वसईतील भाजी शेती | Vegetable farming in Vasai वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते व ह्या भाताची कापणी केल्यानंतर त्याच शेतात विविध प्रकारच्या भाजीचे उत्पादन घेतले जाते. आजच्या व्हिडिओत आपण भाजीची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत व त्यांच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत, ही शेती केव्हा केली जाते, कोणती पिके घेतली जातात, किती दिवसांत पीक हाताशी येते, ही भाजी कुठे व कोण विकते, ह्या भाजीला बाजारात काय भाव मिळतो, आणि बरंच काही... हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी kzbin.info/www/bejne/oJiskIJsobR2rM0 एक दिवस पर्यावरणाचा kzbin.info/www/bejne/fp3caWOwm6-Zj80 वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs हरित वसईतील केळबागा kzbin.info/www/bejne/pIjOYminr8uBpbM वसईतील रताळ्यांची लागवड kzbin.info/www/bejne/laCrqWN3i82Bors वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग kzbin.info/www/bejne/sJOXf2p7h8yggrM हरित वसईतील एक संध्याकाळ kzbin.info/www/bejne/n3mvh2Z-r7J1h8k #vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture
@TravelvlogswithNitin4 жыл бұрын
भावा खूप छान माहिती देतोस मला तुला भेटायचं☺️
@sunildmello4 жыл бұрын
आपण वसईला आलात की नक्की कळवा, आपण भेटूया. धन्यवाद, नितीन जी
@mangeshshinde92994 жыл бұрын
Superb.. Hats off.. 🙏
@sunildmello4 жыл бұрын
@@mangeshshinde9299 Ji, thank you.
@MariaFernandes-bd5fg3 жыл бұрын
@@sunildmello I also want to visit. Please give your whatsapp number
@Sachin_Chavan4 жыл бұрын
सुनील खरोखर आहे आपल्याला अन्न प्रदान करणारा कधीच मजूर नाही तो आपल्या भारताचा आधार स्तंभ आहे.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@श्रीचंद्रकांतलोखंडे4 жыл бұрын
अतियश सुंदर माहिती आपला शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे कृषी प्रधान देशाचा बळीराजा दिलदार ग्रेट आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो
@sunildmello4 жыл бұрын
अगदी बरोबर, चंद्रकांत जी. धन्यवाद
@rashmidanait29383 жыл бұрын
बळीराजा...खरच कष्टाळू व दिलदार राजा आहे...त्याची हिरवीगार शेती पाहून आम्हाला इतका आनंद होतो...मग त्याने तर स्वतः पिकवलेली शेती छान डवरलेली पाहून त्याला किती आनंद व समाधान वाटत असेल...खरच आम्ही सर्व जण त्यांचे ॠणी आहोत...खूप छान video
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@geetaparayane496410 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात छान माहिती मिळते 🙏
@sunildmello10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, गीता जी
@ashwiniparkarchury97964 жыл бұрын
भाजी पाला ची शेती खूप छान.... amazing, मला हे सगळे खूप आवडत. Nic video
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@rekhagurav79324 жыл бұрын
अप्रतिम विडिओ, किती कष्ट आहेत या शेतकऱ्यांना, पण सुखी आहेत हे सर्व लोकं, ताज्या भाज्या, ताजे मासे, उत्तम आरोग्य, मी कायम वसईतील भाजीवाल्याकडूनच भाजी घेते, चांगली मिळते.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@meenatuscano43404 жыл бұрын
अभिमानाने सांगतो आम्ही वसईकर आहोत. आपली लोक उपजीविके साठी शेती करतात, पण त्यात ते इतर लोकांना आपले औदार्य ही दाखवतात , मुळयाच्या पाल्याची , चवळीची भाजी आणि लाल भाजी एकत्र खूप छान लागते.
