कोल्हापुर जिल्यातील १० विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीचा असा निकाल असेल | Kolhapur Vidhansabha

  Рет қаралды 134,697

Hello Maharashtra

Hello Maharashtra

Күн бұрын

#kolhapur #satejpatil #buntypatil #hasanmushrif #hellomaharashtra
कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला… काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखांचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला… कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला…अनेक जाती-जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खाचाखुणा महत्त्वाच्या ठरतात… इथलं गटातटांचं राजकारण कधी कुठे झुकेल याचा आपल्यालाही अंदाज लागत नाही… कारखानदारी वाढलेल्या या पाणीदार पट्ट्यात लोकसभेपेक्षा जास्त चर्चा असते ती विधानसभेची… एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल 10 आमदार निवडून जात विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात… दोन लोकसभांनी म्हणजेच कोल्हापूर आणि हातकणंगले या दोघांनी मिळून कोल्हापूर जिल्हा तयार होतो…यात सुरुवातीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी आणि इतर काही स्थानिक पक्ष आपलं वजन ठेवून आहेत…पक्षात पडलेल्या फाटा फुटींमुळे आता कोल्हापूरमधल्या अनेक मतदारसंघाच्या लढती इंटरेस्टिंग ठरतील… बाकी भाजपला यंदाही कोल्हापुरात आपला आमदार निवडून आणण्यासाठी चाचपडतच राहावे लागणार का? याचंही उत्तर विधानसभेमुळे मिळणार आहे… त्यामुळे चंदगड ते शिरोळ कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत आमदार म्हणून कोण जिंकून येतोय? स्थानिक जनतेचा कौल कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे? आणि लोकसभेचा विधानसभेच्या निवडणुकीवर कोल्हापुरात कसा इम्पॅक्ट पाहायला मिळेल? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
The result of the Lok Sabha election in Kolhapur was unexpected. Congress' Shahū Chhatrapati's candidate faced strong opposition from the Shiv Sena's Shinde group's Sanjay Mandalik and managed to secure a lead of over 2 lakh votes. The people of Kolhapur once again led a progressive Congress legacy forward in this election. In Kolhapur, which has a blend of many communities, several key constituencies play crucial roles in elections. Even we cannot predict when and where this group's politics will sway. There is more debate in the legislative assembly on this than in the Lok Sabha over the increased prosperity of factories. In a single district of Kolhapur, nearly 10 legislators are elected, representing constituencies in the legislature. The two Lok Sabha constituencies, Kolhapur and Hatkanangle, together form the Kolhapur district. From the beginning, the Congress, Nationalist, Shiv Sena, Swabhimani and other local factions have kept their weight. The point of contention that remains to be decided by many voters in Kolhapur, due to the interaction of many electoral alliances, is very interesting. BJP has to overcome this by getting its MLA elected to Kolhapur.
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Keywords :
Chandgad Vidhan Sabha
Rajesh Narasing Patil
Radhanagari Vidhan Sabha
Prakash Abitkar
Kagal Vidhan Sabha
Hasan Mushrif
Kolhapur South Vidhan Sabha
Rituraj Patil
Karvir Vidhan Sabha
Kolhapur North Vidhan Sabha
Jayashree Jadhav
Shahupuri Vidhan Sabha Vinay Kore
Hatkanangle Vidhan Sabha
Raju Avale
Ichalkaranji Vidhan Sabha
Prakash Awade
Shirol Vidhan Sabha
Ulhas Patil
Kolhapur Vidhan sabha
kolhapur news
Tags :
#kolhapurnews #kolhapur #hasanmushrif #munnamahadik #buntypatil #kolhapurvidhansabha #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #ajitpawar #mahayuti #mahavikasaghadi #prakashambedkar #bjp #shivsena #hellomaharashtralatestvideo

Пікірлер: 470
@HelloMaharashtraNews
@HelloMaharashtraNews 3 ай бұрын
शिरोळचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असून, व्हिडिओमध्ये नजरचुकीने चुकीचा संदर्भ दिला गेला आहे. तसदी बद्दल क्षमस्व..
@abhijitmore1911
@abhijitmore1911 3 ай бұрын
तुम्ही अजून लय माग अहिसा राव... राधानगरी मतदासंघांतून k p patil हे काँग्रेस मधून निवडणूक लढवणार आहेत...
@AsifShaikh-pt9jk
@AsifShaikh-pt9jk 3 ай бұрын
ओके
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 3 ай бұрын
@@abhijitmore1911 काँग्रेस चा पूर्ण विरोध आहे, KP पाटील यांना
@ganeshmote6852
@ganeshmote6852 Ай бұрын
हे काय बरोबर नाही
@vikramghatage8890
@vikramghatage8890 3 ай бұрын
दक्षिणचे दमदार आमदार ऋतुराज पाटील दादा 🎉🎉
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 3 ай бұрын
उलहास पाटील 100%आमदार
@BalwantVanire
@BalwantVanire 3 ай бұрын
करवीर राहुल पाटिल🎉🎉🎉
@dashrathpatil4368
@dashrathpatil4368 3 ай бұрын
करवीर आमदार राहूल भैय्या फिक्स
@VishalPatil-tr5sk
@VishalPatil-tr5sk 3 ай бұрын
करवीर मध्ये फक्त राहुल पाटील साहेब
@suniljathar6521
@suniljathar6521 2 ай бұрын
फक्त बंटी पाटील वर लक्ष्य ठेवा .... राक्षसी महत्त्व काक्षी नेता
@amitpopale4760
@amitpopale4760 3 ай бұрын
राधानगरी कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब.
@kishorlokhande3467
@kishorlokhande3467 3 ай бұрын
परमनंट आमदार राजु बाबा आवळे
@sunilp1960
@sunilp1960 3 ай бұрын
शिरोळ मतदार संघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रतिनिधित्व करतात शिवसेनेचे विलास पाटील 2019 च्या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत यड्रावकर यांनी अपक्ष आमदार म्हणून आघाडी शासनाला पाठिंबा देऊन मंत्रिपद मिळवले होते नंतर शिवसेना पक्ष फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे
@suyash6341
@suyash6341 2 ай бұрын
विलास नव्हे उल्हास पाटील
@swanandsatishkulkarni9118
@swanandsatishkulkarni9118 3 ай бұрын
शाहूवाडी विनय कोरेच येणार 100%
@viveks4078
@viveks4078 3 ай бұрын
राजकारणात फिक्स काहीच नसतं, कधीही काहीही होऊ शकतं.....
@unknownmember8268
@unknownmember8268 3 ай бұрын
इचलकरंजी मध्ये ह्यावेळी फक्त संजय तेलनाडे
@dnyaneshwarmore3254
@dnyaneshwarmore3254 3 ай бұрын
चंदगड चे पर्मनंट आमदार राजेश पाटीलच ❤
@livenews8160
@livenews8160 3 ай бұрын
विनय कोरे सावकार निवडून येणार फिक्स
@shubhamnarke7869
@shubhamnarke7869 3 ай бұрын
Sampalay raajkaran tumch aata hya term la aabach .....5 varshat kay kel.....z**t
@krishnatpatil594
@krishnatpatil594 3 ай бұрын
सत्यजित पाटील (आबा) 👍🏻
@omkarprabhavle649
@omkarprabhavle649 3 ай бұрын
लोकसभा निकालात वारनेत काय झालं आहे ते बघितलं असेल
@vinodpawar9416
@vinodpawar9416 3 ай бұрын
सत्यजित पाटील आबा फिक्स खासदार 🚩🚩
@pranilpatil6932
@pranilpatil6932 3 ай бұрын
विनय कोरे सावकर 60 हजार मतांनी निवडून येणार...
@tousief2818
@tousief2818 3 ай бұрын
तुमची माहिती कमी आहे मोदी ची इथं काही चालतं नाही हे कोल्हापुर आहे
@omkar23549
@omkar23549 3 ай бұрын
😂😂 इस्लामबाद नाही आमचं कोल्हापूर.... भगवा हाच गुरु.. कळलं का हिरव्या
@adityagawade917
@adityagawade917 3 ай бұрын
#आता सुट्टी नाही 2024
@uttamchandekar3437
@uttamchandekar3437 3 ай бұрын
चंदगड विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश दादा फिक्स
@SandeepDesai-sq7yj
@SandeepDesai-sq7yj 3 ай бұрын
राधानगरी -कार्य सम्राट प्रकाशराव आबिटकर 🚩
@rahulsawant1023
@rahulsawant1023 3 ай бұрын
फक्त शिवसेना उध्दव ठाकरे..
