कोकणातल्या सुंदर गावात आमचा झाला पाहुणचार🥰| दुपारचे जेवून गेलो फिरायला |S For Satish | Kokan Village

  Рет қаралды 136,997

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

कोकणातल्या सुंदर गावात आमचा झाला पाहुणचार🥰| दुपारचे जेवून गेलो फिरायला |S For Satish | Kokan Village आम्ही अलिबाग फिरायला गेलो तेव्हा मित्र सम्रेश याच्या घरी गेलो होतो. अलिबाग पासून अगदी जवळ असलेल्या बेलकडे गावातील त्याच्या घरी आमचा केलेला पाहुणचार आणि त्याचे छान सुंदर घर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KoknatlyaSundarGavatAamchaZalaPahunchar #DuparcheJevunGeloFirayala #KokanVillageBelkade #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 414
@dasharathkadam8022
@dasharathkadam8022 2 жыл бұрын
हा विडिओ अजून पाहवासा वाटला. दोघांचे ही( vlog)khup छान असतात. योग्य ठिकाणी गेलात. सतीश दादा.
@pramilarajput7119
@pramilarajput7119 2 жыл бұрын
किती सुंदर वातावरण आणि पाहुणचार तर खूप छान प्रेमाची लोक मिळायला पण नशीब लागतं.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
खुप छान घर, निर्सगाने नटलेले समरेश चे गाव, मस्त, खुप छान पाहुणचार केला , दोंघाची जोड़ी छान व बोलकी आहे , मजा आली
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@jayashripatil2924
@jayashripatil2924 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आणि समरेवच गाव आणि घर खूप मस्त आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@Tanaya0611
@Tanaya0611 2 жыл бұрын
Samresh tujji family khup chan ahye. Varsha tai please Satish che dilouge repeat karu nakos. Please tummi pan asach paunchar tyancha kara Fhakt amantran devoun sodu nakka. बाहेर दुसर्‍यांच्या घरी गेल्यावर मुलांना थोडे व्यवस्थित बसायला सांगत जावा. Please take positvily.
@ommhatre7460
@ommhatre7460 2 жыл бұрын
Samresh sirsnche kutumbiy khup chan ahet apratim pahunchar👌👌😃👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद प्रीती ताई🙏🥰
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
समरेशचे घर सुंदर आहे.आपण कोकणी माणसे फार गोड असतात. कोकणातील माणसाचा पाहुणचार छान असतो.
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foaVZ5xmf7Onqqs आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुम्ही आमच्या गावाचा हा व्हिडीओ आवडीने पाहिलात..आम्हाला खूप छान वाटलं🥰तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 жыл бұрын
किती अगत्य! मेनू बघून तोंडाला पाणी सुटले समरेशचे मस्त घर आहे! सुखी रहा! आनंदी रहा!
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thank you
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद Dr Swati Kale Tai🙏🥰
@seemanikam1479
@seemanikam1479 2 жыл бұрын
Khup chan mast testy je1 👌🏻👍🏻😊khup chan mast nice sharing blog 👌🏻😊
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 2 жыл бұрын
खुप सर्वांनी मजा केली आहे पावसात भिजून निसर्गाच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न झालं बघून लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद, दुसरा भाग लवकर टाका 👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 समरेश चा घर पण खुप सुंदर आहे, पाठीमागे खुप सर्व प्रकारचे झाडे लावले आहे लय भारी वाटलं बघुन 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@aarchiwadkar2006
@aarchiwadkar2006 2 жыл бұрын
आजचा लाईक समरेश च्या घरासाठी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏अर्चना ताई🥰 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@shubhanginikade9336
@shubhanginikade9336 2 жыл бұрын
खूपच छान दोन्ही कुटुंबे जवळची वाटली.धन्यवाद.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 2 жыл бұрын
समरेश, हा खरंच एक छान, सरळ मनाचा खूप चांगला मुलगा आहे. एवढी आपुलकी आणि एव्हढा मना पासून पाहुणचार करणारी कुटुंब हल्ली बघायलाच मिळत नाही. समरेश च घर तर अतिशय सुंदर, अप्रतिम!!! प्लीज, सर्वांनी समरेश chya KZbin channel ला subscribe kara. खूप छान असतात त्यांचे व्हिडिओ.
