कोकणी माणसा तुझी राजकीय भूमिका काय?

  Рет қаралды 29,997

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

4 ай бұрын

कोकणी माणसा तुझी राजकीय भूमिका काय?

Пікірлер: 281
@NisargFarmstay
@NisargFarmstay 4 ай бұрын
नारायण राणे, उदय सांमत सारखे लोक जोपर्यंत सत्तेत आहेत, तोपर्यंत कोकण विकासाच्या नावाघाली ओरबाडत राहाणार...
@shubhambhosale2149
@shubhambhosale2149 4 ай бұрын
Agdi brobr
@AshishSawant-mt5bv
@AshishSawant-mt5bv 4 ай бұрын
- Uddhav Thackeray ne taar Mumbaith biryani khanyasati Tipu Maidan bandale.
@sumitbane6675
@sumitbane6675 4 ай бұрын
Vinayak Raut Ni 10varsha kai kela?
@user-vq1qu7li1h
@user-vq1qu7li1h 4 ай бұрын
सांभाळून निसर्ग फार्म स्टे ला टार्गेट करतील ते.
@AshishSawant-mt5bv
@AshishSawant-mt5bv 4 ай бұрын
@@user-vq1qu7li1h - Te Congresswalle nahith " target " karayla.
@sujatatawre5783
@sujatatawre5783 4 ай бұрын
खरं बोलला दादा तु...... जी चूक आम्ही आगरी कोळी लोकांनी सोन्या सारख्या जमिनी विकुन केली आहे.... ती चुक कोकणी लोकांनी करू नका... वेळ गेली की हाती फक्त उरेल तो पच्छाताप... कोकण खुप सुंदर आहे.... तो जपा.... निसर्गाला आपण जपेलं पाहिजे .. तरच निसर्ग आपल्याला जपेल... कोकणी माणसा जागा हो आता.... प्रसाद दादाला पाठिंबा द्या... # निसर्गरम्य कोकण...
@amolpailkar1348
@amolpailkar1348 4 ай бұрын
Marathi Manus aata jaaga hotoy bhau...
@nandkumarmali1326
@nandkumarmali1326 4 ай бұрын
100%
@RiderNik969
@RiderNik969 3 ай бұрын
बरोबर बोललात...आता आमचं रायगड जिल्हा cidco madhe चालला आहे..
@Gauravi2211
@Gauravi2211 4 ай бұрын
""केवळ तरुणांना भुलवण्यासाठी क्रिकेट च्या matches भरवणे , दारूच्या पार्ट्या देणं यापलीकडे जाऊन आपण आपल्या अस्तित्वाचा विचार करणार आहोत का....?" कोकणची खरी परिस्थिती आहे... 💯
@manishamorajkar8396
@manishamorajkar8396 4 ай бұрын
Agadi barobar paishe fekalyani kay jibh kadhun fitatat kokanatale
@rajendrabhogte8286
@rajendrabhogte8286 4 ай бұрын
प्रासाद तु कोकणातली जी माहीती देतोस ती कोकणातील एकाही राजकीय नेत्याला अजिबात माहीत नसेल परंतु कोकण कसा ओरबाडून खायचा हेच त्यांचे ध्येय आहे..
@marathibujgo265
@marathibujgo265 3 ай бұрын
कोकणातले नेत्यांना फक्त पैसा पाहिजे निसर्गाचा साधा उच्चार देखील येत नसेल
@rushikeshsankpal489
@rushikeshsankpal489 4 ай бұрын
निसर्गाच्या विरोधात development नकोच आहे तसा कोकण राहुदे 🙏🏻❤️
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 4 ай бұрын
एकदम बरोबर आहे, आपलं म्हणणं
@user-vz6ym4ll8k
@user-vz6ym4ll8k 4 ай бұрын
Zali devlopment Ratnagiri osad zal purn
@Gauravi2211
@Gauravi2211 4 ай бұрын
Correct aahe...
@rsp151
@rsp151 4 ай бұрын
कोकण म्हणजे निसर्ग जर निसर्ग राहिला नाहीतर प्रकल्पासाठी आपणच अपल्या गावात भूमिहीन होणार आणि बाहेरचे लोक इथले स्थानिक होणार ....
@mandarlakhan166
@mandarlakhan166 4 ай бұрын
माझी मतं असं आहे, की कोकणातल्या एका ही नेत्या कडे कोकणात विकास करायच vision नाही. पर्यटन विकास करायची इच्छा नाही. निवडणुकीच्या तोंडावर भावकवित भांडण लावून देने एवढाच विकास चालू आहे.आज कोकणात प्रत्येक गावातील तरुण शहरात नोकरी साठी जातोय.आणि बिहारी, गुजराती राजस्थानी लोक येऊन इथे व्यवसाय करतात आणि या लोकांना आपलेच नेते मदत करतात. कोकणातील तरुणांना जर एखादा उद्योग सुरू केला तर तो उद्योग बंद कसा पाडता येईल या साठी मात्र प्रयत्न करतील.
@dhirajst8836
@dhirajst8836 4 ай бұрын
gujrati sir akha desh eka gujratya chya jivavr chalay aani tumhi shivya ghalta he chukicha aahe sakshat dev shrikrishna ne tith janm ghetla aani tumhi gujarati mhnun shivya ghalta
@mandarlakhan166
@mandarlakhan166 4 ай бұрын
@@dhirajst8836 Saheb tumhi comment ekda prt jaun read kra, mi bihari, Rajasthani pn bolloy, tumhi gujrati karun issue nka kru, evdach gujrat Prem asel tr tikde jaun raha
@dhirajst8836
@dhirajst8836 4 ай бұрын
@@mandarlakhan166 मंदार साहेब ते sarcastic रिप्लाय होता..........पुन्हा तुम्हीच वाचा माझा रिप्लाय........
@sushamabhatt193
@sushamabhatt193 4 ай бұрын
ह्या परिस्थितीला कोकणी माणूस अंशतः जबाबदार असावा. आपले लोकप्रतिनिधी आपणच निवडून देतो. राजकीय निर्णय हे राज्याच्या विकासाकरिता घेतले जातात. सजग आणि सक्रिय राहुन निसर्ग संवर्धन करणे ही कोकणी समाज आणि सरकार दोघांची जबाबदारी आहे.
@varshag.8398
@varshag.8398 4 ай бұрын
मुळात विकास हा पर्यावरणचा नाश करून कसा होऊ शकतो?
@duttarampujari1963
@duttarampujari1963 4 ай бұрын
Ekdam barobar. Jya lokani 70 varshe kahihi kelele nahin tyanach parat parat nivdun deun ata dokyala hath lawun basnyat kahin arth nahin.
@GIGADEV690
@GIGADEV690 4 ай бұрын
​@@duttarampujari1963Modya badla bola
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 4 ай бұрын
​@@duttarampujari1963गेल्या 70 वर्षांत जर रिफायनरी आली असती, तर या कोकणचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते बघायला मिळाले नसते.
@Moviegyan5555
@Moviegyan5555 4 ай бұрын
आमच्या इकडे शेतात लोक शॉक लावून रानटी जनावरे विकतात सादर मनुष्य mining विरोधी लढ्यातील प्रमुख पत्रकार आहे.रोज नवी करकरीत गाडी आणि चकाचक राहणीमान आहे
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 4 ай бұрын
आत्ता प्रत्येक कोकणी माणसाने रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही.... नेते विकासाच्या नावा खाली आपली तुंबडी भरत आहे.... आत्ता फक्त लढायला पाहिजे प्रत्येकानं नाहितर.....
@thebludragongaming
@thebludragongaming 4 ай бұрын
खरं आहे कोकणातील बारामाही निखळ, निर्मळ वाहणाऱ्या नद्या फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरड्या पडण्यास सुरुवात झाली आहे आणि हे केवळ ह्या वाळू माफियांच्यामूळेच.
@prakashkhandekar2801
@prakashkhandekar2801 4 ай бұрын
प्रत्येक वेळी भावनिक करून मत आपल्या पदरात पाडून घेतले जाते, हेच प्रत्येक नेता करत असतो 🙏🙏
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 ай бұрын
Kokanala nave , tar maharashtrala gharbhedipanacha nat lagala ahe.fukate lok chan chan ,avajala bhalatat.ani bholsat,ashikshit lok , "jikade gulal tikade changbhal"ya prakarache asatat.swatva,ani satva yatil antar mojpattine mapata yenare nasate.nivdnukila ubha umedvar, janmapasun yethe kadhi rangat kodkautuk zhelit vadhalela nasato.tyamule ya matishi tyach nal jodaleli nasalyamule tyala matadarsanghatil lokanche prem adar nakoch asate.fakt rubab zhadayacha asato,ani tyanchya shrimanticha ugam sarv lok ssmjun ahet he te swataha suddha purate olakhatat.aj bharatat 85% chya var firangi avaidh santati , jat ya prakarane swatahachi olakh sangate.tynich ubharalele, jat navachya lableche gat ,tyanach dharjini manase ubhi karatat, ani tyanach nivdun detat .firangyankadun tyana paisa milato.ani tya tya gatacha manavi deh, nivdun ala ki mag , firangi pooirvajans imane itbare paise purvat rahato.dhanyat kid padali ani lagech chalanit dhanya gheun , panyane bharalelya mothya paratit te kide budvun marale , tarach baki dhanya tari vachate .pan ya apanach rahu ani vadhu dilelya manavi kidyana ,pshree swami samarthach nasht karu shakatat.madhe vlogs ka navate? Tuzhya vlogscha ani vicharancha, vishayach laybhari asato.ani nete namak abhinetyanchya, patalyantripanala surung lavanara asato.teva te jari tuzhya ani tatsam vichar pravahit karanaryanchya mathyavar shirpech thevnar nahit,ase amhi subscribers janun ahot,ani tuhi falachi apeksha na karata rakhandarache kary karat rahatos he kharya mulnivasi bharatiyana man:poorvak avadate. Ghar varyavar sodun chalat nahi.poorvi rajkaran shikun ,rajyakary karit raje lok.ata rajkaran ha shabd neech pravruttinsathi vaparala jato.aso ! Mulnivasi bharatiyani me bharatacha,ani bharat maza ! hach mantra japala pahije.shree chatrapati shiv shambu aaj jari nasale tari pratyek mulnivasi bharatiy tyancya preranevar ya deshala punarutjjivit karu shakato .roj nahi jamale tari jamel teva asech vicharana chalana denare vlog karat raha jamatil teva. Jay bharat, jay mulnivasi !
