कोकण | सर्व सुखसोयींनी सुसज्ज वृद्धाश्रम | वाजवी दर

  Рет қаралды 463,260

HemantG

HemantG

Күн бұрын

कोकण | सर्व सुखसोयींनी सुसज्ज वृद्धाश्रम | वाजवी दर
#वृद्धाश्रम #कोकणवृद्धाश्रम #sathsathcharitabletrust #वेळणेश्वर #velneshwar #Vivekanandalay #hemantg
विवेकानंदालय
वेळणेश्वर,प्लॉट नंबर ११८९,तालुका - गुहागर
जिल्हा - रत्नागिरी
संपर्क : श्री.शरद जोशी
9869459804
Email: vivekanandalay@gmail.com
Saath saath Charitable Trust
Current account 60199026365
Bank of Maharashtra,
Charkop kandivali West branch,
IFSC MAHB0001149

Пікірлер: 670
@a123pss2
@a123pss2 6 ай бұрын
धंदा सुरू केला आहे या लोकांनी आता वृद्धाश्रमाच्या नावाखाली ❤
@hemantg3122
@hemantg3122 6 ай бұрын
अशा गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्ही एक चांगला वृद्धाश्रम काढा.सगळे जण सहकार्य करतील
@shayrikibaat72
@shayrikibaat72 5 ай бұрын
स्वच्छ आणी खऱ्या मनानी सांगायचं झाल्यास हा आगळा वेगळा आणी सुंदरसा व्यवसायच, सेवा वैगैरे काही दिसत नाही. असे वाटते. 😀
@prabhakarpanchal9373
@prabhakarpanchal9373 Жыл бұрын
असे वृद्धाश्रम फक्त मोठ्या लोकांसाठी,गरीब लोकांसाठी नाही,हा सगळीकडे बिझनेस झाला आहे,
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 Жыл бұрын
70 वर्षाच्या पुढं च्याच लोकांची अडचण असते .त्यांनी कुठ जायचं..तुम्ही ऐका अर्थाने व्यावसा य सुरू केलाय. खूपच छान
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 6 ай бұрын
छान नाही. ज्येष्ठांच्या हतबलतेचा फायदा.
@dvp322
@dvp322 4 ай бұрын
उत्तम उपाय - आपल्या घरी राम नाम करत बसाव.
@jagrutisave4188
@jagrutisave4188 9 сағат бұрын
आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय केली आहे,धन्यवाद!हाही एक व्यवसाय आहे, ज्यात फारसा आर्थिक लाभ नाही पण स्वार्थ, परमार्थ दोन्ही साधता येईल!समाजसेवा असे गोंडस नाव याला देऊन 'सेवा' या शब्दाला कमीपणा आणू नये 🙏
@rohinipandit4621
@rohinipandit4621 11 ай бұрын
🙏🏻 बंगल्यांच नाटक कशाला... वृद्धआश्रमात मूळ गरज आधाराची आहे.सर्व सोयींनी युक्त चार हॉल असेल तरी तिथे आधार घेणारी माणसं आनंदानी राहतील.वृद्ध लोकांच्या कडून घेतलेल्या पैशातूनच त्यांची सोय करता आहात.नाव समाजसेवा,काळजी वगैरे. कमीतकमी मोबदल्यात निराधार लोकांची म्हातारपणी सोय व्हावी.
@gatmat6146
@gatmat6146 11 ай бұрын
Perfect
@neetagandhi6679
@neetagandhi6679 11 ай бұрын
हे वृध्दाश्रम गरीबांच नाही आहे पहिला पैसा नंतर राहाण्याची सोय होईल😢😢
@a123pss2
@a123pss2 6 ай бұрын
धंदा सुरू केला आहे या लोकांनी आता वृद्धाश्रमाच्या नावाखाली
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 6 ай бұрын
Ha vruddhashram nave tar tya navakhali chaloo kelela ek faydeshir business aahe.
@nehamarkand9930
@nehamarkand9930 5 ай бұрын
अगदी बरोबर
@sunitiphadke962
@sunitiphadke962 Ай бұрын
I do not share un charitable comment.2 months back I had occasion to visit your place along with my agedfriends.Iwish you succes in your endeavour. my age is 90. Phadke.
@geetagulvadi87
@geetagulvadi87 Жыл бұрын
वृध्दाश्रमाची खरच गरज असते का.ज्या आई बापाने लहानाच मोठ केल, वाढवल, शिकवल त्यांना त्यांच्याच घरात रहायला मिळू नये ही दुर्दैवाची गोष्ट. म्हणूनच आई शब्दाला लाईक्स करा,बाप शब्दाला लाईक्स करा म्हटल की मला त्या पोस्ट ची किळस येते.छी.
@nitinpradhan91
@nitinpradhan91 11 ай бұрын
विदेशात रहाणार्यांचे हाल कुत्रा खात नाही,पोर फक्त पैसेच पाठवतात,नी विदेशात आईबाप जगुच शकत नाहीत,,,,,,,,,
@dvp322
@dvp322 5 ай бұрын
गरज आहे . आमची मुल परदेशी आहेत कामाला एकटे पण वाटते घरात
@PrakashZagade-td4tr
@PrakashZagade-td4tr 8 ай бұрын
आपला उपक्रम चांगला आहे. आजकाल मुलांची लग्ने झाली कि मुलाच्या आई वडिलांना सून बाहेर चा रस्ता दाखवते. त्या अगोदर घरातून बाहेर पडा. किंवा मुलाला वेगळं करा. भावना वैगेरे अंध 👌श्रद्धा आहेत. या जगात कोणीही कोणाचं नसतं. ज्यांना मुलं नाहीत तो सुखी आहे.