@AniketGapat-ou7uc
@AniketGapat-ou7uc 3 ай бұрын
100% bhau💥❤
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 3 ай бұрын
आता काँग्रेसच्या सतरंज्या उचला 🤣🤣🤣
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 3 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@arjunkharat6648
@arjunkharat6648 3 ай бұрын
बंटी पाटील
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 3 ай бұрын
@@arjunkharat6648 🔔🤣
@PradipMane-s8h
@PradipMane-s8h 3 ай бұрын
सावकर साहेब
@rohandavari
@rohandavari 3 ай бұрын
कोल्हापुरात विकास नाही ट्रेण्ड फॉलो होतो 😅😅😅 म्हणून आम्ही खड्ड्यात आहे
@jayantPawar735
@jayantPawar735 2 ай бұрын
शाहूवाडी- ओन्ली सावकार .!!
@susmitapatil3703
@susmitapatil3703 3 ай бұрын
Rajesh patil ek no
@sourabhghatge9341
@sourabhghatge9341 3 ай бұрын
भाजपमुक्त कोल्हापूर होणार हे 100% फिक्स आहे 💐🇮🇳
@pratik7188
@pratik7188 24 күн бұрын
Mg kay hoil bjp mukt zalyavar .tumhi Congress che gulam Raha kayam😂😂😂😂
@shrikantsalokhe3181
@shrikantsalokhe3181 3 ай бұрын
कोल्हापूर दक्षिण मतदार संघात विद्यमान आमदारांनी खरा विकास कोणी केला याची आकडेवारीसह् माहिती घ्या.फक्त पत्रकारावर विसंबून राहू नका. यावेळी आमदार अमल महादेवराव महाडीक होणार.
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 3 ай бұрын
करा पालकमंत्रेनी आढावा घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळा निधी कुठे खर्च कोणी केल ह्याच सगळं स्पष्टीकरण दिलंय, मिशन रोजगार मधून 17,000 मुलांना जॉब पर्मनंट आमदार - ऋतुराज पाटिल
@shrikantsurve1136
@shrikantsurve1136 2 ай бұрын
दक्षिण ला फक्त अमल महाडिक 👑
@ayushsspecial9588
@ayushsspecial9588 26 күн бұрын
अमल महाडिक यांना एक रस्ता सरळ करता आला नाही आणि ते दक्षिण चा विकास काय करतील.
@UmeshPotdar-r8n
@UmeshPotdar-r8n Ай бұрын
आता वार फिरलया राजे समरजितसिहं घाटगे कागल मधून निवडूण येणार तुतारी चिन्हावर
@kundlikchavan864
@kundlikchavan864 5 күн бұрын
राधानगरी कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब फिक्स
@prathameshgundale9788
@prathameshgundale9788 2 ай бұрын
कागलचे अपराजित नेतृत्व अंबरिषसिंह दादा आमदार होनार❤
@sidramdhole4961
@sidramdhole4961 2 ай бұрын
कागलचे भावी आमदार अंबरीशदादा घाटगे
@udayjagatap3443
@udayjagatap3443 Ай бұрын
Adhi tela ubharayla sang...... Musrif kadun paise gheun kavach talvar myan keli😂
@suniljathar6521
@suniljathar6521 3 ай бұрын
ठासून नाही घासून येनांर प्रकाश रा्व आबिटकर न
@kiranganachari2061
@kiranganachari2061 Ай бұрын
करवीर मध्ये फक्त चंद्रदीप नरके पॅटर्न चालतो
@pramodjadhav952
@pramodjadhav952 3 ай бұрын
शिरोळ चे विद्यमान आमदार यड्रावकर साहेब आहेत कोणाचा प्रचार करताय खरं सांगा
@prithvirajgaikwad8850
@prithvirajgaikwad8850 3 ай бұрын
शिरोळ मतदारसंघात यड्रावकर आमदार आहेत. त्यामुळे चुकीची माहिती देऊ नका.