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thank you premal manse ❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏रुबिना शेख
@pramilarebello70
@pramilarebello70 2 жыл бұрын
समरेश तुमचे गाव सुंदर आहे घर सुध्दा छान आहे बाजुचा परीसर एक नंबर 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏😊
@pranitashinde730
@pranitashinde730 2 жыл бұрын
Samresh cha ghar ani donhi khup changli ahet. God bless all
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@savitapatil4888
@savitapatil4888 2 жыл бұрын
सुंदर घर रेसोर्टपेक्षा भारी मोठी माणसं समरेश भाऊ भारी .
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@sanjaygawde7330
@sanjaygawde7330 2 жыл бұрын
समरेश घर खूप छानच आहे. आणि सगळ्यात सुंदर पाठच्या बाजूस लावलेली झाडं बघून छान वाटले.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰संजय साहेब🙏
@Monarockx
@Monarockx 2 жыл бұрын
समरेश दादा आणि त्याची फॅमिली एक नंबर आणि घर पण खूप छान आहे स्वच्छ व सुंदर 👍👌👌👌👌👍♥️♥️♥️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@vilaskasrung6007
@vilaskasrung6007 2 жыл бұрын
समरेश चे कुठुंब खूप प्रेमळ आहे, खूप छान पाहुणचार केला तुमचा.
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foaVZ5xmf7Onqqs आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏विलास साहेब🥰
@shakuntaladaware1141
@shakuntaladaware1141 2 жыл бұрын
@@samruddhi46 ykhup chkhup chan
@dinkeshloke4997
@dinkeshloke4997 2 жыл бұрын
Samresh sweets satish varsha to goodq
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 2 жыл бұрын
खूप छान👏✊👍 समरेशने चांगला, मनापासून पाहुणचार केला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
अरे सतिश, मला जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा मी सम्रेशचे व्हिडीओ आवर्जुन पाहतो जसे तुम्हा सर्वांचे पाहतो. सम्रेशचा तो निखळ स्वभाव जो त्याच्या बोलण्यातुन नेहमी जाणवतो, तो मला फार आवडतो.
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thanx
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰
@nikitapatil73
@nikitapatil73 2 жыл бұрын
Aahech amcha alibag cha samresh dada khup premal swabawacha, aai vahini pn khup premal manmilaou ahet 😘🙏 alibag la yenar aani pahunchar honar nahi as honarch nahi, khup Chan pahunchar kela ahe , dada chi sasu pn khup sugran ahet, vahini pn aai sarki sugran ahe🤗😊 khup Chan video...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🤗🤗🥰🙏 धन्यवाद निकिता ताई
@veenachougule8992
@veenachougule8992 2 жыл бұрын
समरेश चे घर आणि आई काकी अक्षु खूप छान आणि प्रेमळ आहेंत... गाव पण सुंदर आहे... जेवणाचे मेनू पण खूप छान केले होते... अक्षया अन्नपूर्णा च आहे... खूप छान जेवण बनवते.... छान व्हिडीओ.....
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@rahulambede8999
@rahulambede8999 2 жыл бұрын
मस्त कुटुंब आहे.. समरेश
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@rajeshubhare583
@rajeshubhare583 2 жыл бұрын
समरेश दादा 🏡 सुंदर आहे, आई आणि काकी फार प्रेमळ आहे त , जेवनाच बेत सुंदर होते
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foaVZ5xmf7Onqqs आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍.
