'कोकण आपला नसा' चुकीचं ? कोकणातले YouTuber काय सांगतायत ऐका | Harshada Swakul

  Рет қаралды 715,224

Harshada Swakul

Harshada Swakul

Күн бұрын

सनस्क्रीन लावून समुद्रात उतरणारे, स्कुबा 400 रुपयात उरकणारे, कोकणात जाऊन पंजाबी भाज्या, पिझ्झा ऑर्डर करणार्‍या पर्यटकांनी या दोघांचं जरा ऐका. अंकिता वालावलकर आणि प्रसाद गावडे हे कोकणातल्या Tourism मधले आश्वासक चेहेरे आहेत.
#maharashtra #konkan #tourism #kokan #travel #malvan #tarkarli #boat #accident #sindhudurg #ratnagiri #raigad #fish #rice #politics #KokanHeartedGirl #kokniranmanus #sustainable #ecofriendly #tourists #tourist #nature #culture #wildlife #fishing #beach #beachlife #food #prasad #gawade #ankita #Walawalkar
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 1 400
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Жыл бұрын
प्रसाद एक कोकणी निसर्गवेडा व अतिशय कोकणातील निसर्ग वाचवन्याचे ध्येय सतत मनात ठेऊन धडपडणारा एक ध्येयवेडा माणूस आहे, मनापासून सलाम त्याच्या कार्याला.
@OM-jc9mh
@OM-jc9mh Жыл бұрын
kokan chi lok khup badmash astat.. amchya mini bus la eka corner la turn gheta yet navta. tevha amhi fakt 5-6 vita kadhun parat lavnat hoto.. tevha khadus manus ti tyachi jaga ahe mhanun hath lavun det navta veetanna..
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Жыл бұрын
@@OM-jc9mh तू कोण आहेस?आणी सर्व कोकणातील माणसाना एकाच मापात मोजणारा तू कोण आहेस रे? सर्व कोकणी माणसाना बदमाश बोलण्याचे तुला कोणी अधिकार दिले ?
@manojbalkrushna3916
@manojbalkrushna3916 Жыл бұрын
​@@OM-jc9mh तुला तुडवायला पाहिजे होता मग कळलं असतं तु किती बदमाश आहेस
@शस्त्रमेवजयते-ग8छ
@शस्त्रमेवजयते-ग8छ Жыл бұрын
Pranam
@abhaykhare5930
@abhaykhare5930 5 ай бұрын
गाड्या चालवता येत नाहीत आणि कोकण वाकडे.... 🤣🤣🤣​@@OM-jc9mh
@meghak6092
@meghak6092 2 жыл бұрын
खूप छान विषय मांडला आहे. अंकिताआणि प्रसाद तुम्ही मांडलेले कोकण पर्यटनचे मुद्दे एकदम बरोबर आहेत.👍👍लोकल खाद्यपदार्थ पर्यटकांनी स्विकारलेच पहिजेत.
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
कोकणातुन रोज रात्री हजारो ट्रक बेकायदेशीर नदीची रेती आणि वाळू गोवा राज्यात घेऊन जातं आहेत, पूर्ण निसर्ग संपत चाललंय, कृपया ह्यावर सुद्धा बोला 🙏
@Sarmisalchannel
@Sarmisalchannel 2 жыл бұрын
आजचा विषय खूप छान होता आणि मी कोकणी असल्यामुळे मला खूप भावला... त्या दिवशी मालवणची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं... लाइफ जॅकेट असती तर ती दोन माणसं वाचली असती... आपण जेव्हा स्कुबाला जातो तेव्हा पाण्याखालचं जीवन बघता येणार या आनंदात सेफ्टीकडे लक्ष देत नाही... त्यांनी लाइफ जॅकेट देण्यापेक्षा आपण मागणं अपेक्षित आहे... आणि त्यांनी प्रत्येक पर्यटकाला पुरेल एवढी लाइफ जॅकेट ठेवणं अपेक्षित आहे... तसेच कचरा न होऊ देणं... समुद्र किनारी पाण्याच्या भरती ओहोटीची चिन्हरुपी झेंडा लावणं... लाइफ गार्ड असणं... मी प्रसादचा चाहता आहे आणि त्याचे व्हिडिओ मला खूप आवडतात...
@ramchandrasatam3038
@ramchandrasatam3038 6 ай бұрын
कोकण संस्कृतीशी तडजोड करु नका.
@aditikadam5472
@aditikadam5472 2 жыл бұрын
हर्षदा खरोखर ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. मी स्वतः देवगड ची आहे पण इथे कोकणी जीवनात फार वेगळे पण जाणवते. आता कोकणात चायनिज पंजाबी फूड मिळणे चुकीचे वाटते. कोकणी लोकांनी आपल जीवन आहे तस जगावं. अंकिता प्रसाद बरोबर बोलतायत. प्रसाद चे यूट्यूब चॅनल मी पाहते. त्याचे पर्यटन खूप छान आहे.
@navehal1019
@navehal1019 2 жыл бұрын
Thanks for taking this point. Honestly, what's happening in Kokan is only for polticians n it's dirty cheap tourism. I can bet you, just visit Dapoli, Ladghar, Diweaghar a bit late in the evening , you will see alcoholic being sitting openly n drinking near beaches. Those water sports are mostly owned by non localities favour by local politicians, just check the safety of those Parachute rides n water boat rides, just accident waiting to happen. Worst kokan is mostly with single lane road where most of the vechiles are driven as if it's a race track and accident waiting for happen. Being a weekend farmer seeing local not at all interested in doing farm jobs, giving up n biharis the opportunity. Lot to say, but it's hell. Dapoli is best place to see this corruption in full pace. Gawa chya parapara gelya, gawat lye anagan daru che ade jale. Gavat li lahan pora bike waroon beer anya sathi kami lagle. Shrimanta fakta Cultar viknare, ani Lodha , Shetty zale. Hirwe gar hill top war pratyaek Gujratya che bunglows n farm house zael, to give example check all hill tops from Kelshi to Dabhol. And best, chemical n refineries being getting in. Hell it's becoming.
@lovepeace29981
@lovepeace29981 2 жыл бұрын
Khup vait hot ahe hey
@Vijay55234
@Vijay55234 Жыл бұрын
Ik kokan hotah jae mala khhop awadayacha...aata tae pan khrab kela tar next generation la kaay deun jaanar Manas?
@AvinashPratap24
@AvinashPratap24 7 ай бұрын
प्रसाद गावडे सारखे तरुण प्रत्येक गावा गावात असायला हवेत..खूप छान काम करत आहेत.
@anandv4163
@anandv4163 2 жыл бұрын
Prasad is perfect commentator on Sindhudurg tourism. Ankita is also good. All along roads in Sindhudurg especially Malvan you find foreign liquor bottles. Does Sindhurg tourism mean Drinking and behaving ruthlessly ? Please do something about it. Otherwise unruly activities will thrive.
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
प्रसाद गावडे देवासारखा माणूस आहे 👌💯 अश्या लोकांची गरज प्रत्येक घरात आहे 🙏
@amolkadam2310
@amolkadam2310 2 жыл бұрын
👍👍
@Suraj-qk4mi
@Suraj-qk4mi 2 жыл бұрын
मी गेल्या वर्षभरापासून प्रसादला फॉलो करत आहे.. कोकणचे निसर्गसौंदर्य जसे आहे तसे ठेवण्यासाठी तो खूप प्रयत्न करत आहे. अतिशय नम्र माणूस, खूप कौतुकास्पद काम तो कोकणसाठी करत आहे.
