बाल्लाकाका एक आयुर्वेदिक वैध्यहि आहेत.झाडपाला औषधही देतात .ते आणि मी एकाच वर्गात शिकलो.मला त्याचा खूप अभिमान आहे.शांत स्वभावि सतत हसत रहाणारे वदुस-याला हसविणारे व्यक्ती .सलाम त्याच्या कलेला.😊😊
@pramodtulaskar1396 Жыл бұрын
खूप चांगले काम करते तू निशा कोणाला तरी रोजगानिर्मिती करून देत आहे. काका ने सुंदर अशी झाडू बनवली आहे All the best काका
@ninadmate9513 Жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम आहे. कोकणातील कलाकारांची कलाकृती आणि कौशल्य अप्रतिम आहे.
@wellnesssharad Жыл бұрын
Khup chhan video khup chhan mahiti milali asech nav navin mahit purn video banvat raha🎉🎉 Tumala aani Tumachya channel la khup khup shubhechha
@kokanibayalmanus Жыл бұрын
🙏😊
@vidyadharrane74107 ай бұрын
Khoop chhan nisha tenduli gav akdam thand haveche thikan aahe aata vadvanik plyastik dori vapertat
@vaishalikadam794611 ай бұрын
हे असे हिर झावळा पासून वेगळे काढतात हे पहिल्यादाच पाहिले ,आम्ही देवगड चे आहोत. वाढवण पुर्वा चाळीत राहत असताना व गावाला ही वापरतो, वाढवण अशी विणतात हे ही पहिलादाच पाहत आहे खुपच सुंदर, धन्यवाद निशा बाळा आपल्या कोकणातील माणसांचे कला गुण समोर आणत आहेस, अगं मेहनत ही होते व व्यायाम ही होतो.
@kokanibayalmanus11 ай бұрын
😊🙏
@d.t.patade9853 Жыл бұрын
खूप, खूप, खूप छान माझे वडील कआबळ्यआ पासून दोरी बनवत .त्यांची आठवण ताजी झाली