Рет қаралды 284,552
गावाकडे स्वतःच एक छोटस घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यात जर हे घर कोकणात असेल तर आनंद काही वेगळाच असतो. कोकणात चिरेबंदी घर आपण पाहतो पण ही घर कशी बांधली जातात हे आपल्याला माहीत नसत तेच आपण आज पाहणार आहोत.
संपर्क - 9699599705 शाम भोवड
#kokanhouse #home #kokanatilghar #kokanghar #चिरेबंदीघर #laterite #lateritecnstruction #lateritestonehouse #rajapurisandesh