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी, मीना बाय
@SamreshVlogs3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ सुनील दादा👍🙏😊
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, समरेश जी
@anand34454 жыл бұрын
सुनील तुमचे व्हिडीओ मनाला भिडतात. वाइट वाटत शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनती नुसार मोबदला मिळत नाही याच. तरीसुद्धा त्यांची काही तक्रार नाही.त्यांच्या चेहऱ्यावर कधी त्रासिक भाव उमटत नाहीत. वर्षोनुवर्षे तेच काम बिनबोभाट करत राहतात. त्यांना साक्षात दंडवत. फार छान विडिओ
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विनय जी
@laxmikantparkar40534 жыл бұрын
मस्त व्हिडिओ बनविला आहे. थोडक्यात पण सुंदर निवेदन करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी भोळा असल्याचे तुम्ही सांगितले ते खरे आहे. मी एकदा वसई येथे एस. टी. बसची वाट पाहत होतो. पण बस आली नव्हती. एक शेतकरी तेथून त्यांच्या शेतात पिकलेली घोसाळी घेऊन चालले होते. त्यांनी माझी विचारपूस केली. आणि माझ्याशी ओळख नसतानाही मला जवळजवळ अर्धा किलो ताजी घोसाळी फुकट देत होते. पण मी घेतली नाही कारण मला मुम्बई येथे जायचे होते. सलाम त्यांना.
@sunildmello4 жыл бұрын
वाह, आपण खूप छान आठवण विशद केली आहे. धन्यवाद, लक्ष्मीकांत जी
@mohanpatil24674 жыл бұрын
शेती विषयी खूपच छान माहिती मिळाली .मलाही शेतीची प्रचंड आवड आहे.मी स्वतः माझ्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या पिकवितो.शेतकऱ्याचे वास्तववादी दर्शन घडविल्याबद्द्ल आपणास मनापासून धन्यवाद !
बरेच लोक वाल पापडीचे पीक देखील घेतात. धन्यवाद, नरेंद्र जी
@prathameshmokashi36384 жыл бұрын
सुनील दादा, तुझ्यामुळे वसईतील अनेक गोष्टी ; जसं की शेती, येथील प्रमुख पिके, ऐतिहासिक स्थळ, परंपरा शिकण्यात,समजण्यात खूप मदत होते. त्यासाठी तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रथमेश जी
@jitendrasaingar61264 жыл бұрын
सुनील जी खूपच छान माहिती. तुमच वसई आणि आजुबाजुचा परिसर सुंदर आहे. शेतकरी मंडळीच्या कष्टांना सलाम.जय जवान जय किसान.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, जितेंद्र जी. जय जवान, जय किसान!!
@vishnubargode38254 жыл бұрын
सुनील फारच सुंदर पद्धतीने वसई तालुक्यातील शेतकरी व ते घेत असलेल्या पिकांची माहिती योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण फार प्रयत्नशील आहेत. धन्यवाद
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विष्णू जी
@mangeshwadle76654 жыл бұрын
मस्त सुनील दादा... परफेक्ट विषय मांडता तुम्ही मस्त मजा आली. Good bless you ❤️
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@myspica4244 жыл бұрын
सुनील खूप छान काम करतोयस तू....आमच्या गावी लोकांनी शेती विकून मुंबईत कारकुनी करण्यास प्राधान्य दिलं...खूप वाईट वाटतं...माती सोनं देत आहे आणि आमची लोका तिला विकात आहेत...परत एकदा तुझे आभार.
@sunildmello4 жыл бұрын
अगदी बरोबर. धन्यवाद
@shobhawavikar93014 жыл бұрын
खूप सुंदर......शेती व्यवसायात खरंच खुपच काम करावे लागते.
@sunildmello4 жыл бұрын
अगदी खरं, शोभा जी. धन्यवाद
@SupriyaGhude2 жыл бұрын
तुम्ही आणि तुमची फॅमिली अत्यंत ground to earth राहणं वागणं तुम्हाला यशस्वी बनवतय एवढं नक्की.. खूप खूप शुभेच्छा 💐😊
@sunildmello2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
@girishkhanvilkar7814 жыл бұрын
सुनिल सर, अलिनं, रायजल यास नमस्कार...!!🙏🙏🙏 ❤️ मेहेर कुटुंबीयांना कडकडीत salute ❤️नवापूर काठा निसर्गरम्य, रमणीय, नयनरम्य, विलोभनीय, हिरवाईचा साज असलेला स्वर्गीय वसई परिसर. ❤️ छान चित्रफीत तथा बहारदार असेच आरस्पानी चित्रीकरण ❤️सदर मेहेर कुटुंबियांच्या शेती , भाजीचे मोठमोठे विस्तीर्ण मळे आणि तेथील विशिष्ट प्रकारच्या अश्या भाज्या , फळफळावळ तथा पिकांवर अजुंन अनेक भाग चित्रित करा. ❤️अर्नाळा समुद्र किनारा आणि मासेमारी यावर छान सुंदर अप्रतिम असाच माहितीपट चित्रित करा. 👍मेथी, मुळा, पालक, लाल माठ, गवार, आणि इतर नवलकोल भाज्या आणि भिमा ताईंनी दिलेली माहिती पाहून ऐकून सुखद वाटले पण याही पेक्षा त्यांच्या मेहनतीला पूर्ण न्याय मिळत नाही याचे शल्य ही कुठेतरी बोचले असेच मी आवर्जून म्हणीन.त्यासाठी मी एव्हढी मात्र नक्कीच प्रार्थना करीन इथून पुढे ईश्वराने त्यांच्या अहर्निश मेहनतीस योग्य ते फळ द्यावे. ❤️सुनिल सरांच्या मुली म्हणजे कमालच, हुशार, वॉटरिंग काका..अफलातून✌️😄✌️😍 ❤️लहान मुले म्हणजे ईश्वरीय रूपच. म्हणून सरांनी प्रत्येक चित्रफिती मध्ये त्यांचा नक्कीच आवर्जून समावेश करावा जेणेकरून चित्रफिती संस्मरणीय अश्याच पहावयास मिळतात.असो..👍🙏 ❤️सुनिल सरांची मुलाखत घेण्याची पद्धत कल्पक, चिकित्सक , लोभस, सौहार्द युक्त, संवादात्मक अशीच. ❤️माझ्या सूचनांचा, विनंतीचा विचार करून लवकरात लवकर योग्य असेच या अशयावर तथा विषयावर माहितीपट करावेत. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello4 жыл бұрын
