मी कुणबी मराठा माझे अनेक मित्र वंजारी आहेत नगर जिल्ह्यात खूप कष्ट करून आपल स्थान मिळवलं आहे या समाजाने
@pr__gamingАй бұрын
Tikde sudha kunbi ahet ka??
@RavindraTuwar23366Ай бұрын
@pr__gaming इकडे सगळे मराठा आहेत पण ते पूर्वीचे कुणबी आहेत आणि नोंदी सापडल्यामुळे आरक्षण सुध्धा घेतात
@pr__gamingАй бұрын
@@RavindraTuwar23366 तुम्ही वैन्देशी किव्हा गंतोडी आहात का??
@RavindraTuwar23366Ай бұрын
@@pr__gaming amchya jaat प्रमाणपत्र वर जात - कुणबी अस लिहिलेलं आहे.पण आम्ही मराठा आहोत .
@pr__gamingАй бұрын
@@RavindraTuwar23366 विदर्भातील वऱ्हाड मध्ये सुद्धा हाच प्रकार आहे. तुम्ही 96 कुळी का?? कुळ तंवर?? चंद्रवंशी??
@sapna_vlogs8322 жыл бұрын
मी बंजारा जातीची असल्यास मला खूप गर्व आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठा गर्व आहे की मी एक भारतीय आहे जय सेवालाल 🏳️जय शिवराय 🚩
@user-ssmss20 күн бұрын
दादा जय महाराष्ट्रधर्म
@Attttattttt5 сағат бұрын
@@sapna_vlogs832 Veshya wyavsay karnari jaat
@mahadevpote14542 жыл бұрын
आम्ही वंजारी असलो तरी काय झाल? त्या आधी आम्ही भारतीय आहोत ही आमच्या साठी अभिमानाची बाब आहे 🔥✌️ आमची जात फक्त हिंदू 🚩🚩🙏
@gajananmarkad80762 жыл бұрын
बरोबर आहे 👍
@shankarjadhav38522 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@मल्हारभक्तकट्टरहिंदू2 жыл бұрын
असेच विचार सर्व हिंदूंना करावे लागणार
@mr.monu_ugale91922 жыл бұрын
Right 💯💓
@narayanp42562 жыл бұрын
पुनर्जन्म परत भारतातच होणार याची काही guarantee आहे की नाही.
@simpleman83222 жыл бұрын
मी जातीने वंजारी आहे(हिंदू) आम्ही भक्त आहोत शिवरायांचे। शिरोमणि महाराणा प्रतापाचे।भगवान वामनभाऊ बाबांचे सेवालाल महाराजांचे पुण्यशोल्क अहिल्याबाई होलकर, सावित्रीबाई,जय सावता माळी,जय मल्हार "छत्रपति शिवाजी महाराज कि जय" हर-हर महादेव 🕉️📿🚩🇮🇳
@@babasaheb9341 are jevha Mughal bahujan baikana uchlun nhyche tevha tyanch rakshan kon kel ani tuz kay re lavdya bg agodar tu kiti mughlanchi aulad ahes tuzya mayla kitida aad padl te bg ani tu maharajana ek sainik mantus tr tu tya ambedkar la pn ek samny manus ch mant ashil Karn savidhan he javal pas 300 lokanchya kashatun ubh rahil ahe mg tya ambedkar la ug pudhi ka krta re bap badlnare tumhi amhala sangu nka .kay karav tumchi chuki nahi tya ambedkar ne tumchya manat dvesh pasravla 1956 nantar dharm badalya as tri kiti pudhe gelya re ha titch ha kutlahi vari alya nahi dharm badlun aajhi jashi hoti tashich parishtiti ahe tumchi tya ambedkar la sodun dusr konala dhara mg bga kiti pudhe jata
@mimarathi68332 жыл бұрын
@@babasaheb9341 नीट बोल रे भाडखाउ तुझी लायकी नाही महाराजां विषयी बोलायची.
@ISHAN_SANGALE2 жыл бұрын
Jai Shivray Bhava🚩Jai Bhagwan🚩
@udhavkayande07 Жыл бұрын
@@babasaheb9341 गप रे काही पण बोलू नको आमच्या राजा विषयी मी जातीने वंजारी असलो तरी पण रक्ताने हिंदू आहे भगव्याचा शिपाई आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान हे आमच्यासाठी देवाचे आहे
@pradipsawant87452 жыл бұрын
मी जातीने मराठा आहे मला अभिमान आहे बंजारा आणि वंजारी समाज स्वाभिमानी आणि देशासाठी नेहमी बलिदान देण्यासाठी तयार असतात जय श्री राम ( काही बाप बदले जळत आहे कमेंट वाचून )
@yogeshsangle91052 жыл бұрын
धन्यवाद सर
@yogeshsalve95212 жыл бұрын
सरकार ने काशी करावी या दाेन्ही समाजावर दाखलं झालेले गुन्हे पहिल्यांनदा माग घ्या, कळतयं पनं वळतं नाहि! सदैवं साेबतं आपलाचं..... जय भिम
@dattasirsat88742 жыл бұрын
Thanks
@pradipsawant87452 жыл бұрын
@@yogeshsalve9521 तुमच्या सारखे बाप बदले नाहीय आम्ही
@anilgaikwad22022 жыл бұрын
Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@sangitascakerecipies17672 жыл бұрын
मी पण एक वंजारी आहे आणि मला अभिमान आहे वंजारी असण्याचा ☺️ जय भगवान बाबा 🙏🙏 बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी 🙏🙏
@jyotipalve15 Жыл бұрын
🙏🙏👌💐
@KrishnaMunawat-wv9ex Жыл бұрын
Jay sevalal Jay bhagwan baba
@PkCreations4U8 ай бұрын
❤
@strugler7972 жыл бұрын
आम्ही वंजारी ... आमची ओळख संत भगवान बाबा...आणि आमचा स्वाभिमान आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब....🚩🚩🚩
@poonampawar41682 жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@pravinmundhe94492 жыл бұрын
Jay bhagwan baba.
