कोकणातील उद्योग धाऊलवल्ली, राजापुर - FACTORY VISIT (YASH PRODUCTS PHOENIX COLD DHAULVALLI, RAJAPUR)

  Рет қаралды 23,882

कोकण एक ओढ Kokan ek Odh

कोकण एक ओढ Kokan ek Odh

Күн бұрын

Пікірлер: 63
@rahullingayat1928
@rahullingayat1928 6 ай бұрын
गोखले काकांचा हा व्यवसाय खूप मस्त आहे श्री गोखले यांनी जे कष्ट घेऊन सगळ काही उभ केलंय ते ऐकायला खूप सोप्प वाटतं पण त्या मागे त्यांचे कष्ट या वेडिओतून दिसून येतात खूप छान काका 🥰
@virendravaidya7714
@virendravaidya7714 5 ай бұрын
श्री गोखले दादांनी कोकणात जो नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू केलाय त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.स्थानिकांना रोजगार, स्थानिक पिकं यामुळे तरुण वर्गाला प्रेरणा मिळेल,शेतकरी व बागायतदारांना प्रोत्साहन मिळेल याची आशा वाटते. दादांनी असेच स्थानिक व्यवसाय तरुणांना सुचवावेे अशी विनंती,धन्यवाद.
@vidhyadhar64
@vidhyadhar64 8 ай бұрын
अतिशय सुंदर विडिओ. श्री गोखले यांनी खूप कष्टातून हे व्यवसाय उभे केले आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि चांगुलपणाला सलाम. त्यांचा फॅक्टरीला भेट द्यायची इच्छा आहे.. Best wishes to your channel also..
@shyamgokhale9416
@shyamgokhale9416 3 жыл бұрын
कुमार, व्हिडीओ पाहून खूप समाधान वाटलं. गावातल्या मुलांनी गावातच उद्योग व्यवसाय करावा हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. त्या दृष्टीनेच आपण शाळेत technical courses चालू केले. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. अशा प्रकारे आणखी काही व्यवसाय चालू झाले तर खरोखरच आपल्या गावाची 'धनवल्ली' व्हायला वेळ लागणार नाही. गावी आलो की तुला नक्की भेटेन. तुझे खूप कौतूक! श्याम काका
@satyawannawale1046
@satyawannawale1046 3 жыл бұрын
कुमार अशीच प्रगती करत रहा आणि तुझ्या फुढिल वाटचालीला माझ्या परिवार कडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्या
@gatmat6146
@gatmat6146 3 жыл бұрын
गोखले साहेबांचे अभिनंदन. मराठी मानसाने उत्तरेतोर अशीच प्रगती करावी ही सधीच्छा
@milindjoshi3805
@milindjoshi3805 3 жыл бұрын
कुमार, फारच छान!!! मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!🙏
@nileshpanchal1695
@nileshpanchal1695 3 жыл бұрын
काका बरोबर बोलले शेवटी ,गावातली माणस रिस्पॉन्स देत नाही म्हणून ,मस्त व्हिडिओ बनवला ,असेच माहिती देणारे व्हिडिओ टाकत जा,तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भावा
@dineshghembad
@dineshghembad 3 жыл бұрын
Khup chaan interview aahe 👏 Great initiative to publicize local entrepreneur 👍 Keep it up 🔥
@siddheshshewale3709
@siddheshshewale3709 3 жыл бұрын
Khup mast mama 👌🏻 congratulations and all the best 🤗👍🏻
@jayshreebhalekar1461
@jayshreebhalekar1461 Жыл бұрын
खूप सुंदर कुमार साहेब अभिनंदन
@ajaynawale198
@ajaynawale198 3 жыл бұрын
Congratulations kumar Kaka 💐 for new production house🏡, I appreciate your worked and the way you supporting and handovered the responsibilities to your younger kid Yash Gokhle on this age. he is so lucky as you are his father. keep hard working Yash. Bappa will always blessed you. #stay tuned #stay healthy
@vivekbarve549
@vivekbarve549 10 ай бұрын
सुंदर 👍
@ash123176
@ash123176 3 жыл бұрын
खूप छान. अभिनंदन! अशीच उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी शुभेच्छा
@priyaamberkar8905
@priyaamberkar8905 3 жыл бұрын
खूप छान अभिनंदन कोकणातील प्रगती होते आहे आणि होत राऊ देत खूप छान
@kokanekodh
@kokanekodh 3 жыл бұрын
धन्यवाद
@manishasapre4485
@manishasapre4485 11 ай бұрын
मस्त
@vinodbane647
@vinodbane647 3 жыл бұрын
Kumar dada khup khup शुभेच्छा
@rupeshtoskar3962
@rupeshtoskar3962 3 жыл бұрын
खूप छान
@tejasshetye
@tejasshetye 3 жыл бұрын
गोखले काकांनी एकहाती मुलाखत पेलले🤘😂....
@mayekar100
@mayekar100 3 жыл бұрын
खूप छान आणि शुभेच्छा 💐 चॅनेल ने पण असे कोकणातले हिरे शोधुन जगासमोर आणावे.
@kokanekodh
@kokanekodh 3 жыл бұрын
धन्यवाद… नक्की
@saieefoundation7731
@saieefoundation7731 3 жыл бұрын
अभिनंदन.... छान माहिती
@05aniketchavan24
@05aniketchavan24 3 жыл бұрын