@bharamudalvi8304
@bharamudalvi8304 3 ай бұрын
Chandgad आमदार श्री राजेश पाटील साहेब
@maheshdesai1606
@maheshdesai1606 3 ай бұрын
आमदार राजेश पाटील साहेब
@uttambokade5404
@uttambokade5404 3 ай бұрын
किती कोणी पण येऊ दे मिक्स चंदगड चा आमदार राजेश पाटील साहेब पिक्स🎉
@NivasPatil-vz5vc
@NivasPatil-vz5vc 3 ай бұрын
राधानगरी आमदार प्रकाश आबींटकर साहेब फिक्स
@ShivajiRite-jw5vi
@ShivajiRite-jw5vi 3 ай бұрын
आवाडे सलग दोन वेळा हरले होते
@anilkamirkar6521
@anilkamirkar6521 3 ай бұрын
अगा दादा..,. लोकसभा निवडणूक अंदाज फसला आहे...... त्यामुळे नको अंदाज लगेच
@BabasoPatil-fq2vq
@BabasoPatil-fq2vq 3 ай бұрын
शाहूवाडी पन्हाळा फक्त सावकार साहेब
@shubhambhosalesb89
@shubhambhosalesb89 Ай бұрын
कोल्हापूर उत्तरचा एकच आवाज कृष्णराज👑🔥KM👑
@rajeshmore4663
@rajeshmore4663 3 ай бұрын
हसन पाडनार
@pranitkamble3212
@pranitkamble3212 3 ай бұрын
गोर गरिबांचा श्रावणबाळ हसन मुश्रीफ साहेब❤️
@ArjunPatil-bj7qe
@ArjunPatil-bj7qe Ай бұрын
रावण बाळ
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 3 ай бұрын
Only महाविकास आघाडी 👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@mahadevhirave
@mahadevhirave 3 ай бұрын
शाहू वाडीत निकाल वेगळा असेल
@amolkhandare3981
@amolkhandare3981 3 ай бұрын
👑अमल महाडिक साहेब 👑
@shreyash_sk_09
@shreyash_sk_09 3 ай бұрын
😂😂😂
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 3 ай бұрын
😂😂😂😂
@arjunkharat6648
@arjunkharat6648 3 ай бұрын
आता पराभव मान्य करा
@udaybadave8459
@udaybadave8459 3 ай бұрын
अरे शहाण्या शिरोळ चें विद्यमान आमदार राजेंद्र पाटील आहेतं याचा तर अभ्यास करून घे
@saurabhkhade1600
@saurabhkhade1600 3 ай бұрын
फिक्स आमदार प्रकाश अबिटकर साहेब 🔜✌🏻👑🚨
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 3 ай бұрын
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे व आमदार होणार तर फक्त आमदार राजेश क्षीरसागर साहेबच!🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹👑👑👑👑💪💪💪💪
@devil-tb9zw
@devil-tb9zw 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@suyash6341
@suyash6341 2 ай бұрын
👌👍
@sanketpatil5759
@sanketpatil5759 3 ай бұрын
चंदगड चे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील साहेब
@SachinPatil-cj5pi
@SachinPatil-cj5pi 3 ай бұрын
चंदगड राजेश पाटील साहेब फिक्स
@VilasAmruskar-tr3yi
@VilasAmruskar-tr3yi 3 ай бұрын
आमदार राजेश पाटील
@SGFT-gp5tx
@SGFT-gp5tx 3 ай бұрын
चंदगड विधानसभा. महाविकास आघाडीचा चे उमेदवार डॉ. नंदाताई बाबुळकर संभाव्य उमेदवार
@omkar8156
@omkar8156 3 ай бұрын
राधानगरी मध्ये बंटी पाटील म्हणतील तोच आमदार
@baburaosarang4727
@baburaosarang4727 3 ай бұрын
राधानगरीत फक्त एकच फॅक्टर.. फक्त प्रकाश आबिटकर....
@vijaydesai8992
@vijaydesai8992 Ай бұрын
Ith kay chalat nahi yanch fct ekch Aabirkar ❤🎉
@Jayeshsonarpada5050
@Jayeshsonarpada5050 9 күн бұрын
वाकडा मुक्त महाराष्ट्र
@uttambokade5404
@uttambokade5404 3 ай бұрын
कार्यसम्राट लोकप्रिय आमदार राजेश पाटील साहेब❤
@udaypotdar1169
@udaypotdar1169 3 ай бұрын
कोल्हापूर उत्तर फक्त राजेश क्षीरसागर.
