केजरीवाल arrest | मोदी विरुद्ध सुप्रीम कोर्ट ? Opposition of the week l Frozen Congress Account

  Рет қаралды 50,238

Harshada Swakul

Harshada Swakul

4 ай бұрын

#electoralbonds #arvindkejriwal #kejriwal #KavithaKalvakuntla, #PSarathChandraReddy #congress #congressnews #bjpnews #manishsisodia #bonds #electoral #sbi #supremecourt #sbi #statebankofindia #modiji #narendramodi #bjp #bhajapa #notebandi #demonitization #congress #rahulgandhi #gandhi #amitshah #amit #shah #narendra #india #australia #adani #coalmine #australia #donation #donate #election #indianelection #KavithaKalvakuntla, #PSarathChandraReddy #congress #congressnews #bjpnews
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 326
@ajinkya9028
@ajinkya9028 4 ай бұрын
संजय राऊत खरं बोललेले ED, CBI शिवसेनेच्या ताब्यात द्या, उद्या मोदी अन अमित शहा पण शिवसेनेत प्रवेश करतील😂
@मोरयाmorya
@मोरयाmorya 4 ай бұрын
मग त्यांना एवढ सांग 2014 च्या आधी ed cbi काँग्रेस च्या ताब्यात होती तेव्हा मोदी आणि शाह च्या मागे लावली होती पण काय उखाडले एक पण सबूत मिळाला नाही आणि हो तेव्हा मोदी आणि शाह घाबरून काँग्रेस मध्ये गेले नव्हते
@ajinkya9028
@ajinkya9028 4 ай бұрын
@@मोरयाmorya नाही लावली भावा..उलट चिदंबरम अन वाद्रा सारखी स्वतःचीच लोक आत जात होती.. हीच तर काँग्रेस अन भाजप च्या विचारसरणीतील फरक आहे.खाजदारकी रद्द करणे, विरोधी पक्षाची खाते गोठवणे, जिथे सत्ता नाही तिथे घोडेबाजार करणे,नाहीच ऐकलं तर ED, CBI चा धाक दाखवणे, 2 मुख्यमंत्रीना तुरुंगात टाकणे. हा विचारसरणीतील फरक आहे.. 70 हजार कोटी घोटाळे बाज आज मांडीला मांडी लावून बसलेत. पण केजरीवाल आत गेले
@मोरयाmorya
@मोरयाmorya 4 ай бұрын
@@ajinkya9028 2010 ला सोहरबुद्दीन शेख fake encounter साठी cbi ने amit शाह arrest केलं होतं
@ajinkya9028
@ajinkya9028 4 ай бұрын
@@मोरयाmorya मग Justis Loya ना कुणी मारलं, संजीव भट ना आत का टाकलं
@mayurbelekar7221
@mayurbelekar7221 4 ай бұрын
This lady is nurture by congress and getting time to time benefits, can check her history.
@user-shreya02
@user-shreya02 4 ай бұрын
भाजप हा गुजराती पक्ष आहे सगळे उद्योग धंदे गुजरात ला नेले इथून.. त्यांच्या गुजराती बिझनेस लोकांचे कर्ज माफ केले.. शेतकरी ला ठेंगा दिला.. धरमो के नाम......चंदे का काम
@AnglePaws
@AnglePaws 4 ай бұрын
Begining of end of bjp
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 4 ай бұрын
Right
@asksrkr
@asksrkr 4 ай бұрын
पण आपल्या मराठी माणसांना हे कधीच कळणार नाही ,ते मोदीचा उदो उदो करत आहेत
@Nishant7089
@Nishant7089 4 ай бұрын
हो पण हे अंधभक्ताना कळेल तेंव्हा ना..सद्द्या हे अंधभक्तच देशाला सर्वात मोठा धोखा आहे...😢
@deepakdhanave6257
@deepakdhanave6257 4 ай бұрын
जो सरकार विरूद्ध बोलेल तो जेल मध्ये जाईल, लोकशाही चा शेवट लवकरच होणार आहे.
@rajendraparab1556
@rajendraparab1556 4 ай бұрын
लोकशाही संपणार असेल किंवा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही येणार असेल तर, देशाचे तुकडे होतील. आपण लोकशाहीलाच अग्रक्रम दिला पाहीजे, तरच देशाला अर्थ आहे. धर्म आणि देव, मागाहून!