@dipakadhal3699
@dipakadhal3699 4 ай бұрын
तुमच्या सारख्या कोकणा चा अभ्यास असणाऱ्या कोकणातील संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या कोकणातील माणसाच्या गरजा ओळखणाऱ्या माणसांनी राजकारणात यायला हवे. व कोकणाचा विकास आणि संरक्षण केले पाहिजे.
@Anushreeshavlog
@Anushreeshavlog 4 ай бұрын
माझ तर मत आहे की कशाला पाहिजेत डांबरी रस्ते उड्डाणपूल वर्षानुवर्ष कोकणी माणूस या सर्व सुविधा उपलब्ध नसतांना देखील सुंदर निरोगी आयुष्य जगत आहेच. दवाखाने, शिक्षण ह्या गरजेच्या गोष्टी आहेत यावर खर्च करावा. फुकटात उच्च शिक्षण आणि आधुनिक उपचार कसा देता येईल हे महत्वाच आहे.
@sulbhasawant4
@sulbhasawant4 4 ай бұрын
Ho tevha jeevan sukhi ..samadhani .. chan hot & ata sarv asun sudha te sukh nahi
@Anushreeshavlog
@Anushreeshavlog 4 ай бұрын
प्रगती झाली माणूस डिजिटल झाला पण माणूस हा खर जीवन जगायच विसरून गेला.आज प्रत्येक जण गाडी,बंगला पैसा ह्या गोष्टीच्या नादात जीवनाचा खरा आनंद हरवुन बसला आहे. यात मी पण एक आहे.
@sulbhasawant4
@sulbhasawant4 4 ай бұрын
Majh balpan April may & diwalichya sutti aaji aajobandobat koknatli sundar ayush jagnyat gel but ata mumbait sarv settle ahe but te sukh nahi ata ..
@meenalpandit4204
@meenalpandit4204 4 ай бұрын
अगदी खरं आहे ़़़ इतरही बर्‍याच ठिकाणी एवढ्या मोठ्या 'विकासाची ' काहीच गरज नाही ़़़ तिथले सुखी लोक विस्थापित करुन फक्त 4 बड्या लोकांसाठी निसर्गाचा विनाश चालला आहे ़़़़़़़ पुढील पिढ्यांना केवढा त्रास होणार आहे याचा विचार आत्ताच करायची गरज आहे
@sulbhasawant4
@sulbhasawant4 4 ай бұрын
Sukh kashat ahe hech hya lokana mahit nahi .. dhavat chale ahet sukh shodhayla .. swathasobat amchyasarkhya lokanchhi sukh kadhun ghet ahet ..
@SportNation-yg7ud
@SportNation-yg7ud 4 ай бұрын
दादा तुम्हाला कोकण भूमी विषयी योग्य जाण आणि आपुलकी आहे आपल्या सारख्या सच्च्या व्यक्तिमत्वाची कोकण भूमी ला आणि सध्याच्या राजकारणाला गरज आहे. तुम्ही कोकणाचे प्रतिनिधीत्व करू शकता .
@neetanikam2336
@neetanikam2336 4 ай бұрын
👍🏻👍🏻
@madhurisawant9624
@madhurisawant9624 4 ай бұрын
अप्रतिम आणि खरोखरच आपल ज्वलंत मत कोकण विषयी मांडत आहात प्रसाद तुम्ही....मी आपल्या या मताशी सहमत आहे...👌👌
@atulmore5166
@atulmore5166 4 ай бұрын
आमची राजकीय भूमिका एकच कोकण वाचवण्यासाठी प्रसाद गावडे ला खासदार करणे..!! अर्धवट राजकारणी नेता खासादर म्हणून निवडून देण्यापेक्षा तुझ्यासारखा सुशिक्षित मातीशी नाळ जोडलेल्या तरुण लोकांना खासदार केलेले कधीही चांगलं....! नुसता विरोध करून उपयोग नाही कोकण वाचवायचा असेल तर राजकीय नेतृत्व हातात घ्यावं लागेल अन ती वेळ आली आहे..
@user-vz6ym4ll8k
@user-vz6ym4ll8k 4 ай бұрын
👍👍
@ramchandradevji5332
@ramchandradevji5332 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@user-vq1qu7li1h
@user-vq1qu7li1h 4 ай бұрын
प्रसाद जस सिडको पोस्ट बद्दल बोलतोय ती मनसेचे अनिल शिदोरे यांनी टाकले होते. अनिल शिदोरे हे असे सामाजिक आणि जनजागृती चे विषय घेत असतात. फार सुंदर विश्लेषण त्यांनी त्या पोस्टमध्ये केलं आहे तुम्ही ट्विटर वर जाऊन बघू शकता. प्रसाद मनसे कडून उमेदवारीचा विचार करू शकतो माझं तरी मत त्यालाच 👍
@marathibujgo265
@marathibujgo265 3 ай бұрын
​@@user-vq1qu7li1hमनसे भाजप सगळे एकामालेचे मनी
@sharadbhilare7488
@sharadbhilare7488 4 ай бұрын
कोकणात पूर्णपणे टूरिझमच प्रोमोट केली पाहिजे याशिवाय काहीच केले नाही पाहिजे तेही निसर्ग शाबूत ठेवून यात वादच नाही.
@ganeshborade3962
@ganeshborade3962 4 ай бұрын
आदिवासी हा जल जंगल जमीन जपतो देव मनुण तो निसर्ग ला पुजतो पण आज आदिवासी ची परिस्थिती काय आहे जिथे आदिवासी तिथे विकास येतो आणि आम्ही आदिवासी बेघर होतो ते पण जबरदस्तीने 😢
@ashirwadmanerikar
@ashirwadmanerikar 4 ай бұрын
He राजकारणी पक्ष बदलणारे सत्ता पिपासू काही कामाचे नाही ह्यांच्या वर बहिष्कार घातला पाहिजे नव्हे तर निवडणुकांवर बहिस्कर घाळणे योग्य
@sureshgawade9129
@sureshgawade9129 4 ай бұрын
❤ मराठा क्रांती मोर्चा प्रमाणे, या विचाराना नेतृत्व निर्माण केले पाहिजे ❤
@prathameshmanerikar2965
@prathameshmanerikar2965 4 ай бұрын
खर आहे दादा म्हणून आपल्या सारखा माणूस संसदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा रहावा हीच इच्छा
@Ecoconscious774
@Ecoconscious774 4 ай бұрын
थोडं विषयांतर वाटेल ह्या vlog च्या अनुषंगाने पण प्रसाद, slow living बरोबरच zero waste ही संकल्पना पण राबवली जावी. वाढतं पर्यटन आणि त्याबरोबरच बदलती जीवनशैली ह्यामुळे कोकणात कचऱ्याची समस्या खूपच वाढत चालली आहे. चहा पाणी ई साठी सर्वत्र प्लास्टिक lining असलेले paper cups वापरलेले दिसतात. अगदी eco friendly म्हणवून घेणाऱ्या home stay मध्ये सुद्धा. Awareness साठी काही संस्थाची मदत मिळू शकेल. कोकणातील प्रत्येक vlog बघताना रस्त्याकडेला, beach, नदी काठ ई. ठिकाणी प्लास्टिक कचरा पाहून खूप वाईट वाटते. लहानपणी पहिलेलं स्वच्छ कोकण आठवून.
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 4 ай бұрын
कोकणाला विकासाच्या नावखाली राजकीय लोक लुबडत आहे . स्थनिक लोकांनी ते विचारत घेतले पाहिजे . राजकीय पक्ष बरोबर असेलेले भावना ठेवून मतदान करू नये . तुमचा विकास कोणी करणार नाही . पण त्याचात नावावर तुम्हाला गुलाम बनवतील . परप्रांतीय कोकणात घुसुयुन .
@nitinpatil8008
@nitinpatil8008 4 ай бұрын
काल फोंडा घाटातून प्रवास केला, प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्वत्र टाकल्या जातात. एका गाडीतून खिडकीची काच खाली करून बाटली खाली टाकली. पुढे गेल्यावर मी त्यांना थांबवून विनंति केली बाटली बाहेर टाकू नका. ती गाडी एका डॉक्टरची होती.mh 12 pune. जी काही सुशिक्षत मानली जातात.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 4 ай бұрын
चंगळ ❤वाद
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 3 ай бұрын
आंबोली घाट मध्ये पण असच आहे 😢
@manojrokade3144
@manojrokade3144 4 ай бұрын
प्रसाद, आमचे पुर्वज हजारो वर्षे जगलीत, त्यांनी जे कमविले ते आम्हाला येत्या ५० वर्षात कमवायचे आहे! आणि...
@rajendramuley5838
@rajendramuley5838 3 ай бұрын
आपली पर्यावरण आणि शाश्वत विषयक मतं आणि सोनम वांगचूक यांची लडाखसंबंधी मतं आणि भूमिका यात साम्य आहे. आपल्या भूमिका यशस्वी होवोत यासाठी मन:पूर्वक शुभेच्छ!
@kiransamant
@kiransamant 4 ай бұрын
Perfect analysis... भूमिपुत्राना याबद्दल educate करायला हवंच. खूप छान video. आपलं भविष्य ज्याचा या मातीशी, संस्कृतीशी काडीचाही संबंध नाही आणि जो स्व+अर्थाकरता या दैवी ऐश्वर्याचाचा नाश करायलाही मागेपुढे पाहणार नाही अशाच्या हातात अजिबात रहायला नको. पुन्हा एकदा आपल्या video च्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती आणण्याच्या प्रयत्नाला salute.
@prashantjoshi849
@prashantjoshi849 4 ай бұрын
जगात अदृश्य हुकूमशाही,१९९० नंतर , निर्माण झाली आहे ___ अशी शक्ती जी निव्वळ ग्राहकाभिमुख आहे, त्यांना indigenous संस्कृती नष्ट करून , एक uniform भोगवादी समाज निर्माण करायचा आहे , आता सर्व कठीण होऊन बसले आहे ...!!!! आपले विचार योग्य आहेत .
@sureshgawade9129
@sureshgawade9129 4 ай бұрын
🙏🙏
@sayli3727
@sayli3727 4 ай бұрын
मला वाटत तुझ्यासारख्या निसर्गाशी बांधिलकी असणार्या आणि सर्व ज्ञान असणार्या व्यक्तिने राजकारणात जावे नाहीतर कोकणाचा ठाणे जिल्हा व्हायला वेळ लागणार नाही,ओरबाडता येईल तितक निसर्गातून मनुष्य ओरबाडतच आहे पण ह्यातून आपल्या पुढच्या पिढ्यांच भवितव्य काय हा प्रश्न कोणालाही पडत नाही.
@pranavrane3883
@pranavrane3883 4 ай бұрын
Khup chan avaj ahe tumcha ane khup कळकळीने बोलता तुम्ही कोकण बदल ......खूप छान
@aniketpanchal527
@aniketpanchal527 4 ай бұрын
You are a gem, man! hats off to you! तू इतर कोकणी Content Creators पेक्षा फार वेगळा आहेस... ध्रुवताऱ्या सारखा... अढळ!
@sayalisawant1826
@sayalisawant1826 4 ай бұрын
खरं आहे प्रसाद. असा विकास ज्यांना कोकणात करायचा आहे ते त्या कोकणी माणसांचे याबाबतचे मत काय किंवा त्यांना असा विकास हवा आहे का हे विचारत देखील नाहीत. सगळीकडे स्वतःची मनमानी चालू आहे.
@maheshshigwanmaheshshigwan8085
@maheshshigwanmaheshshigwan8085 4 ай бұрын
बरो्बर प्रसाद दादा हे राजकारणी विकासाच्या नावाखाली बोंबाबोब
@rahulmatters
@rahulmatters 4 ай бұрын
Perfect विषय निवडला आहे…. political leaders काही कामाचे नाही.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 4 ай бұрын
खरच खुप चांगले विचार आहेत तुमचे आणि आपल निसर्ग रम्य कोकण ह्या राजकारण्यांन पासून जे की काही विषारी प्रकल्प आणता आहेत त्यांच्या पासून सगळ्यांनी मिळून वाचवायला पाहिजे धन्यवाद
@sushamabhatt193
@sushamabhatt193 4 ай бұрын
अतिशय जागरूक पणे सातत्यपूर्ण माहिती बद्दल अनेक धन्यवाद
@varshag.8398
@varshag.8398 4 ай бұрын
सत्ता मिळाल्यावर अगोदर प्रकल्पांना विरोध करणारे ते मंजूर करून टाकतात. मग विश्वास ठेवायचा तरी कुणावर?तुम्ही खर तर राजकारणात जावं आणि सत्ता हातात घेऊन कोकणचं सोनं करावं अशी माझी इच्छा आणि विनंती आहे....
@ramsawant7652
@ramsawant7652 4 ай бұрын
प्रसाद, जय कोकण 🚩सत्ताधारी मतांच्या राजकारणसाठी नवनवीन न होणाऱ्या विकासाच्या घोषणा करते,नी मतदार हुरळून जातो व वेळ निघून गेली कि कळते ते तर मृगजळ होतं. असो. येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯 %वाचवचो आसा.🚩 जय महाराष्ट्र जय कोकण 🚩
@user-oj2vg7jd1r
@user-oj2vg7jd1r 4 ай бұрын
खूप छान ❤❤❤❤
@milinds26
@milinds26 4 ай бұрын
हा नको असलेला विकास तुम्ही ज्या दादा , भाई , साहेब लोकांना मतदान करून निवडून देता त्यांचा आहे . चांगला मुद्दा उचलला आहे . मतदारांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत .
@sahilkadam356
@sahilkadam356 4 ай бұрын
Kokani mansane aata jaga vhyaychi garaj ahe, kokani manus sadha bhola mhnt sgle yeun aaplya uravar bslet, main mhnje he rajkarni koknachi vat lavayla bslet, he hou dyaych nsel tr sglyani ekjutine pudhe yenyachi garaj ahe aani jo aapla vikas karel tyala nivdun dyayla pahije, bhau tu ek no mat mandalas👏
@jaikisan6367
@jaikisan6367 4 ай бұрын
कोकणाची वाट नागपूरकर लावत आहेत
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 4 ай бұрын
खरंय..... तुझी तळमळ दिसते आहे...... सगळ्यांनी च विचार करणं गरजेचं आहे 👍
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 4 ай бұрын
निसर्ग टिकून राहीला पाहीजेच पण बेटा मातीची घरा वाळवी लागून पडायची वेळ इलेली पाशीत पडला तर त्या जागेवर घर बांधता येणा नाय आणि माणसा वाढली जागा कमी पडली म्हणून आम्ही घर बाधूक घेतला पण आम्ही कोकणाची संस्कृती जपून पस्तीस जणांचा कुटुंब एकत्र रहवतलो माझ्या विडीयोत घर झाला की दाखवतलय पुढे घर झाल तर फक्त एक आहे जमीनी विकू नये पण घरा पडाक नको
@sandeepajgaonkar668
@sandeepajgaonkar668 4 ай бұрын
It's all about your attitude. If konkani people and their leaders would've adopted cooperative movement long back the things would've been different. Western Maharashtra, Vidarbha developed due to the cooperative movement but konkan could not because of their narrow minded Conservative attitude. Vichar badala...Nasheeb badalel
@shivajinalawade6128
@shivajinalawade6128 4 ай бұрын
एकदम बरोबर प्रसाद!! एकही राजकीय पक्ष कोकणी माणसाचा विचार करत नाही आहे. If 7 sisters in the North East can save their culture and environment then why can't Kokan be developed based on this??
@duttarampujari1963
@duttarampujari1963 4 ай бұрын
Tumhi Mumbai la jaaun koknat vikasachin swapna bagha.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 ай бұрын
Portugizanchi satta swatantryanantarahi govyat barach kal hoti .ani tyani jya hinduna christi mhanun dharmantar karayala lavale ase , hindu matanchya poti janmala alele,pan mendut christi asa kida sodal gelele lok ,govyat ani mumbait vasai, virarla bharpur padale ahet.portugizani ,frenchani yethun fouj neli,pan bharatat karodo balke hindu streeyanchya udari takun navi bharat virodhak party nirman karun thevali.ata prashn asa yeto ki ,🎉 tyani mul nivasiy bharatiyana 20%tari jivit kase rahu dile?tar tyanchi avaidh karati , vayane lahan hoti,tashich fukatkhau,aiyashi,ashikshit hoti.tar ti pore firangi bapala paisa,dhanya ,jeevanavashyak goshtincha puravatha karanyas tasech latth pagarachya noukaryanvar tav maranyas , pureshi taiyyar zhali navati.tyamule 12 balutyanmadhil expertsna firangi apapalya deshat gheun gele,ameriket tyanchya jivavar industry ubhi rahili.mul amerikan red indians na tya mukhya chandalchoukadi deshani , khatam kele hote.tyanchyahi streeyanpasun,😮 chandalchoukadi 'dna'vali balake janmali hoti.(france,portugal,dutch,polish=chandalchoukadi). nantar baki subsidary firangi desh,🎉 hat milavani karun hotech.1st ani 2nd world war dakshin golardhatil kshatriy sanrakshak dev,ani manav yancha savhar karanyas gorya daityani khelaleli 'kheli' hoti.govyat portugizanchi avaidh ani kristi dharmantarit kekeli balake , mothya pramanat ahet addyapahi ,tyamule,ani govyakadun milanarya mangenizmule ,firangi govyavar varadhast thevun ahet.7 bahini ani tyanche bhau vetoba maharaj , he urvarit mulnivasiyana sambhalat ahet. Apan alpsankhyak ahot geli 75 varshe.ani jati ha firanginirmit samaj 8o%chyavar fofavala ahe.tyamule tich daitya pore nivdun yetat,tyanchya ghatak samajas var anatat.ait pahun ghyavi ya ganika vargachi .mhanun tar amruta fadanvishin ounyatalya chittapavan streeyana veshya vtavasay adhikrut karun dyayaka bassli hoti.baryach firangip chittapavanana sangalit ani jithe firangyani tyanchi avaidh balake rajgadivar sthapit keli hoti ,tithe vyavassthitpane mandale gele.ya jati gatani shudrana arakshanas adathala anala nahi,karan tyana shudranshich vivah karun arakshanacha purepur labh gheta ala,sarv kshetrat !nav kay tar prem vivah,love at first sight! Kiti te premal chittapavan,saraswat mhanavnare kudaldeshkar,gore ghare saraswat,ani gire ghare ckp,chitrapur saraswat ani asech anek jat wale! Nivdnukanchi sutre lambun firangich handal karat asatat .mulnivasiyani voting ha dikhava ahe he neet samajun ghyave.apale manobal,ani poorvaj ,kuldevata,daivate yanvar sar adachani sopavavya. Vetoba maharaj ki jay,poorvi devi ki jay,bharadi devi ki jay,tuljapurchi bhavani mata ki jay!