@Kekan72 жыл бұрын
🙏Jay Bhagwan 🙏Jay Gopinath🙏
@vipbanjara90482 жыл бұрын
JAI SEWALAL🙏
@vipbanjara90482 жыл бұрын
PROUD TO ME BANJARA
@amitbackpacker29002 жыл бұрын
दोन्ही समाजाला दोन भार मोठे नेते लाभले त्या मुळे दोन्ही समाजाला नवीन ओळख मिळाली ध्यन श्री वसंत राव नाईक आणि गोपीनाथ मुंडे ... जय सेवा लाल जय भगवान दादा
@ankush_rathod_gangakhed_96862 жыл бұрын
जय सेवालाल 🙏 मी बंजारा आहे गर्व आहे मला माझा समाज्यावर माझा समाज खुप मेहनती आहे
@kailaschavan87352 жыл бұрын
जय सेवालाल 🙏
@prempawar7102 жыл бұрын
Jay sevalal 🌹❤️
@SM-mm5ul Жыл бұрын
Ok वंजाऱ्या
@RoyaBanjaraRathod Жыл бұрын
@@SM-mm5ulसमोर असता ना खरंच तलवार टाकली असती कुठून जात होती आणि कुठून निघत होती पताच लागला नसता
@amolrathod70911 ай бұрын
आम्ही बंजारा पण आम्हाला वंजारी समाजाचा देखील अभिमान आहे.. जय सेवालाल जय भगवान बाबा 🚩
@tusharavhad142322 күн бұрын
🙏🥰
@rahulade9886 Жыл бұрын
मी बंजारा .ही माहिती एकदम बरोबर आहे .बंजारा आणि वंजारी हे वेगवेगळे आहेत. खरंच इंग्रजांच्या काळात दोन्ही जमातीवर खूप अन्याय झाला होता. सुवर्ण काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा . आणि संत श्री सेवालाल महाराजांची शिकवण खूप अमूल्य आहे. आम्हाला अभिमान आहे संत श्री सेवालाल महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा🏳️🏳️🚩🚩
@RavindraTuwar2336610 ай бұрын
जय शिवराय जय सेवालाल
@supersaif_bgmi2 жыл бұрын
मी मुस्लिम आहे पण माझे जन्म तंद्यात झाला आणि माझे बहुतेक मित्र हे बंजारी आहेत आणि मला अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्माला आलो आहे
@chandpashashaikh20192 жыл бұрын
@Abhij Jeet 🤣🤣🤣
@gor_banjara_association2 жыл бұрын
𝙎𝙪𝙥𝙚𝙧 𝙗𝙝𝙖𝙞
@sachinrathod43552 жыл бұрын
Thanks bro.🥰😍 where are you from?🤔
@sachinjadhav70162 жыл бұрын
Bhai whatsapp number de.....
@sachinjadhav70162 жыл бұрын
I like your thinking
@smb_patil Жыл бұрын
हिंदू क्षत्रिय वंजारी बंजारा ❤🕉️🚩 जय श्री राम🙏🏻🌍 हर हर महादेव ❤
@jagandarade21562 жыл бұрын
गोपिनाथ मुंडे साहेबामुळे वंजारी समाजाला नवीन ओळख निर्माण झाली जय भगवान बाबा दैवत गोपिनाथ मुंढे साहेब
@haridasdhakane60372 жыл бұрын
♥️♥️♥️🌿🌿🌷💐जय भगवानबाबा जय गोपीनाथ.जय सेवालाल.
@RokingAB2 жыл бұрын
🙏 गोपीनाथराव मुंढे साहेब
@tatheaditya80322 жыл бұрын
Jay bhagwan baba , jay sevalal maharaj 🙏🙏
@harshalrathod62172 жыл бұрын
Jay sevalal
@tatheaditya80322 жыл бұрын
@@harshalrathod6217 Jay Sevalal
@swapnilsanap48852 жыл бұрын
जय भगवान
@dharmraj_creations10112 жыл бұрын
Jay bhagwan jay sevalaal
@pravinmundhe94492 жыл бұрын
Also Jay Malhar..same origin.
@user-lf2fx5sq1o2 жыл бұрын
जय वंजारी 🚩 जय बंजारा 🚩 हिंदु राष्ट्रा चा निर्मिती साठी सर्वांना एकत्र यायचय 💐🙏 जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩
@sahilchavhanindianbanjara24382 жыл бұрын
🙏🚩🏳
@ganeshsawant5552 жыл бұрын
👍🙏
@narayanp42562 жыл бұрын
एकच काय ते ठरवा की. बंजारा किव्वा हिंदू.
@royalbanjararathod31402 жыл бұрын
Jay Ho 🙏🚩
@anilgaikwad22022 жыл бұрын
Resaravation hi sankalspana hindu dharma virodhi ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara tech khare hindu samajachya hitache ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@balajijadhav91122 жыл бұрын
जै सेवालाल 🙏 🙏 सिंधु नादिरे राळेरो सप्तसिंधुरे काळेरो समाज अर्थात हडपा सिंधु संस्कृती उत्खनात गोर बंजारा समाजाचा ऐतिहासिक वारसा सापडतो. बंजारा समाजात भारत मातेच्या रक्षणासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण दिले आहे . !! एक बंजारा गाये जीवन के गीत सुनाये हम सब जीनेवालो को जिने की राह बताये !! JAI HIND JAI MAHARASHTRA 🙏
@avinashj6562 жыл бұрын
कोणता ऐतिहासिक पुरावा सापडला. बंजारा लोक तर भटके , भटकनारे आहेत. सिंधु सभ्यतेचे लोक एकाच ठिकाणी स्थायी होते. इतका साधा फरक सुद्धा कळत नाही का?