@duttarampujari1963
@duttarampujari1963 2 жыл бұрын
Prasad is great but who is this Ankita walavalkar.
@duttarampujari1963
@duttarampujari1963 2 жыл бұрын
And what she has done for nature.
@neetabhise7310
@neetabhise7310 Жыл бұрын
प्रसाद ग्रेट!
@kkavita3779
@kkavita3779 8 ай бұрын
प्रसाद दादा खुप प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 2 жыл бұрын
मी कोकणात राहतो. Development च्या नावाखाली पुर्ण कोकण बरबाद होत आहे. ह्याला कारणीभुत सरकार आहे. सरकार हिते पर्यावरण पूरक रोजगार नाहीत आणि सर्व मुले मुंबई पुणे ला जातात आणि तिथे एखादी रूम घेण्यासाठी गावाकडची जमीन विकतात
@dipeshtirlotkarofficial5876
@dipeshtirlotkarofficial5876 Жыл бұрын
Khup Satya paristhiti Mandlat.
@milindrane4995
@milindrane4995 5 ай бұрын
बरोबर
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर 2 күн бұрын
काय काय डेव्हलपमेंट झाली आहे कोकणात? कोणताही प्रकल्प आला कि विरोधी पक्ष बसला आहे विरोध करायला
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 2 жыл бұрын
प्रसाद साठी एक लाईक कारण त्याच कामच भारी आहे👌👌
@SachinSwar21
@SachinSwar21 3 ай бұрын
प्रसाद गावडे भावा तू जे काम करतोय हे खुप कौतुकास्पद आहे.... बाकी राजकीय नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजेत जे कोकण विकत आहेत...
@samirnaik8030
@samirnaik8030 2 жыл бұрын
मुलाखतीसाठी अभ्यासू माणसे निवडणे अपेक्षित आहे...जेव्हा विषय कोकण पर्यटयासारखा असतो....प्रसाद हा खरंच अभ्यासू आहे आणि तो के काही काम करतोय ते तिथल्या मातीत राहून तिथलं संवेदनशील पर्यटन जपतोय.... पण अंकिता ही फक्त "रील गर्ल" आहे...कोकण पर्यटन वैगरे विषयावर अभ्यास वैगरे नाही...फक्त social मीडिया च्या लोककप्रियाता हा मापदंड असू नये...
@arogyaexpressmobilehealthc630
@arogyaexpressmobilehealthc630 2 жыл бұрын
Certainly ankita cant speak abt sustainable tourism... she is nt related to these .. her knowledge is only KZbin n spots.. see prasad how he tells . Relates wth village
@dr.sanjaypatkar2527
@dr.sanjaypatkar2527 2 жыл бұрын
बरोबर
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 жыл бұрын
लागल कुथायला
@surabhisamant989
@surabhisamant989 2 жыл бұрын
Jar tumhala Mahit nasel ki Ankitache background kay. Tar bolu naka
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 жыл бұрын
@@surabhisamant989 माहीत नाही म्हनून असल्या कॉमेंट्स क़रत आहेत लोक. हे असले लोक घराच्या बाहेर कधी पड़नार नाही पण कॉमेंट करायला सर्वात पुढे
@adityagamerz3875
@adityagamerz3875 2 жыл бұрын
काल मालगुंड बीच वर आम्ही ग्रामपंचायतीच्या फ्री पार्किंगमध्ये गाडी लावली असता कोणीतरी येऊन गाडीच्या काचा फोडून गेले. कोकणी लोकांना मारवाडी गुजराती आणि भैया लोकं व्यवसाय आली तर चालतात परंतु पश्चिम महाराष्ट्रात ल्या लोकांचा त्यांना राग येतो
@lovepatil1923
@lovepatil1923 8 ай бұрын
त्यांच्या बायकाणा आवडतात पच्छिम महाराष्ट्री लोक म्हणून त्यांना आवडत नाहीत...... आईझवाड़े जलक्या गाण्डीचे साले
@anujachitale8172
@anujachitale8172 5 ай бұрын
तुमचा दृष्टीकोन थोडा चुकतो आहे. कोकणात येऊन तिथल्या स्थानिक वातावरणात रुळायची तयारी नसते बाहेरच्या माणसांची. त्यांना आपला हेका आणि बऱ्याच वेळा पैशांची गुर्मी कायम ठेवायची असते हा अनुभव आहे. तिथल्या संस्कृतीत समरस होऊन पाहा, कोकणी माणूस जेवढा जीव लावेल तो विसरता येणार नाही. तीच वृत्ती आहे तिथल्या मूळ रहिवाशांची. तुमचं नुकसान झालं त्याचा राग स्वाभाविक आहे. पण कोणी केलं... असेच कोणी दुसरे पर्यटक सुद्धा असू शकतील
@mayurmane9055
@mayurmane9055 3 ай бұрын
पश्चिम नाही, घाट माथ्यावर च्या लोकांचा जे महाराष्ट्रीयंन आहेत, त्यांचा कोकण करांना विशेष: कोकणी महिलांना राग आहे.फारच अश्लाघ्य,अगदी खालच्या स्तरावर,अशोभनीय भाषेत घाटमाथ्यावर च्या (अगदी घाटमाथ्यावर च्या) महिलांना देखील ट्रोल करतात. का❓ ते त्यांना देखील माहिती नाही. कारण त्यांच्या त्यांच्यातच एकवाक्यता नाही. ज्या घाटमाथ्यावर वरच्या पर्यटकां कडून कोकण करांना जास्तीत जास्त आय,पैसा मिळतो, त्या लक्ष्मी लाच लाथ मारतात. ही ह्यांची विकृती, संस्कार.
@milindrane4995
@milindrane4995 Ай бұрын
चुकीचं आहे
@vishwajitchavan7405
@vishwajitchavan7405 2 жыл бұрын
हर्षदा, निश्चितच एक चांगला विषय हाताळलास. श्री. गावडे यांनी मांडलेले विचार मनाला खूप भावले. मी स्वतः रत्नागिरी शहरात ५५ वर्षांपासून रहात आहे. शहरानजीक असलेल्या काळ्या/पांढऱ्या समुद्राच्या किनाऱ्यावर सतत जाणे-येणे होत असते. पण तुला राग येणार नसेल तर एक सांगू कां, पर्यटनासाठी आल्यावर तुझ्या पुणे भागातील पर्यटक त्यांच्या आलिशान गाड्या (समुद्राच्या भरती/ओहोटीचा अंदाज न घेता) समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातात. यात दोष कोणाचा? रागाऊ नको, पुणेकरांना राग लवकर येतो. असो. आणखी एक गोष्ट महत्वाची की वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सेवा सुविधा कमी पडत आहेत ही बाब वस्तुस्थितीला धरून आहे. यात शासन स्तरावर आवश्यक उपाययोजना केल्या जाणे गरजेचे आहे. गावडे आणि अंकिता यांनी मांडलेला मुद्दा आवडला, पंजाबी, पास्ता ह्य पदार्थांची अपेक्षा कोकणात आल्यावर का? आम्ही काश्मीर, हिमाचल, उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब, हरियाणा, राजस्थान, केरळ या राज्यात गेल्यावर कधी कोकणी जेवण, कोल्हापूरी तांबडा/पांढरा रस्सा, पुणेरी मिसळ मागतो का?
@pranaypatil4843
@pranaypatil4843 2 жыл бұрын
Agdi brobr bollat sir.... 👍🏼
@homosapien5442
@homosapien5442 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@decoration-33
@decoration-33 2 жыл бұрын
Vishwajit bhau me Pune shahrat rahato, tumhi je je mat mandle ahe tyachyashi me dekhil sahmat ahe. Ase konich kothe hi vagu naye, Ani me dekhil kokan madhe yetana asya lokan sobat jat nahi.
