व्हिडिओ मध्ये महादेवाच्या पिंडीच्या मागे मोठी पिंड आहे असा चुकीचा उल्लेख झाला आहे, ती पिंड नसून बौद्ध स्तूप आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी🙏
@jayBharatiraanga64254 ай бұрын
Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Used Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹💦
@anitakanth45432 жыл бұрын
भगवान बुद्धांचा स्तूप आहे
@gaouravdoijad8637 Жыл бұрын
दादा... शेवटी सांगितले दोन..तीन..वाक्ये.. फार महत्त्वाचे आहे 🙏😎... धन्यवाद 😎
@vitthaljanrao59272 жыл бұрын
Great sar jaybhim namobudhay 👌
@ranjitjadhav41932 жыл бұрын
खुप छान बुद्ध स्तूप आहे नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shamashinde49712 жыл бұрын
Prachin nirmiti pahata aali...dhanyavad.
@Technotop_14092 жыл бұрын
अतिशय चांगली माहीती दिलात🙏🙏🙏
@vishnukadam59552 жыл бұрын
आपण कोल्हापूर येथील लेणी बद्दल नवीन महत्त्वाची माहिती उजेडात आणली. कोल्हापूर मध्ये आपण रहात आहात तर आपण सागर कांबळे प्रमाणे कोल्हापूर येथील स्थानिक तसेच जवळपासच्या ईछूक तरूणांना जमवून बुद्ध पौर्णिमा तसेच ईतर पौर्णिमाना बुद्ध वंदना घेण्याची सुरवात केली तर आपल्या या प्रयत्नाचे सार्थक होईल, कोल्हापूर येथे नवीन ईतिहास घडेल असे वाटते. माझ्या कडून काही सहकार्य अपेक्षित असेल तर मी जरूर सहकार्य करीन. आपले कार्य अभिनंदनीय ,आणि कौतुकास्पद आहे. आपणास खूप खूप शुभेच्छा.
@jayathorat18956 ай бұрын
खूप चांगला विचार आहे अमलात आणला पाहिजे
@yadavsonkamble4702 жыл бұрын
सम्राट अशोकाच्या अंमलाखाली लेणी चे निर्माण कार्य झाले आहे video कर्त्या ने सखोलपणे माहीती सादर करावी,ही विनंती
@satarikolhapurkar2 жыл бұрын
नक्कीच! Video कर्ता KZbin च्या क्षेत्रात नवीन असल्यामुळे सांभाळून घ्यावे🙏
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
@@satarikolhapurkar Sarv Buddhist Caves Dakhwa 🇮🇳💙📢💦👌 🌹
@rajendrarankhambe20902 жыл бұрын
Khupch Chan
@shamlimbore94062 жыл бұрын
Beautiful..Caves....
@kedarnathhardas53872 жыл бұрын
Chan ahe
@sanjayjadhavSJ_Technologies2 жыл бұрын
Nice place .....Visited week ago.👍👍
@sandhyakhedaskar88652 жыл бұрын
परिपूर्ण बौद्ध लेणी आहे. त्यात बौध्द स्तुप आहे. भव्य विहार आहे. शिवलिंग ठेऊन अतिक्रमण झाल्याचे दिसते.
@satarikolhapurkar2 жыл бұрын
आपले म्हणणे बरोबर असू शकते.. पण खात्रीपूर्वक माहिती नसल्याने नक्की काय ते मला सांगता येणार नाही..
@rajeshkale60872 жыл бұрын
Barobar sampurn bodha leni ahe mahadev pind samita ti setup ahe Lenivar Atikarman hot ahe Atikarman hatva leni vachava
@DD-lg6yl2 жыл бұрын
Stupa aahe...shiv ling kela tyacha
@jaibheem50952 жыл бұрын
स्तुप पण मोठे शिवलिंग आहे .हे आपण येड्या गबाळ्याना समजणार नाही.
@jaibheem50952 жыл бұрын
संध्या मैम आपण तेव्हा हींदुच होतो. आपण १९५६ रोजी बौद्ध स्विकारले. हे विसरु नका.
@sameerchandorkar72962 жыл бұрын
सुंदर लेणी👌🙏🙏
@mangala3542 жыл бұрын
छान माहिती, जय भीम.
@narendrapawaskar46902 жыл бұрын
पिंडी ठेवून त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे.संदभाॅत पुरातत्व विभागाला विचारना करावी.आणि हटवावे तिथुन.
