कोकणातले इतर युट्युबर एकिकडे आणि प्रसाद चे विडीओ एकीकडे अप्रतिम व्यक्तिमत्व प्रदर्शित होत आहे
@Amarjavan92 жыл бұрын
✌😍
@supriyam81942 жыл бұрын
भावाशी तुझ्या सारख्या काम करुक खूप हिम्मत लागता आपली माती , आपली माणसा जपून हयल्या लोकांच्या तसोच निसर्गाच्या भल्याचो ईचार करणारो तुझ्या सारखो झील कोकणातल्या प्रत्येक घरात जन्माक येवक होयो. तुका उदंड आयुष्य लाभो ह्याच आई सातेरिक गाऱ्हाना.🙏 मी रवतय मुंबैक पण गाव माझा सावंतवाडी ( मळेवाड) खूप वाटता रे सगळा सोडून गावाक येवचा पण आमच्या नशिबात नाय पण तुझे व्हिडिओ बघान खूप समाधान मिळतं देव तुझा भला करो
@soniyatawade58672 жыл бұрын
निसर्गाला पहाटे पडेलेले एक सुंदर असे स्वप्नं म्हणजे आपले सावंतवाडी... अभिमान आहे सावंतवाडीकर असल्याचा
@subhashgawde33202 жыл бұрын
प्रसाद,सावंतवाडीचा बाजार आणि परिसर दाखविल्या बद्धल धन्यवाद, सुंदर भौगोलिक रचना लाभलेले आणि कुणाला ही भुरळ पडावी असे हे शहर आहे, a lovable city. 👍👍
@narayanbodke33822 жыл бұрын
प्रत्येक वलोग येण्याची एक आतुरता असते. खरच शब्द कमी पडतील अशा पद्धतीची जीवनशैली आहे कोकणामधली. Lots of love from नाशिक
@KonkaniRanmanus2 жыл бұрын
Thank u so much sir🥰🙏
@deepaksawant29672 жыл бұрын
अतीशय सुंदर सावंतवाडी...कोकण म्हणजे पृथ्वीतळावरील SWARG
@mandarbhave24272 жыл бұрын
अप्रतिम। कोकण म्हणजे कॅलिफोर्निया आहे। कोकणात जन्म झालेले सगळे खूपच भाग्यवान आहोत
@mimumbaikar452 жыл бұрын
कोकणाचे सर्वात अत्युकृष्ठ आणि क्रमांक एक चे विडिओ चॅनेल . . नेहमी प्रमाणे खुप सुंदर वलॉंग प्रसाद . . देव बरे करो!!
@anilgudekar43116 ай бұрын
प्रसाद, खर आयुष्य तूच जगत आहेस. आम्ही नुसतं शहरात गाढवासारखे राबत आहोत.
@prasadsardesai2 жыл бұрын
लकी रे तु. खऱ्या अर्थाने जगतोयस ...आम्ही फक्त दिवस ढकलतोय शहरात. कोकणात खरं जीवन आहे .. प्रचंड हेवा वाटतो तुझा मित्रा .
@pallavisteachingideas57712 жыл бұрын
आवडलेल्या गोष्टी.. व्हिडिओ ची सुरुवात मालवणी कवितेने केली घे रे झिला, असे प्रेमाने सांगणारी आजी प्लास्टिक पिशवी नको असे भाजी घेताना सांगितले सावंतवाडी चे सुंदर दर्शन.. कुडाळ येथे ही दर रविवारी दुपार पर्यंत खास गावठी बाजार भरवला जातो. अशा बाजारातून फिरताना तसेच तुमचा व्हिडिओ पाहताना जाणवलं की आपल्या परिसरात पिकवले जाणारे हे अक्षरशः सोने आहे, पण अशी भावना हा माल पिकवणाऱ्या शेतकऱ्याची सुद्धा हवी.. करायचे म्हणून रेट्याने केले असे नको.. आणि तो माल बाजारात विकताना त्या मालाचे महत्व समोरच्या व्यक्तीला सांगितले गेले पाहिजे, खासकरून बाहेरून येणाऱ्या लोकांना. आपल्या जिल्ह्यासाठी तुमची सुरू असलेली धडपड नक्कीच प्रेरणादायी आहे.
@KonkaniRanmanus2 жыл бұрын
खूप चांगले निरीक्षण केलेत आपण...धन्यवाद🙏
@vikasdatekar10662 жыл бұрын
प्रसाद , नमस्कार तुझ्यामुळें हे सावंतवाडी बाजार आणि परिसर पाहायला मिळतो , काहि प्रमाणात आम्हाला देखील आमचे क्षण आठवतात आणि आम्ही त्यात हरवून जातो असो या सर्व माध्यमातून तु आम्हाला ह्या सर्व गोष्टी दाखवतो तुझे खूप खूप आभार
@sunilrawool7968 Жыл бұрын
प्रसाद लय भारी मित्रा हे कोकण चे निसर्ग वाचवण्यासाठी सतत झटत आहेस तुला सलाम माझा
@udaykawalekar27752 жыл бұрын
खरच स्वर्गात राहाताय तुमि
@GauravVichare2 жыл бұрын
व्हाजता गराजत, कोने देशीचो राजा येतो बाय मिरग म्होवारता, बाय मिरग म्होवारातो थेंब गळला मोतियाचा दरया दिसे काळाकिट भूमी न्हेसली हिरया चिट... बाय मिरग म्होवारता गाईच्या वासराने, जुवाला गे, खांदा दिला माईच्या पुतराने रुमनेला गे, हात दिला बाय मिरग म्होवारता पावसवाचून गे भूमीला गे नाही पीक भरतावाचून गे संसारात नाही सुख बाय मिरग म्होवारता - प्रभाकर भोगले(2007), कोकणरंग
@satishsalvi742 жыл бұрын
Chaan kavita👍
@shankarkandale79942 жыл бұрын
Love you ......nice subject and start with Powm
@sumanmore68782 жыл бұрын
वाह प्रसाद खुप छान कविता आणि तुझा आवाज लई भारी असाच छान छान कोकणी कविता गात जा🏝️🏝️🌄🌴💐🌹
@prashantmodak94222 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खरंच ते सोन स्वरूप होत ह्याची योग्य मार्केटिंग आणि बाजारपेठ उपलब्थ झाली पाहिजे तरच त्या गावातल्या लोकांला खूप चांगला मोबदला मिळेल
@chandrashekharmahure58752 жыл бұрын
Kharach kiti bharbharun milale ahe konkanala.. Ani hyach sanrakshan -sanvardhanach kaam aapn nispruhapane karat ahat... kharach apla tyag v samarpanala Vandan❤❤ JAI SHRI RAM
@vaibhavrane64202 жыл бұрын
Wa Prasad.. wa..Asach Malvni bol..Asech Marathitun video banav..wa khup bhari vatata...Apli Malvani bhasha lay bhari...👍👍👍👍
@vibeswithaaru6912 жыл бұрын
Prasad tu aani tuzo aawaj ani tuze vichar bharich
@dayaghanprabhudesai38122 жыл бұрын
Maze aajol savantwadi. June divas aathvle. He gav khup aavdate. Moti talav, patkar mandir, Narendra donger sarech apratim.
@bhaveshkolwalkar5690 Жыл бұрын
सु प्रभात प्रसाद दादा आमि तुमच्या सोबत आहोत कोकण म्हणजे देव पृथ्वीवरचा स्वर्ग आहे कोकण आपलाच आहे कोकण 🌳🌳🌲🌲🌲🌿☘️☘️☘️🍀 वाचवा 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप सुंदर
@vilaskhaire36172 жыл бұрын
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
@aartibhave16112 жыл бұрын
प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगळेपण आहे , बघायला छान वाटत, अस वाटत आपणच गावी फिरत आहोत
@sandipwagh3932 жыл бұрын
खुप छान होता कोकनि मेवा
@madhurajchaphekar36382 жыл бұрын
Awesome विडिओ छान
@vanitapawaskar49012 жыл бұрын
प्रसाद सावंतवाडी माझे गाव आहे,माझे गाव दाखवल्यामुळे आभारी आहे, व्हिडीओ मोठा हवा होता लाकडी खेळण्यांची दुकानें दाखवली असती तर बरे झाले असते
@deepadabhne90732 жыл бұрын
खुप छान काम करत आहेत. यशस्वी भव.
@shaileshkadam6502 жыл бұрын
अप्रतिम विडिओ प्रसाद
@pravinmhaske68122 жыл бұрын
Nice ..Khup chan from Delhi
@kerkarkiran2 жыл бұрын
प्रसाद तु वाली घेताना प्लास्टिकची पिशवी नाही म्हणून सांगितलंस, ग्रेट अशी सवय प्रत्येकाने लावली पाहिजे, आपला निसर्ग आपणच जपला पाहिजे.
@govindfatik6062 жыл бұрын
मित्रा तुला पाह्यलं की मन प्रसन्न होतं, खुप प्रगती करावी ही शुभेच्छा
@nandanasalvi2 жыл бұрын
कधी मिळेल हे सगळं पाहायला अणि चाखायला? 43 वर्षांपूर्वी भारत सोडला, पावसाळ्यात यायला जमत नाही तु जाम अणि सोल असे शब्द उच्चारतोस, लहानपणीच्या आठवणी डोळ्यातून वाहतात... तुला thanks बोलू की काय करू, हेच कळत नाही...
@akhildon821910 ай бұрын
माझा आजोळ सावंतवाडी ❤️❤️
@janicedcunha90922 жыл бұрын
The sky is so inviting, White clouds drifting, Ranmanus singing. Monsoon is on it's way, Sawantwadi will be a homestay, For those who are looking forward to a rain holiday. Beautiful streets, Fresh farm treats. Paradise on earth, I'm at a loss for words. Hooray 👍💞💜👌🥳🥳
@KonkaniRanmanus2 жыл бұрын
Thanks
@shantanukaduskar64142 жыл бұрын
Your every comment is very preeti,words are very meaningful
@janicedcunha90922 жыл бұрын
@@shantanukaduskar6414 thanks for ur kind appreciation 💜
@sandeepkuveskar84522 жыл бұрын
Janice Whenever I saw the vlog of Kokani Ranmanus,That i noticed about u r comments on this vlog is very beautiful. And heartthrob... U r really enjoy the vlog of Prasad gawde.
@janicedcunha90922 жыл бұрын
@@sandeepkuveskar8452 I'm Humbled by your kind appreciation, thanks and warm regards 💞💜
@sawantsawant30612 жыл бұрын
प्रसाद...तुझे व्हिडिओ आता लय लहान वाटाक लागले. मोठे बनव. सर्वच गोष्टींनी तुझे व्हिडिओ छान असतात. त्यातल्या कण्टेंटबरोबर, तुझी निवेदन शैली,सादरीकरण आणि आवाज. 👍
@vitthalmestry330 Жыл бұрын
Mastach
@reshmashaikh80652 жыл бұрын
Chan video banvla ahe bghun mann parssna zale 👌👌👍👍
@aditimhadgut27102 жыл бұрын
Sawantwadi la kharach nisargacha vardhan aahe, pan evadach ki tya Sawantwadi cha vaibhav japla pahije! Talavachi paristit pahun vait vatta!
खूप छान व्लोग् .... नेहेमी प्रमाणे निसर्गाने नटलेला व्लोग् ...
@ramakantsawant79502 жыл бұрын
Very nice market & Malvani day Hotel.
@ShivprasadVengurlekar2 жыл бұрын
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीा पूर यावे पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडून गावे गुंतलेले प्राण ह्या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदुनी बेहोश होता शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे ! - बालकवी
@gtakalkar39042 жыл бұрын
नमस्कार प्रसाद, मिरगाचो बाजार, छान आहे विडीयो, वेगळ्या विषयावर! बाजार हा कोकणातील जनतेचा आवडीचा व महत्त्वाचा विषय! 💐🌺💐🌺🙏टाकळकर परिवार औरंगाबाद
@KonkaniRanmanus2 жыл бұрын
धन्यवाद टाकळकर सर
@meenawalanju54522 жыл бұрын
व्हिडिओ आवडला.
