जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
@सागर_शेवाळे3 жыл бұрын
व्हिडीओ न बघताच लाईक केलं कारण की... हा रानमाणूस हा आपला आहे, साधा, भोळा अन मनाला भावणारा... भन्नाट व्हिडीओ असतात यांचे... ❤️❤️❤️
@omarshivajimanjare86543 жыл бұрын
दादा 1ek नंबर..... आहेस तू.....
@dipakmodak69203 жыл бұрын
Same
@krishnanarsale71383 жыл бұрын
मी सुध्दा
@avdhutzeple32943 жыл бұрын
Ho
@prernadalvi3176 Жыл бұрын
Same here
@BabaBhatkanti3 жыл бұрын
आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा सुद्धा आणि आजही हेच सांगेन कि तुझ्या आवाजातच तडफड आहे कोकणाला वाचवायची. खूप खूप मोठा हो भावा ❤️❤️❤️
@amitalokegaonkar54973 жыл бұрын
Absolutely right
@sachinlanjekarkokanyoutube6473 жыл бұрын
@@amitalokegaonkar5497 खरेच मी कोकणात राहतो. समुद्र किनारी आणि कोकण मधील निसर्ग वाचला पाहिजे
@Sourabh_Bhosale3 жыл бұрын
Right Baba
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
धन्यवाद राहुल❤️🙏
@trupteehaldankarmelekar19253 жыл бұрын
He khar ahe
@aniketkeni14773 жыл бұрын
तू अत्यंत योग्य आणि धाडसी निर्णय घेतला आहेस, लोकं काय म्हणतील याला फाट्यावर मारून. 👍🏼 तू जे काम करत आहेस ते अमूल्य आहे. कोकणातला निसर्ग हाच खरा देव आहे 🙏🏻 तो जपलाच पाहिजे.. तुझ्यासारखे अनेक कोकणी रानमाणूस तयार व्हावेत! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shilparane23323 жыл бұрын
प्रसाद देव अशी खास माणस बनवतो म्हणूनच balance साधला जातो जगाचा त्यापैकी तू एक आहेस रानमाणूस .
@vaishalikadam79462 жыл бұрын
तुझा साधेपना मनाला आनंद देतो.आताच्या तरूणानसाठी तू ऐक पेरणे आहेस
@veenanaik12932 жыл бұрын
प्रसाद तुझे बोलणे संपुच नये ऐकतच रहावे असे वाटतेय .. तुझा कोकणाबद्द्लचा खोल अभ्यास अतुलनीय आहे .. You are amazing man I ever seen.. Really proud of you.. salute 🙏🙏💐
@sagaryadav83743 жыл бұрын
पैसा दिसत असताना देखील आपल्या तत्वावर ठाम राहणे हे फार अवघड काम आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा मित्रा. 😊
@vrindagawas16423 жыл бұрын
Khup chan kam kartoys prasad. Asacha dhir n sodta is kamala lag itaranni aaplya margat Kate pasrle tar aapan tyanchya margat fule pasravit ya nyayane chalnara manus aahes tu.god bless you. All the best of you.
@nileshchavan31113 жыл бұрын
❤️कोंकणी रानमाणूस ❤️ जे करतोय ते अतुलनीय आहे❤️ जोश टॉक ने जशी प्रसाद दादा करत असलेल्या कामाची दाद घेतली तशीच महाराष्ट्र शासनाने घेतली तर कोंकण वाचवायला नक्कीच प्रसाद दादाला हातभार लागेल🙏
@anilgaurat26303 жыл бұрын
खुप छान तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sanket_narode3 жыл бұрын
कोकणच काय तर संपुर्ण महाराष्ट्राची एक अनोखी संस्कृती आहे ...जय महाराष्ट्र 👍👍
@vishnugawas70856 ай бұрын
मि गवस व्ही एस प्रकाश आपले विचार फारच सुंदर आहे मला आणी माह्या मित्राना फारच आवडले असाच तू मोठा हो असि माही देवाकडे प्रार्थना आहे
@avinashpatil82323 жыл бұрын
एकच सांगतो प्रसाद लवकरच खुप मोठा होशील मित्रा तुझ्या आवाजात वेगळीच जादु आहे भाऊ 👍
@sanjaywalzade84103 жыл бұрын
वा रे प्रसाद भावा.. तूच खरा कोकणी रानमाणुस.. खूप मोठा हो..