@udaygawade7964
@udaygawade7964 2 жыл бұрын
Barobr sir
@pravinsayambar6710
@pravinsayambar6710 2 жыл бұрын
हर्षदाताई खुप छान विषय घेतला. प्रसाद चे काम खुपच प्रेरणादायी आहे
@Kalarang123
@Kalarang123 Жыл бұрын
प्रसाद गावडे बोलतोय तसा वागतोय .... साध राहणीमान आणि निसर्ग सोबत एकरूप .. छान काम
@jayeshjamsandekar1984
@jayeshjamsandekar1984 Жыл бұрын
बरोबर... बाकी फक्त दुधावरची साय खाणारी आहे. कोकणच्या नावाने पैसा कमवणारी.
@drahp84
@drahp84 2 жыл бұрын
Prasad is setting an excellent example of sustainable & responsible tourism.
@AshishSawant-mt5bv
@AshishSawant-mt5bv 8 ай бұрын
- Sir . No business can ever be " sustainable and responsible " particularly when environment is involved. Tourism damages environment Worldwide. Prasad according to me is faking.
@ravindratambe6430
@ravindratambe6430 2 жыл бұрын
लोकांना लाईफ जॅकेट घालणं सुद्धा कमी कमीपणाचं वाटत बोटी मधल्या सेल्फी खराब येतात म्हणून सुद्धा लिफे जॅकेट घालत नाहीत.... त्याच्यापुढे कपाळ जरी फोडून घेतलं काही फरक पडत नाही.... उगीच कोकणी लोकांवर तुटून पडण्यात काही अर्थ नाही
@ichoract
@ichoract 2 жыл бұрын
Hya doghanchya resort cha business lavkarach sampushtat yenaar !!! Pin it .
@ashishbhosale5046
@ashishbhosale5046 2 жыл бұрын
तुम्ही आलात म्हणुन आम्ही आनंदी आहोत असं नाही आम्ही आनंदी आहोत म्हणुन तुम्ही या आणि आमच्याकडून आनंदी कसं रहायचं हे शिका 😊
@ranjanabobade8547
@ranjanabobade8547 2 жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे,
@tanmaysawant496
@tanmaysawant496 2 жыл бұрын
This is the truth of every village on the earth
@shrutivaradkar3603
@shrutivaradkar3603 2 жыл бұрын
Well said..
@dhananjaysawant9168
@dhananjaysawant9168 2 жыл бұрын
What a line said by my KOKANI Gem 💎 !
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 2 жыл бұрын
खरो कोकणी
@sanjognarvekar1784
@sanjognarvekar1784 2 жыл бұрын
बरोबर हा ह्यांका कोकणात येऊन कोंबडी वडे खाऊचे सोडून पंजाबी कसला खाऊचा सुचता आणि खाऊ घालणारे आधी म्याड 🙂🤦 बाकी ते एक वाक्य आवडला कोकणातला माणूस चिडला तरी कसा समजून सांगतो 😅❤️❤️😍
@justsudhir001
@justsudhir001 7 ай бұрын
Agadi barobar. Tumhi Kokanat jatay Ani chapati, Punjabi dishes kaslya magtay... Tu jithun ahat tithe he sagla miltach na. Arre mag assal Kokani padhdhati che padarth/Jevan kara na. Tandala chi bhakari ahe, kombadi Wade ahet, bangdya ch tikhla ahe, ani barech kahi. He pan khaun bagha na. Ani chavishta astat he padarth. Me mazya 2 colleagues varti khup bhadaklo hoto yach vishaya varun. Me jari Kokanatla naslo tari Kokan mazya manat ahe.
@6_t_ngaming562
@6_t_ngaming562 2 жыл бұрын
ह्या विषयावर बोलनया साठी अकीता योग्य नाही ह्या विषयावर फक्त गावडेच योग्य आहे कारण त्याचा ह्या विषयावर अभ्यास आहे.
@Kranteeveerhavaladar9966
@Kranteeveerhavaladar9966 5 ай бұрын
Ankita so-called kokani ahe ti phakt fem sathi Kam karate dikhavegiri karate😂😂😂😂
@bhavnabhandari6586
@bhavnabhandari6586 2 жыл бұрын
काही मुद्दे पटत आहेत, पण न पटणारेही काही मुद्दे आहेत.. आम्ही फेब्रुवारी मधे नागाव ,अलिबाग इथे गेलो होतो.. तिथे आम्हाला कोकणी pure veg जेवण हवं होतं..पण आम्हाला ते मिळालं नाही. एकच पंजाबी रेस्टॉरंट pure veg होतं. आम्ही या पूर्वी दापोलीतही गेलो आहोत, तिथे मात्र आम्हाला उत्तम कोकणी जेवण मिळालं. अलिबाग च्या आजूबाजूला खांदेरी उंदेरी किल्ला, कान्होजी आंग्रेंची समाधी पाहण्यासाठी आम्ही आवर्जून गेलो, पण तिथली परिस्थिती फारच भीषण होती. प्रशासनाचं दुर्लक्ष ठिकठिकाणी दिसत होतं. आम्ही बीच वर गेलो असता, तिथे एक pre wedding shoot सुरू होतं आणि ते लोक बीच ही त्यांची private property असल्याप्रमाणेच इतरांना वागवत होते. पर्यटक उत्साहाच्या भरात अनेक चुका करतात हे तर दुर्दैव आहेच. पुण्यात आमच्या घरासमोर राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे. त्या बाहेरचं अतिक्रमण एवढं वाढलेलं आहे, की प्राणि observe करण्यासाठी जी शांतता आणि एकाग्रता लागते, ती enter करतानाच नष्ट होते. कोणत्याही ठिकाणी पर्यटक जाताना काय करू नये, यासाठी नियम हवेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात की नाही, हे पाहणारी यंत्रणाही सक्षमच हवी.
@shashikantnaik5134
@shashikantnaik5134 Жыл бұрын
Tumchya punyat dukanasamor 50 lok jamli tari tyanche vade talayla hat chalat nahi. Hotay jatay as Jas ki amhala garaj hyana nahi
@vishalkaregaonkar
@vishalkaregaonkar 2 жыл бұрын
Kokanheartedgirl she proved really kokanherated by saying that statement... पंजाब मध्ये कोकणी food मिळते का? मग कोकणात का मागतात पुरवता पंजाबी फूड.. जे इथे मिळते ते खा आणि आनंद घ्या ना.. 😊👍🏻..
@shailajarane1483
@shailajarane1483 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे ...
@chessking3248
@chessking3248 2 жыл бұрын
Taste develop hoilla vel lagto baryach lokanna, ani pratyekachya avdi veglya astat . Thai , Authentic Chinese, bahutansh Indian loka khau shaknar nahit karan aplyala tyachi taste develop zhaleli nahi . Tourist ni zarur local food try kela pahije pan tyachi apeksha/attahas restaurant ni thevna chucikche tharel .
@shaileshnaralkar6645
@shaileshnaralkar6645 2 жыл бұрын
हो नक्कीच आपल्याकडे जे आहे तेच द्यायला पाहिजे
@vijayk1167
@vijayk1167 2 жыл бұрын
Barobar
@RS-zh1vc
@RS-zh1vc 2 жыл бұрын
Best line.....❤️
@amsatakali8576
@amsatakali8576 2 жыл бұрын
बाहेरच्या उद्योगपतींना कोकणात हाॅटेल काढण्या साठी परवानगी देण्यापेक्षा स्थानिक होमस्टे ला सरकारने व बँकांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अन्यथा स्थानिकांना हाॅटेल मध्ये वेटर वैगरे हलक्या दर्जाची कामे करावी लागतील.
