Рет қаралды 28,006
लांजा तालुक्यातील डोरले या गावातील श्री अनंत दईत. यांनी स्वतःच्या बागेत शेळीपालन चालू केले आहे.एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन खूपच उपयोगी आहे. 500 हापूस आंब्याची बाग असणारे अनंत दईत हे कोंबडी पालन देखील करतात. त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
अनंत दईत - 9921911597
#goatfarm #koknatilshelipalan #शेळीपालन #बकरे #goat #rajapurisandesh