@laxminaik8886
@laxminaik8886 2 жыл бұрын
House in and out beautiful and clean
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏लक्ष्मी नाईक🥰
@asgaming5252
@asgaming5252 2 жыл бұрын
मस्त दादा कोकणी 🌻🌴🌷🌺वातावरण आणि दादाचं घर🏡🏡 आणि स्वच्छ तिथला परिसर 👍👍🤩🤩 आणि पाऊसाचं वातावरणं ☁️ आणि त्यातं तुंमचा KZbin चा कोकणी video खरचं खुप छानं सतिश दादा ❤️😘😘
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thank you
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏😊
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 2 жыл бұрын
तुमचा पाहुणचार खुप छान केला. त्यांचे खुप सुंदर आहे. सर्व कुटुंब खुप छान प्रेमळ आहे.👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏दीपाली ताई🥰
@rasikapatil837
@rasikapatil837 2 жыл бұрын
मी तर समरेश दादाचे व्हिडिओ सगळेच बघते . त्यांचे व्हिडिओ छान👌 असतात.खुप मन मिळावु आणि बोलके आहेत.आईचा स्वभाव मला खुप आवडतो.ताई थोडी लाजते पण बोलतील हळूहळू.🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 2 жыл бұрын
जय सद्गुरु सगळ्यांना खूप छान वाटला आजचा vlog मस्त
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@pikpani111
@pikpani111 2 жыл бұрын
तुम्ही सद्गुरू बैठकीला जाता का, तुम्ही कपाळावर स्मरण लावता तरी तुम्ही नॉनव्हेज कसे काय खाता, मानवाने मांसाहार करू नये. जय सद्गुरु 🙏🙏
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
समरेश दादा अक्षया ताई आई फार छान प्रेमळ माणसे आहेत घर फार छान आहे आणि फालझाडं फुलझाडे मस्त गार्डन आहे. 👌🏻
@ganeshborhade133
@ganeshborhade133 2 жыл бұрын
पावसाळ्यात वातावरण मस्त आहे दादा, 😘🤩😍🥰
@ushasonawane9004
@ushasonawane9004 2 жыл бұрын
घर आवडल मित्रांचं एकमेकांन बद्दल प्रेम आपलेपणा बघून छान वाटले
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
❤️❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो👍😊 सतीश दादा माझा आदर्श आहे🥰 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏😊
@जयमहाराष्ट्र-व1र
@जयमहाराष्ट्र-व1र 2 жыл бұрын
समरेशचे हिडीवो देखील खुप छान आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आपलं चॅनेल पाहिल्याबद्दल तसेच आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@जयमहाराष्ट्र-व1र
@जयमहाराष्ट्र-व1र 2 жыл бұрын
@@SamreshVlogs तुमच्या फॅमिलीचा मी देखील सदस्य झालो
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@जयमहाराष्ट्र-व1र मस्त😀👍👍 स्वागत आहे तुमचं आपल्या कुटुंबात🥰🙏
@vrushalikavale7055
@vrushalikavale7055 2 жыл бұрын
आलिबाग ची माणस खुप छान च आसतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद वृषाली ताई🥰🙏
@chitrarane9785
@chitrarane9785 2 жыл бұрын
Sundar paunchar kela Smreshani Ghar pan Shyan aahe gav pan mast.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@sujaymore5020
@sujaymore5020 2 жыл бұрын
सतीश दादा खुप छान वाटल विडिओ बघून 😃 समरेश दादा आणि वहीणी खुप प्रेमळ आणि गोड आहेत. रोजच त्याचे ब्लॉक बघतो. 😘
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@manojbhagare2300
@manojbhagare2300 2 жыл бұрын
सतीश आणि समरेश दोघांनाही big👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 2 жыл бұрын
Samaresh, bayaco, aai, yacha swabhaav khup khup chan aahe.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰श्रद्धा ताई🙏
@mymarathi1713
@mymarathi1713 2 жыл бұрын
आजचा विडिओ मनाला खूप भावला...👌👌मनापासून धन्यवाद 🙏🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@mymarathi1713
@mymarathi1713 2 жыл бұрын
@@SamreshVlogs 🙏🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@mymarathi1713 🥰
@savitagaikwad6750
@savitagaikwad6750 2 жыл бұрын
Very Nice video..Smaresh and tyanchi Family khup chan aahet..changale lok milane bhagya asate..asech relation maintain thewa..Thank you
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@ashwinikewate2375
@ashwinikewate2375 2 жыл бұрын
bhari ha dada...khup chan pahunchar kela... khup chan ahet sgle
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰अश्विनी ताई🙏
@payalshimpi408
@payalshimpi408 2 жыл бұрын
Khup chan ghar ahe.. pahunchar pn khup bhari hot..Gav pn khup chan ahe..