@balajijadhav91122 жыл бұрын
@@avinashj656नंतर भटके म्हणुन व्यापार करू लागलो
@balajijadhav91122 жыл бұрын
@@avinashj656पाहिले सिंधु संस्कृतीतील लोक सामाजिक आर्थिकदृष्ट्या त्यांचे राहणीमान चांगल्या दर्जाचे होते तुला माहीत आहे का सिंधु संस्कृतीच्या ऱ्हासाची किती करणे सांगीतली जातात
@surekhachavan82132 жыл бұрын
💯 correct
@medicoguide58912 жыл бұрын
बंजारा समाज आणि वंजारी समाज दोघांना पण शिक्षण शेत्रात सोयी सुविधा ह्या जर पुरवल्या तर हा कष्टकरी समाज नक्कीच समोर जाईल....🚩 जय सेवालाल.
@Rahul-cn9rn2 жыл бұрын
आनखी किती सोई सुविधा पहिजे ?? आरक्षण आणि सरकारी योजना सर्व कही तर भेटला.
@sanav_08062 жыл бұрын
@@Rahul-cn9rn Barobar ahe bhau
@gameandfun96062 жыл бұрын
@@Rahul-cn9rn मग कुठे कमी दिसतोय वंजारी समाज
@gameandfun96062 жыл бұрын
@@Rahul-cn9rn आणि घरी बसून काय माहित तुम्हाला? कधी गेलात का एखाद्या तांड्यावर बीड च्या दुष्काळी भागात मग कळेल या तुमच्या सोयीसुविधा कितपत यशस्वी होत आहेत (कागदोपत्री फक्त)
@sachinrathod60912 жыл бұрын
Ekadya tandyavar javu bagha mg kalel.
@Ganpatibappamorya48410 ай бұрын
मी धनगर आहे पण आमच्या सुखादुखात नेहमी साथ देणारे हे बंजारा आणि वंजारी दोन भाऊ आहेत. जय अहिल्या जय सेवालाल जय भगवान बाबा जय श्रीराम 🚩
@Nemmahuna19 күн бұрын
जय मल्हार जय बाळूमामा जय भगवान जय सेवालाल
@arjunrathod94142 жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब तुम्ही आमच्या समाजाबद्दल बोलल्या thanku you bol bhidu मला गर्व आहे की मी बंजारा आहे म्हणून जय सेवालाल जय शिवराय जय महाराष्ट्र
@ganesh_vitthal_patil2 жыл бұрын
दोन्ही समाजाबद्दल खूप छान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 🚩🚩जय भगवान बाबा🚩🚩
@yogeshsangle91052 жыл бұрын
जय भगवान
@ganesh_vitthal_patil2 жыл бұрын
@@yogeshsangle9105 जय भगवान 🙏
@Vishalnagreofficial2 жыл бұрын
आम्ही जाती नाही मनात वंजारी व बंजारी समाज आम्ही हिंदू आहोत 🚩 जय भगवान जय सेवालाल 🚩आपण हिंदू राष्ट्र साठी पुढे येऊ
@Ana_227022 жыл бұрын
हिंदू राष्ट्र म्हणजे 3% वाल्यांचा वर्चस्व...
@hrh96102 жыл бұрын
🚩🚩🚩
@shylock.3534 Жыл бұрын
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवराय जय हिंदुत्व
@honey2023-f9j6 ай бұрын
जाती मानत नाहीस तर सोडून दे की आरक्षण जातीच्या आधार. अनेक मराठा आत्महत्या करून मेले तुमचे कोण मात्र आरक्षण घेऊन प्रगती केली.
@shylock.353428 күн бұрын
जय श्रीराम जयश्रीकृष्णजयशिवराय
@swapnilchavan38912 жыл бұрын
खुप छान पने बंजारा समाजाबद्दल इतिहास मांडला 🙏🙏🙏👏👏👏
@abhipatil96k202 жыл бұрын
Bol bidhu cha naadch nahi bhau , jai sevalal
@anantadagdobakhawle27172 жыл бұрын
सर्व समाजाचा देव एक आहे. चालीरीती, संस्कृती वेगळी असली तरी काय झाले आहे. जानुनबुजन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नुज्य टाकतात, राजकीय फायद्यासाठी हे बरोबर नाही.
@user-a25tpqhidr2 жыл бұрын
बंजारा समाज बऱ्यापैकी राज्यांमध्ये दलीत(SC category) मध्ये येतात पण कट्टर हिंदू आहेत
@vishnuji85302 жыл бұрын
पृथ्वीराज चौहाण,,महाराणा प्रताप युद्ध हारनेके बाद ये सब बिखर गए ,और राजस्थान छोडकर अन्यत्र चले गये ,,मध्यप्रदेश,,आंध्र प्रदेश,,महाराष्ट्र मे बसे,,,सब क्षत्रिय है परंतु आर्थिक परिस्थित ने ,,पिछड़ा बना दिया। है ,,ऐसे कई समुदाय है,,,उदाहण---जोगी,,सपेरा,,डवरी गोसाई ,,
@vishnuji85302 жыл бұрын
बंजारा ,,,वंजारी एक नाहीत कारण,,उगम,,भाषा,, रीति-रिवाज ,,भिन्न-भिन्न आहेत,,वंजारी महाराष्ट्रातच आहेत ,,साधरणतया एक हजार वर्षाधिक येथे वास्तव्य आहे कारण ते अभिन्न अंग बन गए,,,बंजारा मात्र तीन चारशे वर्षपेक्षा जास्त नाही
@pawanjadhao21022 жыл бұрын
I am Banjara. Thank you Bol Bhidu for doing study about our community. I want to say one thing very proudly that their are amazing cultural customs in our Banjara community. If you will do more study about these customs you will come to know that before 200-300 year ago our people think on serious issues like women empowerment. I want to suggest you one of the best topic for your episode.
@narayanp42562 жыл бұрын
आजच फलक वाचले ठिकठिकाणी आम्ही लिंगायत आमचा धर्म लिंगायत. आता काय करणार फडणवीस.
@narayanp42562 жыл бұрын
@Atharva Joshi ते त्यांना विचारा.मी तर मराठा. मराठी.
@narayanp42562 жыл бұрын
@Atharva Joshi जो फडणवीस cha धर्म तो धर्म माझा नाही.त्याने फार घाण केली महाराष्ट्रात.
@narayanp42562 жыл бұрын
@Atharva Joshi मला जाणून घ्यायचे ब्राम्हण हे मूळचे युरेशियन आहेत असं मी वाचलं आहे.ते खरे की खोटे.जर खरे असेल तर मग उरेशिया मधून आलेले लोक हिंदू कसे झाले. दुसरं एक सांगा देशपांडे, जोशी, कुलकर्णी हे मूळचे मराठी आहेत की कानडी कारण कर्नाटकात पण ही आडनावे आहेत आणि ते कानडी आहेत.माझ्या ज्ञानात भर घालण्यासाठी.
@narayanp42562 жыл бұрын
@Atharva Joshi कोरा मध्ये शोधा सत्य काय ते कळेल. मार्कंडेय काटजू काय म्हणाले, वामन मेश्राम चे व्हिडिओ बघा, मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले.अलीकडेच सतिश जरकि होळी काय म्हणाला त्यावर विचार करा. इंद्रजित सावंत चे व्हिडिओ बघा.
@Indialover1202 жыл бұрын
आज वंजारी आणि बंजारा ह्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जीवावर नाव कमावणाऱ्या अग्रगण्य जाती आहेत. जय भगवान
@dipulmanwar56492 жыл бұрын
Separate reservation pn aahe tyacha pn role aahe Pragati madhe…. Mandal Commision mule Vanchit Jati ncha fayda zala….. OBC chi jat nihay Janganana kra
@anilgaikwad22022 жыл бұрын
Resaravation hi sankalspana hindu dharma virodhi ahe reservation denare hindu virodhi mag resaravation ghenare hindu kashe kay mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara tech khare hindu samajachya hitache ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@Indialover1202 жыл бұрын
@@anilgaikwad2202 resarvation खरंच बंद व्हायल पाहिजे. फक्त सरकारने वडिलोपार्जित मालमत्तेचे मोजमाप करुण कमाल जमीन धारण कयदा आणायला पाहिजे. नाहीतर मोजके लोक (मगं ते प्रत्येक जतीतीतील) पुढे जातील आणि प्रतेक गरिबाच शोषण करत राहतील. करण आज सुधा 5 लाख रुपये वर्षाला कमवणारा मानुस त्याचे दोन मुलांचे इंजिनिअरिंग open ची fee भरून करू शकत नाही . भारतात सध्या 5 लाख कमावणारा म्हणजे सधन मानला जातो मग भूमिहीन किंवा गरीब प्रगती कशी करणारं अरक्षणान शिवाय?
@user-a25tpqhidr2 жыл бұрын
@@dipulmanwar5649 जय मंडळ जय संविधान
@avinashj6562 жыл бұрын
@@anilgaikwad2202 बरं ठिक आहे बांडगुळा.
@ramgutte70622 жыл бұрын
वंजारी आणि बंजारी आम्ही दोन्ही एकच आहोत जय भगवान जय सेवालाल जय शिवराय.
@sujitpawarsoldier2 жыл бұрын
Jay Sevalal🚩 Jay Bhagwan baba🚩
@nayak3755 Жыл бұрын
आरक्षणा पुरतं का
@vrbanjara8440 Жыл бұрын
बंजारा आणि वंजारी हे अलग अलग आहेत बंजारा समाजाची राहणीमान,खान,पान् ,वेश्भुश्या,आणि भाष्या हि वंजारी समजा पेक्ष्या खूप काही भिन्न आहे म्हणून बंजारा आणि वंजारी एक नाहीत.
@sandipmundhe7732 Жыл бұрын
@@vrbanjara8440 हो बंजरांचे नातीगोती काढत बसले तर सर्व मुस्लिमांनाही जुळतात सर्व muslimashinsambandhit आहेत आणि म्हणून आमच्याशी वैऱ्या सारखे राहता तुम्ही लोक जे की भारताच्या बॅरून येऊन इथल्या प्रमुख जसे की आम्ही आर्यन लोकांच्या आधी पासून राहत होतो राहत आहोत सिंधूच्या अगोदर पासून आम्ही इथले प्रमुख लोक आहोत हे सर्व देश्यामध्ये विखुरलेली आहोत याची सोकांतिका आहे
@akshayrathod33978 ай бұрын
फक्त व्होटिंग पुरता का बीड जिल्हा
@vikramjadhav60562 жыл бұрын
❤️सब थाट पडा रह जावेगा .......जब लाद चलेगा बंजारा.......❤️🏳️जय सेवालाल.... जय भगवान बाबा 🚩❤️.
@ChetanPatil91 Жыл бұрын
😀🕉️👍
@kiranchavan8652 жыл бұрын
बंजारा समाजा बद्दल माहिती सांगितले बद्दल बोल भिडू चा धन्यवाद 🙏
@muralidharjadhwar73092 жыл бұрын
I am proud of being a VANJARI. But my friend s are from Maratha. Brahmins and many other castes.first iam Indian and Hindu. "Om vasudevay namah. OmShivay namah. Om namah tryambakegauri. "
@RahulPatil-mp7jc Жыл бұрын
वंजारी समाज हा मूळचा वंजारी नसून ते राजस्थानचे राजपूत आहेत. प्राचीन काळी ते महाराष्ट्रात लढायला आल्यावर वंजारी या नावाखाली ते राहत आहेत. परंतु आम्हाला वंजारी आणि बंजारा या दोन्ही समाजाचा खूप खूप अभिमान आहे.
@laxmanaghav6640 Жыл бұрын
Vanjari ha mulcha nahi tar bhasha marathi kas kay bhau tase banjara samaj rajasthan cha aahe tar tyachi bhasha pan tich aahe kas kay
@suryakantbangar8843Күн бұрын
जय शिवराय पाटिल
@indiancomedy17342 жыл бұрын
मी जातीने बंजारा आहे पण मला सर्व जाती आणि धर्मा बद्दल आभिमान आहे
@nileshnayak34092 жыл бұрын
आम्ही बंजारा व वंजारा वेगवेगळ्या समुह असलो तरी भारतीय आहेत....जै सेवालाल,,,जै भगवान
@rajeshpatil26625 ай бұрын
मला अभिमान आहे वंजारी व बंजारा समाजाचा. कालांतराने बराच फरक झाला आहे आडनावात. आम्ही राजपूत 13 व्या शतकात महाराष्ट्रात आलो आमचे कुळ सोलंकी पुढे ते सोळंकी झाले मराठी मुळे व पुढे काहींना पाटीलकी मिळाली म्हणून आडनाव पाटील झाले तसाच प्रकार दोन्ही समाजाबद्दल झाला आहे. घुगे, भाबड,इपपर सांगळे कांदे हे आडनाव ही काही वेगळ्या कारणाने बदलले . दोन्ही समाजातील लोकांना नमस्कार व जय हिंद. जय राजपूताना
@KD-bz5cp2 жыл бұрын
Iam also vanjari ❤️🚩 proud of my caste ( LAHANE )
@princednyanesh19292 жыл бұрын
थोडी जात बाजूला ठेऊन धर्म मानला तर खूप बर होईल
@KD-bz5cp2 жыл бұрын
@@princednyanesh1929 te sangychi garaj nahiye bhava , mazyasathi dharm adhi ahe pn video jativr aslyamule mi he comment Kel
@keshav_game_play2 жыл бұрын
मी पण वंजारी आहे,♥️🚩
@baldwiniv28582 жыл бұрын
@@princednyanesh1929 bhava tula kahi haq nahi tyala kya karyche ahe ky nahi sangycha 👍
@manikthorave4764 Жыл бұрын
@@princednyanesh1929 मानत अहोत यामध्ये काही शंका नाही हिन्दुत्व जपा तुम्ही पण जाती कितीही असल्या तरी हरकत नाही
@swapnilchoure62782 жыл бұрын
मी मध्यप्रदेश मध्ये राहतो आणि इथे माझा वंजारी समाज भरपुर आहे.मला आत्ता जाऊन कळल की वंजारी भाषा सुधा आहे. आणि वंजारी समाज क्षत्रिय आहेच पण कडवा राजपूत पण आहे. वीर भोग्य वसुंधरा जय राजपुताना 🚩🚩🚩🚩⚔️⚔️
@sachintarak85972 жыл бұрын
Mp madhe pan aaple vanjari aahet ka
@worldtravelwithvishal43272 жыл бұрын
Bhai mp madhe kiti marathi aahet ani te gharat marathi bolatat ka
@swapnilchoure62782 жыл бұрын
@@worldtravelwithvishal4327 shopkeeper sudha marathi boltat. @INDORE
@swapnilchoure62782 жыл бұрын
@@sachintarak8597 khup indore madhe tr khup ahet
@worldtravelwithvishal43272 жыл бұрын
@@swapnilchoure6278 apla amadar ani nagarasevak tar astil ch na
@balajirathod50162 жыл бұрын
Proud to be banjara & Hindu 🚩🏳 jay sevalal 💪👑 jay shree ram 🚩
@shylock.353428 күн бұрын
जय श्रीराम जयश्रीकृष्णजयशिवराय
@samadhanmarkande69442 жыл бұрын
माझे मित्र दोन्ही ही समाजाचे आहेत,त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा जवळून परिचय झाला.दोन्ही समाज संस्कृती वेगवेगळी आहेत पण धर्म एकच हिंदू.आमच्या वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी येथे बंजारा समाज चे आराध्य दैवत सेवालाल महाराज यांची समाधी आहे.
@ganeshrathod78742 жыл бұрын
आम्ही बंजारा आमची ओळख जय सेवालाल जय वसंतताव नाईक सुधाकर राव नाईक आमची लोकसंख्या 15 करोड आमच्या वर तेव्हा अन्याय झाला इंग्रज काळात आज ही होत आहे एकेकाळी श्रीमंत मेहनती योद्धा असलेला समाज ज्यांनी देशावर प्रेम केलं देशाला खूप काही दिल योगदान मात्र शासनाचा देशाचा या समाजावर अन्याय झालेले आहे
@amitkumarkharmate15942 жыл бұрын
धन्यवाद! खुपच सुंदर अप्रतिम माहिती दिली. जय भगवान बाबा.. जय गोपिनाथ.. जय सेवालाल..👍🚩🙏
@vitthalpalve8768 Жыл бұрын
मी स्वतः जातीने वंजारी समाजाचा आहे वंजारी समाजासाठी संत भगवान बाबा व संत वामन भाऊ यांनी वंजारी समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन दिले, आणि विशेष म्हणजे लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी वंजारी समाज देशात माहिती करून दिला """ब्रॅण्ड वंजारी ग्रॅण्ड वंजारी""" नाद सगळ्याचा करायचा पण वंजारी यांचा नाही करायचा ! बोल भिडूचे विशेष आभार आणि धन्यवाद आरती जी वंजारी समाजाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद """""""""जय भगवान"""""" Vitthal palve pathrdi,A.nager
@BRGaikwad0072 жыл бұрын
संत सेवालाल महाराज , संत भगवान बाबा हे या देशातील थोर संत आहेत. जयभीम
@prajaktabhoir4762 жыл бұрын
पण आमच्या पालघर समाजातील वंजारी समाज हा खूप वर्षांपासून आपली पोतजात म्हणून बंजारा असे लिहतात. प्रत्येक समाजतील लोक हे समान आणी सगळ्याचं जातीचं आणी समाजासाठी आदर. मी बौद्ध आहे आणी माझ्या घरात सर्व महापुरुषाचे फोटो आहेत. संत सेवालाल, संत तुकाराम, संत रोहिदास, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. सर्व महापुरुषांची विचारधारा एकच. बहुजन हिताय बहुजन सुखाय.
@SPYDER_MADDY_45 Жыл бұрын
मी वंजारी आहे. वंजारी आणि बंजारा जरी वेगळे असलो तरी आम्ही एक आहोत आणि हिंदु म्हणुन एक राहू.. जय श्री राम.. 🚩🙏🏻..
@arvindrathod93852 жыл бұрын
Thank you for your kind words and study.... First time I have seen such a case study on our community . Jay Sewalal....⛳!!!!!
@ganesh_vitthal_patil2 жыл бұрын
🚩🚩 जय भगवान बाबा 🚩🚩
@Balaji-r7h Жыл бұрын
धन्यवाद मी एक वंजारी समाजातील मुलगा आहे महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत मराठा आरक्षण ला आमचा जाहीर पाठिंबा आहे जय भगवान जय गोपीनाथ जय श्रीराम कट्टर हिंदू 🚩🚩🚩🚩🚩
@PravinrajJadhav2 жыл бұрын
#खूप खूप धन्यवाद #बंजारा आणि वंजारी समाजाबद्दल इतिहास दाखवला 🙏
@narayandarade6572 Жыл бұрын
जय भगवान बाबा, खुप छान आठवण, वंजारी,इतिहास ऐकुन आनंद झाला, धन्यवाद, जिला, परभणी, ❤🎉,
@shrinivassanap869711 ай бұрын
Which village
@ravi_pawar_vlog2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम अशी माहिती दिलेली आहे बऱ्याच लोकांना हा भ्रम होता की बंजारा आणी वंजारी हा एकच समाज आहे आणी बरेचसे लोक असे मानतात की बंजारा समाज चा काहीच इतिहास नाही पण हा व्हिडिओ बघितल्यावर सगळं समजून जाईल जय गोर जय बंजारा जय सेवालाल
@royalbanjararathod31402 жыл бұрын
Kon Sangitl Itihas Nahi Mhnun Saglyat Motha Itihas Banjara Samajacha Ahe
@mayurgarkal85382 жыл бұрын
प्रथमतः हिंदुत्व 🚩♥️ द्वितीय वंजारी धर्म प्रथम नंतर जात🚩♥️ जय भगवान बाबा🚩 :- थेट भगवान गडावरून घो.पारगाव ता.शिरूर जि. बीड
@मल्हारभक्तकट्टरहिंदू2 жыл бұрын
माझ पण भाऊ प्रथम हिंदुत्व द्वितीय धनगर जय मल्हार जय भगवान बाबा
@pradipsawant87452 жыл бұрын
प्रथम हिंदुत्व जातीने मराठा आहे #पुण्यश्लोक अहिल्यानगर मधून
@tejasagarkar76552 жыл бұрын
प्रथम देश नंतर बाकी गोष्टी....!
@मल्हारभक्तकट्टरहिंदू2 жыл бұрын
@@pradipsawant8745 तुझ्यासारख्या ९६ कुळी मराठे आमचे बांधव आहेत जय मल्हार जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
@Ana_227022 жыл бұрын
मी आधी भारतीय...नंतर बहुजन वंजारी..... हिंदुत्व म्हणाजे 3% वाल्यांचा वर्चस्व...तुम्ही फक्त मतापुरते
@Ana_227022 жыл бұрын
मी स्वतः वंजारी आहे...आज या समाजाची होत असलेली प्रगती चे मुख्य श्रेय हे बाबासाहेब आंबेडकरांना जाते....गुन्हेगार जातीचा शिक्का पुसण्यात मोठा वाटा #बाबासाहेब_आंबेडकर यांचा आहे जय भगवान जय भीम ..
@vinayzine8634 Жыл бұрын
कोणीतरी आहे जे खरे योगदान ज्यांचे आहे त्यांना आभार मानतात 🙏🏻🙏🏻
@bhopalekajal1365 Жыл бұрын
Kharach ❤
@sandipmundhe7732 Жыл бұрын
Pan kahi private college vale त्यांचे सोयरे भदखाऊ पणा करत आहेत त्यांचे नाव घेऊन जसे की कदम galat fayda ghet ahet आम्हाला रेसूर्वेशन असून सुधा डिग्री घ्यायला गेल्या वर जात दाखून कायदा दाखुन फिस भरण्यात सांगतात तमाम आंबेडकर vadi त्याचा गैर फायदा घेत आहेत
@sidramshinde6839 Жыл бұрын
काही पण फेकु नका😂
@Ana_22702 Жыл бұрын
@@sidramshinde6839 read history first..then cry
@mahen........2 жыл бұрын
संजय सोनावणी सरांचे "जाती संस्थेचा इतिहास" ह्या पुस्तकात सर्व जातीच्या छान असा इतिहास लिहला आहे.. प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असे पुस्तक आहे .. 👌👌👌
@neekk94622 жыл бұрын
मेहता बुक शॉप मधे उपलब्धध होईल का ते पुस्तक।।
@mahen........2 жыл бұрын
अक्षरधारा बुक गॅलेरी अभिनव चौक, पुणे
@sujaandhakane4879 ай бұрын
Book name?
@mahen........9 ай бұрын
जाती संस्थेचा इतिहास
@adityasangle913 Жыл бұрын
🚩 मी बंजारी 🚩 वंजारी समाज हा बहुतांशी मराठवाडा दक्षिण विदर्भात आढळतो वंजारी समाजातील लोकनेते एका काळातील भाजपचे महाराष्ट्रातील चेहरा असलेले स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंडे साहेब होते. वंजारी समाज आणि सध्याचे दक्षिण मराठवाड्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची निजाम ला हरवण्यात मदत केली होती . ll जय भगवान जय गोपीनाथ ll🧡🚩
@officialpranavdaradevlogs0012 жыл бұрын
I'm also वंजारी I I proud of that 💯(DARADE)
@yogeshsangle91052 жыл бұрын
अतिशय छान प्रणव ,जय भगवान
@prakashdarade13282 жыл бұрын
I am also vanjari and I am Darade
@yogeshsangle91052 жыл бұрын
@@prakashdarade1328 अतिशय छान !! जय भगवान
@officialpranavdaradevlogs0012 жыл бұрын
@@yogeshsangle9105 जय भगवान 🚩 Dada
@maharudra-maharaj-munde17172 жыл бұрын
🌹🙏 खूप छान सुंदर भाषेत आरती तुम्ही, याच विषयावरून प्रत्येक समाजाला.