वाह, गिरीश जी!! आपण आपल्या कमेटद्वारे पूर्ण व्हिडीओच उभा केला आहे. आपल्या सूचनांवर व्हिडीओ बनवायचा जरूर प्रयत्न करू. धन्यवाद.
@makarandsavant98994 жыл бұрын
सुनिलजी नमस्कार. वसईतील भाजीची शेती व ती करणाऱ्या शेतकरी बांधवाना सलाम. फारच चॅन एपिसोड तुम्ही दाखवला त्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
@neebee114 жыл бұрын
I come from family of farmers near nasik . It’s due to the farmers that we have food on table. Lovely video giving farmers their due respect 🙏🙏
@sunildmello4 жыл бұрын
Absolutely, we can not imagine the world without farmers. Thank you, Neelam Ji
@neelimajadhav24144 жыл бұрын
Just want to know...do u feel the new farm bills are helpful for farmers? Many farmers spl in Punjab opposing it..what is ur opinion?
@neelimajadhav24144 жыл бұрын
Yes but at the same time these farmers should know what is good for them...they r simply opposing but failed to make it clear what's wrong in it..govt told them 1000 times tht they r ready to talk over concerned raised but unfortunately farmer leaders r busy in blackmail govt and misleading poor farmers..political bosses seems over power this protest to oppose Modi govt.. otherwise they were the one who mentioned such reforms in their manifesto but now took U turn...God bless real farmers🙏
@neelimajadhav24144 жыл бұрын
@@cognitivedissonance8334 not only u shameless Politicians are busy justifying रुट तोड़कर दिल्ली में घुसो पुलिस पर ट्रैक्टर चढ़ा दो कंटेनर पलटो बैरिकेड तोड़ो ट्रैक्टर मारकर बस घुमा दो डिवाइडर पर ट्रैक्टर चढ़ा दो फिर लाल किले पर तांडव करो...waa re waa educated farmers...We prefer to remain hungry if such so called Farmers r providing us food. No compromise on integrity of this great nation 🇮🇳🙏Modi virodh turned into Desh virodh..we've with real farmers...just one doubts not sure how educated were Farmers gatherd at Azaad maidan Mumbai because they were taking about having water, light and roads in their villages to media people...I guess they were not smart enough like educated so called Farmer leaders like Rakesh Tikket and Yogendra Yadav and failed to talk whatever patti padao by these leaders n spoken the real need n truth. India is with real farmers NOT with Anarchists🙏
@makarandsavant98994 жыл бұрын
सुनिलजी नमस्कार. वसईतील भाजीची शेती व ती करणाऱ्या शेतकरी बांधवाना सलाम. फारच छान एपिसोड तुम्ही दाखवला त्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
@swapnilg0064 жыл бұрын
सुनील मस्त video हे सगळे तुम्ही टिकवून ठेवा आपली माती आपली माणस
@sunildmello4 жыл бұрын
तोच प्रयत्न असणार आहे सर्वच वसईकरांचा. धन्यवाद, स्वप्नील जी
@swapnilg0064 жыл бұрын
@@sunildmello जागा विकु नका फक्त कारण जमीन आहे तर सर्व काही आहे
@sunildmello4 жыл бұрын
@@swapnilg006 जी, अगदी खरं...!धन्यवाद
@minakshimulye32524 жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण. हिरव्यागार भाज्या थेट शेतातील भाज्या पाहून घरी आणाव्या वाटल्या. बळीराजाला तर पाठबळ द्यायलाच हवे.कारण त्याच्यामुळे आपल्या ताटात भाकरी येते. ऍलन आणि राइझल खूप गोड आहेत.तुमचे व्हिडिओ नेहमी चांगली माहिती देतात.👍
@sunildmello4 жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात मीनाक्षी जी, धन्यवाद
@niranjanthakur14314 жыл бұрын
मस्तच... माझ्या आजीची चेंबूरला शेती होती.... मुंबईतली कधीच गेली ...पण वसई विरार पट्ट्यात अजूनही केली जाते...बरं वाटलं...!!