Great job dada 👍..... May this video help to promote village industries and increase their business ....And as well as create more jobs opportunities in village areas..🙏🙏🙏🙏
@kokanekodh
@kokanekodh 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏼
@tukaramgotam65
@tukaramgotam65 2 жыл бұрын
अप्रतीम माहीती छान उपक्रम धन्यवाद
@kokanekodh
@kokanekodh 2 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaybhatle6847
@sanjaybhatle6847 3 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌
@santoshayar6212
@santoshayar6212 3 жыл бұрын
nice video guys.....
@XpertGaming03052
@XpertGaming03052 3 жыл бұрын
खूप छान कुमार साहेब👍👍
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली,गोखले सरांनी माहिती अगदी हातचं काही न राखता दिली, त्यांचा 16 वर्षांचा मुलगा त्यांनी उभारलेल्या व्यवसायात खुप इंटरेस्ट घेतो आहे हे ऐकून आनंद झाला,दहावी बारावी पास झालेली मुलं मुंबईत येतात आणि एवढं घरापासून लांब राहून वर्षा अखेरीला फारसं काही रहात नाही हे खरं आहे, आमचे गाव लांज्याजवळ आहे ,तिकडे आमची तीन चार रातांब्याची झाडे आहेत,आम्ही मुंबईत रहातो तरी अशी कोकमाची झाडं कोणी करारावर घेत असतील तर मला सांगावे,
@afiyaafiya41
@afiyaafiya41 3 жыл бұрын
Zabardas t
@umeshvengurlekar3174
@umeshvengurlekar3174 6 ай бұрын
करवंदाचे काजू बोंडाचे सरबत मिळते का
@swarajsawant9023
@swarajsawant9023 3 жыл бұрын
Nice One bhava
@kokanekodh
@kokanekodh 3 жыл бұрын
Thanks bhava
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 жыл бұрын
Mast
@kokanekodh
@kokanekodh 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏼 दादा.....असाच Support राहुदे.... Hope w’ll do one video with you.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 жыл бұрын
@@kokanekodh ho
@bhagyashribandekar6653
@bhagyashribandekar6653 3 жыл бұрын
Loved it ❤️
@kokanekodh
@kokanekodh 3 жыл бұрын
धन्यवाद
@vijaynawathe4144
@vijaynawathe4144 Жыл бұрын
👌👍✌🌹🙏
@umeshvengurlekar3174
@umeshvengurlekar3174 4 ай бұрын
कंटेनर तयार करणे लहान व मध्यम जहाज दुरुस्ती जहाज तोडणे बांधणी सारखे उद्योग समुद्रकिनाऱ्याजवळील ग्रामपंचाय नगरपालिका यांच्या सहयोगाने उभारल्यास तरुणांना व मजुरांना काम मिळेल मुंबईत मुसाफिरखाना येथे आहे त्या प्रकारे
@05aniketchavan24
@05aniketchavan24 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@tejaschavan1833
@tejaschavan1833 3 жыл бұрын
khup chan . but website of yash products is not working . Mumbai madhe product miltil ka .
@kokanekodh
@kokanekodh 3 жыл бұрын
Check description box..tithe contact no aahe do call for more info.
@anilshewale8219
@anilshewale8219 2 жыл бұрын
👍👍🙏🙏
@pagalgaming3727
@pagalgaming3727 3 жыл бұрын
💟
@virajshelarvlogs
@virajshelarvlogs Жыл бұрын
Hey
@varhaditales
@varhaditales 2 жыл бұрын
मला येथे किंवा कोकणात कुठेही नोकरी मिळेल का? मी विदर्भात राहतो, मला कोकणातयेऊन राहायची फार इच्छा आहे?
@sarveshmhatre7139
@sarveshmhatre7139 2 жыл бұрын
सर धाऊलवली वाडी चे नाव काय ते सांगा
@kokanekodh
@kokanekodh 2 жыл бұрын
पोकलेवाडी
@akshaygurav5697
@akshaygurav5697 3 жыл бұрын
Sir please naumber dayya
@ashishsawarkar8173
@ashishsawarkar8173 2 жыл бұрын
Third party manufacturing krun milel
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 4 ай бұрын
मला यांचा फोन नंबर द्या मला हे प्रॉडक्ट पाहिजेत साहेब
@kokanekodh
@kokanekodh 4 ай бұрын
+917721869889/9834466689
@sudarshantechnical4547
@sudarshantechnical4547 8 ай бұрын
Factory contact number please share
@kokanekodh
@kokanekodh 4 ай бұрын
+917721869889/9834466689
@dipeshnawale2998
@dipeshnawale2998 3 жыл бұрын
खूप छान
@swarupbhabhle9144
@swarupbhabhle9144 3 жыл бұрын
खुपच छान 👌👌👌👌
@shreyasvelaye3141
@shreyasvelaye3141 3 жыл бұрын
खूप छान
@kundagurav2803
@kundagurav2803 2 жыл бұрын
खूप छान
@bhushansakapal9486
@bhushansakapal9486 2 жыл бұрын
खूप छान
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Riding Most Extreme Passenger Train of Bangladesh
20:18
TEKNIQ
Рет қаралды 227 М.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН