जंगलतोड थांबवून कसे सुरू केले Ecotourism?|Aranyavaat Ecostay

  Рет қаралды 100,294

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Жыл бұрын

चिपळूण जवळील निर्व्हाळ गावात मल्हार इंदुलकर ह्या तरुणाने वडीलोपार्जीत जंगल संरक्षित ठेवून तिथे ह्या परिसरातील जुन्या पाडलेल्या घरांचे सामान वापरून एक छान घर आणि शाश्वत पर्यटनाचे सुंदर मॉडेल उभे केले आहे..
ह्या व्हिडिओतून मल्हार च्या संकल्पनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे...अश्या तरुणांना आपण कोकण चे role models म्हणून promote करायला हवे
Let's Support Sustainable livelihood based Ecotourism in Konkan
Aranyavaat ecostay
070588 26674
maps.google.com/?cid=10505497...
#konkaniranmanus #ecotourism #sustainableliving

Пікірлер: 184
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 Жыл бұрын
खरच तुम्ही सर्व जंगल वाचवण्यासाठी व निसर्गाची जपणूक करण्यासाठी जो प्रयत्न करताय तसेच लोकांन मध्ये जागरूकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न करताय त्या बद्यल तुमचे अभिनंदन व तुमच्या या सर्व प्रयत्नाना यश मिळो हि सदिच्छा.
@rajukharat6259
@rajukharat6259 Жыл бұрын
साहेब, तुम्ही सर्व कोकणातील KZbinRS व महाराष्ट्रातील प्रसिद्ध KZbinRS ( Meet up ) एकत्र येऊन, कोकणातील नैसर्गिक सौंदर्य महाराष्ट्रातील सर्वांना दाखवा. जेणेकरून कोकणात जे प्रदूषणकारी प्रकल्प येणार आहेत, त्याला जोरदार विरोध होईल. तुम्ही एकटेच असे KZbinrs आहात, की या प्रकल्पांच्या विरोधात आवाज उठवता. धन्यवाद
@deepakjadhav756
@deepakjadhav756 Жыл бұрын
प्रसाद तुझ्या तोडीचा दुसरा रानमाणूस गवसलाय...पण बराच शांत, संयमी, निसर्गप्रेमी तसाच खुप अभ्यासू❤️❤️❤️
@neetabhise7310
@neetabhise7310 Жыл бұрын
अगदी!
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Жыл бұрын
तुमच्या कामाला सलाम साहेब तुम्ही झाड वाचून येणाऱ्या नवीन पिढीच रक्षण करत आहात 🙏🙏🙏, तुम्ही पृथ्वी वरील स्वर्गात रहात आहात,🙏🙏🙏धन्यवाद
@pallavimalgaonkar2452
@pallavimalgaonkar2452 Жыл бұрын
मल्हार चे आणि रान माणूस ला मनापासून धन्यवाद!!😊 हे 'अरण्यवाट' खूप छान आहे!आमचं आजोळ लांज्यामध्ये आहे खूप आत मध्ये असलेलं गाव..आमचा लहानपणीचा एप्रिल..मे महिना गावीच जायचा!अगदी जुनं अस अस्सल कोकणातलं घर,चुलीवरच्या स्वयंपाक,आमच्याच आजोबांच्या जमिनीतील काजूचे जंगल ज्यात आम्ही मामे,मावस भावंडे रोज काजूआंबे,रातांबे ,जांभूळ,करवंद गोळा करायला जायचो... मग लग्न झाल्यावर काही वर्षे (म्हणजे 1 किव्वा 2 असेल)खंड पडला तरी आजतागायत आम्ही आमच्या मुलांना घेऊन या आमच्या आजोळी जातोच!! अस म्हणून शकेन की आमच्यासारखे श्रीमंत कोणी नाही!😊(निदान आम्ही मुंबईत ज्या सोसाइटी मध्ये राहतो तिथे तरी) आणि हो ...आला गेला पै,पाहुणा या सगळ्यांना या घरात माझी आजी,आई यांनी खाऊ घातलं आहे,'nature trail' या शब्दाचा अर्थ पण माहीत नसताना माझ्या बाबांनी खूप अनवट वाटेवरून आम्हाला फिरवलं आहे!!👍😊खुओ भाग्यवान आहोत आम्ही!!👍देव या सर्व गावांचे,घरांचे,जमिनींचे रक्षण करो!!🙏
@GauravVichare
@GauravVichare Жыл бұрын
धन्यवाद! असेच व्हिडिओ बनवत रहा आणि माझ्या सारख्या अनेक लोकांना प्रेरणा देत रहा.
@ssandeep246s
@ssandeep246s Жыл бұрын
मल्हार, खूप स्तुत्य उपक्रम केला आहेस. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
प्रसाद मस्तच खरोखरच अरण्य वाट इको स्टे अगदीच निवांत आहे मल्हार ने ही छान अभ्यास करून हे सर्व काही उभ केले आहे त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि तू दाखवलं म्हणून तुला धन्यवाद असेच चालू राहू दे
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n 15 күн бұрын
मल्हार तू खुपच मोठ काम केलयसं. निसर्गाचा व परमेश्वराचा खुप आशिर्वाद तुला मिळेलच मिळेल. एकच सांगावसं वाटतं की तू चेहर्यावर गंभीरपणा दाखवू नकोस. आनंदी व उत्साही रहा. म्हणजे बघणार्यालाही उत्साह येतो. या सगळ्यासाठी उत्साही बोलणं खुप आवश्यक आहे. तुझ्यात ती उर्जा असायलाच हवी. खुप भरभरून कोकणा बद्दल बोल. मनापासून पोट तिडकीने बोल. जसं प्रसाद त्याच्या व्हीडीओ मधे बोलतो. असं म्हणतात बोलणार्याची माती ही विकली जाते . तू तर सोनं विकत आहेस. कोकण सोनंच आहे. स्वर्ग आहे. स्वर्गाचं वर्णन वाणीतून आलच पाहीजे. पर्यटकांना आकर्षित कर. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳👌✌👍💪🙏
@amitparsekar1828
@amitparsekar1828 Жыл бұрын
तुमच्या विडिओ मधून नेहमी कर्तव्य दक्ष माणसं या महाराष्ट्रात आहेत हे दिसून येते.
@TheAverageIndian
@TheAverageIndian Жыл бұрын
Happy and excited to show more people coming and joining this initiative God bless and congratulations to you all
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha Жыл бұрын
खुपच सुंदर होमस्टे आहे. घरामध्ये जपलेलं जुनंपण खुप छान वाटलं. जंगलसुद्धा खुप छान पद्धतीने जपलेलं आहे. मल्हारचं करावं तीतकं कौतुक कमीच आहे. आणि तु तर कोकणचं एक अनमोल रत्न आहेस.
@mayureshbandiwadekar9564
@mayureshbandiwadekar9564 Жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम. दोन गोष्टी सांगू इच्छितो. ज्या प्रमाणे पाण्याची सोय केलीत, त्या प्रमाणे खाण्याची सोया केली तर पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात. दाणे टाकणे नव्हे, तर मी जंगली भागात वाली, चावली, दोडकी, घेवडा, अशा पद्धतीची लागवड, केवळ पक्षी प्राण्यांसाठी केली होती. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी होता. थोडं ऊन येणारी जागा निवडावी लागते, पाण्याची सोय करावी लागेल. पण आंतरराष्ट्रीय पक्षी पाहिल्यावर समाधान भेटते. Agriculture for animals म्हणू शकतो आपण किंवा farming for animals. मी हे केले आहे. माझाकडे देखील बऱ्याच पुरातन वस्तू होत्या. आता वेळ नसल्यामुळे हे सर्व नाही होत. दुसरी गोष्ट कोकणात राहून पण चांगले पैसे कमावता येतात ते, देखील चांगल्या मार्गाने. इंटरनेट मुले बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मी स्वतः एक स्टॉक ट्रेडर आहे.
@priyaj1704
@priyaj1704 3 ай бұрын
Wonderful eco friendly with diverse thoughts of promoting bird & animal watch. Conservation of old artifacts along with promoting local tribal art in itself shows how today's generation can be a change maker !
@rajanvenkatesh
@rajanvenkatesh Жыл бұрын
Wonderful.. nice place set up by Malhar, and a nice story, very well shown by Ranmanus! Your channel brings out the rich beauty of Konkan region, congratulations.
@shivajithakur710
@shivajithakur710 Жыл бұрын
सर्व सुंदर आहे पण एक दिवसाचा खर्च किती येतो ते सांगत जा म्हणजे आम्हाला कळेल.
@rohitgirkar2702
@rohitgirkar2702 Жыл бұрын
This amazing place I also visit unique Idea nd beautiful nature ❤️🥰 Go nd visit guy's it's awesome place to stay 😊
@sharadnaik26
@sharadnaik26 Жыл бұрын
कोकणातील गणेशोत्सवात होणाऱ्या प्लास्टिक वापरावर तुम्ही प्रकाश टाकावा अशी माझी विनंती आहे रोज 50 100 डिश ग्लासेस रोज कचऱ्यात टाकले जातात काही लोक प्लास्टिक चुलीत जाळतात कोणीही कुठेही कचरा टाकतो आणि प्लास्टिक रिसायकल ची काहीच व्यवस्था नाही सांगायला गेलं तर कोणी ऐकून घेत नाही
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि खरच खूप काही शिकण्यासारखे आणि निसर्ग जपून खूप काही घेण्यासारखे आहे आणि त्या मित्राला आणि तुला मनापासून सलाम जैवविविधता टिकून राहण्यासाठी तुम्ही खूप मोठे काम करत आहात
@madhavisamant8145
@madhavisamant8145 9 ай бұрын
लयिच भारी आमचा कोकाण
@bhaskarkhansole3305
@bhaskarkhansole3305 Жыл бұрын
Khupach sunder kaam karat aahat dada kokan rahila tarch Maharashtra cha soundarya abbadhit rahil.
@vidnyanpalande3573
@vidnyanpalande3573 Ай бұрын
खूप छान, जीवाला जीव लावणारी लोकच हे करु शकतात 🥰
@deepakkamath7513
@deepakkamath7513 Жыл бұрын
Best wishes to Malhar and Aranyavaat, may you succeed and prosper. Great to see you also preserving traditional furniture and artifacts of Konkan; the room is very beautiful
@shailasawant9802
@shailasawant9802 6 ай бұрын
अप्रतिम. मल्हार आणि त्याच्या अरण्यवाटला अनेक सदिच्छा.❤
@dashrathshirsat8518
@dashrathshirsat8518 Жыл бұрын
प्रसाद खरंच तुझ खूप कौतुक, ग्रेट कार्य करताय तुम्ही. तुझ्यासारखा अजुन एक तरुण मल्हार च्या रूपाने भेटला आहे. तुमच्या कडून प्रेरणा घेऊन अजुन असे तरुण यात उतरतील .
@swapnilkadam2324
@swapnilkadam2324 Жыл бұрын
शब्द नाहीत तुमच्या कामच कौतुक करण्यासाठी खूप सुंदर आणि अद्भुत काम
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
तुला पाहून आणि तू दाखवत असलेला कोकण पाहून खूप आनंद झाला .
@matsagarkishor
@matsagarkishor Жыл бұрын
प्रसाद तुझा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! कोकण बाबत काही गैरसमज आहेत चेटूक, जंगलातील भोंदू बाबा हे गैरसमज कमी करण्यासाठी एक एपिसोडे बनवशील का मित्रा? कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल आभार 🙏
@pratikshawanjari2724
@pratikshawanjari2724 Жыл бұрын
तू खूपच चांगल काम करतो. आहेस.. तुला तुझा कामाबद्दल खूपखूप शुभेच्छा
@akshatadharne6150
@akshatadharne6150 Жыл бұрын
I have been to Aranyavaat Ecostay one of the best place to stay and explore the Nature🥰🥰
@sumitmhatre1843
@sumitmhatre1843 Жыл бұрын
Bhau Khup chan aplya kokanat palghar pasun panvel uran paryant Vikasachya navavar jungla nastha hot ahet Jungle punha restore karayla pahije
@ananddhamapurkar6849
@ananddhamapurkar6849 8 ай бұрын
Prasad konkan vachvnyachi tuzi talmal paahun khup khup anand vatato kadhitari tula yeoon bhtavasa vatate me mysore la rahato pudhchya varshi me retired honaar aahe, bghu jmalyas gavakade settle hoin tevha jamlach tar tuzya sobat kam karaychi icchsha aahe.bye bye take care..
@sheetalgargote7881
@sheetalgargote7881 Жыл бұрын
Beautiful place .... Beautiful vlog...❤️ Abhyasu...sadhi...premal manas❤️ Amhi Kokankar...❤️
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
अरण्य वाट आणि आजुबाजुचा निसर्गरम्य परिसर वा खुपच सुंदर आणी त्या मुळे विडिओ देखील खुप सुंदर बनला आहे धन्यवाद
@ceaser13
@ceaser13 Жыл бұрын
Love to watch. Missing India 🇮🇳
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@shirishkambli242
@shirishkambli242 Жыл бұрын
खरच छान मल्हार काम करतो आहे.
@prabhuyog
@prabhuyog 4 ай бұрын
kitti sundar. nakkich awadel yethe rahayala pakshi pahayala dhanyawaad konkni manasaa
@pradeepgotarne4710
@pradeepgotarne4710 Жыл бұрын
जंगल वाचवल्याबद्दल आभार खूप चांगला उपक्रम असेच पुढे चालू राहू द्या माझ्या तुम्हाला शुभेच्छा
@sureshkankekar7546
@sureshkankekar7546 Ай бұрын
Khup chan
@dilippawar9099
@dilippawar9099 4 ай бұрын
वा छानच
@AN-xg7mi
@AN-xg7mi Жыл бұрын
Beyond excellence
@umaparab6290
@umaparab6290 Ай бұрын
Khupach sunder 🌹
@ak_creation2100
@ak_creation2100 3 ай бұрын
Sundar ahe khup
@nishitaactivities
@nishitaactivities Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ होता मल्हारला त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप छान काम करताय तुम्ही
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Wonderful...
@sanjaykamble8729
@sanjaykamble8729 Жыл бұрын
Khup Chan!
@shivajilaghule9982
@shivajilaghule9982 7 ай бұрын
Very nice
@BULLISHCROSSOVER
@BULLISHCROSSOVER Жыл бұрын
मल्हारजी अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹 🙏 💐
@KOKANGABHA
@KOKANGABHA Жыл бұрын
मस्तच 💐💐💐💐
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar Жыл бұрын
Absolutely amazing 🙏
@santoshsawant7559
@santoshsawant7559 Жыл бұрын
खूप छान
@sagarkadam72
@sagarkadam72 Жыл бұрын
Mast
@ankitajoshi4672
@ankitajoshi4672 Жыл бұрын
Khup chhan kam kartos Mahar dada
@sureshcsharma
@sureshcsharma Жыл бұрын
Wonderful.
@SDJ96
@SDJ96 Жыл бұрын
खुप छान 👌👌👌👍
@nikhilbankar1928
@nikhilbankar1928 Жыл бұрын
खूपच सुंदर असे आहे कोकण...
@iconghe2318
@iconghe2318 Жыл бұрын
खूप सुंदर प्रकल्प , जंगल वाचवल्याबद्दल खूपच कौतुक
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Tu Ani tujhe he stock of frndz... ❤️❤️❤️ Just awsum .. bhari vatata jevha Ashi loka pan ajun ahe he baghayla milta tevha 👍🙏
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan Жыл бұрын
वाह प्रसाद अप्रतिम व्हिडिओ. मल्हार फार छान उपक्रम आहे, तुमचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही बनवलेली इको सिस्टीम खूपच सुदंर आहे. सगळेच ट्रेल फारच छान आहेत. मित्रा जमल्यास नक्की भेट देण्याचा प्रयत्न करू. #konkaniranmaus
@LaughLab420
@LaughLab420 Жыл бұрын
Khup chaan..👌👌👌👍
@vikasnatu2683
@vikasnatu2683 Жыл бұрын
छान माहिती
@prachivartak1973
@prachivartak1973 Жыл бұрын
Prasad tu Ani tujhyasarkhe anek Jan nisarg vachavnyasathi tham ubhe ahat...tyat je nisarga premi manje je jhade prani saglyach nirsagmadhe yenarya goshtincha man rakhtat tyat amcha vata aahe😊
@sachinpujari9950
@sachinpujari9950 Жыл бұрын
Superb
@Shivam-bv9gu
@Shivam-bv9gu Жыл бұрын
अरण्यवाट ची सफर खूप छान 👌👌👍
@user-vishwasbhuwad
@user-vishwasbhuwad Жыл бұрын
छान.....
@umasawant3015
@umasawant3015 29 күн бұрын
आजच आम्ही 6 th Nov ते 9th Nov च booking केलं आहे, Thank you Prasad, proud ऑफ you Mallhar अँड Prasaad
@sagargosavi413
@sagargosavi413 2 ай бұрын
खूप सुंदर कार्य. अप्रतिम.
@IndianRG
@IndianRG Жыл бұрын
आपल्याला खूप खूप शुभेच्छा...छान मांडणी
@dipeshgosavi7565
@dipeshgosavi7565 Жыл бұрын
खूप छान काम करत आहेस
@ramchandrgundre7359
@ramchandrgundre7359 Жыл бұрын
खूप। छान
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Жыл бұрын
तुझा आवाज खूप सुंदर आहे तुझं विडिओ भारी असतात तच
@user-vp1kf9gp6t
@user-vp1kf9gp6t Жыл бұрын
खुप सुंदर, तुम्ही अरण्यवाट ची सफर खूप छान दाखवली कोकणातील निसर्ग हा मला खूप आवडतो खूप आवडला
@sadanandsalaskar1743
@sadanandsalaskar1743 Жыл бұрын
Excellent 👌👍
@rautharshada26
@rautharshada26 Жыл бұрын
खूपच छान अरण्यावाट homestay आणि तिथल्या जुन्या गोष्टी
@OrendaDesignStudio
@OrendaDesignStudio Жыл бұрын
खुप सुंदर दादा ❤❤❤❤❤.
@amolrawoolphotography7878
@amolrawoolphotography7878 Жыл бұрын
ऐकदंम सुदंर ❤️कोकण❣️
@tawdebabaji492
@tawdebabaji492 Жыл бұрын
Chhan video banvala dhanyavad 👍👍
@arungorhe7587
@arungorhe7587 Жыл бұрын
प्रसाद अप्रतिम विडिओ खूप छान माहिती मिळाली 🙏🙏
@maahisvlogs8776
@maahisvlogs8776 Жыл бұрын
खूपच छान 😊
@dinesh.4539
@dinesh.4539 Жыл бұрын
खुप सुंदर....
@sureshgodkar5105
@sureshgodkar5105 Жыл бұрын
Khup. Cangla upakram.
@prakashbrid
@prakashbrid 23 күн бұрын
खूपच छान ❤❤❤❤
@sujit_pasalkar
@sujit_pasalkar Жыл бұрын
Khup changala kaam kartay tumhi👍
@amitjadhav8316
@amitjadhav8316 Жыл бұрын
Nakki enar👍 from athani Karnataka
@vrundavanresidency9545
@vrundavanresidency9545 Жыл бұрын
खूप छान.अभिनंदन 💐🎉
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Жыл бұрын
Khup khup chngla upkram malhar
@narharkorde
@narharkorde Жыл бұрын
Nice Video, Nice Model 👍
@unmeshjanardhan
@unmeshjanardhan Жыл бұрын
अत्यंत सुरेख वीडियो ...
@mayurisawant7992
@mayurisawant7992 Жыл бұрын
खूप छान निसर्ग आणि चांगला व्हिडिओ
@yogitarahate8206
@yogitarahate8206 Жыл бұрын
Nice
@journeywithnikhil
@journeywithnikhil Жыл бұрын
Welcome to Chiplun Dada
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 Жыл бұрын
फारच सुंदर सुरुवात प्रसाद म्हलार अशीच साखळी वाढत राहुदे
@desaibandhu
@desaibandhu Жыл бұрын
1Number Prasad.
@busywithoutwork
@busywithoutwork Жыл бұрын
So beautiful real nisarg.. Thanks for sharing🎉
@pravinnarkar1357
@pravinnarkar1357 2 ай бұрын
प्रसाद दादा तुझ्या मेहनतीला सलाम ❤
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 Жыл бұрын
खुप छान🙏
@vaibhavjadhav2972
@vaibhavjadhav2972 Жыл бұрын
Save trees for our children
@sagarpirai7930
@sagarpirai7930 Жыл бұрын
मस्त
@yatinashar3854
@yatinashar3854 Жыл бұрын
Kubh saras Prasad all the best Mandar god bless you 🙏
@travel_kokan_
@travel_kokan_ Жыл бұрын
Keep it up 👍👍
Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks
23:37
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 86 МЛН
Surangi - Species & Habitats Awareness Programme
8:03
The Habitats Trust
Рет қаралды 2,3 М.
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,5 МЛН
Что произошло в ресторане!
0:16
Victoria Portfolio
Рет қаралды 9 МЛН
Did you believe it was real? #tiktok
0:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 25 МЛН
Парень со странностями помог мальчику 🥺 #фильмы #сериалы
1:00
DixyFilms - Фильмы и сериалы
Рет қаралды 1,9 МЛН
Сначала скажи, а потом не мамкай 🗿 #shorts
0:16
Вика Андриенко
Рет қаралды 2,4 МЛН
One Two Buckle My Shoes ! #spongebobexe #shorts
0:17
ANA Craft
Рет қаралды 6 МЛН