@aishwaryakudchikar2 жыл бұрын
कोल्हापुरात आल्यावर नक्कीच भेट देईन👍
@killertm52002 жыл бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan Jay bharat 🙏🙏🙏
@jalbagaiyakwad57102 жыл бұрын
खूप छान
@pravinkadam70302 жыл бұрын
Khup goshti tumhi sglyansmor aantay so thank u so much
@satarikolhapurkar2 жыл бұрын
धन्यवाद🙏🔺
@vipulkadam20432 жыл бұрын
जय बौद्धराष्ट्र ☸️
@Shivraj-he1sg8 ай бұрын
मूर्खा हे हिंदुराष्ट्र आहे.😂 म्यानमार ला जा😂.
@rameshwarsonone3170 Жыл бұрын
सुंदर
@pradipbhosale99502 жыл бұрын
तुम्ही दाखवला तो मोठा दगड नसून बौद्ध स्तूप आहे...
@vikasraut62792 жыл бұрын
अगदिच उपैक्षीत लेनी.
@vilashowal94822 жыл бұрын
अभिनंदन
@SUMITKHANDAKE2 жыл бұрын
Hidden place in kolhapur 👌👌
@madybaba.69202 жыл бұрын
मी कोल्हापूरचा पण मला माहित नाही आहे तुम्ही चागली माहिती दीली आभारी आहे
@satarikolhapurkar2 жыл бұрын
धन्यवाद🙏 इतरांसोबत share करा जेणेकरून सर्वांना माहिती होईल🔺
@madybaba.69202 жыл бұрын
हो नकी
@singha47582 жыл бұрын
Our buddha .our mahaa sangha cave 😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayjadhavSJ_Technologies2 жыл бұрын
Informative video👌👌👌👌👌👌
@harishchandradhaware6622 жыл бұрын
Very good i wil visit to pohale.
@maheshgaikwad77122 жыл бұрын
Namo buddhay 👍👌
@singha47582 жыл бұрын
Buddagyan ashram .🙏🙏🙏🙏🙏☸️☸️☸️
@vineshkadam40662 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌
@sunilkamble44262 жыл бұрын
Jay Bhim
@TheAsh20502 жыл бұрын
1 no. bhava 👍 keep it up
@abhiabhi56632 жыл бұрын
Namobuddhy
@hvp22982 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय 🙏
@lahugaikwad65922 жыл бұрын
अवश्य कोल्हापूरला आल्यावर भेट देऊ जय भीम नमो बुद्ध 👍🙏
@binderkaur55662 жыл бұрын
Your language is sweet
@satarikolhapurkar2 жыл бұрын
Thank you
@rajkumarbansode99162 жыл бұрын
nice 👍
@prishasrecipe10282 жыл бұрын
Nyc vlog... Asech navin places explore kara..
@satarikolhapurkar2 жыл бұрын
Ho nakkich...
@bibhisannaik83182 жыл бұрын
JEE BHIM SAR SADUBAD SAR
@pundlikdhawane59562 жыл бұрын
Jai Bhim jai mulnivasi jai savidhan Jai Bharat
@vishwasghatekar91092 жыл бұрын
Please give some more videos of such ancient places ...........
साहेब आपण बोलला की ती मोठी पिंड आहे म्हणून पण साहेब ती पिंड नसून बौद्ध स्तूप आहे. तेव्हा कृपया करून लोकांना चुकीची माहिती देऊ नका. हि विनंती.
@asflop21032 жыл бұрын
इतिहास अभ्यास केला पाहिजे
@satarikolhapurkar2 жыл бұрын
होय!
@pro_manager10222 жыл бұрын
इथे पिंड काय कामाची
@satarikolhapurkar2 жыл бұрын
खात्रीपूर्वक माहिती नसल्याने नक्की काय ते सांगता येणार नाही..
@jyotigaikwad19482 жыл бұрын
ही जागा vipasana साठी होती कदाचित.
@jalbagaiyakwad57102 жыл бұрын
दादा सोध कधी लागला
@satarikolhapurkar2 жыл бұрын
त्याबद्दल ठोस माहिती मिळाली नाही...
@JahangirMakubai Жыл бұрын
कोन.म्हणत.पांडव.कालीन.आहेत.
@dwaitastroguru51872 жыл бұрын
13 व्या शतकात कोल्हापुर शिलाहार राजाची राजधानी होती राजा शिलाहार हा जैन धर्मीय राजा होता। 13 व्या शतकापर्यत महाराष्ट्रात बहुतांशी जैन राजे होवुन गेले होते।
@jaibheem50952 жыл бұрын
सम्राट चंद्रगुप्त मौर्य ने जैन धर्म स्वीकारला होता.
@sudhirbhadarge62822 жыл бұрын
Buddha stup aahe shivling nahi
@singha47582 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏☸️☸️☸️☸️🌹🌷🌺🌼🏵️💐🌸
@premgaikwad13292 жыл бұрын
Pind nai re bhai wo stupa hai wo pubalic ko theek se jaankari de te jha
@jaibheem50952 жыл бұрын
भारतात फार वर्षांपूर्वी जैन , क्षत्रिय , शैव , वैष्णव संप्रदाय यांच्या मध्ये माणसाचे नाव बोधि धर्मन , बौद्ध , बोधनाथ हे नाव प्रचलित होते. हे हिंदू च्या (भारतीय) शास्त्र मध्ये पण आहे.
@jayakedare96192 жыл бұрын
Çhaitya aahe .Chaityala Pind mhanu Naka . Chaitya samor Pind theun leyananvar atikraman kele aahe.
@Shivraj-he1sg8 ай бұрын
आजकाल ट्रेंड चाललाय कोणतेही पुरातन हिंदू मंदिर लेणी दिसल्या कितना बौद्ध स्तूप जाहीर करायचं त्याचा इतिहास वगैरे काही माहीत नसतो शिवलिंग दिसली की त्याला आपल्यातूनच बौद्ध स्तूप जाहीर करायचं.😂 एक प्राचीन शिव गुफा मंदिर आहे. त्याचा उल्लेख कशामध्ये आहे आता सखोल अभ्यास करा.
@arjungaikwad1232 жыл бұрын
स्तुप् आहे ते खोटी माहिती देऊ नको
@sachinjagtap87032 жыл бұрын
This is buddhist cave
@satarikolhapurkar2 жыл бұрын
Yes
@singha47582 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌷🌺🏵️🌸☸️☸️☸️
@sudhakarmanoharrokade71912 жыл бұрын
लेणीमध्ये बौद्ध मुर्ती नाही
@priyakolekar20192 жыл бұрын
या पांडवलेणी आहेत .नवीन क्रेझ आली आहे हिंदू लेणी बौद्ध लेणी म्हणतात.
@sampatraopawar56702 жыл бұрын
मुळात पहिला हींदु धर्म त्यातील काही नी बौध्द विचार सरनीने बोद्ध धर्म झाला त्या हींदु लेन्या आहेत.
@vishnukadam59552 жыл бұрын
धम बंधू, बहिणीनी केवळ कॉमेंट लिहून गप्प बसून स्वत राहू नये. खरोखर धम्माची आवड आणि धम्मा बद्दल काही पूरक काम करायचे असेल त्याजवळ पासच्या धम्म अनुयायीनी प्रत्यक्ष अशा तरुणांना भेटून प्रोत्साहन देउन थोडे का होईना धम्मचे काम करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे " मी सारा भारत बौद्धमय करीन" या अपूर्ण राहिलेल्या कार्याला हातभार लावावा.
@AtulJadhav-fv6sr2 жыл бұрын
मॅडम, ती एक थेरवादी परंपरेतील बौद्ध लेणी आहे, ज्याला आपण पिंड म्हणतं आहात तो एक चैत्य स्तूप आहे त्यात त्या कालीन बौद्ध भिक्कू चे हाडे ठेवून त्याला प्रदक्षिणा घालत असत. थेरवादी परंपरेत मूर्ती कोरण्यात येत नसते त्यामुळे तेथे बुध्दाची मूर्ती सहसा पाहाव्यास मिळत नाही. आता मी तुम्हाला पूर्ण 1 महिना देतो, कुठल्याही ASI म्हणजे पुरातत्व खात्याशी संपर्क करा किंवा तुमचा जेवढा अभ्यास असेल तेवढा पणाला लावा आणि हिंदू धर्माचा असा कोणता पुरावा आर्कियॉलॉजि डिपार्टमेंट ला आतापर्यंत भेटला आहे तो शोधून आणा. तुमच्या हातात काहीही लागणार नाही, सगळी हिंदू मंदिर ई. स. 1000 नंतर बनली आहेत. 1 महिन्याने इथेच कंमेंट् करून सांगा प्लीज 🙏🏻.