@kiranbhaidkar59502 жыл бұрын
अप्रतिम
@rahulborse84802 жыл бұрын
Wonderful place to visit Sawantwadi, lot of new things I had seen in this video
@mangalapanchalsutar75612 жыл бұрын
खुप छान कोकणी बाजार
@sukhadakudtarkar36672 жыл бұрын
👍👍
@mitalitawde58242 жыл бұрын
Tuze video pahatana far prasann watathe. Mala tuze video prachand awadtat. Nisargha madhil watawaran farch sunder apratim. Mala tya sarwa aj hi awadalya. Kiti premana tya tuzashi bolat hotya. Ase niragas prem kokanatch anubhawayala milathe. 🙏🙏🙏👍👍👍
येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणाकंच वाचवचो आसा 🌴🥭 प्रसाद, आभारी आहे तु आमच्या बाजारात इलंस. विशेष कोकणाची संस्कृती व इथली खाद्य संस्कृती दाखवतोस.
@kakadeyogesh2 жыл бұрын
Visiting konkani bajar is always a treat, i experianced Vengurla, Malvan, Sawantwadi & small bazar in choukul too, always try to buy that stuff which you cant get in urban city market
@KonkaniRanmanus2 жыл бұрын
🙏🙏❣️❣️
@balkrishnagavas63252 жыл бұрын
This year I missed Mirgacho Bajar pan Mitra Prasad mala tu Wadichya Mirgachya Bajarat pher Fatka marun anlas Thank You Very Much Aaba
@shrikantsawant22572 жыл бұрын
thanks for all .missed 7years .very good show.I am from kunkeri and settled in california .keep up all events .
तुझा आवाजच इतका मस्त आहे.. ही शांत पणे ऐकावा वाटतो..🥰
@purvatambe74552 жыл бұрын
Beautiful Sawantwadi.
@om83062 жыл бұрын
Vlog very nice, Sawantwadi truly beautiful
@lalitawaghewaghe20432 жыл бұрын
सुंदर निसर्ग
@lonnirohnov60842 жыл бұрын
सुंदर...👌👌
@gauravigawas35732 жыл бұрын
Proud to be sawantwadian😎😎😎😎
@abhijitnaik33042 жыл бұрын
Hotel real bhari mi jewly ..party pn thych amche karan jewan ek no
@priyapimprikar19702 жыл бұрын
Very nice Prasad 👌
@reshmasahani67792 жыл бұрын
कोकण खुप सुंदर आहे 👌🏻👌🏻
@pitambarpatil71102 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ 👍
@anandghadi11652 жыл бұрын
Malvani Days restaurant visited last Friday. The food was delicious. Pomhpret tandoor, Chanak Fish, Prawns Masala is very tasty. A very good restaurant came to know from your blog. Thanks. Keep posting such information.
@savitapriolkar17382 жыл бұрын
Khup chan 👌👌👍👍
@generalsearch74655 ай бұрын
जे करायचा आम्ही प्रयत्न करतोय.
@anandpawaskar89382 жыл бұрын
Wadicho bajar..
@user-ch9zy3co1x2 жыл бұрын
खूप छान 👌
@rajeshpujare76072 жыл бұрын
Prasad you are great..👍👍👍👌👌👌
@shwetadayalkar41392 жыл бұрын
Prasad tuz aavaj jri yekla tri khup chan vatato uttam jivan shyili dakhavtos 👍
@makarandsavant98992 жыл бұрын
Good evening. Thanks for the vlog. It refreshed my recent visit to sawant wadi. Truly nostalgic. Thanks once again.
@vitthaldolas28662 жыл бұрын
Beautiful nature 🌹🌹🌹🌹
@satyjeetsawant17172 жыл бұрын
एक नंबर आमची सावंतवाडी....कोकण.
@r-forreading47572 жыл бұрын
Fantastic video. I can imagine me shopping in the market as I m planning to settle in Konkan in my retirement days.
@rakeshbhoir4922 жыл бұрын
एकही परप्रांतीय दिसत नाही... समाधानाची बाब.
@1171shk2 жыл бұрын
Excellent presentation! Superb Narration Awesome photography To top it all is ur voice quality.....great!
@Spider77442 жыл бұрын
माझो मित्र पण थैसर च राहता... खूप छान असा सावंतवाडी....