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे. जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे. केजरीवाल साहेबैजे केले ते मराठी माणूसच्या भलाईसाठी केलेल आहे.
@priyankagaikwad6536
@priyankagaikwad6536 4 ай бұрын
Modi Putin La follow Kartoy
@Nishant7089
@Nishant7089 4 ай бұрын
Hukumshahi aali tar he BJP Wale manmani kartil...kaam karnar nahit ani corruption vadhel😢
@chaudhari.tushar.chandu
@chaudhari.tushar.chandu 4 ай бұрын
Honar ahe nahi zala ahe jage vha nytr modi Hitler ch avtar gheil ya
@mkadam9769
@mkadam9769 4 ай бұрын
हुकुमशाह ला घावयाची वेल आली.
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 4 ай бұрын
How dear you 😂😂😂
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे. जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 4 ай бұрын
एकच ध्यास. कमळीचा सर्वनाश.
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 4 ай бұрын
कडक आणि बेधडक. सत्यमेव जयते 🙏🚩उत्कृष्ट निवेदन 👍🙏
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें। *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।* 29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..
@vijayparab6955
@vijayparab6955 4 ай бұрын
भाजपा आता अधिक खड्ड्यात चालली आहे.
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
भाजपाला ४०० जागा मिळाल्या नाही पाहिजे. आपण भाजपाला ३९९ वर रोखले तरी आम्ही जिंकलो.
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 4 ай бұрын
Great explaination Madam ! देश बरबाद होनार आहे .
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 4 ай бұрын
Tumhi vachava
@manoharsawant7751
@manoharsawant7751 4 ай бұрын
छिन्नी व हातोडा हातात घायला हवा
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
तुमचा देश पाकिस्तानला भिकारी बनवलं आहे मोदीने. आता चायनाला पण भिकारी बनवणार. यापुढे भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये.
@vishalpatil6013
@vishalpatil6013 4 ай бұрын
देश हुकूमशाही कडे चालला नाही ना😮😮😢😢, Nice information 🙏🙏🙏🙏
@मोरयाmorya
@मोरयाmorya 20 күн бұрын
hukum shahi kade gela asta tr attachya nivadnukit 2 terrorist nivdun ale naste
@sachindhumale481
@sachindhumale481 4 ай бұрын
पंतप्रधान ह्यांनी या सगळ्या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन स्वखुशीने राजीनामा द्यावा.
@open_challenge007
@open_challenge007 4 ай бұрын
🤔 हा माणूस पद सोडेना, सत्ते साठी काय वाट्टेल तें करतोय आणि हा व्यक्ति राजीनामा देईल? 😀😃 खूपच आशावादी आहात तुम्ही 😀🫡
@sachindhumale481
@sachindhumale481 4 ай бұрын
@@open_challenge007 🤣🤣🤣🤣
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
आम्ही आमची कामे करण्यासाठी मोदी आणि अमीत शहाला दिल्लीला पाठविलं आहे. जोपर्यंत आमची कामे करणे चालू आहे तोपर्यंत मोदी आणि अमीत शहा दिल्लीत रहाणार.
@sachindhumale481
@sachindhumale481 4 ай бұрын
@@NishaManjrekar-kz7yi घोटाळे करणे,ed व cbi च्या नावाखाली विरोधक संपवून टाकणे,लोकशाही संपवून टाकणे,काँग्रेस मुक्त ऐवजी कॉंग्रेसयुक्त भारत करणे,जे मंत्री upa2 च्या काळात ज्या मंत्र्यांना अटक झाली होती त्यांना क्लीन चिट देऊन सोडून टाकणे,सिंचन घोटाळा करण्याऱ्याला उपमुख्यमंत्री बनवणे ,गुजरातचा विशेष फायदा करून देणे ,अख्खे पत्रकार ताब्यात घेणे हे सगळी काम तुमची का?