@VinayakVaidya-j3w
@VinayakVaidya-j3w 8 ай бұрын
Full mahitipatrak pahije, Vinayak Vaidya Dadar Dadar
@chintamanipalekar2491
@chintamanipalekar2491 Жыл бұрын
विवेकानंदांलय नांव चांगले दिलं आहे़. वय ५५ ते ७० या वयोगटातील हिंडत्या फिरत्या वृद्धांनाच येथे प्रवेश आहे़. परंतु सर्वच वृद्ध हिंडते फिरते असतील असे नाही. तसेच त्यांना रोज ३ तास सामाजिक कार्याची सक्ती आहे़. ही बाब योग्य वाटत नाही. कारण आयुष्यभर काम केल्यानंतर वृद्धावस्थेत सहसा माणूस निवांतपणे आयुष्य घालवणं पसंत करतो. सामाजिक कार्य करणं केंव्हाही चांगलंच आहे़. परंतु ही बाब ऐच्छिक असावी. तसेच येथे वाचण्यासाठी काही व्यवस्था दिसत नाही. करमणुकीचे कार्यक्रम आयोजीत करण्याचा मानस दिसून येत नाही. भजन ,कीर्तन ,प्रवचन असे कार्यक्रमांची पण आवश्यकता आहे़. तसेच वैद्यकीय सुविधा पण दिसत नाहीत. या सुविधांची वृद्धपणी अत्यंत आवश्यकता असते. येथे प्रवेश फक्त पुरूषांसाठी आहे़ का ? स्त्रियांसाठी पण प्रवेश आहे का ? ही माहीती मिळाली नाही. पती पत्नी एकत्र प्रवेश घेऊ शकतात का किंवा राहू शकतात का ? ही पण माहीती आवश्यक आहे़. बाकी उपक्रम स्तुत्य आहे़. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Жыл бұрын
योग्य सजेशन
@satishdhotre1188
@satishdhotre1188 Жыл бұрын
रहाण्याची फी किती वार्षिक मासिक ते कळवणे
@rekhakarekar9888
@rekhakarekar9888 Жыл бұрын
😅like you can
@satishchitnis-xp8gx
@satishchitnis-xp8gx Жыл бұрын
What are the charges per person
@pradnyamone1084
@pradnyamone1084 Жыл бұрын
बरोबर आहे तुमच म्हणणं
@dipakkute5353
@dipakkute5353 Жыл бұрын
15000 रुपये प्रति महिना म्हणजेच हा फक्त उच्चभ्रू लोकांसाठी चाच वृद्धाश्रम आहे. सामान्यांना परवडणारे नाही.
@sunilsathaye1504
@sunilsathaye1504 Жыл бұрын
DHANDA AHE HA
@harshalaphondba3556
@harshalaphondba3556 11 ай бұрын
बरोबर
@sushamagokhale8184
@sushamagokhale8184 Жыл бұрын
परदेशी राहतात त्यांना छान आहे. त्यांचीच सेवा करा गरीबांना फायद्याचे नाहीं
@shreyashlokhandevlogs9410
@shreyashlokhandevlogs9410 2 ай бұрын
छान आहे, वृद्धाश्रम चालवणे अतिशय किचकट काम आहे, आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा
@shyamkantdeo8143
@shyamkantdeo8143 5 ай бұрын
हिंग न लागे फिटकरि,रंग भी हमारे चोखा, समाज सेवेच्या नावाखाली, सात पिढ्याचे धन जमा करण्याचा धंदा आहे.
@ravindrawadhankar2304
@ravindrawadhankar2304 11 ай бұрын
हा सुपीक डोक्यातून निघालेला धंदा आहे,गरीब आणि गरजू लोकांना थारा नाही
@bhanuhardas4244
@bhanuhardas4244 5 ай бұрын
हो असंच वाटतं.
@RAMANLALOSWAL-o1b
@RAMANLALOSWAL-o1b 11 ай бұрын
हा एक प्रकारे धंदा च आहे फक्त नाव साळसूद आहे अहो खूप संस्था अश्या आहेत लोकांना मोफत देतात सर्व सुविधा आणि दानसूर मदतही करतात
@prabhavatikarad4909
@prabhavatikarad4909 27 күн бұрын
खुप छान आहे
@wamanbhide4410
@wamanbhide4410 Жыл бұрын
जेवण /नाष्टा ची सोय वरच्या मजल्यावर आहे. ते योग्य वाटत नाही. वृद्ध लोकांना जीने चड उतार करणे कठीण वाटते. तसेच जागा ओसाड वाटते.
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb 2 ай бұрын
हीं पैसा कामावण्याची व्यवस्था आहे बाहेरून भरपूर पैसा येणार, तुमचं उखळ पांढरे करून घ्या
@मीनलमैत्रीचनिखळहास्य
@मीनलमैत्रीचनिखळहास्य 8 ай бұрын
किती छान उपक्रम आहे. खूप मस्त😊 सगळं मोफत हवं काही लोकांना पण ह्या वयात देखील दुसऱ्या साठी पण काही तरी करायची इच्छा असायला हवी
@chandrakantkadam7983
@chandrakantkadam7983 Ай бұрын
Khup chhan
@swatiathalye9346
@swatiathalye9346 Жыл бұрын
छान उपक्रम आणि माहीती . फक्त वरच्यामजल्यावर ज्येष्ठ नागरिक जेवायला कसे जाणार आणि 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले राहू शकणार कि नाही ? हे श्री. जोशींना विचारुन घ्यायला हवं.