@sudhakardesai31943 жыл бұрын
प्रसाद, इतक्या कमी वेळात तुला जिवनाचा खरा मार्ग कळलाच नाही तर तुतो सर्वांपर्यंत पोहचवलास. तु कोकणदुत आहेस. देव बरें करो.
@surendrasutar62903 жыл бұрын
जोश टाॅक चे मनापासून आभार. आमच्या कोकणी रानमाणसाची दखल घेतल्याबद्दल. खर्या अर्थाने कोकण जपतोय..प्रसाद..तुझा आम्हाला खुप अभिमान वाटतो...❤🙏
@prajwalpund28263 жыл бұрын
प्रसाद दादा... खरं तर तू तुझ्या करिअर बद्दल दाखवलेल्या हिम्मतीची आणि तू तूझ्या करिअरसाठी केलेल्या मेहनेतीची जेवढी दाद द्या तेवढं कमीचं. दादा तूझ्या बोलण्यावरून असं समजते की तू तूझ्या कामाप्रती आणि कोकणाप्रती खूप शिस्तबद्ध आहेस.. तूझ्या या खडतर प्रवासाला सलाम माझा..
@surekhaindap37943 ай бұрын
फारच सुंदर. त्याच्या आवाजात तळमळ जाणवते अशी अनेक रानमाणस तयार होवोत अणि प्रसादला यश मिळो 🙏
@curiosity34353 жыл бұрын
मन शुध्द तुझ गोष्ट आहे पृथ्ी मोलाची... तू चाल गाड्या पुढं र तुला भीती कशाची अन् पर्वा बी कुणाची...प्रसाद the real change maker...🔥
@neetabhise7310 Жыл бұрын
अगदी खरं
@rushikeshjagdale19053 жыл бұрын
मी नेहमी मला तुझ्यात बघतोय... कोकणातील निसर्गाची खरी किंमत तुला समजली अशी प्रत्येक आपल्या कोकणी तरुणाला समजावी .." तुला एकदा भेटण्याची ईच्छा आहे
@ashwinipatil55383 жыл бұрын
मुख्य म्हणजे तू स्वतःच्या आवडीनुसार, प्रवृत्तीवर कार्यक्षेत्र निवडलंस आणि त्यात आयुष्यभर जगणार आहेस हे सर्वात कौतुकास्पद आहे
@arjungejage245310 ай бұрын
प्रसाद जी तुम्ही असेच पुढे जात राहवे अशी अपेक्षा तुमच्या पूर्ण व्हाव्या
@maninikadam86723 ай бұрын
प्रसाद खरच तुझ्या आवाज एक वेगळीच चमक आहे आणि कोणाबद्दलची तु जी आस ओढ सांगतोस ते ऐकून मनाला खूप छान उभारी मिळते.तु अशीच छान प्रगती कर आणि खूप मोठा हो.
@vinumestri113 жыл бұрын
कोकणासाठी तुझी तळमळ जबरदस्त आहे ....या स्टेज वर तुला बघून भारी वाटलं....
@sunitawani1292 жыл бұрын
व्वा प्रसादा, शाब्बास... खूप छान! (तुझ्याच वयाचा किंवा थोडा लहान मुलगा आहे मला. एका multinational co. मध्ये software eng आहे. त्यामुळे तुला मी हक्कानं नावानं हाक मारतेय. )तुझे विचार ऐकताना मला मीच सापडावी तसं झालं अगदी. अरे मळलेल्या वाटेवरून तर सगळेच चालतात पण आपली स्वतःची अशी वेगळी वाट तयार करून पुढे जाणं आणि त्या वाटेचे अनुकरण दुसऱ्यांना करायला लावणं हीच कर्तबगारी. तू हे धाडस केलंयेस त्यासाठी तुझं विशेष कौतुक अन अभिनंदन! जी वाट निवडण्याचं धाडस तू केलंयेस नं त्यात अजून काय creative करता येईल अन innovative करता येईल याचा विचार करशील तर तुला मागे वळून बघण्याची गरजच पडणार नाही. खूप पुढे जाशील. माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुला. कोकण मला प्रचंड आवडतं. दरवर्षी मी येतेच कोकणात. पुढच्यावेळी येईन तेव्हा तुला आवर्जून भेटेन. आवडेल मला तुला भेटायला. जाता जाता एक सांगते, मनासारखा डाव पडला तर कुणीही खेळतं पण मनाविरुद्ध डाव पडूनही जो खेळत राहतो तो खरा खेळाडू! खेळत रहा नक्की जिंकशील. All the best 👍🏼
@krishnanarsale71383 жыл бұрын
प्रसाद मी अलिकडे नेहमी शक्य त्या नुसार तुझे व्हिडीओ बघतो, आणि तुला मिळणाऱ्या comments वाचतो ज्या इतर युट्युबर्स च्या तुलनेत वेगळ्या असतात कारण तुझे व्हिडीओ सुध्दा पुर्ण पणे वेगळेच असतात शिवाय तुझी इतर देहबोली सुध्दा. तर या comments वाचताना मी स्वतः भारावुन जातो , म्हणुन मला तुझ्या कडुन ऐकायचं आहे की तुला काय वाटतं या वेळी जेव्हा तु वाचत असतोस. 👍👍💐💐💐💐💐