@rupeshbandivdekar1655
@rupeshbandivdekar1655 Жыл бұрын
गावड़े हेच खरे स्टार आहेत. बाक़ीसर्व आपले रिसोर्ट टाकुन कमवायला बसले आहेत
@AmolTyadav
@AmolTyadav 2 жыл бұрын
Ankita la knowledge nahiye, tourism kalalch nahiye, Prasad la khup knowledge ahe to criteria pramne bolto
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 жыл бұрын
येईल तिला सुद्धा हळूहळू नॉलेज
@TheHalloween81
@TheHalloween81 2 жыл бұрын
Prasad Gawde is a gem❤️
@MrNams
@MrNams 2 жыл бұрын
Agree
@crmarathe9572
@crmarathe9572 2 жыл бұрын
People r diying, unsafe practices, no fault of tourists, authorities r hand in glove with service providers. Almost at all tourist places. Untavarun ani tyasudhha australiatun shelya hakne pharach sope.
@busywithoutwork
@busywithoutwork Жыл бұрын
Absolutely correct✔✅✔
@govind99
@govind99 Жыл бұрын
Seriously Real Gem
@vidulagharat9019
@vidulagharat9019 2 жыл бұрын
Tourism literacy हा विषय महत्वाचा आहे. हल्ली तर सगळेच वाटेल तसें वागू लागले आहेत.. कचरा टाकणे, शिवगाळ, दारू पिणे, मोठ मोठ्याने पब्लिक place मध्ये गाणी लावणे सगळेच बेशिस्त झालें आहेत..
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 2 жыл бұрын
प्रसाद गावडे हा खूप छान काम करतोय... प्रसाद तुला शुभेच्छा
@MNS928
@MNS928 Жыл бұрын
Only Prasad Gawde konkani ranmanus rest are fake Konkan hated girl 🥴
@ganeshbc245801
@ganeshbc245801 2 жыл бұрын
लाईफ जॅकेट मागितले तर देतीलच ....याला काही अर्थ नाही. लाईफ जॅकेट घातल्याशिवाय पाण्यात जावू द्यायलाच नको. दिवेआगर, श्रीवर्धन याठिकाणी मला हा अनुभव आला. लाईफ जॅकेट घातल्याशिवाय त्यांनी कुठलाच वाटरस्पोर्टस करू दिलं नाही. सेफ्टी ही पर्यटकांची जबाबदारी आहे पण स्थानिकांची जास्त आहे. मी खान्देशात राहतो आम्हाला समुद्राविषयी काही म्हणजे काही कळत नाही. स्थानिकांनी सांगितले पाहिजे आणि पर्यटकांनी ऐकलं पाहिजे. अर्थात या घटनेमुळे कोकणात येणं कमी होणार नाही. गेल्या चार वर्षांत आम्ही दरवर्षी येत असतो आणि यापुढेही येवूच .
@nileshwable2071
@nileshwable2071 2 жыл бұрын
अगदी बरोबर मुद्दा आहे.
@sanjanamathkar9268
@sanjanamathkar9268 2 жыл бұрын
Ho agadi barobar aahe magitale ter dele asate he kai bolne zale.
@adinathpatil1092
@adinathpatil1092 2 жыл бұрын
ताई प्रसादला कोकणातला अनुभव जास्त दिसतो त्याने भरपूर अभ्यास केला आहे 💐👑
@sunitawasnik4097
@sunitawasnik4097 2 жыл бұрын
Ag tyache channel bagh .. khup chan aste
@arogyaexpressmobilehealthc630
@arogyaexpressmobilehealthc630 2 жыл бұрын
Yes certainly. Prasas is gem in konkan tourism..
@milindmohite2003
@milindmohite2003 Жыл бұрын
निसर्ग जगला तर माणूस जगेल हे प्रसाद कळकळीने सांगू पाहतोय. तो फक्त आज साठी नाही तर येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी हे पोट तिडकिने सांगू इच्छितो आहे. सर्वांनी हे गांभीर्याने घ्यावे.
@harshadaparab1842
@harshadaparab1842 Жыл бұрын
प्रसाद दादा सोडला तर बाकीचे youtuber फक्त नावाला कोकणी आहे पैश्याच्या मागे लागलेले
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 жыл бұрын
प्रसादचे प्रत्येक छोट्या बाबतीतील अभ्यासपूर्ण मत खरोखर चिंतनीय असते ़़़ पर्यटकांवर सुद्धा काही नियमांचे अंकुश पाहिजेत ़़़ प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीचा मान राखायला शिकवावा लागेल
@abhijitraut8802
@abhijitraut8802 2 жыл бұрын
9
@ParabAmol
@ParabAmol 2 жыл бұрын
प्रसाद गावडे यांची तुलना कोणत्याही कोकणातल्या KZbinr शी होऊ शकत नाही.
@babasahebgote6109
@babasahebgote6109 2 жыл бұрын
Prasad Gawde is really gem.. The way exposing kokan beauty was really amazing..
@welcomekokan382
@welcomekokan382 2 жыл бұрын
खुप छान विषय घेतलात आपण . खरोकरच प्रसाद एवढा हुशार मुलगा आहे की मी जवजवळ सर्व व्हिडिओ त्याचे बघितले आहेत . मला वाटतं की महाराष्ट्र टुरिझम प्रसाद च्य अनुभवाचा फायदा घेवून कोकण पर्यटन सुधारायला हवे.खुप चांगले काम तो करत आहे. ग्रामीण कोकण तो नेहमी दाखवतो. हॅट्स ऑफ प्रसाद.असे काम करण्याची कुणी कल्पना देखील करू शकत नाही असे तो काम करतो आहे.आणि जगासमोर आणतो आहे. अंकितही खुप चांगले काम करत आहे.त्याही फुढे जावून दोधानी कोकण समृध्द करावे. जिथे चांगले आहे तिथे वाईट हे अवधनाने येणार पण आपण सर्वांनी कोकण कसे फूढे नेतो त्यावर आहे.असो तुमच्या विषय तर चांगलाच होता पण त्यासाठी दोन कोकणी माणसे पण गाळून घेतली. धन्यवाद वायरी भूतनाथ तारकर्ली मालवण सुधीर चिंदरकर डोंबिवली.
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 2 жыл бұрын
😄👌🙌 मस्त... प्रसाद बद्दल काय बोलायचं..‌ अगदी चॅनेलवरील नावाप्रमाणेच आहे... अस्सल कोकणी रानमाणुस... 😄👍 कोकण देवभूमी साठी.. पर्यटन विकासासाठी धडपडणारा व्यक्ती... एकदम जमिनीवर पाय ठेवून जगणारा माणूस.... त्याची संकल्पना खरंच खूप योग्य आणि प्रॅक्टीकली यशस्वी आहे पर्यटन क्षेत्रात..‌ आणि अंकिता देखील लवकरच उत्तम कोकणातील पर्यटन आणि संस्कृती जपण्यासाठी धडपड करत आहे.. ती देखील लवकरच तिच्या माध्यमातून चांगला विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.‌‌.. सोबतच अनिकेत रासम देखील उत्कृष्ट व्हिजन ठेवून काम करत आहे... बाकी व्लॉगर नुसते पैसे कमवत आहे... असो पण चर्चा अजून मोठी पाहिजे होती... 😄👍
@maheshbiradar4783
@maheshbiradar4783 2 жыл бұрын
Mi keralala gelo hoto ani tithe kuthe hi mala vadapav,kandabhaji,panjabi food...khayla milala nahi ....milala to fakt bhat,idli,appam,dosa,fish...
@ramsawant7652
@ramsawant7652 2 жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो असा 🌴🥭 हर्षदाजी तुम्ही आमच्या दोन्ही कोकणासाठी धडपड्या तरुणाना आमंत्रीत करून जी मुद्देसूद चर्चा घडवून आणली त्या बद्दल आभार 🙏
@sagarpolsp3991
@sagarpolsp3991 Жыл бұрын
प्रसाद चा कोकण विषयी खूप अभ्यास झाला आहे त्याच लहान पण तिथच गेलं आहे....... ग्रेट प्रसाद.......❤❤❤❤❤❤
@allmaharashtrian3609
@allmaharashtrian3609 2 жыл бұрын
सध्या कोकणात बाहेरून येणारे आणि तिकडे जागा बळकावणारे परप्रांतियांचे प्रमाण वाढले आणि यासाठी भूमी अभिलेख मध्ये मोजनी करणारे जबाबदार आहे यांची देखील चौकशी झाली पाहिजे..
@indianindian4617
@indianindian4617 2 жыл бұрын
हे आजकालचे tourism वर बोलणारे yutubers काय व्यवसायिकांपेक्षा कमी नाहीत त्यात कुठेतरी प्रसाद हा कोंकण आणि निसर्ग ह्याच बद्दल आणि त्यांना वाचवण्याबद्दल एकटाच बोलत असतो प्रसाद खूप चांगलं काम करतोस तू 👍👍👍👍बाकीचे सगळे असलेच......
@vaibhavhaldankar6439
@vaibhavhaldankar6439 2 жыл бұрын
वालावलकर मॅडम आणि प्रसाद साहेब फक्त natural tourism साठी असेच प्रयत्न करा... पैश्यासाठी कोकणची वाट लावू देऊ नका 🙏🙏
@Rajiv_Dixit_3011
@Rajiv_Dixit_3011 Жыл бұрын
आज हीच बाई kokanheartedgirl कोकणची वाट लावण्यासाठी sacrifice करायला सांगत आहे *#प्राकृतिक_असंतुलन* *#Climate_Change* *#वैश्विक_गरमी** **#Global_Warming* *#एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द*
@soundofcommonman
@soundofcommonman 7 ай бұрын
KOKANCHI HEART NAHI TAR HI KOKANCHI VAAT LAVNARI BAI AAHE
@mangeshindulkar590
@mangeshindulkar590 4 ай бұрын
मला तर शिव्या येतात तोंडातुन पण देऊ शकत नाही. कारण जशी ही गंद्दार आहे ते आम्ही कोकणाच्या संस्कृती शी गंद्दारी करत नाही. हर्षदा मँडम मी फक्त माझ्या प्रसाद दादांचं बोलणं ऐकलं पर त्या गंद्दार बाईला बोलावू नका तुमचै subscriber कमी होतील.काळजी घ्या.
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी 16 күн бұрын
वालावलकर मॅडम कसली कोकणाची प्रगती करणार स्वतः परप्रांतीय भय्या सोबत गावभर फिरत असते. आता भय्ये कोकणात घराघरात दिसणार आणि त्यांची पोरं कोकणाच्या अंगणात
@ranjitsurve247
@ranjitsurve247 2 жыл бұрын
प्रसाद एकदम बरोबर बोलतोय. लिमिटेड टुरिझम जस भूतान सारख्या देशात वर्षात फक्त ३ लाख पर्यटक येऊ शकतात.
@konkaniwaman
@konkaniwaman 2 жыл бұрын
पर्यटकांना शिस्त लागणे खूप गरजेचे आहे. माझे व्हिडिओ पहा विशेषतः आरे वारे आणि सागरेश्वर बीचचा. बाटल्या बघा प्लॅस्टिक च्या. कचरा बघा भयानक. मी हे जिथे दिसत तिथे लगेच व्यक्त करतो. पर्यटकां मध्ये awareness करणे गरजेचे आहे. प्रसाद म्हणतो तस आज गोव्यात कोकणी सोडले तर इतर लोकांना विरोध का होतोय हे तपासणे गरजेचे आहे. गोव्यातही अग्वाद फोर्ट परिसरात पर्यटकांनी केलेला कचरा पहा. त्यावर मागे मी व्हिडिओ केलेला. पण यावर मोठी मोहीम आखायची गरज आहे. अग्वाद फोर्ट जवळील कचरा - kzbin.info/www/bejne/iIirdn6ibbR4ppI
@swissgear8103
@swissgear8103 2 жыл бұрын
Yeu naka..... Amach kokan pahil amach ahe mag tourist lokanch..... Lai ghaan kartat... Daaru piun dhingane kartat.... Ashlil kapde ghalun amachya Mandirat pravesh kartat..... He Ghaati nakot yayla ikde.... Ja tikde dushkali bhagat.... Kharach naka yeu...
@swanandsahasrabudhe5402
@swanandsahasrabudhe5402 2 жыл бұрын
Prasad has a nice vision and creative thoughts.
@shivrajkatam1799
@shivrajkatam1799 Жыл бұрын
नमस्कार मंडळी विषय छान मांडलाय ,कोकणतात मुंबई पुण्याचे लोक फिरायला येतात ,,प्रश्न असा आहे कि पर्यटन म्हणजे काय ?त्याची व्याख्या काय ,,आहो पुर्वी हि लोक फिरायला यायचि जायची पण आज काय चाललय बघा तर, माझ्या मित्राचे रिसोर्ट आहे त्याच्याकडे मी गेलो असता खुप सारे पर्यटक होते त्यातील खुप सारे पर्यटक तीन दिवस झाले सकाळपासून दारू पितायत म्हणजे सं दू सं समुद्र मच्छी आणि दारू आणि धिंगाना बोला खरच ह्याला पर्यटन म्हणायचे का ?? पर्यटन म्हणजे दारू मच्छी धिंगाना मग काय कस रोखणार ह्याला ??? कशी कोण घेणार काळजी ह्याची ?
@nileshjaybhay7320
@nileshjaybhay7320 2 жыл бұрын
Prasad is going to play a crucial role in future for sustainable tourism.
@vitthalparkar9849
@vitthalparkar9849 2 жыл бұрын
that is why harish baali choose him in for his vLogs
@nileshjaybhay7320
@nileshjaybhay7320 2 жыл бұрын
Agree
@ashm4261
@ashm4261 2 жыл бұрын
Prasad doing very good
@nileshjaybhay7320
@nileshjaybhay7320 2 жыл бұрын
Instead of adopting western culture he is promoting western ghat's lifestyle...he is going to fly very long for sure..
@deepaktawde9763
@deepaktawde9763 2 жыл бұрын
For sure
@pravinparab9311
@pravinparab9311 Жыл бұрын
खुप सुंदर, कोकणातील ही खरंच दोन रत्न आहेत, खुप चांगले विचार मांडले. अभिमान आहे कोकणी असल्याचा 👍
@rajughadigaonkar2601
@rajughadigaonkar2601 2 жыл бұрын
प्रसाद च बोलण एकदम मुद्देसुत त्याचा कार्य खुप भारी आहे .ताई खुप योग्य विषयावर चर्चा केली.
@anglerchopper2807
@anglerchopper2807 2 жыл бұрын
पर्यटन आलं की -हास झालाच समजा.. कोकण आहे तेच बघा नाय तर गोवा व्हायला वेळ लागणार नाही.... कोकण अलिप्तच ठेवा पर्यटना पासून.
@amollad2419
@amollad2419 2 жыл бұрын
बदल हवे आहेत पण ते पर्यटन विचारात घेऊन. मोठे मोठे मॉल्स म्हणजेच विकास नव्हे. गाव आणि शहर या दोन्ही संकल्पना टिकणे गरजेचे आहे. जेव्हा या दोन्हीत अंतर नसेल तेव्हा आपण आपल्या आयुष्यात खूप काही हरवून बसलेले असू.
@deepaktawde9763
@deepaktawde9763 2 жыл бұрын
Hyacha vichar ata 1% lok hardly kartat.. highway chya Nadat 100-150 varshanchi zada geli.. he saglyat mothi pratyekachya najretli goshta. But kay ? Lokana vel vachnyacha Anand .. to tari milto ka ? But je udhwasta zala tyacha Kay ? Permanently nonrecoverable 😣😣😣😣
@nitinkelkar9020
@nitinkelkar9020 2 жыл бұрын
Sefty first
@pragikeskar6140
@pragikeskar6140 Жыл бұрын
I always watch "Ranmanus" video. I 100% Prasad Gavade
@travellersagar437
@travellersagar437 2 жыл бұрын
Prasad दादा, गोव्यात घाटी सर्वांना बोलतात जे बाहेरून आले आहेत. पण मराठी लोकांना नाही बोलत कोण. फक्त catholic लोक जे आहेत ते मराठी लोकांना घाटी समजतात. पणं गोव्याचे कोकणी हिंदू लोक महाराष्ट्रातील लोकांना आपलेच मानतात.
@shyamdalvi8289
@shyamdalvi8289 2 жыл бұрын
भावा कोकणातील लोकांना पण गोव्यात घाटीच बोलतात
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 2 жыл бұрын
हा विषय फक्त कोकण किंवा पर्यटन या पुरता मर्यादित नाही आहे, देशातल्या सर्वच प्रमुख शहरांमध्ये खासकरून माझ्या मुंबई मध्ये जे बाहेरून म्हणजेच बीमारू (अविकसित) राज्यातून कामाच्या निमित्ताने लोंढे आलेत त्यांनी इथली मुंबईतील मराठी संस्कृती संपवली आणि त्यांच्या राज्यातली गुन्हेगारी संस्कृती जोपासली.
@holidaystorisumtarkarli4579
@holidaystorisumtarkarli4579 2 жыл бұрын
गाव माझं तारकर्ली एकदा पाहुन जा वरदान निसर्गाचं काय असते एकदा अनुभवून जा माड, पोफळी, आंबा, काजू चव शहाळ्याची चाखुन जा स्वच्छ ठेवा भव्य किनारा येथेच्छ वाळुत लोळून जा सुरमई पापलेट ची चव भारी कोकणातील मेव्याची चव न्यारीच आंबा काजू नारळ सुपारी फणस कोकणातील मेवा खाऊन जा फणसा सारखी माणसे इथली संस्कृती आमची पाहुन जा महाराष्ट्रातील या तारकर्ली रत्नास एकदा भेट देउन जा
@40436
@40436 Жыл бұрын
Aamche Ranjeshwar tarkarli chya pahile
@kalevidyanand
@kalevidyanand 2 жыл бұрын
Adv. सुचिञा घोगरे काटकर यांची तारकर्ली बाबतची 15 दिवसांपुर्वीची पोस्ट वाचा. शब्दशः पर्यटकांचा खुन करण्याचा प्रयत्न अशी बेजबाबदारी तेथील व्यवसायकांनी दाखवलाय.
@rameshwarvideo2196
@rameshwarvideo2196 2 жыл бұрын
तुमचा नंबर द्या
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 Жыл бұрын
मुळात "येवा कोकण आपलोच आसा" हे वाक्य कोकणा बाहेरील चाकरमानी जो मूळचा कोकणताला आहे, पण काम धंद्या निमित्त कोकणा बाहेर आहे त्या साठी आहे. या वाक्याच्या सोयी नुसार चुकीचा अर्थ लावला गेलाय. 🙏🏻
@Santosha90
@Santosha90 2 жыл бұрын
Congratulation harshada.. खूपच प्रगती केलीय..start केल्यापासून (पहिल्या video pasun) बघतोय तुला.
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 2 жыл бұрын
Thank you sir
@ramp3075
@ramp3075 Жыл бұрын
south indians are more united when it comes to land and language .... marathi people have zero unity amongst themself hence slowly konkan sindhudurga will become UP and bihar
@mahajanmat106
@mahajanmat106 2 жыл бұрын
1 लाख बालविवाह,8% बालमाता प्रतीवर्ष फक्त महाराष्ट्र राज्यात होतात. बीड परभणी 50% पेक्षा जास्त. मॅडम कधी यावर पण बोला महिला आहात तुम्ही. View कमी येतील पण मुद्दा पहा. न्यायालयात याचिका दाखल झाली पण दलाल tv चॅनेल नी दाखवलं नाही. 🙄🙄
@mahajanmat106
@mahajanmat106 2 жыл бұрын
लिंक टाकली तर dlt होते.
@mahajanmat106
@mahajanmat106 2 жыл бұрын
Plz search child marriage pil in bombay high court
@vitthalbade922
@vitthalbade922 2 жыл бұрын
नाही बोलत कोणी पण दरवर्षी पुरोगामी राज्यात लाखो मुली अक्षरशः बरबाद होतात हे खरंय.
@सोनालीशेळके-द9ग
@सोनालीशेळके-द9ग 2 жыл бұрын
आमच्या गावात आणि आसपास 5 वी 6विच्या मुलींचे लग्न लावतात. मी दहावीच्या पोरींना पोर असतात आमच्या धनगर समाजात. पोलीस आले तरी नांतर लग्न होतात.
@healthcareclinicsanpada9924
@healthcareclinicsanpada9924 2 жыл бұрын
sugarcane worker's girls gets married in very early age in my beed. Girl's having babies at 15-16 age.
@bhushanpardeshi4521
@bhushanpardeshi4521 2 жыл бұрын
कर्नाटक, गुजरात टुरिझम मॉड्युलचा आपल्या सरकारने अभ्यास केला पाहिजे, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, इको टुरिझम, सार्वजनिक सुरक्षा, रस्ते आणि कनेक्टिव्हिटी या सर्व बाबींमध्ये ते आपल्यापेक्षा प्रगत आहेत.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 жыл бұрын
रूम चांगल्या ठेवल्या पाहिजेत, स्वच्छ्ता नसते, फूड पण जवळ नसते. लाईट गेला तर इन्व्हर्टर नसतो. Tourists तुमच्या अडचणी ऐकायला आलेले नसतात.
@roshansavaratkar305
@roshansavaratkar305 5 ай бұрын
Prasad is owsum to khup nital manane kaam करणारा रान माणूस
@plantphilosophy6367
@plantphilosophy6367 2 жыл бұрын
Kokan is eco sensitive zone and should not be destroyed like Goa
@narayanredkar577
@narayanredkar577 Жыл бұрын
प्रसादला फुल्ल suport आहे..पण ही अंकिता थिल्लर पोरगी आहे कोणाला पण विचारा
@2347162
@2347162 Жыл бұрын
टुरिझम मुळे कोकणाची वाट लागणार.
