कोकणातील फळ भाजी शेती | Vegetable Farming in Village (Konkan)

  Рет қаралды 13,015

Sahyadri Te Kokan

Sahyadri Te Kokan

2 жыл бұрын

#KONKAN #BhajiMala #Vegetable #BhajiSheti #ROHA #Raigad #VegetableFarmingKokan #Falbhaji #konkani #kokankar #kokan #marathivlogger #nature
मित्रांनो या व्हिडिओ मधे आपण गावाकडची फळभाजी शेती कशी असते ते दाखवले आहे. कोकणातील शेतकरी म्हणलो की ताठ मानेने जगणारा साधी सरळ अशी वेशभूषा असणारा माणूस आपल्या समोर येतो. पण खरंच असे असते का मेहनत आणि परिश्रम करून तो आपला प्रपंच चालवत असतो. जरी कधी व्यवसायात नुकसान झालं तरी तो परिश्रम करण्याची जिद्द कधीच सोडत नसतो. अशी आपली भूमिका कोकणी शेतकरी आपल्या जीवनात कायम बजावत असतो.
असेच एका कोंकणातील शेतकऱ्याच फळभाजी शेतीचा व्यवसाय आणि त्याबद्दल माहिती आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत. तर विडिओ पूर्ण पहा.
आजच्या व्हिडिओत आपण भाजीची शेती करणाऱ्या महादेव मामांना भेटणार आहोत व त्यांच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत,
कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
ही भाजी कुठे व कोण विकते,
ह्या भाजीला बाजारात काय भाव मिळतो,
साधारण या मळ्यासाठी किती खर्च येतो,
आणि बरंच काही...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअर देखील करा.
ज्यांनी या व्हिडिओ बनविण्याच्या कार्यात आपली मदत केली आहे, ते म्हणजे महादेव भगत त्यांनी आपल्याला मळ्याची सैर करवली व त्यांच्या व्यवसाय बद्दल माहिती दिली आणि आपली ही व्हिडिओ यशस्वी पणे पूर्णत्वाला गेली, तर त्यांचे सहयाद्री ते कोकणच्या टीम कडून खुप खुप आभार.
जर तुम्ही रोहा मधे राहता तर त्यांच्या मळ्याला नक्की भेट द्या आणि ताजी भाजी अगदी स्वस्त दरात सोबत घेऊन जा 🙏
जर तुम्हाला त्यांना संपर्क करायचे असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आणि मोाइलद्वारे संपर्क साधू शकता.
(महादेव भगत, मु. पो. विरजोली, तालुका रोहा, जिल्हा रायगड)
मोबाईल क्र. 9112447249
A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असली तर नक्की Like करा Share करा आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी Subscribe करा आपला KZbin channel #सह्याद्री_ते_कोकण
Subscribe : / @sahyadritekokan
नवीन व्हिडिओच्या update साठी follow करा आपल्या Instagram वर.👇
/ sahyadri_te_kokan
Thanks for Watching this Video
My other videos links in bellow:
पालखी सोहळा : • कोकणातील शिमगा | ग्राम...
होळी उत्सव : • कोकणातील होळी उत्सव | ...
खाडीतील कालवांचे सुक्क : • कोकण खाडीतील कालवांचे ...
कालवं कशी काढतात : • खाडीतील कालवं कशी काढत...
पारंपारिक लग्न सोहळा : • कोकणातील पारंपारिक लग्...
हळदीचे जेवण : • कोकणात केला हळदीचे जेव...
#Kokanfarming #indianfarmer #vegetablefarming #Sahyadri #Roha #haritRoha #Kokanculture
#SahyadriTeKonkan #SahyadriTeKokan #Kokankar #KokanVlogs #KOKANFARM #SHETI #SHETAKARI #FRUITS #Kokan #KokanatilMala #KokanatilShetkari #kokanatilFalbhaji #SForSatish #MiKokaniNikhil #kokanatilFalbhajiSheti #MehanatiShetkari #VangaBhaji #KobiBhaji #Veg #फळभाजी #VegetableFarming #Maharashtra #kokan #Roha #Konkan #Raigad #Murud #Alibaug #BrinjalFarm #Dudhi #VegetableFarmIndia

Пікірлер: 63
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 2 жыл бұрын
मामांनी मळा खुप छान फुलवला आहे मामांच्या मेहनतीचे चीज झाले आहे शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे व्हिडीओ मस्त बनवले आहे
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sanjaybhagat4560
@sanjaybhagat4560 2 жыл бұрын
छान विडिओ बनवला आहेस निलेश मामांनी खूप मेहनत घेतली आहे अतिशय सुंदर मळा बनवला आहे मामांनी खूप छान मामांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद
@arunmali7715
@arunmali7715 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनविले आहे. मी महादेव भगत यांना लहानपणापासूनच ओळखतो. त्यांची प्रचंड मेहनत करण्याची प्रवृत्ती मी लहानपणापासूनच पाहत आलो आहे. त्यांनी किती वर्षांपासून हे मळे करण्यास सुरुवात केली हे सांगितले नाही, परंतु सुमारे २० वर्षापासून तरी ते हे मळे करीत आहेत असे मी येथे आवर्जून सांगू इच्छितो. ग्रामीण भागात राहून देखील मेहनत करून आपण कशाप्रकारे आपला उदरनिर्वाह करू शकतो हे महादेव गणपत भागात यांच्याकडे पाहून शिकता येते. पूर्वी नदीच्या किनारी छोटासा मळा महादेव भगत करायचे. मी स्वतः तेव्हा जायचो त्यांच्या मळ्यात. आता त्यांनी मळ्याचे स्वरुत थोडे वाढविले आहे. महादेव भगत यांचे मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. भावी तरुण पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गावाकडे वळले पाहिजे आणि आपली उपजीविका चालवली पाहिजे. महादेव भागात यांनी सध्या ५० ओलांडली आहे. त्यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.... नील बैकर याने खूपच छान व्हिडिओ बनविले आहे. त्याला देखील पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.... आज नील'ने प्रतिकला सोबत आणले आहे. प्रतिक माझा सखा भाचा आणि आज त्याच्या आते भावासोबत म्हणजेच नील सोबत आला आहे. त्याला पण नील कडून आणि महादेव भगत यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले असेलच. मी तेवढेच सांगू इच्छितो की, मराठी माणसाने आता गावाकडे वळले पाहिजे. शक्य झाल्यास असाच व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह करावा अशा मी भावी पिढीला शुभेच्छा देतो. मी येथे आणखी एक बाब निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, माझे आजोबा लखमा माळी हे स्वतः वारकरी तसेच उत्तम शेतकरी होते आणि कांडणे खुर्द येथे शेती आणि मळा करूनच अखंड कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा ७ मुलांचा संसार ते याच व्यवसायावर करीत होते. मी तेव्हा (१९६८) नव्हतो. पण या भाजीपाला व्यवसायाला कुणीही कमी लेखू नये याचसाठी मी माझ्या आजोबांची आठवण येथे सांगितली. सर्वाँना भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ खूपच प्रेरणादायी आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ लाइक करायलाच पाहिजे, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. नील याचे मनोबल वाढवू या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय... अरुण आत्माराम माळी संपादक:- युवा सह्याद्री...
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद...... तुमचे आशिर्वाद असेच आम्हाला लाभो.. 🙏 या प्रोत्साहन मुले आणखी काही नविन करण्याची इच्छा निर्माण होते....तर असेच प्रेम पुढेही लाभो... धन्यवाद 🙏
@santoshmhatre5639
@santoshmhatre5639 2 жыл бұрын
This is idol for virjoli Village. Mazya mamach goan
@love-gx1mf
@love-gx1mf Жыл бұрын
दादा ! छान प्रयत्न केलास . अशेच सुंदर विडिओ बनवून आम्हाला प्रेरणा देत जा . धन्यवाद दादा
@sahyadritekokan
@sahyadritekokan Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे असेच प्रोत्साहन आम्हाला मिळुदे जेणेकरून आम्ही अशाच व्हिडिओ तुमच्या परेंत पोहचवत राहू 🙏
@kavitajadhav1001
@kavitajadhav1001 Жыл бұрын
Chaan mitra
@sunilraut3731
@sunilraut3731 2 жыл бұрын
खूप छान फळभाजी लागवड केली आहे त्याच फळ त्यांना मिळेल छान माहिती दिली आवडली विडियो
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@moreshwarfulare8624
@moreshwarfulare8624 Жыл бұрын
👍मित्रा
@ujwalatambe7876
@ujwalatambe7876 2 жыл бұрын
खुप मस्ता
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद
@rupyavlogs
@rupyavlogs 2 жыл бұрын
अप्रतिम........
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@santoshmhatre5639
@santoshmhatre5639 2 жыл бұрын
