एकदम ग्राउंड लेव्हलवर येऊन बनवला एपिसोड खूप कष्ट घेतलेस लकी,तुझा साथीदार पण खूप छान माहिती देत होता, मस्त एपिसोड !!
@dhirajsinghrajput7226 Жыл бұрын
जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला बेळगावात बसून देवगड, मालवण, रत्नागिरी असे कोकणातील आंबे खायला मिळतात. हे खरोखरच भाग्य आहे आमचं. सर्व आंबा बागायतदार, शेतकरी यांचे खूप खूप धन्यवाद!🙏🙏 आणि राहूल विशेष करून तुझे खूप कौतुक आणि आभार ही सर्व माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद!🙏🙏 Love from BELGAUM ❤️😊
@suhaslande1369 Жыл бұрын
लकी मस्तच मी एक शेतकरीच आहे पूर्वी भाजी फुले पीकवायचो पहाटे पहाटे मार्केट ची मजा बघण्यासारखी असते शेवटी सगळा विश्वासाचा खेळ आहे सिझर ने छान माहिती दिली धन्यवाद असंच चालू राहू दे
@sachinpatil3458 Жыл бұрын
खुप छान माहिती ... आम्ही येथून अंबे विकत घेतो... तणवाडे ऍजेंत चा लिलाव खुप सुंदर असतो..
@abhishekpawar1929 Жыл бұрын
चांगला विडिओ बनवला. आंबा लिलावाची माहिती मिळाली.
@rohitbhoite1500 Жыл бұрын
Yes informative video big Thumbs up👍👌
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@PabhaHarnol Жыл бұрын
Very useful information
@sushantkurangi1089 Жыл бұрын
बेळगावमध्ये राहून आम्हाला जितकी माहिती नव्हती तितकी महिती तुम्ही दिलीत. मस्त झाला व्हिडिओ. देव तुका बरे करो 😊😊
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Khup mehanat gheun banvlela apratim vlog.... Very very nice video
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@amitpatilbgm Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली....दादा
@PoonamandAbhijeet Жыл бұрын
Very informative video..cezar very hard working..thanks Lucky dada and Cezar.
@sushantasolkar2895 Жыл бұрын
Nice video.. great information... With hard working person 💪
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@malvanipanda9251 Жыл бұрын
मस्त माहिती दिलीस दादा तुझ्यासाठी पन बिग थम्स अप
@vinyabhatkya Жыл бұрын
Beautiful and very informative video.
@canceicaogodinho Жыл бұрын
Wow lovely mangoes.
@rahulgangawane2887 Жыл бұрын
Nice information , Mast
@manoharbhovad Жыл бұрын
खूपच छान 👍
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you 😊
@SanjayPatil-gp7rc Жыл бұрын
Veryniceinformation thanks
@vinodpatil6150 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ झाला धन्यवाद
@mrinmayeeparkar117 Жыл бұрын
Excellent video 👌👌👍
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@apurvchavan5431 Жыл бұрын
Zaid hotel chi mutton biryani kashi vatali dada? ❤ from belgav
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan Vlog! ❤
@shivramarolkar1030 Жыл бұрын
Very good news Sir Mast 👌 👍 🙏
@sarojkulkarni4904 Жыл бұрын
I am a long time follower from belgaum. Great info dada
@hemanttalawar6781 Жыл бұрын
Mast video🎥💕💯 ami belgavkar jai Maharashtra
@omprakashnaik5074 Жыл бұрын
देवगड हापूस आंबा महणुन येथे लोकल आंबा बॉक्स मध्ये विकला जातो. व त्या बॉक्स वर फक्त मराठी लीहले जाते.पण बाकी वेळी यांना मराठी चालत नाही.
@थोरलपाटील Жыл бұрын
ते सर्व मराठी आहेत. हा प्रॉब्लेम क्या चुत्या कांनड्यांचा आहे. पण त्यांना पण आमची मराठी पोर पुरून उरतात.
@ganeshakolkar7782 Жыл бұрын
Santra, mosambi ,sitaphal ch market ahe ka dada tith
@raghunathgosavi9171 Жыл бұрын
Khup mehanat keli tumhi 😊
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@kdhunari Жыл бұрын
Chhan Mahiti!!! ❤
@pandityerudkar7467 Жыл бұрын
Happy journey
@johnalmeida4634 Жыл бұрын
बेळगाव अनलिगल कर्नाटकत आहे, खर तर महाराष्ट्रात आहे
@rahulgadhav3933 Жыл бұрын
Dada belagavi already Karnataka madai hai😊😊
@rahulgadhav3933 Жыл бұрын
Dada tumhen Arjun parent Belgaum madhe aaye Kai
@BlindVloggerSairaj Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@omprakashnaik5074 Жыл бұрын
पुढच्या आठवड्यात आंबे फेडतील का? मालवण ला आल्यावर.
@chetanlangarkande6794 Жыл бұрын
Belgav Madhe Apale Swagat Ahe, belgavla ahe ka ajun ki Nighala gavi
@chetanlangarkande6794 Жыл бұрын
belgav madhe Devgad chya box madhe Karnatakacha Aamba davgad mhanun vikala jato
@prashantpatil1473 Жыл бұрын
दादा मी बेळगावचाच,,तुझे सगळे वीडियो पाहतो मी...
@HinduAyodha Жыл бұрын
*Hardik Swagat apla Belgaum mada bhau....💥💥💥💥💥💥💥🙏*
@RekhaNarwane Жыл бұрын
😊😊
@Kokanchogaja Жыл бұрын
Kaju market pan dakhav na
@MalvaniLife Жыл бұрын
👍👍👍
@bhushangarud4973 Жыл бұрын
6th ❤️ 👍
@satishbudhan3689 Жыл бұрын
दादा मी पण डाळिंब चा धंदा करतोय पंढरपूर पासून डाळिंब बेळगाव मार्केट मध्ये आणतो 42 गावे आहेत बेळगाव मार्केट मध्ये बेळगाव मार्केट मधला संपूर्ण माहिती आहे मला
@ashaadivarekar685 Жыл бұрын
Vasai madhe supply karta ka
@MalvaniLife Жыл бұрын
Nahi
@uttamchougule7540 Жыл бұрын
लकी दादा आणि कधी येणार बेळगांवला? दादा भेटायच होत तुला,
@MalvaniLife Жыл бұрын
Lavkarach 👍
@nutanprinters3426 Жыл бұрын
Lucky dada Tuzya mahitala ekada changala bagayatdaar asel tar Tycha number bheytu shakto ka mala mumbai madhe aambe cell karyache aahe next year madhe qty madhe
@MalvaniLife Жыл бұрын
👍👍👍
@Rahulgadekar Жыл бұрын
व्यापाराचे फोन नंबर शो केले असत तर बरं झाल असत भाजी मार्केट दाखवा बेळगावच व माहिती पण सेम अशीच दाखवा
@ganpatigode6940 Жыл бұрын
Mango supplier cha contact number naahi dila aapan
@AbhijeetParab-rn2el Жыл бұрын
Tumhi jitue Pani bharayla thamblat ti nagzari ahe. Satam maharajani nirman keleli ahe. Far changla itihas ahe danoli cha. Maharajanfhya mathala bhet dya.
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@dinkar459 Жыл бұрын
दादा बर वाटलं बेळगाव ला आल्या बद्दल,,,
@MalvaniLife Жыл бұрын
👍👍👍
@459rahul Жыл бұрын
मालवण तालुक्यातील शेतकरी देवगड नावाने आंबा विकतो. ही ग्राहकांची फसवणूक आहे.
@MalvaniLife Жыл бұрын
आंब्याचे बॉक्स हे त्याच नावाने प्रिंटिंग करून येतांत. रत्नागिरी पासून ते वेंगुर्ल्या पर्यंतची भौगोलीक परिस्थिती सारखीच आहे जी हापूस आंब्याला अनुकूल आहे. थोडा आपण देखिल अभ्यास करुन कमेंट करा.
@mahadevrawoot7452 Жыл бұрын
नमस्कार मी बेळगावकर
@MalvaniLife Жыл бұрын
🙏🙏🙏
@omprakashnaik5074 Жыл бұрын
आज मी मुद्दाम फ्रूट मार्केट ला जावून आलो, देसाई फ्रूट स्टॉल ला visit केली व चौकशी केली मालवण अंब्या ची व काल जो आंबा 700 रूपे ला लिलाव झाला त्याची किंमत 1200 रूपे सागितले.
@satishbudhan3689 Жыл бұрын
बरोबर आहे त्याचं कमिशन आहे ते पाचशे रुपये
@satishbudhan3689 Жыл бұрын
45 गाळे आहेत एका गाड्याची च रेट माहिती आहे का आपला पगार काढणार आपला गळ्याचे भांडण काढणारे लेबर पगार काढणार त्यानंतर तुम्हाला रेट सांग ना तेही बेळगाव करना पसंद नाही रेट
@satishbudhan3689 Жыл бұрын
मी पण बेळगाव जिल्ह्याच्या बाजूचा आहे एक दिवस सोडून एक दिवस बेळगाव मार्केटमध्ये असतो बेळगाव मधले लोक कंजूस शंभर रुपये चा महाल पंचवीस रुपये मागतात आपण पण बेळगाव मार्केटमध्ये धंदा करतो मला माहिती आहे
@nareshkambli1972 Жыл бұрын
छान .. भरपूर भाव मिळाला तर मिडल ईस्ट ला सुद्धा आंबा निर्यात करावं.. महाराष्ट्र तील पुणे , मुंबई मार्केट मध्ये विकून काही ही उपयोग नाही, चांगला पैसा नाही मिळत.. म्हणे कोकण ची माणसे साधे भोळी.. नरेश ग कांबळी. मूळ गाव रेवंडी मुंबई.
@poonambarde2244 Жыл бұрын
Hi
@shrikantbirje46 Жыл бұрын
मालवणचा आंबा देवगड कसा झाला?
@MalvaniLife Жыл бұрын
खर तर हा प्रश्न तुम्ही बॉक्स बनवणाऱ्या कंपनी ला विचारा ते बर होईल..... आणि घेणाऱ्याला पण माहीत आहे की हा आंबा मालवणचा आणि वेंगुर्ल्याचा आहे कारण लिलाव पुकारताना बागायतदाराचे नाव पुकारले जाते..... तुम्ही असे बोलताय जसं मालवण कर्नाटकात आलं. 😊
@shrikantbirje46 Жыл бұрын
@@MalvaniLife देवगड आंब्याला पॅटर्न मिळाल आहे.प्रत्येक तालुक्यातल्या टेस्ट वेगवेगळ्या आहेत. इथे कर्नाटकचा प्रश्न नाही.
@MalvaniLife Жыл бұрын
बागायतदार हा छाती ठोक सांगतो की हा आंबा मालवणचा आहे की वेंगुर्ला. आता या व्हिडिओत बघा फोंडेकर आणि झुबेर हे मालवण आणि वेंगुर्ला वाले. सीझन संपत आला तरी ६०० आणि ९०० चा रेट मिळाला ना.... ते देवगडवाले नाहीत हे अख्ख मार्केट जाणते. मुळात हे बॉक्स बनवणारे सरसकट देवगड हापूस म्हणून छापतात. यावर कधी विचारणा केली आहे का ???
@Vinci848 Жыл бұрын
देवगड हापूस हे फळाचे वाण आहे. वेंगुर्ला ४ काजू देवगडचा बागायतदार वेंगुर्ला काजू सांगून विकणार.देवगड काजू म्हणून नव्हे.
@virendramane9671 Жыл бұрын
Lucky kokan tikala pahije kokan aahe tar mansoon aahe mansoon aahe tar pani aahe pani aahe tar jivan ,sheti aahe pan rajakarnyan kay samjena aase zal aahe pachim maharastra madhe tar sagale express way honar aahet shetkari bhumi heen honar aahet vikasachya nawa Khali business loby japali jat aahe shetkari kastkari chote vavasayik yana kon wali nahi ,motya vavasayik Yana loss zala ki government aahe pan chotya na kon nahi
@surendrapatil9212 Жыл бұрын
देसाई चार नंबर भेटेल काय
@surendrapatil9212 Жыл бұрын
फोन नंबर किती
@HINDI_FLIMS_1212 Жыл бұрын
मालवण मदे कुटे राहता तुम्ही
@HinduAyodha Жыл бұрын
*Hardik Swagat apla Belgaum mada bhau....💥💥💥💥💥💥💥🙏*