल,तर, काम,करणार, आहे असे, जनता बोलता आहे हा,माणुस,काही,काम, नाही, थोड़े, दिवसत, माहिती,होणार, आहे सरकार,, यानी,चूकान, मंत्री केले,लाक्षत,येणार, आहे
@sandiprane8344
@sandiprane8344 Күн бұрын
हा कोकाटे दोन दिवस झाले दिसत आहे आता पर्यंत का झोपा काढत होता
@anilrajule2007
@anilrajule2007 Күн бұрын
Kande che bhav vichara hya shriman la pahale
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Күн бұрын
भुजवळ साहेबाचे तुझ्यावर खूप उपकार आहे त्यांच्या जाऊन पाया पड
@SanjayShirole-f6y
@SanjayShirole-f6y Күн бұрын
खरा काम करनारा माणूस माणिकराव
@vishalbhalerao5487
@vishalbhalerao5487 Күн бұрын
कांदे भाव बघा टीका बंद करा लई मोठा दिवा नाही लावला तुम्ही
@sagarmisal1053
@sagarmisal1053 Күн бұрын
Krushi mantri 2.5 year sathi ahe tumhi kaymache nahi shet 😂😂😂
@AmolThoke-y3j
@AmolThoke-y3j Күн бұрын
अभिनंदन साहेब तुमच 🎉 कांध्याचे भाव खुप पडलेत झालेला खर्च सुधा निघत नाहिऐ 😢आम्ही शेतकरी खुप आशेने तुमचाकड बघतोय तुम्ही स्वता शेतकरी आहात त्यामुळे तुम्ही शेती ला होनारा खर्च आनी त्यातून मिळनार ऊत्पंन सगळ काही आपन जानता आहात मुख्यमंत्री महोदयांनी म्हनुन च कृषी खात्याची योग्य जबाबदारी आपल्या वरती सोपवली आहे साहेब आम्हां नाशिकरांना सार्थअभिमान आहे तुमचा लवकरात लवकर कांध्याचे पडलेले दर कसे वाढतिल निर्यात शुल्क हटवावा ऐवढी कळकळी ची विनंती साहेब 🙏😢ऐक कांदा ऊत्पादक शेतकरी🙏
@shrikhule9266
@shrikhule9266 Күн бұрын
कोकाटे साहेब शेतकऱ्यांना न्याय देतील कारण ते शेतकरी पुत्र आहे
@rohitthorat8543
@rohitthorat8543 Күн бұрын
लावड्या कांद्याचे भाव कमी झाले ते बघ आधी काहीतरी कर कांद्याचे भाव वाढवण्यासाठी झाट्या
@dipak5075
@dipak5075 Күн бұрын
अस बोलण चुकीच ते चांगले आमदार आहेत सिन्नर मध्ये पागल
@PradipPhad-qq8oj
@PradipPhad-qq8oj Күн бұрын
😂😂
@akshaykadam5831
@akshaykadam5831 Күн бұрын
जट्टू तू नीट बोल अगोदर
@AtharvaNyaharkar-f2w
@AtharvaNyaharkar-f2w 18 сағат бұрын
Thorat nit bol
@SopanShinde-t3z
@SopanShinde-t3z 9 сағат бұрын
थोरात पागल झाला वाटत
@balajikhalse6895
@balajikhalse6895 12 сағат бұрын
अजित पवार जाहिर निषेध भुजबल साहेब किंग ओबीसी
@satishpund6182
@satishpund6182 12 сағат бұрын
लगुंर के हात अगुंर पकड दिया
@ratanbarkale5428
@ratanbarkale5428 10 сағат бұрын
अरे सध्या कांद्याचा प्रश्न खुप गंभीर आहे त्याच्यावर काहितरी कर लवकर
@सुधाकरढमाले
@सुधाकरढमाले 13 сағат бұрын
कोकाटे साहेबांच्या नावानं चांगभलं
@tejas7133
@tejas7133 18 сағат бұрын
इथल्या comments बघून कोकाटे यांना त्यांची किंमत कळाली असेलच 😂😂😂😂😂😂😂 जलदी पतंग giregi
@ManishaWalke-z2z
@ManishaWalke-z2z 12 сағат бұрын
यडपट कृषीमंत्री झालंय.
@prabhakaravhad4954
@prabhakaravhad4954 11 сағат бұрын
कोकाटे जातिचे राजकारण थांबवा आणि विकास करा सिन्नर चा
@sanjaybaviskar621
@sanjaybaviskar621 Күн бұрын
नवलाई चे नऊ दिवस बडबड.
@aakasht6109
@aakasht6109 Күн бұрын
Ani bhujbal saheb Bol …
@Jitya_.
@Jitya_. 23 сағат бұрын
तुम्ही प्रसारमाध्यम TRP साठी काही हेडलाईन देत आहात.... तुमच्या चक्कर मध्ये तो कोकाटे फुकटात फेमस होतोय
@kishormali11
@kishormali11 16 сағат бұрын
कोकाटे साहेबांना कृषी खात्यातला काहीच कळत नाही
@dhirajbhojne8909
@dhirajbhojne8909 Күн бұрын
कोण आहे ही कोकाटे , आम्ही नाहि ओळखत
@satishpund6182
@satishpund6182 12 сағат бұрын
भुजबळ साहेबान विषयी बोलन्याची लायकी पन नाही ज्यानी तारल त्याच्या विषयी बोलु पन नहे
@Pravindb6-or
@Pravindb6-or Күн бұрын
Kokate saheb king 👑only maratha pattern bakichyani naad nka karu aamhi shant rahto mhanun kahi pn comment karu nka ❤
@vbh9076
@vbh9076 Күн бұрын
तोंडात घे खळगुट्या 😂😂😂तुम्ही मराठा नाही खळगुट आहे😂😂😂कुणबी
@kishormali11
@kishormali11 16 сағат бұрын
तुझे बोलतो ते करत नाही
@s017-q2g
@s017-q2g Күн бұрын
Bhujbal la ignore Kara saheb, Kamavar laksh dya
@KashiKshirsagar
@KashiKshirsagar Күн бұрын
Tumi ky karnhar te sanga
@रामेश्र्वरगाडेकर
@रामेश्र्वरगाडेकर Күн бұрын
Kandyache bhavch paha
@appajagtap6899
@appajagtap6899 Күн бұрын
दोन दिवसात हवेत गेलास?????
@mayuripaithankar3537
@mayuripaithankar3537 5 сағат бұрын
Kokate tula lok kdhi kolun detil samjnar pan nahi
@bharatsonawane-p6g
@bharatsonawane-p6g Күн бұрын
भाऊ तुम्ही किती वेळा लासलगाव मर्कट संघात योगदान दिले
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Күн бұрын
नाही तुझ
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार Күн бұрын
भुजबळ साहेबांबद्दल काहीच बोलले नाहीत...न्यूज वाले बिनडोक सारखं वातावरण पेटवून देतात...🤦
@dipak5075
@dipak5075 Күн бұрын
बरोबर
@bapusahebpagare3484
@bapusahebpagare3484 19 сағат бұрын
Muddyc बोला
@rajukale732
@rajukale732 Күн бұрын
भुजबळ ओबीसीचा नेता आहे म्हणून मंत्रिपद देणे आवश्यक आहे का
@sanjayantarkar5232
@sanjayantarkar5232 Күн бұрын
Bhujbal ne jaranghe sampala Ajit pilu ahe kokate
@सुधाकरढमाले
@सुधाकरढमाले 13 сағат бұрын
छगन आता सुधरा व
@DipakKhandekar-d7d
@DipakKhandekar-d7d Күн бұрын
Kokate tu aata shetkaryachi vatch lavnar
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Күн бұрын
काहीच कामाचा मंत्री नाही तू
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl Күн бұрын
अभिनंदन दादांचे तरुण तडपदार मंत्री कोकाटे साहेबांचे अभिनंदन🙏
@RahulAvhad-un6nf
@RahulAvhad-un6nf Күн бұрын
Ha 62 वर्षाचा तरुण आहे याला सीमेवर पाठवा
@aakasht6109
@aakasht6109 Күн бұрын
Tula zhepnar nahi ..lucky kokatya … ani layakit raha ..
@amolshevkar9444
@amolshevkar9444 13 сағат бұрын
कोकाटे साहेब कॅबिनेट मंत्री झालात भुजबळ साहेबांनी जेवढे काम केले आहे त्याच्या 5% काम करून दाखवा...मग टीका करा
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
@sambata__00  GOT Dr. AMBEDKAR PORTRAIT IN PUNE SHOW | VLOG 192
17:58
Focused Indian
Рет қаралды 50 М.