Very nice. I am santosh mhatre from ghosale. In gulf. Very happy when watching
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
thank you so much 🙏
@sonalimohite30
@sonalimohite30 2 жыл бұрын
Khup chan
@darshupair6788
@darshupair6788 2 жыл бұрын
My daddy
@navnathsawant663
@navnathsawant663 Жыл бұрын
👌
@girishbobale2198
@girishbobale2198 2 жыл бұрын
खूप छान.... All The Best ... Bhava
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@user-ht4nw9gv8l
@user-ht4nw9gv8l 2 жыл бұрын
Sundar
@sonalimohite30
@sonalimohite30 2 жыл бұрын
Mast ya nill amhala tr mahitach navt mi tr hoti gavi etki fresh veggies amhala bhetli Asti tr mi Mumbai la gheun ali Asti ...
@darshupair6788
@darshupair6788 2 жыл бұрын
Ekdam bhari
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
Thank you 🙏
@prashantnakati2697
@prashantnakati2697 2 жыл бұрын
खूप सुंदर लागवड केली आहे. फळभाजी लागवड करायला खूप मेहनत लागते आणि ती त्यांनी करून दाखवली आहे. जर कोणाला हा मळा बघायचा असेल तर विरजोली गावचे म्हदु अण्णा यांच्याशी संपर्क साधा.
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद
@abpsfamily7015
@abpsfamily7015 2 жыл бұрын
मामांचा मळा खूपच छान आहे .👌👌👌👌
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद
@kalsekara.r.4025
@kalsekara.r.4025 2 жыл бұрын
Khup chahan 👌
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
Thank you 😊
@prashantnakati2697
@prashantnakati2697 2 жыл бұрын
निलेश खूप सुंदर विडिओ बनवली आहेस. सहयाद्री ते कोकण हा चॅनल नक्कीच फेमस होईल. पुढील वाटचाली साठी शुभेच्या.
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@moreshwarfulare8624
@moreshwarfulare8624 2 жыл бұрын
महादेव भगत हयांना रायगड भूषण पुरस्कार कुशल शेतकरी म्हणून देण्यात यावा
@pratiknakatiofficial54
@pratiknakatiofficial54 2 жыл бұрын
Mast.. Mast clearity ali ahe.. Nice veggies
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
Thank you 😊
@pradipmali5818
@pradipmali5818 2 жыл бұрын
खुप मस्त
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
धन्यवाद
@trushika.9030
@trushika.9030 2 жыл бұрын
Mast. 👍👍👍 ALL THE BEST
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
Thanks ✌️
@pavanshinde2864
@pavanshinde2864 2 жыл бұрын
Marketing karun mumbai la thet gharanna poch kara, mhanje mehnatila phal yeil
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
Nakki he possible hoil, Thank you so much 🙏
@atulk123
@atulk123 2 жыл бұрын
Nice
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
Thank you
@sonalimohite30
@sonalimohite30 2 жыл бұрын
Hiii congratulations for your channel all the best 👍
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
Thank you so much 🙂
@sonalimohite30
@sonalimohite30 2 жыл бұрын
Olkhlas ka
@santoshmhatre5639
@santoshmhatre5639 2 жыл бұрын
Jyala sheti kalali to kadhich nokari karanar nahi
@narayanij
@narayanij 2 жыл бұрын
एखाद्या जागेत जर पाणी साठत असेल तर तिथे कोणती भाजी लावू शकतो आपण
@navnathsawant663
@navnathsawant663 Жыл бұрын
Hii
@prashantutekar3038
@prashantutekar3038 Жыл бұрын
खूप छान. कीती क्षेत्रात केला आहे हा मळा?
@sahyadritekokan
@sahyadritekokan Жыл бұрын
धन्यवाद... जास्त नाही ४ ते ५ गुंठे जागेत हा मला मामा करतात ते पण भाताचे पीक घेतल्या नंतर
@shankardhuri2068
@shankardhuri2068 2 жыл бұрын
आवाज ऐकू येत नाही
@sahyadritekokan
@sahyadritekokan 2 жыл бұрын
क्षमस्व! आम्ही पुढील व्हिडिओ मधे यामध्ये नक्की सुधारणा करू... thank you for your suggestion 🙏
@YASHRAJTRAVELLER.
@YASHRAJTRAVELLER. 9 ай бұрын
दादा कोकणात मका शेती करता येईल का...?
@sahyadritekokan
@sahyadritekokan 9 ай бұрын
हो करू शकता पण त्या साठी कमी पाण्याची जागा लागेल
@santoshmhatre5639
@santoshmhatre5639 2 жыл бұрын
Pudhe chala Mage nako
@moreshwarfulare8624
@moreshwarfulare8624 Жыл бұрын
निलेश फोन न पाठव
@surajdhadve9733
@surajdhadve9733 Жыл бұрын
Khup chan
@sahyadritekokan
@sahyadritekokan Жыл бұрын
धन्यवाद
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
Harvesting Sweet Potato Garden goes to the market sell | Lý Thị Ca
30:17