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@hemantpednekar22
@hemantpednekar22 2 жыл бұрын
चांगला पाहुणचार 👌🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@jyotikedare9222
@jyotikedare9222 2 жыл бұрын
Khup Chan video... Ghar khup Sunder
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰ज्योती ताई🙏
@India-is-great
@India-is-great Жыл бұрын
एक like समरेश आणि अक्षया ताई साठी ❤
@smitagosavi3214
@smitagosavi3214 2 жыл бұрын
दादा 🏠 खुप छान आहे स्वप्ननातले घर अस वाटत खुप छान विडिओ आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰स्मिता ताई🙏
@ashwinidesai2907
@ashwinidesai2907 2 жыл бұрын
Satish, तू समरेशकडे आलास व जणू बेलकडे गावचाच होवून गेलास. दोघांची दोस्ती अशीच राहु दे..मस्त vlog
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏अश्विनी ताई🥰 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thank you
@sheetalpanchal7916
@sheetalpanchal7916 2 жыл бұрын
Sameresh che Ghar khup Sundar aahe 👌👌Very nice Vlog 👌👌👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰शीतल ताई🙏
@ashwinidhavle7155
@ashwinidhavle7155 2 жыл бұрын
Very nice family and very nice video..
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@sanjaygawde7330
@sanjaygawde7330 2 жыл бұрын
खूप छान वाटले. खूप छानच गाव आहे समरेशचा
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foaVZ5xmf7Onqqs आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰संजय दादा🙏
@vinayakgaikwad6011
@vinayakgaikwad6011 2 жыл бұрын
कोकणातिल माणसं खरच खूप गोड असतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 2 жыл бұрын
खूप.छान👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@canceicaogodinho
@canceicaogodinho 2 жыл бұрын
Nice videos of alibagh and the food.
@ratnapatil4346
@ratnapatil4346 2 жыл бұрын
Khupach chhan samresh dada ch ghar
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏Ratna Patil
@DS-kl7fiswara
@DS-kl7fiswara 2 жыл бұрын
Samresh dada ch ghar khup chan aahe. Nice maintained.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@DS-kl7fiswara
@DS-kl7fiswara 2 жыл бұрын
@@SamreshVlogs tuhja channel pun subscribe kela aahe just. Nice nature aahe tuhja dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@DS-kl7fiswara Khup khup dhanyawad Subscibe kelyabaddal..welcome to our family🥰🙏
@vedkoka5980
@vedkoka5980 2 жыл бұрын
Wow khup chan ghar ahe tyancha
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@sangeetaghosh9243
@sangeetaghosh9243 2 жыл бұрын
Nice and beautiful house with nature greenery.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏संगीता ताई🥰
@pallavivast5244
@pallavivast5244 2 жыл бұрын
Samaresh dada khup Chan 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@ashwinithakur8985
@ashwinithakur8985 2 жыл бұрын
Alibag khup chhan aahe ,jayach aahe aani dada mast dakhvlas samresh dada pan khup chhan aahe mast video
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰अश्विनी ताई🙏😊
@musicmeditation3689
@musicmeditation3689 2 жыл бұрын
दादा मी अलिबाग ला आसती तर तुम्हाला घरी बोलवले आसते पण मी नेरूळ आहे मी तुमाचा पाहुण चार केला आसता दादा माझ पण गाव आवडले आसते तुम्हाला समरेश दादाचा चार गाव सोडून माझ पण गाव आहे खरच मी गावी आसती तर तुम्हाला माझा गावी घेऊन गेली आसती 🥰
@dilipgaikwad813
@dilipgaikwad813 2 жыл бұрын
समरेश् हा अण्णा सारखा दिसतो त्यामुळे तो प्रन्दु त्याच्याकडे जात असावा....
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@sanjayshinde3719
@sanjayshinde3719 2 жыл бұрын
खुपच सुंदर आहे गाव समरेश
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏संजय शिंदे साहेब🥰 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@sayalipatil7499
@sayalipatil7499 2 жыл бұрын
समरेश दादा ची माणस खूप छान मनमिळाऊ आहेत समरेश दादा पण स्वभावाने मस्त आहे सतिश दादा आमच्या गावची माणस न खूप छान आणि गोड आहेत तुम्हाला कस वाटल नक्की सांगा
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
खूपच छान, सुंदर आहे गाव आणि सर्व माणसे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतीश दादा आमचा आदर्श आहे🥰सायली ताई👍 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@sachinkate7941
@sachinkate7941 2 жыл бұрын
लय भारी आत्ता मी अलिबागला जाणार आहे तेव्हा सुयोग हॉलिडे होम्स ला भेट देणार
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Khup chaan pahunchaar dada aani chaan family aahey
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰Ria Hirlekar🙏
@seemakadam2549
@seemakadam2549 2 жыл бұрын
Satish bhau samresh chya gharcha pahuncar aamhala khup bhavla. kiti manuski aahe pratekalach. 🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰सीमा ताई🙏
@masupatre3687
@masupatre3687 Жыл бұрын
Kup masth dada 👌👌👌👍👍👍
@sonuk8968
@sonuk8968 2 жыл бұрын
Hellooo satish dada..tumche sagle video khupch chan astat..... Tumhi alibag la aalat.... Khup bare watle..... Tumhala aani tumchya family la bhetaych hote.... Next time tumhi yenar na tevha nakki bhetin....