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 4 ай бұрын
Great job Prasad sir 💯 please Save The Konkan 🙏🙏🙏🙏🙏
@vijayaanchan417
@vijayaanchan417 4 ай бұрын
Well konkan great channel great Maharastra
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 3 ай бұрын
कोकणातील जे लोक व्हिडीओ पाहत असतील त्यांनी ह्यांचे जितके पण व्हिडिओ आहेत ते आपल्या मित्र परिवार आणि कोंकण वाशियांत शेअर करावे ह्याने जागरूकता वाढेल ❤
@manojkalamkar979
@manojkalamkar979 4 ай бұрын
Great job Prasad dada
@tusharghadi2841
@tusharghadi2841 4 ай бұрын
असे राजकीय नेते कोकणात आहेत काय ? मग कोकणी माणूस कोणाला मत देणार ? प्रसाद तुझ्या या तळमळीतून , जनजागृतीतून असे नेते कोकणात उदयास येवोत अशी इश्वर चरणी प्रार्थना.
@busywithoutwork
@busywithoutwork 4 ай бұрын
well said prasad bhau🎉 Save konkan, everyone should take part to support this initiative set by prasaad bhau..
@user-ox2hu2fq4u
@user-ox2hu2fq4u 4 ай бұрын
Prasadbhau maza tumhla pathimba ahe. Kokan japaylach have. Hi devbhumi ahe dada.
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 4 ай бұрын
Prasad Tu barobar bolat aahe. Aaplya lokaani kitihi changala vichaar karun mate dili tari sagle raj kaarani swarthi aahet.
@vitthalgothe3851
@vitthalgothe3851 4 ай бұрын
Khar bolat tumi
@tusharvartak1984
@tusharvartak1984 3 ай бұрын
भावा,मी रायगड चा आहे.सिडको येऊन देऊ नको त्यांची मनमानी कारभार चालतो please सर्वांना जागृत कर 🙏🙏🙏
@umeshmaharao7954
@umeshmaharao7954 4 ай бұрын
प्रसादचा हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा .
@rajutetambe2950
@rajutetambe2950 4 ай бұрын
Agree 100%. What should we do? Lead and we will follow. Please be part of the solution now.
@harshadkaranjekar9137
@harshadkaranjekar9137 4 ай бұрын
काही नाही आपण सगळे नागरिक ह्या नेत्याच्या दावणीला बांधलेली जनावर आहोत. त्याना माहित आहे. आपण काहीही केलं तरी ते फिरून परत आपल्या कडेच येणार आहेत. त्यानंच वोट देणार परत.
@poojahadkar4260
@poojahadkar4260 4 ай бұрын
Khup chhan
@WarliB5911
@WarliB5911 4 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 4 ай бұрын
Very true on natural ground level
@sundarprabhu4465
@sundarprabhu4465 4 ай бұрын
कोकणी माणूस प्रसाद गावडे आपली राजकीय भूमिका काय?
@MrDips2011
@MrDips2011 4 ай бұрын
एकदम बरोबर
@vitthalgothe3851
@vitthalgothe3851 4 ай бұрын
Khup dada👌
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn 4 ай бұрын
Dada aaplyasarkhe vishleshan uttam
@prashantmodak9422
@prashantmodak9422 4 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani khup mahatwacha vishay hota
@sumitpatil1238
@sumitpatil1238 4 ай бұрын
बरोबर बोललात प्रसाद दादा 👌👍👍
@sproduction3929
@sproduction3929 4 ай бұрын
Bhavaa tu rajakarnat jaa...... ekach dhyas kokancha vikas...❤
@madhavisamant4517
@madhavisamant4517 4 ай бұрын
तुम्हाला खूप शुभेच्छा 🎉...Most Lucky U r
@jaikisan3936
@jaikisan3936 3 ай бұрын
Dada tumachya karyala salam ahe tumache vichar khup gambhir asatat asech video banavat Raha
@Homegarden3866
@Homegarden3866 4 ай бұрын
We have to save sahyadri. I am from #Radhanagari. I will soon..
@dnyaneshpakhare
@dnyaneshpakhare 4 ай бұрын
खुप छान सांगितलं तुम्ही.
@sandeshtulaskar5843
@sandeshtulaskar5843 4 ай бұрын
भावा १ नंबर निसर्ग पाहिजे
@sportstourerpratz8148
@sportstourerpratz8148 4 ай бұрын
त्यासाठी तुलाच राजकारणत पुढाकार घयावा लागेल
@JS-lt4pq
@JS-lt4pq 4 ай бұрын
एकदम बरोबर केजरीवाल सारखं
@prashantkanhekar5313
@prashantkanhekar5313 4 ай бұрын
प्रसाद जी तुम्ही ज्या तळमळीने कोंकण जपायचे आहे त्यासाठी तुम्ही खूप छान प्रयत्न करत आहात .त्यासाठी तुमचे खूप आभार.तुमच्या साथीला एक खूप मोठा तुमच्या विचारला बांधील असलेला वर्ग हवा आहे.बांधील यासाठी की हा पल्ला लांबचा आहे.त्या विचारांच्या विरुद्ध उभे राहावे लागणार आहे.आत्ताच कोंकणी माणसाने जागे व्हायला हवे आहे.आत्तापर्यंत जे प्रकल्प आले त्याने कोंकण वाट लावली आहे,लोटे ,महाड, रत्नागिरी,इत्यादी chemical plant. आत्ता प्रसादजी ती माणसे जमवायला हवी आहेत.