@open_challenge007
@open_challenge007 4 ай бұрын
@@NishaManjrekar-kz7yi काय कामं केलीत तुमची? 😀😂
@dipaksawant1173
@dipaksawant1173 4 ай бұрын
ये सब क्या देखना पड रहा है,...अच्छा है मै (जनता) अंधा हूं 😎
@prajyot9415
@prajyot9415 4 ай бұрын
दुसऱ्या देशात राहून सुद्धा स्वतःच्या देशाबद्दलची तळमळ दिसून येते...great madamjii
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂 कुठल्या देशाबद्दल तळमळ ? 😢
@prajyot9415
@prajyot9415 4 ай бұрын
@@NishaManjrekar-kz7yi ky hot ahe manjrekar😡
@deepaksalunkhe7988
@deepaksalunkhe7988 4 ай бұрын
हे सगळं दुसऱ्या देशात राहूनच बोलता येत😂
@prajyot9415
@prajyot9415 4 ай бұрын
@@deepaksalunkhe7988 त्यांनी त्यांच्या आयुष्यात काही ध्येय गाठली आहेत म्हणून ते तिथपर्यंत पोहचलेली आहेत...आपल्याला आपला जिल्हा सोडून नीट राहता येत नाही उगाच शहाणपण करू नये
@deepaksalunkhe7988
@deepaksalunkhe7988 4 ай бұрын
@@prajyot9415 ज्याला आपल्या देशाबद्दल तळमळ असते तो आपला देश कधी सोडत नाही. तो इथे राहूनच देशा साठी काम करतो. त्या मूळे आपण आपला शहाणपणा स्वतःजवळ च ठेवावा. आणि मी जिल्हा सोडून राहतो की नहीं हे बघायला आलेलात का? उंठा वरून शेळ्या हाकन सोप्प असत.🙏😂
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 4 ай бұрын
पत्रकार परिषदेत त्यांच तोंड बंद होत त्यांना सांगा रवीशकुमार किंवा निखील वागळे ना मुलाखत द्या तुमचा चेहरा कुठला आणि मुखवठा कुठला हे जनते समोर येईल पण पनौती कडे तेवढ धाडस नाही तेव्हा छाती 28 ईंच होते असो u r on right stand all indians r with u hats off
@MrNams
@MrNams 4 ай бұрын
सर्वात महत्वाचे म्हणजे अण्णांना जाग आली बरंका
@amardeeppawar9399
@amardeeppawar9399 4 ай бұрын
रविष कुमार आणि निखिल वागळे सारख्या फडतूस माणसांना मुलाखत द्यायची वाईट वेळ या देशाच्या पंतप्रधानांवर आली नाही
@Prashan-rr5ny
@Prashan-rr5ny 4 ай бұрын
कॉग्रेस पक्ष साठ वर्षे सत्तेत राहीला पन त्याच बरोबर त्यांनी विरोधी पक्ष ही जिवंत ठेवला.... संत्तेचा दूरउपयोग केला नाही 💯💯🚫🚫
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
सर्वचजण मिळुन लुटमार, चोरी, दरोडेखोरी करीत होते. पण हिंदू धर्म नष्ट करु शकले नाहीत.
@amardeeppawar9399
@amardeeppawar9399 4 ай бұрын
15 राज्यातील बहुमताची सरकारी याच काँग्रेसने पाडली आहेत. 1974 ची आणीबाणी सुद्धा याच काँग्रेसने लादली होती देशावर
@rushikesh4790
@rushikesh4790 4 ай бұрын
😂😂 Jara nehru vishayi vacha Shivsena Kashi janmala aali, communist kase sample? Emergency koni lavli? Khup motha joke marla
@dattatrayamane3231
@dattatrayamane3231 4 ай бұрын
भित्रा माणूस प्रेस कॉनफरन्स काय घेणार,,,,
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
संजय राऊत हाच खरा पंतप्रधान. रोज सकाळी प्रातर्विधी करतांना प्रेस कान्फरन्स करतो.
@catchsudo
@catchsudo 4 ай бұрын
Harshada = Truth
@MarathihindiManoranjan
@MarathihindiManoranjan 4 ай бұрын
Very superbly explain. but again we have to fight for freedom.
@bilalfaki943
@bilalfaki943 4 ай бұрын
Harshada uttam vishleshan
@RavindraMali-un2fe
@RavindraMali-un2fe 4 ай бұрын
BJP मध्ये विरोधी पक्षाचा सामना करायची हिम्मत नाही म्हणून अशा प्रकारच्या चाली खेळतो आहे आता मतदारांनी याना धडा शिकवायला पाहिजे
@ravindrasaindane6510
@ravindrasaindane6510 4 ай бұрын
हर्षदा ताई सत्ताधीश paksh काहीही करू शकतो यात काही शंका नाही. ते सत्ता साठी अगदी खालच्या पातळीवर या पुढेही जाणार. ताई तुला मनापासून धन्यवाद. Great job .
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें। *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।* 29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..
@avi3727
@avi3727 4 ай бұрын
छान आणि सुस्पष्ट भाषेत आपण माहिती देत आहात.
@nikhilhumane2288
@nikhilhumane2288 4 ай бұрын
Namaskar Good 👍 News Content
@MrNams
@MrNams 4 ай бұрын
सर्वात महत्वाचे म्हणजे अण्णांना जाग आली बरंका
@pranav8491
@pranav8491 4 ай бұрын
हे सर्व पाहून माझी तळ पायाची आग मस्तकात जाते... भाजपा अजून किती नीच पातळीला जाणार? हे विचार करण्याच्या पलीकडचे आहे...
@tusharmistry3018
@tusharmistry3018 4 ай бұрын
Kaay re madrchod kiti divas Rahul che talve chatshil
@vbstheworld
@vbstheworld 4 ай бұрын
😂नीच ,,2024 ला समजेल,,
@amardeeppawar9399
@amardeeppawar9399 4 ай бұрын
अशीच आग लागू दे. याच आगीमध्ये जळून भस्मसात होऊन जाल. चुकीला चूक म्हणायला शिका. विरोधकांनी ही वेळ त्यांच्या कर्माने स्वतःवर आणली आहे. विरोधक थोडे तरी राष्ट्रवादी वृत्तीचे असते आणि त्यांनी या देशातील बहुसंख्य लोकांचा विचार केला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें। *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।* 29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 4 ай бұрын
प्रतेक जण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतो याचा अर्थ खालचे कोर्ट, हाय कोर्ट न्यायाधीशांन वर पण सत्ताधारी सरकारचा दाबाव आहे असे समजायचे का? आम्हाला नको असला विकसीत भारत आमचा सत्तर वर्षाचा भारत परत द्या. भले आम्ही गरीब राहू पण दोन वेळ चे जेवण सुखाने खाऊ.
@jayeshsonar5697
@jayeshsonar5697 4 ай бұрын
Salute to brave CJI. India never forget him.
@the_achievers_
@the_achievers_ 4 ай бұрын
ही कसली लोकशाही? असं वाटतं ही लोकशाही नाही ही दडपशाही आहे..
@vbstheworld
@vbstheworld 4 ай бұрын
म जा पाकिस्तानात,
@Shblue1153
@Shblue1153 4 ай бұрын
Well done Harshada... doing great job...❤
@ashokpatil3071
@ashokpatil3071 4 ай бұрын
Very A arguments nice
@yuvrajb4696
@yuvrajb4696 4 ай бұрын
Jay Ho Jay Hind 🇮🇳
@tejasparab1474
@tejasparab1474 4 ай бұрын
सत्ता पाने के लिये जो तुम करो वो सही है, जो हम करे वो भी सही है. - श्री अटल बिहारी वाजपेयी
@satishutekar1906
@satishutekar1906 4 ай бұрын
Wow nice to see yu again
@isaqzarekari6225
@isaqzarekari6225 4 ай бұрын
पार्श्व सांगिताची गरज नाही. तुझा आवाज खणखणीत आहे.😊😊😊
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 4 ай бұрын
आपले पंत प्रधान सर्वीकडे दिसतील फक्त पत्रकार परिषदेत दिसत नाही. ही अत्यंत दुदैवी बाब आहे.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 4 ай бұрын
लहान पक्षांना मतदारांनी कमी समजू नये ह्या निवडणुकीत त्यांचाच विचार केला पाहिजे
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें। *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।* 29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..
@prasannakavare7770
@prasannakavare7770 4 ай бұрын
Prime minister Ani press conference..what a joke😂😂😂😂
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
Maximum press conferences Sanjay Raut. If that's qualification then make him PM.