@Shrigesh-pg5it
@Shrigesh-pg5it Ай бұрын
महविकास आघाडीचं जिकुन येणार
@bilalpatel8011
@bilalpatel8011 Ай бұрын
महाविकास आघाडी उमेदवार उल्हासदादा पाटील
@SGFT-gp5tx
@SGFT-gp5tx 3 ай бұрын
Amader, Dr, Nandatai Babulkar
@vishucreation1233
@vishucreation1233 3 ай бұрын
चंदगडचा भावी आमदार शिवाजी पाटील साहेब🎉❤
@rushikeshpatil9804
@rushikeshpatil9804 2 ай бұрын
नमस्कार हॅलो महाराष्ट्र. राधानगरीतालुक्यातील स्व. आनंदराव पाटील कौलवकर यांचे पुत्र धैर्यशील पाटील कौलवकर हे राधानगरी चे भविष्यात विद्यमान आमदार होतील हे फिक्स ahe 🎉❤
@suniljathar6521
@suniljathar6521 2 ай бұрын
त्यांचा सासरा गुडघ्याला बासिंग बांधून बसलाय नव्ह त्या ला आधी गप्प बसवा मग...,. बघुया
@ShabbirTamboli-i5w
@ShabbirTamboli-i5w 3 ай бұрын
विनय। कोरे। पडले। 1000/%
@pappukamble98
@pappukamble98 3 ай бұрын
भावा तुझा राजकीय अभ्यास कमी आहे राजे निवडणू यनार
@vishalbhoite5091
@vishalbhoite5091 3 ай бұрын
दोस्ता भल्या भल्यासनी कोल्हापूरकर लावत्यात 🐎🐎 तुमच्या विश्लेषण ईथे चालत नाही आणि कोण सांगून ऐकत पण नाही जे करायचं तेच करणार
@gajanankhanai9189
@gajanankhanai9189 3 ай бұрын
चंदगड विधानसभा - मा. शिवाजीराव पाटील
@Patil-w8n
@Patil-w8n 3 ай бұрын
फक्त महाविकास आघाडीच
@sudhirvarne2263
@sudhirvarne2263 3 ай бұрын
पर्मनंट आमदार प्रकाश आबिटकर राधानगरी 💪🚩
@bantypatil8522
@bantypatil8522 3 ай бұрын
चंदगड - माजी मंत्री भरमुअण्णा सुबराव पाटील
@vilasshetaji8865
@vilasshetaji8865 3 ай бұрын
नक्कीच 💐👍🏻🙏🏻
@seemakamble6309
@seemakamble6309 27 күн бұрын
Pan nivdnukila ubharahav lagat...
@abhijeetpatil207
@abhijeetpatil207 2 ай бұрын
करवीर फक्त चंद्रदीप नरके साहेब
@SuyashSasane-gh2lk
@SuyashSasane-gh2lk 3 ай бұрын
Kp patil fix आमदार राष्ट्रवादी पवार गट 💯💯💯
@ravikirangatne1367
@ravikirangatne1367 Ай бұрын
शिरोळचे आमदार यड्रावकर आहेत
@sangrampatil1188
@sangrampatil1188 Ай бұрын
फक्त चंद्रदीप नरके साहेब 100%
@ChandrakantPatil-i3e
@ChandrakantPatil-i3e Ай бұрын
ओन्ली राहु ल दादा
@ambadasmevhankar5698
@ambadasmevhankar5698 25 күн бұрын
कोल्हापूर मध्ये किती विकास झाला यावर एक व्हिडिओ करा😂... ना हिंदुत्व सांगणारे नेते ना विकास... फक्त पुरोगामी आणि ट्रेण्ड फॉलो करून कोल्हापूर जैसे थे वैशे च राहत आहे... शेती आहे, वारसा आहे, पाणी आहे, पर्यटन स्थळे आहेत पण तरीही बारामती सारखा एकही विकसित तालुका कोल्हापूर मध्ये का नाही ? 😂
@sandeeppawar401
@sandeeppawar401 3 ай бұрын
शिरोळ चे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत
@sidramdhole4961
@sidramdhole4961 2 ай бұрын
कागलच एकच भविष्य अंबरीशदादा घाटगे❤
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 25 күн бұрын
10आमदार महाविकास आघाडी विजय होणार
@kiranganachari2061
@kiranganachari2061 Ай бұрын
फक्त आणि फक्त चंद्रदीप नरके साहेब
@seemakamble6309
@seemakamble6309 12 күн бұрын
Chandgad madhye fakt rajesh patil saheb..