@jitendrasaingar61264 жыл бұрын
वाडवली गावात का ?
@niranjanthakur14314 жыл бұрын
@@jitendrasaingar6126 आता तिथे शेल काॅलनी आहे
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, निरंजन जी
@hiteshsatikunvar4 жыл бұрын
खूप छान....आपल्या वसई ची गवार, भिंडी, वांगी, पालेभाजी ची चव वेगळी च....आणी शेतकरी ची दरियादिलीचा मी सुध्धा अनूभव केला आहे.....🙏🙏
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हितेश जी
@lenadsouza44163 жыл бұрын
Farmers with a big heart. My heart goes to our hardworking farmers.👍
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Lena Ji
@suryakantvapilkar31963 жыл бұрын
माझ्या पूर्वीच्या ऑफिस मध्ये साधारण १५ वर्षापूर्वी विरारचा - आगाशी जवळचा रुपेश डिमेलो नावाचा एक स्टाफ मित्र होता, जो नंतर गल्फ मध्ये नोकरीसाठी गेला. तो मला ताजी ताजी भाजी आणून द्यायचा. तुमच्या या व्हिडिओ मुळे आज त्याची आठवण झाली. बाकी व्हिडिओ मस्त...
@sunildmello3 жыл бұрын
वाह, सूर्यकांत जी. खूप छान आठवण. धन्यवाद
@rajeshrigudiwala4 жыл бұрын
Sunilji THANKS for making this viedeo on our humble farmer. they deserve this respect whwt you gave them. Love all your Vasai viedeos,keep it up.
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Rajeshri Ji
@vivekanandkedar87173 жыл бұрын
तूमचा आवाज. सादरीकरण. छायाचित्रण संकलन उत्कृष्ट असते. Documentary चे सर्व गुण तुमच्यात आहेत. तुम्हाला फार यश मिळो हि God कडे प्रार्थना.
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विवेकानंद जी
@nishavasaikar28054 жыл бұрын
Great green fresh leafy ... enjoyable organic growth from Vasai fields. Thanks Sunil.
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी, आंटी
@arunapatil94622 жыл бұрын
शेवटची वाक्ये आवडली मनाला भिडली
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@AnkurKordeVlogs4 жыл бұрын
Hats Off & RESPECT to our Indian farmers
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Ankur
@arunavasare29454 жыл бұрын
सुनील डिमेलो, अतिशय सुंदर व्हिडियो! व्हिडियो पाहताना प्रत्यक्ष शेतावरच हजर असल्याचा प्रत्यय आला. अतिशय वेगाने नागरीकरण होणार्या वसई-विरार पट्ट्याचा हा पैलू (हिरवीगार शेती) लवकरच नाहीसा होण्याची भीति आहे. त्यामुळे आपला हा व्हिडियो एक प्रकारे एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरु शकेल. शेतात राबणार्या आणि मनाने दिलदार असणार्या शेतकर्यांना त्यांच्या श्रमाचे यथायोग्य मुल्य मिळत नाही हे एक वास्तव आहे. हा व्हिडियो सादर केल्याबद्दल आपले शतशः आभार. अरुण अवसरे
@sunildmello4 жыл бұрын
हो, अरुण जी. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे व श्रमाचे योग्य मूल्य मिळत नाही ही एक मोठी समस्या आहे. धन्यवाद
@abhijitwethekar63524 жыл бұрын
Sunilji nice video.. Farmers plight is a real concern.. You have rightly brought it into focus.. May the farmers get their due respect and minimum selling price to reduce their hardship
@sunildmello4 жыл бұрын
You are right. Farmers should get MSP. Thank you, Abhijit Ji
@cognitivedissonance83344 жыл бұрын
Unfortunately, the farmers has been maligned by the main streem media and cronies. The farmers are educated and understand the bill. Some people call them names, but who enjoys living on the roads in utter cold? Nonetheless, common sense is uncommon.
@pramilarebello704 жыл бұрын
खूप मज्जा आली विडिओ बघायला हिरवेगार शेती मनापासून आभार
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, प्रमिला जी
@ranjanarodricks83704 жыл бұрын
Farmer is ready hard working. Because of them we are living. God bless them 👍
@sunildmello4 жыл бұрын
Absolutely right, Ranjana Ji. Thank you
@pravinsakurdeep74684 жыл бұрын
@@sunildmello cf
@vandanagolatkar54544 жыл бұрын
सुनीलजी आपण ह्या व्हिडीओ मध्ये खरच शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या भाजीला किती भाव मिळतो, त्या भाज्या पिकवण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात ह्याची पूर्ण माहिती घेऊन आमच्या पर्यंत पोहचवलीत,त्याबद्दल आपले आभार, ..विशेषतः मनाला भावलं ते आपलं शुद्ध मराठीत केलेलं विवेचन
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
@arundeshmukh43824 жыл бұрын
Farmers are true to their heart. Also liked kids enjoying sea.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Arun Ji
@barbaradabre71233 жыл бұрын
खुप छान सुनील तुला खरंच जाणीव झाली शेतकरी जिवनाची
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बार्बरा जी
@kavitanair70614 жыл бұрын
It is good to see how youngester are promoting farming and inspiring others to do the same.
I am Proud to be a Vasaikar 😄☺️🙏 Your video is perfectly captured loved it 😄😍 All Vasaikars Hit Like 👍⤵️⤵️⤵️
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Monnisha Ji
@SanjayGorivale-nd1bw3 жыл бұрын
सुनील भाऊ शेती बद्दल छान माहिती दिलीत छान व्हिडीओ आहे 🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, संजय जी
@rajeshrigudiwala4 жыл бұрын
Sunilji THANKS for giving us this video on the humble farmer. You have made us realize their value. Like all your vidoes on Vasai gaon. High respect for people who are keeping their tradition alive. keep it up, all the best for your future vlogs.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Rajeshri Ji
@nileshshingte26774 жыл бұрын
सुनीलजी तुमच्या सगळ्याच व्हिडीओ मधून खूप काही शिकण्यासारखे असते, खूप अप्रतिम विडिओ बनवला आणि खूप सारी छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. 👌👌👍👍👍
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@vinishamainkar68434 жыл бұрын
Amazing 😍I think farmers r very lucky that they get to live life with the nature
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Vinisha Ji
@avinashparab77534 жыл бұрын
खूपच छान ही कष्टकरी शेतकरी आहेत म्हणून आमी जगतो सलाम साहेब या शेतकरी राजाला 👌👌
@sunildmello4 жыл бұрын
अगदी बरोबर अविनाश जी, धन्यवाद
@muktakamble61634 жыл бұрын
Salute to the Indian Farmers & salute to you for making such a nice video. 👌👍
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Mukta Ji
@shubhadapalekar39033 жыл бұрын
खूप छान, शेतकरयांना व्यासपीठावर आणणारा कार्यक्रम
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, शुभदा जी
@royalart30024 жыл бұрын
Aapli harit vasai💖..mast video👍
@sunildmello4 жыл бұрын
खूब आबारी, रॉयल
@vasantbarve48174 жыл бұрын
वसईतील भाजी शेती हा व्हिडीओ खूप छान झाला आहे. थोड्या वेळात तुम्ही विविध प्रकारची माहिती दिलीत. धन्यवाद. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की आपण ज्या भावाने बाजारात भाजी घेतो त्याच्या निम्माही भाव ती भाजी कष्ट करून पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. असो. आता तुमच्या व्हिडिओत जाहिराती बघायला मिळतात याचा खूप आनंद झाला. (व्हिडिओ बघत असताना मध्ये स्टोरीटेल या अॅपची जाहिरात बघितली आणि त्या जाहिरातीत नेमकी माझी मुलगी मुक्ता बर्वे हिने वाचलेल्या 'व्हायरस' कथेचा उल्लेख होता हा एक योगायोग.)