@narendravichare Жыл бұрын
प्रसाद मित्रा, तुझा आम्हा कोकण वासियांना नेहमीच अभिमान वाटतो. ❤😊
@arvindkolap7 ай бұрын
तूझ्या या रानमाणूस च्पा कार्यामुळेच मी आणि माझे कुटुंब भारावलो आहे.तूझ्या या कार्याला माझ्या कुटुंबाकडून सद्भावणाच नाही तर तुझ्यासारखेच कार्य करायचे हेधेय आहे.
@pallavikamble98103 жыл бұрын
निसर्गाशी एकरूप होऊन, निसर्गरम्य तळकोकणाचे दर्शन घडवून आणणारे आणि समजेल अश्या अगदी सोप्या पद्धतीने माहिती सांगणारे उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणजे कोकणी रानमाणूस... तुमच्या मेहनतीला सलाम..👏
@appasahebs.jagtap26723 жыл бұрын
[B.E. T.G.M.] "Basic Environmental Tourist Guide of Maharastra" This is Mr.Prasad Gawade's new digree.🏆🏆👏👏...kashikay watali navin padavi..lihun pathava.
@GauravVichare3 жыл бұрын
तुला आणि तुझ्या कामाला सलाम! तू खरा हाडाचा कोंकणी माणूस. रानमाणूस!
@arvindkolap7 ай бұрын
शिक्षकांना सुद्धा तुझा अभिमान वाटावा असेच तुझे कार्य आहे. प्रसाद *सलाम तूझ्या कार्याला*
@anilshelke62682 жыл бұрын
खूप व्हिडीओ पाहिले, कुठेतरी माझ्याच इच्छा पूर्ण होत आहेत, असे वाटते. तुमचे जीवन प्रेरणादायी आहेच. तुमच्या अंतरमनात निसर्गाबद्दलची तळमळ आणि इतर कितीतरी बाबी तुमच्याकडे आहेत. काहीतरी बोलायचयं, पण तुमचं ऐकल की काय बोलायच ते कळत नाही. असेच काहीतरी कराव, निदान लोकांना विषमुक्त अन्न कसं देता येईल, यावर अभ्यास करतोय. पण तुमचं फारच छान कार्य. एक तुमचचं वाक्य आहे 'पैशांच्या दुनियेकडे जाण्यापेक्षा निसर्गाच्या दुनियेत गेल्यास जास्त समाधान आणि आनंद मिळेल'. याचा प्रत्यय लोकांना येईल.
@vilasmore9006 Жыл бұрын
खरंच ह्या रानमाणसाचे व्हिडिओ पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे.छान आहिती आणि विश्लेषणही सुंदर आहे.यामागे जिद्द, मेहनत आणि निसर्गाच्या विविध बाबींवर अभ्यासपूर्ण विश्लेषणही आवश्यक आहेचं .. प्रसादही त्यात तरबेज झाला आहे यात शंकाच नाही, आपल्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा...😅❤
@PoonamPisat-p4s Жыл бұрын
प्रसाद बाळा तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. आपल्याला आवडेल te काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करतोयस. तुझ्या विडिओ मुळे आपले कोकण किती सुंदर आहे हे जगाला कळते आहे. तूला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. Tabbyetichi काळजी घे
@rehannaturevideo786 Жыл бұрын
🙏 प्रसाद दादा तुम्ही खूप छान निसर्गाबद्दल माहिती दिला खरोखर जीवनाचा खरा आनंद आसतो ते म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे निसर्गपासून खुप काही शिकता येत ,,,, कायम देत राहणे हा निसर्गाचा नियम आहे 🌴🌴 प्रसाद दादा तुम्ही खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,,,निसर्ग हा आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे ❤❤😊
@dattaramutekar5911 Жыл бұрын
प्रसाद तुला आणि तुझ्या कामाला माझा सलाम. कोकणा ची माहिती तू सर्व जगाला देत आहेस. त्याब्दल आपले आभिनंदन.धन्यवाद.
@snehaljoshi6708 Жыл бұрын
दादा कोकण वाचवा. 🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🥺 खरच खूप छान कार्य करताय. आमचा खुप खुप पाठींबा आहे आपणांस. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कोकण प्रचंड आवडते. आमच्या साठी कोकण म्हणजे स्वर्गात गेल्यासारखे आहे. आपले खुप खुप आभार दादा. आपले व्हिडिओ खुप खुप सुंदर असतात. शब्द अपुरे आहेत. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 निसर्ग सौंदर्य हेच कोकण चे वैभव आहे. वाचवा प्लीज वाचवा. कोकण जसे आहे तसे राहू द्या. केमिकल कंपन्या, कारखाने, निसर्ग घातक व्यापार कोकणात येऊ देऊ नका. कोकण हेच महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया आहे. आम्ही कोकण वर प्रचंड प्रेम करतो. आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की कोकण निसर्ग रम्य च असू दे. मातीची जुनी जांभा दगडाची घरे 🏘🌴 लाल मातीचे रस्ते खळखळ वहाणारे पाण्याचे पाट नारळी पोफळीच्या बागा भव्य स्वच्छ समुद्र किनारा भरपूर पाऊस पाणी कौलारू घरे 🏘🌴 सारवलेले अंगण, तुळस वृंदावन फणसाची झाडे आंब्याच्या बागा वेगवेगळ्या प्रकारचे मासे, खेकडे, जलचर आणि मेजवानी छान छान गोड गोड मालवणी बोलणारी माणसं अनेक कोकणी पदार्थ पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ नितांत सुंदर निसर्ग व हिरवागार परीसर डोंगर, तळी , नद्या, पायवाटा पाखाड्या सुंदर गायी गुरे अनेक पारंपरिक सण व उत्सव गणपतीचा सण प्रचंड आनंदाने प्रेमाने साजरे करणारे कोकणी लोक हे सारं सारं आम्हाला हव आहे. हे नष्ट होऊ देऊ नका हो 🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏 वाचवा हे सारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🐔🐤🐦🐛🕷🐢🐍🐚🐚🐌🐌🐌🦋🦋🦋🦂🦂🦂🐠🐠🐠🐟🐟🐟🐡🐡🐬🐬🦈🦈🐳🐳🐋🐋🦐🦐🐙🐙🦀🦀🦞🦞🐊🐘🐈🐈🐈🐈🦚🐓🦜🦢🦩🕊🐇🐿🌴🌴🌴🎄🌲🌳🌿☘️🎋🎋🍀🌾🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌧⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️ हे आमच्या आवडत्या रानमाणसा कृपया वाचव हे सारे 😊☺☺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Yogesh-mh113 жыл бұрын
खूप दिवसापासून तुझ्या विडिओची वाट पाहत होतो, या व्यासपीठावर... तुझ्या कामाचे नेहमीच कौतुक वाटते.. असचं काम करत राहा, कोकण वाचवत रहा..👍
@vinodbondarde83933 жыл бұрын
भावा तुझ पहिलांदा अभिनंदन. तु तुला अावडणाया क्षेञात तु काम करतोस व अर्थाजन करतो हेच मोठ काम. गांधीजी नेहमी महणत खेडयाकडे चला . जो पर्यंत खेडयाचा विकास होणार नाही .
@vikasnatu26832 жыл бұрын
जोश चे आभार ,प्रसाद सारख्या हिऱ्याला प्रकाशात आणल्याबद्दल
@santoshmasaye61563 жыл бұрын
प्रसाद तुमच्या बोलण्यातून आणि आवाजातून तुमचे कोकणाबद्दलचे प्रेम आणि आत्मीयता सहज व्यक्त होते. आजच्या या धकधकीच्या काळात स्वतःच्या आवडीचे जीवन जगणारा तुमच्या सारखा माणूस विरळाच असेल. तुमच्याबरोबर ह्या खऱ्या अर्थानं वेगळ्या जीवनशैलीचा एक भाग व्हायला नक्की आवडेल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
@girishkhanvilkar7813 жыл бұрын
✌️🎥✌️सदर बहारदार सदाबहार व्यक्तिमत्व म्हणजे जिगरबाज, अभ्यासू, हुशार अष्टपैलू कोकणी रान माणूस गावडे प्रसाद सर..कोकणातला आमचा लढवय्या विजेता चित्रफीत कार गोरान इवनीचेविक म्हणजेच अर्थातच प्रसाद सर..कडकडीत मानाचा प्रणाम ...!!!🙏🎥✌️🎥💪💪 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@ManishaBhandari-y7y9 ай бұрын
प्रसाद दादा तुला पहिल्यांदा घारेवाडी येथे भेटलो तेव्हा पासून तुझ्या पर्यटन विषयक माहिती ऐकून आम्ही खुप इनस्पआयर झालो तुला तुझ्या पुढच्या कामासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आम्ही नक्की एकदा तुझ्या गावाला भेट देऊ
@sunitatuscano72873 жыл бұрын
प्रसाद तुझ्या बोलण्यात गोडवा आहे माणसांना जिंकण्याची ताकद आहे खूपचं मोठा होशील
@siddheshmore64143 жыл бұрын
खरचं आपल्या मनासारखे जीवन जगणं ह्या पेक्षा मोठे समाधान नाही
@shaileshparulekar97173 жыл бұрын
रिअल गावठी हिरो भावा..हिडन टँलेंट बद्दल जे महत्त्व सागल ता आवडला आपल्याक..😍👌
@gamingzone26693 жыл бұрын
तुजा सारखं सर्वांनी केलं तर नकीच कोकणचा कॅलिफोर्निया होईल👍👍👍👌👌👌
@arunnaiksatam18583 жыл бұрын
देव तुला तुझ्या ह्या कार्यात यशस्वि करो . माझे आशिर्वाद तुझ्या बरोबर आहेत. मी पण एक कणकवलि चा रानमाणुस आहे. मी तुझ्या वडीलांच्या वयाचा आहे .
@prakashsawant38437 ай бұрын
Prasad is a gem of Konkan .His thought process is very clear . His goals and vision are very definite but most challenging. However, I am confident that he will sustain the pressure of longevity and will successfully achieve them. Best of luck Prasad
@ujwalapanchal34523 жыл бұрын
रान माणूस मी पाहाते. त्याचे विचार आणि ऊद्दीष्ठ खूपच ऊच्च आहे . देवाने शक्ती आणि आर्शिवाद तुला द्याव ही देवाकडे प्रार्थना .
@rajendrab.pardhiye54243 жыл бұрын
🙏 प्रसाद, आम्ही सर्व कुटूंबीय तुझे सर्व vlogs पहात असतो. खास करून माझ्या आईला तुझे vlogs खुपच आवडतात. तु जी निसर्गाची माहिती देतोस ती अप्रतिम आहे. तुझी कोकणातील निसर्ग वाचवण्यासाठीच जी तळमळ आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. आपण कोकणी माणसांने जर प्रत्येकाने असा विचार केला, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तरी पुढच्या पिढीसाठी हा निसर्ग सांभाळून ठेऊ शकतो. तुझ्या या कार्यासाठी आंणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
@raghunathlad489510 ай бұрын
जबरदस्त नॉलेज.खूप मोठा होशील मीत्रा.👍
@vijaypatil4559 Жыл бұрын
great prasad dada iam with ouy tumhi amche josh wadhvta your the great
@tanujamodak60033 жыл бұрын
जोश टॉकस चे धन्यवाद, 🙏निसर्गप्रेमी रानमाणसाला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. 😊 स्थानिकांना सोबत घेऊन शाश्वत पर्यटनाचे ध्येय समोर ठेऊन तो जे कार्य करत आहे यात त्याची निसर्गसंवर्धनाची ओढ , तळमळ नेहमीच दिसून येते. खूप खूप शुभेच्छा या रानमाणसाला, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो👍.
@tushartekade76903 жыл бұрын
दादा तुम्ही जे म्हटले की मला माझ आवडीच काम करण्याच समाधान मिळत आहे.. ते खूप भावल..
@mangeshvishwasrao45673 жыл бұрын
तू देवमाणूसही आहेस!अनेक आशीर्वाद
@kunaldhamne2083 жыл бұрын
एकदा वाट पकडली की परतीचे दोर तोडून टाकायचे👌❣
@Thekirtida3 жыл бұрын
खूप प्रामाणिक प्रयत्न भाऊ..... खूप आदर आहे तुझ्याबद्दल ..... All the best
@dpk9064 Жыл бұрын
आपल्या मातीशी, जन्मभूमीसी नाळ जोडून ठेवणारी व्यक्ती 👌👌👌
@santoshsakpal2857 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन..गावा गावातील तरूणांना प्रेरणा देणारा...कोकण स्थिर करू पाहणारा ..रान माणूस..चळवळ
@vilassalunke12243 жыл бұрын
खूपच छान, प्रसादला मी खूप दिवसांपासून यूट्यूब वर फॉलो करत आहे, तुझ्यात एक सच्चेपणा आहे. All the best....👍
@akashsalunkhe31393 жыл бұрын
tu khup positive ahes tujha life madhe.. ani hech khup mahatvach ahe
@rahul2340118 ай бұрын
जबरदस्त...प्रसाद नाव पुरेसे आहे....प्रामाणिक निसर्गाशी नातं जोडून ठेवणारा माणूस
@cmm69473 жыл бұрын
प्रसाद आज मी तुझा ranmanus पर्यंतचा प्रवास एकला तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत त्यामागील तुझे कष्ट त्याग सोशीक हे पैलू पहावयास मिळाले जणू काही कोकणाला मिळालेला परीस आहे प्रसाद बाळा तुझ्या कामाला सलाम तुका आमचे खूप खूप आशिर्वाद असत
@sudhirgawade61963 жыл бұрын
मीत्रा तुझ्याकडून प्रेरणा घ्यावी असा तु कोकणी रानमाणुस आहेस तु खुप मोठा हो तुला खुप खुप शुभेच्छा
@TheGreenNisarg5 ай бұрын
प्रसाद, तू खूप छान पद्धतशीर बोलतोस.खरं सांगतोस.खूप Mature आहेस. असाच Genuine रहा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@tejasvidesai58643 жыл бұрын
Really proud of u Prasad 🤗 Hats off to your dedication ❤️
@nexmoneypravin46393 жыл бұрын
Nice msg mam
@sanjaydesai37273 жыл бұрын
👍
@bhavneshdhuri8992 Жыл бұрын
फक्त निसर्ग आणि जंगल आणि शेती आणि बागायती 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊
@kavishekhar13 жыл бұрын
मी तुझे विडियो कौतुकाने बघतो. जोश मधले विडियोपण बघतो. इथले अनेकजण शून्यातून विश्व निर्माण करणारे असतात. पण तुझे "कट द रोप हे तत्वच महत्त्वाचे आहे. तुझे मिशनसुद्धा समजले. तुला खूप खूप शुभेच्छा
@amitrane21773 жыл бұрын
The number one reason people fail in life is because they listen to their friends, family and neighbours.... Proud of you brother for following your heart and passion and moreover to listen to your story on such a big platform..... Keep going, All the best !!!
@deepl23853 жыл бұрын
I cant agree with you more
@busywithoutwork Жыл бұрын
Totally agreed👍
@sahilgameryt47853 жыл бұрын
भावा तुझा खूप अभिमान वाटतो येवा कोकण आपलाच आसा
@bhavneshdhuri8992 Жыл бұрын
मला कायमचं निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kiishormadhav42903 жыл бұрын
हिरा सर्वांनाच मिळत नाही. काही मोजक्याच लोकांना त्याचे बारकावे कळतात. त्यातला तु एक कोकणातील स्वतःला वाहून घेतलेस. तुझ्या या कार्याचा भविष्यात नक्कीच सन्मान होईल.
@dreamstargirish20113 жыл бұрын
🎯 कोंकणी रानमाणूस.. ❤️💙💛
@satishbamane94563 жыл бұрын
खरा कोकणचा हिरा कोकण कसा होता आणि आता कसा आहे आणि आता तो पुढे कसा असेल ते अगदी चांगले सांगितले आहे दादा खुप खूप शुभेच्छा
@manojpawar81663 жыл бұрын
प्रसाद आपण खूप नशिबवान आहात कि संपूर्ण कोंकण अनुभवून घेतलात आणि आता त्याचा अनुभव दुसऱ्यांना सुद्धा घेता यावा म्हणून प्रयत्न करत आहात.
