Рет қаралды 34,159
कोकणातील अतिशय जागृत चाळा देवस्थान श्री देव मायापूर्वचारी तुमचे प्रश्न अनेक उत्तर एक कौलप्रसाद
हे देवस्थान सावंतवाडी,मळगाव येथे आहे.
हे देवस्थान अतिशय जागृत चाळा देवस्थान आहे.
येथे कौलप्रसाद घेतला जातो त्या शिवाय तोड केली जाते.
पहिल्यांदा भूतनाथ त्या नंतर मायापूर्वचारी व त्या नंतर नितीचे पाषाण व इथेही तोड झाली नाही तर शेवटी खरोबा चाळा येथे १००% काम होतेच.
तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क देत आहे.
श्री. अंकुश राऊल काका 075884 70397
श्री. सुधाकर गावकर काका 094218 53912
हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......