Рет қаралды 3,867
नमस्कार मित्रांनो,
कोकण/रत्नागिरी जवळ फिरायला जाणार असाल तर तिथे राहायचा पर्याय हि शोधत असालच. मागच्या भागात आपण येथील गावखाडी बीच, पूर्णगड पाहिला होताच शिवाय पावस हि इथे जवळच आहे. त्यामुळे आज जो homestay मी तुम्हाला दाखवणार आहे. ती जागा इथे फिरण्यासाठी परफेक्ट ठरते याशिवाय हा homestay फक्त नावाला नाही तर खरंच तुम्हाला इथे गावातल्या घराचा फिल घेता येणार आहे. ऋतूपर्ण नावाचा हा homestay एक mud house असून एका अस्सल कोकणी घराच्या चौकटीत तो बरोबर बसतो.
माझा व्हाटसप क्रमांक
सुशांत अणवेकर
7096737728
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• कोकण दौरा
#rutuparnhomestay #mudhouse #कोकणीघर #ऋतूपर्णहोमस्टे #कोकण #kokan #trekyug #seafort #traveldiaries #ratnagiritourism #रत्नागिरीपर्यटन #topplacesofkokan #offbeatplaceinkokan