@lusifergaming10243 жыл бұрын
प्रसाद तुझं वय पाहता आणि तुझं ध्येय पाहता हेच म्हणावं लागेल god bless you आणि खूप मोठा हो
@shailajaderebail21393 жыл бұрын
प्रसाद, तुझे व्हिडिओ बघताना तुझे कोकणातील निसर्गावरील प्रेम आणि तो वाचवायची तडफड आमच्या पर्यंत पोहोचते. तुझ्या कामासाठी तुला अनेक शुभेच्छा!
@bhavneshdhuri8992 Жыл бұрын
तुम्ही 🙏🏻सर खुप खुप छान काम करत आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@geetasatam358 Жыл бұрын
तुझे विचार खूपच छान आहेत प्रत्येक कोकणी मुलाने ते ऐकले पाहिजेत असाच पुढे जा आणि आपली कोकणी ओळख जगाला दाखवून दे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्यात तुला खूप यशमिळो हा आशीर्वाद
@headandshoulder10 Жыл бұрын
Ky pn mhana....... Aawaj 1 no. Fascinating, enticing aahe pattyacha...... Ektach rahav as watt ha bolayla lagla mhanje ☺😘👌
@tarapkari3 жыл бұрын
आपला प्रसाद..... लवकरच आम्हाला संधी भेटेल अस अपेक्षित
@avi_edit_z Жыл бұрын
Very.good.prasad
@ashwinipatil55383 жыл бұрын
तुझे सर्व संकल्प नक्की पूर्ण होतील ...खूप खूप शुभेच्छा
@viveknaralkar60073 жыл бұрын
प्रसाद, तुमच्या व्हिडिओज मुळे कोकणातील खूप नवीन नवीन जागा, राहणीमान आणि कोकणी माणूस अनुभवता येत आहे. तुमची सहज भाषा, मनातील तळमळ आवडत गेली. तुमचे विचार मातीशी नाते असणारे आहेत. कोणी तुमच्यावर टीका करीत असेल तरी, दुर्लक्ष करावे असे वाटते. कोकणचा तुमचा अभ्यास खूप छान आहे. काळानुरूप बदल होत राहतीलच, पण तुम्ही आहात तसेच रहा. All the Best Wishes for your new activities...
@shivajibasarikatti50313 жыл бұрын
तूमच् बोलण अतिशय चागले विचार पुढे घेऊन जाणारे आहेत रान माणूस काय करतो व कसा राहतो तेच तुम्ही दाखवून देतात हेच मोठ्या आहे. भेटण्याची इच्छा आहे. मी मुळचा चदगड, माणगाव चा रहीवासी आहे सदया पुण्यात आसतो. धन्यवाद.
@kamatradhika153 жыл бұрын
Prasad.... Farach chhhaan boltos re!.... I m impressed.... Alll the best....
@ulhas_pedamkar Жыл бұрын
प्रसाद तुझे बरेच विडिओ मी पाहात असतो ते मनाला खूप भावतात व प्रेरीत करतात . आता मी माझ्यात तुला बघत आहे
@kalpanagaikwad56726 ай бұрын
नमस्कार प्रसाद..तुमचे 2..3..व्हिडिओ पाहिलेत..छान गावाकडले वातावरण..निसर्ग..लय भारी वाटतं पहायला..यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का प्लिज
@anaghaindulkar48092 жыл бұрын
खूपच छान वक्तृत्व आहे आणि आपल्या गावा बद्लची ओढ आणि त्यातून कष्ट करून जिदि्ने पुढे जाण्याचे आपले प्रयत्न याला आई तुळजाभवानीची कु्पादु्ष्टि राहो आणि आपली सदिच्छा पूर्ण होवून उत्तुंग शिखर गाठावे हीच सदिच्छा आहे.
@amrutasalgaonkar46153 жыл бұрын
तु खरच successful Life जगताे पैसा येताे जाताे. आपला सिंधुदुर्ग स्वर्ग आहे. तु खुप माेठा माणुस आहे. आपला सिंधुजुर्ग पर्यटन बराेबर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी येणारे पर्यटक कचरा करणार नाही याची पण काळजी घेतली पाहीजे.
@shankarjalvi90883 жыл бұрын
तुझ्या खडतर प्रवासाला हृदयातून सलाम
@sawantsawant30613 жыл бұрын
प्रसाद, तुझा आणि तुझ्या टिमचा आम्हांला खूप अभिमान आहे.
@namitaparab38763 жыл бұрын
खरच प्रसाद कोकणची sahan आहेस तू वेल done
@dipeshsagale75342 ай бұрын
अप्रतिम.. खूपच सुंदर.. आणि या रानामाणसाचे सर्वच व्हिडिओ काहीतरी शिकवून जातात
@devjiagrofarm97203 жыл бұрын
भावा खुप सुदंर काम करतो आहेस भावा आमच्या सारखे कोकणी तरुण तुझ्या पाठीशी आहोत प्रत्येक्षात तुझ्या सोबत काम करत नसलो आम्ही कोकणी माणसे पण तुझ्या विडोयो शेर करतो तसेच तुझ्याकडून खुप प्रेरणा मिळते आणि आमच्या आजुबाजूच्या लोकांना खुप काही तुझ्या बद्दल सांगत असतो तुझ सर्व बघत असताना कोकणात जावुन आपल्या गावी काही तरी करायचे या उद्देशाने गावी आलो आपल्या मातीमध्ये शेळीपालण व्यवसाय करत आहे सांगायच झाल तर कोकणच्या विडीयो आणि तुझ्या कडून प्रेरणा मिळाली आता कोकणात माझ्या गावी काय तरी नक्कीच काही तरी करणार हे नक्की ही प्रेरणा तुझ्या कडून मिळाली खुप मोठी भरारी मिळाली आहे तुला असाच तू खुप मोठा हो ...तुला माझ्या कडून शुभेच्छा
@Dd_123483 жыл бұрын
Khaycho gaon tumcho
@Dd_123483 жыл бұрын
Khaycho gaon tumcho
@Dd_123483 жыл бұрын
Khaycho gaon tumcho mi kankavli talukyat madhe ravtay
@rohankale72573 жыл бұрын
भावा, तुझा प्रचंड अभीमान वाटतोय... तुझ्या कार्याची दुनिया नक्की दाखल घेईल , Kokani Ranmanus ❤️🤗
@rekhamayekar87303 жыл бұрын
Very nice 👍तु खराच टॅलेंटेड आहेस राजा तुला खुप खूप आशिर्वाद खुप पुढे जा God bless you 🙏
@dkfjfnf20523 жыл бұрын
खूपच छान प्रसाद ची कोकणातील निसर्ग प्रति असलेली आस्था बघून मला "मालवणी" असल्याच सार्थ अभिमान वाटतो. प्रसाद सारखे कोकणात "निस्वार्थी" तरुण "रान माणूस" या आगळ्या वेगळा संकल्पनेला खऱ्या अर्थाने न्याय देतील
@Abhishekjadhav5070 Жыл бұрын
Ranmanus ha devmanus ahe ❤
@manasihajeri78782 жыл бұрын
अद्वैत या दिवाळी अंकातील सह्याद्रीचं लेकरू हा लेख वाचून सर्च केल्यावर ,एक उमदा तरूण जो अन्य तरूणांसाठी प्रेरणा ठरत आहे हे प्रकर्षाने जाणवलं.तुमच्या कार्यासाठी सहस्त्र शुभेच्छा.
@makarandsavant98993 жыл бұрын
Prasad, I am really proud of you. In fact, I find the missing me in you. You have shown the daring to live life on one"s own terms and liking. All the best .
@busywithoutwork Жыл бұрын
👍
@atulahire69593 жыл бұрын
भावा तुझ्या मेहनतीला आणि जीद्धीला सलाम.असाच पुढे जा, तुला खूप भरभरून यश मिळो🙏🙏
@kalpanashirolkar84673 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी!...आज मुलांना असे प्रेरणादायी खाद्य हवे. केवळ इंजिनीअरिंग , मेडिकल कडे न वळता आज मुलांनी आपृली स्थानिक संस्कृती कशी जपता येईल ते पाहिलं पाहिजे.... एका वेगळ्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे..... पालकांनी देखील मुलांना काय आवडते ते पाहून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे..... प्रसाद सर मी ही एक शिक्षिका आहे... शाळा सुरु झाल्यावर मुलांना नक्कीच तुमचे हे व्हिडिओ ऐकवेन..... त्यांना एक प्रेरणा मिळेल..... आॕनलाईन आभ्यासात देखील तुमच्या विचारांची ओळख नक्की करुन देईन.... खरंच खूपृ कौतुकास्पद कार्य आहे तुमचे.....