@abhishekpawar5592 жыл бұрын
धन्यवाद तुह्मी आमच्या बदल खरी आणि आमचा इतिहास दखावलात त्यासाठी धन्यवाद.....💐 जय सेवालाल महाराज 🙏🔥 जय गोर सेना 🔥🙏
@SainathMohite_Patil0072 жыл бұрын
दोन्ही जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी आपल्या धर्मा विषयी त्यांना सवाभीमाण आहे 🚩जय शिवराय जय सेवालाल🚩 जय भगवान 🚩
@shrikantchavhan36452 жыл бұрын
Proud to be Banjara🏳⚔️ जय सामत दादा🚩 जय सेवालाल🏳 जय भगवान बाबा 🚩
@jitendrabargaje20392 жыл бұрын
वंजारी समाजाची मातृभाषा मराठी आहे व आडनावही मराठी आहेत . वंजारी समाजावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे . वंजारी समाज गावगाड्याचा भाग असुन त्यांचे वेगळे तांडे नसतात. बंजारा समाजाची मातृभाषा बंजारा असुन ते देवीचे भक्त असतात. त्यांचे स्वतंत्र तांडे असतात.
@MauliKhade-md6ef Жыл бұрын
Vanjari samajachi bhasa vegli ahi Tila vanjari language mahantat proop ahe majhyakad
@chandrashekharhalge8943 Жыл бұрын
वंजारी भाषा फक्त पालघर जिल्ह्यात आहे व तिथले वंजारी लोक समान आडनावात लग्न, मराठवाड्यातला वंजारी असे समान आडनावात लग्न करत नाहीत. शिवाय मराठवाड्यातील वंजारी स्त्रिया शाकाहारी आहेत, पालघरच्या नव्हे
@ISHAN_SANGALE11 ай бұрын
@@chandrashekharhalge8943बरोबार कारण आम्ही क्षत्रिय वंजारी समाज आहोत ✅
@gayatrighuge73802 жыл бұрын
धन्यवाद बोलभिडू आपण दिलेल्या ह्या माहिती बद्द्ल.. जय_भगवान🙏🏻 जय_सेवालाल
@ganeshghuge85822 жыл бұрын
छान माहिती
@sujitpawarsoldier2 жыл бұрын
Jay Sevalal🚩 Jay Bhagwan baba🚩
@thavaruchavan162 жыл бұрын
खुप छान बंजारा समाजाचा इतिहास अभ्यास करून माहिती दिलात ताई आपले धन्यवाद
@gopalrathod61052 жыл бұрын
मा.पंकजा मुंडे ना विनंती आहे त्यांनी बंजारा समाजाला वंजारी समजू नये कारण आमच्या बंजारा समाजाची बोलीभाषा संस्कृती वेगळी आहे आमची मुळ भाषा गोर आहे.. त्यामुळे राजकीय स्वार्थ साठी राजकारणी गैरवापर करतात माझी विनंती आहे वंजारी समाजाला माझा विरोध नाही इतर जातीजमातींबद्दल पण मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे माझ्या बंजारा समाजाबद्दल..🙏🏳️जय गोर जय सेवालाल..
@rutikjadhav36232 жыл бұрын
Proud to be a Banjara Jai sevalal 🏳️🙇🏻
@Pawar3755 Жыл бұрын
Thank you ताई 🤍🙏🏻 आमचा इतिहासावर व्हिडिओ बनविण्यासाठी आम्ही दोन्ही समजा तुमचा खूप खूप आभार मानतो 🙏🏻❤️जय श्रीराम 🚩❤️जय सेवालाल 🚩🤍 जय हिंदूराष्ट्र 🧡🚩
@amolholambe2 жыл бұрын
अप्रतिम माहिती 👌 वंजारी आणि बंजारा हे दोन्ही समाज खूप कष्टाळू आहेत.✌️ जय शिवराय जय भगवान जय सेवालाल
@vijayprathod5sr5792 жыл бұрын
मी बंजारा आहे पन मीं त्या आधी एक मराठी माणुस आहे कारण माझा जन्म maharashtrat झाला आहे🙏🙏जय शिवराय 🚩
@amolgandal38282 жыл бұрын
वंजारी समाजाबद्दल आणि बंजारा समाजबद्दल खरच खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@neekk94622 жыл бұрын
मी बंजारा समजात 4 वर्ष राहिलो आहे माझा मित्र आहे बंजारा।। त्यांचे कपड्याची पधत, भाषा,खान पान,भाषा एकदम मस्त अस्त।।। आराम से बाय, भाटी खालो, कंचा तांडो असले शब्द कानात बसले आहेत माझ्या आत्ता. 😘😘😘
@JayramChavan41778 ай бұрын
❤
@balasahebsonawane1432 Жыл бұрын
दोन्ही समाजाबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे थँक्यू🙏🌹 जय भगवान बाबा की जय! लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा विजय असो! 🙏
@anantbargaje2011 Жыл бұрын
मी पण वंजारी आहे गर्व आहे मला शिवरायांच्या महाराष्ट्र जन्मलो जय हिंद जय भगवान
@ashishmarke56212 жыл бұрын
दोघेही समाज चांगले आहेत मेहनती कष्टाळू आणि इमानदार आहेत मी कुणबी समाजाचा असुन मला ह्यांचा अभिमान आहे गोपीनाथ जी मुंडे आमचे आदर्श आहेत
@Saurav_Pawar-07 Жыл бұрын
Amch rakt श्री राम साठी Amch बलीदान संत श्री सेवालाल महाराज साठी hoy ami banjara 😈😈😈😈😈🏳🏳🏳🏳🏳🏳🏳🏳🏳🏳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏳🏳🏳🏳🏳
@marotichavan68842 жыл бұрын
जय सेवा लाल जय शिवराय जय भगवान बाबा
@Pravdp-sk5ml11 ай бұрын
❤जय भगवान्, जय वंजारी 🔱🚩
@sahilchavhanindianbanjara24382 жыл бұрын
Khup chan mahiti deli tai thank you Jay sevalal jay shivray 🚩🏳🚩🏳🙏👍
@umeshchavan65092 жыл бұрын
बंजारा समाजाबद्दल माहिती दिल्या बद्दल बोल भिडू चे मनपूर्वक हार्दिक स्वागत
@chavhan61612 жыл бұрын
Jay sevalal
@GK728548 ай бұрын
वंजारी आणि बंजारा दोन्ही भाऊच आहेत. अतिशय जिद्दी मेहनती आणि स्वाभिमान ही दोन्हीची समानता आहे. त्याउपर देशाभिमान आणि धर्माभिमान आहे दोघांना.