@sandipkhade-sm2pv
@sandipkhade-sm2pv Ай бұрын
:दक्षिण आमदार :ऋतुराज पाटील :उतर आमदार: संजय पवार : करवीर आमदार: राहूल पाटील : कागल आमदार: समरजित दादा : चंदगड आमदार :नंदाताई :राधानगरी आमदार:राहूल देसाई : शाहूवाडी आमदार:सत्यजित आबा : शिरोळ आमदार: उल्हास पाटील :हातकणंगले आमदार: राजुबाबा आवळे :इचलकरंजी आमदार : संजय तेलनाडी
@KavitaYadav-b1l
@KavitaYadav-b1l Ай бұрын
शिरोळ उल्हास दादा पाटील
@deepakdesai4149
@deepakdesai4149 3 ай бұрын
आबिटकर फिक्स आमदार काम बोलतय
@Jayeshsonarpada5050
@Jayeshsonarpada5050 9 күн бұрын
कांग्रेस ने देश लुटला,शरद पवार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला जागे व्हा
@amitpatil1551
@amitpatil1551 Ай бұрын
करवीर मध्ये फक्त चंद्रदीप नरके साहेब फिक्स आमदार 🚩🚩🚩🚩🚩
@pravingudavlekar4796
@pravingudavlekar4796 3 ай бұрын
Only Amdar Rajesh Patil saheb
@umeshjagtap3196
@umeshjagtap3196 2 ай бұрын
राजकारणी घराणेशाही थांबवा कर्तुत्ववान नवीन नेतृत्व
@BharatPatil-zp9dt
@BharatPatil-zp9dt 2 ай бұрын
तुमचा राजकीय अभ्यास कच्चा आहे कोरे 1000%फिक्स आमदार होनार 💪💪💪
@NileshPatil-zs9ub
@NileshPatil-zs9ub Ай бұрын
T
@rajupatil2654
@rajupatil2654 Ай бұрын
Shirol congres omedara ganapatrao appasheb s r patil.datta sugar chairman.will candidate congres
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 25 күн бұрын
करवीर राहुल पाटील
@krantipatil5833
@krantipatil5833 3 ай бұрын
कोल्हापूर उत्तर आमदार राजेश शीरसागर साहेब
@ChandrakantPatil-i3e
@ChandrakantPatil-i3e Ай бұрын
ओन्ली राहुल दादा
@krushnatpujari1032
@krushnatpujari1032 Ай бұрын
पत्रकार साहेब तुम्हाला माहिती कमी आहे हातकणंगले मतदार संघाचे हातकणंगले मतदार संघात आता फिरून ग्राउंड रिपोर्ट घ्या सर्वसामान्यांचा आमदार म्हणून अशोकराव माने बापू यांच्याकडे लोक पाहत आहे तुम्हाला बहुतेक माहिती कमी आहे
@amolchougule3389
@amolchougule3389 3 ай бұрын
साहेब कागल मधुन २०१९ मध्ये पहिल्यांदाच राजे समरजितसिंह घाटगे साहेब यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती पण ९० हजार इतकी मते त्यांना मिळाली होती.... ते यावेळी नक्की आमदार होणार कारण कागलच्या जनतेने ठरवलं.....
@ravindrapatil1917
@ravindrapatil1917 Ай бұрын
माहिती घेऊन बोला उल्हास पाटील विद्यमान आमदार नाहीत
@vijayghatage8647
@vijayghatage8647 Ай бұрын
K p saheb
@pramodshinde5450
@pramodshinde5450 Ай бұрын
Hatkanagale vaibhav Kamble 🎉🎉🎉🎉🎉
@PriyaAmolKhot
@PriyaAmolKhot 3 ай бұрын
जरा शिरोळ विधानसभाचे आमदार कोण आहेत याची नीट माहिती घ्या....
@amitchougale1473
@amitchougale1473 3 ай бұрын
Ichalkarnji only prakash anna awade
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 3 ай бұрын
कोल्हापूर उत्तरच भगव, खणखणीत उत्तर एकच कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब_2024👑🚩🏹💪
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 89 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26