@dr.sanjaypatkar2527
@dr.sanjaypatkar2527 2 жыл бұрын
#त्या अंकीताला पर्यटन विषयावर दगड़ माहिती ...कुठेही काहीही बोलायच म्हणून बोलते... का घेतलं तिला मुलाखतीत ??? सिंधुदुर्ग मध्ये आणखी कोणच मिळालं नाही तुम्हाला??? प्रसादचे मुद्दे किती सुंदर आहेत बघा ...👌👌छान बोलतो प्रसाद ...एखाद्या विषयावर
@kimukish4810
@kimukish4810 2 жыл бұрын
अगदी मला सुध्दा हेच म्हणायचे आहे..प्रसाद योग्य बोलतो...ही उगाच बडबड करते
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
मालवणी लाईफ किंवा मु.पो कोकण ला घ्यायला हवं होतं .
@dr.sanjaypatkar2527
@dr.sanjaypatkar2527 2 жыл бұрын
Ho na
@KOKANGABHA
@KOKANGABHA 2 жыл бұрын
प्रसाद, तुझे विचार अगदी योग्य आणि खरे आहेत !
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 2 жыл бұрын
तु अगदी बरोबर बोलतेस. आम्हाला कोकणच बघायचा आहे. म्हणून कोकणला आणि कोकणातल्याच खाद्य पदार्थाला प्राधान्य द्या.
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh Жыл бұрын
आम्ही सर्वांनी जी अंकिता बद्दल मते मांडलेली ती योग्य निघाली अंकिता ला अजून कोकण समजलाच नाही. बारसू रिफायनरी समर्थनावरून समजलं.
@sanketpawar4977
@sanketpawar4977 11 ай бұрын
रिफायनरी ला विरोध करणे बाजूला पण हिने तर जे विरोध करतात त्यांची टिंगल उडवण्याचं काम केले
@surajogale7239
@surajogale7239 5 ай бұрын
हिला काय कोकण म्हाहीती ही रिफायनरीचे समर्थन करणारी दलाल
@deepakmishra9947
@deepakmishra9947 2 жыл бұрын
तुमच्या तिघांच बोलणं खूप वरच्या लेव्हल च आहे..आपल्या लोकांना निसर्गाशी काही देणं घेणं नाही....हेच वास्तव आहे...आपल्या कडे नियम कडक बनवले पाहिजे...प्रशादन ,शासनाने ह्या कडे लक्ष दिले पाहिजे
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 Жыл бұрын
हवंय कशाला स्कुबा डायविंग , कोकणात स्कुटर, सायकल भाड्याने मिळाल्या तर टुरिंग जास्त सोप्प होईल गोव्याप्रमाणे आणि जास्तीत जास्त कोकण एक्सप्लोर करता येईल आणि म स्कुबा डायविंग वैगरे असे निरर्थक धंदे करायला लोक जाणार नाहीत🤷🏽‍♂️
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
हे अगदी मुद्दयाचे बोललास .. 👍👍.
@vajarekar1
@vajarekar1 2 жыл бұрын
मुळातच इतकें ओवर टुरिज़म मग ते कोकण असो किन्वा इतर ठिकाणीं खरच गर्जेच आहे का...
@Goldenwordes
@Goldenwordes 2 жыл бұрын
ऑस्ट्रेलियामध्ये बसून आपल्याला एवढे जर कळत असलं तर धन्य धन्य
@midwayfilmsofficial
@midwayfilmsofficial 2 жыл бұрын
Full Support to Prasad and his dedication..!! ❤️
@milindrane4995
@milindrane4995 Ай бұрын
प्रसाद, अंकिता ही आपल्या कोकण पर्यटनाचे आयकॉन्स आहेत.. दोघांनाही खुप खुप शुभेच्छा
@ratikant1
@ratikant1 2 жыл бұрын
खुप छान विषय विषय पर्यटकांना स्वतःची सुरक्षितता याविषयी गांभीर्यच उरलेले नाही. कोकणात जी दुर्घटना झाली ती सुरक्षितते अभावामुळेच झाली, ट्रेकिंग साठी देखील जेव्हा हौशे नौशे ट्रेकर्स येतात तेव्हा देखील अशाच घटना घडतात.
@deepakprabhu4897
@deepakprabhu4897 Жыл бұрын
वैष्णोदेवी येथे सिगारेट तंबाखू गुटखा मासाहार अवैध आहे.कोकणातील मंदिर परिसरात ह्याची बंदी असावी. उदा. गणपतीपुळे
@mayurgaikwad1024
@mayurgaikwad1024 2 жыл бұрын
ताई मी कालच अंकिता ला subcribe केले होते .. एकदम योग्य विषय आहे
@tractoraddicts669
@tractoraddicts669 2 жыл бұрын
बर
@sunilayare-c2f
@sunilayare-c2f 7 ай бұрын
मालवण पर्यटन म्हणुन का? झाला रस्ते बघा नारायण राणेनी एअरपोर्ट चिपी बनवला का? रस्ते बघा
@priya-su8dp
@priya-su8dp Жыл бұрын
That's what I experienced month back in Malvan...Punjabi food available and thought man u have it anyway in cities then wht is d meaning to come to new place if u dont want to explore their cuisine..at Beach side wen I ordered ghavane fir breakfasts they told it's not available u can have maggi,anda omlet,vadapav...and I was like why can't u provide d food which is identity of konkan then d lady told me no one asks for it so we don't keep it...being a Maharashtrian I feel I want to see simple konkan but u dont get to see it because of this competition in tourism business
@abcxyz57099
@abcxyz57099 Жыл бұрын
थोडी फेमस काय झाली ही अंकिता स्वतःला अती शहाणी समजते आधी छान कंटेंट टाकायची पण आत्ता हिला गुर्मी आलीय स्वतःला कोकणची म्हणवते पण पैश्यासाठी कुठल्या पण थराला जाईल ही.... बाकी आपला प्रसाद मस्त आहे सलाम तुझ्या कार्याला भावा ❤
@sujitsawant168
@sujitsawant168 5 ай бұрын
Fake ac वाल्या तुअंकिता ला राजकीय चस्मा लावून बघत्तोस म्हणून तुला खुपतंय 😂😂.. इथे तिने काहीही आक्षेपरहय बोल्ली नाहीये
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
Barobar आहे तीच, पैसा कमवायला पाहीजे. खुप मेहनत करते.
@vinayakkanjar166
@vinayakkanjar166 4 ай бұрын
कोंकणात मराठी वाघ राहतात कोणकांची वाट लावण्याचा दम नाहीय कोणात 🔥 we all are for that
@rajendrab.pardhiye5424
@rajendrab.pardhiye5424 2 жыл бұрын
🙏 हर्षदा, ताई तुम्ही खुपच छान विषय चर्चेसाठी निवडला आहे. त्यासाठी कोकणात कोकणाच्या पर्यटन विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे श्री प्रसाद गावडे आणि अंकीता ताई यांची सोबत घेतली तेही खूपच छान आहे. आमच्या कोकणात येणारा पर्यटक हा कोकणी जीवनशैली जवळून पहाणारा, त्याचा आनंद घेणारा हवा. कोकणी माणूस सुशेगातच आसा, सुशेगातच रव्हतलो. आमच्या कडे ईलास तर पेज पाणी पिवा, कोंबडी वडे, तांदळाची भाकरी,चटणी आणि घावणे, आंबोळ्या, नारळाचो रस आणि तांदळाच्या शेवया असे आमचे मालवणी पदार्थ प्याॅटभरून खावा. येवा कोकण आमचोच आसा.
@sunilayare-c2f
@sunilayare-c2f 7 ай бұрын
पर्यटन मजा म्हणजे पैसा पण तेवढ्याच दोनचार दिवस होऊदेत खर्च! पण मालवण कायम राहण्यासाठी अतिशय महाग अर्थात पर्यटन क्षेत्रात कायम राहणं टाळा
@marhatta3
@marhatta3 2 жыл бұрын
कोकणच्या निसर्ग आणि लोकांबद्दल आदर व्यक्त करून काही न पटलेले मुद्दे १: कोकणी जेवण सर्वानाच रुचेल असे काही गरजेचे नाही, त्यामुळे जेवणाचे इतर पर्याय उपलब्ध असायला च हवेत. २: ग्राहका साठी स्वस्त महाग हा विषय महत्त्वाचा असतो मग तो एक पर्यटक असला तरीही, ( कोकणामध्ये पुण्या मुंबई पेक्षा मासे महाग मिळतात असा बहुतेक पर्यटकांचा अनुभव आहे) ३: स्थानिकांनी नियम करण्यापेक्षा एखादी यंत्रणा विकसित करावी स्वच्छता आणि सुरक्षितता यासाठी "प्रतियोगिता च्या जगात कोकणाचे निसर्ग सौंदर्य आणि आर्थिक घडी व्यवस्थित राहील यासाठी सरकारी आणि स्थानिक पातळीवर धोरण राबवावे लागेल"
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 жыл бұрын
तुम्ही कुणाच्या घरी गेल्यावर त्यांनी केलेले, वाढलेले जेवणच जेवता ना? की त्यांना सांगता मला चायनीज, पंजाबी जेवण हवे म्हणुन. साधी गोष्ट आहे आपण ज्या भागात जातो तिथले पदार्थ खाल्ले पाहिजेत.
@marhatta3
@marhatta3 2 жыл бұрын
@@sunilsarvankar8264 पाहुणे म्हणून जाणे आणि पर्यटक म्हणून जाणे यामध्ये फरक समजतो का ? China मधे जाऊन तिकडचे Chinese खाल का? चुकून खाल्लेच तर परत कधी Maggie सुद्धा खाणार नाही आयुष्यात.
@shashikantnaik5134
@shashikantnaik5134 Жыл бұрын
Punyat ye mag samjel parytak mhanun kasa pahunchar kartat Khaych tar kha nahitar nigha ashi vrutti ahe punyat
@shashikantnaik5134
@shashikantnaik5134 Жыл бұрын
Ani punyat kuthe swast mase miltat sang Tya ganesh pethet pan chutiya banvtat
@sagarpolsp3991
@sagarpolsp3991 Жыл бұрын
अंकिता फक्त प्रसिद्धी साठी करत आहे....पण त्या उलट प्रसाद कोकण च वैभव कसं वाढेल या साठी प्रयत्न करत असतो....
@prasadsawardekar1011
@prasadsawardekar1011 2 жыл бұрын
हर्षदा ताई मुळात कोकण हे फक्त 'सिंधुदुर्ग' जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कोकणात 'सहा' जिल्हे येतात. १.मुंबई २.ठाणे ३.पालघर ४..रायगड ५.रत्नागिरी ६.सिंधुदुर्ग तर बाकीच्या जिल्ह्यातील लोकांना पण कोंकणातले समजा, धन्यवाद🙏
@nitingawade1795
@nitingawade1795 2 жыл бұрын
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडच अतिक्रमणाने वाटोळं करून ठेवलं आहे मागील २५-३० वर्षात म्हणून रत्नागिरी आणि त्यातही सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या जास्त प्रकाशझोतात आहे
@prasadsawardekar1011
@prasadsawardekar1011 2 жыл бұрын
@@nitingawade1795 मग त्यांना वाऱ्यावर सोडून, फक्त सिंधुदुर्गला जास्त महत्व देणार का तुम्ही?
@apatil3739
@apatil3739 2 жыл бұрын
7 jilhe - 7th mumbai upnagar
@NAYAN-t3e
@NAYAN-t3e 2 жыл бұрын
मुंबई, ठाणा आता कोकणच सोडा, भविष्यात एक तर गुजरात मध्ये जाईल आणि वरुन हिंदी भाषिक UP, बिहार होणार 😂.
@iloveindia4078
@iloveindia4078 2 жыл бұрын
बाकीच्या जिल्ह्याची माहिती सगळ्यांना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती देणं गरजेचं आहे. सिंधुदुर्ग प्रसाद सोडून बाकीचं कुणी explor करत नाही.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 2 жыл бұрын
south मध्ये आपल्यासारखा बाजार कां होत नाही, आपल्याकडेच कां होतो?
@sushantveer6307
@sushantveer6307 Жыл бұрын
हर्षदा kokan heart girl कोकणाचे सौंदर्य दाखवून पैसे कामातून बसली आहे, आणि आता refinery la support करत आहे
@shreyashpatil1837
@shreyashpatil1837 6 ай бұрын
yes
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
मी रिाफायनरी मध्ये काम केलेले आहे आता तंत्रज्ञान अद्यावत झाल्याने प्रदूषण होत नाही उलट चांगले पैसे मिळतात कोकणातल्या लोकांनी विरोध करू नये.
@aparnabangar4148
@aparnabangar4148 2 жыл бұрын
अंकिता व प्रसादला घेऊन ताई तुम्ही सर्वात म्हत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली खूप छान. प्रशासनाने या मुद्द्यावर उपाय योजना केल्या पाहिजेत . खरोखरच अंकिताताईचे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
@mayurvmandhre5780
@mayurvmandhre5780 7 ай бұрын
कोकणी माणसे स्वभावाने अतिशय तुसडे असतात. त्यांना कोकण सोडुन इतर महाराष्ट्र आणि भारतातील भारतीय बांधव यांच्या कोणत्याच कामाचे प्रगतीचे संस्कृतीचे अजिबात कौतुक वाटत नाही उलट कोकणी माणूस इतर भागातील लोकांवर आतून खुप जळत असतो इतरांची प्रगती पाहून पण ते स्वतःस मान्य करायची इच्छा त्यांना होत नाही. कोकणी आदरातिथ्य आणि उर्वरित महाराष्ट्र मधील आदरातिथ्य यात जमीन asman चा फरक आहे. खुप खवचट शेलके कद्रू पद्धतीचे कोकणी आदरातिथ्य असतें. हे मत कोकणी मानसाला अजिबात आवडणार नाही पण उर्वरित महाराष्ट्र मधील लोकांचे हेच मत आहे कोकण प्रांत बद्दल....
@maheshs6238
@maheshs6238 2 жыл бұрын
हर्षदा तुम्ही खूप चांगला विषय निवडला.Tourism literacy हा एक कॉंसेप्ट खूप चिंतेचा विषय आहे.मला प्रसाद आणि अंकिता हे स्वतः कोकणी असून इतके परखडपणे बोललात याचा खूप आनंद झाला.पर्यटकांविषयी जास्त बोलायची इच्छा नाही.वडापाव टूरीस्मचे दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागतील.कारण आपल्याकडे सेफ्टी नावाचा प्रकार नाही.
@koknimanus27029
@koknimanus27029 Жыл бұрын
Hich ti tai ji ... refinery la ...suppport krtey ....ky pdly ny hila kokanch
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,9 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 10 МЛН
Part 2 || Struggle is Real || Resort renovation || Devbag
10:46
KokanHeartedGirl
Рет қаралды 1,1 МЛН
Dawood's House In Konkan! 😳 | DV 65 | #justneelthings
18:10
Just Neel Things
Рет қаралды 237 М.
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,9 МЛН