@vijaybhosale9500
@vijaybhosale9500 4 ай бұрын
प्रेस कॉन्फरन्स अरे बापरे! किती अवघड काम सांगत आहेस हर्षदा.
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें। *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।* 29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..
@ranjitjadhav1607
@ranjitjadhav1607 4 ай бұрын
ओन्ली मोदी❤
@ppmo8413
@ppmo8413 4 ай бұрын
Best of luck.....you are brave!
@user-lo8qh3mv9g
@user-lo8qh3mv9g 4 ай бұрын
Barobar ahe
@balajimadavi6979
@balajimadavi6979 4 ай бұрын
सरळ सरळ सरकार साठीच होत पण कोर्टाने तोंडघशी पाडला.
@Democraticindia7243
@Democraticindia7243 4 ай бұрын
BJP Hatao किसान बचाओ
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
,खलीस्तान‌को समर्थन करो.
@kantmeshram8133
@kantmeshram8133 4 ай бұрын
बीजेपी डर गयी है😂😂
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
अरे बाप रे। ऐसा है क्या ? अब पता चला कांग्रेस के बड़े बड़े नेता लोग क्यों अपनी पार्टी छोड़कर भाजपा में मिल जाते हैं ।
@deepaliambekar22
@deepaliambekar22 4 ай бұрын
Great video Madam. Keep this up. Very glad to watch a lady talking so seriously and studiously about politics. Best wishes!!!!
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें। *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।* 29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..
@sambhosale2457
@sambhosale2457 4 ай бұрын
People must be aware of the fact and must sense the future considering current situation....... Genuinely we must Thankful to individual generalism 👍 Thanks Harshada for bringing different aspects in one video 🙏
@sakinathavale1012
@sakinathavale1012 4 ай бұрын
दहा वर्षात एकदा पण Press Conference घेतली नाही.. एकदम भितरा माणूस.
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 4 ай бұрын
राष्ट्रपतीच्या विरोधात कोर्टात जाणारे केरळ सरकार हे मोदीची पात्रता.
@rohidaspalav620
@rohidaspalav620 4 ай бұрын
Salute to you madam 🙏 jai maharastra
@milindkamble9454
@milindkamble9454 4 ай бұрын
जनतेने आंधळ होऊनये विचार करुन मतदान कारवे,
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे. जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.
@nishapatil8936
@nishapatil8936 4 ай бұрын
इतक सर्व होऊन ही कोणी हे थांबवू का शकत नाही सर्वांना दिसत आहे अन्याय होतो आहे हुकूम शाही चालू आहे पण न्याय कोणा कडे मागावा व न्याय कोण करेल
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे. जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते.
@Democraticindia7243
@Democraticindia7243 4 ай бұрын
Tumache Video khup informative आसतत,,,,Hukumshahi चालू आहे इकडे,,,BJP Hatao देश बचाओ
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
आता पाकिस्तानला वाचवणं असंभव.
@rajendrabawaskar547
@rajendrabawaskar547 4 ай бұрын
ही अघोषित आणिबाणी असुन हुकूमशाहीची सुरवात आहे
@rajendrapatil4177
@rajendrapatil4177 4 ай бұрын
🙏 नमस्कार मॅडम.
@Kiran-nb5xi
@Kiran-nb5xi 4 ай бұрын
Genuine journalism
@minakshipagare4532
@minakshipagare4532 4 ай бұрын
Great explanation 💯
@sunilransing6325
@sunilransing6325 4 ай бұрын
ताई मोदी चांगले काम करत आहेत 🎉🎉🎉🎉
@Democraticindia7243
@Democraticindia7243 4 ай бұрын
घाबरलय यन्ना माहिती आहे आता no BJP,,BJP sodun कुणीही चलेल,, BJP Hatao देश बचाओ
@avinashjoshi4340
@avinashjoshi4340 4 ай бұрын
I listen to others as well.
@ravikantgundewadi3865
@ravikantgundewadi3865 4 ай бұрын
Khup chan information delya badle khup khup tumche abhar 🙏
@learnertech2295
@learnertech2295 4 ай бұрын
Excellent
@sushantambhore3631
@sushantambhore3631 4 ай бұрын
सर्व लोकशाही देशांनी मोदी सरकार वर दबाव निर्माण केला पाहिजे. देश पुतिन रशिया च्याच मार्गावर आहे
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
कुठल्याही देशात दम नाही. पाकिस्तान मध्ये तर बिलकुल दम नाही. पुतीनच्या वाटेवर जातै ही आमची शिफारस आहे.
@padmajagawade6844
@padmajagawade6844 4 ай бұрын
भाजपला वाचवण्यासाठी sbi पुढे आलं
@manikjadhav1864
@manikjadhav1864 4 ай бұрын
2024 nantar BJP pahile supremecourt che control swat kade gheal🙏🙏🙏🙏
@user-xm6ty8vq4g
@user-xm6ty8vq4g 4 ай бұрын
Khup sundar aahe ❤
@mahendragaikwad9347
@mahendragaikwad9347 4 ай бұрын
They are threatening But SBI being largest banks They should not have done
@amoghruikar6827
@amoghruikar6827 4 ай бұрын
Thank you Harshada didi.
@sundardasbhagat5728
@sundardasbhagat5728 4 ай бұрын
Free and fair elections shall be held under strict supervision of the Supreme Court of India.As of now there seems no level field for all political parties
@Pakurhospital
@Pakurhospital 4 ай бұрын
nice Information mam
@jagdishbhovad8565
@jagdishbhovad8565 4 ай бұрын
छान 👌
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 4 ай бұрын
SBI ने सरकार ला सपोर्ट करते हे लपवण्यासाठी.. केजरीवाल आणि काँग्रेसची न्युज चालवण्यात आली..
@gopalrane158
@gopalrane158 4 ай бұрын
Nice information 👌
@babanmaghade2265
@babanmaghade2265 4 ай бұрын
Harshada you are the great.
@sanjaydongre
@sanjaydongre 4 ай бұрын
Thanks
@khushibetalwar9912
@khushibetalwar9912 4 ай бұрын
Thanks ma'am
@zubershaikh8474
@zubershaikh8474 4 ай бұрын
I Suport kejriwal ❤
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
I support frauds committed by Kejriwal. I support crimes committed by Kejriwal.i support Kejriwal because he supported Rohingya and Bangaladeshi Muslim criminals.
@jayprakashshivade2827
@jayprakashshivade2827 4 ай бұрын
Jai shree Ram 🚩
@abhijitpatil7324
@abhijitpatil7324 4 ай бұрын
Very true
@pankajpatil5162
@pankajpatil5162 4 ай бұрын
बोलायची इच्छा आमची पण आहे... पण... आम्ही भारतात राहतो... आता स्पष्ट पणे व्यक्त व्हायला पण भीती वाटते.
@anilnikam6309
@anilnikam6309 4 ай бұрын
Right madam
@anilmathure8676
@anilmathure8676 4 ай бұрын
भाजप आपल श्राद्ध आपणच घालतय.
@tejaswinisawant7306
@tejaswinisawant7306 4 ай бұрын
👍
@mahen........
@mahen........ 4 ай бұрын
News laundry best channel
@vinybhosale
@vinybhosale 4 ай бұрын
हर्षदा सर्व काही आलबेल आहे.. 🙏
@aquiline-m1590
@aquiline-m1590 4 ай бұрын
लोक म्हणतात की लोकशाही संपणार. मी म्हणतो की लोकशाही संपली आहे.
@nainaqp4us
@nainaqp4us 4 ай бұрын
दारूकायदा चुकीची घटना केजरीवाल ला ""कर नाही तर डर कशाला "
@SJ-ss4oq
@SJ-ss4oq 4 ай бұрын
Ban bhrashtachari janta party😡😡
@SpandanKhullakarni-cj3jv
@SpandanKhullakarni-cj3jv 4 ай бұрын
देश बरबादीच्या अगदीच जवळ 🙏
@sanjaydongre
@sanjaydongre 4 ай бұрын
If u give बीजेपी 3rd term , u r making biggest mistake.
@vikasgarde5
@vikasgarde5 4 ай бұрын
अरे बापरे किती भयानक आहे हे😢 भारतात लोकशाही संपलेली आहे. आता काही या देशाचं खर नाही.😮. सगळी कडे आणीबाणी लागली आहे😂.