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
आपल्या शंका रास्त आहेत.जोशींना फोन केल्यास ते निरसन करतील
@bhagwatbadve5709
@bhagwatbadve5709 Жыл бұрын
किती रक्कम भरावी लागते?
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
@@bhagwatbadve5709 फिल्म मध्ये सांगितली आहे तेवढीच रक्कम भरावी लागेल.
@aditioak2683
@aditioak2683 Жыл бұрын
Agdi barobar
@sundarpatil1446
@sundarpatil1446 5 ай бұрын
सत्तर पेक्षा वय असणाऱ्यांना प्रवेश नाही, त्यांचा हक्सला मुक्सला कोण करणार ❓ त्या वयस्कर असणाऱ्या साठी "" काशी ""ला पाठवायचे,तिथून परत न येण्यासाठी.
@anandjadhav6465
@anandjadhav6465 3 ай бұрын
एक दम वाईट इ
@rekhalimaye7727
@rekhalimaye7727 Жыл бұрын
वा! अतिशय छान उपक्रम वाटत आहे. परीसरही आनंददायी आहे. प्रकल्पाचे सादरीकरण उत्तम. पाहूया प्रत्यक्ष पहाण्याचा योग कधी येतो ते. आपल्या संपूर्ण टीमला अनेकोत्तम शुभेच्छा!
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@shreeranglakhe1402
@shreeranglakhe1402 Жыл бұрын
अतिशय सुंदर सोय केली आहे, मनःपूर्वक धन्यवाद 🎉❤🎉
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@maltidabke97
@maltidabke97 Жыл бұрын
​@@hemantg3122 ⁰
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 Жыл бұрын
एक लाख रुपयांचे देणगीदारा साठी वर्षात तीनच दिवस मोफत राहणे फारच कमी वेळ आहे
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 6 ай бұрын
​@@hemantg3122अन्य कमेंट्स पण अवलोकन करा.
@SmitaChoche
@SmitaChoche Ай бұрын
ज्यांना खरोखरच गरज आहे त्याना ईथे थारा नाही
@snehagode16
@snehagode16 Жыл бұрын
श्रीमंत वृद्धांना घेताय आणि समाजसेवेचा आव आणत आहे ज्यांची मुलं परदेशात आहेत अशा लोकांना घेणार जेणेकरून तुम्हाला भरभरून पैसे मिळतील पण ज्यांचं कोणीच नाही ज्यांना बघणारा कोणीच नाही अशा वृद्धांसाठी काय सोय आहे का
@sunilsathaye1504
@sunilsathaye1504 Жыл бұрын
Ha DHANDA AHE
@shradhadeshmukh1134
@shradhadeshmukh1134 Жыл бұрын
असल्या प्रकारचा विचित्र वृद्धाश्रम पहिल्यांदाच बघतोय.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
😆
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 6 ай бұрын
😅
@dvp322
@dvp322 5 ай бұрын
तुम्ही भेट देऊन आलात का काय विचित्र आहे ते सांगा
@kiranpujara9954
@kiranpujara9954 14 күн бұрын
15 हजार खुप जास्त आहे मुबई ला पण १०हजार वृद्धाश्रम आहे
@sumedhhardikar3748
@sumedhhardikar3748 Ай бұрын
खरं तर सत्तरी नंतरच वृद्धाश्रमाची गरज असते. तेंव्हा तुम्ही त्यांना गुडबाय करणार 😊
@nbattalwad7273
@nbattalwad7273 Ай бұрын
श्रीमंतच varadhashram
@Bhimrao-ok9nl
@Bhimrao-ok9nl Ай бұрын
The Best business, ही समाजसेवा म्हणता येईल काय?
@mangalagokhale1239
@mangalagokhale1239 Жыл бұрын
जेवणाची सोय तळमजल्यावरच असायला हवी. .ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विचार गरजेचा आहे.
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
आपले म्हणणे योग्य आहे.फिल्ममध्ये श्री.शरद जोशी यांचा संपर्क क्रमांक दिला आहे.त्यांच्याशी बोलून घ्या
@aditioak2683
@aditioak2683 Жыл бұрын
Agdi बरोबर
@bharatijoshi4942
@bharatijoshi4942 Жыл бұрын
अहो15हजार जास्त nhi का होत
@hell__boygaming8919
@hell__boygaming8919 Жыл бұрын
​@@bharatijoshi4942 जास्तच आहेत,ज्याची मुले परदेशात आहेत त्यांच्या साठी ठीक आहे,पण महाराष्ट्र तील लोकांना व पेंन्शन लोकांना जास्तच वाटणार,
@suhaschandrapalav4719
@suhaschandrapalav4719 8 ай бұрын
हेमंतजी विवेकानंदांलय हा उपक्रम सुरू केला त्या सर्वांना धन्यवाद आणि अभिनंदन व शुभेच्छा मनापासून आभार व्यक्त करतो.!
@vamandeshpande7132
@vamandeshpande7132 3 ай бұрын
If monthly payment is charged,why deposit is demanded whether deposit is refundable.
@subhashsalvi5013
@subhashsalvi5013 5 ай бұрын
पावस मध्ये एक वृद्धाश्रम आहे , महिना 3000 / रुपये ही खरी सेवा थ्री 🌟 सुविधा नाहीत , पण गरजेपुरते सर्व आहे .
@neetapatki2161
@neetapatki2161 5 ай бұрын
तिथला पत्ता आणि फोन नंबर दिला तर बरे होईल भाऊ🙏
@mangeshdorlekar5969
@mangeshdorlekar5969 4 ай бұрын
पत्ता व फोन नंबर पाठवा
@naikpadmakar
@naikpadmakar Ай бұрын
I Wish ​@@neetapatki2161
@hanumantgiramkar363
@hanumantgiramkar363 29 күн бұрын
Phone number paije
@shivajikesarkar3898
@shivajikesarkar3898 25 күн бұрын
ज्येष्ठांना आध्यात्मिक विचारांची गरज आहे. येथे केवळ गोड नाव देऊन व्यवसाय केला जातो आहे.
@ankushtarate2859
@ankushtarate2859 Ай бұрын
यांना कोणीतरी समजावून सांगा वृद्धाश्रम म्हणजे काय?
@ashoksukale8145
@ashoksukale8145 11 ай бұрын
Saheb vridhhashram jar kharech ekadhya vrudh garib manasala paravadel ase kahitari kar aho gujarati samajakade bagha ro fukat aannadatra chlalu aahe it😊he tumhi jya samajik samgathsna aahet danshur vyakti aahet asha lokanshi sampark karun kamit kami kharchat jeshth nagari vanitadhar vridh manase yana adhar aya yanchyach anushangane ya tumachya karyachi va va vrudhhadhtachi khup bharabharat hoyil
@shirishpatankar379
@shirishpatankar379 Жыл бұрын
अतिशय चांगला उपक्रम, पूर्ण टीमचे अभिनंदन .
@shehnazshaikh2247
@shehnazshaikh2247 8 ай бұрын
Khup.changle
@vamankulkarni3815
@vamankulkarni3815 Жыл бұрын
खुप छान आणि सुंदर आहे....all best wishes...
@pushpavernekar9465
@pushpavernekar9465 4 ай бұрын
Pension.asanare.yethe.yevu.shakatat.khup.chhan.kalpana.ahe
@madhukarmithbavkar1546
@madhukarmithbavkar1546 Жыл бұрын
छान उपक्रम. पण सामान्य माणसाला महीना पंधरा हजार रुपये परवडतील ? जरा विचार करा. धन्यवाद.
@ykmhaskar
@ykmhaskar Жыл бұрын
खरी गरज 70 नंतर असते.शेवट पर्यंत सोय नाही तर काय करायचं
@uttamwankhede-e7t
@uttamwankhede-e7t 3 ай бұрын
70 वर्षाच्या पुढील वृद्धांनी कोठे जावे याचा आपण जरूर विचार करावा मरेपर्यंत राहण्याची व्यवस्था पाहिजे
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 Ай бұрын
आणी खरी गरज ७० ,वर्षे वरील नागरिकांना गरज असते,, 💐
@MeghaKalchavkar-wr6es
@MeghaKalchavkar-wr6es Жыл бұрын
Tumchya upkramala aamchya shubhechha
@discoprashant2381
@discoprashant2381 Жыл бұрын
गरिबाने १५ हजार कुठून आनायेचे? हा उपक्रम श्रीमंत साठी आहे, एक प्रकारचा वेवसाय आहे . आता वृद्ध आश्रम सर्वच लोक चालू करत आहेत कारण होटल वेवसाए चालत नहित.
@sunitakapole2159
@sunitakapole2159 5 ай бұрын
Mastch aahe.yawch lagel ekda.ladies allowed ashe ka
@hemantg3122
@hemantg3122 5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/goO5d6ugmth3mtUsi=HluWKOnyhQfYS8dH ही फिल्म पण नक्की बघा.येथे खूप ladies आहेत
@veenagokhale9614
@veenagokhale9614 3 ай бұрын
Apangana ghe tnahi bakkhal paise astil ter ghe bar as mala sangital kiti great manus.aahe
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Жыл бұрын
ह्या वृद्धाश्रम पर्यंत कसे येईच ह्याची माहिती सुद्धा द्यावी.आपले अभिनंदन व शुभेच्छा.ह्याचे चार्जेस किंवा नियमावली कुठे मिळेल.
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
तुमच्या ज्या काही शंका असतील त्याचे निरसन होण्यासाठी श्री.शरद जोशी यांना 9869459804 या क्रमांकावर संपर्क करावा
@shantarambhoite960
@shantarambhoite960 Жыл бұрын
​@@hemantg312211:21
@laxminarayanrathi6177
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
चार्जेज बद्दल माहिती दिली असती तर विचार करता येतो कारण जेष्ट नागरीक याना परवदेल काय देणागि1 लाख म्हणजे commercial वाटते
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
@@laxminarayanrathi6177 charges बद्दल माहिती फिल्म मध्ये दिली आहे.कोणाला देणगी द्यायची असेल तर 100 रू.पण देऊ शकतात
@shreerambagade
@shreerambagade Жыл бұрын
पूर्ण व्हिडिओ मध्ये फक्त शरद जोशी यांचा नंबर द्यायचा होता बाकी सर्व माहिती आम्ही शरद जोशी यांना फोन नंबर वर विचार ली असती
@madhukardixit5113
@madhukardixit5113 5 ай бұрын
बऱ्याच कमेंट्स वाचनीय आहेत. यात समाजसेवा वगैरे कांहींहि नाही.
@AnnapurnabaiChinchilkar-ou1jp
@AnnapurnabaiChinchilkar-ou1jp 11 ай бұрын
दिव्याग अतिजेषट जोडप्यांना सावलीत प्रवेश ‌देणयाची व्यवस्था होईल का? जाहिर करावे अशी विनंती आहे.❤😂🎉😢😮
@brahmeshhardikar797
@brahmeshhardikar797 6 ай бұрын
तुम्ही दिव्यांग आहात का?
@SatdiveAnimesh
@SatdiveAnimesh Жыл бұрын
Masalabhaat is Marathi word which is most important that you used in the video. I like the recipe which is mouth watering 😋
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
सिद्धिविनायक थाळी या फिल्म ऐवजी चुकुन आपण वृध्दाश्रम या फिल्मवर ही कॉमेंट पोस्ट केली आहे.तरीपण आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@archanasawant7783
@archanasawant7783 8 ай бұрын
Ha dhanda aahe.
@mangeshghadi6862
@mangeshghadi6862 11 ай бұрын
15 hazar khoop charges ahe ka hyacha adi vichar kara
@suneetakulkarni8663
@suneetakulkarni8663 Жыл бұрын
ही सोय फक्त भरघोस पेन्शन मिळवणाऱ्या जेष्ठांसाठी आहे असं वाटतंय. ज्यांची महिन्याची पेन्शन रू.१५ हजार पेक्षा कमी आहे आणि त्यांना सांभाळणारे कोणी नाही अशा लोकांना इथे प्रवेश मिळणार की नाही?
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 6 ай бұрын
Jyanchi mule pardeshat aahet ,tyanchya sathich asava ha vruddashram.,dollars madhe. . paise milavnyasathi.
@ashalatapanchal5619
@ashalatapanchal5619 5 ай бұрын
Absolutely right
@jyotinene9256
@jyotinene9256 4 ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम आहे जोशी काका तुमचा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
रिकामी ठेवू नये काम द्यावे व कामाची वेळ बंधुन द्यावी प्लिज । आश्रमासाठी लागणाऱ्या भाज्या इथेच उगविणे , चक्की चालविणे , थोडे ग्रुप मेडिक्लेम करता येईल का
@SushamaDatar
@SushamaDatar Жыл бұрын
70च्या वरील जेष्ठ व्यक्तींनाही प्रवेश ठेवावा. छान सोय आहे शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🌹
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 6 ай бұрын
तू अन्य कमेंट्स वाच.
@vijaynr65
@vijaynr65 11 ай бұрын
जगा कडून डोनेशन पण घ्यायचे व 15,000 रुपये चार्ज पण करायचे . छान
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 6 ай бұрын
Evdhech nahi tar tithe rahanarya lokani pan samaj seva keli pahije ha kuthla nyay? Paisehi bhara ani fukatchi sevahi kara ? Ajabach aahe ha vruddhashram.
@jayashreebagewadi2738
@jayashreebagewadi2738 Жыл бұрын
अतिशय सुंदर कल्पना आपण प्रत्यक्षात आणली आहे. आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन !!
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
धन्यवाद. ही फिल्म आपण आपल्या ओळखीच्या सर्वांमध्ये share केलीत तर जास्तीत जास्त लोकांना या प्रकल्पाची माहिती होईल
@devyanididolkar-yr1eh
@devyanididolkar-yr1eh Ай бұрын
जवळ हॉस्पिटल आहे का?जर कोणाला गरज लागली तर
@PoojaYadav-sf5mo
@PoojaYadav-sf5mo Жыл бұрын
Khup chaan..
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 Жыл бұрын
सामाजिक कार्याच्या नावाखाली गल्लाभरू उपक्रम आहे
@sunilsathaye1504
@sunilsathaye1504 Жыл бұрын
Correct
@DedsoRupiyaDega
@DedsoRupiyaDega 8 ай бұрын
तुमच्यासारखे पाय ओढणारे मराठी माणसे भरपूर आहेत
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167 Жыл бұрын
ज्यांना फक्त टीका करायची आहे,दसरे काहीही न करता?कीव येते त्यान्ची!अहो अशी कामे करणारे खरच आनंदी,उत्साही तर असतातच पण जाणीव असलेले लोक त्यांची उर्जा वाढवतात.नुसती टीका करणारे आपली नकारात्मक विचारसरणीमुळे अधिकच दुखी,असमाधानी कायमच राहातात.असे उपक्रम करणारे आणि जनताहि आनंद आणि आरोग्य याचा लाभ घेतात हे सहभागी होणाराना च कळेल ना?नाव ठेवणारे दुर्भागी,द्वेषभावनेच्या आगीत स्वताला होरपळून घेणारे!परमेश्वराने त्यांनाही हा आनंद घेण्याची प्रेरणा द्यावी.विवेकानंद या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा,संयोजका ना धन्यवाद.🚩🙏🏳️‍🌈
@shashankdeshpande5075
@shashankdeshpande5075 Жыл бұрын
वृन्द्धा साठी इमर्जन्सी लागली तर डॉक्टर किंव्हा हॉस्पिटलची सोय या प्रोजेक्ट मध्ये आहे का?
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
फिल्म मध्ये शरद जोशी यांचा फोन नंबर दिला आहे.ते आपल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतील
@bharatilulla7857
@bharatilulla7857 Жыл бұрын
I also want to know
@snehalrawle3890
@snehalrawle3890 Жыл бұрын
Vayachi maryada ani bedridden vrudhan sathi kahi soy ahe ka?
@deorambhujbal483
@deorambhujbal483 Жыл бұрын
खूप छान।प्रेषकांनी उपस्थित केलेल्या व विचारलेल्या शंका व मुद्दे सुद्धा योग्य व महत्वाचे आहेत।फक्त शरद जोशींना विचारा हे उत्तर योग्य व समर्पक वाटत नाही। यासाठी अजून एक पुरवणी व्हिडीओ करून शंका समाधान करण्याचा प्रयत्न करावा असे वाटते।धन्यवाद। माजी उपायुक्त मुंबई।।।
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
@@deorambhujbal483 यात संचालक शरद जोशी यांचा फोन नंबर याचसाठी दिला आहे की लोकांनी त्यांच्या शंका फोन करून किंवा व्हॉट्सॲप द्वारे त्यांना विचाराव्यात. इथे विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे योग्य उत्तर आम्ही कोणत्याही अधिकारात देवू शकत नाही.आम्ही फक्त लोकांना या वृद्धाश्रमाची माहिती व्हावी या उद्देशाने ही फिल्म बनविली आहे. आमचा या संस्थेशी बाकी काहीही संबंध नाही.
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb 2 ай бұрын
एका बंगल्यात 4 रूम असे 10 बंगले ऐकून महिन्याचे 60000 गुणिले 10 सहा लाख महिना + डोनेशन उतार वयात तुमचं डोकं छान वापरले
@hemantg3122
@hemantg3122 2 ай бұрын
याकरताच तुमच्यासारख्या लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. तुम्ही पण जमीन घेऊन असे बंगले बांधा आणि कमी किंमतीत चांगला आश्रम सुरू करा.लोक तुम्हाला दुवा देतील. कधी सुरू करताय ते नक्की कळवा
@sopanjagtap4799
@sopanjagtap4799 6 ай бұрын
Pratek vrudhala mahinyala kiti paise dyave lagtil he sangitle nahi
@hemantg3122
@hemantg3122 6 ай бұрын
तुम्ही पूर्ण फिल्म बघितली तर तुम्हाला सर्व दर कळतील. कृपया संपूर्ण फिल्म बघा.
@dasharathtulaskar4205
@dasharathtulaskar4205 5 ай бұрын
Dhandandyancha ha khajgi school sarkha bijnes aahe.
@papendse5799
@papendse5799 Жыл бұрын
ही कल्पना चांगली आहे पण वैद्यकिय सोय उपलब्ध आहे का ?तसेच इतर ही अनेक गोष्टी जसे करमणुकीची साधने , जवळपास कोठे जावयाचे असल्यास वाहन व्यवस्था इ, चा काय विचार आहे .
@sudhirkulkarni5519
@sudhirkulkarni5519 10 ай бұрын
माझे वय 63 वर्षे आहे. मी धडधाकट आहे . मला या जीवनाचा कंटाळा आलेला असून मला आपल्या आश्रमात प्रवेश मिळेल का.? याकरिता माहिती पाठवावी.
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 8 ай бұрын
कुलकर्णी आपले कुटुंब नाही का.आपण कोठे असता.
@prakashmulye8366
@prakashmulye8366 4 ай бұрын
दोन तीन दिवस राहावयास मिळेल का
@sujatabhave905
@sujatabhave905 Жыл бұрын
कुठेच ramp दिसत नाही, जेवणाचा हॉल वर असल्यास तिथे जाण्यास रॅम्प असावा
@kalpanapuranik6301
@kalpanapuranik6301 Жыл бұрын
चांगला उपक्रम पण वैद्यकिय सुविधांचे काय तसेच वयाची अट नसावी
@manasirajwade8150
@manasirajwade8150 Жыл бұрын
खूपच छान संकल्पना आहे... धन्यवाद 🙏
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 Жыл бұрын
माझे वय पंच्याहत्तर आहे आणि मी हिंडता फिरता आहे आणि प्रकृतीची कोणतीही तक्रार नाही.चार वर्षांपूर्वी माझी पत्नी गेली तेव्हा पासून जरी मी माझ्या मोठ्या मुलाबरोबर रहात असलो तरी आता समवयस्कांसोबत रहावं,बाकी संसारीक जबाबदारी काही नसल्याने आता जर समजासाठी काही करता येत असेल तर मला हवे आहे.
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 11 ай бұрын
75वर्ष आणि फिट,आपला आहार कोणता घेता ते सांगा
@RamakantGaonkar-j7h
@RamakantGaonkar-j7h 10 ай бұрын
वा छान छान
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 Жыл бұрын
बरेच व्हिडिओ पाहीले पण महीन्याला खर्च किती येतो खात्री ने सांगत नाही. कृपया व्हिडिओ तयार करण्याऱ्यानी याची काळजी घ्यावी आर्थिक बाब ही महत्त्वाची असते.धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
आमच्या vdo मध्ये charges चा उल्लेख आहे.
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 Жыл бұрын
Chan mahiti ahe ..vaaa.mast..Parisar chan ahe..Fakt medical aidchi ky soy ahe?
@ramdaschavan3863
@ramdaschavan3863 Жыл бұрын
तुम्हीमाडलेलीप्रश्नयोग्यआहे💯🚩🚩🌺
@rekhashete2486
@rekhashete2486 Жыл бұрын
खूप स्तुत्य उपक्रम आहे. जोशी सर आणि team ला पुढील वाटचालिसाठी हार्दिक शुभेच्छा🎉
@jayavarma802
@jayavarma802 7 ай бұрын
What with 55 to 60 years old person will turn 60+ will your institution shift them somewhere else?
@toirydhst2156
@toirydhst2156 5 ай бұрын
Were is it what add
@dvp322
@dvp322 Жыл бұрын
काका खुपच छान संकल्प - मला भेट द्यायला आवडेल. आपल्या आश्रमात कमीत कमी किती दिवस राहु शकतो आणि त्याचे शुल्क किती असेल. मी आपण नमुद केलेल्या वयोगटात आहे .
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
थोडे दिवस पण आपण राहू शकता.पण सर्व details शरद जोशी हे देऊ शकतील
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 Жыл бұрын
Thanks very great work.
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
धन्यवाद
@SadanandaMandgaonkar
@SadanandaMandgaonkar 7 ай бұрын
चांगला प्रयास आणि उत्तम उपक्रम ।अनेक शुभेच्छा ।
@ddsangam
@ddsangam 9 ай бұрын
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 SARVOTTAM
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
कोकणातील रम्य वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात, छानचं संकल्पना आहे आणि ती मुळात सत्यात साकारला येत आहे.पण थोडा उच्चंभ्रू वर्गाचा विचार केला आहे असं मला वाटतं.. 👍
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
एखादे वयस्कर जोडपे जेव्हा स्वतःच्या घरात रहातात तेव्हा दर महिना येणारा गॅसचा खर्च,वायफाय,आणि केबल टीव्ही चे पैसे,electicity charges(घर बंद करून गेल्यास ते बिल नगण्य येते),याव्यतिरिक्त जर धुणीभांडी आणि जेवण बनवायला कोणी येत असेल तर त्यांचे पगार, वाणीसामान याचा खर्च किती येत असेल याचा कोणीही अंदाज करू शकेल.ते सर्व खर्च अशा ठिकाणी येणारच नाहीत. आणि जर ते स्वतःचे घर भाड्याने देऊन इथे रहायला गेले तर फायदाच फायदा आहे. त्यामुळे आपला उच्चभ्रू वर्गाचा मुद्दा कोणालाच पटणारा नाही.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
@@hemantg3122 हा एकतर्फी विचार झाला. तुम्हीं highlight केल्याप्रमाणे मुलं परदेशी असणाऱ्यांना मुळात घर भाड्याने देऊन वृद्धाश्रमात जाण्याची गरजचं काय, ते असेही जाऊ शकतात. पंधरा हजार त्यांच्यासाठी नगण्य आहेत. पण जे वयस्कर आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या निराधार तसेच दुर्बल आहेत आणि ते जर एका चांगल्या वातावरणात समवायसकांच्या सहवासात येऊ इच्छित असतील तर त्यांच्या साठी व्यावसायिक नाही पण थोडा सेवाभावी विचार केला गेला पाहिजे. म्हणजेच त्यांच्या खोल्यांमद्धे दोन ऐवजी तीन लोकांसाठी सोय सुविधा करून मासिक भाडं पंधराऐवजी दहा करता येईल की. त्यांना हॉटेल नाहीतर फक्त एका सहजीवनाची आणि निवाऱ्याची गरज असते..
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Yethe parpratiyana yenken prakare chanchupravesh deu naye.navnavin vishayansathi marathi manasanchi andolanat takad,vel,ani swanandi vrutti vaya jata naye.karan ata hech baghanyat yet ahe ki british releated lok kokanavar parat navyane zadap ghalu pahat ahet.
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Жыл бұрын
बरोबर
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Жыл бұрын
Nakkich.
@मंगलानिकम
@मंगलानिकम 8 ай бұрын
हा उपक्रम फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे.यात सर्व सामान्य लोकांना नाही.हा एक प्रकारे व्यवसाय आहे.सर्वाना गरज आहे ती सत्तर नंतर आणि सत्तरी नंतरच गरज आहे . गोरगरीब यांना 15000 रुपये महिना एका माणसाला जमणार नाही.हा चांगलाच बिजनेस आहे.
@dvp322
@dvp322 6 ай бұрын
परवडत नसेल जाऊ नये
@rameshnarkhede5048
@rameshnarkhede5048 Жыл бұрын
Sr.citizen kadun charges ghenar v kam hi karayala lavnar hi konti yojana ahe. Khar mhanje seva ghetlyanantar free asane garjeche ahe ase vatate
@swatikulkarni2043
@swatikulkarni2043 Жыл бұрын
Medical chi kay provision aahe.Every month kiti charge karnar.
@KanchanZambare-zz9uf
@KanchanZambare-zz9uf Жыл бұрын
Ati Sundar ahe,mala sudha tethe yavese batate,jar dengi dyachi asel tar kay karve lagel,mala adres have ahe,mi 68 years ahe😊
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
या फिल्ममध्ये bank details आणी trustee शरद जोशी यांचा फोन नंबर दिला आहे.कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा
@madhavilapate1554
@madhavilapate1554 11 ай бұрын
Vrudhan कडून पे करुन गावातून समाज सेवेची अपेक्षा!बर,तुमच्या पर्यंत pohchn एकट्याला सोप आहे?
@sachinagharkar2347
@sachinagharkar2347 5 ай бұрын
सगळ्या वृध्दाश्रमांत भाडं १२/१५ हजार आहे. ईतर सोयी व वृध्दांची काळजी महत्वाची. वृध्दांनी काम करायचं हे ऐच्छिक असावं. वाचनालय व बैठे खेळ हवेत.