@krushnajadhav24502 жыл бұрын
Proud to be Banjara Jay sevalal 🏳️🚩
@bhupendrachavan8817Ай бұрын
मी गोर बंजारा समाज युवा मला संत सेवालाल महाराज यांच्या शिकवणं आहे समाज वंजारी बंजारा समाज ❤
@vishnudeva722 жыл бұрын
बंजारा समजा बद्दल माहिती सांगितल्या बद्दल.धन्यवाद बोल भिडू.. बंजारा समाजाला काही लोक कमी समजण्याचा चूक करत आहेत..
@niteshrathod7769 Жыл бұрын
बंजारा समाज लबानी नसून आता त्याला गर्वाने बंजारा मनतात आणि मला गर्व आहे की मी बंजारा आहे
@sumitchavhan74592 жыл бұрын
bol भिडू चे अगदी मनापासुन धन्यवाद... जय सेवालाल.. जय भगवानबाबा
@Ramjadhavar14342 жыл бұрын
वंजारी पाऊले पढती पुढे , आता अस एकही क्षेत्र नाही जिथे वंजारी अधिकारी नाहीत . जय भगवान , जय गोपीनाथ ...... ❤️
@ramjadhao46542 жыл бұрын
बारिक सारीक विषय असो या कुठला पण ते फक्त तुमच्या चॅनलवर बघायला मिळत हा अनुभव मला खूपच वेळेस आला वंजारा आणि बंजारा
@eshwarbhise49972 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण...... अतिशय महत्वाची माहिती...... एक ना एक शब्द जोखून वापरलेला आहे. खूप खूप खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार....
@Pravin.rathod_ Жыл бұрын
I am banjara But I have studied from marathi medium, i have learnt many things from Maharashtrian people ❤️🙏🚩🏳️
@omkarsanap6024 Жыл бұрын
मी वंजारी आहे. मला अभिमान आहे मी भारतीय व हिंदू असल्याचा.
@rakeshghule50902 жыл бұрын
संभाजी नगर आणि खाली चाळीसगाव भागात खुप आहेत "जय सेवालाल"
@sahilchavhanindianbanjara24382 жыл бұрын
Jay sevalal bhiya jay shivray 🚩🏳🙏
@kedarrathod4988 Жыл бұрын
मला गर्व आहे बंजारा असल्याचा आणी त्या पेक्षा जास्त गर्व मला भारतीय असल्याचा आहे आमच्यासाठी सगळेच भारतिय माझे बांधव आहे जय श्री राम जय सेवालाल जय शिवराय जय भीम जय भारत
@AjayRathod-eg7hh2 жыл бұрын
बोल भिडू चा खूप खूप धन्यवाद... बंजारा..जय सेवालाल...
@sandeepkayande10112 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही लय भारी माहिती दिली आहे वजांरि आणि बंजारा एकच आहे पण राजकारणी लोकांना मता साठी केले ले हे वेगळे केले एका समाजात पाडली फुट जय वजांरि जय बंजारा जय हिंदू
@hrithikjadhav4927 Жыл бұрын
Jay sewalal I'm Banjara from Jalna Maharashtra ❤
@av_graphics_designer2 жыл бұрын
खुप सुंदर आणि छान माहिती दिली धन्यवाद.. बैसोनी पाण्यावरी.., वाचली ज्ञानेश्वरी🚩💫 जय भगवान 🚩🚩🙌
@Dj_teddy_official2 жыл бұрын
आपण जाती बघतो याचा फायदा अधर्मीयांना/नास्तिक लोकांना होतो.. आपण सर्व हिंदू एक होऊन लढलो तर नक्कीच एक दिवस या जगात भारताला हिंदुराष्ट्र म्हणून ओळखले जाईल 🙏 जय श्री राम 🙏 जय शिवराय 🙏🚩🚩
@arnavchavan42592 жыл бұрын
खूप सुंदर मांडणी केली आहे. वसंत चव्हाण गोर
@anil2111922 жыл бұрын
जय भगवान ....जय सेवालाल ....
@UdayUvaachАй бұрын
आपण सारे हिंदू.... ❤ जय श्रीराम, जय शिवराय
@Sharadthokal232 жыл бұрын
दोन्ही समाज खुप महान आहेत..! दोन्ही समाजाच योगदान भारतासाठी खुप महत्वाच आहे..! खुप मोठा इतिहास आहे दोन्ही समाजाचा ❤️🙌🏻
@ganeshgarkal62412 жыл бұрын
🙏🏼जय भगवान, जय गोपीनाथ 🙏🏼
@jadgavdeva94222 жыл бұрын
तुम्ही खूप चांगली आणी खरी माहिती दिली याबद्दल खूप आभारी आहोत