@dipac80
@dipac80 4 ай бұрын
Our judicial system is helpless !!! Such a shame
@abhijeetm.148
@abhijeetm.148 4 ай бұрын
Real news fakt tuzya kadun ch samjtat.. Gr8 job.. Keep it up.. 👍🏻
@sampadatonde4366
@sampadatonde4366 4 ай бұрын
Pls ladakh....issue
@Democraticindia7243
@Democraticindia7243 4 ай бұрын
BJP Hatao देश बचाओ
@user-hg2jy7qe1x
@user-hg2jy7qe1x 4 ай бұрын
Modi ji, playing Dirty Politics. Before election ther do the same. Shameless Govt
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 4 ай бұрын
पंतप्रधान आणि पत्रकार परिषद??¿ हा सगळ्यात मोठा विनोद आहे. या स्वप्रतिमेत मश्गूल पंतप्रधान हे कधीच पत्रकारांना सामोरे जात नाहीत वा त्यांना कोणी प्रश्न विचारले तरी आवडत नाही. ते सोईस्करपणे एक काम करतात, एकतर त्या प्रश्नांना बगल द्यायची किंवा लक्ष तिसरीकडे वळवायचे.. दुसरं असं की या देशाची अंतर्गत फाळणी झाली आहे विरोधी पक्षांना एक कायदा तर सत्ताधाऱ्यांना दुसरा म्हणजे तो कायदा त्यांना लागूच होत नाही. ते म्हणतात ना हम करे तो कॅरेक्टर ढिला और तुम करे तो रासलीला....
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 4 ай бұрын
Kiti Modi dwesh! Tumachi kay apeksha aahe, Rula Gandhi , Mamta, Lalu yana prime minister karave ka? Jevha tushti Karan zal tumachya darashi yeun thepel to paryant khup ushir zala asel. Nashib aahe ya deshach aani samajach ki kadak aani saglyana vathanivar aananara pantpradhan aani gruhamantri labhalet. Maharashtra Corona kalat kay vatol zal visaralat vatat! Khar deshbhakt asal tar bjp chya mage ubhe raha. Rajkaran media var comment karanya evadha sop nasat. Article 370 pahila ka? Jarur bagha mhange samjel. Harshada is purogami, budhhivadi asha lokanich ya deshachi vaat lavali, dharmshala karun takliy.
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 4 ай бұрын
आचारसंहिता लागली असताना virodhana अटक करणे ही हुकूम शाही चालू झाली 2024 नंतर हेच लोकांना पाहावे लागणार
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
केजरीवालचा घोटाळा फक्त १०० कोटी रुपयांचा आहे.
@harishreddy8583
@harishreddy8583 4 ай бұрын
It's a sorry state of affairs. The solution people were looking for from unimpressive Congress rules of decades, was culminated in surrender blindly to yet another regimen that is even worse. The worst part is the masses are blind to see their own blindness. The mediocrity of people in not able to have their own thinking and always looking for someone to lead them, at large, is extremely well exploited by the current regimen. SC and one man stand between maturity vs complete chaos. And the root cause are people,again ready to be exploited falling to a different business model of politics
@santoshsherekar4127
@santoshsherekar4127 4 ай бұрын
Modi aani amit Shah deshachi vat lavali aahe
@akshaysathe8283
@akshaysathe8283 4 ай бұрын
वा हर्षदा ताई... एक विशिष्ट चश्मा वापरून विश्लेषण केल्यामुळे 140 कोटीं जनता मुर्ख बनत नाही...लावा तुम्ही संपूर्ण ताकद...4 जुन ला पाहू चष्मेवाले जिंकतात की 140 कोटीं लोक जिंकतात...
@TheGreenHaven7
@TheGreenHaven7 4 ай бұрын
SBI la v-lookup shikva.
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 40 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 12 МЛН
baby shorts balloons 🤩 subscribe please
0:15
king sultan
Рет қаралды 21 МЛН
Крокодил получил по-заслугам! 😱
0:32
КиноСклад
Рет қаралды 28 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
0:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 13 МЛН
Стюардесса спасла пассажирку😳
1:00
Kinooff
Рет қаралды 2,3 МЛН
Flash!快速穿衣服😂 #short
0:13
崩壞的英文老師 Nina
Рет қаралды 32 МЛН