@sunildmello4 жыл бұрын
ओह्ह, वसंत जी, तुम्ही मूळचे पापडीचे, वसईकर म्हणजे आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तुमच्या कन्या अभिनयसम्राज्ञी मुक्ता बर्वे (कृपया त्यांना सांगा की, मी आणि माझी बायको, अनिशा त्यांचे चाहते आहोत) ह्यादेखील मूळ वसईकरच आहेत...!! अहाहा, किती सुखद वाटलं हे सर्व जाणून. मुक्ता मॅडम कधी वसईला आल्या आहेत का? आल्या नसतील (किंवा असतील तरीदेखील) तर त्यांना जरूर वसईला घेऊन या. आपल्या घरी त्यांचं स्वागत आहे. (आज माझा व माझ्या बायकोचा दिवस हवेत जाणार)....खूप खूप धन्यवाद, वसंत जी🙏
@vasantbarve48174 жыл бұрын
@@sunildmello खूप धन्यवाद. नक्की केव्हातरी जमवूया. मात्र केव्हा ते नक्की सांगता येत नाही. कामाची खूप गडबड असते.
@sunildmello4 жыл бұрын
हो, कामाची गडबड असणारच...हा योग कधीतरी जुळून येईल अशी आशा आहे. खूप खूप धन्यवाद, वसंत जी
@RaviRaj-cd5mu4 жыл бұрын
Khup chaan! Jai jawan Jai Kisan!
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, हर्षद जी जय जवान, जय किसान!
@tinasoureen25954 жыл бұрын
Treat for eyes . Salute to our farmers 🙏🙏
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Tina Ji
@swatishringarpure87734 жыл бұрын
खूपच छान. खूप खूप आभार ह्या सुरेख व्हिडिओ करिता. केवढी मेहनत करतात शेतकरी !!
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@riyakawedia21174 жыл бұрын
I wish this to be continue for more decades
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Riya Ji
@tejaswidharnaik78394 жыл бұрын
शेतकऱ्यांना मनापासुन सलाम आणि तुमचे खूप खूप आभार 🙏🙏
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजस्वी जी
@dharashah3614 жыл бұрын
Salutes to all farmers 👏👏👏🙏 Great job 🙏 You deserve the 👏👏👏 making video
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Dhara Ji
@madhurimhatre10233 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ व माहिती फार छान असतात शेती दाखवता ती पाहायला छान वाटते
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@shashankdeshmukh68794 жыл бұрын
Farming is not everyone's cup of tea as needs lot of patience and tenacity.
@sunildmello4 жыл бұрын
Yes, you are right, Shashank Ji. Thank you
@shashankdeshmukh68794 жыл бұрын
विदर्भात शेतकरी यासाठी 'कास्तकार' हा शब्द प्रचलित आहे तर शेतासाठी 'वावर'.
@sunildmello4 жыл бұрын
@@shashankdeshmukh6879 जी, माहितीबद्दल धन्यवाद
@avinashmayekar22104 жыл бұрын
श्री सुनिल नमस्कार वसई भाजी केळी दुध यासाठी प्रसीद्ध आपण खुपच छान माहिती देत अहात सांगत अहात छानच आपले स्वागत आहे .शरिर आपले पीळदार बनविले त खुप खुप शुभेच्छा .सुंदर व्यक्तीमत्व .
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
@SarikasCookingDiary4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सारिका जी
@tusharshinde96753 жыл бұрын
Great work Saheb 👍 ashich avad jopasa , khup khup dhanyavad
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
@kadambarm97234 жыл бұрын
My Big Salute to our Hardworking farmers🙏
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@sashaaaaaaa.014 жыл бұрын
सुनील जी तुमचे खूप आभार, छान माहिती दिली, शेताच्या मालकला सलाम, जय जवान जय किसान, जय हिंद
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साशा जी. जय जवान! जय किसान!! जय हिंद!!!
@inasgonsalves21474 жыл бұрын
Sunil, yet another feather in your cap. The recording and narration is very well done. Your "On Field" work is लाजवाब. Bringing the local trends and practices to the knowledge of the people is really a yomen service that you are doing. I am taking Pride in sharing these videos with many of my contacts. Keep it up and grow stronger. 👍👍🙏🙏
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot for your support, Inas Ji
@nimajain88474 жыл бұрын
Omg kya must green vegetables hai
@sunildmello4 жыл бұрын
@@nimajain8847 जी, धन्यवाद।
@neelamgirkar33414 жыл бұрын
Dada Khup chan 👌👌 sunder video ani mahiti sudha👍
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, नीलम जी
@DrBrunoRecipes4 жыл бұрын
Lovely 👌🏻 Thanks to all the farmers who put food on our plate.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@dineshchanchad94043 жыл бұрын
सुंदर ,cute वीडियो
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@Gskmanjalkar4 жыл бұрын
ताजी ताजी भाजी इथे घरी येईपर्यंत मलूल होऊन जाते. काश... वसईतच घर असते आमचे ! 😊
@sunildmello4 жыл бұрын
वसईला स्वागत आहे आपलं, गणेश जी. धन्यवाद
@maryrodrigues54594 жыл бұрын
आभारी सूनील छान विडियो आहे आपल्या शेतात काम करताना जी मजा येते त्याला तोड नाही एक आपले पणा असतो त्या शेताबरोबर आपले नाते काही वेगळे च असते
@sunildmello4 жыл бұрын
अगदी खरं बोललात मेरी जी, धन्यवाद
@gaurirane68104 жыл бұрын
Sadhya mi Dr.Cicilia Karvhalo yanche Tipavani he pustak vachte aahe chan atmacaritra aahe tumi kadachit vachle aasel aasel tar jarur vacha 50/60 varsha purvichi Vasai dolya Samor yete ani tyanche marathi madhil yogdan hi samazte
@sunildmello4 жыл бұрын
हो, सिसिलिया मॅडम अप्रतिम लिहितात, त्यांचे लिखाण आपल्याला भूतकाळात घेऊन जाते. धन्यवाद, गौरी जी
सुनील भाऊ प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो.खरच आपल्या वसई मधील नवापूर मधील काठा या गावातील भाजीपाल्याची शेती कशा प्रकारे केली जाते या विषयी माहिती दिली आहे. तुम्ही आपल्या वसईचे असेच नवनवीन विडीओ बनवत जा तुम्हाला तुमच्या या कार्या बद्दल गावकरी या नात्याने पुन्हा एकदा धन्यवाद. सुनील भाऊ गुरुवारीच तुमच्या बाबांची नवापूर येथे वाॅकिंगला जाताना वाटेत भेट झाली. मी पण त्यांना आपल्या आगाशी वटार गावातील फुल शेती व मार्केटिंग बद्दल विडीओ करण्याची विनंती केली आहे.तरी तुम्ही लाॅकडाऊन नंतर शक्य झाल्यास प्रयत्न करा. धन्यवाद मित्रा लोभ आहे तो वाढावा हीच इच्छा
@sunildmello4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. मी नक्की आगाशी वटार परिसरातील फुलशेतीवर व्हिडीओ बनवणार आहे. धन्यवाद, भरत जी
@nitinpawar25054 жыл бұрын
Khupach chaan vedio SUNIL
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, नितीन जी
@blisspereira42884 жыл бұрын
Nice video
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Bliss Ji
@blisspereira42884 жыл бұрын
@@sunildmello wlc
@kamalkelkar71883 жыл бұрын
खूप चांगली माहिती.शुद्ध मराठी.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, कमल जी
@ajinkyasalunke694 жыл бұрын
Not only well documented, but amazingly shot as well.! 😍💫 May I know from which camera do you shoot???💫💫
@sunildmello4 жыл бұрын
It is shot on my mobile, Samsung M30S. Thank you, Ajinkya Ji
@MariaFernandes-bd5fg3 жыл бұрын
@@sunildmello I have camcorder.. U can have for reasonable price u can afford.
@kirtikadam81384 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा 👌 शेतीची ओढ व प्रेरणा निर्माण करणारा व्हिडिओ होता. सलाम त्या शेतकर्यांना 🙏
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी
@sawantvilas52774 жыл бұрын
छान विडिओ. वसई किंवा संपूर्ण ठाणे जिल्हा हा कोकणपट्टीत मोडतो. तर इथली माती सुद्धा कोकणाप्रमाणेच लाल असायला हवी परंतु इथल्या मातीचा रंग काळा दिसतोय... हे कसं ??? 👌👌👌
@sunildmello4 жыл бұрын
वसई हा भाग मुख्यतः उल्हास व वैतरणा नद्यांच्या गाळाने बनलेला प्रदेश आहे म्हणून येथील माती काळी व खूप सुपीक आहे. धन्यवाद, विलास जी
@sawantvilas52774 жыл бұрын
धन्यवाद.
@manoharbhovad4 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ..... शेतकरी आणि शेती.... तसेच छान निसर्ग पाहताना बरं वाटले...... आमच्याच शेतात असल्याचा भास झाला...... धन्यवाद सुनीलजी....
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@shrutinaik95084 жыл бұрын
First
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Shruti Ji
@suhasshirke74144 жыл бұрын
छान व उपयुक्त माहिती.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सुहास जी
@niltmp71264 жыл бұрын
What's the exact location and how to go there from Vasai station?
@sunildmello4 жыл бұрын
It would be better if you come to Virar. This village is in Virar west in Navapur area. Thank you
@MariaFernandes-bd5fg3 жыл бұрын
@@sunildmello how to travel from goa? Do you stay around since u mentioned of going for a walk. Please contact me on watssup
@gamz90734 жыл бұрын
Video बघून आनंद झाला.👍👍👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, गणेश जी
@ashwinipokle80894 жыл бұрын
Some thing should be done for them by common man ( all people) to give them fair price
@sunildmello4 жыл бұрын
Yeah, you are right, Ashwini Ji
@rameshkulkarni89362 жыл бұрын
Sunilji tumache video khup chan mahitipurn astat
@sunildmello2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रमेश जी
@vireshtadolge72114 жыл бұрын
Please tell them to grow it organically without chemicals....they can contact nearby housing society members to sell organic products
@sunildmello4 жыл бұрын
Sure, Viresh Ji. I'll convey your message. Thank you.
@cognitivedissonance83344 жыл бұрын
Tomorrow if farm bills get implemented, forget organic, common man will not be able to afford non-organic/conventional foodstuff either.
@dattatraypai65104 жыл бұрын
अतिशय सुंदर। तुमच्या बरोबर हा सर्व परिसर फिरायला आवडेल धन्यवाद
@sunildmello4 жыл бұрын
वसईला आपलं स्वागत आहे, दत्तात्रय जी. धन्यवाद
@narendrajangid41814 жыл бұрын
वसई की भाजी खा कर बड़े हूवे है Lots of love n respect
@sunildmello4 жыл бұрын
बहुत बहुत धन्यवाद, नरेंद्र जी।
@neelamasolkar82824 жыл бұрын
Khupach chhan maj man purn Vasai madhe guntala hai bhaji bagun tar khupach chhan mi nisarg premi aahe far far dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नीलम जी
@ramchandramohit19344 жыл бұрын
Khupch sundar video Tumcha sadarikaran khup sundar
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रामचंद्र जी
@chhayasardar10123 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌पण कोणतीही शेती करणे सोफ नाही कारण चांगलं पीक येण्यासाठी तेवढी मेहनत पण घ्यावी लागते 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, छाया जी. धन्यवाद
@bhavanaumbarsade36084 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, भावना जी
@tropicalflowergardening81984 жыл бұрын
खूप छान आहे तुमचा व्हिडीओ. अस्खलित मराठी मध्ये निसर्गरम्य वसई आणि तेथील शेतीचे केलेले वर्णन प्रशंसनीय आहे. २०१४ मध्ये वसई ला भेट देण्याचा योग आला होता, तेव्हा गोव्यात आल्या सारखे वाटले होते.
@sunildmello4 жыл бұрын
२०१४..? बराच काळ लोटलाय...आत पुन्हा एकदा या. खूप खूप धन्यवाद
@tropicalflowergardening81984 жыл бұрын
@@sunildmello , नक्कीच आवडेल यायला.🤗
@sunildmello4 жыл бұрын
@@tropicalflowergardening8198 स्वागत आहे!!
@AK-wi3df4 жыл бұрын
मस्तच ग्रीनरी, मस्त व्हिडियो दादा
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, अविनाश जी
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
खरच हेच खरे सम्रदध जीवन .
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, संपदा जी
@sandipchavan46783 жыл бұрын
सुनील, निसर्ग रम्य तुमची वसई आणि आसपासचा परीसर हे नंदनवन उत्तोरोत्तर असंच भाज्या,फळं फुलांनी बहरत राहू दे तसेच इथले इथले आमचे शेतकरी बांधव असेच कायम ऐश्वर्य संपन्न आणि निसर्गाशी एकरूप राहू देत, बळीराजा त्यांच्यावर असाच प्रसन्न राहू दे आणि तेथे शहरीकरणाची जराही छाप पडू नये आणि तेथील मातीचा सुगंध असाच श्वासात घुमत राहू दे हिच मनोमन प्रार्थना..धन्यवाद.
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, संदीप जी