@madhavisamant4517
@madhavisamant4517 4 ай бұрын
खरंय तुमचं
@smparulekar6103
@smparulekar6103 4 ай бұрын
मौजूद सरकारची कोंकणच्या पर्यावरणाला धरून विकास व्हावा अशी दूर दूर सुध्दा मानसिकता नाही
@JS-lt4pq
@JS-lt4pq 4 ай бұрын
प्रसाद लाड, प्रवीण दरेकर राणे शेलार आणि आता दीपक केसलकर आणि सामंत सर्व दलाली करत आहे गुजराथी लॉबी साठी
@vijaychavan5320
@vijaychavan5320 4 ай бұрын
आज राजकारणी लोक जनतेला गृहीत धरतात कारण त्यांना माहिती आहे पैसे देऊन दारूच्या पार्ट्या देऊन आपण निवडून येऊ शकतो त्यामुळे जनतेने आपल्यातून एखादा उमेदवार निवडला पाहिजे पैसे न घेता म्हणजे तो तुमचे काम करेल नाहीतर पैसे खर्च करणारा तो परत त्यातून पैसा निर्माण करण्याचा विचार करणार आपण आपले मत हजार रुपयाला विकतो तोच समोरचा व्यक्ती 50 कोटीला वगैरे त्याचं मत विकतो
@ConfusedSnowyOwl-mx7nk
@ConfusedSnowyOwl-mx7nk 4 ай бұрын
Agdi barobar
@sharadbhilare7488
@sharadbhilare7488 4 ай бұрын
भावा तुझ्यासारखे निसर्ग प्रेमी राजकारणात आले तरच हे बदल घडून येतील.
@memalvani8374
@memalvani8374 4 ай бұрын
👌👌
@ApnaIndia1
@ApnaIndia1 4 ай бұрын
Big fan sir
@user-tz4wr9hq9x
@user-tz4wr9hq9x 4 ай бұрын
तू लोकसभेला उभा रहा नक्की निवडून येशील..🙏
@kisansavant2432
@kisansavant2432 4 ай бұрын
Good
@manishamorajkar8396
@manishamorajkar8396 4 ай бұрын
Kay nay kokanat netyanche lalpushe khup asat kokanat lokanka dada lagatat .tenka sataranje uchaluk avadtat paishe khatat ani matdan kartat .tenchi rajkiy bhumika kayasatali
@vilasbhopi4808
@vilasbhopi4808 4 ай бұрын
दादा तुझे खूप छान विचार आहेत
@mayursonawane9431
@mayursonawane9431 4 ай бұрын
The Real Truth Sir ❤
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 4 ай бұрын
👍👍👌👌
@satyavanbhute1221
@satyavanbhute1221 4 ай бұрын
नक्कीच लावणार आहे
@anantparab3200
@anantparab3200 4 ай бұрын
देव बरे करो
@sureshgawade9129
@sureshgawade9129 4 ай бұрын
🙏🙏
@sarveshgawas8848
@sarveshgawas8848 4 ай бұрын
Barobar ahe
@sardarpatil1563
@sardarpatil1563 4 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@archanasutar4384
@archanasutar4384 4 ай бұрын
Kharokarach agdi barobar ahe Amcha kokan ahe tasach rahu de
@sachinghadi4391
@sachinghadi4391 4 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@user-re7zc4ev9c
@user-re7zc4ev9c 4 ай бұрын
🎉❤
@maheshshinde5673
@maheshshinde5673 4 ай бұрын
👍
@Konkanland_and_plots
@Konkanland_and_plots 4 ай бұрын
एक तरूण उमेदवार म्हणून तुम्ही लोकसभा फोरम भरावा असे मला वाटते..
@milugoankar663
@milugoankar663 4 ай бұрын
तुमचा प्रत्येक विडिओ मनाला भिडणारा असतो तुमच कौतुक कराव तेव्हड थोडच
@vinitvichare
@vinitvichare 4 ай бұрын
महाविकास आघाडीची बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी बद्दल आणि कोकणातील इतर प्रदूषणकारी प्रकल्पांबाबत भूमिका काय ती त्यांनी जाहीरनाम्यात जाहीर करावी...
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 14 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 49 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 114 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
NEW MAFIA EPISODE INCOMING 🖤
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 8 МЛН
si tenge menyamar jadi polisi farel #shorts #viral
0:19
Keluarga Hakiki chanel
Рет қаралды 12 МЛН
Tom and Jerry (mud) wait for end 🔚😂
0:39
Nemi Shorts
Рет қаралды 16 МЛН