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thanx
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 2 жыл бұрын
samaresh cha kup chaan ghar aahe wow lovely ❣️❣️ thank u so much for your support
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏रोशन दादा🥰 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 2 жыл бұрын
समरेश मस्त घर आहे आणि तुमची कुटुंब
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰संध्या ताई🙏
@aaradhyajawalekar5898
@aaradhyajawalekar5898 2 жыл бұрын
Khup chan video
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@vilassambhre7826
@vilassambhre7826 2 жыл бұрын
Video chan Bansal mast
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@שולהצריקר
@שולהצריקר 2 жыл бұрын
फारच छान विडीओ👌👌👌👌👌❤❤
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@sushmayelve9333
@sushmayelve9333 2 жыл бұрын
खूप छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@dattaprakashgovekar9428
@dattaprakashgovekar9428 2 жыл бұрын
Samresh chey ghar khupch chan ahe ekdum gavchya gharachi felling ali
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
Beautiful place
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foaVZ5xmf7Onqqs आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@samiuddinnooruddin8920
@samiuddinnooruddin8920 2 жыл бұрын
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@kishortalawade9886
@kishortalawade9886 2 жыл бұрын
Khup sunder dada
@GaneshShinde-sb6ne
@GaneshShinde-sb6ne 2 жыл бұрын
मी पण अलिबागकर आहे, पण सतीश च्या video madhun सम्रेश cha channel samjla. 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏गणेश साहेब🥰 आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@GaneshShinde-sb6ne
@GaneshShinde-sb6ne 2 жыл бұрын
@@SamreshVlogs mitra tu changle changle video banvat Raha amhi Tula support karu.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@GaneshShinde-sb6ne 🥰🙏🤗
@kavyaketanmane3712
@kavyaketanmane3712 2 жыл бұрын
Samresh chi family khupch chan aahe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰काव्या ताई🙏
@mirataivlogs79
@mirataivlogs79 2 жыл бұрын
मला कोकण फार आवडतं, 🐠🐟🌴🦀🍤🍖🍗😘
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰मीना ताई🙏
@mirataivlogs79
@mirataivlogs79 2 жыл бұрын
@@SamreshVlogs माझं नाव मिरा आहे.. तुमची फ्यामिली खूप छान आहे .. मला तुमच्यकडे यायला आवडेल. पण वेळे अभावी 🙏🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@mirataivlogs79 खूप खुप धन्यवाद मीरा ताई🥰🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिश दादा आणि वर्षा वहिनी, तुम्ही आपल्या घरी आलात, त्याचा आम्हाला, आमच्यापेक्षा माझ्या आईला खूप आनंद झाला🥰 सतिष दादा, खरंतर आपली ओळख काही दिवसांपूर्वीच झालेली. पण असं वाटलं की, बऱ्याच वर्षांपासून ओळख असलेली कोणीतरी आपल्या घरातली माणसं आपल्या घरी येऊन गेली🥰 आम्ही हे क्षण कधीच विसरू शकत नाही😊 असंच भेटत राहू🥰🙏 व्हिडीओ तर खूपच छान झाला दादा👌 तुझे मनापासून धन्यवाद 🥰🙏
@shrikantwagh8795
@shrikantwagh8795 2 жыл бұрын
Verynice.vlog
@varshamhatre8348
@varshamhatre8348 2 жыл бұрын
तुझा स्वभाव खूप छान आहे म्हणून च सर्व जण तुला एकरूप होतात 🥰.. खूप छान झाला विडिओ..