@jamilshaikh7751
@jamilshaikh7751 Жыл бұрын
आरोग्य सुविधा ?
@somnathambekar3866
@somnathambekar3866 Жыл бұрын
महीना प्रत्येकी रू 15000.खुपच जास्त आहे.
@hemantg3122
@hemantg3122 Жыл бұрын
काही जणांना हा दर कमी वाटतोय,काही जणांना योग्य तर काही जणांना जास्त वाटतोय.त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला जे योग्य वाटतंय त्या प्रमाणे निर्णय घ्यावा.
@sunilsathaye1504
@sunilsathaye1504 Жыл бұрын
DHANDA AHE HA
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 11 ай бұрын
Insurance aahe Kay ya 15000रू मध्ये
@Artoflife-c1d
@Artoflife-c1d 4 ай бұрын
Rs.15000 (Deposit Rs.50000) देऊन आजू बाजूंच्या गावात फिरून लोकांना मदत करावी अशी अपेक्षा कशी करू शकतात. येवढे चार्जेस शिवाय डोनेशन गोळा केल्या नंतर फक्त आराम मिळायला हवा खाणं पिणं आणि स्वतःच्या करमणूक म्हणून जे काय करायचं असेल उदा. योगा, बागकाम, कला इत्यादी स्वतःसाठी जगणं
@prashantmhatre3736
@prashantmhatre3736 Жыл бұрын
Sagale ekdum basic..csr funds..tya peksha investor ghya, top class service theva, soy ani husiness donhi jhakkas hoil...theme based jungle resort asate tase theme based green nature friendly banavaa..jast soy laagel ti medical chi...chakoritun baher padun kahitari navin dya..like fruits trees, organic vegetables, fresh fish, poultry farm, cows...all should be adultration free..nature friendly
@veenadhonde1688
@veenadhonde1688 10 ай бұрын
Pan ji Manas Kayam rahanar tynche kiti charges aahet
@ankushtarate2859
@ankushtarate2859 Ай бұрын
तुम्ही म्हणता 55 ते 70 वर्षे वयोगटातील लोकांनाच येथे प्रवेश आहे याचा अर्थ असा होतो हा तुमचा धंदा झाला 70 वर्षाच्या पुढे वृद्धांनी जायचे कोठे.
@nalindjadhav6856
@nalindjadhav6856 Жыл бұрын
स्वार्थ तरी साधावा किंवा परमार्थ तरी. एका वेळी दोन्ही साधण्याचा इथे प्रयत्न होतोय. एका वृध्दा साठी महिणा १५०००/ घेताय तरी आव आणताय समाज सेवेचा ?.
@hemantsamant1616
@hemantsamant1616 Жыл бұрын
इथले बिछाने वृद्ध लोकांसाठी, जे 65 च्या पुढे असतील त्यांना योग्य आहेत का?
@Starvolt05
@Starvolt05 Жыл бұрын
काही वृद्धाना मोफत आणि काहीं कडून 10,000 च्या आत जर पैसे महिन्याला घेत असतील तर 'धर्मादाय' म्हणू शकता... ते ही प्रमाण 50% पेक्षा जास्त वृध्दांच्या कडून पैसे स्वीकारले जाऊ नये... महिन्याला एका वृद्धा कडून 15,000 घेऊन ते ही चालत्या फिरत्या व्यक्ती कडून! हे घेतात... जे रुग्ण आहेत त्यांना सेवा देण्यासाठी यांच्याकडे कोणतीही सोय नाही.... तरी ही ही संस्था डोनेशन घेते CSR फंडस् घेते.... काही पटत नाही.....
@vilaskshemkalyani9615
@vilaskshemkalyani9615 Жыл бұрын
साहेब नुसती तोंड पाटिलकी करू नये, स्वतः जाऊन सुधारणा काही करता येईल ते जरा बघा,शिवाय सगळेच फुकटात कसे मिळेल तर ह्याला अनाथालय म्हणावेच लागेल
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 Жыл бұрын
छान आहे VDO. एकदा भेट देऊ.
@user-pk1956
@user-pk1956 Жыл бұрын
15000 हजार रूपये म्हणजे फारच होतात, तुम्ही काय रोज श्रीखंड पुरीचे जेवण देता का.
@pareshdoshi6583
@pareshdoshi6583 4 ай бұрын
एकंदरीत सर्व प्रतिक्रिया पाहिल्यावर, भरपुर कमाई करणा-या पाल्यांना आपल्या घरातील मर्यादित अडगळी ठेवण्याची उत्तम सोय?
@vasantphadke4694
@vasantphadke4694 11 ай бұрын
kmal ahe
@RSKapdisinaiRGoa
@RSKapdisinaiRGoa Жыл бұрын
Medical help should be there for 24 hours. With Doctor Available at list once in a week. Also facilitie should be there if any imergency comes to hospitalized the person. You can charge lital more per month.
@ananddindore4198
@ananddindore4198 2 ай бұрын
😢
Vrudhashram Shortfilm | वृद्धाश्रम | Marathi shortfilm
16:31
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 9 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,8 МЛН
|पुष्पा आज्जीच्या आयुष्याची कर्मकहाणी| #struggle #movie #trending #viral #shorts #suryodayoldagehome
14:47
Official Chhaya Bhagat Patil- सुर्योदय वृद्धाश्रम
Рет қаралды 51 М.
Sad Truths Of People's Life In An Old Age Home | Marathi Kida
29:12
Marathi Kida
Рет қаралды 1,5 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 9 МЛН