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@varshamhatre8348 वर्षा ताई, तुमचे मनापासून आभार🥰🙏 कारण तुमच्यासारखी प्रेमळ आपली माणसं आवडीने पाहता, म्हणून आम्हाला पण नवीन व्हिडीओ करायला प्रेरणा मिळते🥰
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@shrikantwagh8795 सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏श्रीकांत साहेब🥰
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
तुमचेही खूप खूप आभार, आईना नमस्कार आणि लवकर या आमच्या गावी, 2 दिवसात बऱ्याच आठवणी राहिल्या, नक्कीच लवकर भेटू❤️❤️
@rupalisrecipemarathi
@rupalisrecipemarathi 2 жыл бұрын
Sundar zhala vidio 💐👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏
@pallavishinde4983
@pallavishinde4983 2 жыл бұрын
Ekadam bhari ghar really 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏😊
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
So beautiful d house n his family is to good. I like to much his back side
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foaVZ5xmf7Onqqs आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs 2 жыл бұрын
Khup chan Samresh Dada chya gharcha pahunchar Khup chan family ahe😊👌
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thank you
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद हर्षद🙏🥰
@olimpopereira7417
@olimpopereira7417 2 жыл бұрын
very nice family and samresh is very open hearted man God bless you 🙌 all love from UK 🇬🇧 .
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank You So Much 🥰🙏
@sanketkalamkar9535
@sanketkalamkar9535 2 жыл бұрын
Samresh bhavach ghar bhari ahe re dada,ani tyachi family pn bhari ahe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰संकेत दादा🙏
@sanketkalamkar9535
@sanketkalamkar9535 2 жыл бұрын
Kharch khup chan ahe tuj ghar bhava
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@sanketkalamkar9535 🥰👍🙏
@nikeshbhavane753
@nikeshbhavane753 2 жыл бұрын
Chhan video banvata dada Video tun khup kahi pahayala milt Aaech chhan video bnvat raha dada
@cherylgonsalves9771
@cherylgonsalves9771 2 жыл бұрын
Samresh you have a beautiful and big house. Very well done up. Beautiful surroundings of tree. Lovely place to stay.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@ShrunkhalaNaik
@ShrunkhalaNaik 2 жыл бұрын
Khup chan video... Samresh dada la bhetle ahe toh khup changla mulga ahe teyne tumcha pahunchar mastch kela ahe.. Jevan tar vahini ni yummy banavla ahe ase distay... Best Wishes tumha 2gana... Belkade Alibaug Gaav sundar ahe khup...
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thank you
@kundatandel4378
@kundatandel4378 2 жыл бұрын
Samresh tuzi family khupch Chan aahe. Nice vedio thanks❤🌹🙏 for sharing your out door garden and house very nice.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊
@s3jvlogs
@s3jvlogs 2 жыл бұрын
Mastach😊❤️🙌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰
@mayurimhatre6899
@mayurimhatre6899 2 жыл бұрын
Chan pahunchar kela
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foaVZ5xmf7Onqqs आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰मयुरी ताई🙏
@seemanaik8367
@seemanaik8367 2 жыл бұрын
छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आत्या😀👍आपल्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏
@deepabhaware3598
@deepabhaware3598 2 жыл бұрын
Satish dada tuzya सारखाच samresh bhau che vedio chhan astat.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏दीपा ताई🥰
@pratikchavan1135
@pratikchavan1135 2 жыл бұрын
Khupch Chan vlog Satish da, samresh dada ne pn khupch Chan pahunchar kel khup Chan vlog ❤️✌️
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/foaVZ5xmf7Onqqs आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰प्रतीक दादा🙏
@nilrenose0394
@nilrenose0394 2 жыл бұрын
Khup chan n Sadi manase aahet
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आमच्या गावाचा आणि घराचा व्हिडीओ आवडीने पाहिलात, आम्हाला खूप।छान वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद🥰🙏😊
@chitravaydande9131
@chitravaydande9131 2 жыл бұрын
खुप छान सतीश दादा विडियो आणि समरेश दादा गरीबांच्या घरी असे बोलुन नकोस कारण माणुसकी महत्वाची पैसा नाही आणि ती तुझ्या कडे आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🥰👍🙏😊
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН